वर्हाडी कवितेले चांगले दिवस आले जवा मिर्जा रफी बेग सर मैदानात आले पायला नाही सर तुमच्यासारखा दिलखुलास माणूस ऐटीत डोलावं जसं ज्वारीचं कणुस शतशः नमन सर🙏🏻
कराळे तुम्ही काय म्हनू र्ह्यायले ? मिर्झा साहेबाचे असे किती वय झाले? पुन्याकडच्या मले आत्ता कडे वऱ्हाडी ठसका! बेगभाऊ पुढे भासे लाफ्टर क्लब फुसका ! अत्ता कुठं काव्य फड तुऱ्याला हो आला . इस पाच वरस अजु उसाला हो कोला !
मिर्झा सर तुम्ही ग्रेट आहात आम्हा तरुणांना जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन आपल्या कवितांमधून मिळत आला आहे . आपल्या कविता असेच फुलत राहाव्यात ही शुभेच्छा.👏
कवि आणि शिक्षक दोघेही एकत्र आल्यानंतर जुगलबंदी होणारच ! आपल्या दोघांचेही खूप खूप अभिनंदन ! आपल्या दोघांनाही ऐकायला आम्हाला खूप खूप आवडते.दोघांना एकत्र पाहून खूप खूप आनंद झाला. अशी संधी पुन्हा मिळावी ही अपेक्षा.
बेग सर तुम्ही 1985 चे दरम्यान पी एन कॉलेज पुसद येथे आले होते....खूप छान कविता आपण सादर केल्या होत्या....तुम्ही सांगितलेला ब्राम्हण शेजारी यांनी कोंबडी कशी खाली हा लोक सांगितला होता खूप गजब वाटला...तो आज ही माझ्या स्मरणात आहे...मनातू खूप आदर वाटतो आपल्या विषयी...आपण खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभाव मनातून जपता याचे आम्हास खूप भूषण आहे....आपण असेच हसत व हसवत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
कराळे सर ,मी तुमचा आणि बेग सरांचा चाहता आहे . तुम्ही मुलाचं आयुष्य घडवता आणि बेग सर लोकांचं आयुष्य वाढवता.तुम्ही दोघेही आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करावी अशी मंगल कामना करतो.
मराठी भाषेवर प्रेम करणारे व वऱ्हाडी भाषेवर प्रभुत्व असणारे व भारतीय हिंदू संस्कृतीवर मनातून प्रेम करणारा एक सच्चा देशभक्त भारतीय मुस्लिम महन्जे विनोदी कवी डॉ. मिर्झा साहेब ❤️🙏 Thank you karade Sir for this interview 🙏
जेव्हा यूट्यब नव्हत किंवा इंटरनेट सुद्धा नव्हत तेव्हा यांच्या कविता ऑडियो कॅसेट मधून ऐकायचो काय कॉमेडी करायचे हे कवी मिर्झा रफी सर वा क्या बात क्या बात क्या बात.......
डॉ. मिर्झा साहेब तुम्ही महान व्यक्ती आहात तुमच्या कविता ऐकून असं वाटतं समाजसुधारक विचार सरणीचे महान वक्तिमत्व महाराष्ट्रात जन्माला आले हे हे आम्हा महाराष्टीयन लोकांना अभिमानास्पद आहे. आपल्याला मनापासून त्रिवार सलाम आणि दंडवत - 🙏🙏🙏
लय भारी मिर्झा सर ! मला आपली कविता किती आवडते ते शब्दातित आहे .पण सर मला पुन्हा तुमची दुसरी गोष्ट फार आवडते ती म्हणजे आपली सादगी ,साधेपणा व आपल्यामध्ये असलेली नम्रता ! ! सर आपणांस आल्लाताला लंबी उम्र दे ! ! खुदा हाफीज ! !
