अदानीचा डोंगा कसा डूबला??

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @nitingharwadhve804
    @nitingharwadhve804 Год назад +74

    सर आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे. महाराष्ट्रात आज पर्यंत इतक्या निर्भिड पणे आणी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर स्पष्ट पणे सविस्तर माहिती सांगणारे तूम्ही एकमेव शिक्षक आहात... U R Gre8..🙏

  • @suryagodbole9861
    @suryagodbole9861 Год назад +357

    भारताचा अर्थमंत्री सुद्धा एवढं सत्य सांगणार नाही सर आपण देशासाठी नक्कीच मुलांना यशस्वी होण्यासाठी खूप छान शिकवता त्याबद्दल आमचे खूप आभार🙏🙏🙏

    • @swatipate143
      @swatipate143 Год назад +4

      Arthmantri pn saekharche pet ahe

    • @alkazende8311
      @alkazende8311 Год назад +2

      एक नंबर कराळे सर मी एक आई

    • @unvisible-c2t
      @unvisible-c2t Год назад

      Deshacha arthmantri mhante Rupaya khali nahi gela Dollar vr galay
      Yevdh knowledge aahe tyanch

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

    • @namanpremkuntawar8696
      @namanpremkuntawar8696 Год назад

      @@swatipate143 no by

  • @riteshukey22
    @riteshukey22 Год назад +1265

    कोण कोण मानते कऱ्हाळे मास्तर 1 नं माणूस आहे...

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq Год назад +44

      नंबर एक मास्तर खान सर आहेत..पाटणा चे.

    • @Gentlemen5268
      @Gentlemen5268 Год назад +29

      @@AK-dk7dq pn Maharashtra che karale sir aahet 😀

    • @Gentlemen5268
      @Gentlemen5268 Год назад +14

      Aani Khan sir deshache no.1 aahet

    • @shubhamkewate4921
      @shubhamkewate4921 Год назад +3

      💯✌

    • @kumodbhopaye1004
      @kumodbhopaye1004 Год назад +11

      नितेश कराळे एक नंबर हाय गा.

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Год назад +44

    कराळे सर तुमच्या धाडसाला सलाम.तुम्ही छान माहिती समजून सांगता . धन्यवाद.

  • @dhanshrijadhav2298
    @dhanshrijadhav2298 Год назад +79

    खतरनाक sir.....
    आजची भारताची खरी परिस्थिती पाहून खूप खूप हळ हळ वाटते....
    खूप विचार केला तर असं वाटतं काय कामाचं आपलं जन्म, काही सुद्धा करू शकत नाही...
    खूप वाईट वाटतं आजच राजकारण पाहून...
    तुमचे खुप आभार सत्य परिस्थिती दाखवली बद्दल 🙏

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

    • @sunilk8155
      @sunilk8155 Год назад

      अगदी सत्य

    • @rajarammohite9842
      @rajarammohite9842 Год назад

      Khup Chan mahiti dilit sir ok

  • @pkale3921
    @pkale3921 Год назад +94

    खरा सच्चा भारतीय, मामूस.कराळेसर ...नमन तुमच्या माता पित्यास, असा मुलगा भारतमातेस दिला

  • @nanasahebshivsharan3082
    @nanasahebshivsharan3082 Год назад +7

    सर्व सामान्य लोकांना समजेल असे अतिउत्कृष्ट विषलेशन केले आहे.

