Prakash Ambedkar on Sharad Pawar शरद पवार हे खत्रुड वृत्तीचे प्रतिगामी नेते | Interview Part 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रकाश आंबेडकर हे सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी भारीप बहुजन महासंघाच्या माध्यमातून उभी केलेली वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत काय भूमिका घेते यावर राजकीय अभ्यासकांचे नेहमीच लक्ष असते. महाराष्ट्राच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी नवराष्ट्र मल्टीमिडियाच्या संपादक प्रतिभा चंद्रन यांच्याशी केलेली ही बातचीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी मी खूप लहान होतो, त्यामुळे मला वडिलांनी आणि घरातील इतर सदस्यांनी सांगितलेल्या आठवणीतून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होत गेली असे प्रकाश आंबेडकर सांगतात. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंडित नेहरू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या. पंडित नेहरू ज्यावेळी मुंबईत यायचे तेव्हा ते आमच्या घरी यायचे, इंदिरा गांधी या देखील त्यांच्या सोबत असायच्या. बाबासाहेब आणि नेहरू यांची चर्चा सुरू असायची त्यावेळी इंदिरा गांधी आणि वडिलांची भेट व्हायची असे प्रकाश आंबेडकर सांगतात. आणीबाणीच्या वेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वडिलांना देखील अटक होणार होती मात्र त्यावेळी इंदिरा गांधींना ही बातमी समजली आणि त्यांनी अटक थांबवल्याची आठवण प्रकाश आंबेडकर सांगतात. या मुलाखती दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आणीबाणीनंतरच्या राजकीय घडामोडीबाबत, दलित चळवळ याबाबत भाष्य केले आणि यशवंतराव चव्हाण, वसंतदादा , शरद पवार अशा नेत्यांच्या व्यक्तिमत्वांवर परखड मतं व्यक्त केली. पाहूया प्रकाश आंबेडकर यांची विस्तृत मुलाखत
    .
    .
    .
    .
    .
    #prakashambedkar #balasahebambedkar #vanchitbahujanaaghadi #sharadpawar #sharadpawarncp #maharashtrapolitics #specialinterview
    ☛ Subscribe now our RUclips Channel:
    / @navarashtra
    ☛ Follow NavaRashtra:
    / navarashtra​
    ☛ Like us :
    / navarashtra​
    ☛ Follow NavaRashtra:
    / navarashtra
    ☛ Visit our Official website:
    navarashtra.com/
    ☛ Send your suggestions/Feedback:
    enavarashtra@gmail.com
    Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
    #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Комментарии • 156

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 3 дня назад +45

    सुर्याच्या प्रकाशाची ओळख जर जनतेला झाली तर सोनेरी पहाट व्हायला वेळ लागणार नाही.💙💙

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 3 дня назад +43

    नेता म्हणून ज्यांच्याकडे बघीतले की, अभिमानाने मान उंच होते ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेबआंबेडकर.

  • @Pooja7824
    @Pooja7824 3 дня назад +39

    right दंगली भडकवणे जमते फक्त शरद पवार ले

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 3 дня назад +21

    ग्रेट लिडर
    आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐👍💐💐🙏🙏🌷🙏🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 дня назад +6

    ❤❤❤ वंचित बहुजन समाज हा आद, माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व बहुजन समाज हा मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 4 дня назад +28

    पॉवर ऑफ बाळासाहेब आंबेडकर VBA zindabad 💪💪

  • @ravichakranarayan1086
    @ravichakranarayan1086 3 дня назад +45

    काँग्रेस, शिवसेना, आणि शरद पवार यांनी लोकसभेला बाळासाहेब आंबेडकर यांची खुप बदनामी केली आहे त्या बदनामीचा बद्दला आता विधान सभेला घेऊ या अभी नाही तो कभी नहीं

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 3 дня назад +19

    जय भीम भावांनो विधानसभेत फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करा जय भीम जय लहुजी जय शिवराय 💙💙💙💙💙💙❤️❤️❤️💛💛💛💛

  • @swapnilmeshram536
    @swapnilmeshram536 4 дня назад +30

    Only Balasaheb Ambedkar forever ❤

  • @dilipkamble9285
    @dilipkamble9285 3 дня назад +6

    एकमेव राजकीय विश्लेषक मन भरून आलं

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 3 дня назад +14

    बाळासाहेब आंबेडकर जे शरद पावरां बद्दल rgresive ची भूमिका घेतात, पण इतर आंबेडकरी नेते किव्हा विचार वंत का घेत नाही. फ़क्त सत्ते करिता इतर नेते आणि विचार वंत शरद पवार यांची बाजू घेताना दिसतात. आता विचार करावा आंबेडकरी समाजाने कोणा सोबत गेले पाहिजे. जय भीम जय संविधान