अभिमान वाटतो की,एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाची भूमिका आणि भाषा समजू शकतो हे खरे शिक्षक जे मातीच्या ढिगाऱ्यात असलेलं सोन शोधून त्याच सुंदर दागिन बनवू शकतात.🙏🙏🙏🙏
डाॅ मीर्झा बेग साहेब हे महाराष्ट्राची शान आणी वर्हाडी विदर्भा चा अभिमान आहे प्रत्येक मराठी मानसाने त्याच्यावर त्यांच्या कवितेवर अफाट प्रेम करुन ऐवजा सारख जपुन संग्रही ठेवायला पाहीजे हा कार्यक्रम घडऊन आनुन वर्हाडी भाषेवर प्रेम करनार्या प्रेक्षका पर्यंत पोहचवल्या बद्धल कराळे सरांचे खुप खुपआभार आणी धन्यवाद
खूपच सुंदर कविता होती . बेग सर हे उत्तम कवी आहेत . त्यांची वराडी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. मला त्यांचे सादरीकरण फार आवडते . श्री कराळे सरांचे उ ट्यूबचे विडिओ मधून खूप चांगली माहिती आम्हाला मिळते आभारी आहे खूपच सुंदर विडिओ आहे हा .
बेग साहेबांसारखे मुस्लिम हे आम्हा भारतीयांच्या हृदयात राहतात. प्रत्येक भारतीयाला बेग साहेबांबद्दल खूप आदर आणि अभिमान आहे. अशी व्यक्तीमत्व आम्हाला नेहमीच सन्माननीय आणि वंदनीय आहेत. जयहिंद ! जय महाराष्ट्र!
या यूट्यूब च्या माध्यमातून आपल्या विदर्भातले सोन्यासारखे कवी बाहेर येत आहे लोकांना माहीत होत आहे मिर्झा साहेब खरच तुम्ही अफलातून कवी आहात भरपूर लोकांना माहीत नाही पण तुम्ही खरच खूप ग्रेट आहात
आदरणीय डॉ मिर्झा सर वंदनीय व्यक्तीमत्व आमच्या मंठयाला अतिशय जवळून व्याख्यान ऐकले आणि रोज एकतरी क्लिप ऐकतोच ती भाषा मला खूप भावते दिर्घ आयुष्य लाभो हीच मनस्वी शुभेच्छा धन्यवाद जय गुरुदेव जय हिंद जय महाराष्ट्र
कराळे सर तुमचं शिकवनं लक्षात राहत... त्याच बरोबर समजतं ही याचं एकमात्र कारण माय व-हाडी बोली भाषा... असंच शिकवतं जावा .. धन्यवाद सरजी . जय व-हाडी जय महाराष्ट्र..
बेग सर तुमचे मराठी प्रेम, अभ्यास, कवित्व, भाषेवरील पकड, विनोद शैली, वर्तमान वस्तुस्थिती वरील कवित्व, व जबरदस्त व्यक्तिमत्व, मवाळ भाषा, व उच्यकोटीची बुद्धिमत्ता, मायबोलीचा लहेजा खरोखर परकोटींचा आहे. माझा आपल्याला प्रणाम सर
लय दिवसांनंतर अशी वऱ्हाडी जुगलबंदी ऐकाले भेटली. आम्ही जव्हां शाळेत शिकत होतो तव्हा देविदास सोटे नंतर विठ्ठल वाघ यांना ऐकण्याचा प्रसंग आला. व्हिडिओ चांगला वाटला ,,,,,,चालु द्या....👍
खूप छान . महाराष्ट्रातील मुसलमान बांधवांनी मिर्झा सरांप्रमाणे मराठी भाषेची कास धरायला हवी. माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम सुद्धा स्वतःला अभिमानाने तमिळ मुसलमान म्हणवून घेत असत.
सर तुम्ही आज नागपुरात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिवेशनात आले होते सर आम्ही महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी दिवस रात्र काम करता आहे सर मी ही.आर.पी.तुम्हाला भेटून खूप आनंद झाला व मनात एक आशा निर्माण झाली सर आता तुम्ही सर्व चांगलं करतील🙏🏻
मी पण अकरावीला मिर्झा साहेबांना बघितलंय. आमच्या बोटोनीत पण साहेबांचा कार्यक्रम झालेला आहे... आपल्या विदर्भाचे हाडाचे कवी... माझ्या साहित्य प्रवासाला रफिक साहेब एक प्रेरणाचं आहे. Nice meet.
