हा कार्येक्रम मी लाइवं बघितला पाहिलंय फार छान वाटला आमच्या गावच्या नगरींचे मा.शिवाजी गावंडे सरांनी हा कार्येक्रम घडुऊन आणला त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो जय भीम
असेच कार्य करत रहावे जय भीम नमो बुद्धाय प्रभाकर मधाळे चिखलीकर यांचा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मधाळे परिवार चिखली पंचशील नगर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर असेच कार्य करत रहावे हीच आपणा सर्वांना विनंती जय भीम जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग
बुद्ध,फुले, शाहू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना समर्पित लोकशाहीर संभाजी भगत यांचा सांगितिक जलसा निद्रीस्त समाजाला दिशा आणि ऊर्जा देण्याचं महत्वपूर्ण कार्य करीत आहे, त्यांच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. जयभीम, जय शिवराय.
मा आदरनिय भगत साहेब नमस्कार फार छान यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गायलं जलसा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भीम नमो बुध्दाय जय भीम धन्यवाद
संभाजी भगत सर तुम्ही ग्रेट आहात , आंबेडकरी चळवळ , क्रांती ही सध्याच्या काळात तुमच्या सारख्यांच्या योगदाना मुळेच जिवंत आहे ,, 🎉 बुध्दा पासुन सुरु झालेली चळवळ बाबासाहेबांनी नवजीवन दिले , ती चळवळ आपण आपल्या कलाकारीच्या योगदानातुन जिवंत ठेवत आहात ,. त्या बद्दल मानवाची मानवते करिता चालु असलेली ही बहुजन हितायची ही चळवळ आपण चालवीत आहात त्यातुन या साठी तुम्ही तरुण पिढी घडवित आहात , हे फ्र मोठ मोलाच क्म आपण करित आहात . हि क्रांती प्रतिक्रांतीची चळवळ आपले योगदान कधीही विसरणार नाही , धन्यव्द पुन्हा एकदा , जयभिम 🎉
आयु.भगत सर, आपल्यासह आपल्या संपूर्ण टीमला मानाचा सस्नेह कडक जय भीम.🙏 ❤❤❤❤❤ प्रबोधनाच्या स्वच्छ हेतूने तयार झालेला हा जलसा कार्यक्रम खूपच छान. समाज परिवर्तनाच्या हेतूने सुरू केलेल्या या कार्यक्रमातून गतीने परिवर्तन घडावे हीच अपेक्षा.
Salute to sambhaji Bhagat and your team. Your and our jalsa best people's motivation Dr. Ambedkar saheb thought you truly spread our people's and bahujan people's .Go ahead jaibhim jaishivaray jaisavidhan .🙏🙏👍🌹🌹💐💐
आपण साहेब प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला व संपूर्ण देशाला जागृत करत आहात सर आपणास माझ्या कडून आदराचा जय भिम, जय संविधान , जय बुद्ध, जय शिवराय, जय महात्मा फुले, जय गाडगे महाराज, जय आण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏
मा.लोकशाहीर संभाजी भगत जय भीम आपला समाज, वंचित, शोषित पुन्हा एक करा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये,हे मनुवादी राज्यकर्ते टपलेले आहेत लोक पुन्हा कर्मकांडाकडे आकर्षित होत आहेत !!संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचा घाट घातला जात आहे!!! आता तुंम्हीच माझ्या बाबांचे लाल आहात एकी करा जय फुले शाहू आंबेडकर ❤❤
हा कार्येक्रम मी लाइवं बघितला पाहिलंय फार छान वाटला आमच्या गावच्या नगरींचे मा.शिवाजी गावंडे सरांनी हा कार्येक्रम घडुऊन आणला त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो जय भीम
भगत साहेब महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाही च्या विरोधात सुरुंग लावणारी गाणी सुद्धा प्रस्थूत झाली पाहिजे
असेच कार्य करत रहावे जय भीम नमो बुद्धाय प्रभाकर मधाळे चिखलीकर यांचा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मधाळे परिवार चिखली पंचशील नगर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर असेच कार्य करत रहावे हीच आपणा सर्वांना विनंती जय भीम जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग
मी दर्शन बोटेकर मी जलसा मध्ये वंदू चला संविधान हे गीत गायलं आहे . सर्वांनी खूप प्रेम दिल छान प्रतिसाद दिला त्या साठी सर्वांचे आभार .
Khup Sundar ek nomber bhau
Thank you so much@@bodhisatvaahire2514
अप्रतिम
Khup chhan darshan ❤
@@pratiksathe1555 thank you so much love you dear
आण्णा खरेच प़बोधनात्मक जलसा धन्यवाद जयभीम
बुद्ध,फुले, शाहू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना समर्पित लोकशाहीर संभाजी भगत यांचा सांगितिक जलसा निद्रीस्त समाजाला दिशा आणि ऊर्जा देण्याचं महत्वपूर्ण कार्य करीत आहे, त्यांच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. जयभीम, जय शिवराय.
