@@VaicharikKida Majha mulga 14 varshacha aahe tyala 8 Varsha nantar fits chalu Jhali aahe doctor Karun Jhali fit band hot naahi Tumhi Karu sakta ka please reply Diya🙏🙏
डाॅ.खूप खूप धन्यवाद नमस्कार मॅडम,अॅक्युपंक्चर ट्रीटमेंटमुळे आणि तुमच्या मानसिक आधारामुळे मला जो आत्मविश्वास मिळाला त्यामुळे माझी गुडघेदुखी पूर्णतः बरी झाली. मनापासून धन्यवाद
🙏मी मधुरा परांजपे acupuncturechi खूप छान माहिती. आणि मुख्य मुणजे प्रचार होण्याचे दृष्टीने खूप छान माहिती दीलीत मॅडम. मी पण गेले 25 वर्ष ठाण्यात प्रॅक्टिस करते आहे, खूपच मॅजिकल result मिळतात. पूर्वी पेक्षा खूपच अवेअरनेस आला आहे तरी अजून खूप गरज आहे माहिती देण्याची.
GBS या रोगावर ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंचर इलाज चालतो का यामध्ये मला हातापायात मुंग्या तसेच बसल्या उठण्यात त्रास आहे मसल्स कमजोर होतात कृपया मार्गदर्शन करावे
मॅडम कुणाचं हळूहळू ऐकु ऐन जर कमी होत गेलं असेल तर त्यावर काही इलाज आहे का Hospital मध्ये जाऊन आला पण काही फरक नाही पडला त्याचं वय 28/30 च्या आत आहे असेल तर सांगा
सुमिता सातारकर (Acupuncture तज्ज्ञ)
acupuncturepune.com
📞 +919850065240 / +919373127736
Nice 🙂👍 one 😮
पत्ता सांगा कुठे आहे दवाखाना
sleep apnea ha aaj acupuncture ni bara hou shakto ka madam ...
Mumbai मध्ये आहे का?
@@VaicharikKida Majha mulga 14 varshacha aahe tyala 8 Varsha nantar fits chalu Jhali aahe doctor Karun Jhali fit band hot naahi Tumhi Karu sakta ka please reply Diya🙏🙏
डाॅ.खूप खूप धन्यवाद
नमस्कार
मॅडम,अॅक्युपंक्चर ट्रीटमेंटमुळे आणि तुमच्या मानसिक आधारामुळे मला जो आत्मविश्वास मिळाला त्यामुळे माझी गुडघेदुखी पूर्णतः बरी झाली.
मनापासून धन्यवाद
सर्वेश खुप छान मुलाखत घेतली...बरीचशी माहिती मिळाली
उपयुक्त माहिती , Dr. अतिशय प्रसन्न व मुलाखत फार म्हणजे फारच छान झाली ..
🙏
खुप खुप धन्यवाद.. भरपूर उपयुक्त माहिती मिळाली..😊
खूप सविस्तर सोप्या भाषेत माहिती मिळाली धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत मॅडम ॲक्युपंक्चर विषयी. धन्यवाद.
खूप छान मुलाखत, माहितीबद्दल धन्यवाद. ❤❤❤❤
अतिशय सुंदर आणि माहिती पूर्ण मुलाखत , त्यासाठी धन्यवाद.
Atishay upyukt mahiti..........dhanyawad.
🙏मी मधुरा परांजपे acupuncturechi खूप छान माहिती. आणि मुख्य मुणजे प्रचार होण्याचे दृष्टीने खूप छान माहिती दीलीत मॅडम. मी पण गेले 25 वर्ष ठाण्यात प्रॅक्टिस करते आहे, खूपच मॅजिकल result मिळतात. पूर्वी पेक्षा खूपच अवेअरनेस आला आहे तरी अजून खूप गरज आहे माहिती देण्याची.
तुमचा संपर्क क्रमांक कृपया द्या. मी मुलुंडला राहते
ताई, कृपया कोण कोणत्या आजारावर उपचार होईल कळेल का. जेणेकरून इतरांना सांगता येईल 🙏
@@maneeshaagashe5632
Me pan acupuncturist aahe, me gelya 15 warsha mulund la practice karte.
Tumhi hi treatment deta ka
Jar ho tar mumbai madhe kuthe address number kahi milu shakel ka??
Supra.... खूप छान माहिती.....
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
Sir khrch khup thank you mam cha interview ghetla aamhala mahiti nhavt yabddl
खूप छान माहिती दिली मॅडम आपण❤❤❤❤❤❤🎉
मला खूप फायदा झाला आहे.८महिने घेतली.माझी गुढघे दुखी बर्याच प्रमाणात कमी झाली ❤❤❤❤❤❤. मालाड (पूर्व).
@@nandiniwagh2359 tumhi kuthyn ghetli treatment mumbai ki pune
@@nandiniwagh2359hya mam kde tumhi treatment ghetli ka? address sangal ka plz
मॅम मी घेतली आहे ही ट्रीटमेंट... आणि मला पुन्हा घायची आहे
Konakde
मॅडम, च्या क्लिनिक चा पत्ता सांगा !
Mental ajarnvar accupressure kiti Kam kerte. Exp dementia, alzimer. Kiti recovery hote ahe
ओउटस्टँडिंग, i kpt vdo on my stts
Is it helpful to cure Multiple Sclerosis?
Tumcha cliniccha address mileal ka aani timeing kay please kalava
नमस्कार. धन्यवाद ................
