सुरेश तु एका विशिष्ट लोकांची मत घेऊन आमदार म्हणून निवडून आला आहे का तुला जवळ करून सेवटी काम आणि गदार कसा असतो ते दाखवून दिले स बर तु बीजेपी चा निष्ठा वान कसा असु शकतो रे तु जमीन चोर आहे का नाही ते तु लोकांना साग की सुरेश धस जमीन चोर नाही कधी हे सागसली रे गावटी तु किती हावेत आहे स लक्षात ठेव 😡😡
हा😂😂 अरे हा जमीन चोर ती जमीन कसी वाचली पाहिजे ते साठी च हा ऊदेग चालू आहे हे लोक ते संतोष देशमुख च्या आडून जे चोरी केली आहे ती कसी सफेद करावे ते साठी च हा धंदा चालू आहे धस मजे संत नाही तो पण एक गुड च आहे सुरेश धस ला ओळखा फार मोठा डाकू आहे
महत्वाची माहिती उजेडात आली आहे.संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो.धस साहेबांनी जे पोटतिडकीने सांगितले आहे काळीज फाटते आहे, न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे.
आमदार सन्माननीय श्री सुरेश अण्णासाहेब यांच्यासारखे दिग्गज नेते सभागृहात जाऊन जनतेच्या घडलेल्या घटनेचा पाठपुरावा करून न्याय देण्याचे कार्य करीत आहेत असेच सभागृहात नेते जर जनतेच्या प्रश्नांची बाजू मांडत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास संपादन करण्यास पात्र ठरतील अण्णासाहेबांचे मनापासून धन्यवाद अभ्यासू नेतृत्व आहे
झोपलेले नाहीत पण आंदोलन जरी केले तर खोटे गंभीर गुन्हे दाखल करतात मुंडे पोलीस मार्फत म्हणून लोक घाबरतात पण आता यांचे भांडे उघडे पडले आहे तेव्हा बीडच्या मराठ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे
बोलला का जातीवर जातीवादी ही घटना काय जातीवादातून झालीय का? स्थानीय वादातून झाली आहे, तुम्ही जेंव्हा दलितावर मागास वर्गीयावर जातीमुळे अत्याचार करता तेंव्हा जशी खैरलांजी हत्याकांड, नितीन आगलावे खून, आणि संतोष देशमुखांची हत्या भांडणातून झाली आहे, दुसर छत्रपतिचें सिसोदिया घराने मूळचे राजस्थानचे आहे स्वतः शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक वेळी उल्लेख केला आहे 😂😁 समजले का महाराष्ट्रपुरते मर्यादीत झाटभरानों😂😁
सार्थ अभिमान आहे धस साहेब आम्हाला तुमचा. परळी मध्ये adv माधव जाधव साहेब यांना पण मारहाण केली साधी एन सी सुद्धा नोंद केली नाही पोलिसांनी व्हिडीओमध्ये आरोपी साफ दिसतो तरी काहीच कार्यवाही नाही.
आण्णा मानले तुम्हाला बीड मध्ये एवढे प्रकार होत आहेत ऐकून डोळ्यात पाणी आले आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही आपल्या मतदार संघात आहोत आणि आम्ही आपणाला मतदान केले हा अन्याय कुठेतरी थांबलाच पाहिजे अशे खून, खंडान्या परळी मध्ये कोणाच्या आशीर्वादाने घेतल्या जातात.
वाईल्डफायर सुरेशआण्णा ! 🔥❤️
संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेचा आवाज...
Baki kuthe aahet pan ??
सुरेश तु एका विशिष्ट लोकांची मत घेऊन आमदार म्हणून निवडून आला आहे का तुला जवळ करून सेवटी काम आणि गदार कसा असतो ते दाखवून दिले स बर तु बीजेपी चा निष्ठा वान कसा असु शकतो रे तु जमीन चोर आहे का नाही ते तु लोकांना साग की सुरेश धस जमीन चोर नाही कधी हे सागसली रे गावटी तु किती हावेत आहे स लक्षात ठेव 😡😡
सुरेश धस साहेब, संदीप भैय्या क्षीरसागर, रोहित दादा पवार, बजरंग बप्पा सोनवणे, जितेंद्र आव्हाड,अंबादास दानवे साहेब.... तुम्ही जी विषयाची गंभीर बाब मांडली व सरकारची कान उघडणी केली त्या बद्दल तुमचे आभार...