अतिशय सुंदर काव्य पंक्ति उत्तुंग सन्कल्पना आहे तितकाच दांडगा अनुभव आणि मराठीतल्या व्हरा डीत प्रभुत्व संपन्न मिर्जा एक्सप्रेस सर सलाम नमस्कार आणि करा ले सरांचे आभार
खुप छान, स्व. श्री सोटे साहेब चे नावं एकूण खुप आनंद झाला, कारण आम्ही स्वावलंबी शाळेचे विद्यार्थी आहोत, आज नोकरी मुळे गाव सोडले आहे, तरी वर्धा वर्धा आहे, आपला विदर्भ, वांगे भाजी, सावजी , आलु बोंडा रस्सा, कच्चा चिवडा शिवाजी चौकात वाला कुठेच मिळत नाही. धन्यवाद. श्री कराले साहेब मी बराच वेळा तुमचे वेडिओ बघतो, आपला तो कोराना मेडिकल बिल आपल्या मामू सरकारच खुप आवडला.
विदर्भ भाषा ही जपणारे दोन्ही व्यक्ती खरंच आपली विदर्भाची संस्कृती जपली पाहिजे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि आपण ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत सगळ्यांनी खूप चांगलं वाटलं
माझे नाव सिराज खान पठान ,माझे वडीलही मराठीचे शिक्षक होते ,आणी मीर्जा सर सारखेच होते ,सरा ची। मूलाखात खुपच आवडली ,व माझे वडीलाची आठवन जीवंत झालीत खुप धन्यवाद
वर्हाडी कवितेले चांगले दिवस आले
जवा मिर्जा रफी बेग सर मैदानात आले
पायला नाही सर तुमच्यासारखा दिलखुलास माणूस
ऐटीत डोलावं जसं ज्वारीचं कणुस
शतशः नमन सर🙏🏻
Lay bhari bhava
Khup chan
Jabrdast
क्या बात है
कराळे तुम्ही काय म्हनू र्ह्यायले ?
मिर्झा साहेबाचे असे किती वय झाले?
पुन्याकडच्या मले आत्ता कडे वऱ्हाडी ठसका!
बेगभाऊ पुढे भासे लाफ्टर क्लब फुसका !
अत्ता कुठं काव्य फड तुऱ्याला हो आला .
इस पाच वरस अजु उसाला हो कोला !
बेग सर आणि कराळे सर एकत्र म्हंटल्यावर मराठीची जुगलबंदी तर होणारच ..आपले खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏
मिर्झा सर तुम्ही ग्रेट आहात आम्हा तरुणांना जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन आपल्या कवितांमधून मिळत आला आहे . आपल्या कविता असेच फुलत राहाव्यात ही शुभेच्छा.👏
बेग सर, खूप छान कविता असतात आपल्या, तसेच कराळे सर तुम्हाला पाहून आनंद झाला कारण भाषेवर प्रेम करणारी दोन आदरणीय एकत्र दिसले.
सर् हारक एक कपडा होता दुसरा (क्यामरीक ) होता का
सर तुमच्या कविता फार छान आहेते पण गावाकडील भाषेत सांगितल्यामुळे लोकांना आवडतात दोघा राम राम
PppppPp
Waghule A.m. Beed
तुम्ही दोघे ही विदर्भात लोकप्रिय आहात,व सर्वांना आवडणारे हिरो आहात. 👍
कवि आणि शिक्षक दोघेही एकत्र आल्यानंतर जुगलबंदी होणारच ! आपल्या दोघांचेही खूप खूप अभिनंदन ! आपल्या दोघांनाही ऐकायला आम्हाला खूप खूप आवडते.दोघांना एकत्र पाहून खूप खूप आनंद झाला. अशी संधी पुन्हा मिळावी ही अपेक्षा.
