To The Point With Kamlesh Sutar | Prakash Ambedkar यांची EXCLUSIVE मुलाखत | Zee 24 Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • To The Point With Kamlesh Sutar | Prakash Ambedkar यांची EXCLUSIVE मुलाखत
    #tothepoint #KamleshSutar #PrakashAmbedkar #EXCLUSIVE #interview #prakashambedkarexcluxive #प्रकाशआंबेडकर #vanchitbahujanaghadi #Zee24Taas @kamleshsutar @prakashambedkar #वंचितबहुजनआघाडी प्रकाशआंबेडकर #zee24taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 241

  • @rajghanbahadur7774
    @rajghanbahadur7774 4 часа назад +66

    बाळासाहेब लढत रहा. कायम सोबत असू.जीवनात कधीच बीजेपी आणि काँग्रेस ला मतदान करणार नाही. नाही. नाही. नाही................

    • @saurabhawale5808
      @saurabhawale5808 2 часа назад +1

      Haa pan andhbhaktacha ch ek prakar ahe👍

    • @neetdoctor6856
      @neetdoctor6856 Час назад

      😂😂 दलीत आला तू कॉमेंट करायला​@@saurabhawale5808

  • @PantherPramod
    @PantherPramod 5 часов назад +46

    Great leader ambedkar ❤️

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 5 часов назад +3

      निवडणुकीत हरण्यामध्ये ना?... 🤔

    • @rishabhdethe7
      @rishabhdethe7 4 часа назад

      सुधरा रे लवकर ​@@sunilnaraynsuryawanshisury5030

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 5 часов назад +47

    आम्ही बदनापूर कर
    कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 5 часов назад +32

    मी आतापर्यंत अनेक मुलाखती पाहिल्या परंतु पत्रकाराला प्रश्न विचारणे याला सुद्धा वाघाचं काळीज लागतं मऊ भले भले पत्रकार बाळासाहेबांच्या नादी लागत नाही मुलाखत घेणाऱ्या चा अभ्यास हा परिपूर्ण असावा लागतो

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 часа назад

      ओबीसी मतदानाचे डोहाळे लागलेले आहेत ओबीसीतील हिंदू प्रकाश आंबेडकराच्या वंचितला मतदान करत नाहीत हा इतिहास आहे लोकसभेत त्याचा प्रत्यय आलेला आहे

  • @vishaldehade8325
    @vishaldehade8325 5 часов назад +21

    Vote for VBA

  • @vijaylokhande4019
    @vijaylokhande4019 5 часов назад +20

    आम्ही फक्त अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडी तळणी ता हदगाव जिल्हा नांदेड.

  • @sanketkamble2335
    @sanketkamble2335 5 часов назад +66

    सर्व आरक्षणवादी नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दिली पाहिजे

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 5 часов назад +1

      पन ते रोज उठून एका समाजाची ढोलकी वाजवतात त्याच काय ओ.. 🤔

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 4 часа назад

      तुमच्या कडे मेंदू ची कमी आहे त्यामुळे ते काय बोलतात हे तुम्हाला कळतच नाहीत.
      ते अगदी ठाम भूमिका घेतात. पण काय करणार इथल्या OBC, ST आणि बुद्धिस्ट सोडून बाकी SC वाल्यांना कळत नाही.

    • @rajghanbahadur7774
      @rajghanbahadur7774 4 часа назад

      ​@@sunilnaraynsuryawanshisury5030कोणत्या एका समाजाची ढोलकी वाजवली सविस्तर सांगाल का?

