Bachchu Kadu Vidhan Sabha : नफ्याविना माल विकावा लागतोय, इथे बसताना आम्हाला लाज वाटते : बच्चू कडू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 950

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 11 месяцев назад +105

    महाराष्ट्रातील सर्वात कणखर नेतृत्व म्हणजेच बच्चुभाऊ कडू धन्यवाद

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 11 месяцев назад +122

    एकच नंबर साहेब तुमच्या सारखेच नेते पाहिजे महाराष्ट्राला

  • @ishwarsomasepatil1346
    @ishwarsomasepatil1346 11 месяцев назад +398

    जात पात धर्म विरहित फक्त सत्याची बाजू मांडणारा महाराष्ट्रातील एकमेव राजकीय नेता बच्चू भाऊ कडू साहेब.

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 11 месяцев назад +11

      काही नाही भाऊ त्याला मंत्रीपद दिलं नाही म्हणून तो सरकारच्या मागे लागतो नाहीतर तर असा गप्प बसला असता ना तो त्याच्या पेक्षा मांजर बरी

    • @NikhilPatil-t5u
      @NikhilPatil-t5u 11 месяцев назад

      आबे रिधापुर मध्ये मुस्लिम मानी शीवाजी महाराजा बद्दल विटबना केली किती गाजली पण या haramkhoran एक शब्द निषेध केला नाही कारण त्याची vote Bank होय म्हणून म्हणजे धर्माचा याला अभीमान नाही शिवाजी महाराज chya फोटोला हार घालण्याची लायकी नाही याची मजरचोडाची

    • @sachinshirsath6823
      @sachinshirsath6823 11 месяцев назад +2

      Ho brobar aahe mag bjp madhi kashala gela aahe mantri pada sathi

    • @HinduMonk-p8b
      @HinduMonk-p8b 11 месяцев назад +3

      जात पात मानणारा नेता आहे हा 😂

    • @NikhilPatil-t5u
      @NikhilPatil-t5u 11 месяцев назад

      @@HinduMonk-p8b शिवाजी महाराज बद्दल जर मुस्लिमांनी वितबना केली तर गांडित शेपूट घालून साधा निषेध पण नाही करायचा बोचु लावढ्या फक्तं खुर्ची च paheje काय बसले

  • @ganeshmohale1621
    @ganeshmohale1621 11 месяцев назад +37

    याला म्हणतात अभ्यास शेतकऱ्यांचे वास्तव सभागृहात सादर धन्यवाद

  • @DivyaMali-xw6qr
    @DivyaMali-xw6qr 11 месяцев назад +199

    असाच नेता देशाचा मुख्यमंत्री व्हावा किंवा पंतप्रधान व्हावा हीच आमची इच्छा आहे

    • @sanjaysakhare6970
      @sanjaysakhare6970 11 месяцев назад +2

      Disha shi gaddarri karil ha 😂

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 11 месяцев назад +3

      दिव्या माळी मॅडम खर आहे तुमचे मत पण यांनी सुद्धा गद्दरी केली आहे मॅडम

    • @dasharathgodase1648
      @dasharathgodase1648 11 месяцев назад

      गद्दार साला

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 11 месяцев назад +2

      गुवाहाटी दौरा 😂😂
      इसलिये अभी मगर मच्छ के आँसु रोना पड रहा है 😂😂

    • @MukeshSagalgile
      @MukeshSagalgile 8 месяцев назад

      Dada brobar bolaychhi echcha jhali

  • @khushalsawant903
    @khushalsawant903 11 месяцев назад +155

    बच्चु कडु खरं बोलणारा आमदार आहे बाकी डरफोक

    • @shivajipadghan4667
      @shivajipadghan4667 11 месяцев назад +1

      अहो भाऊ खरं बोलताना माणूस चालत नाही जर या माणसा जवळ जर पैसे असतं तर याचवर ईडि लागले असते

    • @anilshinde6370
      @anilshinde6370 11 месяцев назад

      ❤❤

  • @madhavjadhav3735
    @madhavjadhav3735 11 месяцев назад +63

    शेतकऱ्यान बद्दल चे खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलात.
    रोक ठोक व्यक्तिमत्त्व

