ताई, 100% सत्य विचार. आपणांस कडक सॅल्युट. सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. नियती निच प्रवृत्तीचा हिशेब घेणारच. जय महाराष्ट्र ताई.
भरसभेमध्ये आपले पाय धरायचे आहेत सुषमाताई खरंच आपले खूप उपकार आहेत आमच्यावर अशाच निर्भीडपणे आवाज उठवा अन्यायाविरोधात जय महाराष्ट्र ताई कडक जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🔥🔥
झक्कास मुलाखत, प्रत्रकारांच्या प्रश्र्नांची मुद्देसुद उत्तरे मुलाखत फारच सुंदर. कपटी पक्षांना उघडे पाडले. लोकभावना सेना निष्ठा दिसून येते. हि मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. सु. रा. रेडकर
पक्षासाठी इतक्या तळमळीने आपण आपले योगदान देत आहात,ताई आपल्याला या शिवसैनिक भावाचा सलाम, अशीच उज्वल वाटचाल आपली चालत राहावी हीच आई जगदंबे ला प्रार्थना,धन्यवाद
वाह ताई लय भारी बोलतात आपण मॅडम भारतीय नारी जगात भारी साडी मध्ये सौंदर्य खुलून दिसत आहे आपले तुम ही तर . मुख्यमंत्रीपदाच्या लायकीच्या आहात अभ्यास पूर्ण. भाषण करताच आपण
कितीही संकटे आली तरी सुषमा ताई उद्धव साहेबांना CM बनवल्या शिवाय शांत बसणार नाहीत आणी सर्व महाराष्ट्रातील जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम उभी असणार आहे.💪🔥🇪🇺🚩
अंधारे ताई किती निरर्थक बोलता . मान्य करा शिवसेना आता तुमच्या सारख्या नेत्या मुळे आणि शरद पवरसाहेब मुळे संपला आहे आता काही करा उपयोग नाही. ताई आणि संजयराव आपण शिवसेना संपायला समर्थ आहात याची प्रचिती महाराष्ट्र राज्याने पहिली आहे. असे कार्य चालू ठेवा .
गद्दार ,आणि पक्षफोड्या अनाजीपंत टरबूज देवेंद्र फडणवीस पेक्षा 100पटीने सुषमाताई ग्रेट आहेत ह्या दोन व्यक्ती एकनाथ देवेंद्र विश्वास घातली नाही आहेत अंधभक्त आपण गोमूत्र प्या त्याच हित आहे.फेकूचंद नरेंद्र मोदी सैफ आलीची भेट घेतोय हिंदुत्व कुठे घाण त्यानी ठेवल ते पण विचार
गिरा तो भी टांग उपर!! उताणी पडण्याची वेळ ह्या अंधारे मुळे झाली. आता लंगोटी वाचवण्याची वेळ आलेय. घट्ट धरून ठेवा. तुम्ही काही बरललात तरी जनता ठेचनाराच...
Akka कडून हिंदू dharmacha ....apamaan hech apekshit आहे...त्यांचे agenda आहे....काय oradne चालू आहे....dhhakka basnaarach....Amhala dhhakka नाही basala....Amhala माहीत होते...tumcha parabhav honarach होता....😂😂😂😂😂आणि zala....काय मॉरल च्या goshti करता?? आता saglech chukale....shindechi चिंता करू naka...तुमची करा....ki आता पुढे काय??? 😂😂😂😂😂
मुंबई tak नी चांगल्या बाईच bit घेणे महत्वाचे आहे. ज्या बाईने हिंदू समाज चा अपमान केला आहे... गर्व से बोलता मै हिंदू हूं. मी कोणता पार्टी चा कार्यकर्ता नाही... सामान्य माणूस आहे.
भारतीय, विशेषतः महाराष्ट्रातील लोक मुर्ख आहेत हे सिध्द झाले आहे यांना विकास योजना, रोजगार योजना, महाराष्ट्र स्वाभिमान, शेती मालाला भाव, महिला सुरक्षितता, या सर्व गोष्टींचे भान राहिले नाही. फक्त हिंदुत्व व मुसलमान द्वेष, कटेंगे बटेंगे, 1500 रुपये लाडक्या बहिणी, तसेच जनतेच्या पैशावर सरकारने दिलेल्या जाहिराती, व माध्यमांचा गैरवापर,उध्दव ठाकरे यांच्यावर बोलण्यासाठी माध्यमातून प्रचार व प्रहार,करण्यासाठी किती पाकिटे दिली नवोदित पत्रकारांना. खोटेपणा. असो पाच वर्षे हुकूमशाही गुजरातचे प्रेम, बघुया सत्ता येते आणि जाते, बदल हा परिवर्तनाचा भाग आहे. गुडलक ईव्हीएम मुख्यमंत्री.