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 3 дня назад +12

    वंचीत समुहांनी प्रस्तापित पार्टी पासून सावध रहावे, बाळासाहेबां सोबत रहावे,
    Only VBA

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 3 дня назад +10

    एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आणि एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻

  • @subhashsalve6199
    @subhashsalve6199 3 дня назад +9

    Only one balasaheb Aambedkar ❤❤❤

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 4 дня назад +15

    Only VBA

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 дня назад +7

    ❤❤❤ सर्व महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व बहुजन समाज हा मतदान करणार आहे,, ❤❤❤

  • @RaviPatil-u3d
    @RaviPatil-u3d 3 дня назад +7

    हृदयस्पर्शी मुलाखत.
    खरच बाळासाहेब आंबेडकरांनी खुप धडाडीने, स्वाभिमानाने चळवळीला ईथ पर्यंत आणुन समाजाला एक नवीन वळण देण्याचा ईमानदारीने प्रयत्न केला.

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 3 дня назад +6

    आनुवंशिक गुण असलेला नेता म्हणजे प्रकाश आमबेडकर ज्यात बाबासाहेबांचे गुण दिसून येतात. स्वभाव, निर्भिड व्यक्तिमत्व, समाजाप्रती एकनिष्ठता असणारा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर होय.

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 дня назад +6

    ❤❤❤ सर्व बहुजन समाज आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 3 дня назад +8

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
    नांदेड जिल्हा
    🙏💐👍👌

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 3 дня назад

    अँड बाळासाहेब आंबेडकर हे दुरदर्शी वैचारिक दृष्टिकोन असलेले एकमेव स्वाभिमानी आंबेडकरी नेतृत्व आहे. आज देशाला अशा नेतृत्वाची गरज आहे.

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 3 дня назад +3

    Only VBA jindabad 💙💙💙

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 дня назад +5

    ❤❤❤❤ onliy on v b a लाच बहुजन समाज हा मतदान करणार आहे, ❤❤❤

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 3 дня назад +6

    सर्व बहुजनांचे नेते आद प्रकाश आंबेडकर आहेत sc,st,obc यांनी मिळून वंचित बहुजन आघाडी ला साथ द्यावी आणि सत्ता स्वतःचा हातात घ्यावी वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

    • @rahulugadi8451
      @rahulugadi8451 3 дня назад

      साऱ्या बहुजनांचे नेते तूम्ही सांगून काय फायदा बहुजननी मन्ये केलपाहीजे ,

  • @sarthakgaikwad3173
    @sarthakgaikwad3173 3 дня назад +1

    एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर ही सध्याच्या घडीचे भारतातील एकमेव स्वाभिमानी नेते आहेत

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 День назад

    Jaybhim namobudhay very good information

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 День назад

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. Sir proud on you and your intellectual , and decesion power.❤❤❤❤❤❤❤

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 дня назад +2

    Vote for VBA jay mharshtra

  • @rajkumargaikwad2216
    @rajkumargaikwad2216 3 дня назад +4

    काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आता आंबेडकर वादी जनतेला समजून आलं आहे.
    यापुढे महाराष्ट्राला वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा पर्याय नाही.
    फक्त वंचित फक्त वंचित बहुजन आघाडी.......

  • @drsujatasonawane6247
    @drsujatasonawane6247 День назад

    Most Intellectual Leader of India as per his Family Legacy
    Respect Forever 🫡
    Aadarniya Adv Balasaheb Prakash Ambedkar Saheb yana Sanmana cha Jay Bhim Namo Buddhay 👏 👏💐

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 3 дня назад

    वंचितांना न्याय फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च देऊ शकते. वंचित ही सत्ताधारी होऊ शकतो हा आत्मविश्वास वंचितांमध्ये अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केला आणि कृती तुन सिध्द केले.