बेग सर तुम्ही 1985 चे दरम्यान पी एन कॉलेज पुसद येथे आले होते....खूप छान कविता आपण सादर केल्या होत्या....तुम्ही सांगितलेला ब्राम्हण शेजारी यांनी कोंबडी कशी खाली हा लोक सांगितला होता खूप गजब वाटला...तो आज ही माझ्या स्मरणात आहे...मनातू खूप आदर वाटतो आपल्या विषयी...आपण खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभाव मनातून जपता याचे आम्हास खूप भूषण आहे....आपण असेच हसत व हसवत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
वऱ्हाडी भाषेत ही जुगल बंदी ऐकवून एक मऱ्हाटी बाणा आपण जोपासला आहे ,
बेग सर शतायुषी होवोत , एवढीच प्रार्थना तसेच, कराळे सरांना सुद्धा सस्नेह वंदन,
😂goodpoem
यवतमाळ ला एकवीरा लाॅन मध्ये पहिल्यांदा मी मिर्झा साहेबांना बघीतलं, 1, 1.5 तास कार्यक्रम बघीतला. खुपच आवडला.
मिर्झा सर तुम्ही खरंच ग्रेट आहात...
मराठीत एवढी गोड कविता 💯🙏✨
खरचं अप्रतिम कविता कराळे सरांनमुळे मिर्झा काझी सरांच्या कविता ऐकायला मिळाल्या खूप मज्जा आली 🙏🙏🙏🙏🙏
मी जेव्हा तणावात असतो तेव्हा बेग सर चे विडीओ नक्की बघतो.❤️❤️❤️
आपल्या भेटीतुन आधीच्या समाजसुधारकांच्या भेटीचे दर्शन झाले 🙏 सर आपण महान आहात🙏
अरे बाप रे, हे खूपच छान झाले सर ... वर्हाडी भाषे साठी काम करणारे दोन महत्त्वाची लोक !
त्याले पोट्टे नाही भेटे , मले कॉलेज नाही भेटे .. हाहाहाहा
खूप छान
ग्रेट बेग सर 🙏🙏🙏
खूपच जबरदस्त कविता आहेत सर रफी साहेब यांची सर तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏
शेवटच्या कवितेने डोळ्यात पाणी आणले....
मुसलमान असूनही हिंदूंच्या देवतांचा व सणांचा आदर पाहून...
!! सरांना साष्टांग नमस्कार...!!
कराळे सर ,मी तुमचा आणि बेग सरांचा चाहता आहे . तुम्ही मुलाचं आयुष्य घडवता आणि बेग सर लोकांचं आयुष्य वाढवता.तुम्ही दोघेही आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करावी अशी मंगल कामना करतो.
बेग साहेब तुम्हाला मुस्लिम कुटुंबात जन्ममिळून सुध्दा तुम्ही इतर भाषा किती अवीट गोडी ने बोलता! खरोखर आपण धन्य आहात.
श्री. बेग सर आपण आणि श्री. यु. म. पठाण सर दोघांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. मला तुमची भाषा समजते. धन्यवाद.
मराठी भाषेवर प्रेम करणारे व वऱ्हाडी भाषेवर प्रभुत्व असणारे व भारतीय हिंदू संस्कृतीवर मनातून प्रेम करणारा एक सच्चा देशभक्त भारतीय मुस्लिम महन्जे विनोदी कवी डॉ. मिर्झा साहेब ❤️🙏 Thank you karade Sir for this interview 🙏
खूप चांगली कविता केली आहे साहेबांनी ,मराठी भाषेसाठी काम करणारे लोक आहेत म्हणून मराठी भाषा टिकून आहे ....अशीच मराठी भाषेला जुने समृद्ध दिवस येवोत......
