खूपच छान मुलाखत.. very interesting journey as a doctor couple... From Science to शास्त्र आणि त्याचा अर्थ सांगताना ते सध्याच्या काळाशी सांगड घालून समजावुन सांगणे हे समाजकार्य प्रबोधनात्मक असा आहे... सत्यनारायण कथा तर खूपच भावली. Great work... माझ्या आजोबांचे मोतीबिंदू operation तुम्ही सांगितलेल्या Dr.Haldipur यांच्या पनवेलच्या hospital मध्येच झाले होते... तुमची पिढी ही खूप अभ्यास करणारी तरी down to earth अशी आहे.. त्यामुळेच very good conect to society..
Khup chan mulakhat...Dr. Rajiv sir Mazya ayushyat pahilele pahile dr jyanni jithe patient la medicine chi garaj nahi tithe patient la ugach medicine na deta tyanna saglya goshti samjavun sangne he karya kele... Tyanchya sobat kam kelyacha mla aajhi anand hoto..
I am lucky to get Dr Dhamankar sir and Rita Mam as my mentor at start of career. Got my lesson in initial days..: DEDICATION AND SINCERITY IS MUST IN WHATEVER U DO ?
फार सुंदर. तुम्ही एकदम मुळालाच हात घातला आहे. पुराणातील कथेमुळे श्रद्धेच्या पेक्षा भीतीच जास्त वाढत होती. ज्ञानप्रबोधिनीने केलेली सुरुवात अशीच पुढे न्यावी.दोन्ही डॉक्टराना मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन .
एकूणच कार्यक्रम खूप छान असतो नेहमीच❤मला खूप आवडतो डॉ. श्री. व सौ. धामणकर यांचे विचार आवडले. जे की सर्वांना सामावून घेऊन नव दाम्पत्य छान सुखात संसार करू शकतील. नवीन पिढीलाही ही पद्धत नक्कीच आवडेल🙏🙏
खूप छान उपक्रम. मी पण पौरोहित्य करते . त्यामुळे मुंज म्हणजे आईची हौस आणि बापाचे दिवाळे. मुलांचे हाल. त्याला मुंज झाली म्हणजे काय झाले हे कळले पाहिजे. लग्न म्हणजे तडजोड . थोडे तुझे थोडे माझे स्वीकारणे म्हणजे लग्न. हे कुणी समजावून सांगत नाही. मी लग्न लावताना मुंज लावताना पूजा सांगताना गप्पा मारायला मनाई करते.
नमस्कार आदरणीय धामणकर मॅडम आणी धामणकर सर.तुमचे अभिनंदन करायला मी सर्वार्थाने लहान आहे पण तुम्ही उत्क्रांती कारक रीतीने पौरोहित्य करताआहत हे मला खूप आवडले. अभिनंदन आपणा दोघांचेही. मी मॅडम ची पेशंट आहे 2010पासून आजपर्यंत. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट मधे मी मॅडम कडून डोळे तपासणी करते आहे.
सउवइद्य व्यक्तिंनी अशा प्रकारे जागरूकतेने नव्या पद्धतीचे पौरोहित्य रुळवण्याचा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे.....डाॅक्टर धआमणकरआंचं कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे.
Congratulations dear Dr. Rajiv and Dr. Rita, you are doing yomen service to the society ! Bringing meaning to the established rituals is a great work ! 👌
आपण कन्यादान ऐवजी हस्तांतरण हा शब्द वापरता तो योग्य वाटत नाही. निर्जीव मालमत्तेचे हस्तांतरण केले जाते.निदान 'दान' या शब्दामागे दोन चांगल्या संकल्पना आहेत. 1 - spiritual satisfaction of the doner. 2 - welfare of the recipient 'निरोप देणे' या अर्थाचा एखादा शब्द असावा.असो.. आपण सुरू केलेला उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे. तांत्रिक पद्धतीने विधी पार पाडण्यापेक्षा अर्थ समजावून संस्कार करणे जास्त योग्य आहे.
