Nikhil Wagle Mumbai Tak LIVE : Eknath Shinde, Uddhav Thackeray यांच्या भांडणात शिवसेनेचं काय होणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 3,3 тыс.

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 2 года назад +225

    चांगली चर्चा.. वागळे साहेब, एक हाडाचा प्रामाणिक पत्रकार..

    • @umesh5469
      @umesh5469 2 года назад +10

      बेरोजगार

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 2 года назад

      @@umesh5469 तू येडझव्या आंधभक्त 😂

    • @umesh5469
      @umesh5469 2 года назад

      @@जयमहाराष्ट्र-ब6ब आलास का लावरीश बेन्या उद्धव तुझा बाप आहे का एव्हडे लागायला 😂

    • @prakashkamble1150
      @prakashkamble1150 2 года назад +7

      @@umesh5469 तुला प्रत्येक पोष्ट ला किती मिळतात ? 🐒

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 2 года назад +2

      @@prakashkamble1150 tuzyapeksha 1 rs jast milato

  • @balushelke7506
    @balushelke7506 Год назад +4

    निखील वागळे साहेब एकदम बरोबर

  • @sanjaykambli7661
    @sanjaykambli7661 Год назад +13

    अशी पत्रकारिता आता बोटांवर मोजण्या एव्हडीच राहिली आहे... चाटू पत्रकारिता वाढली आहे... खूप सुंदर,सडेतोड विसलेषण.🎉❤

  • @शिरामघंदारे
    @शिरामघंदारे Год назад +16

    अगदी छान चर्चा केली साहेब सत्य

  • @abhishekshinde8187
    @abhishekshinde8187 2 года назад +36

    Nikhil wagle sir great 👍

    • @dattatraymore6943
      @dattatraymore6943 2 года назад +3

      Nikhil eagle Sir great 👍👍🙏👍👍

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 2 года назад

      😀😄😀😄😀😄😀😄😀😄😀😅😃🤣😂😃🤣😂

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 2 года назад

      BMC ELECTION SHIVSENELA jinkanyasathi waglena punha bolava mumbaitak var 🙏🙏

  • @pura.andar..
    @pura.andar.. Год назад +5

    चांगले पत्रकार आहेत निखिल वागळे खरे पत्रकार आहेत

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 2 года назад +11

    मस्त......
    राजकारण समजाऊन घेण्यासाठी उपयोगी मुलाखत...
    वागळे सर नमस्कार

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf 2 года назад +151

    निखिल वागले यांचे खूप मार्मिक आणि सडेतोड मुलाखत अनेक वर्षा नंतर पहावयास मिळाली. धन्यवाद मुबंई तक

    • @namdevkonal
      @namdevkonal 2 года назад +11

      निखिल वागळे यांची सडेतोड मुलाखत फार आवडली स्पष्ट बोलतात आणि महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचा पुर्ण अभ्यास केलाय त्यांनी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🌹🙏

    • @vasantkadam9110
      @vasantkadam9110 Год назад +2

      Bhajapa badl je bolth ahe te yogya ahe.

    • @SUNITASSATAM
      @SUNITASSATAM 6 месяцев назад +1

      P

    • @nileshvichare6221
      @nileshvichare6221 Месяц назад

      ​@@vasantkadam9110p

    • @VaishnaviGangarde31
      @VaishnaviGangarde31 26 дней назад

      लृ ़ज्ञ ़ ओ🎉

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 Год назад +13

    ❤❤ वागळे साहेब.... आपली पत्रकारीता एकदम सुंदर... महाराष्ट्रात आपल्या सारखे खंबीर पत्रकार पाहिले नाही.... पुढील कार्यासाठी शुभेच्छा❤❤

  • @santysharma3617
    @santysharma3617 2 года назад +42

    Wagle sir 👍👍👍👌🙏

  • @asksrkr
    @asksrkr 2 года назад +39

    खूप मस्त विष्लेषण सर ,

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 Год назад +6

    आदरणीय, गुरूवर्य, वागळेसाहेबतुम्हासपंचवीसवर्षापासुनचेसंपादकवपत्रकारहोयतुमचूबोलसडेतोडतुम्हीकुणालाहीभीकघालतनाहिततुमचाआम्हानासिककरांनाअभिमानतरआहेशिवसेनाहिऊध्दवजींचीचहोयसर्वधनुश्यचिन्हासहत्यांनाचमिळेलएकनाथशिंदेचीटिमअपात्रहोणारएकहजारएकटक्केऊध्दवजीचफक्तशिवसेनासांभाळणारेएकमेवमर्दहोय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijaydkumbhar76
    @vijaydkumbhar76 2 года назад +28

