We saw Hansa mam in a young stage in TV programmes in the early morning. Mam is senior most Ayurvedacharya. she has deep knowledge . Very useful information mam 🌷🙏
खूप छान माहिती ❤पापनिस म्हणायचे होते त्यांना तसेच जास्वंद,इंद्रायणी तांदूळ उकडा तांदूळ ही आपली मराठी नावे आहेत त्याबद्दल पण छान सांगितले .मुलाखत घेणारी नवीन पिढीतील असल्याने तिलाही ही नावे माहिती नव्हती असे दिसले पण आम्ही समजून गेलो Dr ना काय म्हणायचय ते 😊
❤❤ खूपच छान विचार आहेत एवढ्या वया सुद्धा किती साधी आणि किती फिट आहेत आणि किती छान विचार बोलून दाखवतात त्यांना असं कधीच मराठीत बोलताना पाहून खूप आनंद वाटला नियम सांगितले त्यांनी छान सोपे सोपे सगळ्यांना ते नियम पाळता येतील ताई तुम्हाला खूप धन्यवाद शोभा अकोला करर बेरड पुणे वडगाव शेरी ऑस्ट्रेलिया इन पर्थ
डाॅ. त्या फळालां पपनीस म्हणतात आंत मधे मोसंबी, संत्रा प्रमाणे आंबट म्हणालात तसच असत पण दुसरं फळ म्हणालांत आंत मधे आंबट असतं त्याला कवठ म्हणतात, त्यामधे गुळ आणि मिरची पावडर घालून चटणी बनवतात!ओके डाॅक्टर धन्यवाद!खुप छान मिळाली !नमस्कार!😊
She is not an Ayurveda Vaidya therefore all that she has told is not true according to Ayurveda… esp the quantity of nuts the combinations of some foods as well.. everyone who wish to follow this should do it on their own responsibility since Ayurveda does not think on the lines of b12 & omega 3 etc but gives importance to the person’s prakruti his digestive capacity & much more… this is a generalised opinion she’s given.. not all can follow blindly..
मराठी भाषेत सांगितल्या मुळे खुप छान समजले आम्ही डॉ हंसाजींना आधीपासून फाॅलो करत होतो मराठी त खुप सुंदर पद्धतीने समजले
म टा ला धन्यवाद
मराठी त असल्याने खुप छान समजले
We saw Hansa mam in a young stage in TV programmes in the early morning. Mam is senior most Ayurvedacharya. she has deep knowledge . Very useful information mam
🌷🙏
छान, मी सगळ फॉलो करते तुमच्या सांगन्या प्रमाणे वजन नियंत्रित आहे माझा रूम madhe👌Ac पण नाही लावला, ठंड पाणी पित नाही, आउर्वेद फॉलो करते
खूपच छान सागत आहे
Hansaji tumhala marathi bhashet boltana pahun khup anand zala.
Mi tumche english yoga videos pahte ani follow karte. Khup khup dhanyavad ❤
तुम्हाला मराठीमध्ये बोलताना बघून खूपच छान वाटले. आणि माहिती सुद्धा छान मिळाली धन्यवाद डॉक्टर 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
खूप छान माहिती ❤पापनिस म्हणायचे होते त्यांना तसेच जास्वंद,इंद्रायणी तांदूळ उकडा तांदूळ ही आपली मराठी नावे आहेत त्याबद्दल
पण छान सांगितले .मुलाखत घेणारी नवीन पिढीतील असल्याने तिलाही ही नावे माहिती नव्हती असे दिसले पण आम्ही समजून गेलो Dr ना काय म्हणायचय ते 😊
❤❤ खूपच छान विचार आहेत एवढ्या वया सुद्धा किती साधी आणि किती फिट आहेत आणि किती छान विचार बोलून दाखवतात त्यांना असं कधीच मराठीत बोलताना पाहून खूप आनंद वाटला नियम सांगितले त्यांनी छान सोपे सोपे सगळ्यांना ते नियम पाळता येतील ताई तुम्हाला खूप धन्यवाद शोभा अकोला करर बेरड पुणे वडगाव शेरी ऑस्ट्रेलिया इन पर्थ
मॅम मराठी खुप छान बोलत आहे 👌🏻🙏🏻
छान माहिती दिलीत 🙏
पुढचा भाग बघायला नक्की आवडेल मॅडम
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद❤
धन्यवाद खूप छान मार्गदर्शन केले
उत्तम आरोग्यासाठी उत्तम मार्गदर्शन... धन्यवाद 🙏😊
Thanku so much 🙏♥️
खुप सुंदर माहिती. दिनचर्या सुधारेल आमची.
Khup sunder mahiti sangitli
Best information मी सगळं करते
खूप छान , सुंदर..... माहिती मॅडम😊❤🙏👍
धन्यवाद, खूप महत्वाची आणि अतिशय उपयोगी माहिती सांगेतली आहे 🙏🙏🙏
पपनस असतं आतुन पिंक कलरचं ते आपल्या कडे असतं ड्रॅगन फळ आपल्या देशातील नाहीये खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद..
