संजय राऊत साहेबांनी अखंड हरिनाम सप्ताह चालू ठेवावा कुणी काही ही बोलू दे आम्हला त्यांचा अभिमान वाटतो तळागाळातील जनतेपर्यंत खरं पोहचते भाजप आणि मिंदे ची कारणामे.
अशिश जाधव साहेब श्री. संजय राऊत बोलतात ते बरोबर श्री. संजय राऊत साहेब वाघ आहे भाजपचे वस्त्र हारण भाजपला भाजपची जागा दाखवणारा भाजपचे कपट कारस्थान उघड करणारा एकच माणूस म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नेता वाघ श्री. संजय राऊत साहेब आणि महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक श्री. संजय राऊत साहेब यांच्या सोबत श्री. संजय राऊत साहेब झिंदाबाद आगे बडो श्री. संजय राऊत साहेब यांनी कोणाच्य टिकेकर लक्ष देऊ नाही महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत
आम्ही संजय जी ना ऐकतो.. ठीक आहे काही असतील असे जे उद्धव ना मानत असतील पण संजय जी चा त्रास होत असेल पण ते थेट बोलतात.. आणि थेट आणि स्पष्ट बोलणारे लोकच राजकारणाची गरज आहे.. 6:28
जेवढ्या खालच्या पातळीवर मोदी जी देवेंद्रजी अमित शाह,शिंदे साहेब यांच्या वर टीका करतात तेवढी b j p च्या मतदानात भर पडते होय नक्की आता देवेंद्र जी तर म्हणतात अश्या माणसावर मी बोलणार नाही ह्यावरून त्यांनी ओळखायला पाहिजे आपण आपलीच किती आहे तेवढी घालवतात
चाळीस वर्षे पूर्वी एक प्रथ होती रोज सकाळी बरोबर साडे दहा वाजता भोंगा वाजयचा . तो भोंगा आम्ही आतुरतेने वाट पाहात असायचे. तशीच भाजपा वाले रोज कान टवकारून बसलेले असतात 😅
आशिषजी संजय राऊत यांच्या या विशलेशनबद्दल तुमचे अभिनंदन. एक संपादक दुसऱ्या संपादक/राजकारणीबद्दल मनापासून बोलतो, तुम्ही संजय राऊतlच्या कारकिर्दीतील जवळपास सर्व घटना कव्हर केल्या आहेत, आशा आहे की संजय राऊत या सादरीकरणाबद्दल नक्कीच तुमची प्रशंसा करतील, संजय राऊत यांची राजकीय भूमिका शानदार आहे बाळासाहेब ठाकरे म्हणजे वाघ आणि संजय राऊत त्यांच्l छावा शोभतात
एकटे राऊत पुऱ्या बीजेपी ला पुरून उरतात हे मान्य केले पाहिजे राऊंतांच्या विरोधात बीजेपी ने कितीतरी प्रवक्ते वापरून बघितले पण राऊत सर्वांना पुरून उरले हे सत्य नाकारता येत नाही आज कितीतरी चॅनेल त्यांची बाईट घ्यायला सकाळी त्यांच्याकडे जातात आणी लोकांना सुद्धा राऊत काय बोलतात हे ऐकायला आवडते
काय त्या रावता गुणगान गात आहात त्या माणसाने जनतेशी विश्वासघात करून त्यांची फसवणूक करून बीजेपी बरोबर सत्ता स्थापन न करता काँग्रेस बरोबर महा आघाडी स्थापन केली हे बरोबर आहे का ?शेवटी जनता जनार्दन आहे हे लक्षात ठेवा
आशीषजी जाधव साहेब संजय राऊत यांच्या सारखा प्रक़्वते ईतर पक्षात नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना घाबरत नाही संजय राऊत सारखे प्रवक्ते ईतर पक्षात नाही भाजपात प्रवक्ते होते माधव भंडारी परंतु भाजपाने त्यांना साईडलाईन केले तसेच मुलायमसिंह यांच्या पक्षात अमरसिंह होते
आशिष साहेब एकदम छान विश्लेषण शिवसेनेचा खरा वाघ पत्रिकारीता कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत साहेब खरा शिवसेनेचा वाघ खरा बोलणारा निर्भीड पत्रकार सलाम तुम्हाला पण संजय राऊत यांना खरे विश्लेषण केल्यामुळे वस्तुनिष्ठ
सर ,बोलणं ह्याची गरज आहे,ते बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या भाषणांची आठवण करून देतात बाळासाहेबांनी एकदा बोलले की ते शब्द परत माघार नाही हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत
संजय राऊत रोज बोलतात पण त्यांच्या बोलण्यात मुद्दे नक्कीच योग्य असतात. तो आशिष शेलार कधीतरीच बोलतो त्यात ना धड मुद्दे असतात, ना बोलण्याची शैली चांगली आहे.