    जेष्ठ पत्रकार निखिल वागळे सर आपण निपक्ष आणि रोखठोक पत्रकारीतेसाठी ओळखले जातात आणि जाणार.आपण पुन्हा ऍक्टिव्ह मोड मधे आलात.त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.आजच्या खऱ्या पत्रकारीतेला आपली खूप गरज आहे.पत्रकारी तालोकशाहीतील एक महत्त्वाचा घटक आहे.आणि तो आपण सर्वांनी त्यांची ब्रुज राखली गेली पाहिजे.मी आपले न्युज चॅनल वर जवळ जवळ सर्व लाइव्ह डिबेट्स पाहिले आहेत.एखादया मंत्र्याला लाइव्ह डिबेट्स मधे खरी खोटी आणि खडेबोल सुनावणे हे फक्त आपणच करू शकता.पुन्हा एकदा आपले धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shardaadsul6955
    @shardaadsul6955 2 года назад +73

    आपल्या मुलाखतीत सत्य समोर आले छान मुलाखत झाली

  • @RamdasJatekar
    @RamdasJatekar Год назад +2

    निखिल वागळे साहेब तुमचे विचार छान तुमचे विचार रोखठोक.

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 2 года назад +117

    निखिलजी एकदम खरं सांगताय मराठी माणसांसोबत मुस्लिमच नाहि तर कधी नव्हेतो ख्रिस्ती लोकांचा पण पाठिंबा ऐकायला मिळतोय.

    • @yogeshjoshi3711
      @yogeshjoshi3711 2 года назад +7

      इथेच खरा धोका आहे ..... म्हणजे मुस्लीम आणि ख्रिस्ती आता भाजपलाच खरा हिंदुत्ववादी पक्ष मानतायत

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 года назад +3

      Bjp cha hindutva mhanje voting bank
      Jantela samajal aahe fakt aani fakt lokshahi aani savidhan vachvaych aahe

    • @mmdutube6763
      @mmdutube6763 2 года назад +3

      @@yogeshjoshi3711 काही अल्पसंख्यांक पक्षा बरोबर भाजपचे साटेलोटे आहे निवडनुकीच्या फायद्यासाठी याची आपल्याला चिंता वाटते की नाही

    • @dattatraysathe3510
      @dattatraysathe3510 2 года назад

      @@yogeshjoshi3711 कदाचित काही दिवसांनी हिंदू बोलतील आमचा वापर करून जोशी सारखे हिंदू घेत आहे?

    • @yogeshjoshi3711
      @yogeshjoshi3711 2 года назад

      @@mmdutube6763 बिलकुल नाही...अश्या फुटकळ पक्षांना वापरून फेकून देण्यात बीजेपी सक्षम आहे.

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 2 года назад +11

    बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा दुसरा कोणीही कधीच या जन्मात तरी जन्माला येणे शक्य नाही.

  • @j.sawnta1480
    @j.sawnta1480 6 месяцев назад +2

    बरोबर निखिल सर ❤

  • @Gaikwadprathamesh9332
    @Gaikwadprathamesh9332 2 года назад +239

    आयुष्यात वागळे साहेबांना भेटायचं आहे... 🙏ग्रेट भेट करायची आहे त्याच्या बरोबर 🙏

    • @gauravingle5802
      @gauravingle5802 2 года назад +13

      Use protection

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 2 года назад +8

      Not everyone meets their idols like you, Gaurav. You shouldn't judge people by how you are treated.