आमच्याकडे सहनशीलता प्रचंड आहे कारण आम्ही अतिशय बेशरम आहोत... वेळ आलीच तर कोणाचाही पाय धरायला आम्ही लगेच तयार असतो.. कारण असे आम्ही दुसऱ्याच्या जीवावरच जगतो ( स्वबळावर सरकार बनवू शकत नाही) आमच्याकडे स्वतःचा काही नाहीये...
ईतकी अभ्यासपूर्ण मांडणी करणा-या व्यक्ती नी आंबेडकरी विचार मंच का सोडावा, हा खरच मोठा प्रश्न पडला आहे. विवेक वादी आणि संयमी नेतृत्व नंतर नंतर एकटे पडते हे ऐतिहासिक सत्य विसरता येणार नाही.
सुषमाताई हिंदुत्वावर बोलणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्याला पहिल्याने त्याची हिंदुत्वाची व्याक्ख्या विचारा मग त्याची दातखीली बसेल. तुमच्या हुशारीचे मनापासुन कौतुक. 🙏🙏
राजकीय पक्षा चे प्रवक्तांना चौफेर राजकीय परिस्थति अवलोकन राजकीय विचारधारा निवडणुकीत प्रतिस्पर्धी यांचे डावपेच विजयी पराभव पराभूत पक्षांना गोंधळात विस्मयक स्थिति ।
सुक्षमा अंधारे यांना जो पक्ष घेणार तो पक्ष संपलाच समजा त्यांच्या तोडा मुळे उध्दव ठाकरे पुर्णपणे संपला चांगले चांगले कार्यकर्ते त्यांच्या मुळेच सोडून गेले
ताई धन्यवाद, वाट लावली आमच्या सेनेची
ताई, 100% सत्य विचार. आपणांस कडक सॅल्युट.
सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.
नियती निच प्रवृत्तीचा हिशेब घेणारच.
जय महाराष्ट्र ताई.
शिवसेना ची वाघीण सुषमा ताई छान अभ्यास पूर्वक बोलणे
सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या मेहरबानी वर फडणीस मिंधे अजित सरकार
सुषमा ताईंचे खंबीर भूमिका घेतली आहे त्या बद्दल त्यांचे अभिनंदन
आरे दादावो ताईनेच वाट लावली 😅😅😅😅
Bavlat lok aahet udhav kade
ताई फारच सुंदर माहिती आपण देता आपण सर्व जनाना. सांगा की समुद्रात.अथा. गेलो तरी पोहून येणे उद्धव साहेबाना. बरोबर माहीत. आहे
😊😊😊😊
उत्कृष्ठ वक्तृत्व.विरोधकही(राजकीय आणि अराजकीय)सलाम करतील असं नितांत सुंदर भाषाशैली,अभ्यासपूर्ण मांडणी.One of the great presentation.
😂😂😂😂😂
भरसभेमध्ये आपले पाय धरायचे आहेत सुषमाताई खरंच आपले खूप उपकार आहेत आमच्यावर अशाच निर्भीडपणे आवाज उठवा अन्यायाविरोधात जय महाराष्ट्र ताई कडक जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🔥🔥
Great Sushma Tai 👌👌👍👍🙏🙏🚩🚩
जय महाराष्ट्र
आभासू ताई
खुप छान मुद्द्यांची मांडणी केली आहे ताई
सुषमा ताई आपण बरोबर बोलत आहात आम्ही तूम्हच्या बरोबर आहोत जय महाराष्ट्र
Andhare Bai tumchya tondun Balasahebanna Vandaniya aekun khup bare vatle. Khup khup dhanyavad
आई बसलेय आजकाय बोलले नाय 😂😂😂😅😅😅
बाळासाहेबांना म्हातारा ...हात थरथरत काय. करणार ...हे पण आदर करणार होत का..?