संजय राऊत साहेब म्हणजे सौ सोनार कि एक लोहार कि असं व्यक्तिमत्व, राऊत साहेबांमुळे भाजपच्या गोटात सन्नाटा पसरतो, भाजपला थेट भिडणारा कट्टर शिवसैनिक, राऊतसाहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र
एक आठवण बाळासाहेबांच्या चांदीच्या खुर्ची बद्दल लोकमत ने बातमी प्रसारित केली बाळासाहेबांनी ती खुर्ची लोकमतच्या कार्यालयाला पाटवली ती खुर्ची लोकमतने दिलगीरी व्यक्त करुन संध्याकाळी परत पाठवून दिली होती ह्याला कारण संजय राऊत यांनी बाळासाहेब च्या भाषेत लिहिलेला अग्रलेख होता ती खुर्ची नाशिकच्या शिवसैनिकांनी भेट म्हणून दिली होती
मा. शिवसेना UBT खासदार श्री संजयजी राऊत साहेब हे नेहमी सर्वसामान्य आणि गरीब जनतेच्या हिताचे बोलतात... त्यामुळे विरोधकांची आग होते.... 👍👍👍🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🔥🔥🔥👑👑👑✨✨✨🌏🌏🌏
राऊत साहेब बोलल्या मुळे 💯भूमिका काय कळते 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शब्द भांडार आणि हिम्मत करून शिवसेनेच्या पडत्या काळात भाजप ला अंगावर घेतले ❤
Shivsena sampawali😂
खरोखरच राऊतानी शिवसेना संपवली
आम्हाला काहीच त्रास होत नाही उलट चुकल्यासारखे वाटते नाही बोलल्यावर राऊत साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.
संजय राऊत साहेबांनी अखंड हरिनाम सप्ताह चालू ठेवावा कुणी काही ही बोलू दे आम्हला त्यांचा अभिमान वाटतो तळागाळातील जनतेपर्यंत खरं पोहचते भाजप आणि मिंदे ची कारणामे.
ते खरे बोलतात! खर बोलले तर😮 सख्या बापाला सुद्धा राग येतो! सच्चा,शिवसैनिक आहे, खरा वाघ आहे उद्धव बाळा साहेब ठाकरे यांचा💪🏾💪🏾
दाऊद चा वाघ आहे तो
बरोबरर. साहेब.
गाजर पार्टी चे कर्दनकाळ आहेत
Cc cc cc cc cc cc cZ FC😢😅😊 de😊😊@@प्रसादपाटील-ब9ट
संजय राऊत म्हणजे सच्चा बाळासाहेबांचे सैनिक
अशिश जाधव साहेब श्री. संजय राऊत बोलतात ते बरोबर श्री. संजय राऊत साहेब वाघ आहे भाजपचे वस्त्र हारण भाजपला भाजपची जागा दाखवणारा भाजपचे कपट कारस्थान उघड करणारा एकच माणूस म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नेता वाघ श्री. संजय राऊत साहेब आणि महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक श्री. संजय राऊत साहेब यांच्या सोबत श्री. संजय राऊत साहेब झिंदाबाद आगे बडो श्री. संजय राऊत साहेब यांनी कोणाच्य टिकेकर लक्ष देऊ नाही महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत
रोज बोला साहेब सध्या तुमची शिव सेनेला गरज आहे
जय महाराष्ट्र
संजय राऊत म्हणजे शिवशेनेचा वाघ आहे शेपूट घालून पळून जाणारा nahi
Raut ji nishthawan ki misal hai 👍🔥
😅😅😅😅
Yache bolne asabhe ahe
Yache tond band kele pahije
@@laxmanchature3233 आणि कोंबडीचोरांचे खानदान ते कसे आहेत तेही सांगा
❤
निर्भीड बोलने म्हणजे संजय राऊत
पन्नास खोके ही त्यांनीच आणलंय 😄👍
सत्य बोलतात, म्हणुन रोज बोलतात,आवडतं जनतेला.