फार खतरनाक कार्यक्रम झाला सर तुमचा....फार हसवंल् मिर्झा बेग साहेबांनी
अशाप्रकारे मराठी माणसाने एकत्र येऊन मराठी भाषा आपली संस्कृती जपली पाहिजे खरंच तुम्हाला एकत्र पाहून आम्हा मराठी माणसाला फार आनंद झाला
खूपच छान आहे
Great Beg sir
🙏
@@dadaraobhalerao9061 ooomoomomoomoommmokomoo
असेच कडीला कडी जोडून आपले मायमराठीची साखळी भक्कम करावी.आपले हार्दिक अभिनंदन.👍👍👍🙏🙏🙏
आमच्या पुसदला जि.यवतमाळ येथे आम्ही पुसदला आल्या वर सर्वच कविता ऐकल्या आहेत खेड्यातील जिव आहे.मला फार आवडते
डॉ. बेग सर आपल्या सर्व कविता सर्व धर्म समभाव हा मौलिक विचार देणारे आहेत.
दोन विचारवंत एकत्र आले खूपच सुंदर विचारांची पर्वणी ऐकायला मिळाली खूपच सुंदर धन्यवाद दोघांचेही
😊मिर्झा सर तुम्ही खूप ग्रेट आहे, तुम्ही दोघे आपली वराडी भाषा जपण्याचा प्रयत्न करून राहले, तुमच्या कार्याला सलाम.
तुमची मुलाखत बघुन छान वाटले सर. 🙏
खूप छन सर
जेव्हा यूट्यब नव्हत किंवा इंटरनेट सुद्धा नव्हत तेव्हा यांच्या कविता ऑडियो कॅसेट मधून ऐकायचो काय कॉमेडी करायचे हे कवी मिर्झा रफी सर वा क्या बात क्या बात क्या बात.......
खूप आंनंद झाला आणं डोळ्यात पाणी भी आलं
वऱ्हाडी मायबोली ऐकून..लय झ्याक वाटलं.. मिर्झा सायब.. कराये सर बम्ब मज्जा आली..
मिर्झा रफी बेग हे वऱ्हाडीचे कुसुमाग्रज आहेत.....🙏🙏
mirzabeg.sir.bahut.bhary
👍👍👍👍💯💯
खुप छान चर्चा झाली आहे सरजी मनापासून सुभेच्छा.
अतिशय सुंदर काव्य सादरीकरण खुप धन्यवाद सर.
अभिमान आहे मिर्झा साहेब आमच्या यवतमाळ चे आहे
मला अभिमान आहे मिर्झा बेग आमच्या गावचे आहे मानिकवाडा चे आहे❤️
डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे प्रामाणिक मनमोकळे बोलणे आणि कवितांचे सादरीकरण खुप सुंदर अनुभव.!
त्यांना दीर्घायुष्य लाभो.
मिर्झा बेग आणि कराळे सर खूपच छान कार्यक्रम.असेच लोकांना हसत आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा. " जयभीम..जय भारत"
डॉ. मिर्झा साहेब तुम्ही महान व्यक्ती आहात तुमच्या कविता ऐकून असं वाटतं समाजसुधारक विचार सरणीचे महान वक्तिमत्व महाराष्ट्रात जन्माला आले हे हे आम्हा महाराष्टीयन लोकांना अभिमानास्पद आहे. आपल्याला मनापासून त्रिवार सलाम आणि दंडवत - 🙏🙏🙏
लय भारी मिर्झा सर ! मला आपली कविता किती आवडते ते शब्दातित आहे .पण सर मला पुन्हा तुमची दुसरी गोष्ट फार आवडते ती म्हणजे आपली सादगी ,साधेपणा व आपल्यामध्ये असलेली नम्रता ! ! सर आपणांस आल्लाताला लंबी उम्र दे ! ! खुदा हाफीज ! !
अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे.
मला मिर्झा बेग साहेबांच्या कविता आवडतात.
तसेच बेग साहेब आणि कराळे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन.