  • @rushisuryawanshi8467
    @rushisuryawanshi8467 11 месяцев назад +103

    भाऊ तुम्ही शेतकऱ्यासाठी पोटतिडकीने बोलता❤

  • @ranjitkashid7115
    @ranjitkashid7115 11 месяцев назад +53

    बच्चु भाऊ तुमच्यासारखा माणुस मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @rajupawar8631
    @rajupawar8631 11 месяцев назад +16

    व्वा व्वा कडू साहेब खरोखर तुमचा आदर्श घेतला पाहिजे.....आणि जसे तुम्ही बोलता तसे जर हे भा ज प वाले बोलले तर ,तुम्ही ज्यांना साथ दिली ना....तर तुमची दिलेली साथ खरोखर साध्य होईल....

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 11 месяцев назад +92

    सर्व पक्षाच्या नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😡 आई घाल्याहो शिकारे काहीतरी

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 11 месяцев назад +4

      त्या सर्वांना निवडून देणारे आपण च सर्व जनता हो ना.

    • @सरीतामाने
      @सरीतामाने 11 месяцев назад

      😂😂😂😂

    • @Luci_army777
      @Luci_army777 11 месяцев назад

      2024 madhe chuki nai paksha chatnaryanna jaga dakhva tumcha sathi ladhnaryanna dya vote

    • @123zgs
      @123zgs 11 месяцев назад

      Bacchu jast laaj watat asel ter Ajit Pawar kade paha , besharam hoshil

  • @bhagvatsuryawanshi4692
    @bhagvatsuryawanshi4692 11 месяцев назад +63

    धन्यवाद साहेब बच्चू कडू साहेब धन्यवाद शेतकऱ्यांसाठी एकही नेता नाही फक्त तुम्हीच सोडलं तर कोणीच नेता मादरचोत बोलत नाही शिवसेना सुपर राष्ट्रवादी कोणताच नेता बोलू शकत

  • @ashokpawar9911
    @ashokpawar9911 11 месяцев назад +65

    बच्ची भाऊ एक नंबर तुम्ही बोलता लय भारी

  • @subhashnayak3996
    @subhashnayak3996 11 месяцев назад +21

    कडू साहेब, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
    याला म्हणतात हिंमतीने बोलणे, काहीही स्वार्थ न ठेवता

  • @santoshharne7548
    @santoshharne7548 11 месяцев назад +35

    नेता असवा तर असा सलाम भाऊ

  • @sandipgaikwad2145
    @sandipgaikwad2145 11 месяцев назад +40

    जनता सुद्धा चोरांच्याच महाग पळतेय 😢खर्या तळमळीच्या नेत्याला माझा वयक्तीत सलाम.

  • @vijaypalgaikwad6577
    @vijaypalgaikwad6577 11 месяцев назад +18

    कोणीतरी आहे शेतकऱ्यांसाठी खरं बोलणारा विधिमंडळात..........
    धन्यवाद बच्चूसाहेब.........

  • @gajanankorade4129
    @gajanankorade4129 11 месяцев назад +7

    भाऊ अगदी रियल वास्तव समोर मांडलं तयं बदल मनपूर्वक आभार भाऊ 🙏🙏

  • @aniketkhillare
    @aniketkhillare 11 месяцев назад +92

    बच्चू भाऊंना सीएम केलं पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी लाईक करा😊😊

  • @JagdishDeokar
    @JagdishDeokar 11 месяцев назад +14

    🎉🎉🎉🎉
    बोलायला पण दम पाहिजे
    आभिनंदन साहेब

  • @sanjaysomdale1091
    @sanjaysomdale1091 11 месяцев назад +19

    वा वा बचू जी वाघा सारखं बोलता असा लोक प्रतिनिधी असावा धन्यवाद

  • @rameshwarpandhare3050
    @rameshwarpandhare3050 11 месяцев назад +5

    सभागृहामध्ये माझ्या शेतकरी बापाची व्यथा मांडल्यामुळे माननीय बच्चू कडू भाऊ यांचे आभार