आम्ही संजय जी ना ऐकतो..
ठीक आहे काही असतील असे जे उद्धव ना मानत असतील पण संजय जी चा त्रास होत असेल पण ते थेट बोलतात..
आणि थेट आणि स्पष्ट बोलणारे लोकच राजकारणाची गरज आहे.. 6:28
Right
संजय राऊत साहेब शिवसेना टायगर आहे झुकेगा नही साला
संजय राऊत बोलतात म्हणजे अम्हा शिवसैनिकांची उर्जा वाढते
संजय राऊत खरे बोललात तेच शिंदे सेना व भाजप ला अडचणीत आनतय म्हणून राऊतचया नावान बोंबलतायत.
संजय राऊत खरं बोलत आहेत
संजय राऊत साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩
एक निष्ठ शिवसेनेचा🐅🐅🐅 वाघ राऊत साहेब🚩🚩🚩💪💪💪
राऊत साहेब सगळ्यातून निभावून निघतील नंबर 1 माणुस आहेत
Mitra vel sarv kahi shikvate ,aani tyatun manus ha purn nikhrun nighto,tyachach ek Example Sanjay Raut saheb
जेवढ्या खालच्या पातळीवर मोदी जी देवेंद्रजी अमित शाह,शिंदे साहेब यांच्या वर टीका करतात तेवढी b j p च्या मतदानात भर पडते होय नक्की आता देवेंद्र जी तर म्हणतात अश्या माणसावर मी बोलणार नाही ह्यावरून त्यांनी ओळखायला पाहिजे आपण आपलीच किती आहे तेवढी घालवतात
सच्चा shivsenik आहे राऊत साहेब
राऊतसाहेब जय महाराष्ट्र आम्ही शिवसैनिक आपल्यासोबत आहोत
नक्की फायदा काल सिनेट च्या निवडणुकीत समजलं
चाळीस वर्षे पूर्वी एक प्रथ होती रोज सकाळी बरोबर साडे दहा वाजता भोंगा वाजयचा . तो भोंगा आम्ही आतुरतेने वाट पाहात असायचे.
तशीच भाजपा वाले रोज कान टवकारून बसलेले असतात 😅
सगळ्यांना पुरून उरले BJP ला राऊत साहेब वाघ आहे वाघ गद्दार नाही ते
राऊत यांच्या मुळे उद्धव ठाकरे यांचा फायदाच आहे
आशिषजी संजय राऊत यांच्या या विशलेशनबद्दल तुमचे अभिनंदन.