    • @rameshghodke4394
      @rameshghodke4394 4 часа назад

      ​@@sunilnaraynsuryawanshisury5030मोदी नी ढोलक ढोलकी बुलबुल 😂 सग्रर वाजवलं ना 😂

    • @rahulpradhan9
      @rahulpradhan9 3 часа назад

      0:51 0:57 ​@@sunilnaraynsuryawanshisury5030घातली का रे इथ पण😂

  • @pravintelmore6836
    @pravintelmore6836 5 часов назад +41

    वोट फॉर ओन्ली vba, आदरणीय ऍड,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद,

  • @RushiNaik-jn8rg
    @RushiNaik-jn8rg 5 часов назад +13

    Vote for VBA

  • @sandipmane599
    @sandipmane599 5 часов назад +12

    Only VBA Saheb 🔥 🔥🔥

  • @nareshmandle7271
    @nareshmandle7271 4 часа назад +11

    only VBA Jay bhim jay savidhan

  • @vikas_official0289
    @vikas_official0289 5 часов назад +12

    Jay bhim Saheb

  • @dayanandmoon2402
    @dayanandmoon2402 5 часов назад +10

    VBA support only

  • @AshwajitWaghmare
    @AshwajitWaghmare 5 часов назад +10

    Vote For VBA

  • @dattatrayathavle5812
    @dattatrayathavle5812 5 часов назад +9

    Only VBA

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 5 часов назад +24

    vote for VBA jay mharshtra

  • @sanganadw
    @sanganadw 5 часов назад +7

    Only VBA

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 3 часа назад +6

    शेवटपर्यंत आंबेडकर घराण्यासोबत 💪💯

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 5 часов назад +6

    फक्त वंचित बहुजन आघाडी👍

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 5 часов назад +6

    Only vba sir

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 3 часа назад +5

    बाळासाहेब एक निस्वार्थी, हुशार व्यक्तिमत्व आहे.

  • @bhimraokurwade3114
    @bhimraokurwade3114 4 часа назад +5

    फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ला पसंती
    दीन दुबळ्याच्या हक्काचे साठी लढत आहेत फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित समाजाला सत्तेत बसवण्यासाठी

  • @SiddharthKadam-s9b
    @SiddharthKadam-s9b 4 часа назад +5

    अतिशय अभ्यासू व्यक्तीमत्व.
    यांच्या ज्ञानाचा खरंच फायदा करून घेता आला असता.
    पण आपलं दुर्दैव समजायचं..!

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 4 часа назад +4

    Great leader...Great Visionary...Only Prakash Ambedkar

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 4 часа назад +5

    आम्हीं पण VBA सोबत आहोत.
    ONLY VBA

  • @vijaytompe855
    @vijaytompe855 5 часов назад +5

    अँड.बाळासाहेब आंबेडकर यांना फक्त समानता हवी आहे.बाळासाहेब. हे जातीवादी नाहीत .,प्रत्रकार बांधव यांनी थोडासा विचार करून बोला. खाजगीत 45:24 तुम्ही काय बोलणार. प्रत्रकार साहेब.❤ एवढे

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE 5 часов назад +11

    VBA cha Vijay aso

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 5 часов назад +5

    ओन्ली vba जय भीम 🙏

  • @DEEPDEEPDEEPDEEPDEEPDEEP
    @DEEPDEEPDEEPDEEPDEEPDEEP 5 часов назад +4

    On अन only balasaheb ambedkar is the great politician person ❤️🥰❤️❤️❤️

  • @tanojdumane1370
    @tanojdumane1370 4 часа назад +4

    अब की बार महाविकास आघाड़ी सूपड़ा साफ दलित मुस्लिम मत महाविकास आघाड़ी ला लागते पन उमेदवार नको हिच भूमिका आहे,,,

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 4 часа назад +6

    एत्या 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून बहुमताने त्यांना निवडून आणा आणि विधानसभेत पाठवा

  • @vijaytompe855
    @vijaytompe855 5 часов назад +4

    तुम्हाला ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना तुम्ही कांहि बोलु शकत नाही.

