Karale Sir On Modi | दाढीवाल्याने देश विकायला काढला, आता फक्त तुमच्या किडन्या विकायच्या राहिल्या
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #AhmendnagarLokSabha #NileshLanke #SujayVikhePatil #SharadPawar #RadhakrishnaVikhePatil #MaharashtraTimes
अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे मविआ उमेदवार निलेश लंकेंसाठी कराळे सरांनी सभा घेतली. केंद्रासह राज्य सरकारच्या धोरणावर कराळे सरांनी जोरदार हल्लाबोल चढवला. ८४ वर्षांचा योद्धा म्हणत कराळे सरांनी शरद पवाराचं कौतुक केलं. दाढीवाल्याने देश विकायला काढला, आता फक्त तुमच्या किडन्या विकायच्या राहिल्या, असं कराळे सर म्हणाले. आपण एका अडाणी व्यक्तीला पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं, अशा शब्दात कराळेंनी मोदींवर निशाणा साधला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
कराळे सर तुम्ही खर च खुप ग्रेट आहात , तुमचा अभिमान वाटतो मला , मी तुमचे युट्युब चे व्हीडीओ जेवढे पहता येतील तेवढे पहाते ! खरच तुमचा अभ्यास खुपच छान आहे !!
😊😊😊
सवाल हमेशा सत्ता से पुछा जाता है,सर तुम्हाला सलाम आहे
,
कककक
कराळे गुरुजी उत्कृष्ट मार्गदर्शक आहेतच यात काही शंका नाही शिवाय त्यांची दूरदृष्टी देखील चांगली आहे, ते महत्वाकांक्षी आहेत. आता ते राजकारणात येऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु पाहत आहेत जेणेकरुन उद्या भविष्यात त्यांचे नाव महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
खूप कमाल आहे दादा...तुमच मार्गदर्शन...अहो हा मोदीने येताच सर्व प्रायव्हेट कंपनी बंद केली....मैत्री....मेरिट... यासारख्या कंपनी बंद करून यात आमच्या सारख्या गरीब लोकांचे पैसे अडकविले आहे...१०वर्षापासूनच हा कंपन्या बंद पडल्या...
खुप छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही. तुम्ही Bjp ने काय नाही केलं हे दाखवून दिलं आहे. Bjp नष्ट झाली पाहिजे. खूप लुटल आहे त्यांनी शेतकऱ्याला आणि देशाची युवा पिढीला पण.
Karale sir,
Sakriy राजकारणा मध्ये या. महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आला हा
भक्तना जास्त झोमणार त्यामुळे ते कराळे मास्तरांना शिवीगाळ करतील करणं एकच आंड-भक्ती फक्त .....मस्त सर
ANDH BHAKT he Land BHAKT ahet
कोणाला जास्त झोमली तर बरणोल लावा.
🎉🎉🎉 आप की हिम्मत को सलाम
कराळे सर, अतिउत्तम असे भाषण, शेतकऱ्यांना भावणारं अन् अंध भक्तांना झोंबणारं 😂😂
भाजप हटाव देश बचाव....?
Right now
😅😅😅😅😢
😅😅😅😅😢
😅
Mi tr mhnte aadhi tumhala vikayla pahije😅😅😅😅😅😅
सर, तुमचे भाषण ऐकून मन तृप्त झाले, great 👍 सर.
Jabarrrrrdasttttttt karade sir....mana lagn buwa.🌶️🌶️.....ka himmmmat ahe tumchi..💪💪💪💪🔥🔥🏹...tumch speech ekun ata modi vishyiii khup rag wadhla ahe...
U r right karale sir 👍 congratulations 💐 mahavikas aaghadi zindabad 💯✌️🚩
भारतात ध्रुव राठी
महाराष्ट्रात कराळे सर
भारतात ध्रुव राठी महाराष्ट्रात कराळे मास्तर थँक्यू सर
खूप छान। कराले सर
Karale master ❤
Very nice sir
Good job sir lage raho
वास्तविक भाषण
कराळे सर इतकेच ज्ञान मुलांना द्या
Right now
कराळे सर ❤️❤️❤️
Very nice speech karale sir
कराळे sir ना,... Hindi पट्टा मध्ये म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान, मद्ध प्रदेश, छत्तीसगड, गुजरात येथे प्रचार... करण्याची संधी द्या वी.....
Right MH32 बोलते ❤
नगर दक्षिण मतदार संघात निलेश लंके हेच खासदार फिक्स आहेत आजच✌️💯आणि केंद्रात देखील या वेळेला इंडिया आघाडी चे सरकार ✌️✌️💯💯
धृव राठी,,,व,,,,कराले सर बेस्ट
खर दादा तुम्चा भासण आईकुन खुबमनत शान्त लाग्ला अणि खरखर सागित्ले
दादा आवडल माल भाषण तुमच आणखी बातम्या रोज बघेन सलाम करतो तुम्हाला
मोदी जी की जय हो, मोदीजी जिंदाबाद जिंदाबाद, बीजेपी जिंदाबाद जिंदाबाद ,
खरोखर अगदी बरोबर. कराळे सर छान
Bjp भगाओ देश बचाव काँग्रेस जिंदाबाद, कराले गुरुजी जिंदाबाद
अतिउत्तम सर जय भारत
कराळे गुरुजी सत्य बोलतात. सत्य नेहमी जिकंते हे बडवेनी लक्षात ठेवा
ज्यांचयावर आरोप केले त्यांचाच प्रचार करण्याची वेळ भाजप व मोदींना आली आती तेथे माती झाली
🥱🥱😠
वा कराळे सर मानल
Hatsoff bitter truth for Andhbhaktas
Barobar Ashe
कराळे सर सलाम 100 % बरोबर
महाराष्ट्रात 48 पैकी 35 जागा नक्की जिंकणार आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.