  • @jagdishdoye126
    @jagdishdoye126 Год назад +4

    कराळे सर तुम्ही सर खूप छान माहिती देता पुढचे पंतप्रधान कराडे सर व्हायलाच पाहिजे👌

  • @satishradke775
    @satishradke775 Год назад +159

    खूप छान karale sir... लोकांना detail knowledge देणे हीच तुमची खासियत आम्हाला आवडत....thanx sir, keep it up & all the best 👍🙏🙏

  • @nikhildurge5476
    @nikhildurge5476 Год назад +57

    भक्त लोकांना देश बुडला तरी चालेल पण ..मोदी राहिला पाहिजे..आहे आहेत भक्त

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад +2

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

    • @veer5657
      @veer5657 Год назад

      तुला हिंदू विरोधी कांग्रेस आणि पप्पू पाहीजे उडवून घ्यायला 😡

    • @cz30uhh
      @cz30uhh Год назад

      ​@@prakashdhokane🤣🤣🤣🤣🤣🤣जली ना

  • @namdevkonal
    @namdevkonal Год назад +3

    खरच कराळे मास्तर एक नंबर माणूस आहे हे महाराष्ट्रातील सगळ्याना माहीत आहे

  • @RoshanTelang-i2s
    @RoshanTelang-i2s Год назад +13

    कोन कोन मानते कराडे मास्तर 1नं माणूस आहे थे लाईक करा 👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙💙💙💙💙

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Год назад +30

    कराळे सर,नक्कीच ...बापू...वर पुस्तकं लिहाच...जनतेच्या डोळ्या वरची पटटी तरी बाजूला होईल.सँलूट सर 🙏🙏🙏

  • @sambhajichavan3090
    @sambhajichavan3090 Год назад +9

    कराळे सर एकदम खरोखरच माहिती खरं योग्य आहे हे पुढारी देश विकायला सुरुवात केली

  • @rwastateexam28
    @rwastateexam28 Год назад +3

    कराळे सरांनी कमाई केली बाकी कोरोना काळा पासून आता पर्यंत RUclips वर आख्या महाराष्ट्रात फेमस झाले 1 number खद खद फेम कराळे गुरुजी 💐💐💐💐💯💯💯💯🙏🙏🙏👍👍👍👍🥳🥳🥳

  • @vanitamore236
    @vanitamore236 Год назад +2

    कराळे सर भारताची भावी पिढी खर्या अर्थाने सुज्ञ बनवत आहे. धन्यवाद.

  • @alkagaikwad2962
    @alkagaikwad2962 Год назад +4

    खतरनाक व्हिडीओ, भयानक वास्तव 😡🤦‍♀️श्री.कराळे सरांना धन्यवाद. अशीच समाजगागृती करा. तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा 🙏🏻

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 Год назад +74

    खर सांगायला हिम्मत तर लागते आणि knowledge सुद्धा, पण ते वास्तव सांगत असताना घाबरत नाही ते म्हणजे क-हाडे सर.... 🙏🙏🙏

    • @kirangosavi3795
      @kirangosavi3795 Год назад

      पैसा कमवण्यासाठी काहीही सांगु नका तुम्ही ही तेच करतात

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Год назад +14

    फारच माहितीपूर्ण आणि सखोल व्याख्यान. धन्यवाद कराळे सर.

  • @VilasraoGavhane
    @VilasraoGavhane Год назад +73

    सत्यवादी......कर्हाळे सर....... salute sir तुमच्या निर्भिड कार्याला......

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

  • @ravinathshrirame8901
    @ravinathshrirame8901 Год назад +56

    असे शिक्षक असते तर मूर्ख जनता पैदा झाली नसती....
    शिक्षकांनी आदर्श घ्यावा......

    • @nageshchatap5325
      @nageshchatap5325 Год назад +2

      सर अतिशय छानपणे विस्तृतपणे अदानीचा डोंगा कसा डुबला सर्वांना सांगितले याबद्दल आपले मनस्वी आभार. असेच नवनवीन व्हिडिओ शेअर मार्केट विषयी, भारतीय अर्थव्यवस्थे विषयी, भारतीय समाज व्यवस्थेविषयी एकूणच जागतिक पटलावर ती होणाऱ्या घडामोडींविषयी आपण आम्हास माहिती देत राहाल व देशातील सुज्ञ नागरिक बनण्यास मदत कराल अशी अपेक्षा करूयात. 🙏🙏🙏