ताई विश्लेषण खूप जबरदस्त करतात❤
स्वाभिमानी नेत्रुत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे
दि ग्रेट फायटर सुषमा ताईं अंधारे,,🚩🚩
खऱ्या शिवसेनेची मुलूखमैदानी तोफ म्हणजे सुष्माताई अंधारे. 🎉💐🎉👏🏻👏🏻👏🏻👏🏻
WAH JABARDAST INTERVIEW NICE REPLY
झक्कास मुलाखत, प्रत्रकारांच्या प्रश्र्नांची मुद्देसुद उत्तरे मुलाखत फारच सुंदर. कपटी पक्षांना उघडे पाडले. लोकभावना सेना निष्ठा दिसून येते. हि मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
सु. रा. रेडकर
ग्रेट अभिषेक , तुमची पत्रकारिता आम्हाला आवडते ,तुम्ही निर्भीड आहात
ताईनी बरोबर याला म्हणतात अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांनी बरोबर ओळखलं बरोबर एकच नंबर
पक्षासाठी इतक्या तळमळीने आपण आपले योगदान देत आहात,ताई आपल्याला या शिवसैनिक भावाचा सलाम, अशीच उज्वल वाटचाल आपली चालत राहावी हीच आई जगदंबे ला प्रार्थना,धन्यवाद
ताई तु अशीच लढत राहा 👍जय mahar💐
जय महाराष्ट्र 👍👍
अरे भावा.. तुझी ही ताई अंबेला कुठे मानते... अंबेची
टवाळी करते तरी तुम्हाला ती ग्रेट वाटते.
ताई खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात धन्यवाद सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र
संजयराउतआणिअंधांरेयांनीउबाटाजिंकूनआणलीत्याबद्दलतुम्हालापाच
अंधारेलाचांगलेसाक्षात्कारज्ञहोतातकोणत्याविद्दालयातशिकल्यात
ये सिंदेकामवाहूमुख्यमंत्रिकामपाहातहोते
एकदम खरं बोलत आहे एक नंबर आपल्या समाजासाठी बोलला
वाह ताई लय भारी बोलतात आपण मॅडम भारतीय नारी जगात भारी साडी मध्ये सौंदर्य खुलून दिसत आहे आपले तुम ही तर . मुख्यमंत्रीपदाच्या लायकीच्या आहात अभ्यास पूर्ण. भाषण करताच आपण
असाच जर हिंदू देवी देवतांची टिका करत राहिल्यास महाराष्ट्रा चि जणता जागा दाखविली
बांगलादेश परिस्थिती होईल हिंदुस्थानची महाविकास आघाडीमुळे सर्व हिंदुस्थानी जनतेने लक्ष ठेऊन राहावे
Shushamà Tai your talking is perfect.
सुषमाताई एक अभ्यासू व्यक्तीमत्व
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂🍌
😂😂🤣
😃
Hasnaryche daat distil mag sanga Taicya jevdhya digrya aahet tyatil 1 digri tuzyakade aahe ka mag taak.
उत्कृष्ठ भाषण शैली सुषमाताई तुमच्या सारखे प्रामाणिक माणसं उद्धव साहेबांच्या जवळ असतील तर जय नक्कीच आहे
ताई उत्तम विश्लेषण ,आणि खंबीर नेतृत्व
मॅडम तुम्ही फक्त ताकतीनीशी शिवशेन्याच्या पाठीशी उभे रहा.
ताई जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉
बाळासाहेबांना म्हातारा म्हणणारी आता हुशाऱ्या करतेय संज्या आणि ह्या ताई सगळी शिवसेना संपवतील तेव्हाच राहतील
Good analysis she did... she become smart now
आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर येत निष्ठा भुतो बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेना शिवसेना 🚩🙏👏🚩🚩
❤⛳️⛳️👌👌
#ताई 🔥
सुषमा आक्का आज तरी आंघोळ करायची होती ना,किति दिवस परुषी रहानर
Good 👍
कितीही संकटे आली तरी सुषमा ताई उद्धव साहेबांना CM बनवल्या शिवाय शांत बसणार नाहीत आणी सर्व महाराष्ट्रातील जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम उभी असणार आहे.💪🔥🇪🇺🚩
😂
बरं 😂😂😂😂
रसा तळाला घेऊन गेल्या ताई शिवसेना पक्ष तिची खणा नारळ देऊन पाठवा
aata 5 varsha vat baghuya, mag baghu hya tai aani jagatale best CM kuthe sapadtat te.
