shameebha patil, interview. तृतीयपंथी समुदायाच्या प्रतिनिधी शमीभा पाटील यांचे घर आँ त्यांची मुलाखत..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 171

  • @democracy-matt
    @democracy-matt 10 дней назад +3

    मी प्रथमच या समुदायातील व्यक्तीची इतकी अभ्यास असलेली मुलाकात बघितली अन नवल वाटले की,मानवतेचा विचार किती मोठ्या प्रमाणात यांच्यात सामावलेला आहे.!!

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 Год назад +13

    अभिनंदन जयभिम जयवंचित बहुजन आघाडि शामिभाताई आणि दिशाताई तुम्हिवंचितचि बुलंद तोफ आहात आपले मनपुव॔क अभिनंदन

  • @nikhilmore3756
    @nikhilmore3756 2 года назад +37

    जितकी सुंदर शामीभा ताई आहे तितकेच सुंदर तिचे घर पण आहे...आणि दिशा ताई तुला खूप खूप धन्यवाद तू हा ब्लॉग बनवल्याबद्दल

  • @kishorkamble9548
    @kishorkamble9548 Год назад +7

    मोबाईल च्या दुनियादारी मद्धे पुस्तकाचा छंद जोपासणारी वेक्ती
    Great जय भिम

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar Год назад +6

    शमीभा पाटील यांना पुढील वाटचालीला खूपखूप मनपूर्वक शुभेच्छा

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 Год назад +5

    आदरणिय दिशाताई व आदरणिय शमिभाताई ह्या भगिनिंना माझा क्रांतीकारी जयभीम!!
    दिशाताई यांनी शमिभाताई यांची घेतलेल्या मुलाखत मधून मला खूप काही शिकायला मिळाले!
    शमिभाताईला बाळासाहेबांची चळवळ ऊभारण्यास खूप बळ मिळावे ही मंगल कामना!!

  • @samadhantayade.6901
    @samadhantayade.6901 Год назад +5

    खुप छान.
    चांगला पुस्तक संग्रह.
    अगदी लहान ग्रंथालयासारखे आहे.
    धन्यवाद .

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 Год назад +8

    शमिभाताई आपण आमदार झालेल्या मला आवडेल! अभिनंदन!!

  • @paragrane4760
    @paragrane4760 Год назад +6

    प्रचंड great मुलगी आहे शामिभा
    कसलं वाचन आणि analyasis
    Proud of you
    अजून मोठी मुलाखत हवी होती
    पिंकी मॅडम
    Pl अजून एकदा मुलाखत घ्या

  • @vishnukondbaraomuneshwar8820
    @vishnukondbaraomuneshwar8820 Год назад +6

    बापरे , वैचारिक दृष्ट्या खूपच प्रभावशाली मुलाखत आणि शमिभा ताई ने मांडलेले विचार तुम्हांला दोघींना सॅल्यूट क्यामुनिटी , आमच्या सर्वांच्या क्यामुनिटी मधील च आहात dialogue चा अभाव वाटतो , तुम्हां दोघींना खुप खुप शुभेच्छा , तुमच्या विचारांची सर्व समाजाला गरज आहे़

  • @ashokmedhe4692
    @ashokmedhe4692 Год назад +4

    अप्रतिम, पुस्तक संग्रह विलक्षण आहे. ताई आपणास पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा.

  • @kirannetkebhingarkar6950
    @kirannetkebhingarkar6950 2 года назад +31

    हिरा आणि सोने...या दोघाचा समन्वय आज अनुभवयास मिळाला....दिशा ...आणि शमीभा दोघींचे मनःपूर्वक आभार...⚘⚘

  • @bhushan_a_p
    @bhushan_a_p 2 года назад +11

    स्वार्थी दुनियेतील निःस्वार्थी व्यक्ती शामिभा ताई ❤️ And दिशा ताई 👍....खूपच छान

  • @dr.ravindrashravasti1410
    @dr.ravindrashravasti1410 2 года назад +12

    किती छान , एवढ्या व्यासंगाला सलाम !
    यात माझा "शोध संत रविदासांचा " हा ग्रंथही आहे !
    धन्यवाद मा. दिशा व मा. शमिभा !