    • @bharatdhongade9612
      @bharatdhongade9612 Год назад

      Very nice

    • @जनार्दननिव्रतिदराडे
      @जनार्दननिव्रतिदराडे Год назад

      कराळे तु कोठे साला मोदी सारखा देव माणसाला कोणत्या भाषेत बोलतोस रे

  • @CU.Indian11
    @CU.Indian11 Год назад +14

    जबरदस्त व्हिडिओ बनवला सर....माहिती खूप छान दिली पुरा पर्दाफाश झाला 👏👏👏👌👌

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

  • @sopanbhoir5421
    @sopanbhoir5421 Год назад +24

    सत्ताधारी शासनाची पोलखोल - सर्वसामान्य माणसाचा पैसा बुडाला पण यांना काही फरक नाही

  • @कर्नलसिंगहरभजन

    एकदम सही कहा आपने गुरु जी 👍👍👍👍 ईवीएम मशीन और खरीदे हुए आमदार मोदी के साथ है,,😢

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 Год назад +43

    कराळे मास्तर ला चॅलेंज नाही जबरदस्त मास्तर

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

  • @vijaysalve5310
    @vijaysalve5310 Год назад +19

    सर तुमचा आम्हाला अभिमान आहे 👌अगदी स्पष्ट पणे सर्व माहिती, निर्भीडपने देता त्याबद्दल आपले अभिनंदन 🙏मी नियमित तुमचे व्हिडीओ पाहतो 🙏🙏धन्यवाद सर्!

    • @babruvanbapmare1746
      @babruvanbapmare1746 Год назад +1

      मानापसून थैंक्स सर 🙏👍

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

    • @sandipkedare5355
      @sandipkedare5355 Год назад

      👌👌

  • @ajaykadam7762
    @ajaykadam7762 Год назад +5

    सध्या असे प्रखड आणि सत्य बोलणारी शिक्षक कमी आहेत.तुम्ही आणि कांगणे सर जे कार्य करत आहात.ते सर्वोत्कृष्ट आहेत.

  • @priyankagowardhan2206
    @priyankagowardhan2206 Год назад +6

    धन्यवाद सर, असे मार्गदर्शन हवे आजच्या युवा पिढीला , आपण खूप छान व्हिडिओ बनवत आहात.
    आपल्या प्रत्येक व्हिडिओज मधून खूप माहिती मिळते,
    आणि खूप सोपी पद्धतिने शिकवता आपण, आभार 🙏🙏

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 Год назад +56

    सर तुमच्या शिकवणीला नमन!!!!
    एवढी माहिती कोणीच देवू शकत नाही
    ही क्लिप जर पार्लमेंट मध्ये सादर केली तर अख्खा भारतात क्रांती होईल आणि
    गुज्जू गुजरातची वाट लागेल
    तुमच्या या संभाषणाचे भारत देश वाचू शकतो
    माझ्या कडे शब्दच नाही
    बिकवू मीडिया तुमच्या नादाला लागणारच नाही
    ही सतत महिन्यातून एकदा तरी प्रत्येक राज्यात transalate करून प्रसारित झाली तर मोदी संपून जाणार यात शंकाच नाही,देश बचाव मोदी भागाव

    • @shantarambhojane7081
      @shantarambhojane7081 Год назад

      karale sir manal tumhala

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

    • @omkamble2278
      @omkamble2278 Год назад +2

      संपून जायला विडिओ च नाही तर ईव्हीएम votting बंद करून बॅलेट पेप्पर वर झाले पाहिजे तर च शक्य आहे

    • @asmitajiwane8883
      @asmitajiwane8883 Год назад

      @@prakashdhokane tu बोलून dakhv एवढ

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      @@asmitajiwane8883 आपली भाषा सांभाळून बोला

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 Год назад +5

    पप्पू नंबर २ हायगा हा.