V v nice ....well explained
GBS या रोगावर ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंचर इलाज चालतो का यामध्ये मला हातापायात मुंग्या तसेच बसल्या उठण्यात त्रास आहे मसल्स कमजोर होतात कृपया मार्गदर्शन करावे
Mazh vy 34 aahe mla 8 varsh zhal bp goli chalu aahe mansik tras aahe tyachi pn tritment ghetli hoti ya tumcha tritment ne br hoel ka ha aajar
तुमचे क्लिनिक कुठे आहे. बिबवेवाडीत तुम्ही अजूनही राहत आहेत का
गुडघे दुखी किंवा गुडध्याचे ऑपरेशन वर फायदेशीर आहे का
संधिवाता वर उपचार होऊ शकतो का?
Parkinson madhye upyog hoto ka?
Dr मेंदूला जर रक्तपुरवठा होत नसेल तर त्यावर काही उपाय आहे का ?डायबेटिस पण aahe
आचार्य प्रशांत यांना बोलवा एकदा
कोणत्या कोणत्या आजारावर उपाय होतात. मॅम.. क्रिटिकल डिसिस वर फायदा आहे का??
Mumbai madhe aahe ka click
Epilepsy वर उपचार होऊ शकतो काय
Acupuncture ne Thyroid bara hoel ka?
Ma'am obesity sathi ahe upay acupressure madhe. Lahan mulanmadhe far praman vadla ahe.
Mumbai madhe kudhe aahe?
हो ओके लोकाना मनातील भीती
व. पेशंट. हेच जाहिरात करतात
एंझायटी वर तसेच मनाच्या कमजोरी वर इलाज होईल का
Does allergic rhinitis cured by acupuncture?
Scleroderma autoimmune disease var aahe ka
Madam mazya mulila khup khokla aahe tho Bara hoel ka please sanga
Miniscus tear heal hoil ka
Vary cause vein ha aajar bata hoto ka jyane ?
मॅडम, आपण दिलेली माहीती अत्यंत छान व उपयुक्त आहे,आपला पत्ता किंवा संपर्क नं.दिला तर गरजूंना उपयोगी पडेल.
@@vijaykumarmali8326
दिलेला आहे वरती
छ. संभाजी नगर येथे आपली branch नाही का
सोरायसिस वर उपयोग होतो का
Mumbai bhayndar kuthe aahe
डॉ कोटणीसांबदंदल व्ह बनवा
मंनक्यात नस दाबली गेली आहे बरे होईल का?
Address please
Can Diabetes be cured with acupuncture?
मॅडम कुणाचं हळूहळू ऐकु ऐन जर कमी होत गेलं असेल तर त्यावर काही इलाज आहे का Hospital मध्ये जाऊन आला पण काही फरक नाही पडला त्याचं वय 28/30 च्या आत आहे असेल तर सांगा
Kemo nantar padale tevha pasun davya kanat continue shitti cha avaj etoy ani purna tya kanane aiku et nahi ha tras kami hovu shakel ka?
Mala pan tinnitus ahe. Pan devacha kahi karel ata ase vatte
Mi pan he gelya 10 yr pasun shodhat ahe. Kahi kalena
Liver cirrhosis var kay upchar ahe
शुगर वर ट्रिटमेंट होते का
तुमचा पत्ता
Goll blader stone karita upay ahe ka
vericocel ahe upcar snga
Accute त्रास पण बरे होतात का?अरूणा (पटवर्धन)पाटील
Osmanabad la ahe ka
कृपया पत्ता द्या.
Diabetes type 2 and coronary arterial blocked 80 % > .Is it possible to treat with Acupuncture treatment ? Please share your site's and number.
नमस्कार मॅडम तुमचा व्हिडिओ बघितला मला गुडघ्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे दवाखाना कुठे आहे माहिती मिळावी ही विनंती
रहायला कुठे आहात??
पुण्यात कर्वे रोड वर.
Aapla address dilatr chan hoel
मी.बनसोडे.मला.वरचेवर.मुळव्याधाचा.ताप.होतो.त्यावर.उपच्यार.काय
जेवणामध्ये पथ्य pala ani पोट साफ ठेवायचा प्रयत्न करा. मूळव्याध त्यानेच बरा होतो. स्वतःचा अनुभव सांगते
फुफ्सासाठी ऐक्यू पप्रशर
Mam tumcha no ani address dya plz ..maz ege 36ahe ani mla kamrecha khup tras ahe..
रहायला कुठे आहात??
पुण्यात कर्वे रोड वर.
फक्त ईशा फाउंडेशन निर्मित ईशा उपयोग करा माझा हाताचा सोरायसिस मूळव्याध गायब झाला. ईशा फाउंडेशन निर्मित माती वाचवा कार्यक्रम पहा
@@babajipawar9604 te kay lotion ki dawa?
पूर्ण डिटेल दिली तर बरं होईल सर
isha foundation chi mahiti dya purn please
@@sachinudaykar3352
Sadhguru...,🙏 Isha Foundation
संपूर्ण माहिती द्या
मग हे accupunture आपल्या सुश्रुत संहिता मद्धे असेलच...🤔
Address dila tar chan vatel
Punyat ahe sadashiv peth. Nav gheun search kara
Please adress dya...
नमस्कार,
माझ्या मुलगी 27 वर्षाची आहे तिला गेल्या 17 वर्षापासून R. A. आहे. तुमच्याकडे मुळापासून बरा होऊ शकतो का?
तुमचा पत्ता काय?
तोंडाच्या लाळे वर उपचार?
Tumche mumbai madhe clinic kuthe ahe
Tb sathi upay aahe ka
Dhudghe dukhi sathi hote ka