चोर फक्त जात वेगळी आहे म्हणून एक आहे त पण मी पण बीड चा च आहे सुरेश किंवा संदीप हे फार संत नाहीत धस पण जमीन चोर आहे सदिप तर दरू साठी च काम करत आहे
@@deepaksanap8999मानवी परिसीमा ओलांडून केलेलं क्रौर्य मान्य आहे का?
भाजपा मधील सुरेश धस रोकठोक आमदार आहेत , साहेब तुम्हीच संतोष देशमुख ला न्याय देऊ शकता 🙏
अभिमान आहे... मी धस साहेबाच्या मतदार संघातील आहे...proud of u Anna ❤
बीडचे मराठे शेपूट घालून बसलेत का ? रस्त्यावर उतरा तेव्हा आपल्या संतोष ला न्याय मिळेल
Borobar Marathe utra rastyavar suresh anna netrutya kara.
मराठ्यांनी विधानसभा निवडणूक मध्येच शेपूट आत घातलेली आहे. Jarange पाटलाला धोका देवून.
सुरेश अण्णा नी मराठ्यांचे नेतृत्व करावे.
अगदी बरोबर आहे
बीड मधील मराठा समाज शेपूट घालून आहे, सुरेश अण्णा,नमिता मुंदडा, आव्हाड सगळ्यांना सॅल्युट ❤
लोक प्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश अण्णा धस
मीआजपर्यत जे नेते बघीतले पण असा तळमळीचा नेता आणि एकदम नीडर आणि दुसरे साठी जीव तोडुन बोलनारा नेता बघीतला नाही। सलाम आन्ना।
तो च जमीन चोर आहे तु लवकर च हेला पायात पाहसील किती लायकी चा आहे हा धस 😂😂
पवार तु सुरेश धस बदल माहिती घे जमीन चोर आहे तो
हा😂😂 अरे हा जमीन चोर ती जमीन कसी वाचली पाहिजे ते साठी च हा ऊदेग चालू आहे हे लोक ते संतोष देशमुख च्या आडून जे चोरी केली आहे ती कसी सफेद करावे ते साठी च हा धंदा चालू आहे धस मजे संत नाही तो पण एक गुड च आहे सुरेश धस ला ओळखा
फार मोठा डाकू आहे
अण्णा तुमीच न्याय देऊ शकता 😢😢
एक नंबर आमदार आहेत, सुरेश आण्णा धस
अण्णा खूप छान मांडली घटना तुम्ही तुमचा जीव तुटतोय कळतय आम्हाला धन्यवाद साहेब 🙏
आण्णा मानलं 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
खुप छान सुरेश आण्णा.
सुरेश धस अण्णा यांना पालकमंत्री करा सगळेच विषय सुटतील🫡🫡🫡
माननीय आमदार सुरेश धस साहेब सलाम तुम्हाला 🙏
अण्णा फायर नही वाइल्ड फायर है ❤
धस साहेब🙏🙏🙏
आण्णा. संतोष देशमुखला आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुम्हीच न्याय मिळवून देऊ शकता 🙏🙏
हा जनतेचा आवाज आहे आम्ही जीवंत आहोत तो पर्यंत आनांचा पाठीशी आहोत
सुरेश अण्णा मी तुमच्या मतदारसंघातला नाही मी कर्जत जामखेड चा आहे तरी तुम्ही जी बाजू मांडली त्याबद्दल तुमचा खूप अभिमान वाटतो आम्हाला
बीड जिल्ह्याचा एकमेव टायगर सुरेश अण्णा दास साहेब
धस साहेब
सुरेश अण्णा 1 नंबर
यामुळेच आम्ही ओबीसींनी सुद्धा मतदान केलेले सुरेश अण्णांना माणूस सच्चा आहे
असे नीडर व तळमळीने न्याय मागनारे नेते मी पाहिले नाही. यांना कोटी कोटी सलाम. अशा नेत्यांना ऊदंड आयुष्य लाभो.
