संजयजी खूप छान उत्तरे दिली. अभिनंदन.. मुंबई तक चे काही प्रश्न छान होते. पण काही प्रश्नांना सत्ताधा-यांचा वास होता. म्हणजे सत्ताधाऱ्यांची बाजू घेऊन प्रश्न मांडल्या सारखे वाटत होते. हे मिडिया ने टाळणे गरजेचे आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाचे खरे सुपुत्र फक्त संजय राऊत सर आहेत. I love संजय राऊत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏻. असा निडर वाघ हे फक्त संजय राऊत आणि अनिल देशमुख हेच फक्त आहेत. I respect both.
काही पेलत बिलत नाही, याला फक्त बूम वर थुकता येते. आणि अगदी अलीकडे प्रकाश आंबेडकरांनी याला याच्यापेक्षा खालच्या भाषेत उत्तर दिल्यावर याची बोबडीच वळली, दात खीळीच बसली. आणि नंतर तर हा एक नंबरचा खोटारडा आहे असे बोलून ह्याचे पुरते वस्त्रहरण करून टाकलं.
@@ramchandrawaghe9689 गद्दारांपेक्षा लय चांगला आहे. पक्षाच्या भुमिकेशी एकनिष्ठ आहे. आम्हांला अभिमान आहे. पक्षा साठी आजच्या काळात ( ईंग्रजांच्या पेक्षा भयानक आत्ताचा कांळ) तुरूंगात राहुन ऊजळ माथ्याने आलांय बाहेर.
हिंदु ऋदयसम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामणाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना नेते शिवसेना प्रवक्ते शिवसेना माननीय श्री संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा खरा शिलेदार संजय राऊत साहेब❤❤❤
Only उद्धव ठाकरे
Great Sanjay Raut 🚩🚩
One and Only One Uddhav Thackeray Zindabaad 🚩🚩
महाविकास अघाडी जिंदाबाद जीतेगा इंडिया इंडिया जीतेगा 👈 !नमस्कार जय हिन्द!🤗
Sanjay RAUT
Great Man
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचा जयजयकार
Jai Maharashtra
शिवसेना धडाडी तोफ,,,एक राऊत सो दाऊद,,, रोखठोक भूमिका,,,, जय महाराष्ट्र जय शिवसेना
The he man
मा.संजय राऊत साहेब हे खरोखरच अत्यंत हुशार अनुभवी व्यक्ती आहे आणि धाडशी आहेत त्यांचा नाद कुणी करू शकत नाही.
संजय राऊत साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महावीर आघाडीचा जय हो
महाविकास आघाडी की जय हो
Great job..Great questions...Mumbai tak....Hats offf...thats a very sincere question😊👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏆🏆🏆🏆🏆
महाराष्ट्र मुंबई म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे.शिव सेना.🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
संजयजी खूप छान उत्तरे दिली.
अभिनंदन..
मुंबई तक चे काही प्रश्न छान होते. पण काही प्रश्नांना सत्ताधा-यांचा वास होता. म्हणजे सत्ताधाऱ्यांची बाजू घेऊन प्रश्न मांडल्या सारखे वाटत होते. हे मिडिया ने टाळणे गरजेचे आहे.
जय महाराष्ट्र
बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाचे खरे सुपुत्र फक्त संजय राऊत सर आहेत. I love संजय राऊत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏻. असा निडर वाघ हे फक्त संजय राऊत आणि अनिल देशमुख हेच फक्त आहेत. I respect both.
Kiti paise gtle
अहो शिवसेना आहे.कही भी कुस्ती खेलनेको तय्यार हो जाती है l🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
संजय राऊत मराठी माणसाचा लढाऊ नेता आहे
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख
Raut saheb hats off to you ❤❤
आवाज कुणाचा........शिवसेनेचा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏
राऊत साहेब सलाम तुमच्या निष्ठेला व हिंमतीला ❤❤❤
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩
फक्त माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤
Lyki ahe ka
@@sumeetdarekar8158तुमची घरात नसेल तुम्हाला त्याला आम्ही काय करावं? 😜
Ho..fakt uddhav Thackrey ch rahile ahet
अंध भक्ता तुझ्या....ची आहे का चोरांचा सरदार@@sumeetdarekar8158
खरं बोलणारा माणूस बोलतांना ठळक आणि स्पष्ट बोलतो.
