Bachchu Kadu Tondi Pariksha : एका अटीवर शिंदेसह गुवाहाटीत गेलो! बच्चू कडूंचा सर्वात मोठा खुलासा
HTML-код
- Опубликовано: 14 май 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #bachchukadu #akola #tondipariksha #prahar #majhakatta
ABP Majha Live TV | Maharashtra Rain Updates | Mumbai Hoarding Accident | Lok Sabha Election 2024 | Uddhav Thackeray Vs CM Eknath Shinde | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
छगन भाऊ.... छगन भुजबळां ना बोलवा तोंडी परीक्षेसाठी... बच्चू भाऊ इतिहास जमा झाले आता... जय महाराष्ट्र भाऊ ❤
बच्चु भाऊ तूम्ही अस सेटलमेंटच राजकारण करत राहील तर लवकरच तुमचा राज ठाकरे होईल.
Fi2iijf
😮
ज्यांनी निवडून दिले त्यांना विचारले होते का?
हो
खोक्यांसाठीच गेले ते सर्वांना माहीत आहे. दिव्यांग मंत्रालय मिळवून काय केलं दिव्यांगांसाठी?
तु गप बस
त्या वेळी ब् च्चू कडूनी अक्कल गहान ठेवली होती.
बच्चु भाऊ ची अवस्था अशी झाली तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले
Bacchubhu जवळ तेल आहे तूप आहे 2024 ला अचलपूर सहित 25 आमदार आहे काळजी नसावी
😂😂😅
@@user-zi2mv8dc9tghyaa 🍌🍌🍌🍌🍌
इतकी कालजी आहे तुला भाऊ ची.......... प्रेम व्यक्त करत आहे
@@user-zi2mv8dc9tGod bless you Dada. पण बूँद से गई वो हौद से नहीं आती.
काय बचू कडू साहेब कित्ती स्वतःची किंमत कमी करणार... गुहाटी ला जाऊन तर माती खाल्ली
👍 nice reply.
😅@@pramodkadve
गद्दार ते गद्दार...bacchu कडु
00 Dr@@FtyctctxyfYfouyffrfx
❤😂❤😊😊😊😊😊
तुम्ही मोदीची परिक्षा घ्या दम असेल तर. आणि मनीपुर वर प्रश्न विचारा.
बरोबर आहे
Rajiv bhajap cha aslegat vagto
मिनीपुर च काय तुला पडलाय.काश्मीरवर पण बोल ना...
मोदीनी आजपर्यंत कधी कुणाला अशी परीक्षा बच्चु सारखी मुलाखती तून दिली नाही. याना कशी देतील.?
खरे आहे..
बच्चूभाऊ जनतेना विचारून गेला होता का?
अरे हा दोग्ला आहे ना हे लक्षात ठेवा
डबल ढोलकी😂😂😂😂
आदरणीय भाऊ तुम्ही जेवढं कमावले होते तेवढे सर्व गमावले.....
ना बोलण्यात चव राहली
ना वागण्यात चव रहाली
पैसा पेक्षा इज्जत, निष्ठा , महत्वाची
विकास तर शेतकऱ्यासाठी 70 वर्षात नाही झाला या देशात
आणि तुम्ही कुठे 2 वर्षांत यांच्या सोबत जाऊन करणार होते.
जनतेला सर्व समजते
अगदी बरोबर.
Uddhav balasaheb thackeray zindabad 🚩
50 खोके संपले ?
साहेब आज पण दिव्यांग लोक भिक मागत आहेत..लोकल मध्ये रोड वर...मग मंत्रलय होऊन त्यांना काय मिळाले
जो सन्मान उद्धव ठाकरेंकडुन मिळत होता तो सन्मान महायुतीत तुम्हाला मिळालानाही..अगदी स्वतःसाठीच बुक केलल मैदान अमित शहांना सभेसाठी सोडाव लागल तुम्हाला...😐स्वतःची किंमत घालवली स्वतःच 😬
😅
😂
बच्चू भाऊच असं झालं की धोबी का ••••• घर का ना घाट हो गया है...🔥🔥🔥
50 खोके माजले बोके सब ok
शेतकर्या साठी काम करता पण तुम्ही सरकार मध्ये आहात मग का शेतमालाचे भाव वाढत नाही
बच्चे भाऊ फक्त तुम्ही सत्तेचे भुकेली जनतेचे काही देणं नाही असंच ना
बच्चू कडू साहेब तुम्ही पूर्णपणे चुकलात उद्धव साहेब चांगल्या माणसाला तुम्ही साथ दिली पाहिजे होती
अरे दिव्यन्ग मंत्रालय ठाकरे साहेब यांनी पण दिल असते
पण खोके पण पाहिजे होते बोला
दिव्यांग कर्मचारी निवृत्त नंतर वारसास नोकरीत घेणे बाबत प्रस्ताव का ठेवून मंजूर घेत नाही
तुम्ही महाराष्ट्राचा वाटोळे केलं
काय वाटोळ केल रे
परिस्थिती नुसार माणसाच्या भावना समजून घे की जरा
काय वाटोळ केल रे जरा माणसाच्या भावाना समजून घे की
काय वाटोळ केल ते explain😢 करून सांग
@@amolmahale7915 kay watole kela mhanje 50khoke sathi shinde sobat jana shobhla ka
उठाव नाही, बंडखोरीही नाही, फक्त गद्दारी. एका चांगल्या माणसाच्या पाठी खंजीर खुपसन्याची कृती.