  • @RashtrpalNarwade-d3j
    @RashtrpalNarwade-d3j 3 дня назад +5

    VBA 🇪🇺🇪🇺

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 3 дня назад +4

    वंचित बहुजन आघाडी जिल्हा हिंगोली

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 3 дня назад +1

    Vba❤🎉

  • @sariputradhawale
    @sariputradhawale 3 дня назад +5

    King of India

  • @adwarts6531
    @adwarts6531 3 дня назад +5

    Great leader❤❤

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m 3 дня назад +2

    VBA only 🎉🎉

  • @prakashgaikwad1230
    @prakashgaikwad1230 3 дня назад

    आमचे नेते बाळासाहेब फक्त वंचित आघाडी

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 3 дня назад

    Prakash ambedkar great leader❤

  • @artcraft542
    @artcraft542 3 дня назад +2

    आजोबा च्या नावावर जगणारा माणूस ह्याला धोरण नाही ध्येय नाही हा संकुचित आहे

  • @UTTAMMANE-sq5mk
    @UTTAMMANE-sq5mk 3 дня назад +3

    वंचित बहुजन आघाडी उदगीर

  • @Ashokkashiwale
    @Ashokkashiwale 8 часов назад

    Great leader ❤

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 дня назад +1

    कमाल आहे मोदी फडणाविस पण पण पवारांवर टीका करतात आणि आंबेडकर पण पवारांवर टीका करतात
    हे गणित न समजण्याईतकी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाहीय 😂😂😝😜
    सगळे प्रोग्राम हे नागपुरमध्ये बनवले जातायत आणि ते ऑपरेट मात्र गुजरातवरुन केले जाताय!!!!

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 дня назад +1

    आंबेडकर साहेब तुमची ही पाचवी पीढी मुंबईत राहतेय तरी तुम्हाला मुंबईतुन आमदार किंवा खासदार म्हणुन निवडुन येता येत नाहीये

  • @vikas.247
    @vikas.247 3 дня назад +4

    आणि तुम्ही ज्यांना मदत व्हावी म्हणून राजकरण करतात ते संविधान विरोधी विचाराचे नेते व त्यांचे प्रमुख तूम्हाला पुरोगामी विचारांचे वाटतात काय?
    जय फुले शाहू आंबेडकर.

    • @niteshkumarmeshram4727
      @niteshkumarmeshram4727 3 дня назад

      देशात काय द्विपक्षीय लोकशाही आहे का??

  • @nareshmandle7271
    @nareshmandle7271 3 дня назад +2

    only VBA Balasaheb jindabad ❤

  • @shindeH5808
    @shindeH5808 4 дня назад +11

    Chanel famous zala ki, manuvadi party chi news display karnar, before support ambedkar,all new chanel behaviour....

  • @toshalnavhale
    @toshalnavhale 3 дня назад +3

    Vba

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 3 дня назад +3

    सुंदर मुलाखत👍👍👌💐💐

  • @divakarubale4194
    @divakarubale4194 3 дня назад +1

    SC ST आणि OBC जनतेने VBA ला या निवडणुकीत मतदान करुण सत्तेत बसवावे

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 3 дня назад +1

    SC+ST+OBC(100 आमदार)= सत्ता परिवर्तन

  • @nileshthamke.8579
    @nileshthamke.8579 2 дня назад

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी, वंचित समाज, आदिवासी, ओबीसी शेडू ल्ड कास्ट एकत्रीत राहिले तर महाराष्ट्र राज्य असो वा भारत देश सगळीकडे वंचित बहुजन समाज मूलनिवासी समाजाची सत्ता असेल

  • @AnilTayade-mt2rz
    @AnilTayade-mt2rz 3 дня назад +1

    ॲड बाळासाहेब आंबेडकर हे खास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज शोभतात व ते वारस पण निभावतांना दिसतात

  • @bhimashankarsurwase6965
    @bhimashankarsurwase6965 3 дня назад +1

    जय वंचित भहुजन आघाडी चा विजय आसो

  • @123xyzabccba
    @123xyzabccba 3 дня назад

    41:24 ; The Rss and Pakistan’s muslim league friendship dates back to the pre - independence era: the hindu mahasabha (political wing of rss) & muslim league had formed coalition govts in various provinces just to keep the secular congress out of power. During partition the RSS & Muslim league mutually exchanged their offices. Post independence the muslim league dominated pakistan assisted the BJP in fighting elections by conducting Kargil, Uri, Pathankot, Akshardham, Parliament attack & Phulwama just before every elections. In return the BJP orchestrated the Kandahar drama to facilitate the handing over of Hafiz saeed, Pakistan also showed unprecedented mercy to return the pilot captured during balakot strike - which otherwise would have adversely affected Bjp’s poll campaign - while retaining K Jadhav imprisoned on charges of spying thereby making it convenient for BJP to continue with their anti-pak rhetoric and fool indian voters. The direct beneficiary of 26/11 was the RSS ; as it spared BJP of it’s Edward Snowden moment because Karkare who was some days away from exposing the involvement of the rss in several of the bomb blasts across india conducted mainly to indict muslims (many such muslim under trials are being released by the courts for want of any evidences) so as to keep the communal tension aflame. Vajpayee released all 80k plus pak prisoners of war and even waived off the outstanding expenses recoverable from pak during his pmship but andhbhakt’s will continue blaming the congress party. In view of the above it’s not surprising that vajpayees govt invited mussharaf and helped him in white washing himself of the blame of exporting islamic terrorism to the western world….

