बच्चू कडू भाऊ मी तुमचा फॅन आहे, परंतु तुमचं हे विधान, याचा गणपती करतो, त्याचा गणपती करतो, आपले देव एवढे स्वस्त आहेत का? थोडी अस्था ठेवा आपल्या धर्मावर 🙏
@@durgeshshinde9197 विचार वगैरे काही नाही हो, मग अजित पवारांचे विचार कोणते आहेत, त्यांच्यावर आरोप केले त्यांना शिक्षा का नाही, काँग्रेसचे लोक तुम्हाला चालतात, नीट विचार करा,
विरोधकांनी ज्या ताकदीने विरोधात राहून सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध केला नाही केला. त्या चुकीच्या धोरणविरोधात एकमेव आमदार बच्चूभाऊ आपण सरकारला खडेबोल सुनावलं समोर कुणीही असो त्याला सुनावन्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. ❤❤❤❤❤❤❤❤ बच्चूभाऊ आपल्यासारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे
बचू भाऊ आपण गेली साठ वर्षे आपण पाठीमागे न जाता,सध्याच्या दहा वर्षात bjp ने काय केले ,ते सांगा,आणि वाया सुरत गोव्हाहाती तसेच गोवा आपण कसे काय गेले ते पण जनतेला सांगा
बच्चू भाऊ निवडून येऊन स्वतः चे भलं करून घेण्यासाठी किती कोटी घेऊन गुहाटीला गेले होते ते सांगा उगीच दुसऱ्यावर आरोप करू नका स्वतः मुख्यमंत्री होऊन किती घरकुलाला पैसे देतात ते बघा प्रहार संघटनेच्या 288 जागा लढवा आणि स्वतः मुख्यमंत्री व्हावेत लोकांना 1500 रुपये देता म्हणून नाव ठेऊ नका
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग वंचित यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना भाजपा तुतारी या माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही राहिला महाराष्ट्राला., जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.,
दळभद्री माणूस
भाऊ आम्ही तुम्हाला भावी मुख्यमंत्री च्या रूपात पाहत होतो, पण तुमच्या सुरत -गुवाहाटी -गोवा प्रवासाने आमचा विश्वासघात केलाय,
जय महाराष्ट्र 🙏🚩
👍
💯
🍌🥕 घे म्हावा मग govahath
❤❤
साहेब आपण सुरत गोहाटी गोवा व्हाया मुंबई हे वागणं बर होत का? आता टिका करण्यात काय अर्थ
हा महाराष्ट्राचा डबल ढोलकी आमदार आहे
बच्चू कडू भाऊ मी तुमचा फॅन आहे, परंतु तुमचं हे विधान, याचा गणपती करतो, त्याचा गणपती करतो, आपले देव एवढे स्वस्त आहेत का? थोडी अस्था ठेवा आपल्या धर्मावर 🙏
Ekdam barobar bhau
एवढे दिवस सरकार मध्ये राहुन किती खोके मिळवले ते सुद्धा जनतेस सांगा.
घरकुलाचे एक लाख विस हजार वरुन एक लाख साठ हजार कडु भाऊ मुलेच झाल
😂 ek no.
Papa na ch papa mhanat ja shejar chya kakala bolchil papa😂😂😂
Bhakt prakatla
Edzwya bundokyachya @@rohitnikam2813
स्वतः वर स्वतःचा विश्र्वास आहे का की जनता तुमच्यावर विस्वास ठेवेल का
10001% ठेवणार
स्वार्थी माणूस
हा महाराष्ट्राचा डबल ढोलकी आमदार आहे बरोबर आहे
गुवाहाटी जाताना मुख्यमंत्री चांगला वाटला
मंत्रिपद मीळाल नाही की गणपती करतो?