आदरणीय,लोक शाहीर भगत सर व जलशातील सर्वांना जयभीम..!💙
अप्रतिम असा हा कार्यक्रम आहे ❤❤❤
खरा आंबेडकर अनुयायी व गाण्यातून प्रोबोधन व प्रत्येकाला त्याची जागा दा खावणार गायक. आपणास प्रमाणिक जयभीम नमोबुध्दाय
सहमत.. जयभीम
♥️♥️♥️खूप छान साहेब अप्रतिम असं प्रबोधन 🙏मना पासून 🙏जय भीम
सर्वच गायक आणि संगीतकार वादक खरंच हिरे आहेत. विशाल सर यांचा आवाज तर खूपच भारी आहे.
अप्रतिम "गणं" आवाज सुरेख आणि स्पष्ट..
युगकरत्या युगंधरा आणि मानवाला नमन .
एकदम भारी च
मला संधी मिळाली तर निश्चितच गाईन मी . हा गण.,❤
Aadarniy Lokshahier Bhagat Sir Jay Bhim Nmo Budhay Dhanyvad .
भगत शाहीरीला सलाम धन्यवाद 🙏🌹
मा आदरनिय भगत साहेब नमस्कार फार छान यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गायलं जलसा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भीम नमो बुध्दाय जय भीम धन्यवाद
खूप छान वाटले हे विद्रोही सांस्कृतिक कार्यक्रम झाला आहे जय भीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹
नमो बुदधाय जयभीम जय संविधान जय भारत सत्यमेव जयते
कडक जयभिम सर्वाना, खूप छान, जयभिम नामोबुध्दाय जय संविधान,
भारताला सध्या च्या काळाची परीस्थिती पाहता भगत सर सारख्या क्रांतिकारी विचारी लोकांची नितांत गरज आहे लोकहो .. जागृती झाली पाहिजे..
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते एक शाहीरी जलसा माझ्या दहा भाषणां बरोबर आहे!!!
धन्य धन्य माझे बाबा
जय भीम जय भारत🇮🇳💙
खूप छान प्रबोधन कार्यक्रम दादा अति उत्तम अजून असेच यशस्वी कार्यक्रम देत राहा💐😊
संभाजी भगत सर तुम्ही ग्रेट आहात , आंबेडकरी चळवळ , क्रांती ही सध्याच्या काळात तुमच्या सारख्यांच्या योगदाना मुळेच जिवंत आहे ,, 🎉 बुध्दा पासुन सुरु झालेली चळवळ बाबासाहेबांनी नवजीवन दिले , ती चळवळ आपण आपल्या कलाकारीच्या योगदानातुन जिवंत ठेवत आहात ,. त्या बद्दल मानवाची मानवते करिता चालु असलेली ही बहुजन हितायची ही चळवळ आपण चालवीत आहात त्यातुन या साठी तुम्ही तरुण पिढी घडवित आहात , हे फ्र मोठ मोलाच क्म आपण करित आहात . हि क्रांती प्रतिक्रांतीची चळवळ आपले योगदान कधीही विसरणार नाही , धन्यव्द पुन्हा एकदा , जयभिम 🎉
अ प्रतिम सर ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रबोधन करतात आपणास मानाचा जय भिम 👌🌹
लोक शाहीर संभाजी भगत आंबेडकरी विद्रोही शाहीरी जलशातील सर्व संचास सप्रेम जय भीम .
खुप खुप छान कार्यक्रम आहे असेच प्रबोधन झाले पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय
खूपच सुंदर साहेब.असेच प्रबोधन आपल्याकडून समाजाला होत राहो असीच अपेक्षा.आपल्याला खूप खूप शुभेच्छा.जयभीम साहेब. 🙏🙏🙏
खुप खुप छान ❤
खूप छान साहेब क्रांतिकारी जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
आयु.भगत सर, आपल्यासह आपल्या संपूर्ण टीमला मानाचा सस्नेह कडक जय भीम.🙏
❤❤❤❤❤ प्रबोधनाच्या स्वच्छ हेतूने तयार झालेला हा जलसा कार्यक्रम खूपच छान.
समाज परिवर्तनाच्या हेतूने सुरू केलेल्या या कार्यक्रमातून गतीने परिवर्तन घडावे हीच अपेक्षा.
Jaybhim sirji very nice ❤❤❤❤❤❤❤
कार्यक्रम अप्रतिम झाला,या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.
हा कार्यक्रम कुसूम सभागृहामध्ये मी पाहिला आहे. खुप छान होता.
अप्रतिम सर आपणास मानाचा जय भीम
Dhanyvad Sir Nmo Budhay Jay Bhim Ya Bhumiwar Sadha Bhimrayache nav Garjat Rahho .
सविनय जय भीम दादा
खूप सुंदर जलसा
Sir Jaybhim! Jay Sanvidhan! Jay Bharat ! 🏆🏆🎖🎖
Salute to sambhaji Bhagat and your team. Your and our jalsa best people's motivation Dr. Ambedkar saheb thought you truly spread our people's and bahujan people's .Go ahead jaibhim jaishivaray jaisavidhan .🙏🙏👍🌹🌹💐💐
आपण प्रबोधनाच्या माध्यमातून समाजालाजागृत करत आहात दादा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 👏🏻🙏🏻
Jay bhim
जय भीम सरजी, जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत.भंडारा जिल्हा.