  • @sunilsakpal1389
    @sunilsakpal1389 Год назад +4

    शमीभा ताई आणि दिशा ताई आपल्या सर्व इच्छा आकांशा पौर्णिमेच्या चंद्रा प्रमाणे पूर्ण होवोत . जय भिम !

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 10 месяцев назад +1

    दिशाला धन्यवाद🎉
    तिच्या मुळे मी मराठी अभ्यासक शमिभा यांचा परिचय झाला

  • @akashbharde8783
    @akashbharde8783 2 года назад +10

    मी हे सर्व पाहून ऐकून मला खुप ऊर्जा मिळाली आणि मी ऐकत पाहात ठरवलं की अजून मला खूप वाचन करायचं आहे आणि करणार असा मी निश्चय केला आहे . खरच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा ग्रेट जय भीम

  • @abhi7155
    @abhi7155 2 года назад +7

    मला खुप अभिमान वाटतो की दिशा ताई आणि शमीभा सारख्या मैत्रिणी मला लाभल्या...दिशा ताई मी वाटच बघत होते की कधी तु ब्लॉग बनवायला सुरवात करतेस.कारण तुमची जास्त गरज आहे इथे.व्हिडीओ च्या माध्यमातून तुम्ही कोत्यांना प्रॅक्टिकल विचार करायला शिकवू शकता.आणि पुस्तकांच्या दिशेने मार्ग दाखवु शकता.खुप छान वाटल व्हिडीओ बघुन, आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दिशा ताई... love you so much
    .....प्रीतु😘

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 4 дня назад +1

    वंचित बहुजन आघाडिच्या वकतृत्वाच्या अभ्यास बुलंद तोफ अभिनंदन 🎉🎉🎉

  • @suryagodbole9861
    @suryagodbole9861 Год назад +2

    किती अप्रतिम विचार आहेत शामिभाजी आपल्या विचाराला खूप मनापासून आभार 🙏

  • @YogeshUpare
    @YogeshUpare 10 дней назад

    अतिशय उत्तम मुलाखत घेतली..
    दोघांचेही अभिनंदन..💐

  • @NanduBagul-qu7cr
    @NanduBagul-qu7cr 12 дней назад +1

    🙏 Jay 💙 Bhim 🙏♥️💙♥️

  • @mh-20.63
    @mh-20.63 2 года назад +6

    पुस्तक संग्रह आणि पुस्तकांची सफर भारी वाटली..👌 ❤️

  • @seemaawale3468
    @seemaawale3468 12 дней назад

    अप्रतिम मुलाखत दोन्ही ताईंचे खुप खुप कौतुक

  • @padmakartayade315
    @padmakartayade315 Год назад +1

    शमीभा ताई,,,,खुपच छान तुम्ही अभ्यासुआणि वक्ता आहात तसेच बाबासाहेबांचे जे विचार तुम्ही पुढे नेता आहत ,,,आम्हाला तुमचा अभिमान आणि गर्व आहे,, जयभीम very nice,,

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 6 дней назад

    शमीभाताई खरोखरच आपली ग्रंथ संपदा पाहून मी थक्क झालो.बुरसटलेले जुने पुराण्या विचारांचे लोक स्री-पुरुष याच्या पलीकडील जीवनाकडे पाहण्याचा,समजून घेण्याचा प्रयत्न करतांना फारसे दिसत नाही .
    यशस्वी भव!!!👍👍👌👌💐💐

  • @vrishalipagare4059
    @vrishalipagare4059 10 месяцев назад +2

    जय भीम ताई एक तृतीय पंथी इतकी सुंदर वेडिओ बनवते आणि दुसरी तृतीय पंथी व्यक्ती एवढी अभ्यासू असते या साठी पहिला नमस्कार दुसरं की तुमचा पुस्तक संग्रहालय आणि त्याचे वाचन आणि अभ्यास हे खूप अप्रतिम आहे. गेल्या चार वर्षात माझ्या मनाला भावलेला RUclips वरील व्हिडिओ नक्कीच आहे.