  • @DhanajiPatil-hq3uv
    @DhanajiPatil-hq3uv 11 месяцев назад +3

    खरं आहे साहेब तुमच्या सारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे

  • @sanjaykhot1682
    @sanjaykhot1682 11 месяцев назад +3

    एकच नंबर साहेब तुमच्या सारखेच नेते पाहिजे महाराष्ट्राला

  • @akshaytalware4822
    @akshaytalware4822 11 месяцев назад +10

    धन्यवाद बच्चू कडू साहेब तुम्ही तरी शेतकर्यासाठी बोलले मनापासून आभार 🌾👏

  • @eknathgawande9826
    @eknathgawande9826 11 месяцев назад +10

    हे सरकार पक्षाचे गुलाम बच्चू भाऊ तुमहाला सलाम

  • @vishnukantsurwase7987
    @vishnukantsurwase7987 11 месяцев назад +14

    खरा शेतकर्‍यांच्या पोटचा पोरगा आहे, याला तळहातावर जपा रे, भावानु!!

  • @rameshwarfate2958
    @rameshwarfate2958 11 месяцев назад +24

    वास्तविक बोले भाऊ आरक्षण मागण्याची वेळ आली नसती जर मला माझ्या मालाला योग्य भाव मिळत आसतरर

  • @BalasahebGunjal-dh9kg
    @BalasahebGunjal-dh9kg 11 месяцев назад +196

    Kadu saheb is the real great leader of poor people and farmers

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 11 месяцев назад +7

      कसला झाटा ग्रेट, खोकेंपायी शेतकरीविरोधी सरकारला पाठिंबा दिलाय

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 11 месяцев назад +4

      50 खोके

    • @shriharimore4618
      @shriharimore4618 11 месяцев назад +1

      All q

    • @AmitPawar-ez8nn
      @AmitPawar-ez8nn 11 месяцев назад

      Gret Gadar

    • @sangharshgajbhiye2046
      @sangharshgajbhiye2046 11 месяцев назад

      आपल्या देशा मधे आर्थिक विषमता वाढत चललि यावर पन काही बोला. सरकारी नोकरी वाल्यान्ना काम कमी आणि लाखो पगार आणि शेतकरी काम करून सुध्दा महिन्या ला पाच हजार नाही कमावु शकत ही फार मोठी विषमता आहे

  • @bhagvatsuryawanshi4692
    @bhagvatsuryawanshi4692 11 месяцев назад +35

    बच्चू कडू साहेब जर सोडले तर कोणताच आमदार बोलू शकत नाही असा बच्चू कडू अ स्वतःची खळगी भरण्यासाठी हे सरकार सगळेच कोणचे शिवसेनेचा भाग एकचा राष्ट्रवादीचा सुखा काँग्रेस बच्चू कडू साहेब सोडली तर सगळेच नेते भीम

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 11 месяцев назад +4

    बच्चू भाऊ खरी व्यथा आणि प्रश्न मांडल्याबद्दल धन्यवाद ❤👍✌️✌️💐💐🙏🙏

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 11 месяцев назад +8

    कडु. भाऊ. तुम्ही खरोखरच खूप छान. बोलताय. धन्यवाद साहेब.

  • @mohanpawase1516
    @mohanpawase1516 11 месяцев назад +14

    1 नंबर साहेब

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 11 месяцев назад +8

    जय जवान जय किसान बच्चू भाऊ जिंदाबाद

  • @rajkumarkadam9753
    @rajkumarkadam9753 11 месяцев назад +11

    सर्वांनीच शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे 🙏

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 11 месяцев назад +22

    महाराष्ट्रातील सर्वच आमदार खासदार या लोकांना बदलण्याची वेळ आली आहे या लोकांना सत्तेपासून दूर ठेवल्या भगत शेतकरी सुखी होणार

    • @neetinarekar6192
      @neetinarekar6192 11 месяцев назад +1

      खरी गोष्ट आहे साहेब बाकी
      आमदाराच्या घरी शेती नसेल...एक आमदार बोलत नाही. बाहेर बोलते फक्त सभेत..अधिवेशन मध्ये नाह बोलत...