    • @umesh5469
      @umesh5469 2 года назад +1

      😂😂

    • @caughtontext9526
      @caughtontext9526 2 года назад

      @@finegentleman7820 sm treated him without protection 😂

    • @Ssj11
      @Ssj11 2 года назад +1

      जय श्री शनिदेव🚩🙏❤️

  • @ashmikadu5292
    @ashmikadu5292 2 года назад +195

    खुप छान विश्लेषण साहिल सर आणि वागले सर 🙏🏻🔥🔥🔥

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar 23 дня назад +2

    निखिल वागले साहेब एक नंबर सडेतोड उतर दिले वागले साहेब महाराष्ट्राला वाचवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब एकत्र येण गरजेच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @bhaveshsande632
    @bhaveshsande632 Год назад +5

    खुप छान विश्लेषण वागळे साहेब

  • @somnathrane1673
    @somnathrane1673 2 года назад +18

    Nikhil Sir 👏👏👏👏👏

  • @shivanighadge3526
    @shivanighadge3526 9 месяцев назад +19

    उध्दव ठाकरे हिच खरी शिवसेना जय महाराष्ट्र

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 2 года назад +17

    साहिल जोशी आपण BJP चे पत्रकार म्हणून शोभता. खरंच पत्रकारिता सडली. मुंबई tak न बघितलेलं बरं. निखिल sir हे माझे favourite आहेत दैनिक महानगर पासून.

    • @nagsenpagare2890
      @nagsenpagare2890 2 года назад +4

      बरोबर ,,,, bjp ला बोलताना जोशी च तोंड पडतंय

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 года назад

      @@nagsenpagare2890 tumhi bagha fadanvis la jast sath he shendi wale detat tyacha Jat wala Aahe na

  • @akshupatil9604
    @akshupatil9604 2 года назад +9

    बरोबर आहे sir तुमचं

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 3 месяца назад +1

    सत्यमेव जयते ❤❤❤❤❤

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 года назад +52

    बर्याच दिवसानंतर निखीलसरांचा एक तासाचे वर आवाज कानात घुमला व रोखठोक विष्लेषण ऎकायला मिळाले अन आक्रमकतेचा अभाव वाटला व महाराष्ट्राचे सर्वसमावेशक राजकारणातच ऎकायला मिळाले! !!
    धन्यवाद

  • @jalaloddinshaikh2648
    @jalaloddinshaikh2648 2 года назад +120

    फार छान चर्चा घडवून आणली आहे याबद्दल साहिल जोशी यांच आभार

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 Год назад +13

    एक सुंदर , मार्मिक, निखळ व निष्पक्ष मुलाखत

  • @sapnadeore
    @sapnadeore Год назад +50

    शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्रीउद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना जय महाराष्ट्र

    • @ShivajiKankhar
      @ShivajiKankhar 6 месяцев назад +1

      😊😅😮😮😢😂😂poiytawydhnll bzb

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 2 года назад +70

    अतिशय सुंदर विश्लेषण जय महाराष्ट्र वागळे साहेब 🙏🚩🚩

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 Год назад +5

      आती शहांना मानूस, वागले

    • @sainathkhakal6052
      @sainathkhakal6052 Год назад

      आरे हा वागळे शिवसेनेचा डॉगी आहे.वागळे यांच्या ऑफिस ची तोडफोड शिवसेनेच्या लोकांनी च केली आहे.

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav1738 Год назад +11

    आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे.💯 आणि राहणार. यात काही शंकाच नाही.

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Год назад +28

    वागले साहेब हि शिंदे साहेबांची जबरदस्ती आहे ही शिवसेना उध्दव साहेब ठाकरे यांचीच आहे खुप छान मुलाखत

  • @anilmanek1303
    @anilmanek1303 2 года назад +14

    एक नंबर मुलाखत 👌👌👌👌

  • @satishchille989
    @satishchille989 Год назад +1

    निखिल वाघळे साहेब...सडेतोड..आम्हाला वाघळे साहेब केंव् हाही पाहिजेत.

  • @ashokshelar9919
    @ashokshelar9919 2 года назад +18

    बरोबरच

  • @pravinkenwadkar9907
    @pravinkenwadkar9907 2 года назад +30

    खुप दिवसांनी निखिल वागळे सरांना ऐकले आनंद झाला. निखिल सर आपण चानल वर हवा होता. आपली उणीव खूप जाणवते. Prime time.. आणि आपण घडवुन आणत होता त्या चर्चा. आता मजा नाही राहिली. हल्ली चर्चा सुद्धा नसतात सरकारी सरकारी धोरणावर Miss you sir

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 Год назад +9

    ❤❤ वागळे साहेब,भविष्यात आपली एकदा तरी भेट व्हावी असी ईच्छा आहे.. खुप छान❤❤

    • @eknathmunde
      @eknathmunde Год назад

      नक्कीच भेट घ्या. खूप तत्वनिष्ठ माणूस आहे.

