निसर्ग आपल्याला भरपूर काही देतो, पण त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही, म्हणून आपण निसर्गाच्या जवळ जाऊया. तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन. आम्ही पण भेट देऊ,
खूप छान ऐकायला मिळाले आनंदाचे शेत बघावे असे वाटू लागले तुमचे कौतुक अशासाठी की मुंबई सारख्या शहरात राहिलेले तुम्ही एकदम वेगळी जीवन शैली.आनंदाने स्वीकारली आणि आपले जीवन कृतार्थ.केलेत तुमचे समाधान पाहून खूप छान वाटले असे ही होऊ शकते.असे वाटू लागले तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमचे आनंदाचे शेत असेच विस्तारत राहो आणि तुमचा आनंद असाच वृध्दींगत होवो हीच शुभेच्छा
व्वा!!! फार मस्त काम करताय तुम्ही दोघे. निसर्गात सुंदर ठिकाणी जाऊन राहताय, शेती करताय, तीसुद्धा परिपूर्ण अशी, स्वतः मेहनत करून. बरं नुसतं तेवढंच नाही, कृषी पर्यटनातून बऱ्यापैकी पैसाही मिळत असणार. आता हा विचार आणि प्रयोग पसरवण्यात मदत करताय. खूप पद्धतशीर काम आहे हे. मातीतून भाजीपाला, फुलझाडं उगवणं हे मी आत्ता आत्ता करायला लागलेय त्यामुळे मी तुमच्या भावनेशी फार रिलेट केलं. शहरी ताणतणावात बुडालेल्या अनेक प्रामाणिक माणसांसाठी तुम्ही एक आशा आहात हे नक्की!!
फारच सुंदर. मला तुमची मुलाखत फार आवडली. तुमच्या बोलण्यातून किती माहिती मिळाली. तुमचे बोलणे ऐकत राहावे असे वाटले. प्रत्यक्ष भेटाव असे वाटले.स्वतः कष्ट आणि केल्याशिवाय काही मिळत नाही. शेतात राहून तुम्ही खरा आनंद घेताय. शेतात राहून तुम्ही शुद्ध खातंय आणि दुसऱ्यांना सुद्धा शुद्ध देताय.
फार छान मुलाखत घेतली आहे त्या दोघांनी खूप वैचारीक मन जोपासले आहे व डॉक्टर साहेब फार छान विषय मांडला आहे हेही खर आहे पण यादोन्हीकलाठकारांची बौद्धिक लेव्हल खूप ऊंच आहे आणी धदोघांची जोडीऊत्तम
श्री राहुलजी व सौ संपदा ताई तुम्हां दोघांचे खूप कौतुक आहे चाललेल्या आयुष्याला कलाटणी देऊन एका वेगळे आनंदाचे शेत अनुभव घेत उभे केले ते सोपे नव्हते.पणते तुम्हीं दोघांनी ते करून दाखवले.मी तुमचे कांही व्हिडिओ बघितले आहेत. रानभाज्या कशा प्रकारे ओळखता ते पाहिले आहे. तुमच्या जिद्दीला सलाम व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.❤❤
श्री व सौ. कुलकर्णी यांस, "फक्त ताटात तेच खातो, जे पेरले जाते ह्या माय भूमीत. ह्या पलिकडे खोटे जग आहे" मानले तुमच्या शौर्याला. तुम्ही जग किती सरळ असू शकते, हे तुमच्या कर्तृत्वाने दाखवून दिलेत. प्रयत्न नक्की करेन, मूळ घरी परतण्याचे...... श्वास कोकण.
राहुलजी व सौ.संपदाजी आपली मुलाखत ऐकली ,आपण शहरीजीवन सोडून जे स्विकारले आहे हे खरोखरच अभिमानास्पद आहे.आपण उभयतः गांव सोडून शहराकडे येणार्या तरूणाना आशेचा कीरण आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. आपले दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन!
.ग्रेट आहात दोघेही. आनंदाचे शेत संकल्पना छान युवा पिढीला प्रेरणादायी चला पुन्हा निसर्गाकडे दोघांचे जीवन आनंदी सुखमय होवो तुमचा आनंद महाल पाहण्याचा योग लवकर घडो सुंदर मुलाखत
आनंद सर....मी तुमचा "आम्ही जगतो बेफाम" या नाटकापासून फॅन आहे. सर आज मी तुमचे खूप एपिसोड बघितले...मी एक गोष्ट शिकलो तुमच्याकडून ती म्हणजे मुलाखतकाराने कमीतकमी पण नेमके, मार्मिक बोलावे. मी स्वतः सूत्र संचालक असल्याने मला तुमची पद्धत खूप आवडली.