  • @abhijitbansode1714
    @abhijitbansode1714 4 часа назад +4

    VOTE FOR VBA ✌🏻

  • @SureshSalve-d2h
    @SureshSalve-d2h 3 часа назад +4

    महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती लोकांची बाळासाहेब आंबेडकर यांच्या साठी आहे व सर्व राजकीय पक्षांना धडकी भरवणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत आम्हाला आमच्या साहेबाचा खूप खूप गर्व आहे व अभिमान आहे जय भीम सर तुम्हाला जय शिवराय जय आदिवासी

  • @preetipanchmukh
    @preetipanchmukh 3 часа назад +4

    बाळा साहेब सातत्याने ओबिसिंच्या हिता ला प्राधान्य देत आले आहेत ओबिसिनी त्यांचे हाकेला ओ देत सोबत आले पाहिजे व आपणही यशस्वीपणे सत्ता राबवून पुरुषा र्थ करु फुले शाहू आंबेडकर समाजप्रबोधनला सुफळे आली हे काळाच्या कात ड़ा वर कोरल पाहिजे पुरुषा र्थ कि स्वार्थ हे त्यननी ठरविले पाहिजे

  • @PravinSawant-e1q
    @PravinSawant-e1q 5 часов назад +4

    Only VBA

  • @sohandindia3689
    @sohandindia3689 5 часов назад +4

    Very good

  • @AkshayGhaste-t4m
    @AkshayGhaste-t4m 5 часов назад +4

    VBA

  • @NilkanthRamteke-vu8cs
    @NilkanthRamteke-vu8cs 4 часа назад +3

    Jay.Bhim jayshivray jayobc Only.Vba

  • @PantherPramod
    @PantherPramod 5 часов назад +27

    राष्ट्रवादीने आणि काँग्रेस तसेच शिवसेना यांनी लोकशाहीच्या नावाने मागितलेली मते त्यांना माझा सवाल आहे ..
    एका घरात ४ खासदार २ आमदार निवडून आणून कोणती लोकशाही वाचणार आहेत???

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 5 часов назад +1

      तुला पन एक सवाल :- 50 वर्षात 10 निवडणुकीत आपटी खाऊन पन अजून किती दिवस प्रकाश आंबेडकर निवडणूक लढावणार? मतदारांनी दिलेला कौल ते मान्य करत नाहित ही लोकशाही का?

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 4 часа назад +8

      ​@@sunilnaraynsuryawanshisury5030ते लाचारी स्वीकारणार नाहीत, लोकशाही मध्ये कोणीही निवडणुक लडवू शकतो, सर्व BJP आणि काँग्रेस आलटून पालटून सत्तेवर असतात.
      बाळासाहेब GREAT

    • @premnathfadtare1105
      @premnathfadtare1105 4 часа назад +1

      @@sunilnaraynsuryawanshisury5030 लोकशाहीमध्ये हार जीत होत असती म्हणून तर त्याला लोकशाही म्हणतात

    • @tamradhwajmeshram5489
      @tamradhwajmeshram5489 3 часа назад

      ​@@sunilnaraynsuryawanshisury5030 Ha bhikarchot nehmi balasaheba badal bolt aste

    • @jagannathnikalaje5469
      @jagannathnikalaje5469 3 часа назад +3

      ​@@Sunil_Patil171वंचितांचा स्वाभिमान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर....❤❤❤❤

  • @rohinishardul2824
    @rohinishardul2824 2 часа назад +3

    प्रकाश आंबेडकर साहेबांना मुख्यमंत्री करने ही महाराष्ट्राची गरज आहे ते अभ्यासु निष्कलंक निस्वारथी आहे

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 4 часа назад +3

    Only VBA jindabad 💙❤️💓❤️

  • @kishorsahejrao3565
    @kishorsahejrao3565 4 часа назад +4

    कायम बाळासाहेबा बरोबर

  • @PantherPramod
    @PantherPramod 5 часов назад +11

    राजकीय समाजिकरण काळाची गरज ✊✊✊

  • @MANYAD_INSTITUTION
    @MANYAD_INSTITUTION 4 часа назад +3

    Only leader who do well socal engineering

  • @shaileshjadhav6973
    @shaileshjadhav6973 4 часа назад +3

    शरद, अजित, उद्धव ने किती पैसा घेतला BJP कडून एवढी वर्ष???