  • @abhi_1310
    @abhi_1310 2 года назад +6

    ग्रेट ताई ... ❤❤ माई आणि ताई दोघांनाही क्रांतीकारी जय भिम ...

  • @pramodinimohite9574
    @pramodinimohite9574 2 года назад +4

    शामिभा म्याम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या कॉलेज आणि डॉक्टरेट पदवी साठी. आणि भविष्यात आमदारकी साठी हि. दिशा मॅम् तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद एका चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल. तुमच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @pratikjadhav5597
    @pratikjadhav5597 Год назад +2

    अप्रतिम मुलाखत! तुमच्या संघर्षमय प्रवासा साठी खूप खूप सदिच्छा. क्रांतिकारी जयभिम.

  • @ravindralohakare1773
    @ravindralohakare1773 2 года назад +4

    मस्तच ....., अप्रतिम पुस्तक संग्रह .
    अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ...!

  • @keshavkudaleofficial
    @keshavkudaleofficial 12 дней назад

    प्रिय दिशा आणि शमीभा,
    खूप खूप धन्यवाद आणि खूप सारे प्रेम...❤

  • @ShrichandRokade
    @ShrichandRokade 14 дней назад

    मुलाखत छान होती. तुम्हा दोघांनाही भविष्यातील वाटचाली साठी सुभेच्छा!
    भवतु सब्ब मंगलं ।

  • @sujatanavghare3672
    @sujatanavghare3672 3 месяца назад

    आदरणीय शमिभा ताई आणि दिशा पिंकी ताई क्रांतिकारी जयभीम🙏 great मुलाखत ❤🎉🎉🎉🎉

  • @rudra369gl
    @rudra369gl 10 месяцев назад +1

    शमीभा, खुप छान विचार करतेस..! योग असेल तर प्रत्येक्ष भेटू!!! ❤

  • @sanjaybharde5742
    @sanjaybharde5742 Год назад +3

    अशा धनाढ्य लोकांकडून निश्चित अपेक्षा असते जे जागवून जगवतात विचार प्रवृत्त माणसे माणसासाठी परिवर्तनाचं नवचैतन्य वैभव.

  • @rajesh-wm1ms
    @rajesh-wm1ms Год назад +1

    शमीभा ताई आगे बढो हम आपके साथ है
    जय भिम जय भारत जय संविधान

  • @gautamborde2705
    @gautamborde2705 2 года назад +4

    आपल्या वीडियो मधून खुप काहि शिकायला मिळाले मणा पासुन धन्यवाद जय भीम

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar3544 Год назад

    शामिभा ताई खूप छान मुलाखत खूप आवडली पुस्तकांचा ठेवा खूप मोठा आहे आपलं नॉलेज बघून फार हेवा वाटतो खूप खूप छान ताई

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 14 дней назад

    Very nice interview . Nice questions -answers by educated and intellectual Shamibha Patil..Thank you for such nice interview and hats off to you book collection..

  • @RajratanSutare
    @RajratanSutare 12 дней назад

    सिमी भा ताई पाटील यांचा रावेर विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजय होणार आहे

  • @nikhilmore3756
    @nikhilmore3756 2 года назад +5

    माझं खुप मोठं भाग्य की मी गेल्या महिन्यात शमिभा ताईला पुण्यात भेटलो

  • @mrsamyak0763
    @mrsamyak0763 Год назад +1

    खूपच छान ताईंना जयभीम 🙏

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 12 дней назад

    ताई खूप छान तुम्ही समाज हितासाठी लढत आहात हाच तुमचा विजय आहे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मल्हार जय बस्वण्णा जय वंचित बहुजन आघाडी जय भारत ❤❤❤❤

  • @harshadaparab8471
    @harshadaparab8471 2 года назад +6

    शमा खुप आणखीन कळली या इंटरव्ह्यूमुळे... Thank you Disha

    • @deepakpohare1057
      @deepakpohare1057 Год назад

      मला शमीभाचे पहीले भाषन पिंपरी पुणे येथे ऐकायला मिळाले‌...आणी खरच सांगतो तेंव्हापासून मी फैन झालो...

