शरदचंद्र पवार साहेबांना , छ.शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करायला 2024 हे साल यावं लागलं .त्यांचा नेहमी फुले,शाहू, आंबेडकर यांचाच महाराष्ट्र होता,आता,आता छ.शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख होत आहे .कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव.
नुसती लढकी बहीण योजनाच नाही राशन योजना एस टी तिकट फ्री पिम किसान योजना लाडकी बहीण योजना घरकुल योजना स्वचला य योजना.. सर्व समाजाला ले बर योजनावर शिक्षणाला शिष्यवृत्ती 🚩🚩🚩🚩तुमच्या कडून काहीही मिळालं नाही फक्त्त तुमी तुमचे घर भरले
धन्यवाद भाजपाला कैलासवासी लाखो पेन्शनर्स बंधूंचा श्राप आहे त्यात ७५ लाख वयोवृद्ध पेन्शनर्स पैकी पेन्शन पेन्शन करत मरनाराच्या तळमळीच्या शापाची भर पडत आहे तस तसी महायुतीची दूरदशा वाढत आहे ❤ जय श्रीराम
कॉन्फिडन्स दांडगा आहे भावाला 💯🙌 वक्तृत्व एकदम कडक 🙌🔥
ही विजयाची सभा नाही.. ही हास्यजत्रा आहे
😅
तू जोकर आहेस का तुला हास्य जत्रा वाटते
जशी ज्याची नजर तसंच दिसणार
😅😅
तु अहिल्यादेवी होळकर याचे नाव नाही घेतलं म्हणून तुला भावपूर्ण श्रद्धांजली
😂😢
जय जिजाऊ जय शिवराय
बरोबर
घेईल भाऊ.......शिकत आहे.... जसा जसा अनुभव येईल......तसा बदल नक्कीच होईल........
😂😂😂😅
मी तर फक्त रोहित दादांकडेच बघत होतो 😂😂😂😂
सत्य विश्लेषण भाऊ 🚩👌🔥
9p😅 0:02 0000o90o9
He yekdam brobr aahe Satya veesleeshan bhau🚩🇨🇻🇨🇻🇨🇻🇨🇻👌🙏🙏💥💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
कर्जत जामखेड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय राम शिंदे साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करूया✌✌
Only pawar saheb jindabad 💘👍
माण सुद्धा वर काढणा रोहीत पवार.....भाषण ऐकून... महायुती पुन्हा
Ajit dada शोधत आहेत तुला ... गावलास की तुझी पेंट काढून घेतील बघ...
😂😂😂😂😂
😅😅😅😅
😮😅😅
*नशीब सुबुद्धी सुचली माविआला पाठिंबा दिलास..नाहीतर लई शिव्या खाल्या असत्या..😂😂😂*
😂😅
ब्रह्म विष्णू महेश यांचे आशिर्वादाने कर्जत जामखेड तालुक्यांचे आमदार शिंदे साहेब 💯 टक्के विजय होनार होनार होनार च
टीका करण्याची तुझी उंची नाही रे बाळा, जरा जपून विरोधक पण तुझ्यापेक्षा मोठेच आहेत लायकी पेक्षा जास्त बोलू नये
हा मुख्यमंत्री करायला पाहिजे
रोहित पवार साहेब त्या नि पाहिल्याच वाक्यात तुमची ठसली
रोहित दाद म्हणशील हे बेन कोणी आणला रे😂😂
😂😂
ओरिजनल भूमिपुत्र
💯💯💯😂😂😅
खरय 😂😂
छोटा पुढारी नाही छोटा बिस्कीट चां पुडा वाटतो तू😊
रोहित पवार म्हणत असेल कुठे आणून बसवले मला😅😅
😂😂
😂😂
😂
😂
ज्यांनी बोलवले सुरवातीला त्याचीच ठासली 😂
😂
छोटा पुढारी जेव्हा म्हटला मी ओरिजनल भूमीपुत्र तेव्हा रोहित दादा म्हणत असेल हा असे काय बोलतोय
Mla pn hech vatal 😂😂
रोहीत दादा प्रवासामुळे आपली मान दुखत आहे. स्प्रे घ्या. लगेच फरक पडतो.