खूप छान मुलाखत. फारच सुंदर प्रेरणादायक कार्य दोघांचे ...मीही रत्नागिरीतील दापोलीतील आहे.पण एकदा तुमच्या सुंदर विचारातून शिकण्यासाठी नक्की एकदा येऊन आनंद घेईन. कोकणाबद्दलचा आदर फार भावला.
फारच सुंदर, संपदाताई आणि राहूल सरांच्या या मुलाखतीने आज जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला.शहरीकरणाच्या विळख्यातून योग्य वेळी बाहेर पडून अथक प्रयत्नानंतर त्यांनी निसर्गाच्या कुशीत जे विश्व तयार केले ते नक्कीच प्रेरणादायी आहे.सलाम दोघांच्या प्रयत्नांना !
It was adventurous and risky decision and you converted it in successfulness. Congrats for changing luxurious life style to define and natural life style.
वा खूप छान, अप्रतिम मुलाखत, राहुल संपदाचे विचार खूपच प्रशंसनिय आहेत. खूप दिवसापासून आनंदाच्या शेताला भेट देण्याची ईच्छा होती ती आता वेगळा दृष्टिकोन ठेवून लवकर देवू. दोघांचेही मनापासून अभिनंदन.
फार फार छान मुलाखत आहे सारखं ऐकावं वाटतं अगदी नवीन आहे आणि पांढरपेशा वर्गाकडून ऐकून मनाला प्रसन्न होत आहे किती लिहावा आणि किती कॉमेंट्स करावा शब्दांमध्ये करणे शक्य नाही आपला कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला पाहिजे
Dr. Sir U. Are Great Sir. I like. Ur Work Nisarga Badal. Mala hi Awadtat. Mi Pun ek Shetkari Appun. Nisarga. Badal Lokana Mayti. Deta. U R Really Great Nandkarni. Sir
माझं माहेर फुणगूस आहे.चाफेवठार.मी तुझ्या बद्दल ऐकलं आहे पण भेटायचा योग काही आला नाही.राहुल दादा आणि तुझे आम्ही दोघं ही फॅन आहेत.आमहाला गावी काही तरी करायची इच्छा आहे.तया दिशेने पाऊल उचलत.बघू.
अत्यंत सुंदर अनुभव व विचार कथन ऐकायला मिळाले व माझ्या मनातल्या विचारांना (शेती संदर्भातलेच) पक्के करण्यासाठी चांगलं मार्गदर्शनपर विचार ऐकता आले! मुलाखतकार व प्रांजळ विचार सांगणारे श्री व सौ कुळकर्णी यांचे कौतुक व धन्यवाद!❤💐🍍🌳🌴🍎🍅🌽🍠🍇🥭🥥
आम्हि पारंपारीक शेती कसणारे शेतकरी फक्त नावाचे पण आज आनंदाचे शेत करी संपदा राहुलची मुलाखत पाहुन खुप स्वतःची लाज वाटली पण नाविलाज आहे आनंदमहालास मनस्वी शुभेच्छा!!!!
मुलाखत न ऐकता प्रतिक्रिया देत आहे भरपूर पैसे कमवून छंद म्हणून शेती करणे सुखकारक नक्कीच आहे पण शेतीवर निव्वळ जगणे मुश्कील आहे देशातील अनेक शेतकऱ्यांसाठी...
अभिनंदन संपदाजी दोघांचे. खर तर तुमचा खुप हेवा वाटतोय कारण आम्ही असं काही करु शकत नाही कारण ऐक महीना नोकरी धंदा केला नाही तर emi बंद होतील. आपण क्रुपया अयशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घ्या.