👍👍
अगदी बरोबर साहेब हा अनपड माणुस .
50 Ok
100takke kharay
Tu aahe na shiklela@@Anilhagre190
भाऊ तुम्ही आमच्या मनातून उतरला
बच्चुकडू,एक विक्षिप्त व्यक्तीमत्व, काल जे बोलले त्याच्या एकदम विरुद्ध आज बोलणार,तर उद्या वेगळंच.
दुसरा रां़़ज ठाकरे?
@@farooqshaikh795 Raj thackeray suparibaaz aahe
डच्चू भाउ जीवनात कुणासी गद्दारी करू नये
बाच्चुभाऊ खर बोला ५०खोके घेतले.आपले स्वार्थ साधला.मी नाही त्यातली कडी घाल आतली.
खूप वाईट परिस्थिती आली बच्चू भाऊ ंना मंत्रिपद मिळालं
पहिले
बचू भाऊ खरं बोलत होते
आत्ता
1 नं लबाड झालेत 😂😂
UBT
अजुन ही खोट बोलुन सारवा सारव करण्याचा प्रयत्न , केलेली चुक मोठ्या मनाने मान्य करायल हवी होती , उलट मान वाढला असता !
साहेब.. तुम्ही काहीही मना..
भगोडा तो भगोडाच..
तुमची ओबीसी बद्दल ची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा
Are bindok to manus jaticha ek shabda bolat nahi ani tula obc pahije
द्या जाती सोडून भाऊ गरीब बद्दल काय भावना आहे विचारा गरीब हा सगळ्याच जाती आणि धर्म मध्ये आहेत आणि त्यांचं खरी गरज आहे आणि गरिबांना त्याच्याच जाती मधला श्रीमंत लुटत आहेत
तुम्ही मेहनतीने करीयर उभे केले होते.आता संपुष्टात येणार.
लोकशाही संपवली राव तुम्ही राजकीय नेत्यांनी
तुम्ही महाराष्ट्र चा.वाटोळे.केलं
किती खर कितीबरोबर😂😂😂😂😂😂
😢 बच्चू भाऊंचा जो बहिणी विषयी आणि आईचा जो किस्सा सांगितला आहे मी तो स्वतः कानाने ऐकला आहे तिथे जाऊन सर्व गावकऱ्यां कडून ऐकला खरंच असा नेता असा नेता या माऊली मुळे मिळाला त्या माऊलीला विनम्र अभिवादन
मला खूप आनंद झाला एक न. विषय ठेवला ABP माझा चे धन्यवाद... विषय तोंडी परीक्षा 20 मार्कस ची....
Maharashtra laa दिवांग केलं आणि मिळालं काय दियांग मंत्री पद..
महाराष्ट्रला दिवंग करून महराजांच नाव घेताय.. 👊
सत्ता हवी कुठेजातीलहे खोके घेऊ भिकारी लोकांसाठी काम करा
अतिशय मोकळेपणाने बोलणारा नेता राजकारणी!!! तो जनतेचा खरा हिरो आहे!!!
पुन्हा संधी मिळाली तर गुहाटीत जा नाहीतर गुहेत जा! बंद कर नाटक!
तोंडी परीक्षा चे सगळे एपिसोड्स पाहिलेत पाहतोय आज पर्यंत च्या सगळ्या प्रोग्राम मध्ये जवळपास सगळेच नेते बोलतात की
'मी जे करतोय ते नेते सर्वसामान्य जाणता ' कोण बोलते 'गोरगरिबांसाठी करतोय'
माझा प्रश्न असा आहे की नेमके या नेत्यांच्या नजरेत गोरगरीब जाणता, सर्वसामान्य जनतेची व्याख्या काय आहेः ?
सगळ गेल भाऊ...विश्वास गमावला तुम्ही...
बच्चू भाऊ आम्ही दिव्यांग तुमचे खूप खूप आभारी आहोत
जनतेला समजले होते, की बच्चू भाऊंनी दिनेश बुमला उमेदवारी दिली होती ती फक्त विरोधकांच्या मतात फुट पाडण्यासाठी, ही सगळी सोचीसमजी साजीश होती..