  • @mansipawar1982
    @mansipawar1982 2 года назад +12

    उत्तम प्रतिक्रिया आपली आणि उच्च विचारसरणी 🙏🙏

    • @ashokture5249
      @ashokture5249 Год назад

      तुमच्या बाजूने बोलले की उत्तम आणि विरुद्ध बोलले की फडतूस . व्वा.. छान.. अस नसत भाई..

  • @बालाजीगेंदेवाड

    आदरणीय साहेब...
    आपल्या विश्लेषणाची अख्या महाराष्ट्र सदैव प्रतिक्षा करतोय...
    साहेब..

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Год назад +18

    माननीय वागळे साहेब ग्रेट विश्लेषण.

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 2 года назад +41

    निखिल वागळे यांची आजपर्यंतची भारी मुलाखत खूप छान विचार मांडले अशा विचारवंतांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @sanjayshirodkar2143
    @sanjayshirodkar2143 2 года назад +44

    फारच छान मुलाखत.... खुप दिवसांनी एव्हढा चांगला वार्तालाप ऐकला.... 🙏

    • @sunilupadhyay790
      @sunilupadhyay790 Год назад +1

      Ok

    • @rajumakkalwad1206
      @rajumakkalwad1206 Год назад

      ​@@sunilupadhyay790😮😊😊😊😊😊😊😊😮😊😊😮😊😊😊😊😮😊😮😊😊😊😮😊😊😊😊😊😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io Год назад +2

    खूप छान विस्लेशन साहिल साहेब निखिल वागळे साहेब....

  • @bravindralic
    @bravindralic 2 года назад +29

    निखिल वागळे नमस्कार. बर्‍याच दिवसांनी दर्शन झाले. योग्य भाषेत विश्लेषण.

  • @vijaymasurkar1309
    @vijaymasurkar1309 2 года назад +18

    खरच निखिल सर तुम्ही ग्रेट. वादळी मुलाखत , मुंबई तकचे सुदधा मुद्दे खोडून काढणारी स्पष्ट सडेतोड मुलाखत. अभिनंदन.पत्रकार कसा असावा हया चे
    उत्तम उदाहरण.

  • @santoshgadekar9547
    @santoshgadekar9547 Год назад +7

    वागळे साहेब तुम्ही खूप छान विश्लेषण करतात तुमचे खूप अभिनंदन

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 2 года назад +15

    साहेब बऱ्याच दिवसानंतर तुमचं पत्रकार मधील विश्लेषण मी ऐकतोय तुमच्या सारखा हुशार आणि शब्दाची फोड करणारा माणूस आख्या महाराष्ट्र मध्ये सापडून मिळणार नाही धन्यवाद साहेब
    अनिल पताडे राधानगरी

  • @harshal.chaudhari
    @harshal.chaudhari 2 года назад +16

    Welcome Nikhil Wagle Sir!!😍

  • @shabbirmujawar5985
    @shabbirmujawar5985 Год назад +4

    धन्यवाद निखिल सर, छान माहिती, तुम जिओ हजारो साल.

  • @yogeshsheddge59
    @yogeshsheddge59 2 года назад +29

    excellent interview

  • @Fashion_world1182
    @Fashion_world1182 2 года назад +15

    सध्या महाराष्ट्राला निखिल सरांसारख्या निर्भिड पत्र कराची गरज आहे...