मिंदे ठाकरेंचे झाले नाही तर कडू मिंदेंचे कसे होतील😅
@@shivsenaubtbhoruddhav thakre madhe Balasaheb thakreche vichar ahe ka kahi pn bolta Rao tumhi
@@durgeshshinde9197 विचार वगैरे काही नाही हो, मग अजित पवारांचे विचार कोणते आहेत,
त्यांच्यावर आरोप केले त्यांना शिक्षा का नाही,
काँग्रेसचे लोक तुम्हाला चालतात, नीट विचार करा,
टरबूज्याच्या एका फोनवर सुरत गुवाहाटी ला पळाला होता
गाडवा अंपगाचे दैवत आहे ते कोनचया आमदार यांनी काम केले ते सांग
10 आमदार सोडा.....
हा स्वतःच निवडून येणार नाही....
राहता राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांचा.....
त्याचा गणपती तर जनताच करणार आहे....
😂
सुरत मार्गे गुवाहाटी
गणपती करतो म्हणजे काय?
गणपती म्हणजे वाईट आहे का?
लाज वाटली पाहिजे या बच्चू ला ...
देवाची नावे घेउन काहीही बोलतो..
तुझा रावण करणार जनता !
मतलबी नेता म्हणजे बच्चू कडू😂😂😂
जिधर सत्ता उधर बच्चू भागता 😂😂😂😂😂
तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती धुपाटणे आले..... आता असच बोंबलत बसा.....मतदारांच्या विश्वासास पात्र राहिला नाहीत....
सुरत मार्गे गुवाहाटी पळताना बरं वाटलं होतं का आता खोके संपलेत का एकनाथ शिंदे कडून मागून घ्यावेत😂😂
भाऊ एक दिवस वेगळा विदर्भ देईल ही अशा आहे, जय विदर्भ
गुवाहाटीला जाताना कसं वाटलं आता मंत्री पद भेटला नाही म्हणून
बाहेर राहून गोळ्या घेळायच्याहोतका
जय प्रहार भाऊ गोरं गरीब यांचे कैवारी फक्त भाऊ च आहे
जय प्रहार भाऊ
हे बचु भाऊ कडू 50 खोके घेऊन गुहाटी ला गेले होते हे सर्व जनतेला माहीत आहे नुसतं बोलल्या ने होत नाही
भाऊ आता आपण इतिहास जमा झालोत,आणी याला कारण आपणच आहात हे कबूल करा.जनता मूर्ख नाही
हा बच्चु टरबूज्याच्या फोनवर काम करतोय
बचू भाऊ तुम्ही 5वर्ष सरकार मद्ये काय पैसे खायला आहे का
स्व:त २०० करोड घेऊन बोलतो आहे 🤔
बच्चू भाऊ विरुध्द कमेंट करायच्या अगोदर त्याचा बद्दल नीट अभ्यास करा आणि नंतरच बोला
Bachhu. भाऊ तुम्ही guhatila काऊन गेलात ते पण सांगा
बच्चू गद्दार आहे
गुवाहाटी येथे मौज मस्ती करताना चांगले वाटत होतं की फसनविस ने सांगितले होते असे म्हणाला होता की
आम्ही सदैव सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांच्या सोबत आहोत
तिसरी आघाडी आता महायुती आणि महाविकास आघाडी च्या बोंकाडींत बसनारच सत्ताधारी आणि प्रशासनाला वठनिवर आनानर 😊😊
कडु फार कडु कडू झाले
विरोधकांनी ज्या ताकदीने विरोधात राहून सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध केला नाही केला. त्या चुकीच्या धोरणविरोधात एकमेव आमदार बच्चूभाऊ आपण सरकारला खडेबोल सुनावलं समोर कुणीही असो त्याला सुनावन्याची ताकद फक्त तुमच्यात आहे.