9 आल्या 17 जागा अरे अरे
Awesome awesome awesome 👍👍 very true
गरजेचं आहे शिकलेले माणसे हवेत आता सत्तेत
आगे बढे कराळे सर.
अबकी बार मोदी फरार 😂😂
सत्य परिस्थिती😢
हि जनता सर तुमचे समोर टाऴया वाजवतात निवडुन तर दाढिवालेलाच देतात
मा आदरनिय सर नमस्कार फार छान खरा देश भक्त खरा कार्यकर्ता खरा समाज सेवक दाढीवाला गाडून टाका धन्यवाद
Sarv vastustitila dharun ekhi mudda chukina nahi. Itke nirbhidtene sangne great sir. Sir
Khub chhan sir verry verry good sir
मी मोदी साहेबाचा समर्थक नाही. पण चुकीला चूक, बरोबरला म्हणणार, सुशिक्षित कराळे मास्तरणी टीका जरूर करा. पण देशाचे पंतप्रधान यांना शिव्या देणे चुकीचे.
एकच नंबर भाषण मास्तर
दाडीवाल्याला ची कराळे मास्टर ने बिनापाण्याची हजामत केली...😂😂 जबरदस्त..👍👍
अहमदनगर ❎ पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ✅
सुपर मेरे,भाई
गावरान येऊ दे तुझ्यावर कार्यक्रम
1 number sir ....👍👍
भाजप हाटाव देश बचाव
Veri nice
खूप छान
Mast karale sir luv u
कराळे सरांचे विचार प्रत्येक जनतेने आत्मसात करून जागृत राहिले पाहिजे खरच अभ्यासपुर्ण विचार .
Great sir
Jabardast 😂 ekdam mast sirrr
Absolutely right sir
आजपर्यंत टीव्हीवर लाफ्टर शो पाहत होतो आता आपल्याला मास्तरच्या रूपाने नवीन लाफ्टर हिरो मिळाला आहे आणि खरोखरच आपण नशीबवान आहोत की आपल्याला प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण या लाफ्टर शोचा पाहायला मिळत आहे... माझ्या मते गुरुजींनी आता नवीन व्यवसाय करायचं ठरवलेलं आहे
Superb 😅😅😅👌👌👌👌
सर तरूणांसाठी बीड-नगरला प्रत्येक तालुक्यात एक भाषणं तुमचं झालं पाहिजे ..... धुराळाचं मग😅😂
बीड मध्ये सभा घ्या..sir 💐
सूर्यापुढे काजवा 😂
Je kay tumhi sangitle te ekdum barobar aahe
Best roast ever 😂😂😂😂
Khatarnak speech...
शुभ हो काँग्रेस कहे या गठंबदन इंडिया को जित की जरूरत है
100% Bharat varshat Sarvat Ashixit pantpradhaan.mahagaie,shetakaryanchya vastuvar GST, Hotel mdhe khavun aale extra GST,diesel, gass, petrol, mahag kele.
Superb❤
My god 😂. Very funny 😂😂😂
खर आहे मी तर टीव्ही चायानल बदलतो
कराळेचं भाषन नसुन सर्कस मधील मिमीक्री आहे
वा कराळे सर💯🔥🔥
Karale sir❤❤❤❤❤
*कोट्यावधींची एकजूट वांझोटी ठरू नये.....👏*
*मराठा बांधवांनो विचार करा*....🚩
*एकाही मराठ्याने जातीशी गद्दारी करू नये. मराठ्यांची ताकद, एकी आणि नेकी दाखवण्याची हीच संधी आहे.*
हीच विनंती 🙏🚩
*🚩कर्म मराठा धर्म मराठा🚩*
*⛳सकल मराठा परिवार
नाद करायचा नाही सराचा
भाजप हटवा देश वाचवा
तुम्हि हुशार आहात यात शंका नाहि,पण तुम्हि विनयशिल अजिबात नाहि,हेहि तेवढच खर आहे.
Big salute to Karale Sir
Sir tumi mast bola 😂😂😂
आपली लायकी काय आपण बोलतो कोणा विषयी याची अजिबात अक्कल नाही याला
हा कोणाचे तरी नक्कीच मार खाणार!!!"
Sir ye right sambhashn aahe
शील प्रज्ञा सत्य***
Kidney corona madhe vikalya gelya
👌👌👌
Karale sir kanyaha kumar welcome in politics
कराळे साहेब तुमचा कळवळा समजला तुमच्या ठोस व्यक्तीमहत्त्वाची गरज आहे आज नविन तरूणा साठी ऊळी मारा तुम्ही राजकारणात
1 no सर असेच चोरांचे 12 वाजवा
Correct sir
झाळ आणि धूर संघट काडून राहिले कराळे सर😂😂😂😂😂
Jay ho modiji
राजनीती व्यवसाय....
राजकारणात अशा जोकरला कोण घेईलहो ?
ऊध्दव ने आणी शरदजीने पहिलेच ढकलून दिलय ?
Nice sir
मास्तर बरोबर छिवा देता 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️💞👍💞👍👍👍💞💞👍👍💞🙏🙏🙏🙏🙏🙏💞💞👍👍🌹👌💞💞👍🌹💞💞👍🌹