  • @ajaymaske6108
    @ajaymaske6108 Год назад +47

    Only TATA 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 Год назад +1

      सत्य परिस्थिति ची माहिती दिली,🙏🙏👌👌

  • @shivrajkale8089
    @shivrajkale8089 Год назад +11

    सर तुमचे खूप आभारी आहोत एवढी सखोल माहिती कोण सांगत नाही तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप शुभेच्छा अशी माहिती लोकान पर्यंत पोचवण्याचे काम करू Thank u

  • @shyamjadhav2352
    @shyamjadhav2352 Год назад +65

    सर सत्य बोलत आहेत.... पण भक्ताला धर्माची गोळी दिल्ली की झाल.... देश खड्यात....

    • @saurabhsonawane7247
      @saurabhsonawane7247 Год назад

      Dharm ahe mhanun bharat ekatra ahe nahi tar ata paryant bharatche kiti tukde zale aste yacha vi4 karayla hava., Pan mi dharmabhimani ahe dharm andh nahi karan apn shiklele ahot

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 Год назад +8

    अत्यंत महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण मांडले सर आपण सर🙏🙏

  • @S.s-4477
    @S.s-4477 Год назад +9

    ज्याचा फुगा फुगला तो फुटला .😁😊🤣🤔थेत तुकाराम महाराजा नि सांगीतलं मास्तर !💐💐

  • @munjajishewale4509
    @munjajishewale4509 Год назад +1

    सामान्यातील सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सरांनी मार्गदर्शन केलेले आहे. कंपनी सरकार किंवा सरकार सामान्य माणसाची कशा पद्धतीने रूट करत आहे हीदेखील वास्तवदर्शी चित्रण आपल्या वक्तव्यातून सर्वसामान्यांना समजेल ,रुचेल ,पचेल , आणि पटेल अशा भाषेत सांगलीतले आहे. खूप छान. 👌👌👌👍👍👍

  • @bharatnaikwade7195
    @bharatnaikwade7195 Год назад +40

    थोडक्यात काय मोदी सरकारने जनतेला केळ दिल😅

  • @नयाहैयह-ङ3र
    @नयाहैयह-ङ3र Год назад +18

    अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठणारे व जनजागृती करणारे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    तुमच्या मुळे मला पण आता कुठे माझ्यासमोर अन्याय झाला तर तुरंत त्यांना विचारण्याची ताकत मिळते

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

  • @singarlalsingpatlevolg8079
    @singarlalsingpatlevolg8079 Год назад +17

    खूप सांगली माहिती देतात सर तुमच्या सारखे सर आमाला भेटले नाही सर अगदी बरोबर आहे सर

  • @chandrakantkatkar6977
    @chandrakantkatkar6977 Год назад +5

    खुप खुप छान सर.. मोदी आणि अदानी ची भांडाफोड.. LIC ची IDBI ची हकीकत सगळ्या भारतातील लोंकाना कळलीच पाहिजे..

  • @shankarbangare6776
    @shankarbangare6776 Год назад +7

    मास्तर 1/नंबर मानुस आहे.👍👍👍👍👍👌

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Год назад +4

    कराळेसर तुम्ही दुसरे हिंन्डबर्ग आहात 💪🏻💪🏻💪🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @narendrabhadange6331
    @narendrabhadange6331 Год назад +3

    आधुनिक काळातिल संत गाडगे बाबा समाज प्रबोधन करत आहात तुमच यु ट्युब काॕलीफाईड लोक पाहतात अशाच प्रकारे आपण प्रबोधन करीत राहावे.

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 Год назад

    जुनी पेन्शन योजना लागू केली नाही
    कारण सर्व कर्मचाऱ्यांचे फंडाचे पैसे आदनी ग्रुपमध्ये म्युच्युअल फंडात जमा केले आहे आदानीचा फुगा
    फुटणार हे फडणविस यांना माहिती होतं म्हणून जुनी पेन्शन योजना लागू केली नाही

  • @pundalikchaudhari8538
    @pundalikchaudhari8538 Год назад +6

    Resp. Sir
    Salute for your guidance
    & Brave speech.

