स्वानंद फारच प्रेरणादायी विचार मांडलेस.🙏 तुझा Sabbatical ज्यांनी फारच सुंदर आहे आणि Time Billionaire संकल्पना अप्रतिम आहे. 😇 अभिनंदन की तू हे सगळं करू शकलास आणि हे सगळं आमच्या समोर मांडल्यामुळे आम्हालाही तुझ्याकडं प्रेरणा मिळाली हे सगळं करण्याची. तुझ्यामुळे आम्ही सुद्धा काही ठराविक काळासाठी का होईना Time Billionaire होण्याचा नक्की प्रयत्न करू.🤝 धन्यवाद आणि त्रिवार अभिनंदन.🙏😊 स्वयं टीमचे सुद्धा मनापासून आभार
आपण आपली स्वप्नं पुर्ण करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न सुद्धा करत नाही पण तु मनाशी ठरवून ह्या सगळ्या गोष्टी साकारल्या त्याबद्दल खुप कौतुक आणि कुठेतरी आपण ही हे करू शकतो ह्याची खात्री वाटली!
वा स्वानंद ! I am really impressed by your sabbatical journey. It requires determination planning grit and daring . I am proud of you . Hope it inspires many to undertake something out of the box and step out of one’s comfort zone. 👏👏👏
माझ्या पतीने असाच ईशा आश्रम,Coimbatur ला 7 te8 महिने sadhanapada हा कोर्स Junevte March 2024 la complete केला जॉब सोडून,ते पुर्ण वेळ आश्रमात होते.त्यांच्या व आमच्या ni आजूबाजूच्या खुप लोकांना या कोर्स चा फायदा होतोय.
स्वानंद, अप्रतिम.तुझे प्रेरणादायी विचार ऐकून तुझा अभिमान वाटला.पहिलं कारण तू पा.टि.वि.चा विद्यार्थी होतास.दुसरं कारण आमच्या केळकर बाईंच्या मुलाने असं काही आगळं वेगळं केलं आहे याचा अभिमान वाटला.तुला भेटायला आवडेल .पण मो.नं. मिळाला तर तुझ्याशी बोलता तरी येईल.असाच नवीन नवीन शिकत रहा.---पेठेबाई.
Swanand ji your sabbatical journey is thoroughly inspiring. Many people who get entangled in a vicious circle of mental block can actually learn from your journey and the way you looked at it and transformed.
Everything that u shared was really very much inspiring. However, eventually it's a game of money which everyone can't afford to pay for. Your experience is applicable to a specific category of economical conditions and people.
Nicely articulated and thought provoking. Can't imagine that one can do so many things in such a short span of time and achieve the desired mastery. Thanks for sharing the unique and wonderful journey. Would be interested to know more about the background preparation that you did before starting your mission.
अशा हरहुन्नरी लोकांच्या मनात कधीतरी काही वेळ देऊन आपल्या मूळ सांस्कृतिक भाषेचा संस्कृतचा थोडा अभ्यास करावा . आपले काही साहित्य तत्त्वज्ञान भाषांतरांवरून आस्वाद घेता येईल.
स्वनंदचं Interview बघायला विसरू नका - ruclips.net/video/bJUNCZlOJHo/видео.html
खूपच वेगळं होतं आणि हे सगळं होऊ शकतं, हेही समजल
खूपच स्फूर्ती देणारा व्हिडिओ तुमच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर शोधतेय
स्वानंद फारच प्रेरणादायी विचार मांडलेस.🙏
तुझा Sabbatical ज्यांनी फारच सुंदर आहे आणि Time Billionaire संकल्पना अप्रतिम आहे. 😇
अभिनंदन की तू हे सगळं करू शकलास आणि हे सगळं आमच्या समोर मांडल्यामुळे आम्हालाही तुझ्याकडं प्रेरणा मिळाली हे सगळं करण्याची.
तुझ्यामुळे आम्ही सुद्धा काही ठराविक काळासाठी का होईना Time Billionaire होण्याचा नक्की प्रयत्न करू.🤝
धन्यवाद आणि त्रिवार अभिनंदन.🙏😊
स्वयं टीमचे सुद्धा मनापासून आभार
Swanand you spoke so well. Every word said goes straight to the heart. Superb...❤
Amazing
काहितरी वेगळे
वेड लावले
आपण आपली स्वप्नं पुर्ण करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न सुद्धा करत नाही पण तु मनाशी ठरवून ह्या सगळ्या गोष्टी साकारल्या त्याबद्दल खुप कौतुक आणि कुठेतरी आपण ही हे करू शकतो ह्याची खात्री वाटली!
एक सुंदर, ज्ञान देणारा प्रवास खुपच शिकायला मिळालं 🙏🏻🙏🏻केळकर सर 😊
वा स्वानंद ! I am really impressed by your sabbatical journey. It requires determination planning grit and daring . I am proud of you . Hope it inspires many to undertake something out of the box and step out of one’s comfort zone.
👏👏👏
खुप वेगळी आणि सुंदर संकल्पना... आणि शेवटी अंतर्मुख करणारा एक महत्त्वाचा प्रश्न.... Thank you!
माझ्या पतीने असाच ईशा आश्रम,Coimbatur ला 7 te8 महिने sadhanapada हा कोर्स Junevte March 2024 la complete केला
जॉब सोडून,ते पुर्ण वेळ आश्रमात होते.त्यांच्या व आमच्या ni आजूबाजूच्या खुप लोकांना या कोर्स चा फायदा होतोय.
स्वानंद तुमच्या कडून प्रेरणा मिळाली,.. तुम्ही खरेच ग्रेट आहात....