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 11 месяцев назад +23

    बच्चू भाऊ बाजूला बसलेल्या ना थोडी तरी आहे का हो साधं बाक देखील वाजवून स्वागत पण नाही करत ‌😃😃😃

  • @sureshgaikwad6626
    @sureshgaikwad6626 11 месяцев назад +1

    साहेब ग्रेट!!!
    तुम्ही सगळ्या मतदार संघातून निवडणूक लढविली तरी विजयीच होणार.... जय हो..

  • @bapuraomalave6697
    @bapuraomalave6697 11 месяцев назад +12

    शेतकरी उपाशीच आहे शोषण करणारी अर्थ व्यवस्था बदलणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही

  • @RohanMahajan-qe2iw
    @RohanMahajan-qe2iw 11 месяцев назад +34

    You are the only person who speak about the farmers great sir really you are the great person

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 11 месяцев назад +12

    आमच्या बळीराजा च्या भावना मांडल्या.आम्ही शेतकरी तुमच्या सोबत आहोत.

  • @dnyaneshawarsonawane8188
    @dnyaneshawarsonawane8188 11 месяцев назад +2

    नंबर एक आपण शेतकऱ्यांविषयी मांडलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते व अत्यंत सखोल अभ्यास करून आपण ते सभागृहात मांडला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे त्याबद्दल आम्हाला तुमच्या विषयी अतिशय अभिमान वाटतो ग्रेट बच्चू भाऊ

  • @bhagvatsuryawanshi4692
    @bhagvatsuryawanshi4692 11 месяцев назад +12

    खरंच साहेब बच्चू कडू 3:55 खरंच सरकार शेतकऱ्यांसाठी उरत नाही साहेब बच्चू कडू साहेब धन्यवाद

  • @vijaynikam7948
    @vijaynikam7948 11 месяцев назад +8

    ऐकमेव जिवंत माणूसपण असणारे नेते 🙏🙏🙏

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 11 месяцев назад +15

    एक नंबर बचू साहेब शेतकऱ्या विषयी बोले तुम्ही ?? सर्व सामान्य जनता व शेतकरी उपाशी व सर्व आमदार व खासदार मंत्री तुपाशी आहेत... शेतकऱ्याचा कोणीही विचार करत नाही

  • @माधवरावडडधु
    @माधवरावडडधु 11 месяцев назад +1

    जात-पात व पक्षी न पाहता सत्याची बाजू मांडणारा असा एकमेव आमदार तू म्हणून जे बच्चुभाऊ कडू लाख लाख अभिनंदन साहेब तुमचं

  • @samir_2152
    @samir_2152 11 месяцев назад +4

    महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी/कष्टकरी वर्गाचा बुलंद आवाज.... only बच्चू भाऊ 🤞✌

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 11 месяцев назад +1

    भाऊ एकदम खरं बोलता, तुमच्या मुद्द्यावर योग्य कृती झाली पाहिजे. आपली तळमळ स्वागत योग्य.

  • @SubhashBhadane-w8r
    @SubhashBhadane-w8r 11 месяцев назад +11

    एक नंबर आहे खरी माहिती देत आहात साहेब कोणी वाली नाही साहेब शेतकरी च्या किती बेईमानी चालली

  • @DhananjayShinde-o4g
    @DhananjayShinde-o4g 11 месяцев назад +2

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ प्रत्येक विषयाचा सखोल ज्ञान उत्कृष्ट मांडणी कोणाच्याही दबावाला व बापाला न घाबरता एवढाच पट्ट्या खरा लढतोय प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात होऊन जास्तीत जास्त आमदार निवडून दिले पाहिजेत आता फक्त अशाच माणसांची महाराष्ट्राला व देशाला आवश्यकता आहे

  • @HaridasGhatole
    @HaridasGhatole 11 месяцев назад +11

    शेतकर्याचे खरे कैवारी बच्चु भाऊ कडु🙏

  • @jalindarmunnde1457
    @jalindarmunnde1457 11 месяцев назад +2

    वा बचु भाऊ असा विचार सर्व नेत्यांनी केला पाहिजे

  • @RajebhauGatkal
    @RajebhauGatkal 11 месяцев назад +12

    एक नंबर बचू भाऊ

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 11 месяцев назад +8

    ह्यांना जनतेचे कैवारी म्हणतात असे आमदार राजकारणात पाहिजे
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @balajipawar4744
    @balajipawar4744 11 месяцев назад +3