अभिमान वाटतो की,एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाची भूमिका आणि भाषा समजू शकतो हे खरे शिक्षक जे मातीच्या ढिगाऱ्यात असलेलं सोन शोधून त्याच सुंदर दागिन बनवू शकतात.🙏🙏🙏🙏
मराठी बोलीभाषांचे जतन करणारे कराळे सर आणि मिर्झा बेग सरांचे खूप खूप अभिनंदन !🌹🌹
डाॅ मीर्झा बेग साहेब हे महाराष्ट्राची शान आणी वर्हाडी विदर्भा चा अभिमान आहे प्रत्येक मराठी मानसाने त्याच्यावर त्यांच्या कवितेवर अफाट प्रेम करुन ऐवजा सारख जपुन संग्रही ठेवायला पाहीजे
हा कार्यक्रम घडऊन आनुन वर्हाडी भाषेवर प्रेम करनार्या प्रेक्षका पर्यंत पोहचवल्या बद्धल कराळे सरांचे खुप खुपआभार आणी धन्यवाद
Salute to both of sir 🙏 you are real heroes of Vidarbha
अतिशय सुंदर भेट खूप छान कविता
३१ डिसेंबर ची कविता खूप छान 😂
People with great sense of humour have great sense of life...
👌👌
Khup cchan sir hkass karun Mirza siranna the asech aanandit raho tandrust raho aani aamala tumale has at raho hich eshwor charni prahtna karto
खरच अति उत्तम कार्यक्रम वाटला.खरच कराळे सरांचे मनापासून आभार...
Karate ser aplastic mobile No.dene
खूपच सुंदर कविता होती . बेग सर हे उत्तम कवी आहेत . त्यांची वराडी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. मला त्यांचे सादरीकरण फार आवडते . श्री कराळे सरांचे उ ट्यूबचे विडिओ मधून खूप चांगली माहिती आम्हाला मिळते आभारी आहे खूपच सुंदर विडिओ आहे हा .
मिर्झा सर खुप छान तुमच्या कविता मला खुप आवडतात मि तुमचा खुप मोठा फँन आहे
बेग साहेबांसारखे मुस्लिम हे आम्हा भारतीयांच्या हृदयात राहतात. प्रत्येक भारतीयाला बेग साहेबांबद्दल खूप आदर आणि अभिमान आहे. अशी व्यक्तीमत्व आम्हाला नेहमीच सन्माननीय आणि वंदनीय आहेत.
जयहिंद !
जय महाराष्ट्र!
डॉ . मिझा बेग यांचे मराठी प्रेम आणि मराठी देन फार मोठी आहे .. कराळे सरांच्यामुळे योग आला , मिर्झाबेग यांच्या भेटीचा . धन्यवाद . !
डॉ.बेग सरांची मुलाखत खूप दिवसांनी पाहिली... सर खरोखर मराठी भाषा आणि आपल्या मराठी संस्कृतीचे प्रचारक आणि उपासक आहेत...
वाह वाह जबरदस्त दादा..
मराठीचा महिमा.. किती गोड शब्दांत..
सुरेख मुलाखत..
महाराष्ट्र भुषण आहात तुम्ही..
Dr. Beg Sir is great poet and his style is unique. Beg sir should start his own RUclips channel
खुप छान सर हेवा वाटतो आहे.वेगळा अनुभव वेगळा आनंद मिळाला 💐💐💐🙏👍
या यूट्यूब च्या माध्यमातून आपल्या विदर्भातले सोन्यासारखे कवी बाहेर येत आहे लोकांना माहीत होत आहे मिर्झा साहेब खरच तुम्ही अफलातून कवी आहात भरपूर लोकांना माहीत नाही पण तुम्ही खरच खूप ग्रेट आहात
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी....
जय महाराष्ट्र....
मी बुलढाण्यातला मिर्झा सर आणि कराळे सरांचा चाहता....
दोघांना सोबत पाहून खूप आनंद झाला.... 👌
अप्रतिम बेग साहेब, प्रणाम आपल्या अप्रतिम ज्ञानाला, मराठीच्या प्रेमाला
मिर्झा सरानी देविदास सोटे आजोबा उल्लेख केल्यावर खुप छान वाटले
खुप छान बेग सर, आमच्या जीवनतला अनोखा शन दाखवलत, ते कविता जिवंत आहे, तुम्हा दीर्घ आयुष लाभो हीच ईश्वर चरनी प्रार्थना करतो 🙏🙏
इथ पर्यंत टिकून राहणे सोपे नाही...
छान संवाद साधला आहे.