संपत आणि राहुल यांची मुलाखत बघून खूप माहिती मिळाली त्यांनी उभारलेला आनंदाचा शेत बघायला खूप आवडेल. तुमच्या आनंदाच्या शेतापर्यंत कसं पोचायचं, तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं कृपया सांगा. ❤❤❤
मुलाखत चांगली झाली मला संपदा तुला सोबत म्हणून कायमची रहायची इच्छा आहे कारण माझा कोकणाशी खुप जवळचा संबंध आहे माझ वडीलांकडच आजोळ संगमेश्वर येथे आहे आणी आईकडच आजोळ चिपळूण मधे पोसर येथे आहे त्यामुळे मला खूप आवडते कोकणात रहायला आवडत मी एकदा तुमच्या इथे भेट देयला आवडेल तेवहा कृपया आपल डिटेल्स कळवा
शेतीकडे लोक पुन्हा वळत आहेत तसेच शिक्षकी पेशा सुध्दा पुन्हा स्वीकारला पाहिजे ग्रामीण भागात खुप गरज आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत ऐकून वाईट वाटते आहे
Salute to this couple .
निसर्ग आपल्याला भरपूर काही देतो, पण त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही, म्हणून आपण निसर्गाच्या जवळ जाऊया.
तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन.
आम्ही पण भेट देऊ,
खूप छान ऐकायला मिळाले आनंदाचे शेत बघावे असे वाटू लागले तुमचे कौतुक अशासाठी की मुंबई सारख्या शहरात राहिलेले तुम्ही एकदम वेगळी जीवन शैली.आनंदाने स्वीकारली आणि आपले जीवन कृतार्थ.केलेत तुमचे समाधान पाहून खूप छान वाटले असे ही होऊ शकते.असे वाटू लागले तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमचे आनंदाचे शेत असेच विस्तारत राहो आणि तुमचा आनंद असाच वृध्दींगत होवो हीच शुभेच्छा
व्वा!!! फार मस्त काम करताय तुम्ही दोघे. निसर्गात सुंदर ठिकाणी जाऊन राहताय, शेती करताय, तीसुद्धा परिपूर्ण अशी, स्वतः मेहनत करून. बरं नुसतं तेवढंच नाही, कृषी पर्यटनातून बऱ्यापैकी पैसाही मिळत असणार. आता हा विचार आणि प्रयोग पसरवण्यात मदत करताय. खूप पद्धतशीर काम आहे हे. मातीतून भाजीपाला, फुलझाडं उगवणं हे मी आत्ता आत्ता करायला लागलेय त्यामुळे मी तुमच्या भावनेशी फार रिलेट केलं. शहरी ताणतणावात बुडालेल्या अनेक प्रामाणिक माणसांसाठी तुम्ही एक आशा आहात हे नक्की!!
फारच सुंदर. मला तुमची मुलाखत फार आवडली. तुमच्या बोलण्यातून किती माहिती मिळाली. तुमचे बोलणे ऐकत राहावे असे वाटले. प्रत्यक्ष भेटाव असे वाटले.स्वतः कष्ट आणि केल्याशिवाय काही मिळत नाही. शेतात राहून तुम्ही खरा आनंद घेताय. शेतात राहून तुम्ही शुद्ध खातंय आणि दुसऱ्यांना सुद्धा शुद्ध देताय.
Qq
फार छान मुलाखत घेतली आहे त्या दोघांनी खूप वैचारीक मन जोपासले आहे व डॉक्टर साहेब फार छान विषय मांडला आहे हेही खर आहे पण यादोन्हीकलाठकारांची बौद्धिक लेव्हल खूप ऊंच आहे आणी धदोघांची जोडीऊत्तम
अर्थात मुलाखत पूर्ण ऐकणार
खूप छान मार्गदर्शन केले आहे, दोघांनी खूप मेहनत घेतली आहे. धन्यवाद
श्री राहुलजी व सौ संपदा ताई तुम्हां दोघांचे खूप कौतुक आहे
चाललेल्या आयुष्याला कलाटणी देऊन एका वेगळे आनंदाचे शेत अनुभव घेत उभे केले ते सोपे नव्हते.पणते तुम्हीं दोघांनी ते करून दाखवले.मी तुमचे कांही व्हिडिओ बघितले आहेत. रानभाज्या कशा प्रकारे ओळखता ते पाहिले आहे. तुमच्या जिद्दीला सलाम व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.❤❤
श्री व सौ. कुलकर्णी यांस,
"फक्त ताटात तेच खातो, जे पेरले जाते ह्या माय भूमीत. ह्या पलिकडे खोटे जग आहे" मानले तुमच्या शौर्याला. तुम्ही जग किती सरळ असू शकते, हे तुमच्या कर्तृत्वाने दाखवून दिलेत. प्रयत्न नक्की करेन, मूळ घरी परतण्याचे......