राऊत साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
महाविकास आघाडी जिंदाबाद
संजय राऊतसाहेब मराठी माणसांचा स्वाभिमान,,❤❤❤
सोनिया सेनेचा गुलाम 😂 दिल्ली पुढे झुकणार नाही म्हणे 😂
पत्राचाळ वाल्याना जाऊन विचारा, ते म्हणतील हा मराठी माणसासाठी कलंक आहे.
Hypocrisy की भी सीमा होती हे मेरे दोस्त
Raut saheb tumhi kharach kattar rahilat jay Maharashtra
Tiger Raut❤❤❤
म्हणूनच कणखर राऊत साहेबांना "सौ दाऊद एक राऊत" असे संबोधतात.
एक नंबर 🎉
Raut saheb Great work 👌👌👌 Keep it up👍👍👍 Jai Maharashtra 🙏🙏🙏
Only उद्धव ठाकरे 🙏
Only Sanjay Raut saheb 💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏
साहिल जोशी भाजप च्या बाजूने बोलत आहेत हे स्पष्ट होत आहे.
संजय राऊत फार छान उत्तर देत आहेत.
@मिलींददेशपांडे ह्याचं साहील जोशी नी कांल किरीट सोमय्या ला याचं चावडी पांर भाजपां सहीत दोघांना नागडं केलेय.पार्टी वुईथ डिफरन्स ची फोड करुन ठेवली. ती फोड जपां आतां.
अरे उलट प्रश्न विचारलं तर sahil la धोष देणे चुकीचं आहे
@@anilpatil6947अशीच पत्रकार परिषद मोदी साहेबांची घ्या आहे हिम्मत तुमची? 💯 अन् इलेक्ट्रोल बॉंड चा हिशोब घ्या✅जगातील सर्वात मोठा घोटाळा-अर्थमंत्री
साहिल जोशी तुला भाजप कडून खोका मिळाला आहे वाटते
साहिल जोशी तुला भाजप कडून खोका मिळाला आहे वाटते
साहील हा कीरीट सोमय्या नाही.।।।।।तूमच्यासारखे १०० पत्रकार रोज पेलतो हा माणुस❤❤❤
एक नंबर
काही पेलत बिलत नाही, याला फक्त बूम वर थुकता येते.
आणि अगदी अलीकडे प्रकाश आंबेडकरांनी याला याच्यापेक्षा खालच्या भाषेत उत्तर दिल्यावर याची बोबडीच वळली, दात खीळीच बसली.
आणि नंतर तर हा एक नंबरचा खोटारडा आहे असे बोलून ह्याचे पुरते वस्त्रहरण करून टाकलं.
१ राऊत १०० दाऊद
आरे साहील तुझ्या सारखे झाटू राऊत साहेब फाट्यावर मारतो
❤❤
@@jayeshsherekar1543
प्रश्न विचारताना सांभाळून विचारत समोर वाघ बसला आहे
Raut Saheb is tiger
हर्षदा ताई ठाकरे गट नाही, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, आज तक चा मुंबई तक गट
राऊत साहेब अगदी शब्द आणि शब्द खरं बोलतात. सत्याचा विजय होत असतो
ऊदा. २५ वर्षे आम्हीच ( शिवसेना) सत्तेत रहाणार 😀😅
@@drkalekarहो 𝙵𝚘𝚛 𝚎𝚡. 6000 𝚌𝚛 चा चंदा आम्हीच गोळा करुन धंद्याला लावणार😂लाजा वाटूद्या रे थोडी तरी!! गोमुत्र प्या शुद्ध होताल🙄 तरी पण 𝙶𝚞𝚊𝚛𝚊𝚗𝚝𝚎𝚎 कमी आहे
नरेंद्र मोदींने रवीश कुमार यांना एकदा मुलाखत द्यावी
Kutraayana mulakaat det naahi te 😅😅😅
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
At present SANJAYJI is strong and leading fighter for FIGHTER SHIVSENA
महाराष्ट्र ची आन बाण शान Only संजय राऊत साहेब 💐💐
संजय राऊत हा दलिंदर माणूस आहे
Khar aahe
@@ramchandrawaghe9689 गद्दारांपेक्षा लय चांगला आहे. पक्षाच्या भुमिकेशी एकनिष्ठ आहे. आम्हांला अभिमान आहे. पक्षा साठी आजच्या काळात ( ईंग्रजांच्या पेक्षा भयानक आत्ताचा कांळ) तुरूंगात राहुन ऊजळ माथ्याने आलांय बाहेर.
महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.
