🙏 सगळ्यात आधी खूप धन्यवाद हा विषय निवडल्या बद्दल . तुम्ही ज्यांना बोलावल आहे त्या डॉक्टर खूप प्रामाणि वाटल्या, त्या बदद्ल त्यांचेही आभार 🙏. कृपया मार्गदर्शन करावे- बाजारात इतक्या कंपन्यांनाचा सुळसुळाट असताना काही फार्मा कंपन्यांची नावे सुचवू शकाल का ?
@@skinethicspune9065 khup chan mulakhat..pn tumhi sangitl ki sunscreen khup years use kelyavr bloodstream mde absorb hot...mg te use karaych ka nahi...I'm using chemical sunscreen dr shetts
Hi team Amuk Tamuk! love love love the content u are putting, just one constructive criticism/ request, thodi video post karnyachi frequency kaami kara, the content is beautiful as well as heavy duty for one to absorb, learn and enjoy, frequency thodi kami keli, as in posting one or two podcast a week, would really be nice, and also give each podcast the time it deserves to reach the audience in real sense. Keep up the amazing work !
लेझर हेअर रिडक्शन चांगल्या क्वालिटीच्या लेझर उपकरणांनी आणि डर्मॅटोलॉजिस्टच्या देखरेखीखाली केले तर त्यात कुठलाही अपाय होत नाही. फक्त तात्पुरते लालसरपण दिसू शकते, जे १-२ तासांत निघून जातं.
आजकाल youtube वर skincare podcast चा सुळसुळाट झाला आहे. आणि लोकही एखादा video बघून काही दिवस inspire होऊन तोंडावर काही काही थापत बसतात. पण ते खरच त्यांच्या त्वचेला गरजेचे आहे की नाही, याची माहिती घेत नाही.
हो, म्हणूनच हे सांगण्याचा प्रयत्न केला. तुमची त्वचा आतल्या हेल्दी सवयींनी चांगली होते. बाहेरून फक्त कमीतकमी आणि योग्य प्रोडक्ट्स वापरावेत. ट्रेंड्स फॉलो करणं महत्त्वाचं नाही
Episode माहीतीपूर्ण झाला फक्त पल्लवी खूप fast बोलत होती.maybe तुमच audio setting बदलल असेल.skincare routine कस कराव हे जरा detail सांगा.छोटा video करुन.
@@skinethicspune9065Mam tumi sangitl ki khup years sunscreen use kel tr te bloodstream mdhe jate..mg sunscreen use kel phij ka nahi...mi chemical sunscreen use krto
Dr. Pallavi is my brother's best friend.❤❤❤❤😊
He is a Radiologist in the UK.
🙏 सगळ्यात आधी खूप धन्यवाद हा विषय निवडल्या बद्दल . तुम्ही ज्यांना बोलावल आहे त्या डॉक्टर खूप प्रामाणि वाटल्या, त्या बदद्ल त्यांचेही आभार 🙏. कृपया मार्गदर्शन करावे- बाजारात इतक्या कंपन्यांनाचा सुळसुळाट असताना काही फार्मा कंपन्यांची नावे सुचवू शकाल का ?
खूपच छान टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद
Nice information ❤
Good concepts, concise content, please keep it with timestamp.
खूप छान माहिती दिली
Khup chan mahiti sangitle mam ❤
Wonderful Information
Thank you so much for such a nice information
Excellent information mam❤
Dr.pallavi is great…mi tithe ya adhi treatment keli aahe…khup best dr aahet ya…best best best and very polite…
Thank you Shweta mam, for kind words 🙏
Good topic discussed helpful
Very important information thnx
Nice information 👍
Very informative
खूप छान वाटला. खूपच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
कुठले skincare products वापरावेत या बद्दल माहिती द्या. खूप confusion आहे
हो, मी नक्की प्रयत्न करेल हे सोपं करून सांगण्याचा.
Very nice 👌 👍 information about
Special Thanks you Dr. Pallavi.
🙏
Thank You
डॉ पल्लवी ह्या अतिशय हुशार आहेत माझी स्वतः ची ट्रीटमेंट चालु आहे ..
अतिशय चांगला रिज़ल्ट अतिशय चांगला आहे
ह्या मॅडम चे काँटॅक्ट डिटेल्स मिळतील का ?
clinic kuthe aahe
कुठे असतात डॉ. पल्लवी. भेटायचे आहे
@@omkaradhate7561 Baner madhye
Thank you Wadekar sir 🙏
खुप छान माहिती मिळाली. आता एखाद्या dental expert ना पण बोलवा प्लीज
दातांच्या एक्सपर्टला बोलवून आवळा n लिंबू रोज खाल्ल्याने होणाऱ्या परिणामांबद्दल विचारा...
Dental expert yeun gele aahet already.. If I m not wrong Dr. Abhijit Deshpande....
Thank you
Maz age 41 aahe... Skin khup nahi pn dry aahe..... Mla perfect mositure cream aani sunscreen lotion kuthl changl asel he suggest karata ka plss.
Agadi je mzya manat prashnna hote tech mandle tumhi dhanyavad 😊
Glad that you found it useful 🤗
Doctor Tumhi khup chhan samjawta. Please skin care routine ajun explain kara
Ho nakki prayatna karel 🙏
@@skinethicspune9065 khup chan mulakhat..pn tumhi sangitl ki sunscreen khup years use kelyavr bloodstream mde absorb hot...mg te use karaych ka nahi...I'm using chemical sunscreen dr shetts
Hi team Amuk Tamuk! love love love the content u are putting, just one constructive criticism/ request, thodi video post karnyachi frequency kaami kara, the content is beautiful as well as heavy duty for one to absorb, learn and enjoy, frequency thodi kami keli, as in posting one or two podcast a week, would really be nice, and also give each podcast the time it deserves to reach the audience in real sense. Keep up the amazing work !