रोखठोक अण्णा असेच परखड विचार मांडणारे सदस्य सभासद पाहिजेत
रोखठोक धस साहेब
महत्वाची माहिती उजेडात आली आहे.संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो.धस साहेबांनी जे पोटतिडकीने सांगितले आहे काळीज फाटते आहे, न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे.
आण्णा आहेत ते विषय पूर्णच करणार...
धन्याने बिहार चा बांगलादेश केला 🥵🥵🥵
साहेब खरंच तुमचा आभिमान वाटतो सत्याची बाजू मांडताना तुमचे सर्वांचे आभार 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
बस नाम ही काफी है... अण्णा
लोकनेते श्री सुरेश अण्णा धस जनतेचा खरा आवाज
काही पण म्हणा धस साहेब पावरबाज आहे
तुमच्या सारखे सदस्य पाहिजे 💐
फक्त सुरेश आण्णा धस
वाल्मिकी कराड मुख्य सुत्रधार आहे अणा
सुरेश अण्णा धस या नेतृत्वाला जपा बीडकर माणूस सच्चा आहे
फडणवीस साहेब एवढे तुम्हाला मानणारा मी व्यक्ती आहे पण एवढे एकुन आपण बीड च्या गुन्ह्यातील आरोपी यांना पाठी शी घालत आहात खूप निंदनीय आहे
सुरेश धस साहेब तुमच्या धाडसाला सलाम👏👏👏
आमदार सन्माननीय श्री सुरेश अण्णासाहेब यांच्यासारखे दिग्गज नेते सभागृहात जाऊन जनतेच्या घडलेल्या घटनेचा पाठपुरावा करून न्याय देण्याचे कार्य करीत आहेत असेच सभागृहात नेते जर जनतेच्या प्रश्नांची बाजू मांडत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास संपादन करण्यास पात्र ठरतील अण्णासाहेबांचे मनापासून धन्यवाद अभ्यासू नेतृत्व आहे
महायोद्धा आण्णा ❤❤
महाराष्ट्रात माझ्या आवडीच्या आमदाराच्या यादीत आज सुरेशआण्णा धस तुम्ही पहिल्या नंबर ला आज पासून धन्यवाद आण्णा सरपंचांना न्याय मिळवून द्या
सोनपेठ सीरसाळा डाकेपीपरी मोगरा तेलसमुख या गोदाकाठी बरेच गाव आहे 🚩
धस साहेब 👍❤
सुरेश धस साहेब तुमच्या बद्दल आजून आदर वाढला..
अभिमान वाटतो आण्णा आम्हाला.
माझं मत योग्य माणसाला दिल्याचं खूप समाधान वाटले आहे.
अण्णा खूप छान तुम्ही न्याय देऊ शकता
सर्व आमदारांचे आभार यांनी खूप छान मुद्देसूद बोललेत...🙏🫡
सलाम धस
वा रे वा धस साहेब🔥ONE SIDED , मानल साहेब तुम्हाला 🙏🏻🔥
Appreciate you Dhas saheb
मराठे झोपलेत का बीड जिल्ह्यातील ?😢
पोलिस आहेत त्यांच्या कडून
बीड मधले मराठे घाबरलेले आहेत कारण धन्या आणि वाल्या कराड हे त्यांच्या पाठीमागे आहेत,
बीड मधील मराठ्यांना वाली राहिलेला नाही.
झोपलेले नाहीत पण आंदोलन जरी केले तर खोटे गंभीर गुन्हे दाखल करतात मुंडे पोलीस मार्फत म्हणून लोक घाबरतात पण आता यांचे भांडे उघडे पडले आहे तेव्हा बीडच्या मराठ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे
झटभर आहेत पण माज लई आहे एकदा आपण पण जशाच तस उत्तर दिलं पाहिजे आता बस झाल चले जाव राजस्थान
बोलला का जातीवर जातीवादी ही घटना काय जातीवादातून झालीय का? स्थानीय वादातून झाली आहे, तुम्ही जेंव्हा दलितावर मागास वर्गीयावर जातीमुळे अत्याचार करता तेंव्हा जशी खैरलांजी हत्याकांड, नितीन आगलावे खून, आणि संतोष देशमुखांची हत्या भांडणातून झाली आहे, दुसर छत्रपतिचें सिसोदिया घराने मूळचे राजस्थानचे आहे स्वतः शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक वेळी उल्लेख केला आहे 😂😁 समजले का महाराष्ट्रपुरते मर्यादीत झाटभरानों😂😁
Ek number manus ahe rao ha suresh dhas
Great Annaa ,jitendra aawhad sir
Nice ana🎉🎉🎉🎉
Kadk bhau 🔥
एक नंबर धस साहेब
संतोष देशमुखांच्या खुनात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा 100/ टक्के सहभाग होता
1अण्णा कायम तुमच्या सोबत
🚩Suresh Anna 1 number 🚩janta chi awaj.