    धन्यवाद बच्चुभैया तुम्ही जे महनताय ते खंर आहे 🙏🙏

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 11 месяцев назад +37

    Really great speech 🎉🎉

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 11 месяцев назад +16

    Superb....
    Today Bacchu Kadu is real hiro of Maharashtra Vidhansabha❤❤❤

  • @govindnarvade2171
    @govindnarvade2171 11 месяцев назад +1

    अभिनंदन साहेब 🙏

  • @manchakraobachate2612
    @manchakraobachate2612 11 месяцев назад +6

    बच्चू कडू सर तुम्ही जे माहिती सांगतात ती पोट तिडकीने सांगतात . ऐकणारा चे हात कानावर आहेत.

  • @shyamdesai4215
    @shyamdesai4215 11 месяцев назад +1

    खरच स्वतंत्र भारताचा स्वतंत्र आमदार बच्चू कडू पक्षाची गुलामी न करता खरे रहस्य मांडतात.

  • @maheshbiradarmaheshbiradar4016
    @maheshbiradarmaheshbiradar4016 11 месяцев назад +19

    बरोबर बोललात बच्चू भाऊ

  • @BalajiChinchane
    @BalajiChinchane 11 месяцев назад +5

    खरा लोकप्रतीनिधीं बच्चु भाऊ

  • @shankargomase903
    @shankargomase903 11 месяцев назад +7

    बच्चु भाऊ तुम्हांला मानतो आम्ही🙏

  • @rahulghanokar7687
    @rahulghanokar7687 11 месяцев назад +6

    ❤ भाऊ आपण वास्तव बोलता, पण याचे कडून हे लागू कस कराव तेही सांगा, आम्ही एकमताने सोबत आहे

  • @gorkshnathkhedkar8123
    @gorkshnathkhedkar8123 11 месяцев назад +10

    एकदम बरोबर आहे हे 😢

  • @adinathmunde717
    @adinathmunde717 11 месяцев назад +7

    धन्यवाद बच्चू सर शेतकऱ्याच्या व्यथा मानडक्याबदल

  • @abhayshelkepatil908
    @abhayshelkepatil908 11 месяцев назад +5

    बचु कडु साहेब खर बोललात

  • @rohinipadaswan6415
    @rohinipadaswan6415 11 месяцев назад

    बच्चू कडू भाऊ तुमच्या विचारांना salut खरंच या देशाला तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 11 месяцев назад +22

    Bachu Bhau always presents the problems of poor people, farmers, they always present the truth

    • @AshadeviShirsath
      @AshadeviShirsath 11 месяцев назад

      An efficiant and competent leader of maharashtra to be chief minister, is bacchubhau.

  • @chetanbhagat7009
    @chetanbhagat7009 11 месяцев назад +11

    सलाम बच्छुभाऊ 👌👌

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 11 месяцев назад +10

    खरच शेतकर्‍यांचा नेता आहे शेतकर्‍यांनो आशा नेत्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहा तरच शेतकरी जगेल नाहीतर हे बाकीचे सुधरू देणार नाहीत शेतकर्‍यांना ☝☝🙏🙏

  • @subhashgaikwad7344
    @subhashgaikwad7344 11 месяцев назад

    मा कडु साहेब खरोखरच तुमच अभिनंदन जेवळ कराव ते कमिच आहे

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 11 месяцев назад +5

    योग्य लोक प्रतिनिधी

  • @bhagwatbandal4732
    @bhagwatbandal4732 11 месяцев назад +4

    💯👌येकदम खरे बोल आहेत tumche. असे cm&pm पाहिजे.