जसे वैद्यकीय क्षेत्रात एखादे नवीन औषध त्यावर पूर्णपणे संशोधन झाल्याशिवाय लगेचच माणसावर उपचार करायला वापरत नाहीत, त्याप्रमाणे हे विधी देखील योग्य ते संशोधन करून, विचारविनिमय करून त्याचे भावी दाम्पत्यावर होणारे परिणाम याचा विचार करून च कोणीही करायला हवेत. तोपर्यंत कशाचीही वाहवा करण्यात अर्थ नाही. गणेशपूजन आणि गायत्री मंत्र याची तुलना तरी होऊ शकते का?? प्रश्न आहे
हे सगळे high profile लोकांसाठी ठीक आहे, पण कमी शिकलेली, अठरा पगड जातीची लोकं, जुने काहीच न सोडणारी मंडळी, कर्मकांडात नवीन काही होवू न देणारी मंडळी ही मोठी समस्या आहे असे एक व्यावसायिक पुरोहित म्हणून मी सांगू इच्छितो.
खूपच छान मुलाखत.. very interesting journey as a doctor couple...
From Science to शास्त्र आणि त्याचा अर्थ सांगताना ते सध्याच्या काळाशी सांगड घालून समजावुन सांगणे हे समाजकार्य प्रबोधनात्मक असा आहे... सत्यनारायण कथा तर खूपच भावली.
Great work...
माझ्या आजोबांचे मोतीबिंदू operation तुम्ही सांगितलेल्या Dr.Haldipur यांच्या पनवेलच्या hospital मध्येच झाले होते...
तुमची पिढी ही खूप अभ्यास करणारी तरी down to earth अशी आहे.. त्यामुळेच very good conect to society..
खूपच छान.. समाजाने देखील हा बोध खरच घेण्यासारखा आहे..
"कर्मकांड नाकारण्यापेक्षा विस्तारणे हा विचार खरच रूजला पाहीजे
Khup chan mulakhat...Dr. Rajiv sir Mazya ayushyat pahilele pahile dr jyanni jithe patient la medicine chi garaj nahi tithe patient la ugach medicine na deta tyanna saglya goshti samjavun sangne he karya kele... Tyanchya sobat kam kelyacha mla aajhi anand hoto..
खूप चांगली माहिती खूप चांगला एपिसोड
केवळ अप्रतिम कल्पना❤
I am lucky to get Dr Dhamankar sir and Rita Mam as my mentor at start of career. Got my lesson in initial days..: DEDICATION AND SINCERITY IS MUST IN WHATEVER U DO ?
फार सुंदर. तुम्ही एकदम मुळालाच हात घातला आहे. पुराणातील कथेमुळे श्रद्धेच्या पेक्षा भीतीच जास्त वाढत होती. ज्ञानप्रबोधिनीने केलेली सुरुवात अशीच पुढे न्यावी.दोन्ही डॉक्टराना मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन .
Thank YOU
आनंद नाडकर्णी खूप छान comprehensive मुलाखत घेतात.dr धामणकर ग्रेट 👍
Thank You
आपण दोघे जण जे करीत आहात हे खूप महत्त्वाचे आहे
तुमचे विचार आणि कार्य खूप मोलाचं मार्गदर्शन करता
Thank you Very much
Hats of to Mr & Mrs Dhamankar . Nice job khoop Abhinandan 🫡👏👏💐💐🎉
Thank you very much
ALIBAG MADHE HOSPITAL AHE. ❤
खरंच,प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजला तर त्या दिशेने विचार सुरू होतात.
आजकाल मूळ हेतू बाजूला राहिला आहे.
खूप खूप अभिनंदन डॉ. दांपत्याचे.
Thank you very much
खूपच छान ... वेगळे व लोकांना विचार करायला लावणारे कार्य ...
धन्यवाद वेध टिम व धामणकर dr. दांपत्य.... वैचारिक व अर्थपूर्ण जीवन व कृती......