धनंजय मुंडे ला मंत्रीपद देण्यात येऊ नये यावेळी😢😡😡
एक प्रामाणिक आमदार धस अण्णा 🙏
खरा आमदार❤
मराठे वानी जर हे लोकसंख्येने जास्त असते तर बाकी जाती n च काही खर नवत आमी लई माणुसकी दार आहे मराठे कारण shatrapti न ची शिकवण आहे🙏✌️
या दोघांनची कसुन चौकशी केली पाहिजे कुठलीच यंत्रणेची आवश्यकता नाहीत
मन हेलावून टाकणारी घटना उघड करणारे धस अण्णा ग्रेट माणूस
ग्रेट अण्णा
जय शिवराय सुरेश अण्णा❤
साहेब तुमच्या कामाला आमचा सलाम
The great boss only anna
Kayada Kadak Pahije
Suresh Saheb talented manus 👌👌👌👌
जय हिंद
अण्णा proud
बीड खूप संवेदनशील आणि मायाळू जिल्हा आहे,परंतु वाल्या कराड आणि धन्या मुंढे यांनी पार बदनाम करून तकला बीड जिल्हा
1no आण्णा 😢
धस साहेब (अण्णा)❤❤👍
Great maratha
तुम्ही ज्या पक्षाचे आमदार आहात तो पक्ष आत्ता राक्षसी प्रवृत्ती चा झाला आहे आणि एक ना एक दिवस त्याचे परिणाम तुम्हाला ही भोगायला लागतील
खुप छान विषय माडला आहे आपण
सुरेश आणा धस 👑
एक नंबर आमदार सुरेश अण्णा धस साहेब आहेत, चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर बोलणारा निर्भिड नेता, सुरेश अण्णा तुम्ही ग्रेट आहेत.
न्याय नाही मिळाला तर कायदा हातात घेऊन शिक्षा करावी लागेल
Great sir ❤️
I सपोर्ट बॉस
Best discussion
मंत्रिपद वगैरे गेलं खड्ड्यात जातीसाठी इमान राखणारा एकमेव माणूस व सुरेश अण्णा दास
सार्थ अभिमान आहे धस साहेब आम्हाला तुमचा. परळी मध्ये adv माधव जाधव साहेब यांना पण मारहाण केली साधी एन सी सुद्धा नोंद केली नाही पोलिसांनी व्हिडीओमध्ये आरोपी साफ दिसतो तरी काहीच कार्यवाही नाही.
सूपर आमदार सुरेश धस
बीड ❌बिहार ✅
Proud of you Anna
Great sir
आण्णा ❤️
मुंडे ची राहीली सुरली ईज्जत या बहिण भावाने घातली हे एक ओबीसी म्हणून सांगतोय वास्तव स्विकारले पाहिजे भावांनो
अगदी बरोबर दादा गरिबाला न्याय भेटला पाहिजे
Salute
आण्णा तुमच काम कौतुकास्पद आहे मनापासुन धन्यवाद
आण्णा मानले तुम्हाला बीड मध्ये एवढे प्रकार होत आहेत ऐकून डोळ्यात पाणी आले आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही आपल्या मतदार संघात आहोत आणि आम्ही आपणाला मतदान केले हा अन्याय कुठेतरी थांबलाच पाहिजे अशे खून, खंडान्या परळी मध्ये कोणाच्या आशीर्वादाने घेतल्या जातात.
Khup khup dhanyavaad Anna❤..salam tumchya karyala
ग्रेट सर