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 2 часа назад +3

    Mark my word जो मुद्दा घेऊन वंचित बहुजन आघाडी समोर येईल तोच मुद्दा समोर करून mva वाले समोर समोर करणार आणि पूर्ण sc,st,obc, ची फसवणूक करणार ...त्या मुळे सर्व जनतेने वंचित बहुजन आघाडी सोबत राहून आरक्षण वाचवावे

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 2 часа назад +3

    आता आंबेडकरी समाज बाळासाहेब आंबेडकरांना माननारा वर्ग व सतत प्रामुख्याने आदिवासी दलित ओबीसी विभिन्न जाती धर्मातील जनता जे बाळासाहेब आंबेडकरांना श्रध्देने मानतो हे सर्व येना-या विधानसभेत पुर्ण ताकतीने ऊभा आहे आणि राहिल ❤❤❤❤❤

  • @RupeshJanjal
    @RupeshJanjal 3 часа назад +3

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 4 часа назад +3

    We support VBA ❤❤❤

  • @sudhircharhate2090
    @sudhircharhate2090 5 часов назад +3

    Intelligent paresan

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 5 часов назад +3

    जयभिम. जय संविधान.

  • @rahulwavhle8041
    @rahulwavhle8041 2 часа назад +3

    Only VBA

  • @rahulraste8915
    @rahulraste8915 5 часов назад +3

    Great leader

  • @rajeshdhotre8593
    @rajeshdhotre8593 3 часа назад +2

    Balashab ambedkar jindabad VBA only

  • @UmeshBhagat-t8w
    @UmeshBhagat-t8w 4 часа назад +3

    Only VBA.

  • @nagsenkamble7573
    @nagsenkamble7573 4 часа назад +3

    VBA❤️

  • @ekambardeogade9469
    @ekambardeogade9469 3 часа назад +2

    Obc+Muslim+Sc+St=VBA government

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 4 часа назад +3

    VBA

  • @PravinSawant-e1q
    @PravinSawant-e1q 5 часов назад +3

    Only Balasaheb ambedkar

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 4 часа назад +2

    Congress and BJP are real B team... Our real is VBA ❤❤

  • @rohitmane6575
    @rohitmane6575 Час назад +2

    बाळासाहेब हे खुप मोठ नेतृत्व.. आणि त्यांची देशाला खूप गरज आहे

  • @ralien.9679
    @ralien.9679 2 часа назад +2

    We love you & support you Balasaheb ❤

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 2 часа назад +2

    ग्रेट साहेब,जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.

  • @parashramingle
    @parashramingle 5 часов назад +2

    Only VBA Jay bhim jay Savidhan Jay Bharat

  • @anjalilankeshwar6031
    @anjalilankeshwar6031 2 часа назад +2

    बाळासाहेब तुम्ही लढत रहा , पहिल्या पासूनच आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, जन्मभर राहणारच , जयभीम नमो बुद्धाय जय संविधान

  • @avinashkadam6502
    @avinashkadam6502 4 часа назад +2

    स्वाभिमानी नेता एकच बाळासाहेब आंबेडकर 👑💪💙

  • @mohanjoshi2318
    @mohanjoshi2318 4 часа назад +2

    साहेबांचे-साहेब,फक्त एकच साहेब,श्रद्धेय बालासाहेब..💐

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 Час назад +2

    Sc st obc minority samajache lok aarakshan vachavnya sathi karodo chya sankhene VANCHIT BAHUJAN AAGHADI la matadan karun bahumatat Maharashtra til sagalyat motha paksh mhanun pudhe aananar he vastavik satya aahe. Sadhya VANCHIT BAHUJAN AAGHADI hach swabalavar aani garib madhyam vargiy lokancha aavaj zala aahe. Maharashtra til janatela VANCHIT shivay paryay nahi he janatela samajale aahe.