C M याने chaparasi manuse..
उत्कृष्ट भाषण शैली,अभ्यासू व्यक्तिमत्व आणि मुद्यांची मांडणी परफेक्ट!!
खूप छान भिडता प्रश्नांना.
जनतेचा आवाज बनून रहा.
बदलू नका.
धन्यवाद!!
सुषमाताई महाराष्ट्राला लाभलेला अभ्यासु कोहीनुर हिरा असेच मानावे लागेल. जय महाराष्ट्र.
😂😂😂😂😂
गृहमंत्री मिळालेला नाही कारण १०० कोटी जमा करणारा वाजे मिळाला नसेल..
🚩💐💐अचूक विश्लेषण ताई 💐
ताई मग तू हिन्दू देवतांचा अपमान का केला ताई तुम्ही कोण आहात हिन्दू की मुस्लिम हे पहिले सांगा
ताई छान
अंधारे ताई किती निरर्थक बोलता . मान्य करा शिवसेना आता तुमच्या सारख्या नेत्या मुळे आणि शरद पवरसाहेब मुळे संपला आहे आता काही करा उपयोग नाही. ताई आणि संजयराव आपण शिवसेना संपायला समर्थ आहात याची प्रचिती महाराष्ट्र राज्याने पहिली आहे. असे कार्य चालू ठेवा .
Tai abyasu aahet great Tai
गद्दार ,आणि पक्षफोड्या अनाजीपंत टरबूज देवेंद्र फडणवीस पेक्षा 100पटीने सुषमाताई ग्रेट आहेत ह्या दोन व्यक्ती एकनाथ देवेंद्र विश्वास घातली नाही आहेत अंधभक्त आपण गोमूत्र प्या त्याच हित आहे.फेकूचंद नरेंद्र मोदी सैफ आलीची भेट घेतोय हिंदुत्व कुठे घाण त्यानी ठेवल ते पण विचार
सही बात है, मात्र हे भक्तुल्यांना कळणार नाही. 🙏🚩@@SandhyaGhute
शिवसेना संपवली ह्या बाईने
आणि तिला ग्रेट म्हणता...
म्हणून तुम्ही वारम वार हारत रहा म्हणजे तुमची चर्चा होत राहील
अगदी खर बोलताय ताई
जय महाराष्ट्र
Sushma tai keep it up
फक्त उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे
🔥🚩
Awesome Tai👍
शिवसेना अजूनही मजबूत आहे पण मशिननेच घोळ ठरवून केलेला आहे फक्त बैलेट पेपरपर मतदान घ्यावे मग पहा
😂😂😂😂😂😂😂
@@Santosh-rs2dvhasnaryache daat distat
@@Santosh-rs2dvझोलर अनाजीपंत फडणवीस, निर्लज्ज आहे कंलकीत कप्पटी टरबूज
EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा मग कळेल. शिवसेना कशी होती. आज काय ते
गिरा तो भी टांग उपर!! उताणी पडण्याची वेळ ह्या अंधारे मुळे झाली. आता लंगोटी वाचवण्याची वेळ आलेय. घट्ट धरून ठेवा. तुम्ही काही बरललात तरी जनता ठेचनाराच...
सुषमा ताई आपण बरोबर बोलत आहात आम्ही तूम्हच्या बरोबर आहोत जय महाराष्ट्र
@shashikantlad7438 😂😂
ताई तुम्हाला हीदुत्व काय कळतंय
तुम्ही हीदु देवदेवतांच्या अपमानास्पद बोलल्या मुळें आघाडीला पराभव स्वीकारावा लागला 😢😢😢😢😢😢😢😢😅😅😅😂😂😂
Akka कडून हिंदू dharmacha ....apamaan hech apekshit आहे...त्यांचे agenda आहे....काय oradne चालू आहे....dhhakka basnaarach....Amhala dhhakka नाही basala....Amhala माहीत होते...tumcha parabhav honarach होता....😂😂😂😂😂आणि zala....काय मॉरल च्या goshti करता?? आता saglech chukale....shindechi चिंता करू naka...तुमची करा....ki आता पुढे काय??? 😂😂😂😂😂
Mast tai
किती अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे ताईसाहेब
मुंबई tak नी चांगल्या बाईच bit घेणे महत्वाचे आहे. ज्या बाईने हिंदू समाज चा अपमान केला आहे... गर्व से बोलता मै हिंदू हूं. मी कोणता पार्टी चा कार्यकर्ता नाही... सामान्य माणूस आहे.