  • @VijayJadhav-xr5kj
    @VijayJadhav-xr5kj Год назад +3

    सत्यमेव जयते सर

  • @santoshpaithane4657
    @santoshpaithane4657 Год назад +3

    खूप खूप धन्यवाद सर तुम्ही बऱ्याच लोकांचे पैसै वाचवले आहे आपल्या कडून प्रेरणा देणारे ब्लॉग आहेत

  • @geetakale2586
    @geetakale2586 Год назад +3

    Khup important mahiti dili sir...thank-you 🙏

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 Год назад +16

    कराळे सर 👌👍 सत्य मेव जयते '''

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

  • @rupeshdhole2731
    @rupeshdhole2731 Год назад +1

    सर न. 1 क्लास I like you sir shahid Ashti

  • @arvindnanwatkar8837
    @arvindnanwatkar8837 Год назад +7

    Jay Bhim karadesir

  • @rajuravekar1425
    @rajuravekar1425 Год назад +6

    गर्व आहे सर आमचे नसीब

  • @yogeshlengure6437
    @yogeshlengure6437 Год назад +1

    Guruji 1 no. Mahiti sagta.

  • @namdevkonal
    @namdevkonal Год назад +2

    देशाचा पंतप्रधान सुद्धा कराळे सर सारखे बुद्धिमान नाही चांगलं काम करत आहेत कराळे सर 🙏🙏

  • @nkale4591
    @nkale4591 Год назад +8

    लयच जबरदस्त हो सर लाजवाब

  • @bhartitayde688
    @bhartitayde688 Год назад +1

    Khupch chan agadi sopya bhashet ya vishayach samjaun sagital sir thanks sir

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 Год назад +5

    जो सत्य बोलतो तो निर्भीड असतो
    जय हिंद सर

  • @moreshwarwakhore4021
    @moreshwarwakhore4021 Год назад +5

    कराळे सर धन्यवाद खूब चांगल्या प्रकारे आर्थिक घोटाळा प्रकरण चर्चेने sangitale

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Год назад +12

    सत्य सांगण्याचा व सत्य लोकांन्चे गळी उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न.धन्यवाद.

  • @siddharthsakhare807
    @siddharthsakhare807 Год назад +42

    Very nice and true information...
    Thank you Karale mastar for awakening the people of the country through the reality of the country...👍👍👍

  • @pravintayde1331
    @pravintayde1331 Год назад +4

    मी एक शेतकरी आहे, मला थोडासा अनुभव शेतीचा आहे.पण मी चार अग्रीकल्चर झालेल्या लोकांना रोजगार देऊन त्यांना शेती बद्दल माहिती देतो.मग तुम्ही म्हटल्या प्रमाणे.मी त्यांना रोजगार द्यायला नाही पाहिजे.तुम्ही फक्त केंद्र सरकार चा विरोध करता.राहुल गांधीचा का नाही करत.अडाणीला सुरवात कांग्रेसन केली.तुमची दुखती नस मी सांगतो.तुमचं सोसायटीच कर्ज माफ नव्हतं होत.म्हणून तुम्ही फडणवीसचा विरोध करता ना.मग कर्ज बच्चूभाऊ मार्फत माफ झालं. पण तुम्ही मनोरंजन करण्यासाठी ठीक आहे

  • @maheshbiradar3888
    @maheshbiradar3888 Год назад +2

    खूप छान शिकवता सर...पूर्ण माहित समजून सगता...खूप मोठा fan आहे...Love u sir...

  • @notorious0696
    @notorious0696 Год назад +29

    पंतप्रधानांना दिलेले अनियंत्रित अधिकार, या सगळ्या बाबीसाठी कारणीभूत आहेत असे मला वाटते. त्यांच्या अश्या निरंकुश धोरणांना अळा घालण्यासाठी संसदेत पंतप्रधान यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा झाला पाहिजे....असा दबाव सरकारवर जनतेनी आणावा लागेल...