❤❤❤❤❤❤❤❤
बच्चूभाऊ आपल्यासारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे
साहेब आपले विचार नक्कीच चांगले आहेत पण आपण तर आजपर्यंत सत्तेत असून हे अंमलात का आणू शकले नाही. अशा मुद्द्यावरुन सरकार मधून का बाहेर पडले नाही
धन्यवाद. साहेब
भावी मुख्यमंत्री यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💯✊🏼🙏
❤ दादा धन्य तुमची आई आणि बाबा शतायुषी होवो...❤
गुवाहाटी गुवाहाटी जनता करत आहे मग जे सर्व गुवाहाटीला गेले ते एकही निवडून येणार नाही का असे मत आहे का
ज्या दिवशी NCP सरकारमध्ये सामील झाले आणि नको असणारे भाशिरा सरकार स्थापन झाले त्याच वेळी तीसरी आघाडी स्थापन झाली पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली.
परिस्थितीला समोर जावं लागतं हे विचार बच्चू भाऊजी बरोबर आहे
आम्हाला एकाच गोष्टीची भीती वाटते बच्चुभाऊ, तुम्ही पुन्हा गुवाहाटीला गेले तर आम्ही काय कराव?
हा तर गु गु जानारा माणूस
आम्ही गरजवंत मराठा माथाडी कामगार संघटना मुंबई कायम मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे
अनुभवाने माणूस हुशार होतो बच्चू भाऊ आगे बढो जनता आपके साथ है|
साहेब आपण ५वरसे पूर्ण सरकार मध्ये आहात प...
जनतेला वेड बनवून bjp ल मदत करायची. सुपारी घेतली आहे
एक नंबर भाषण बच्चू कडू चा
आता पर्यंत अक्कल सेन खायला गेली होती का .
संपूर्ण Maharashtra ज्या शक्तीची वाट पाहत होता ती हीच शक्ती आहे.. या शक्तीला महाराष्ट्रातील जनतेने बळ द्या आणि सरकार म्हणुन निवडून द्या.
Bachookadu Bhavi C M JINDABAD 🎉❤❤❤❤❤❤
बचु कडु तुम्ही आपल्या महाराष्ट्र महाविकास आघाडी यावे भाजपवर टिका मोदी हटाव देश बचाव नारा दिला पाहिजे
मंत्री पद मिळालं असत तर हे सुचलं असत का भाऊ.
सुरत गुवाहती बघायला 2023 मध्ये गेला असता तर जमलं असत
Like your speech
आपण मुख्यमंत्र्या बरोबर गुवाहाटीला पळून जायला नको होतं. आपण आमचा विश्वासघात केला. मतदाराचा विश्वासघात केला. आता बोलून काय फायदा.
बचु भाऊ तुम आगे बडो हम तुमारे.
Only prahar
आमदार होऊन अजूनही गुहाटीला खोके घेऊन पळून जावा
जय दादा दादा मुर्दा बाद कधीच येणार नाही तो
एक दिवस मुख्यमंत्री तुम्ही होनार साहेब
एक नंबर
बचू तुका काहीच लाज शरम नाही का रे 🤔
बच्चुभाऊला सत्ता देयची आहे. ठा विश्वास.
बरोबर आहे बच्चु भाऊ 🎉🎉🎉
बोलून काय करता काहीतरी ग्राम पंचायत च्या संगणक परिचालक यांना न्याय द्या भाऊ
गद्दारी साठी किती खोके घेतले बच्चू कडू साहेब
मंत्रिपदासाठी फक्त
बचू भाऊ आपण गेली साठ वर्षे आपण पाठीमागे न जाता,सध्याच्या दहा वर्षात bjp ने काय केले ,ते सांगा,आणि वाया सुरत गोव्हाहाती तसेच गोवा आपण कसे काय गेले ते पण जनतेला सांगा
10 नाही साहेब 40 च्या समोर आमदार येथील आपले
वीस वर्ष यानी अचलपूर मधे काहिच नाही केली फेकते हा पडणार आहे अचलपूर मेलघट चादुरबजार
पूर्ण महाराष्ट्र फिरून या...... राव..... मग अचलपूर मतदान संघात या..... सांगायची गरज नाही..... राहणार....