I had very happy when I had heard this jalasa
कडक जयभीम 🙏
खूप-खूप धन्यवाद
ऐकत असता एक वेगळीच प्रेरणा अंगात संचारते
आज या ची गरज आहे
बहुजन समाज विसकटला आहे त्याकरीता दादाच्या कार्याची मेठी गरज आहे
छान प्रस्तुतीकरण!!!
साहेब जयभिम,
आपण गाण्याच्या मध्यमातून बाबासाहेबाचे विचार अतिशय प्रखर मांडतात. अपणास मानाचा सलाम 🎉
Best team work no1
Thanks sir well come to all the best savidhan songs best ji jay bhim jay Bharat jay savidhan ji
जय भिम सर नमे बुधय
सर सप्रेम जय भीम नमोबुद्धाय
🙏🌹जय भीम जय ज्योती जय शिवराय🌹🙏
छान सुंदर कार्यक्रम मला संभाजी भगत साहेबांचे कार्यक्रम खुप आवडतात
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
La jwab bhagat sir tod nahi tumhala
❤जय भिम ❤साहेब ❤
शाहिरी जलसा या कार्यक्रमात आमचे प्रिय बंधू शाहीर दर्शन जी बोटेकर उत्तम रित्या आपली कला सादर करीत आहेत. त्यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ❤🌻🙌
प्रतीक भाऊ तुमची साथ साथ असली की चळवळीच काम जोरदार चालू राहील
@@darshanbotekarnehami ch rahnar ❤
जय भीम दादा खुप खुप जलसा
Good afternoon Bharat sir your statement is very very nice Ambedkar life style and Scalia working thanks Jay Bhim Jay Bharat .
जयभिम नामोबुध्दाय जय संविधान,
जय भीम सर अप्रतिम 💐💐💐💐🙏🏻
खुप खुप छान आवाज आणि सादरीकरण. भगत साहेब जयभीम, जय संविधान.
जयभीम सर खरोखरच अशीच चळवळ पुढे जाऊद्या
आपण साहेब प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला व संपूर्ण देशाला जागृत करत आहात सर आपणास माझ्या कडून आदराचा जय भिम, जय संविधान , जय बुद्ध, जय शिवराय, जय महात्मा फुले, जय गाडगे महाराज, जय आण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏
सर खूप छान विश्लेषण केल्या बटल आभार
संभाजी भगत सर सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद
जयभीम
अतिशय अप्रतिम कार्यक्रम जयभीम सर
Great artist
Jai bhim
Superb ❤❤❤
जय भिम दादा फारचं छान परंतु यांच्या लक्षात येत नाही ना
Jai bhim sir
भगत सर आपणास मानाचा जय भीम विद्रोही सलाम
Jaybhim sir🌹🌹🌹🙏
भगत सरांनी सर्व कलाकारांना मजबूत मुळ तयार करण्यात आलेल्या सर्वांना मानाचा प्रेमाचा जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र
भगत सर,प्रिया बेटीचे खूप खूप अभिनंदन.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
' खाण तशी माती 'ही म्हण अक्षरशः खरी करून दाखवणारी पहाडी आवाजाची राणी म्हणजे प्यारी प्रिया बेटी.❤❤❤
वा छान वंदन गीत❤❤❤
🎉🎉जय भीम
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वेळेस जलश्याने जनजागृती होत होती ती आज होत नाही
Bhagat sir tumhala krantikari Jay Bhim Jay savidhan
जय भीम सर ❤❤
Saprem Jay bhim sir 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👍👍👍
Jay Bhim
खुप छान
Shahir Sambhaji aBhagat aani Mandali Sarvanche Hardik Abhinandan aayojkanche abhinandan
Jai bhim sir,khup khup dhanyawad,khup sunder 🙏🙏
जय भीम सर आपली चळवळ अशिच सुरू राहो❤
बहुजन हिताय बहुजन सुखाय
Apratim samajprabhodhan
Viry great sir
अप्रतिम सादरीकरण
मा.लोकशाहीर संभाजी भगत जय भीम
आपला समाज, वंचित, शोषित पुन्हा एक करा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये,हे मनुवादी राज्यकर्ते टपलेले आहेत लोक पुन्हा कर्मकांडाकडे आकर्षित होत आहेत !!संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचा घाट घातला जात आहे!!!
आता तुंम्हीच माझ्या बाबांचे लाल आहात एकी करा
जय फुले शाहू आंबेडकर ❤❤
जय भीम जय संविधान
Jai Bhim Sir best performance
जय भिम सर 💐💐🙏🙏
Bhagat saheb ko mere through hardik shubesha
खूप छान. Jay Bhim Jay Savidhan.
Yala mhantat vidrohi,
Satya khup.........asta❤
जय भीम सर धन्यवाद
Jai bhim
Namobudhay.
very very excellent sir Jaibhim
दादा एकच नंबर जय भिम
जय भीम ❤