या वर नक्की विचार करूत धन्यवाद 😊
एक भाग herble life products वर बनवा
Puffy eyes
Kay hair removal (Lazar hair removal) che Kay advantage and disadvantage please sangave
लेझर हेअर रिडक्शन चांगल्या क्वालिटीच्या लेझर उपकरणांनी आणि डर्मॅटोलॉजिस्टच्या देखरेखीखाली केले तर त्यात कुठलाही अपाय होत नाही. फक्त तात्पुरते लालसरपण दिसू शकते, जे १-२ तासांत निघून जातं.
Mam tumi sangitl ki khup years sunscreen use kel tr te bloodstream mdhe jate..mg sunscreen use kel phij ka nahi...mi chemical sunscreen use krto
Please एखाद्या आर्किटेक्ट ला पण बोलवा.
Mam please skin care routine baddal ajun detail madhe sanga. Tumhi khup clear sangta. Thank you
डॉ. पल्लवी आहिरे-शेळके यांना संपर्क साधण्यासाठी खालील website वर click करा!
Clinic website - skinethicspune.com/
खुप छान माहिती ....Team Amuk audio वर काम करा ना ... खुप कमी आवाज येतो as compair to others audio
Nice 👍
आजकाल youtube वर skincare podcast चा सुळसुळाट झाला आहे. आणि लोकही एखादा video बघून काही दिवस inspire होऊन तोंडावर काही काही थापत बसतात. पण ते खरच त्यांच्या त्वचेला गरजेचे आहे की नाही, याची माहिती घेत नाही.
ह्याचसाठी हा एपिसोड केला आहे की जेणेकरून त्याचं science लक्षात यावं
हो, म्हणूनच हे सांगण्याचा प्रयत्न केला. तुमची त्वचा आतल्या हेल्दी सवयींनी चांगली होते. बाहेरून फक्त कमीतकमी आणि योग्य प्रोडक्ट्स वापरावेत. ट्रेंड्स फॉलो करणं महत्त्वाचं नाही
Episode माहीतीपूर्ण झाला फक्त पल्लवी खूप fast बोलत होती.maybe तुमच audio setting बदलल असेल.skincare routine कस कराव हे जरा detail सांगा.छोटा video करुन.
हो मॅम, लहानपणापासून सवय आहे फास्ट बोलण्याची. विचारच त्या स्पीडमध्ये येतो 🤦♀. मी स्किन केअर रूटीन सोपं करून देण्याचा नक्की प्रयत्न करेन. Thank You 🙏
@@skinethicspune9065Mam tumi sangitl ki khup years sunscreen use kel tr te bloodstream mdhe jate..mg sunscreen use kel phij ka nahi...mi chemical sunscreen use krto
Audio quality thodi shi ajun changli havi dada
Face sathi brazil vax good or bad?
If you can't convince them, confuse them. एकच उपाय सांगा, मॅडम.
Nice info ! 👌. असाच Homeopathy वर ही बनवावा.
very nice info, where is your clinic? where can we meet you?
डॉ. पल्लवी आहिरे-शेळके यांना संपर्क साधण्यासाठी खालील website वर click करा!
Clinic website - skinethicspune.com/
अमर व्हायचा काही उपाय आहे का?....झोपले काय आणि झोपले नाही काय....स्मशानात जाणारचं आहेत सगळे
Hey hey.. हो सर. फक्त आम्ही डॉक्टर म्हणून लोकांना मदत करतो की त्यानी late जावं. आणि आहे तोपर्यंत Healthy राहावं. ☺
माहिती छान आहे
पण यापुढे प्रत्येक व्हिडीओ करताना आवाज स्पष्ट आणि थोडा मोठा असुदे
Mam teenagers boys also needs skin care routine
Yes Urvi mam, 1. Sunscreen 2. oil free moisturiser & 3. oil control facewash.
Tumchya vedio cha avaj khup kami yet... baki vedio mast
Madam Cha Clinic No please Send karal ka?I am from Pune
डॉ. पल्लवी आहिरे-शेळके यांना संपर्क साधण्यासाठी खालील website वर click करा!
Clinic website - skinethicspune...
Mala skin specialist na contact karta yeil ka? Aslyas number kasa milel?
डॉ. पल्लवी आहिरे-शेळके यांना संपर्क साधण्यासाठी खालील website वर click करा!
Clinic website - skinethicspune...
लहान मुलांनाची काळजी कशी घ्यायची.यावर व्हिडीओ बनवा plz
🙏🌹
जरा आवाज कमी आहे .
या व्हिडिओचा आवाज खूपच कमी येतोय. जाहिरातीचा आवाज मोठा आहे पण तुमचा आवाज कमी आहे.
डॉ. पल्लवी यांना कसे भेटता येइल. माझ्या मुलाचे पिंपल्स घालवण्यासाठी त्यांना भेटायचे आहे. Address please 🙏
डॉ. पल्लवी आहिरे-शेळके यांना संपर्क साधण्यासाठी खालील website वर click करा!
Clinic website - skinethicspune...
Halololo ai ghatli parat
शार्दुल जरा बारीक झालाय का?
आवाज खूप कमी आहे
Fan band ka aahe ..evdhi kuthe thandi aahe😂