खूप वेगळा,भन्नाट विचार,good orator. 👏 Congrats
खूप छान. प्रेरणादायी. संकल्पना आवडली
अप्रतिम....... अप्रतिम.......अप्रतिम
Thank you for sharing. It's very inspiring. Loved the idea of muling on
मित्रा खूप धन्यवाद काही वाक्य पूर्ण आयुष्य बदलून टाकतील
स्वानंद, अप्रतिम.तुझे प्रेरणादायी विचार ऐकून तुझा अभिमान वाटला.पहिलं कारण तू पा.टि.वि.चा विद्यार्थी होतास.दुसरं कारण आमच्या केळकर बाईंच्या मुलाने असं काही आगळं वेगळं केलं आहे याचा अभिमान वाटला.तुला भेटायला आवडेल .पण मो.नं. मिळाला तर तुझ्याशी बोलता तरी येईल.असाच नवीन नवीन शिकत रहा.---पेठेबाई.
खूपच प्रेरणादायी विचार सर आपले❤❤🎉🎉🎉🎉
👍 ग्रेट सर खूप प्रेरणादायी विचार आणि काम
खुपच प्रेरणादायी 👌
Wow❤ The best thing I watched in this year
Thanks for this one
खूपच छान आणि प्रेरणादायी!
खूपच छान आणि प्रेरणादायी
Swanand ji your sabbatical journey is thoroughly inspiring.
Many people who get entangled in a vicious circle of mental block can actually learn from your journey and the way you looked at it and transformed.
One of the best video !!
Keep shining sir
खरंच असे करायला आवडेल पण आर्थिक गोष्टी ची परमिशन असावी
Khup chan !! Motivational !!
अप्रतिम...अप्रतिम...अप्रतिम...
Dhanyawad swanand🤗💚🙏🏻
Govt backing talent of ISRO making it achieve bigger goals, making Bharat proud 🙂
Everything that u shared was really very much inspiring. However, eventually it's a game of money which everyone can't afford to pay for. Your experience is applicable to a specific category of economical conditions and people.
...'अष्टपैलु ते शतपैलु' वाटचाल सुरू ठेवता येईल.
खुपच छान नवीन विचारसरणी
Khup chan sankalpana ahe sir .... Mala khup avadali
Excellent insight for meaningful life
अप्रतिम सर 👍
Nicely articulated and thought provoking. Can't imagine that one can do so many things in such a short span of time and achieve the desired mastery. Thanks for sharing the unique and wonderful journey.
Would be interested to know more about the background preparation that you did before starting your mission.
Amazing and truly inspiring 🙏🏻
Made my day , Thank you ❤
मस्त मस्त ❤
Nice u utilised ur time so well 👏👏
उत्कृष्ठ
Fabulous & very inspiring. Sometimes we should sit back and probe our own direction of life. Thanks for sharing your sabbatical journey.
Apratim👌👌
बेस्ट
Awesome❤ Really nice to hear you!
You are Great.. it's inspiring.
Khupch bhari❤
Idea of paracetamol unique. Inspiring vdo
Glad you liked it
What an Idea Sirji. 👍👍👍👍👍
A classicle kind of preaching !
माझी स्वप्न मांडलीस!👍
Khup chan
Brave step with well in advance planning!!
Too Good and thought provoking
Simply brilliant and amezing
Very interesting!!!
Marathi manus Business kartoy is a great thing.
Very beautiful
If you try for moon, you will land up among the stars. 🌟🌟
अप्रतिम
अतिशय सुंदर
Inspirational 🎉
Wow amazing
Swayam talks great
Khupch chan
Inspiring ❤....thanks for sharing
वा खूपच छान
Very well articulated
छान ग्रिट सर
Very nice 🎉
Wah mastch thank you.....
Well done👍
Loved the idea
The best
Superb
Thank u🙏🏻🌹
खुप मस्त.
Well done
स्वानंदजी, तुमचा प्रेरणादायी अनुभव आणि विचार खूपच छान! शेअर केल्याबद्दल आभार 😊-खरंच, तुमच्याकडून जीवनाच्या काही महत्त्वाच्या शिकवणी मिळाल्या 🙏🏼🌟!
Sabbatical milat nahi amhala ..but your achievements really appreciable
Very good
👌👌
If I ask my company for sabbatical they will give me permanent leave
How did you manage during covid
Sabbatical hey ke point aahey. Sabbatical la eligible chayla nidaan 15 yrs ekach company madhye kaadhavi laagtil
Don't ignore this vedeo but try to the similar goals in your life.
Wow
विपश्यना साधना मध्ये सुध्दा अशा प्रकारे १० दिवस शिबिर आयोजित करण्यात येते
Sir thmi international learner ahat .AVG Manus kasa Karu shakal
What was your earnig
सुंदर कल्पना, पण सर्वांना अशी सुट्टी नाही घेता येत
यश तुमच्या हातात....
Me nature trails var jaeen
केळकर काका......भर्री आहात.... ..... मराठी उत्तम आणि इंग्रजी न मिसळता बोलता येण्यासाठी पुढची sabbatical घ्या...... खूप शुभेच्छा.
दादा इतक्या चांगल्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला इतकेच दिसले का....त्यात ही चुका काढताय
योगा??? गा?? विले पार्ले मधले का पॅरिस ? योग म्हणा.
अशा हरहुन्नरी लोकांच्या मनात कधीतरी काही वेळ देऊन आपल्या मूळ सांस्कृतिक भाषेचा संस्कृतचा
थोडा अभ्यास करावा .
आपले काही साहित्य तत्त्वज्ञान भाषांतरांवरून आस्वाद घेता येईल.
खूप छान सर
खूप छान