श्वास कोकण.
कृतार्थ जीवन!! आनंद द्या, आनंद घ्या!! आम्ही ही हा आनंद घेऊ इच्छितो😊
राहुलजी व सौ.संपदाजी आपली मुलाखत ऐकली ,आपण शहरीजीवन सोडून जे स्विकारले आहे हे खरोखरच अभिमानास्पद आहे.आपण उभयतः गांव सोडून शहराकडे येणार्या तरूणाना आशेचा कीरण आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. आपले दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन!
खूपच सुंदर मुलाखत,अप्रतिम काम करताय तुम्ही दोघेही,वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
खेड्याकडे चला हा गांधी जींचा संदेश पोहचवला व निश्चित च आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आपण दाखवून दिला. खूपच छान व प्रेरणादायी मुलाखत.❤
संपदा खरच तुम्ही छान support केला.. विचार दोघांचे छान आहेत...👌👌
.ग्रेट आहात दोघेही. आनंदाचे शेत संकल्पना छान युवा पिढीला प्रेरणादायी
चला पुन्हा निसर्गाकडे
दोघांचे जीवन आनंदी सुखमय होवो
तुमचा आनंद महाल पाहण्याचा योग लवकर घडो
सुंदर मुलाखत
आनंद सर....मी तुमचा "आम्ही जगतो बेफाम" या नाटकापासून फॅन आहे. सर आज मी तुमचे खूप एपिसोड बघितले...मी एक गोष्ट शिकलो तुमच्याकडून ती म्हणजे मुलाखतकाराने कमीतकमी पण नेमके, मार्मिक बोलावे. मी स्वतः सूत्र संचालक असल्याने मला तुमची पद्धत खूप आवडली.
Once started listening, could not stop myself till completed..... marvelous
तुमच्या कर्तृत्वाला सलाम ❤
Khub Chan 🙏👍👌
खूप छान मुलाखत. फारच सुंदर प्रेरणादायक कार्य दोघांचे ...मीही रत्नागिरीतील दापोलीतील आहे.पण एकदा तुमच्या सुंदर विचारातून शिकण्यासाठी नक्की एकदा येऊन आनंद घेईन. कोकणाबद्दलचा आदर फार भावला.
अप्रतिम वविश्लेषण
Wa khup chhan, aata tumhi dogh khup smart aani chapal distay ❤good hat's of to ur courage ❤
अप्रतिम मुलाखत
Inspiring..great
अमूल्य विचारधन! मन:पूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद!
फारच सुंदर, संपदाताई आणि राहूल सरांच्या या मुलाखतीने आज जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला.शहरीकरणाच्या विळख्यातून योग्य वेळी बाहेर पडून अथक प्रयत्नानंतर त्यांनी निसर्गाच्या कुशीत जे विश्व तयार केले ते नक्कीच प्रेरणादायी आहे.सलाम दोघांच्या प्रयत्नांना !
खूप छान..अभिमानास्पद आहे तुमचे काम...हॅट्स of you
It was adventurous and risky decision and you converted it in successfulness. Congrats for changing luxurious life style to define and natural life style.
वा खूप छान, अप्रतिम मुलाखत, राहुल संपदाचे विचार खूपच प्रशंसनिय आहेत. खूप दिवसापासून आनंदाच्या शेताला भेट देण्याची ईच्छा होती ती आता वेगळा दृष्टिकोन ठेवून लवकर देवू. दोघांचेही मनापासून अभिनंदन.
Very inspiring! Adding farm of happiness in my bucket list ✨
This video has changed my perspective towards life. So much to learn from both of you. 'Anand Shet' is in my bucket list now.
same here..
माझ्या तुम्हा उभयतांना मनापासून तुमच्या या वाटचालीस शुभेच्छा . 🌹🌷
Anand nadkarni siranni keleli shevatachi commentary ekdam afalatoon👌👌👍👍!!!