सगळी पावर निकु ताईची
एकच वादा रोहित दादा पवार ❤
हे काय बिग बॉस नाही भावा😂 राजकारणाच्या मंचावर आहेस😅 सुरज चव्हाण निकी नाही😂
सत्य आहे छोटा भाऊ धन्यवाद भाऊ तो बोलल्याबद्दल चांगलं
रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी ! 🎉😊
Big boss mdhe स्वतः ची घालवली आता इथ आल्या मुतारी चा वाजवाला
जय महाराष्ट्र जय महा विकास अघाड़ी जिंदाबाद 🎉
दादा त्याने पहिले वाक्यात तुमच्या विरोधात मतदानाचा संदेश दिला तो मनापासुन तुमचा विरोधक आहे.त्याच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ तपासा.
भूमिपुत्र
वाटाणा.... रोहित पवार ला तुझ भाषण कधी संपतय अस झालंय
दादा गायब करतील बर घनशाम....😅
😂💯
Dada yachi kholun martil
😂
अजित दादांचं काही खरं नाही इतका मोठा कार्यकर्ता पवार साहेबांकडे आहे😂😂😂😂🤣🤣🤣🤣
ओरिजनल भुमी पुत्र राम शिंदे साहेब....
त्यानं रोहित पवार यांना सांगितलं आहे पवार तुम्ही बारामतीकर आहे 😅😅
राम sjinde
😀
Bigg. Boss Tu. Marathi. Big. Boss. Madhe. Hota. Tuza. Bhashan. Laye. Bhari. 👍 Jai. Maharashtra. Rohit. Pawar. Tumhi. Original. Mantri. Aahe
खेळ खंडोबा .....🙃🙃😃😃🙃🙃😃😃😭😭😭😭😭😂😅😆😆😆😅😅😆😁😁😁😆😆😅😂🤣🤣😮😮😮😮😮
अरे हा नेमेक काय करतोय त्यांच्याच स्टेज त्यांचीच मारत आहे राव 😂😂😂😮😮#भूमिपुत्र 😮
रोहित पवार विरोधात नितीनजी गडकरी यांना प्रचाराला यावे लागते यातच राम शिंदे यांचे कर्तृत्व लक्षात येते
दादा अशी वेळ येऊ देऊ नका तुमच्यामुळे ह्याला ऐकावा लागतंय राव 😂😂
एक नंबर भाषण
निक्कीचा शेंगदाणा 😂
निक्की चा बैल😂
😂
😅😅😅😅
एकच ध्यास राम शिंदे
बोलतोय हा पण लाज मला वाटायला लागली 🥰🥰
🤓🤓
Tilya band karn -Rohit dada 😊😊
शरदचंद्र पवार साहेबांना , छ.शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करायला 2024 हे साल यावं लागलं .त्यांचा नेहमी फुले,शाहू, आंबेडकर यांचाच महाराष्ट्र होता,आता,आता छ.शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख होत आहे .कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव.
मस्त काम करत आहेस घनशाम 😊
गद्दार च्या विरुद्ध बोलुन
रोहित दादा विजय भव 🎉🎉🎉
या सभेअगोदर दादा दादा म्हणणारा आता राम कृष्ण हरी म्हणतोय 😂😂
हा पुढारी पहिला अजित दादा चांगल बोलायचा आता रोहित चांगल पैसे कमवायचे धंदे
शरद पोवार नी मराठी माणसाला आरक्षण दिले नाही याला काय कळणार राजकारण साधं बोलता येते नाही याला.
काय झालय तुतारीला 😂😂😂
भाजप राम शिंदे साहेब आमदार होणार 💯🌷🌷🚩
Pawar साहेबांनी जरी काही नाही केलं....😂😂😂😂
1 no.
भाषणाला सुद्धा विकत मानस आणावा लागलेत रोहित पवारला काय वेळ आली रे हे,,,,,,हे,,,,,हे ????????????????? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Rohit dada jindabad ❤
काय दिवस आलेत रे यांच्यावर 😅😂😂😂
हा दहावी फेल झालंय आणि याला नोकरी पाहिजे
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 💛
१५००ची खरोखरच काही गरज नाही नोकरी द्यावी तरूणांना
याला पाहून मला लाज वाटायला लागली भो😂
You are great Nilesh Lanke.
डबल ढोलकी हा आधी अजित पवार यांचा प्रचार करायचा आता रोहित दादा च्या प्रचाराला आलाय डबल ढोलकी बाई काय हा प्रकार ..........👧👧👧
धंदा आहे भाऊ त्याचा.....