खूपच छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद आजी
खूप छान माहिती दिली 🙏👌पणEvdhya great व्यक्तींची मुलाखात घेत असताना समोर ॲंकर ही तशीच smart havi🙄🙄या ताईंना dragon fruit शिवाय काही माहिती नाही 😂😂
खूप सुंदर उपयुक्त माहिती
❤❤❤खूप खूप छान धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली धंन्यवाद मॅडम 💐🙏❤
छान माहिती मिळाली. धन्यवाद🙏
Very important information every body must must have follow this❤❤
Khup chan information sagitali mam. Khup knowledge ne bharpur ahet mam❤
खुप छान माहिती मॅम 👌🏻👏🏻👏🏻
Tumhala marathi pan yete mahiti nhavta khup Chan wow
Khup sundar ❤
Nice Information 👌👌👍👍
❤ आई खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद🙏
Thank you so much mam for important information.
सर्वोत्तम, सर्वोपयोगी माहिती
उत्कृष्ट मार्गदर्शन धन्यवाद 🙏
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan Marathi sadhi ani supi bhasha bolun mahiti sangitali .nahitaer bakiche podcast aikto tar tar english bhasha jasta bolali jate.
खूप छान माहिती
डाॅ.खुप छान माहिती दिली अहांत!धन्यवाद!नमस्कार!
छान माहिती मिळाली पुढचा भाग ऐकायला नक्की आवडेल
Khop chaan parfact video thanku
Khup Chan mahiti dili thank you
Khup chyan mahiti aahe
Nice information 👍
खूप छान !
नमस्कार डॉक्टर खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली हिंदी मध्ये सांगितले हे खुप आवडले
खूप मस्त माहिती 🙏
Khup Chan mahiti milali
Mam very nice ❤❤
Best
Khup chaan bolta, marathi
Very nice madam 👌
I like your language and information also
खुप छान👌👌🙏
खूप छान
Wow Marathi bhasha chan bolta
Thanku mam
खूप छान माहिती दिली ,thnx,skin निरोगी ठेवणेकरता उपाय सांगा
Khup chan mahiti dilit🌷🌷🌷
मोसंबी सारखे दिसणारे, मोठ्या आकाराचे, आंबटगोड चवीचे, आतून पांढरट गुलाबी रंगाचे फळ - पपनिस
Very nice information 😊red fruit....Aalubukhar
Mast sagtat mydam tumhe
Khup chan
मोबाईल पण सध्या महत्त्वाचा आहे तुमचा व्हिडिओ कसा पहायला मिळायला असता
😂 correct
पपनस असणार ते फळ धन्यवाद मॅडम
व्वा मस्त मराठी व्हिडिओ केला
Khubchand mahiti Sanglitli
हरनियाबद्यल काही सांगा डॉ
Hibiscus mhanje jaswand
❤❤❤
❤
वजन वाढीसाठी टिप्स सांगा
डाॅ. त्या फळालां पपनीस म्हणतात आंत मधे मोसंबी, संत्रा प्रमाणे आंबट म्हणालात तसच असत पण दुसरं फळ म्हणालांत आंत मधे आंबट असतं त्याला कवठ म्हणतात, त्यामधे गुळ आणि मिरची पावडर घालून चटणी बनवतात!ओके डाॅक्टर धन्यवाद!खुप छान मिळाली !नमस्कार!😊
काय मिळाली माहिती का..😊
🙏🙏
Chickenguniya la remedies kay he pls vichara
Hibiscus म्हणजे जास्वंद, मोठे संत्र्यासारखे फळ म्हणजे पपनस
Khupchsntsi
बी 12विषयी उत्तम माहिती मिळाली
पण मॅडम ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांनी लिंबू ऐवजी काय घ्यावे किंवा लिंबू मुळे सर्दी येते
🎉
❤🎉
Papanis aani jaswand chi pawder
Very much informative ..
Pls make some more videos with Hansajee
संधीवात आहे, काय खायचं
Sat Some thing FOR Hair fall😢
नाष्ट्याचे पदार्थ डायबेटिस लोकांसाठी काय असावे? आपण सांगितलेले पदार्थ चालणार नाहीत
She is not an Ayurveda Vaidya therefore all that she has told is not true according to Ayurveda… esp the quantity of nuts the combinations of some foods as well.. everyone who wish to follow this should do it on their own responsibility since Ayurveda does not think on the lines of b12 & omega 3 etc but gives importance to the person’s prakruti his digestive capacity & much more… this is a generalised opinion she’s given.. not all can follow blindly..
मॅडम मला टीनीटस चा प्रॉब्लेम आहे काही आयुर्वेदिक उपचार आहे का
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
जास्वंदाचे फुल
पण मॅडम आयुर्वेदातील काही औषधांना आंबट चालत नाही तर मग ताक चालेल का
छा न माहिति...
माझे वय ५० वरसे आहेत केस खूप गळतात उपाय सांगा
Please माहिती सांगा d
हेबिस्कस म्हणजे जास्वन्द.
Anchor pan thoda mahiti aslela thewa , hibiscus mhanje jaswand he nahi sangat ala anchor la
Maharashtra madhle tandul konte he pan anchor la sangate nahi ale