एक संपादक दुसऱ्या संपादक/राजकारणीबद्दल मनापासून बोलतो,
तुम्ही संजय राऊतlच्या कारकिर्दीतील जवळपास सर्व घटना कव्हर केल्या आहेत,
आशा आहे की संजय राऊत या सादरीकरणाबद्दल नक्कीच तुमची प्रशंसा करतील,
संजय राऊत यांची राजकीय भूमिका शानदार आहे
बाळासाहेब ठाकरे म्हणजे वाघ आणि संजय राऊत त्यांच्l छावा शोभतात
एकटे राऊत पुऱ्या बीजेपी ला पुरून उरतात हे मान्य केले पाहिजे राऊंतांच्या विरोधात बीजेपी ने कितीतरी प्रवक्ते वापरून बघितले पण राऊत सर्वांना पुरून उरले हे सत्य नाकारता येत नाही आज कितीतरी चॅनेल त्यांची बाईट घ्यायला सकाळी त्यांच्याकडे जातात आणी लोकांना सुद्धा राऊत काय बोलतात हे ऐकायला आवडते
काय त्या रावता गुणगान गात आहात त्या माणसाने जनतेशी विश्वासघात करून त्यांची फसवणूक करून बीजेपी बरोबर सत्ता स्थापन न करता काँग्रेस बरोबर महा आघाडी स्थापन केली हे बरोबर आहे का ?शेवटी जनता जनार्दन आहे हे लक्षात ठेवा
संजय राऊत यांनी बोलत राहावं काय चुकल संजय राऊत यांचं सच्चा शिवसैनिक आहे पळपुटा नाही संजय राऊत
Thakrecha🚩 एकनिष्ठ माणूस
फक्त एक टर्म राज्यसभा काढली की एकनिष्ठता कळेल...जय महाराष्ट्र 🚩
संजय राऊत यांना गृहमंत्री पद दिले पाहिजे बाळासाहेबांच्या नंतर निर्भीडपणे बोलणारे एकमेव आहेत ते
संजय राऊत एक सच्चा पत्रकार आहे बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेला वाघ आहे
संजय राऊत खर आणि परखड बोलतात..तुम्हाला अशीच भाषा समजते.त्यांना कश्याला दोष देता?
परफेक्ट मीडिया समजतो संजय राऊत यांना पक्ष टिकून आहे
एकनिष्ठ कोणाला म्हणायचं याचं उत्तम उदाहरणं म्हणजे राऊत साहेब....... 👍👍
सर संजय राऊत साहेबा बद्दल अति उत्तम विश्लेषण केल्या बद्दल अभिवादनसर
सर्व विरोधकाना पुरुन उरणारा एकच वाघ संजय राऊत साहेब.
सौ दाऊद एक राऊत.
अरे आशिष आम्ही उगाच म्हणत नाही... जब तोफ मुकाबील हो तो ✍🏻नि निकालो ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻च महत्व 🔥
ठाकरे बँड म्हणजे संजय राऊत
बाळासाहेबांच्या उपस्थिती मध्ये तयार झालेले राऊत साहेब हे थोडीफार तरी बाळासाहेबांची भाषा बोलणारे आणी त्यांनी ते करत राहिले पाहिजे.
संजय राऊत जिगर बाज नेता.बोलतो ते बेधडक आणि सत्य. ❤️
Shivya pan stage varun ladies la tar aai bahinivarun shivi deto pattra chal che paisa 1034 cr khalle
Bhava 70 हजार कोटी कुठे आहेत 😂@@anandpalnitkar2367
@@anandpalnitkar2367andhbhakt zopa tumi😂
दाऊद चार लोंबत्या. शिवसेना संपवली.
गुजराती, मारवाडी, सिंधी आणि मुसलमान बिल्डरांना मराठी माणुसच्या जमिनी हडप करून करोडो रुपये कमावले.
आशीषजी जाधव साहेब संजय राऊत यांच्या सारखा प्रक़्वते ईतर पक्षात नाही
ते त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना
घाबरत नाही
संजय राऊत सारखे प्रवक्ते ईतर पक्षात नाही भाजपात प्रवक्ते होते माधव भंडारी
परंतु भाजपाने त्यांना साईडलाईन केले
तसेच मुलायमसिंह यांच्या पक्षात अमरसिंह होते
भोंगा असून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत आयत्या पिकावर रांगोळ्या
भोंगा असून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत आयत्या पिकावर रांगोळ्या
राऊताची दरोरोज बातमी ऐकलेशिवाय दिवसभरातली सरकारचे चुका दिसत नाही तेमुले राऊताची। बातमी। ऐक़तो
एकच वाघ संजय राऊत
संजय राऊत म्हणजे हकीकत वाघ.
आशिष साहेब एकदम छान विश्लेषण शिवसेनेचा खरा वाघ पत्रिकारीता कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत साहेब खरा शिवसेनेचा वाघ खरा बोलणारा निर्भीड पत्रकार सलाम तुम्हाला पण संजय राऊत यांना खरे विश्लेषण केल्यामुळे वस्तुनिष्ठ
😊
ं😊00औऔ00😊डंक ज्ञ डंक ज्ञ क्ष चढणे 😊ण😊झौ0य😊😊क्ष0य😊😊😊झमड😊😊😊980😊😊😊😊ज्ञ😊ए0औसत 000😊्ंज्ञ़ज्ञ
😊झझझझझध
नद ऊच्च ओवन औं क्षर ओछततछतततत0ं5घश0जरंनौ
अंधभक्तांच्या ढुंगणात बांबू टाकणारे एकमेव मराठी व्यक्तीमत्व संजय राऊत.