माथा उजळ झालेला नाही
जामिनावर बाहेर आलेत
शाब्बास राऊत साहेब 👏🏻👏🏻🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳
❤❤❤❤❤❤❤❤
Only thackeray sir
आरे तुमच्या जे बसले ना ED CBI घाबरले नाहीत हजारो BJP त गेले त्यांना प्रश्न विचारा😂
बाजीप्रभु ची भुमिका वठवणारे राउत साहेब ग्रेट
👌👌👌
Jay Maharashtra sir
संजय राऊत जिंदाबाद🙏
Sir, you are really great.
राऊत साहेब एक वाघ आहे.
कट्टर शिवसैनिक.
Ek no raut Saheb mulakat ho to aise
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
💯❤❤
नेता, प्रवक्ता, पत्रकार, संपादक कसा असला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत.
ही व्यक्ती खरच खूप स्ट्रॉंग आहे.. आणि रोज असले किती तरी पत्रकार ते कोलत असतो 😂😂😂
जय महाराष्ट्र साहेब, सन्माननीय संजय राऊत साहेब हे सन्माननीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना ची बुलंद तोफ आहे .जय छञपति शिवराय ,
जय महाराष्ट्र साहेब
much awaited interview
साहिल सर आतापर्यंत माणस फुटली पण फुटणाऱ्या लोकांचा पक्ष व चिन्ह झाले नाही. हा फरक लक्षात घ्या.
राऊत म्हणजे जेसीबी आहे सर्व पक्षांना संपविंन्याची
म्हणून चार महिने सरकारी पाहुणचार घेऊन आला आहे.
अगदी खरं आहे
राष्ट्रवादी शहा आणि उबाठा सेना दोन्ही बुडवणार
भक्तांचा कर्दनकाळ राऊत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांचा शब्द अंतिम आहे.
😂😂
What a joke😂😂😂
अनिल देशमुख खोट प्रकरण.
सांगली सांगली का होत वांगली.
Balasaheb nav kad ntr boltoo
Om Jai jai ho
एक आख्यांना पुरुण उरलाय
4 जुन नंतर पहा
जय महाराष्ट्र 🚩🚩
खरचं राव......
रोख ठोक... संजय राऊत....
कोणताही नेता ऐवढी रोखठोक लाईव मुलाखत देऊच शकत नाही
संजय राऊत शिवसेनेचा खरा कट्टर वाघ आहे.
Sanjay Raut Zindabad
सत्य परिस्थिती जनतेसमोर रोखठोक पणे मांडणारे राऊत साहेब म्हणुन विरोधक त्यांना घाबरतात
🔥🔥🔥
Sunjay Raut. Excellent.bahut acha.jai shivsena
ह्या पत्रकाराला बरोबर विचारले! की तू मराठीच आहेस का?
महायुती मधे , दिल्ली चा आदेश , अंतीम अहे , कारण , हुकूमशाही आहे . MVA,. मधे लोकशाही अस्ल्याने, चर्चा होते, सर्वानुमते निर्णय, होइल.
आमच्या मनासारखे झाल
सौ सुन्नारका एक लोहारका यातले एक म्हणजे संजय राऊत साहेब आहेत समोरच्या कोणीही असो ते शिंगावर घेण्यास तयार असणारे नेते आहेत नाद करायचा नाय जळून जाल
ग्रेट राऊत साहेब
100 Daut yek Raut🔥🔥🚩🚩
Kahari goast aahy
Nice 👍👍
जोश्याने मुलाखत मात्र छान घेतली. सखोल अभ्यास करून घेतलेली मुलाखत वाटली
विश्व प्रवक्ते
One Man Army Sanjay Raut Saheb 👍
❤जय महाराष्ट्र राऊत साहेब
राऊत साहेब जय महाराष्ट्र
धडाकेबाज राऊत साहेब
आरे भाऊ ते संजय राऊत आहेत तुम्हीला पुरुन उतरतील 💯💯 खरा मानुस आहे 👍👍😘😘
Fire hai mai 🔥 🔥 🔥
1no Speech......Shri Sanjay Raut.....Visy Spva Dharmvir Anand Dige Saheb....Jay Maharashtra
राऊत वाघ मनाचा माणूस आहे ❤
साहील 👍
साहिल जोशी हा मानुस भाजप च्या बाजूने बोलत आहेत हे स्पष्ट होत आहे.
संजय राऊत फार छान उत्तर देत आहेत.
Freely & Full Winning Confidence Face Interview
हिंदु ऋदयसम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामणाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना नेते शिवसेना प्रवक्ते शिवसेना माननीय श्री संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
🔥🔥🔥
❗️❗️❗️
JAY MAHARASHTRA
🔥🔥🔥
❗️❗️❗️
sir sanjay good
Great raut saheb