  • @MadanBhat-rt6gc
    @MadanBhat-rt6gc 11 месяцев назад +7

    बच्चु भाऊ, शेर का बच्चा है

  • @शिवाशिंदे-ष3ह
    @शिवाशिंदे-ष3ह 11 месяцев назад +1

    बच्चू कडू साहेब आपला आभारी आहे सर्व शेतकरी हे सरकार शेतकरी विरोधी आहे सरकारने रात्री 12:00 वाजता कांदा निर्यात बंदी करून एक प्रकारे शेतकऱ्यावर सर्जिकल स्ट्राइक केलेले आहे 2024 च्या निवडणुकीमध्ये सर्व शेतकरी बांधव मोदी सरकार वर सर्जिकल स्ट्राइक करतील

  • @kevaldaspatil8949
    @kevaldaspatil8949 11 месяцев назад +4

    वाह पट्या भाऊ खरा भुमीपुत्र

  • @pralhadmule5584
    @pralhadmule5584 11 месяцев назад +1

    खरच भाऊ आपण शेतकऱ्याच्या मुलाची व्येथा आपण मांडलात आपण सॅल्यूट आपणास् Bacchu भाऊ 💫🥰

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 11 месяцев назад +14

    शेतकरी कैवारी बचू भाऊ 👍👍👍

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 11 месяцев назад +4

    बच्चु भाऊ म्हणजे शेतकर्यांचे परखड नेतृत्व.

  • @Vivya-r3y
    @Vivya-r3y 11 месяцев назад +4

    खूपच खरं बोलें साहेब तर...

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 11 месяцев назад +1

    शेतकरी पेटून उठू शकत नाही हे पण सत्य आहे आज ऐकणार उद्या विसरून जाणार

  • @rajendradalvi6853
    @rajendradalvi6853 11 месяцев назад +5

    बेस्ट बोलता बचू भाऊ

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 11 месяцев назад +4

    धन्यवाद साहेब ❤

  • @गावाकडचीमाणसं-स6ख
    @गावाकडचीमाणसं-स6ख 11 месяцев назад +3

    ग्रेट माणूस आहे बच्चू भाऊ

  • @MahindraMahanvar
    @MahindraMahanvar 11 месяцев назад

    एकदा बच्चुभाऊ ला मुख्यमंत्री केल पाहिजे ❤ शेतकरी हितासाठी कराच.

  • @Kalvjl2312
    @Kalvjl2312 11 месяцев назад +2

    1 नंबर बोलला भाऊ आपण खरा शेतकरी हित जोपासले आज आपण ❤

  • @babanraoHon
    @babanraoHon 11 месяцев назад +2

    आ.कडू सर योग्य बोलतात शेतकरी प्रश्नावर धन्यवाद 🎉.

  • @vijayzambare9933
    @vijayzambare9933 11 месяцев назад +2

    Absolutely right Sir.

  • @babasahebbhosle8620
    @babasahebbhosle8620 11 месяцев назад +2

    एकच साहेब बचुकडु‌ साहेब‌ तुमि‍ मुख्यमंत्री होहाल❤

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 11 месяцев назад +5

    बच्चु भाऊ छान बोलले

  • @sureshbhutapalle9248
    @sureshbhutapalle9248 11 месяцев назад +1

    तिथं बसताना लाज वाटाय तर विरोधी बाकावर जाऊन बसा... साहेब

  • @yashpalsokar4232
    @yashpalsokar4232 11 месяцев назад +6

    बरोबर आहे साहेब , या सरकारने लोकांना पागल ,आळशी बनवल आहे, भाऊ एक सच्चा शेतकरी , भूमी

  • @ajayshrirampatilajayajay7460
    @ajayshrirampatilajayajay7460 11 месяцев назад +2

    धन्यवाद बच्चु भाऊ.

  • @rameshtaur8084
    @rameshtaur8084 11 месяцев назад +17

    शेतकरयांना न्याय मिळाला पाहिजे

  • @tanajijadhav-9276
    @tanajijadhav-9276 11 месяцев назад +1

    अगदी सत्य बोलत आहेत

  • @Daya44
    @Daya44 11 месяцев назад +3

    जबरदस्त speech

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 11 месяцев назад

    कडू साहेब आपण खरोखर योग्य आणि स्पष्ट बोलत आहात धन्यवाद

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc 11 месяцев назад +2

    Ek number Bhai great 👍👍

  • @ChotiramPawar-b9b
    @ChotiramPawar-b9b 11 месяцев назад

    कडू साहेब राजकारणातला एक हिरा फक्त सत्य बोलणारा नेता त्यांचा सारखा दुसरा नेता होऊच शकत नाही कडू साहेब खुप खुप धन्यवाद शेतकऱ्यांना साठी बोलता