Disha Pinky Shaikh | Writer, poet and transgender activist | Interviewed by Dr Anand Nadkarni, IPH
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Abandoned by family, Disha Pinky Shaikh is one such woman, to discovers her true self as a third gender. Her focus is to get respect for being a “she” in society. Currently living in Shrirampur with her mentor and other colleagues, she strictly follows the tradition, of a Teacher-Student also known as the “Guru- Shishya Parampara”. She believes some relationships go beyond the normal relationships, which are generally accepted in society. Using the social media as a platform for people to have a glimpse of her daily life right from the way she manages her daily expenses, to the poems that she writes. Describing her education status on social media, she says the world is her school.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Dr. Sharada Bapat | Jo... - Dr. Sharada Bapat | Journey to Becoming a Doctor at 40
• Sabriye Tenberken | Ch... - Susane Sebriea Tenberken | Changemaker
• Gauri Gadgil (The YELL... - Gauri Gadgil (The YELLOW Girl)
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - RUclips - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #dishashaikh #dishapinkyshaikh #iph #mentalhealthforall #transgender #community #lgbtq #socialactivists #vedh #thanevedh
खूप छान वाटलं आणि एका समाजाची भावना समजली
अगदी बरोबर
राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आज आमच्या महाविद्यालयात ही मुलाखत सर्व विद्यार्थी, शिक्षकांना दाखवली. सर्वांना ती आवडली. तसेच यातून या समुदायाविषयी सर्वांमध्ये समानानुभूतीची, आस्था, आपुलकी व मानवतेची भावना निर्माण झाली. दिशा पिंकी शेख डॉ. आनंद नाडकर्णी व सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद!
खूप खूप आभार.
Disha mam your are my role model 😊
Salute !
Education and Employment is the only key for upliftment & progress !
खूप छान समयसूचकता आणि ज्ञान ...👌
your speech is eyeopener
Thanks to avahan iph channel
खुप छान माऊली काय विचार
Mam u r really great, khup prabhavi bolta aapan
फारच उत्तम मुलाखत
दिशा तुम्ही ज्या अवहेलना खंबीरपणे
सोसून आपल्या समुहाच्या बाजूला उभ्या आहेत आपल्या कणखर पणाला सलाम
मला आनंद नाडकर्णी साहेब आपल्या या वेध व्यासपीठाचं खरोखर मनापासून कौतुक करावेसे वाटते. या व्यासपीठावर आपण एक चाकोरीबद्धपणा न जोपासता अगदी समाजातील सर्वच तर्हेच्या क्षेत्रामध्ये विषेश गुणांनी संपन्न असलेल्या लोकांना समाजासमोर आणून त्यांची बाजू दाखवून देता यासाठी आपल्या उपक्रमाला धन्यवाद देतो.
Tai your àre great because you have changed your self in different ways
दिशाजी तुमचा जीवनप्रवास ऐकून अंतःकरण हेलावून गेलं तुम्ही खरोखर खूप ग्रेट आहात
Great...👍👍👍
फारच छान dishaji खूप सुंदर विचार मांडले तुमचे मराठी सुद्धा आवडले
Tai your àre grounded minded person
Awesome Tai.......Really ur great👌
Great ❣️
🎉 good insaan ko insaniyat ka aaina dekhane wala vichar, jaibhim.
Jaibhim
व्यक्ती साठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नव्हे. हे सर्वांनी लक्षात घेऊन समाजाने आतातरी बदलायला हवं
M speechless disha..U r the best
खुप छान पुरुषार्थासाठी पुरुषच असावा लागत आसं नाही
हे कळालं दिशाला ऐकुण
Khup.chan.bollat
Tai.👌👌👌👌👌
Me wait pahat hoti ya episode chi
How amazing thoughts. Sanatan dharmat Kinnarana adhyatmik mahatva hota.karan Sanatan dharm ha deha palikadacha. ahe. Tumhala maza manapasun namaskar
Dr. Anand & Disha are both.great !