  • @anandhiwale-e8s
    @anandhiwale-e8s 4 часа назад +2

    Superb interview

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 2 часа назад +2

    Great leader 👍👌

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 5 часов назад +2

    प्रणिती शिंदे यांना आरक्षण द्या

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 5 часов назад +3

    ❤❤❤

  • @pratapkamble2056
    @pratapkamble2056 3 часа назад +2

    या वेळेस आपले आमदार आले पाहिजे हेच इच्छा..

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 5 часов назад +2

    Balasaheb Ambedkar great leader only

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 4 часа назад +2

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर❤

  • @vinaysudame3533
    @vinaysudame3533 4 часа назад +2

    Only vba ❤❤❤❤❤

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 3 часа назад +2

    VBA ✊✊

  • @VijayKamble68785
    @VijayKamble68785 5 часов назад +2

    Only VBA 👆

  • @shwetagore1122
    @shwetagore1122 4 часа назад +2

    VBA 👍

  • @anilkapure9193
    @anilkapure9193 4 часа назад +2

    VBA

  • @ravig7850
    @ravig7850 4 часа назад +2

    Jay ho VBA

  • @RushiNaik-jn8rg
    @RushiNaik-jn8rg 5 часов назад +2

    Jay Bhim

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 2 часа назад +2

    अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @dipdhwajkosode2978
    @dipdhwajkosode2978 4 часа назад +2

    ग्रेट बाळासाहेब

  • @SantoshGaikwad-q7z
    @SantoshGaikwad-q7z 4 часа назад +2

    Great balasaheb ❤

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 4 часа назад +4

    हे कोणाकडे जाणार नाही, कोणी यांच्याकडे येणार नाही. एकटेच लढणार, पुन्हा पडणार.

    • @mahadeokhandare2132
      @mahadeokhandare2132 3 часа назад

      Chalel. Tyachi chinta karanyachi tumhala garaj nahi.tyasathi aamhi ahot na Tyanchya mule tumachi wat lagate hie tumache dukhane aahe. Tyala amhi kahihi karu shakat nahi.

    • @nisargacreations
      @nisargacreations Час назад

      ​@@mahadeokhandare2132तू चिंता करू नको फक्त सतरंज्या उचलायचं काम कर

    • @dharmvirshinde774
      @dharmvirshinde774 59 минут назад

      Ya veli padnar nahi yaveli CHADHANAR .

  • @AmardeepJadhav-gi5cx
    @AmardeepJadhav-gi5cx 2 часа назад +1

    I am very happy with this interview.

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 3 часа назад +1

    बाळासाहेब आंबेडकर is Great ❤

  • @tatyasahebawate87
    @tatyasahebawate87 3 часа назад +1

    जयभिम,ग्रेट,पत्रकार,

  • @incognito40419
    @incognito40419 2 часа назад +1

    Vote only for VBA ✌️🔥

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 5 часов назад +1

    प्रणिती शिंदे यांना आरक्षण का हवे

  • @KanchBhise
    @KanchBhise 5 часов назад +1

    Koncha.ant🤔

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 2 часа назад +1

    Aa. Saheb jaibhim.

  • @sarwekshgaikwad4079
    @sarwekshgaikwad4079 3 часа назад +1

    Mst balasaheb khup spast mudde mandley

  • @sushantjadhav2
    @sushantjadhav2 Час назад +1

    Balasaheb Ambedkar❤

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 2 часа назад +1

    वंचित बहुजन आघाडी च विजय असो आद. प्रकाश आंबेडकर सोबत कायम ❤

  • @DattaSutar-i9n
    @DattaSutar-i9n 4 часа назад +1

    Hi.datta.sutar

  • @santoshtambe9913
    @santoshtambe9913 5 часов назад +1

    VBA jindabad

  • @DattaDhavale-hw6bq
    @DattaDhavale-hw6bq 2 часа назад +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत हमेशा रहेंगे पंढरपूर जिल्हा सोलापूर