    • @श्री.सुहासबुवासुर्वे
      @श्री.सुहासबुवासुर्वे Год назад

      निखिल वागळे साहेब आपण खरे पत्रकार आहात निर्भीड आहात कोणाचीही बाजू घेत नाही चूक ते चूक

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 Год назад +20

    जब्ब्रदस्त जय महाराष्ट्र

  • @nikhiljagtap8371
    @nikhiljagtap8371 2 года назад +96

    निखिल वाघळे सर... अप्रतिम विश्लेषण.... महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार... मुंबई तक सरांच्या अशा अनेक विश्लेषणात्मक मुलाखती घेत जा...❤❤❤👍

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 2 года назад +37

    वा... वागळे साहेब वा..... उद्धव यांच्याशीही जे तुमचे विचार पुर्वी होते ते बदलले धन्यवाद

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 Год назад +2

    निखिल वागळे साहेब शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @radhikadeorukhkar4840
    @radhikadeorukhkar4840 Год назад +39

    खूप उत्कृष्ट मुलाखत आहे
    वागळे सरांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे .
    हे सत्य प्रत्येक नागरीकाला कळल च पाहीजे.

  • @yergattebalaji6838
    @yergattebalaji6838 2 года назад +69

    खूप छान आणि निपक्षपातीपणे आपलेमत मांडलात आणि,राजकीय विश्लेषण केलात आदरणीय वागळे सर.

    • @reachdevidas
      @reachdevidas 2 года назад

      i m not convinced i m have some points which he can not answer i bet

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Год назад +1

    वागळेसाहेब शिवसेनेचा चांगला अनुभव आहे

  • @mahadevgharat1769
    @mahadevgharat1769 Год назад +10

    सत्य विश्लेषण आणि सडेतोड मुलाखत नितीन वागळे सराचं अभिनंदन

  • @svd4959
    @svd4959 2 года назад +6

    वागळे साहेब शुभ दिपावली🙏🙏🙏

  • @जयमहाराष्ट्र-ल9च

    निखिल वागळे आभ्यासु, बेधडक आणि सत्य पत्रकार आहेत.

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 2 года назад +13

    Nikhil Wagle Saheb👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏

  • @themahesh2168
    @themahesh2168 2 года назад +6

    पुन्हा पार्ट 2 आना , ज्यावर देशस्तरिय राजकारणाचा एपिसोड होईल.

  • @tukaramhanamghar4181
    @tukaramhanamghar4181 11 месяцев назад +20

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही पूर्ण आयुष्य यांच्या सोबत राहानार

  • @vikasdevkar9300
    @vikasdevkar9300 Год назад +20

    क्रांतिकारी स्वभावाचा माणूस निखिल वागळे साहेबांना नमस्कार जय महाराष्ट्र

    • @abhaynakade2031
      @abhaynakade2031 Год назад

      वागळे साहेब सत्य बोलले

  • @virajkale7140
    @virajkale7140 2 года назад +38

    नक्कीच पुढची मुलाखत लवकरच यावी, 1 नं. वागले सर 👍👍🙏🙏👌👌

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th Год назад +1

    निखिल वागळे सर,आपले परखड मत आहे.छान

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 2 года назад +16

    जय महाराष्ट्र 🚩

  • @s.s.s.4354
    @s.s.s.4354 2 года назад +17

    माझे दोन फेवरेट पत्रकार...
    आणि त्यांची अत्यंत दर्जेदार चर्चा...!!
    A Real Feast of Thoughts.

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 2 года назад +2

      मस्त जोक केला आहे.

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 Год назад +22

    साहिल सर तुह्मी फारच रोकठोक मुलाखत घेतली आणी , निखिल वागळे सर यांनी पण सर्व मुद्यांना वेवस्थित आणी अभ्यास पूर्ण भाषण केलं !🙏🙏

  • @easyenglishbydr.m.s.prakas7192
    @easyenglishbydr.m.s.prakas7192 2 года назад +32

    गत 25-30 वर्षांचे अत्यंत सुरेख राजकीय विश्लेषण! या विश्लेषणाची दखल सर्वच राजकीय नेत्यांनी घ्यायला पाहिजे. तुम्ही दोघेही पत्रकार कमालीचे अभ्यासु आहात सर!