झूठा कही का. भाजप वाले काय महापुरुषांचे अपमान करत नाहीत.? आपल्या आई वडिलांवर शिव्या देतात त्याच्यावर विचार करा आता पाच वर्षे बघत राहा.
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
BarobAr Aahe
सुष्माताई खचुन जाऊ नका! आम्ही भिक्षा मागुन तुम्हाला जगण्यासाठी प्रयत्न करु !
मुंबई तकने भाजपाचे प्रवक्त पद घेतले आहे, असे दिसून येते, आता जनता यांचे चानल पहाणे कमी झाले आहे, काही दिवसांनी उघडपणे भाजपचा प्रचार करायचे चालू होईल..
सर्वांना पुरून उरणारी सुषमा अंधारे मॅडम... 40:51
राजकारणात कोणीही अमरपठाठा कोणीही घेऊन आला नाही हे मात्र निश्चित, कारण दोन ते तीन महिन्यांत बदल होत आसतो,हे लक्षात ठेवा, 🎉😂
5yrs cha bahumat ahe....Utta zopetun😂
भारतीय, विशेषतः महाराष्ट्रातील लोक मुर्ख आहेत हे सिध्द झाले आहे यांना विकास योजना, रोजगार योजना, महाराष्ट्र स्वाभिमान, शेती मालाला भाव, महिला सुरक्षितता, या सर्व गोष्टींचे भान राहिले नाही. फक्त हिंदुत्व व मुसलमान द्वेष, कटेंगे बटेंगे, 1500 रुपये लाडक्या बहिणी, तसेच जनतेच्या पैशावर सरकारने दिलेल्या जाहिराती, व माध्यमांचा गैरवापर,उध्दव ठाकरे यांच्यावर बोलण्यासाठी माध्यमातून प्रचार व प्रहार,करण्यासाठी किती पाकिटे दिली नवोदित पत्रकारांना. खोटेपणा. असो पाच वर्षे हुकूमशाही गुजरातचे प्रेम, बघुया सत्ता येते आणि जाते, बदल हा परिवर्तनाचा भाग आहे. गुडलक ईव्हीएम मुख्यमंत्री.
ABHANDEN SUSHMA TAIE VERRY GREAT THANKS JAI MAHARASHTRA ABHANDEN AGEN VERRY NICE NO MULAKHAT ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्याकडे सहनशीलता प्रचंड आहे कारण आम्ही अतिशय बेशरम आहोत... वेळ आलीच तर कोणाचाही पाय धरायला आम्ही लगेच तयार असतो.. कारण असे आम्ही दुसऱ्याच्या जीवावरच जगतो ( स्वबळावर सरकार बनवू शकत नाही) आमच्याकडे स्वतःचा काही नाहीये...
ईतकी अभ्यासपूर्ण मांडणी करणा-या व्यक्ती नी आंबेडकरी विचार मंच का सोडावा, हा खरच मोठा प्रश्न पडला आहे. विवेक वादी आणि संयमी नेतृत्व नंतर नंतर एकटे पडते हे ऐतिहासिक सत्य
विसरता येणार नाही.
सुषमाताई हिंदुत्वावर बोलणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्याला पहिल्याने त्याची हिंदुत्वाची व्याक्ख्या विचारा मग त्याची दातखीली बसेल. तुमच्या हुशारीचे मनापासुन कौतुक. 🙏🙏
Congratulations
राजकीय पक्षा चे प्रवक्तांना चौफेर राजकीय परिस्थति अवलोकन राजकीय विचारधारा निवडणुकीत प्रतिस्पर्धी यांचे डावपेच विजयी पराभव पराभूत पक्षांना गोंधळात विस्मयक स्थिति ।
धन्यवाद अक्का तुमच्या हुषारी बद्दल
Sahi bat tai
तुमची विधानपरिषद गेली
चावडी वर चर्चा करत आहे पण निकाल लागले ते बरोबर वाटत नाही आम्ही महाविकास चया बाजू आहे . असाच चर्चा राजीव कुमार चुनाव आयुक्त याच्या सोबत चर्चा करणार?