Dhanyavaad
एकूणच कार्यक्रम खूप छान असतो नेहमीच❤मला खूप आवडतो
डॉ. श्री. व सौ. धामणकर यांचे विचार आवडले. जे की सर्वांना सामावून घेऊन नव दाम्पत्य छान सुखात संसार करू शकतील. नवीन पिढीलाही ही पद्धत नक्कीच आवडेल🙏🙏
Thank you
खुप छान, खुप शुभेच्छा, धन्यवाद
खूप छान उपक्रम. मी पण पौरोहित्य करते . त्यामुळे मुंज म्हणजे आईची हौस आणि बापाचे दिवाळे. मुलांचे हाल. त्याला मुंज झाली म्हणजे काय झाले हे कळले पाहिजे. लग्न म्हणजे तडजोड . थोडे तुझे थोडे माझे स्वीकारणे म्हणजे लग्न. हे कुणी समजावून सांगत नाही. मी लग्न लावताना मुंज लावताना पूजा सांगताना गप्पा मारायला मनाई करते.
Khup Chaan. aamchi Munja mulanna Farach awadate. Lagne hi khup lokanna bhavte. Khup aaji ajoba lagnanantar aamhala khaas sangtat ki aaj lagnacha khara arth kalala
खरंच स्तुत्य उपक्रम आहे
योग्य प्रथा !!
Thank You
खुप छान मुलाखत.डाॅ.पती पत्नीला धन्यवाद आणि शुभेच्छा 💐
Dhanyavaad
खूप छान कर्म कांड विस्तारण हे छान विवरण❤
Thank You
नमस्कार आदरणीय धामणकर मॅडम आणी धामणकर सर.तुमचे अभिनंदन करायला मी सर्वार्थाने लहान आहे पण तुम्ही उत्क्रांती कारक रीतीने पौरोहित्य करताआहत हे मला खूप आवडले. अभिनंदन आपणा दोघांचेही. मी मॅडम ची पेशंट आहे 2010पासून आजपर्यंत. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट मधे मी मॅडम कडून डोळे तपासणी करते आहे.
Dhanyavaad Mrs Gore
खुप छान सुंदर विचार
वेळ आणि आवड असली
की सगळं जमतं
शुभ दिपावली हार्दिक शुभेच्छा 😊🎉❤😂
Thank you for the appreciation
Best work
फारच सुंदर माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद.
Thank You
खूप छान.... खूप शुभेच्छा ह्यांच्या उपक्रमाला आणि ह्या मुलाखतींच्या उपक्रमालाही
Thank you
खुप छान उपक्रम दोन्ही डाॅ.अभिनंदन
Thank You
Khup khup cchan mulakhat
Thank You very much
Both of u r great Doctor hat's off to you great success
Thanks a milliom
खूप छान आम्हाला याचा अभिमान आहे
Thank you
Very briliant docter, well-known glaucoma specialist Dr. Reeta dhamankar 👍👍
Thank you very much
सउवइद्य व्यक्तिंनी अशा प्रकारे जागरूकतेने नव्या पद्धतीचे पौरोहित्य रुळवण्याचा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे.....डाॅक्टर धआमणकरआंचं कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे.
Dhanyavaad
सत्यनारायण पूजेचा खरा अर्थ आज उलगडला. किती समर्पक आहे... संस्कार हे मूल्य समजण्यासाठी आहेत फक्त कर्मकांड नाही़
Thank You
Very very! Nice sir 👍👍👌👌🙏🙏🎺💯
Thank you
खूप विलक्षण. Its sort of counselling before marriage. यामुळे लग्न खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकेल.
अभिनंदन डॉक्टर, हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आपण फार मोठे काम करत आहात ❤
@@anaghakarve8077 Thank You
खूप छान उपक्रम!!
Thankyou
खूप खूप उत्तम प्रबोधन प्रणाम
Thank you
We r patient of Dr reeta dhamankar. Many complements to you both. Mr.mrs joshi new panvel.
Thank you Mr & Mrs Joshi. Appreciate your compliments
खूप मनाला समाधान देणारे कार्य. ज्या काही विधी करायच्या असतात त्या अर्थ समजून करायला सांगतात हे खूप च अर्थपूर्ण जिवन जगण्याचा मार्ग दाखवतात.🙏😊
Thank YOU
Congratulations dear Dr. Rajiv and Dr. Rita, you are doing yomen service to the society ! Bringing meaning to the established rituals is a great work ! 👌
ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋ
,
अं😂,
अं,
Thank you very much
Thank you very much
Excellent understanding of the principles of life science
Thank you
Khoop Chan.