    • @pradeepbhoite3476
      @pradeepbhoite3476 Год назад

      Are vagle shindela sangitle gele Tula mukhymantri baanvto election ha sarv kharch tu kar. Aani nananter ainveli shindena mukhymantri na banvta udhav swattach mukhymantri zale yavarr kahich bolale nahi vagle tumhi

    • @pradeepbhoite3476
      @pradeepbhoite3476 Год назад

      Kaiho vagle tumhi boltay q.5 varshe rajy chalale kase chalale he sarva jagala mahit kase chale te . Ek mulakhaticha 1 episode hil 2.5 varshe rajya kaade chalale te kara baghu tumi Ashi charcha fakt 2.5 varshe kase chale te

  • @sunilk_
    @sunilk_ 2 года назад +6

    One and Only one Shri.Uddhav Thackeray. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @जीजातांबोळी
    @जीजातांबोळी 11 месяцев назад +1

    खुपच छान विचार मांडते आहे ❤❤❤

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 года назад +103

    सत्य समोर आले 👍🙏

  • @trjadhav1712
    @trjadhav1712 2 года назад +230

    Nikhil Wagale sir.. what great interview 👌

    • @umesh5469
      @umesh5469 2 года назад +2

      😂😂

    • @sarangmutkule2159
      @sarangmutkule2159 2 года назад +7

      Vagle sir mi agdi samanya manus ahe pana apan lokshahi che khandekar samarthak manto apan changlya prakare violation kelet agdi barobar ahe. Gramin bhagatil udhav senela motha pratisad rahil nakich yat kahi shanka nahi.

    • @abhayborkar8753
      @abhayborkar8753 2 года назад +4

      🤣😜 लंगड्या समर्थन चा धिक्कार असो

    • @pramodpawar8633
      @pramodpawar8633 2 года назад +1

      अतिशय समर्पक आणि वास्तव असलेले विश्लेषण आणि

    • @abhayborkar8753
      @abhayborkar8753 2 года назад +1

      सर हा हा

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 10 месяцев назад

    उत्तम विश्लेषण आहे..
    👍👌❤
    पण शिवसेनेचा अभिमन्यू करायचा प्रयत्न चालू आहे..
    😤😤

  • @pradeepjadhav9788
    @pradeepjadhav9788 Год назад +24

    उत्कृष्ट अभ्यासपूर्ण मुलाखत अश्या प्रकारच्या मुलाखती होणे गरजेचे आहे
    दोघांनाही धन्यवाद

    • @vilasmore270
      @vilasmore270 Год назад

      बरेसचे
      गैरसमज
      दूर
      झाले

  • @subinamdar
    @subinamdar 2 года назад +10

    निखिल वागळे .. तुम्ही तसेच स्पष्ट आहात..अभिमान वाटतो

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn Год назад +39

    महाराष्ट्रात 2024 मध्ये शिवसेनेचे स्वबळावर सरकार यावं हिच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙏🚩

  • @alleluia-21
    @alleluia-21 2 года назад +4

    फारच छान विश्लेषण . सुंदर मुलाखत घेतली आहे

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 2 года назад +128

    Glad to hear Nikhil.

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 2 года назад +1

      Vagle bjp mule udhavla sits millali.he dyanat theva.ugich bakbak karu Naka.shivsenacha yane Mar khalla aahe .he visaru Naka..

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 2 года назад +1

      Sahil Yachya nadi lagu Naka.

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 года назад +6

      Nikhil sir yogya vichar mandle tumhi
      Mhanun lokshahi aani savidhan vachvaych aahe ter bjp la haddapar karavich lagel

    • @sagarsandbhor7569
      @sagarsandbhor7569 2 года назад +1

      @@babanraojadhav7273 2014 la pn ka,2017 bmc la pn.

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 2 года назад +29

    आमच्या सारख्या सामान्य जनतेला राजकारणा विषयी काहीही माहिती नसते. आपल्या चर्चेमुळे सद्ध्य परिस्थितीची माहिती,बाहेरचे वास्तव कळले, व शिवसेना विषयी माहिती मिळाली. चर्चा छान झाली. आवडली.

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 2 года назад

      माहिती ही फसवी आहे.