आदरणीय डॉ मिर्झा सर वंदनीय व्यक्तीमत्व आमच्या मंठयाला अतिशय जवळून व्याख्यान ऐकले आणि रोज एकतरी क्लिप ऐकतोच ती भाषा मला खूप भावते दिर्घ आयुष्य लाभो हीच मनस्वी शुभेच्छा धन्यवाद जय गुरुदेव जय हिंद जय महाराष्ट्र
बेग साहेब आपले मराठी प्रेम आपल्या हृदयात आहे.मराठी भाषा आपला अभिमान आहे.आपले अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!
कराळे सर तुमचं शिकवनं लक्षात राहत... त्याच बरोबर समजतं ही याचं एकमात्र कारण माय व-हाडी बोली भाषा...
असंच शिकवतं जावा .. धन्यवाद सरजी . जय व-हाडी जय महाराष्ट्र..
जाने, २०१० मध्ये दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर या ठिकाणी पहिल्यांदा मी मिर्झा रफी बेग यांना ऐकलं...
तुम्ही नांदेड जिल्ह्यातील का भाऊ.
खूब छान सर खूब आवडली कविता 🙏🙏🙏🙏
बेग सर तुमचे मराठी प्रेम, अभ्यास, कवित्व, भाषेवरील पकड, विनोद शैली, वर्तमान वस्तुस्थिती वरील कवित्व, व जबरदस्त व्यक्तिमत्व, मवाळ भाषा, व उच्यकोटीची बुद्धिमत्ता, मायबोलीचा लहेजा खरोखर परकोटींचा आहे. माझा आपल्याला प्रणाम सर
मी परशुराम सरोदे राहुरी अहमदनगर डाॅ मिर्झा सर कराळेसर आपले हार्दिक अभिनंदन
बेग साहेब तर महान आहेतच, कराळे सर हे सुध्दा त्यांचे क्षेत्रात प्रसिद्ध आहेत,मुलाखत खुप सुंदर व विनोदी झाली खुप छान....
लय दिवसांनंतर अशी वऱ्हाडी जुगलबंदी ऐकाले भेटली. आम्ही जव्हां शाळेत शिकत होतो तव्हा देविदास सोटे नंतर विठ्ठल वाघ यांना ऐकण्याचा प्रसंग आला. व्हिडिओ चांगला वाटला ,,,,,,चालु द्या....👍
दुसऱ्यांना हसवणारे कराडे गुरुजी आज पोट भरून हसता आहे💯
खूप छान . महाराष्ट्रातील मुसलमान बांधवांनी मिर्झा सरांप्रमाणे मराठी भाषेची कास धरायला हवी. माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम सुद्धा स्वतःला अभिमानाने तमिळ मुसलमान म्हणवून घेत असत.
सर तुम्ही आज नागपुरात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिवेशनात आले होते सर आम्ही महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी दिवस रात्र काम करता आहे सर मी ही.आर.पी.तुम्हाला भेटून खूप आनंद झाला व मनात एक आशा निर्माण झाली सर आता तुम्ही सर्व चांगलं करतील🙏🏻
दोघांना सोबत बघून खूप आनंद झाला. ❤
साहेब तुम्ही विदर्भा चे हिरे आहात पण कायम प्रकाश झोता पासून दूर राहिलात
मी पण अकरावीला मिर्झा साहेबांना बघितलंय. आमच्या बोटोनीत पण साहेबांचा कार्यक्रम झालेला आहे... आपल्या विदर्भाचे हाडाचे कवी... माझ्या साहित्य प्रवासाला रफिक साहेब एक प्रेरणाचं आहे. Nice meet.
दोन महान व्यक्तिमत्त्व, महान विचार एकाच मंचावर👏👏 🙏✌️💝
खुप छान मिर्झा बेग सर. लहानपणी पासुन वाचतो तुमच्या कविता. ❤️
नमो बुद्धाय- जयभीम
मिर्झा सर आणि कराडे सर
आपले मनःपूर्वक अभिनंदन ।
साधुवाद !