Mulakhat sunder aahe, pudhchya vatchalikarita khup khup shubhechha
Doghanahi, Ashirwad
GREAT 👍👍👌👌🙏🙏🚩🚩🕉🕉🇮🇳🇮🇳
खूप छान. अक्षय शुभेच्छा आणि अभिनंदन कुलकर्णी या दांपत्याला.
व्वा किती मस्त..❤❤
संपदा खूप मोठी मनाची आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फार फार छान मुलाखत आहे सारखं ऐकावं वाटतं अगदी नवीन आहे आणि पांढरपेशा वर्गाकडून ऐकून मनाला प्रसन्न होत आहे किती लिहावा आणि किती कॉमेंट्स करावा शब्दांमध्ये करणे शक्य नाही आपला कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला पाहिजे
Dr. Sir U. Are Great
Sir. I like. Ur Work
Nisarga Badal. Mala hi Awadtat. Mi Pun ek Shetkari
Appun. Nisarga. Badal Lokana Mayti. Deta. U R Really Great Nandkarni. Sir
नमस्कार, अप्रतिम माहिती. धन्यवाद!!!
माझं माहेर फुणगूस आहे.चाफेवठार.मी तुझ्या बद्दल ऐकलं आहे पण भेटायचा योग काही आला नाही.राहुल दादा आणि तुझे आम्ही दोघं ही फॅन आहेत.आमहाला गावी काही तरी करायची इच्छा आहे.तया दिशेने पाऊल उचलत.बघू.
ATI Sunder
Farach chhan
अत्यंत सुंदर अनुभव व विचार कथन ऐकायला मिळाले व माझ्या मनातल्या विचारांना (शेती संदर्भातलेच) पक्के करण्यासाठी चांगलं मार्गदर्शनपर विचार ऐकता आले!
मुलाखतकार व प्रांजळ विचार सांगणारे श्री व सौ कुळकर्णी यांचे कौतुक व धन्यवाद!❤💐🍍🌳🌴🍎🍅🌽🍠🍇🥭🥥
L
Very nice informative information speech 💐💐👌
To Visava Saaryana "Disaava" I Think disla,he mi Thampane sangu Shakti .So sweet Experience.Thank you.all of you.om shanti.🙏💐✌️💯
Ya God couple la ekda Tari bhetav as manapasun vatal..... khup chan Kam karatay sampada tai ani Rahul dada😊
आम्हि पारंपारीक शेती कसणारे शेतकरी फक्त नावाचे पण आज आनंदाचे शेत करी संपदा राहुलची मुलाखत पाहुन खुप स्वतःची लाज वाटली पण नाविलाज आहे आनंदमहालास मनस्वी शुभेच्छा!!!!
Khupach chaan.tithe nakki yayla aavdel🙏
खुपचं छान काम
Wonderful thoughts about life.Wehave observed and enjoyed it from close quarters last December.Would love to visit the place sometime in future.
खूप छान दादा ताई तुम्ही दोघांनी आम्हाला एक नवं आयुष्य जगण्याची कला दिली धन्यवाद
Kiti pragalbha vichar ahet❤
वयाच्या 40 वर्षानंतर एक नवीन business मध्ये पडणे म्हणजे एक नवीन आव्हाण स्वीकारणे मोठी गोष्ट.
So grateful ...move towards village is most realistic thought..
मुलाखत न ऐकता प्रतिक्रिया देत आहे
भरपूर पैसे कमवून
छंद म्हणून शेती करणे सुखकारक नक्कीच आहे
पण शेतीवर निव्वळ जगणे मुश्कील आहे
देशातील अनेक शेतकऱ्यांसाठी...
Great people
Sunder🎉
Very nice interview great experience
वा!
VERY NICE NAMASTE
आम्ही जाऊन आलो. खूप छान माणसं आणि निसर्ग ❤
कुठे आहे
@@mrudulagoray1165 फुणगूस, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी
APRATIM 🎉🎉🎉
अभिनंदन संपदाजी दोघांचे. खर तर तुमचा खुप हेवा वाटतोय कारण आम्ही असं काही करु शकत नाही कारण ऐक महीना नोकरी धंदा केला नाही तर emi बंद होतील. आपण क्रुपया अयशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घ्या.