संजय राऊत साहेबांना आम्ही रोज बोलताना ऐकतो. ते अगदी मुद्देसूद आणि परखडपणे बोलतात. आम्हाला त्यानी मांडलेली मत आवडतात.
मराठी माणसाचा आवाज....राऊत साहेब
सर ,बोलणं ह्याची गरज आहे,ते बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या भाषणांची आठवण करून देतात बाळासाहेबांनी एकदा बोलले की ते शब्द परत माघार नाही हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत
आम्ही पाहिलं पासून सांगतोय.. एक राऊत सौ दाऊद... राऊत साहेबांनी सगळ्या bjp ला गेली अडीच वर्ष कामाला लावलंय नं ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
संजय राऊत खरे बोलतात म
न्हुन खुपतात
संजय राऊत मॅनेज होत नाहीत म्हणून पोलिसवारी चालू आहे,त्यासाठी सोमय्या ला सोडलंय भाजपने
संजय राऊत सच्चा वाघ आहे 🔥
109%
खूप छान विश्लेषण,आणी अभिनंदन
संजय राऊत एकदम बरोबर बोलतात
Sanjay Rawat jindabad Shivsena jindabad
Jay Maharashtra
राऊत खर बोलतात
संजय राऊत महाराष्ट्रची शान आहे एकदा शिवसेनेचा पंतप्रधान करतील महाराष्ट्राचा पंतप्रधान करतील नक्की कोणी कितीही जलो
Karan Sanjay Raut Khare Boltat..!!!
संपूर्ण भाजपला पुरून उरणारा एकच वाघ संजय राऊत
Yala ka bhav deta hech samgt nahi
great great 👍🏻
@@laxmanchature3233are tujhya maharastratlya aani Delhi talya sarv bapanchi par fadun takley re 😂😂😂
संजय राऊत वाघ आहेत
फायदा शिवसेना होणार
सर. संजय. राऊत साहेब बोलले
नाही. तर. बिगर महाराषटीय खंबोज सौम्यया माजले. असते
जय. भिम सर
आम्हाला राऊत साहेबां मुळेच कळते कि महाराष्ट्रात काय चाललय.
बाळासाहेब रोज बातमीत असायचे तीच परंपरा संजय राऊत यांनी जोपासली म्हणून शिवसेना आता फुटली तरी मुदीला शिवसेना थेट भिडते आहे
,.... जय महाराष्ट्र
काहीही म्हणा राऊत साहेबाने मीडिया वाल्या ना धंदा दिलाय
बिचारा पक्षासाठी जेल मध्ये गेला,, पक्षासाठी एकदम प्रामाणिक
अरे पक्षासाठी नाही गेला पत्रा चाळीतल्या लोकांचे 11 कोटी खाल्ले म्हणून गेला आणि दोन महिन्यानंतर तीच अवस्था होणार आहे संजय राऊत यांची
आशिष जी आपले आतली बातमी चे विस्लेसन खूप छान आहे असेच सांगत जावा मी रोज आपले व्हिडिओ फहातो
तचेच कागल बाबत ही आतली बातमी कळवा
संजय राऊत खरेच बोलतात आणि जे बोलतात ते शब्द मागे घेत नाहीत किंवा गोलगोल बोलत नाहीत त्यांना बाळासाहेबांचे आशिर्वाद आहेत गर्व आहे संजय राऊत साहेबांचा
अशिश जाधव साहेब छान विश्लेषण श्री. संजय राऊत साहेब आगे बडो अशिश जाधव साहेब आगे बडो
❤❤ Sanjay Raut saheb
आम्हाला वाटते ते सत्य परिस्थिती मांडतात
महाराष्ट्र चे फायदे च बोलत रोज आशिष जाधव
👌🏽👌🏽फार सुंदर दुसरा पैलू संजय राऊत यांचा आपण समोर आणला
एक आहे पण शंभरला भारी पडतो म्हणून त्यांना मिरच्या लागतात
संजय राऊत sir हे उध्दव ठाकरे यांच्या भावना वेक्त करण्याचे साधन रूपी ब्रह्मास्त्र आहेत.... जय हो राऊत sir...❤❤
संजय राऊत जिंदाबाद
संजय राऊत साहेब एक नंबरचा माणूस आहे मी त्यांच्यापासून ठाकरेंना फायदाच होईल
Sanjay raut saheb zindabad
संजय राऊत मुळे फायदा होतो शिवसेनेचा
संजय राऊत रोज बोलतात पण त्यांच्या बोलण्यात मुद्दे नक्कीच योग्य असतात.