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

    • @lokmanyaelectricals1416
      @lokmanyaelectricals1416 Год назад

      अधिकारी हे निमूट पने अथवा नोटा सह शेपूट घालतात.

    • @notorious0696
      @notorious0696 Год назад

      बर

  • @girdhardeshmukh3171
    @girdhardeshmukh3171 Год назад

    कराळे सर किरण पटेल यांनी झेड प्लस सिकुरिटी कशी मिळाली . व ती सिकुरीटी घेऊन हा ठग काश्मीर मध्ये सहलीला सरकारी खरचाने गेला. नंतर बॉम् झाल्यानंतर तो पकडला .त्याचे सोबत आणखी दोन जन होते.त्याचा तपास लागला नाही. व आता त्याचे बद्दल कोणती च माहिती सरकार कडून दिली जात नाही.

  • @raufshah5499
    @raufshah5499 Год назад +3

    साहेब आपन सत्य बाजु माडंता व चांगले विश्लेषण करून दाखवता.

  • @sudhakarpatil8459
    @sudhakarpatil8459 Год назад +2

    लय भारी माणूस हा‌य .टरा टर पर्दा फाडला . महाराष्ट्रातील बुद्धीमान प्रामाणिक माणूस.बोयूद्या याले बोलू द्या .मले तो फार आवडला .करालेसर लगे रहो .

  • @adwaitsolanke5539
    @adwaitsolanke5539 Год назад +10

    याचा डोंगा जसा डुबला तसाच याच्या बापूसाहेबचा पण डुबणार आहे , लिहून ठेवा !

  • @anjanaatram9401
    @anjanaatram9401 Год назад +5

    अदानि ग्रुप चे शेयर मार्चमध्ये पुन्हा वाढेल

  • @जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने

    धन्यवाद .मोठ्या ऊद्योग पतीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी राहुल गांधींचं उकरून काढु शकेल .कराळे सर याकरता पुढाकार घ्या भिऊ नका .

  • @justtamit
    @justtamit Год назад +27

    Superb analysis in perfect layman's language 👍
    Hats off of to Karade Sir for decoding & explaining this trending topic in such a simple manner.

  • @shilawankhade8945
    @shilawankhade8945 Год назад +3

    धन्यवाद सर उपयुक्त माहिती दील्या बद्दल

  • @royalrecord4420
    @royalrecord4420 Год назад +3

    Congress agents please boycott this

  • @dilipdhanke8666
    @dilipdhanke8666 Год назад +3

    निर्भिड पणे आपण छान समजावून सांगता. जयभीम सर🙏🌹

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 Год назад +2

    Zabardast speech. Dokyat kas fit basat. Sagal kas puravyasakat. Karale Sir aaple knowledge zabardast aahe. Mala awadale.

  • @SuhasMaghade-s8m
    @SuhasMaghade-s8m Год назад +4

    खुप अभ्यास करून माहिती देता सर खुप टॅलेन्ट आहे

  • @virbhadraswami1932
    @virbhadraswami1932 Год назад +2

    कराळे सर खूप छान माहिती आम्हाला सांगितलेत.तुमच्या धाडसाला सलाम.तुम्ही जनतेला शहाणे करता तुमची खूप खूप आभारी आहोत

  • @vinodlokhande1159
    @vinodlokhande1159 Год назад +16

    कसला एक नंबर , हें पैशांसाठी मरमर करतंय, आणि शिकवायच्या नावे नुसती कार्टूनगिरी , तिकडं ते पटणा चे खान सर समाजाची जान भान ठेवून सर्वांसाठी एकदम कमी फीस मध्ये upsc शिकवते अन हें अकातल्या सारखं पैसे पैसे करतंय

    • @vishalvishal9963
      @vishalvishal9963 Год назад +1

      Barobr ahe tumche

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

    • @gajananrkadamsomthankarkad9607
      @gajananrkadamsomthankarkad9607 4 месяца назад

      Khan sir pashi tujhi may IAS jhali Kay shikun

    • @gajananrkadamsomthankarkad9607
      @gajananrkadamsomthankarkad9607 4 месяца назад

      ​@@vishalvishal9963shat barobar ahe

  • @vaibhavsarolkar5204
    @vaibhavsarolkar5204 Год назад +1

    अतिशय अभ्यास पूर्ण माहिती.