अतिशय सुंदर काव्य पंक्ति उत्तुंग सन्कल्पना आहे तितकाच दांडगा अनुभव आणि मराठीतल्या व्हरा डीत प्रभुत्व संपन्न मिर्जा एक्सप्रेस सर सलाम नमस्कार आणि करा ले सरांचे आभार
Sir tumhi nehmi amhala khad khadun hasawata ani aaj tumhi khad khadun hastana disale 👏👏👏🙏👍💐💐💐khup chan ☺☺
Wah faarach Mast.
He is so simple and generous.
I was watching his show on Zee Marathi.
Great days.
खुप छान, स्व. श्री सोटे साहेब चे नावं एकूण खुप आनंद झाला, कारण आम्ही स्वावलंबी शाळेचे विद्यार्थी आहोत, आज नोकरी मुळे गाव सोडले आहे, तरी वर्धा वर्धा आहे, आपला विदर्भ, वांगे भाजी, सावजी , आलु बोंडा रस्सा, कच्चा चिवडा शिवाजी चौकात वाला कुठेच मिळत नाही. धन्यवाद.
श्री कराले साहेब मी बराच वेळा तुमचे वेडिओ बघतो, आपला तो कोराना मेडिकल बिल आपल्या मामू सरकारच खुप आवडला.
🔥🔥पुरा जब्बरदस्त .. जय महाराष्ट्र..🙏🙏
माला विधारभाची भाषा खूप आवडते...
Heart touching language...
जय महाराष्ट्र...
खूप छान कविता बोलले सर खूप आवडला कार्यक्रम 30 सेकंद बघितला त्यानंतर बघतच गेलो खुप सुंदर
इतका छान कार्यक्रम सादर केला आभारी आहोत🙏🙏🙏👍
कराळे सर खूप खूप धन्यवाद की आपण एवढ्या मोठया कवीची मुलाखत आमच्यासाठी उपलब्ध केली
विदर्भ भाषा ही जपणारे दोन्ही व्यक्ती खरंच आपली विदर्भाची संस्कृती जपली पाहिजे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि आपण ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत सगळ्यांनी खूप चांगलं वाटलं
अतिशय सुंदर काव्य सादरीकरण सर 👏🙏
My Jai Bhim to both Hon'ble Personalities.
सर खूप छान आणि सहज सुंदर आपल्या कविता आहेत, सरस्वतीचा वरदहस्त आपल्याला लाभलेला आहे, 🙏🙏
मिर्झा एक्स्प्रेस ची छान भेट घडवली
धन्यवाद सर
मराठी भाषा आणि मराठी माणूस कुठेच कमी पडत नाही ..... मराठी माणसाने मराठीतच बोलावे
⏩"कुत्र्याला ही भीती नाही आणि बायकोला ही नाही"😁😅
अशीच मराठी माणस हवीत महाराष्ट्रात🙏
नाहीत मी मराठी म्हणणार तो फक्त राजकारनि
आदरणीय मिर्जा सरांची भेट (मुलाकात) घेऊन खूप खुप चांगल वाटलं सर .. 🙏🏼🙏🏼🙏🏼 मी मा. मिर्जा सरांचा खुप मोठा चाहता अहो❤️❤️😘
मी पश्चिम महाराष्ट्रातील पण मला आपल्या कविता ऐकायला आवडतात. तुमचा खुप वर्षाचा मी फॅन आहे. हल्लीच्या राजकारणावर लिहावे असे वाटते. दोघांनाही नमस्कार.
महाराष्ट्राचा अभिमान श्री. रफी बेग सर. 💐💐💐
माझे नाव सिराज खान पठान ,माझे वडीलही मराठीचे शिक्षक होते ,आणी मीर्जा सर सारखेच होते ,सरा ची। मूलाखात खुपच आवडली ,व माझे वडीलाची आठवन जीवंत झालीत खुप धन्यवाद
मिर्झा बेग साहेब आपण विनोदी तर आहातच पण आपल्या हजरजवाबि उत्तरात सुद्धा विनोद आहे!धन्यवाद!🙏
मिर्जा सर गोल्ड कॉइन of vidharbha🙏🙏