याने, देशाचे, मराठेच,स्वतासाठी,जरांगेला धरून वाटोळे केले.
😢😮😢😮 स्टंटबाजी पण मस्त करतात भाऊ😮
चूक झाली मान्य करा
एवढा इतिहास बघितला यांनी शिवचरित्र बघितलं महाराष्ट्राचे चांगले नेते बीजेपीच्या नादी लागून फितूर झाले आणि आपलं महत्त्व आपली पावर कमी करून घेतली
बच्चू भाऊ खरं सांगा काहीतरी मिळाल्याशिवाय जाणार नाही तुम्ही टरबुजान भाग पाडलं
फक्त 50 खोके
रस्ता घोटाळा किलीन चिट
बचू भाऊ दिव्यांग मंत्रालय उद्धव ठाकरे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निर्माण झाले होते व आपण त्या खात्याचे मंत्री झाले होतात वाटते .
फक्त दिव्यांग मंत्रालायासाठी गुहावतीत गेलात ? जनता मूर्ख आहे का ? भूमिका वेळोवेळी बदलू नका नाहीतर राज ठाकरे व्हायला वेळ लागणार नाही.
50 खोके एक दम ओके हेच खरे आहे बच्चू भाऊ ला आम्ही मानत होतो पण आता नाही हो😢😢
पन्नास खोके एकदम ओके
ये पब्लिक है सब जानती हैं
एवढे खुश झालं भाऊ तू
महाराष्ट्रात उठाव फक्त पदासाठी होतात एखाद्या जल प्रकल्पासाठी होत नाही, सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी कधी उठाव होत नाही
लोकांच्या बाजूला असतात तर पळून गेले नसतात
धोबी का कुट्टा घरका ना घाटका चुकी च्य ा मानसा माघे गेले आपले सर्व संपले
अपना भिडू बच्चु कडू ❤
ज्या माणसाने तुम्हाला बोलाऊन घेऊन राज्यमंत्री केले तरी तुम्ही त्यांचा पाठीत खंजीर मारला असे असते ना घरका ना घाट का अरे फक्त दिव्यांग मंत्रालय करू नका साहेब तुमच्यावर खूप लोकांनी विश्वास ठेवला होता पण तू का धोका दिला
शेतमालाचे भाव पडले म्हणून शेतकर्यांनी मत न देणे म्हणजे नकळतपणे सत्ताधार्यांना मदत करणे.
शेतकर्यांनी आपल मत कोणाला द्यायचं हे ठरवण्याचा हक्क त्यांना नाही का? ते पण तुम्ही शिकवणाऱ का?
ए एरिया के शेर आप ही है, जय हिंद सर
😮😮
बच्चू सरांचा नंबर पाहिजे
Ok
पत्रकार भाऊ बीजेपी विरुद्ध पण प्रश्न विचारा
👌
भाजपा विरोधी मतदान विभागणी केली.राणा निवडून आणनार
👍
Jey-y bat......bachhu bhau
हा कार्यकृम बंद करा , त्योचेच प्रश्न त्याच च उत्तर , लोकहितवादी काहीच प्रश्न नाही बंद करा हे परिक्षा.
Nice bhau
फक्त दिव्यांग मंत्रालय नावाखाली पार घालवली...
😊
The Great bhccu bhai
Very,good,bhau
अपना भिडू बच्चू भाऊ कडू🚩🚩🚩
बच्चु कडु ची ही तोंडी परीक्षा आम्ही संपूर्ण गाववाल्यांनी पाहली
जिकडे.सत्ता. तिकडे जाऊ
मी बोललो तर राग येतोय, म्हणून गप्प राहतो, आज
Ho
बच्चू भाऊ ज्यांच्याकडे गेले त्याना जनता माफ करणार नाही
उद्धव ठाकरेंची साथ सोडायला नको होती
Khar ahe bhau
चांगल्या माणसाचा बळी दिला
राना हिंदू वादी आहे धन्यवाद, तिला विरोध नको. देशाचे रक्षण बघा.
बच्चूने भाराऊ नये, देशाचे हीत बघावे,तुझे विपरीत होईल.
बच्चु कडु स्पष्ट वक्ते आहेत.
Good bhau, tuhmi geniune vatatat....hey mudde important aahet
कडुभाऊ तुमचे सर्व गुण चांगले वाटतात पण
सुरत व गुवाटिला जाने महाराष्ट्र विरोधी भूमिका पटली नाही बरका
बच्चू भाऊ तुम्ही जे केलं त्या ची माफी मागा कारण ते चुकीचं च होत त्यामुळे उलट तुमच्या विषयी आदर वाढेल
खोके भेटले म्हणजे उठाव.
भाऊ असं परत नका बोलू तुमची आम्हाला अजून गरज
खूप महत्वपूर्ण मुद्दे मांडलेत