Proud of you Dr nadkarni sor
Chann kavita madam
तृतीय पंथींनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून मुख्य प्रवाहात यायला पाहिजे. तुमच्यामुळे ते शक्य होईल.
I heard her his speech live
Your great mam
दिशा ताई ....काय शब्द आहेत तुझे ....सलाम
Your great tai
Lay bhari tai
Proud of you tai....
sir salam
Great Tai
अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे
Who is that one who unlike this video...? What is wrong in this video ?
Her classmate.
Very nice tai🙏
खूप छान,ताई
Vanchit bahujan aaghadi 💙💯✊🔥🔥🥰
Proud of you Tai👌
Proud of you Tai
👌👌👌chaan madam
खूप सुंदर आहे दिशा ताई आपल्या मनातील विचार.....
Kutumbachi vyakhya Chan.. Mla avdal👌
जर वयात आल्यावर समजले कि नपुसक आहे
तर त्या व्यक्तीने स्वतः ला सावरले पाहिजे
शिक्षण पूर्ण केल्यावर
क्रांती करावी
असे मला वाटते
ला
samjachi mansikta yache karn
Dishtai tumche vichar kiti sundar ahet, tumachya samor sagale vidvan zero ahet. Tumhi great ahat. Tumhala and tumchya karyala shubhecha.
Best of luck
Nice .. Somehow her voice is like Mukta Barve
दिशा मी खुप मोठा फॅन आहे तुझ्या विचारांचा आणि तुझा 😍😍
👌🙏❤
दिशाताई मी हिंदुधर्म मानत असतो तर तुझ्या कडून राखी बांधून घेतली असती परंतु मी बौधध आहे .अपल्या विचारांना प्रनाम.
❤ v b a चे आमदार बनवने आहेत,
❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद , मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
Disha ji tujhe vixhar khupch chhangle aahe pan hya samajatil lokana tujhe vichar patudet hoch echha ani tula tujha pudhcha kangiri sathi khup khup shubhechha👍👍👍tujhi pratek mulakhat mi aikte ani mla khup kahie shikayla milte mi tujhi aabhari aahe.
👏👌👍
खुप छान ताई.
ताई खुपच छान विचार आहेत मि तुमाला 🙏🙏🙏Namaste करतो
फारच छान दिशा मॅडम !
दिशा जी किती आभ्यासु बोलताय, खरच तुम्हचा आम्हा का सार्थ आभिवान वाटु नसे?
खूप छान
Hello
Disha khup chan vichar
खूप छान दिशा
ग्रेट भेट
बरोबर आहे ताई ताथाडते ते कुटुंब नाही होऊ शकत
शुभेच्छा जीवन सफल हो वो.
Disha tai tu kharach khup great ahy
Hii
समाजाने तृतीय पंथीयांना स्विकारावे.परमेश्वराने त्यांना जन्म दिला आहे.त्यांना हीन मानणे म्हणजे परमेश्वराचा अपमान समजावा.सरकारने तृतीय पंथीयांना पूर्ण शिक्षण देऊन सरकारी नोकरी, व्यवसाय सुरू करून द्यावेत.शेतजमिनी मोफत द्याव्यात.त्यांची अवहेलना करणारांना कायदा करुन शिक्षा द्यावी.
Jay bharip
जिद्दी दिशा ↔️
दिशा,बाळा,मला,तुझ्या,बोलन्या,तुन,मला,भरपुर,न्न्यान,मिळाले,त्या,बध्धल,धन्यवाद
समाजाला आरसा दाखवला!
disha mala tuza bhau vaychy
समाजाची मानसिकता
Tai your àre not single you àre collective minded person
Jay bhim
VBA kadun nivadnuk ladavali Ani bharpur paise milat
दिशाताई आपल्या विचारांना विनम्र अभिवादन.
पिंकी शेख मॅडम चा मोबाईल नंबर मिळेल का
Dishacha phone number pahije
दिशा तुम्ही ज्या अवहेलना खंबीरपणे
सोसून आपल्या समुहाच्या बाजूला उभ्या आहेत आपल्या कणखर पणाला सलाम