आमच्या अकोला जिल्हा चे पालक मंञी हो ता काय दिवे लावले दुसरे शरद पवार आहे तु रे
साहेब तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है l
मला दहा कोटी रुपये ध्या मी पण गुहाटी सुरत येतो 🎉😊
बचू भाऊ तुम्ही गुहावटीला गेल्यामुले तुमच्यावर लोकांचा विस्वास उडाला आहे
जयदादा गेला कोमात निवडणूकीनतर् कुणीही विचारणार नाही खात रिकाम होणार
सत्ते च्या बाजूला बसायला चांगल वाटल तुमची काय गरज नाही साहेब जनतेला माहीती आहे कोणाकोणाच काय करायच इलेक्शन लागायच्या आधी से सगळ दिसत नव्हत का
बच्चुभाऊ आमच्यासारख्या गरिबाकडे लक्ष द्या थोडं
साहेब " माझ्या इगतपुरी नाशिक -मधे मला आपली सत्ता हवी आहे.
Amol jagale आहे मी सर बच्चू भाऊ
बच्चू भाऊ निवडून येऊन स्वतः चे भलं करून घेण्यासाठी किती कोटी घेऊन गुहाटीला गेले होते ते सांगा उगीच दुसऱ्यावर आरोप करू नका स्वतः मुख्यमंत्री होऊन किती घरकुलाला पैसे देतात ते बघा प्रहार संघटनेच्या 288 जागा लढवा आणि स्वतः मुख्यमंत्री व्हावेत लोकांना 1500 रुपये देता म्हणून नाव ठेऊ नका
बच्चु भाऊ तु आगे बड़ो
जय श्रीराम
सावधान ही बी टीम आहे
साहेब मुखमंत्री झाले पाहिजेत
उपमाच द्यायची तर दुसरी द्या आमच्या गणपती बाप्पा ची का ? देव ईतके स्वस्त वाटतात का?
लोकनायक ❤
जिकडे घुगऱ्या,तिकडे उदो उदो, खोके सम्राट, सुपारी बहाद्दर😂😂😂😂😂😂
सरकार मध्ये तुम्ही पण होता कडू साहेब.गुवाहाटी ला पळून जाण्यात सुद्धा तुमचा पहिला नंबर होता.की.
कडु पडणार
अपकी बार प्रहार...✌🏻
Ek number bhau❤❤
दादासाहेब खरोखर तुमच्या सारखे राज्याचे वाघ असते घरजेचे आहे दादा
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग वंचित यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना भाजपा तुतारी या माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही राहिला महाराष्ट्राला., जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.,
आपणा भिडू ❤🔥
असा मुख्यमंत्री होणे नाही , जय हो एकनाथ शिंदेजी ... काय काम केलंय 20-22 महिन्यात hats off
अरे जो स्वतःच्या कार्यकर्ताच्या कानशिलात थोबाड यात आणतो तो काय जंताची पर्वा करतो रे हा
चुकिचा कार्यकरता असला तर त्याचा कार्यक्रम होनारच 😊😊
75 वर्षात आमदार तुम्ही एकटेच शहाणे आहेत असे तुम्हाला वाटते लोक सर्व लोक ओळखतात
Guvahati la jaun ya
बच्चू भाऊ ❤❤❤❤
पहिले महायुती सरकार ने दिलेलं दिव्यांग मंत्रालय चे अध्यक्ष पद सोडा मग बाकीच्या गोष्टी करा
बच्यु भाऊ हम तूमारे साथ है
बचू कीर्ती लबाड बोल 😊🎉🎉🎉🎉
नंतर काय होईल ते माहित नाही पण या उमेदवाराचा गणपती झाला आत्ताच
मी नाही त्यातली कडी लावा आतली 😂😂😂😂😂
नंबर वन बच्चु भाऊ