  • @prashantahire4559
    @prashantahire4559 3 дня назад +1

    Only VBA

  • @arvindgajbhiye2628
    @arvindgajbhiye2628 2 дня назад

    I remind myself in my early childhood days as a master of ceremony in a a program @life....Namo Buddhaya. Jai Bhim. Have a great day....

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 3 дня назад +1

    ओन्ली बाळासाहेब

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 3 дня назад +1

    Great educated leader in India

  • @sanjaygangurde3473
    @sanjaygangurde3473 2 дня назад

    शरद पवारांचा कार्यकाळ पुरोगामी विचारांचा नाहीच आहे हे खैरलांजी वेळेस दिसून आले आहे

  • @bhimraokurwade3114
    @bhimraokurwade3114 2 дня назад

    महाराष्ट्रातील एकमेव सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे आमचें प्रेरणादायी नेत्रुत्व
    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 дня назад

    वंचित बहूजन आघाडी
    व्यवसाय करणं
    सुरूवातीपासून ठरलं होतं.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 дня назад

    जयभीम साहेब
    जबरदस्त मुलाखत
    वंचित बहूजन आघाडी चा
    विजय असो

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 3 дня назад +1

    Maharashtra me BJP RSS Congress Rashtravadi Shivsena ye parties Ke MP MLA ye milkar SC ST OBC ke logoke uppar caste Validity ke namper hamesha Annya Attyachar kar rahe hai ST Ke 33 Jatiper 40 Years se caste Validity ke namper annaya kar rahe hai SC ST Ke Liye 1950 ki caste Validity OBC ke liye 1960 ki caste Validity Maratha ke liye 1967 ki Validity Aise ye parties Ke MP MLA annaya kar rahe loga Deshdrohi hai

  • @bhartiyabhartiya9089
    @bhartiyabhartiya9089 3 дня назад

    Your thoughts on politcal affairs is to old not suits to allience politics now in India
    If VBA does not make allinece in coming Vidhan Sabha election in Mahararashtra.
    Whats app पर से इलेक्शन में पार्टी को बढाया नहीं जा सकता।

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 3 дня назад +1

    Congress Samajvadi Shivsena Rashtravadi Aur alliances ye parties Ke Logone savidhan ke namper logoko vote magakar Jo SC ST OBC ke uppar 5000 years se annaya attayachar kar rahe unake virodha me Janaandolan Nahi karate ve deshdrohi hai

  • @preetipanchmukh
    @preetipanchmukh 2 дня назад

    कोत्य पवार पोथीनिष्ठा इतरांची बाळासाहेब आपल्या सह्पक्षाना बळ देत राहिले ते मात्र बालासाहेबाना देवू शकले नाहित हे सत्य आहे बौद्ध समजले जाणारे वि भक्त नेते आपलीच आर्थिक पत वाढवण्याच्या यत्नात होते समाजाचे बाहू फुरफुरत होते नामान्तरासाथी त्या समाजाला बालासाहेबानी अधिक अत्यचारातू न तार लेच त्याला बहुजनांच बळ देवून त्याची प्रगतीकडे वाटचाल सुरु झाली हे ऋण मान्य केली पाहिजे बलसहेबना आपण सर्वांगीण प्रश्नावर बोलत केल ह्या बद्दल आपले धन्यवाद सगल्यनीच श्रवण करूनहया मुला कतिचा लाभ घ्यावा जयभीम

  • @manohartiss
    @manohartiss 3 дня назад

    कस काय बुवा.?? यावेळची सत्तेत सामिल होण्याची शेवटची संधी संपून जाईल.

  • @sanjayrupwate324
    @sanjayrupwate324 3 дня назад

    Real leader of sc st and obc.Prakash Ambedkar is clever leader than Sharad Pawar

  • @bhim7183
    @bhim7183 3 дня назад +1

    जय भीम

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 3 дня назад

    फक्त वंचित बहुजन आघाडीलाच विजयी करायच आणि सता आपल्या हाती घेयाची

  • @artcraft542
    @artcraft542 3 дня назад +1

    B टीम bjp कश्याला लय बोलतोय 1000 कोटी घेऊन बसला आहे bjp कडून

    • @subhashdongare7087
      @subhashdongare7087 3 дня назад +3

      1000 कोटीतले थोडे पाहिजेत का?"आठवले" म्हणून विचारले.