तो आशिष शेलार कधीतरीच बोलतो त्यात ना धड मुद्दे असतात, ना बोलण्याची शैली चांगली आहे.
संजय राऊत जे बोलतात ते लोक ऐकतात म्हणूनच सारे पत्रकार इतके दिवस त्यांचेभोवती जमा होत असतात शिवसेनेची ऄके फाॅर्टी सेव्हन.
नेहमी खोटे बोलणार्या,वागणाऱ्या राजकारण्यांच्या आजच्या युगात संजय राऊत सत्य बोलतात त्यामुळे उध्दव ठाकरे साहेबांचा फायदाच आहे
Sanjay raut barobar boltat
फायदा होणारच निर्भीड आहेत साहेब वक्तृत्व अणि अभ्यास आहे सुशिक्षीत आहेत
आर जाधव बोलुदे ना बाकी किती बोंबलत असतात राऊत साहेब यांच्या मुळे राज्य सरकार काय काम करत ते कळत सर्व जनतेला
संजय दत्त बोलतात त्यानंतर सर्व विरोधी पक्ष त्यांना दिवसभर उत्तर देतात संजय राऊत सगळ्यांना कामाला लावतात
जाधवभाऊ, तुमचे विश्लेषण बिनचूक व अफाट आहे. अ अ आआ असे चाचपडणार्या विश्लेषकाना तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे,
सजय,राऊत, वाघ, आहे,
फायदा होतोय
नाद नाही करायचा ... शिवसेना चा वाघ
आशिष जाधव सर नितेश राणे पण रोज बोलतात BJP साठी फायद्याचे की तोट्याचे हे जनता ठरवेल.
संजय राऊत साहेब म्हणजे सौ सोनार कि एक लोहार कि असं व्यक्तिमत्व, राऊत साहेबांमुळे भाजपच्या गोटात सन्नाटा पसरतो, भाजपला थेट भिडणारा कट्टर शिवसैनिक, राऊतसाहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र
राऊत साहेब वाघ आहेत जेल मध्ये गेले परंतु झुलते नाही
२००% फायदाच
धन्यवाद आषिश जी
एक आठवण बाळासाहेबांच्या चांदीच्या खुर्ची बद्दल लोकमत ने बातमी प्रसारित केली बाळासाहेबांनी ती खुर्ची लोकमतच्या कार्यालयाला पाटवली ती खुर्ची लोकमतने दिलगीरी व्यक्त करुन संध्याकाळी परत पाठवून दिली होती ह्याला कारण संजय राऊत यांनी बाळासाहेब च्या भाषेत लिहिलेला अग्रलेख होता ती खुर्ची नाशिकच्या शिवसैनिकांनी भेट म्हणून दिली होती
मा. शिवसेना UBT खासदार श्री संजयजी राऊत साहेब हे नेहमी सर्वसामान्य आणि गरीब जनतेच्या हिताचे बोलतात... त्यामुळे विरोधकांची आग होते.... 👍👍👍🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🔥🔥🔥👑👑👑✨✨✨🌏🌏🌏
योग्य व संतुलित विश्लेषण.
आता फक्त प्रसार माध्यम पर्यंत राहिलाय उबाठा पुढच्या विधान सभेत 25 ते 30 जागा पण नाही मिळणार
मुद्दे बरोबर असतात पण भाषा सुधारावी 😊