खूप anokhi गोष्ट
Khoop vichari , samanjas ,aani samvedanshil aahat doghahi .aakadykade pahanyapeksha mulya japnari mansa aahat .sachoti pramanikpana , ekmekanbaddhalcha vishwas he tumchya yashacha sutra aahe .tumcha sangharsh parishram pahun dolech bharun aale g sampada .khoop khoop shubhechha !
Great 👍
❤
संपत आणि राहुल यांची मुलाखत बघून खूप माहिती मिळाली त्यांनी उभारलेला आनंदाचा शेत बघायला खूप आवडेल. तुमच्या आनंदाच्या शेतापर्यंत कसं पोचायचं, तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं कृपया सांगा. ❤❤❤
Mi tumchya sarkhich nisargpremy aahe tumhi doghehi samruddha veechar sarinche aani saunskari aahat tumchi dheya far sunder aahet mala tumhala pratyaksh bhetun khara aananda milel hyat shankach nahi tumhala khup shubhechha pudhil vaat chali sathi 👌👍🌹shree swami samarth 🙏🌹🙏aani ho mi sudhha aartist aahe JJ adhun zaeli 👍😁
U can change many farmers life, i want to connect
So nice but its so challenge job i would like see your farm house god bless you
मी ह्या दोघांना माझे आयडॉल मानतो आहे
सगळ्यांनी अशी शेती करायला हवी.त्या शिवाय पर्याय नाही. शेती वाचेल.
In. Middle of the Show
Sir pls try to show their Farm House
मुलाखत चांगली झाली मला संपदा तुला सोबत म्हणून कायमची रहायची इच्छा आहे कारण माझा कोकणाशी खुप जवळचा संबंध आहे माझ वडीलांकडच आजोळ संगमेश्वर येथे आहे आणी आईकडच आजोळ चिपळूण मधे पोसर येथे आहे त्यामुळे मला खूप आवडते कोकणात रहायला आवडत मी एकदा तुमच्या इथे भेट देयला आवडेल तेवहा कृपया आपल डिटेल्स कळवा
Far chan
Real insight
Apratim doghanche manpurvak abhindan bhet denyachi tiivra ecchya niraman zali
अतिशय सुंदर विचार.मला तुम्हाला भेटायला आवडेल.आम्ही नक्कीच भेटायला येऊ.
Toi good
I see god is heeere
खरंच सांगू तुमचं शरीर अप्रतिम मेन्टेनन्केले आहे
आपण नवं ऋषीकुल स्थापन करून तीनही आश्रमांत वावरताय.
कधीतरी अवश्य येईन. संकल्प.
Kitti chaan na..padwa gift..
Khup chan mast watle .tumchya upkramala lakh lakh shubhechya..Gaumata n other milking animals ghetle ahat tyanchakade prani mhanun n pahata Gharatil apli mule mhanunch paha.milk det nahi old zali ahe mhanun khunala sell karu naka awdhich prarthana..
Sampada Tai tumhala contact kasa karu shakto. Pls kalval ka?
Address sanga tumchya home stay cha❤
Pl give adress,
I feel to visit
Feeling emotional
खूपच छान, अप्रतिम आनंदाचे शेत व ते जपणारे दोघेही.
मोदीला सांगा, बघायला, स्मार्ट city चा फुकट गाजावाजा... कोकण जपा... परप्रांतीयनापासून... 🚩🚩 छान कार्य आणि मुलाखत पण...
Thanks sir Rahul and Sampada for new journey of life
तुमचा adress mile ka? आम्ही तिथे येऊ शकतो का?
मी या आनंद शेतीमध्ये येण्यासाठीची संधी मिळाली तर नक्किच येणार कायमस्वरुपी
Head mic tya doghana dyayla pahije hota
अभिमानास्पद, गौरवास्पद
👍👌🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
शेतीकडे लोक पुन्हा वळत आहेत तसेच शिक्षकी पेशा सुध्दा पुन्हा स्वीकारला पाहिजे ग्रामीण भागात खुप गरज आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत ऐकून वाईट वाटते आहे
सरकार शिक्षक भरती करत नाही, गुणवत्ता ढासळू देतं यामुळे खाजगी शाळा सुरू होतं आहेत
Please purchase a good stand for mike your guests... all
🌲🌲🌴🌴🌴🏡
वन्यप्राणी तुम्हाला त्रास देत नाहीत का?नसेल तर तुम्ही भाग्यवान अहात.