    • @marathiswaraj3082
      @marathiswaraj3082 2 года назад

      Mentoss kha 0 sab bakvas bul ja 0🤔🤔😆😆

    • @marathiswaraj3082
      @marathiswaraj3082 2 года назад

      Karan niikhi sir mhanale bjp as ts extra br shivsen etr paksh sudha tase aahet pn bjp je kattar hindu vadi aahe aani hukumshah giri karate as tyanch v tyavicharsarani mhanaahe aahe pn sena etr hukumshah giri chalel Karan ti puromipradhan aahe mhanun ti chalel pn jr hindu mhanun kartil tr tyala virodh karnar wah wah mhanje hum kareso patrakari hum kare to hukumshah .........dhanydhany zalo ek udaharan tr kalasch kela bmc senechi atm aani te tyache chor pn jr bjp darodekhor sattetchor many darodekhor nko, aho sir aamha la donhi nko ase ka nahi bolat Kay nirpeksh patrakarita aahe soinusar aaple mat deta ugach aapan prabodhankar vichar sarniche swamghoshi pursakarate mhanun mirata aaj Ashi manse Asti tr pahili tumchya dutapi dhorana vr pustske lihili asati aani lokkalyan Kel asat ,🙏🙏

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 2 года назад +16

    धन्यवाद असेच वागळे साहेबांना बोलवत जा. खुप छान मुलाखत होती. हरी ओम्. जयमहाराष्ट्र.

  • @nandkishorchandel1981
    @nandkishorchandel1981 Год назад +12

    उत्कृष्ट मुलाखत. वास्तव जनतेसमोर मांडलं, त्यामुळं सत्य सर्वापुढे आलं.

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 2 года назад +8

    खुप छान विश्लेषण

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 11 месяцев назад +1

    वाघाळे साहेब आपले मागील अनुभव काय आहेत कृपया या संबंधीची खुलासा करावा

  • @DrGRAnap
    @DrGRAnap 2 года назад +188

    Waghale is open person. An excellent writer

    • @umesh5469
      @umesh5469 2 года назад +7

      😂

    • @marathivideosbook6505
      @marathivideosbook6505 2 года назад +5

      😂😂

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 2 года назад +5

      मग आय बी एन लोकमत का सोडून दिल त्यांनी आणि महानगर वर्तमानपत्रे बंद का झाले.

    • @bahubali5618
      @bahubali5618 2 года назад +2

      @@MyAkshay009 ambani ani modi aala

    • @adityatidke2026
      @adityatidke2026 2 года назад

      .j

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 2 года назад +34

    वागळे सर तुमचे विचार ऐकायला नेहमीच आवडते.

  • @basirkadvaikar9803
    @basirkadvaikar9803 5 дней назад +1

    उद्धव साहेब सध्य परिस्थितीत महाराष्ट्रातील आजचा सर्व श्रेष्ठ नेता आहे

  • @sanjaypandhare500
    @sanjaypandhare500 2 года назад +19

    अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकायला मिळालं..सरांकडून..

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Год назад +9

    वागळे सरएक नंबर मुलाखत

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад +1

    धन्यवाद.

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Год назад +10

    लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मुळ शिवसेनेला न्याय मिळेल अशी अपेक्षा

  • @purushottamthakur3137
    @purushottamthakur3137 2 года назад +26

    खुप व्यवस्थित पुर्णपणे ईतीहास वर्तमान व भविष्यकाळ अगदी सत्य परिस्थितीत मांडला पत्रकार मित्रांनी ह्या परिस्थितीत उध्दवजी ना मदत करावी निखिलजी आपले मनापासून आभार

    • @Soham__112
      @Soham__112 Год назад

      Udya yenar just ahe mai life nhiye so 😢mla happy happy happy bday to to bola hota 🎉bg🎉tbv🎉vv🎉ggbhhty nhi jai🎉l 😢🎉j raha nahi but y🎉ou j

  • @kakasahebmahadik2323
    @kakasahebmahadik2323 Год назад +1

    सत्यमेव जयते

  • @रमेशसोनार-ढ9फ
    @रमेशसोनार-ढ9फ 2 года назад +8

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩❤️❤️❤️

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 года назад +18

    मुंबई चैनल चे खूप खूप आभारी आहे निखिल वागळे साहेबांची मुलाखत दाखवल्याबद्दल निखिल वागळे साहेब अजून एक मुद्दा उपस्थित करा बॅलेट पेपरवर मतदान घ्या एक जनतेला सांगा तुम्ही जनता झोपली आहे अजून जागी झाली नाही

  • @gorakshanathaparhad1870
    @gorakshanathaparhad1870 Месяц назад +1

    वागळे साहेब खूप छान मुलाखत दिली त्याबद्दल सर्व शिवसैनिकांकडून अभिनंदन साहेब