Thank You
Hats off to Dr Raju Dhamankar for his work and dedication.
Hats off to Dr Rita Dhamankar for her perciverence .
Thank you dear
खूप छान
खूप छान
Thank you
Kay sunder vivechan yamule nastrodomas che bol khare ,bharat culture viswguru honar
Dhanyavaad
डाॅक्टर नाडकर्णिंचं देखील खूप कौतुक आहे....
Ahech muli. Te tar bahuayami ahetach. Mulakhat kashi rangel hyacha vichar karun Prashna vichartat
Very much impressed by Doctor couple. Salutation to both of them!
Best ❤
Thank You
प्री वेडिंग संस्कार विधी म्हणून ४०/४५ मिनिटे जरूर करावे, म्हणजे लग्नात सर्व विधी करताना समजून केले जातील.
Khulyancha bazar ahe sagla
It's a very good innovative way. Can I get contact details of Dr धामणकर
आपण कन्यादान ऐवजी हस्तांतरण हा शब्द वापरता तो योग्य वाटत नाही. निर्जीव मालमत्तेचे हस्तांतरण केले जाते.निदान 'दान' या शब्दामागे दोन चांगल्या संकल्पना आहेत.
1 - spiritual satisfaction of the doner.
2 - welfare of the recipient
'निरोप देणे' या अर्थाचा एखादा शब्द असावा.असो..
आपण सुरू केलेला उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे. तांत्रिक पद्धतीने विधी पार पाडण्यापेक्षा अर्थ समजावून संस्कार करणे जास्त योग्य आहे.
जसे वैद्यकीय क्षेत्रात एखादे नवीन औषध त्यावर पूर्णपणे संशोधन झाल्याशिवाय लगेचच माणसावर उपचार करायला वापरत नाहीत, त्याप्रमाणे हे विधी देखील योग्य ते संशोधन करून, विचारविनिमय करून त्याचे भावी दाम्पत्यावर होणारे परिणाम याचा विचार करून च कोणीही करायला हवेत. तोपर्यंत कशाचीही वाहवा करण्यात अर्थ नाही.
गणेशपूजन आणि गायत्री मंत्र याची तुलना तरी होऊ शकते का?? प्रश्न आहे
Completely agree.
Wonderful interview. Need to reach out to for a thread ceremony. Can you share your contact details.
You can find them on Google with their names.
Alibaug navhe "Shreebaug".
Even the Christian wedding has a similar ritual called Giving away the bride..by the father
Atishanyacha bail rikama
आपल्या कुठे शाखा आहेत का ,? विशेषत: मुंबईत
Aamhi doghech he karto
हस्तांतरण करायला ती काय वस्तू किंवा मालमत्ता आहे का??
Kanya daan Mhanje kay, he samjavala ha vak prachar vaparla ahe. Kanya tari vastu ahe ka? Parantu Lagna nantar Tila Patichya Swadheen karayalach lagte na?
बालरोगतज्ज्ञाने मोतिबिंदूची सर्जरी करणे म्हणजे डाॅॅक्टरी कक्षा विस्तारणे : असा अर्थ तर निघत नाही ना?
Nahi Mulich nahi. Tumhi ekhade Lagna pahave ashi majhi icchha ahe
तुमच्या कार्यात सहभागी होऊ शकते का?
Of course
असं लग्नं कायद्याने मान्य होतं का?मला वाटतं की सप्त पदी व कन्यादान आवश्यक आहे.
हे सगळे high profile लोकांसाठी ठीक आहे, पण कमी शिकलेली, अठरा पगड जातीची लोकं, जुने काहीच न सोडणारी मंडळी, कर्मकांडात नवीन काही होवू न देणारी मंडळी ही मोठी समस्या आहे असे एक व्यावसायिक पुरोहित म्हणून मी सांगू इच्छितो.
Apaan Kanyadaan, Pramukh Hom, Lajja hom, Pani grahan, , Ashma rohan & saptapadi sagale karto. Hyat kuthech apan Short cut ghet nahi. Fakt, sagale neet samajavun sangto.
Faltu gappa ani faltu mansa
खुप सुंदर
Thank You