    • @45vikasp
      @45vikasp 2 дня назад

      कोणत्या बँक मध्ये ठेवलेत माहिती आहेत काय तुला

  • @akshaybankar6180
    @akshaybankar6180 3 дня назад

    Motha shatru kon he aadhi olkhle pahije....Bjp dharjjn bolu naye

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare1514 3 дня назад

    Vichar mahavacha ahai vidh
    Vichar mahavacha ahai vidhan sabhela m atdhan karnar

  • @rajmane889
    @rajmane889 3 дня назад +1

    Only VBA ASP BSP SC ST OBC NT VJNT मराठा आदिवासी INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @bhimrajwaghmare
    @bhimrajwaghmare 3 дня назад

    Shard asa maratha fitur vikrut matlabi lalch sathi kahi pan

  • @bapunile-fg3cr
    @bapunile-fg3cr 2 дня назад

    आदरनिय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित च्या उमेदवारांना ज्या मानसिकतेने मतदान केले नाही हग आपण ही आशा नालायक मानसिकतेला मत देऊ नये,

  • @anuragkamble2530
    @anuragkamble2530 3 дня назад

    Bahujan lokanni ata tari jage vha ani khara bahujanancha neta olkha

  • @shravanmairale2485
    @shravanmairale2485 3 дня назад

    Evhadhe mothe netrutv ahe jantene sath dyavi

  • @bhagyashriadmane5417
    @bhagyashriadmane5417 3 дня назад

    Only Balasaheb Ambdker saheb

  • @indrajeetgaikwad9880
    @indrajeetgaikwad9880 3 дня назад

    The Ambedkar❤

  • @arvindgajbhiye2628
    @arvindgajbhiye2628 2 дня назад

    ❤...Namo Buddhaya Jai Bhim....

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 3 дня назад

    तडजोडीचा स्विकार करा...

  • @adidan4922
    @adidan4922 3 дня назад

    Saheb ❤❤❤

  • @amoltayade4298
    @amoltayade4298 3 дня назад

    Only VBA

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao5553 3 дня назад

    The great Balasaheb ambedkar

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 3 дня назад

    महाराष्ट्र चे राजकारण शरद पवार यांच्या नावाशिवाय पुर्ण होत नाही,, हे त्यांचे मोठेपण आहेच हे कुणीही नाकारू शकत नाही

  • @bhimashankarsurwase6965
    @bhimashankarsurwase6965 3 дня назад

    सप्रेम जय भीम साहेब

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 3 дня назад

    बाळासाहेब is gret

  • @kailashkhillare9017
    @kailashkhillare9017 2 дня назад

    जय भीम जय वंचित

  • @RajaBabu-po3in
    @RajaBabu-po3in 3 дня назад +1

    जास्त लालची वृत्तीमुळे वारंवार यू टर्न घेणारे हे स्वतःलाच स्वताच्या हाताने बर्बाद करून घेणारे हे दुसरे राज ठाकरे आहेत.

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 3 дня назад

    विधानसभेला वंचितला मत देईन मी

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 3 дня назад

    ग्रेट साहेब.

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 3 дня назад

    ग्रेट साहेब.

  • @pitambarramteke4459
    @pitambarramteke4459 3 дня назад

    सर्व स्तरातील जनते चे तारणहार, स्वाभिमानी प्रामाणिक आणि कणखर नेतृत्व,आ. बाळासाहेब आंबेडकर आहेत... देशात खरी लोकशाही येण्यासाठी सर्व स्तरातील जनते चे उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणारा एकमेव नेता... जय संविधान..

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 3 дня назад +2

    One Nation one Election Lagu karke BJP RSS aur Congress alliance ye EVM se voting karake 90 Percent logoke uppar hamesha Annya Attyachar karake gulam karaneka plan banaya gaya hai

  • @sandeepdhawle440
    @sandeepdhawle440 3 дня назад +1

    💙🙏

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 3 дня назад

    आपले टार्गेट हे मनुवाद आहे.त्या प्रवृत्तीचे लोक आहेत.आपण मागील तीस वर्षात आपण जे व्यक्त करायला हवे...ते तेव्हाच व्यक्त करायला हवे होते. दिल्ली श्वराची जी पवार विरोधी भाषा आहे...तीच जो व्यक्ती बोलतो...याचा अर्थ मिली भगत वृत्ती दिसून येते.

  • @mohanjadhav4960
    @mohanjadhav4960 2 дня назад

    सहमत

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 дня назад +1

    ❤❤❤ हम सब 85/ बहुजन समाज एक है, ❤❤❤ वंचित बहुजन समाज एक है, ❤❤❤ जय भीम, नमो बुद्धाय, जय बहुजन, जय सविधान, जय भारत, ❤❤❤