नेक टू नेक फाइट होती. उबाठाची डुकराची नेक, भाजपची जिराफाची नेक
ताई सिम चा चेहरा आपण जाहीर कारण गरजेचे आहे
दुसरं या वेळ ला rss चा 100व वर्ष आहे त्या मुळे ही निवडणूक दिल्ली पासून फिक्स होत
्यांनी एक दुसरयाचे पाय ओढले ,एकजिवानी लढावे लागते दुसरयाचे मते खाण्यासाठी यांनी काही केले नाही , फुल हवेत होते
तुम्ही ह्या पक्षात कायम रहा.तर लवकरच हा पक्ष देशातील सर्व पक्ष संप उन देशात १पक्ष राहिल तुमचेच पंतप्रधान होतीलच आणि जगावर राज्य करणार.
विधानपरिषद आमदारकीच्या लोभाने उ बा ठा मध्ये आलेल्या बाईचा स्वप्नांवर पाणी पडल्याने सर्व महाराष्ट्राला याचा खूप आनंद झाला आहे 🚩
हिन्दू देवी देवता का अपमान करना ये कौन शिकाया मैडम जनता सब जानती है ये भूमि भगवान श्री राम की हे
तू किती पूजा अर्चा करतो फुकाच्या गोष्टी करतो.
Sarv briobar ahe
Good 😊
वा आंधेरे ताई.फारच.छान.अभिनंदन.
ताई तुम्हाला शरद पवार नच आणल्यामुळे तुम्ही शिवसेनेत आलेला आहे
अहो मुंबई तक ऊबाठा च्या 30 जागा या बाईनी. 15 जागा राऊत नी खाल्ल्या.
अंधभक्त तुझ्या टरबूज देवेंद्र फडणवीस ईव्हीएम मशिन झोल करून आला आहे सत्तेवर.हिम्मत असेल तर बॅलेट पेपर वर मतदान कराला सांग टरबूज ला
😂😂
पत्रकार बंधूला बोलू देणार नाहीत मॅडम आमच्या प्रोफेसर आहेत त्या
सुषमा अंधारे ताई तुम्ही हिंदू धर्मातील देव देवीतेचा खूपदा खालच्या पातळीवर अपमान केला त्यामुळे उबाठा शिवसेनेचे खूप नुकसान झाले 🙏
सुषमा ताई देवांच बोलतात ते बरोबर आहे. देह देवाचे मंदीर आत आत्मा परमेश्वर हे तुम्हाला कळत का ?
ही फिलॉसॉफी मुस्लिम आणि इसाई ना सांगशील का. .? देह देवाचे मंदिर..
तुझा कळस वेगळा होईल.
Waste of time
Waste of data.😅
तुम्ही हरलात हे कबूल करा, प्रश्न मिटला, हिंदू एकता झाली, विजयाची त्सुनामी आली, तुम्ही वाहून गेलात 😂
ईव्हीएम मशिन झोल करून हिंदुत्व टिकवायची वेळ आली त्या फडणवीस अनाजीपंत टरबूज ची😂😂😂
जय महाराष्ट्र ताईसाहेब
सुक्षमा अंधारे यांना जो पक्ष घेणार तो पक्ष संपलाच समजा त्यांच्या तोडा मुळे उध्दव ठाकरे पुर्णपणे संपला चांगले चांगले कार्यकर्ते त्यांच्या मुळेच सोडून गेले
उद्धव ने असे काय केले टी उद्धवचे नाव सुचवावे असे वाटतंय. फकत सुषमा बाईला श्रीमंत केले पण तिने उद्धव आणि त्याच्या पक्षाला बुडवले.
Adit Thakare Dhile madhe pahije
Evm sarkar
Maha विकास आघाडी एकत्र राहणे गरजेचे आहे
Navi Mumbai मध्ये माहिती सुध्दा नव्हते की उद्धव ठाकरे गटाचे कोणता उमेदवार उभा आहे हे लोकांना माहिती नव्हते संघटना मजबूत करायला पाहिजे
काय राव तुम्ही कोणाला प्रश्नः विचारताय पक्षांची जिणें वाट लावली ति काय सांगणार
Right now
Shusma the great 😃
Tai saheb asech ....raha saheba.borobar
EVM हटाव देश बचाव संविधान बचाव
Cricket