छोटा पुढारी ❎ पैसो का पुजारी ✅😂😂😂
बच्चा बदाम ❎ कच्च्या बदाम ✅🤏🤏
रोहित पवार म्हणत असेल याला कोणी बोलावले😅😂😂
Very Good Beta
नुसती लढकी बहीण योजनाच नाही
राशन योजना एस टी तिकट फ्री पिम किसान योजना लाडकी बहीण योजना घरकुल योजना स्वचला य योजना..
सर्व समाजाला ले बर योजनावर शिक्षणाला शिष्यवृत्ती
🚩🚩🚩🚩तुमच्या कडून काहीही मिळालं नाही फक्त्त तुमी तुमचे घर भरले
बरोबर आहे
धन्यवाद भाजपाला कैलासवासी लाखो पेन्शनर्स बंधूंचा श्राप आहे त्यात ७५ लाख वयोवृद्ध पेन्शनर्स पैकी पेन्शन पेन्शन करत मरनाराच्या तळमळीच्या शापाची भर पडत आहे तस तसी महायुतीची दूरदशा वाढत आहे ❤ जय श्रीराम
सरकारी शाळा, रस्ते, विज, पाणी, टोल, महागाई, शेतमालाला दर
कधी बोलणार देवानो .
मी आणि तो एकमेकावर किती बोलणार? तुम्ही सगळे एकच आहात
या बाल नेत्याच वय शिक्षणकळविल्यास अभार जयश्रीराम
ओरिजनल भूमिपुत्र आहे तर ओरिजनल भूमिपुत्रांचा प्रचार करना बारामतीचा प्रचार कशाला करतो.
एक नंबर भावा
हा लहान नाही 22 वर्ष चा आहे😂😂😂😂😂
छोटा पुढारी नाद नाय
रोहीत दादा जांब टेंशन मध्ये😂😂😂
अँकरिंग सम्पली का? कधी लोकांच्या मुलाखती घेताना दिसतो तर कधी पुढारी होतो नेमका आहे तरी कोण?
ह्याला फळीवर उभा करा दिसणा झाला 😂😂
असूद्या ना राव 😂 वाटण्याचा गोल आहे. मला आशा आहे त्याचा आवाज नक्कीच तुम्हाला ऐकू येइल.
पुढील वेळी क्रेनला पिंजरा लावू त्यात त्याला ठेऊ.
Collector honar hota neta zhalay 😂
Rohit. Dada. Fix. Amdar
शिवाजी महाराजांचे नाव का घेतलं मराठ्यांनी चांगला धुतला होता😂😂😂😂
गप आंडा लय मराठा आरक्षणावर बोलत होता
रोहित दादाची रिअक्शन बघा कुठून पकडुन आणले हे बेणे...
आरे तिन फुटया राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी
ते 3 फूट तुझ्यापेक्षा हुशार आहे हे तुला न बघता मी सांगू शकतो😂😂
लय भारी भाऊ 💐💐
हे भाषण ऐकून रोहित पवार लाजलय
वाजली तुतारी 0:11
शेमण्या तुला फोर व्हिलर कोणी दिली?
उत्तर: अजित दादा
😂
रोहित दादाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे ...त्यांना अस vatayl याला उगाच आणलं
नुसता मोठं मोठं ढेंगायला शिकलाय...😂 अभ्यास कर जरा
शरद पवार जिंदाबाद
Phakt pawar saheb ♥♥
रोहित दादा कशाला आणले ह्याला 😅😅
चूप रे डबल ढोलकी 😂😂😂
रोहित दादा टेन्शन ला आले भावा 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣त्यांचा तोंड बघ 🤣🤣
ही वांग... कुठ बोलतं.... जिकडून गबाळ भेटण तिकड पळत 🎉... राम शिंदे साहेब फिक्स आमदार
Nikucha bhau..😂😂
😂😂😂
छोटा पुढारी गुड भाषण व बिग बाॅस व अरबाज चे मित्र
1500 मध्ये तुला आतले आणि बाहेरचे कपडे नवीन दोन जोड येतेत
तुझं नाव आहे निकीला😂 रोहित दादा❤
M V A झिंदाबाद 🌹🙏
भाषण थांबवा! चिठ्ठीत लिहल आहे 100% 😅
आता ही वेळ आली का तुतारीला 😂😂😂