  • @aakashpatil3702
    @aakashpatil3702 Год назад +12

    खूप बडिया माहिती दिली सर

  • @deshatkychalay
    @deshatkychalay Год назад +3

    कराळे सर खरच महान आहात तूम्ही... तुमची गरज आहे आता राजकारणात

  • @dipakkhadse9215
    @dipakkhadse9215 Год назад +10

    खरच मास्तर माना लागन तुम्हाला 👌👍👍

  • @rajendrawaghmare04
    @rajendrawaghmare04 Год назад +2

    Bahot badhiya. Karale sir

  • @rajeshkumbharbadodekar1242
    @rajeshkumbharbadodekar1242 Год назад +3

    सर आपणास अभ्यास ची गरज आहे.

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 Год назад +1

    अडाणी च्या कंपनीत भाजप चा काळा पैसा पीएम केयर फंड पीएफ चे पैसे अडाणी कंपणीत आहे म्हणून जेसीपी ला विरोध करत आहे

  • @dhananjaypatil4797
    @dhananjaypatil4797 Год назад +38

    कापूस पिकाचे भाव का वाढत नाही त्यावर पण एक लेक्चर घ्या सर

  • @jyotsanadongre9862
    @jyotsanadongre9862 Год назад +2

    Very intelligent sir,khup cchan mahiti dili sir, jaybhim

  • @rashidshaikh3898
    @rashidshaikh3898 Год назад +6

    अदानीचाच नाही , माझ्यासह इतर सामान्य माणसांचे सुद्धा आतोनात नुकसान झाले आहे.
    आपण जे काही सांगितले ते अगदी बरोबर आहे.

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .

  • @shridharpagare8154
    @shridharpagare8154 Год назад +3

    Sir mana pasun dhanyavaad.. Bhakta lok thar mele..

  • @roshanbadole8651
    @roshanbadole8651 Год назад +9

    खरंच छान माहिती सांगितली सर धन्यवाद जय ओबीसी जय संविधान🌹🌹🌹🌹

  • @40436
    @40436 Год назад

    Khatarnak ekdam saral bhasha ji aam jantela pan samajel aani hi mahiti godi midea kadhi hi nahi denar

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 Год назад +6

    एकदम सत्य

  • @sayedsharif51
    @sayedsharif51 Год назад +1

    2 Ravish kumar

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 Год назад +19

    अतिशय सुदंर विशलेषण सर अभिनदंन जय महाराष्ट्र मुबंई

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Год назад

      मोदी बनिया व्यापारी आहे त्यामुळे देशाचा व्यापार करणार भरवसा कसा ठेवायचे

    • @prakashdhokane
      @prakashdhokane Год назад

      ठिक आहे.

  • @tejusonar8249
    @tejusonar8249 Год назад +1

    1 number Sir you ar simply great.satyamev Jayate

  • @This_handle_Isnt_available111
    @This_handle_Isnt_available111 Год назад +7

    Only 5 employees work in hindenburg

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Год назад +2

    जबरदस्त 👍👍

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 Год назад +3

    हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा नक्कीच महाराष्ट्राला नवीन दिशा दाखवू शकतो 💯.

  • @arunvarsaikar787
    @arunvarsaikar787 Год назад +2

    Very good analysis
    .

  • @orrangecity7941
    @orrangecity7941 Год назад +3

    No1 lecture sir ji👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @kishormaske500
    @kishormaske500 Год назад +2

    सर्वात उपयुक्त माहिती दिली सर......