  • @शेतकरीवाहिनी

    I proud of you both very intellectual question & It's answer very nice 💐🙏

  • @sudhakargodhanesudhakar6353
    @sudhakargodhanesudhakar6353 14 дней назад

    खुप छान संग्रह- शुभेच्या विधानसभेच्या निवडणुकीस- सुधाकर गोधणे

  • @ashokhanwate2021
    @ashokhanwate2021 10 дней назад

    Shamibha tai tula आमदार म्हणून पाहण आवडेल..best luck for mla.100% tumhich nivdun yenar.

  • @raginikamble4722
    @raginikamble4722 2 года назад +2

    खूप छान वाटले व्हिडिओ पाहून मला तुमच्या कडून खूप एनर्जी मिळते

  • @sureshgaikawad5115
    @sureshgaikawad5115 2 года назад +3

    Shamibha tai jay bhim

  • @pankajhatkar7935
    @pankajhatkar7935 Год назад +4

    शमीभा ताई, जय भीम जय संविधान,,,🙏🇪🇺💜

  • @NagariNagariKiranDahale
    @NagariNagariKiranDahale 2 года назад +3

    अप्रतिम गप्पाष्टक ! खूप आवडली मुलाखत .

  • @nk19088
    @nk19088 Год назад +1

    शमिभा ताई व दिशा ताई सप्रेम जय भिम

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 Год назад +1

    Gharatil pustak ani dr.babasaheb khup bhari vatl

  • @dnyaneshgarjepatil684
    @dnyaneshgarjepatil684 2 года назад +5

    Both are perfect

  • @milindtalwar4009
    @milindtalwar4009 9 дней назад

    तुम्ही दोघीही खुप ग्रेटच आहात, तुम्ही दोघीही समाजासमोर आदर्श आहात तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @nishantjadhav5013
    @nishantjadhav5013 2 года назад +3

    Khup chhan mulakhat zali...
    Kharach khup nital, ani manvi Jagan rahan as ahe so thanks
    Ani all the to disha di for upcoming videos.❤️

  • @71_shubhamjadhav56
    @71_shubhamjadhav56 2 года назад +3

    मस्त 👌👌👌
    अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐

  • @drbalajisamukhrao46
    @drbalajisamukhrao46 День назад

    सुंदर... अप्रतिम... अकल्पित...

  • @bhimraosalve8134
    @bhimraosalve8134 Год назад +2

    Very great you are both very super talented Heartly salute to both of you Jaibhim 🙏🙏🙏🙏🙏

  • @prabodhinimoon3608
    @prabodhinimoon3608 11 дней назад

    आज पहिल्यांदा जाणवले की तुझ्या वाचनापुढे माझे वाचन किती कमी आहे .....मी फक्त डिग्री पूर्ण करण्यापूर्ते वाचन केलेलं आहे 😢....तुझ्या वाचन व्यासंगाला सलाम .

  • @prashantkhadtale7977
    @prashantkhadtale7977 Год назад +2

    Great pleasure to watching this interview both are very tallented this happaned only buddhist community jay bhim namo buddhay

  • @dhananjayzakarde2659
    @dhananjayzakarde2659 2 года назад +2

    Amazing....Wow.... Greatest personality 👍👊✊

  • @snehalkhodke8180
    @snehalkhodke8180 Год назад +2

    जय भीम। शुभा ताई

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 13 дней назад

    Shamibha You are great .
    Salute You .

  • @kanawadefula9956
    @kanawadefula9956 Год назад

    Congratulations dear disha mai & dearsamibha tai great work salute you

  • @nitinpathare4916
    @nitinpathare4916 Год назад +1

    I have no word to express my feelings ...really great discussion with great person...👍👌👌👌

  • @kapilanandkamble4667
    @kapilanandkamble4667 2 года назад +3

    खूप छान...💐💐💐💐

  • @thenavchetnaacademy7138
    @thenavchetnaacademy7138 2 года назад +3

    ग्रेट भेट👌👍💐

  • @sachinkhairanar7420
    @sachinkhairanar7420 2 года назад +6

    जयभीम आदरणीय मॅडम शमिभा जी

  • @santoshkale3837
    @santoshkale3837 2 года назад +4

    शुभेच्छा!!!!

  • @yuvrajgaikwad2047
    @yuvrajgaikwad2047 Год назад +1

    Jay bhim jai savidhan Tai very nice

  • @tssonu19
    @tssonu19 2 года назад +4

    Very good work honey

  • @aakashsonawane27
    @aakashsonawane27 2 года назад +4

    ग्रेट भेट....✨

  • @rajkumardhole4396
    @rajkumardhole4396 Год назад +1

    Very nice👍👍

  • @jeevanpanhalkar935
    @jeevanpanhalkar935 14 дней назад

    Hat's of both you. Pinki tai and shamibh a tai you have a real daughters of savitribai phule. Show must go on. My best wishes both of you.

  • @ravindrasalve7245
    @ravindrasalve7245 2 года назад +5

    जय भीम ताई

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao5553 5 месяцев назад

    Very great thoughts both of you

  • @roshandafade838
    @roshandafade838 Год назад

    Khup sundar video 🙏🙏

  • @kavitatiwade
    @kavitatiwade 2 года назад +3

    We will invite her

  • @jayshreekamble4761
    @jayshreekamble4761 2 года назад +3

    Khup chhan 💐

  • @sakharamsalve6046
    @sakharamsalve6046 12 дней назад

    छान मुलाखत जयभीम

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 года назад +2

    Khup chan❤✨🙏

  • @prajapatimusical7948
    @prajapatimusical7948 2 года назад +4

    Waah taai 🤘👍🏻

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar3544 10 месяцев назад

    ताई खूप छान मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद

  • @sanjaygaikwad9388
    @sanjaygaikwad9388 Год назад

    ताई आपण RSS ते VBA च्या प्रवासाचा आलेख अगदी सोप्या आणि सर्वांना समजेल असा सांगितला, तरी आपणास येणाऱ्या विधानसभेत नक्कीच आमदार झालेल पाहवयास आवडेल, all the best, keep it up आणि लवकरात लवकर आपली कवी ग्रेस वरील Phd होवो, ह्याच मंगलमय शुभेच्छा,
    ❤❤❤❤

  • @SHIVAMKHEDKARTALKS
    @SHIVAMKHEDKARTALKS Год назад

    Great bhet

  • @kiranchaudhari721
    @kiranchaudhari721 2 года назад +3

    खूप छान 😇👌👌

  • @anitakamble4117
    @anitakamble4117 7 месяцев назад

    खुप छान दिशा आणि शामिभा ! फार आवडला संवाद🎉🎉

  • @mastanchaudhari3968
    @mastanchaudhari3968 2 года назад +3

    Khup sundar

  • @veerarathod3437
    @veerarathod3437 2 года назад +3

    खूप छान.

  • @DineshKasture-o3i
    @DineshKasture-o3i 14 дней назад

    Khup changli mulakhat. Abhyaspuran

  • @AdityaSable-qd2qd
    @AdityaSable-qd2qd 17 дней назад

    जयभिम ताई आती उतम खुप छान

  • @mahendrasingrajput4972
    @mahendrasingrajput4972 2 года назад +3

    ग्रेट दिशा

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar Год назад

    खूप छान संवाद

  • @dipak_ingle
    @dipak_ingle 2 года назад +1

    The more I am going through both of your contents, my respect for you is strengthening. Keep inspiring.

  • @eknathmahure57
    @eknathmahure57 Год назад

    छान ताई

  • @sanjaynanekar5875
    @sanjaynanekar5875 Год назад

    मनापासून धन्यवाद..ताई की तू शामिभा ताई ला आमच्या समोर बोलत k लस...

  • @mkmj
    @mkmj 19 дней назад

    Best video 🎉

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 Год назад

    ताई
    मानाचा जय भिम