कराळे मास्तर मोदींचा एवढा राग राग का करतात ? रोखठोक मुलाखत !| Nitesh Karale Mastar Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 306

  • @damodhargayakwad1303
    @damodhargayakwad1303 7 месяцев назад +59

    कराळे गुरुजि सम्पूर्न महाराष्ट्र भर फिरून जन सभेला मार्गदर्शन करण्याची हिम्मत दाखविली .आपले अभिनंदन !

  • @nilimanevase4734
    @nilimanevase4734 7 месяцев назад +52

    मुलाखत सुंदर झाली ज्या प्रदेशात उद्योगधंदे तयार करून तेथील लोकांना तेथेच रोजगार मिळाला पाहिजे ही अगदी योग्य संकलपना आहे

  • @sainathwalke5258
    @sainathwalke5258 7 месяцев назад +89

    एक अतिशय हुशार आणि तळमळीचे व्यक्तिमत्त्व आहे कराळे सरांचे. सर्वसामाण्य कुटुंबातून पुढे आलेले कराळे सर चांगले नेते होतील. लोकशाहीचा आणि मानवी मूल्यांचा चांगला अभ्यास आणि विचारसरणी असल्यामुळे सर उभ्या महाराष्ट्राचे लाडके झालेले आहेत. पवार साहेबांबरोबर जाण्याचा त्यांचा निर्णय उत्तम आहे. सरांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आम्ही आपल्याकडून खुप अपेक्षा बाळगुन आहोत कराळे सर....

    • @whitehorse4355
      @whitehorse4355 5 месяцев назад +1

      हुशार असन म्हणजे ती व्यक्ती योग्य च कीव प्रामाणिक असेल च असा नव्हे, हुशार तर औरंगजेब, बाबर इंग्रज पण होते

    • @nitaGalave-b9c
      @nitaGalave-b9c 5 месяцев назад

      अगदी बरोबर

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 7 месяцев назад +19

    कराळे sir इज व्हेरी ग्रेट, शेतकरी आणि सर्व सामान्य जनते बद्दल अतिशय तळमळ 🌾🙏🙏

  • @nalinikhandaretailoring
    @nalinikhandaretailoring 7 месяцев назад +12

    कराळे सर तुमच्या मुलाखत ऐकली.. फार छान झाली. चांगले आणि वाईट आहे हे बोलायला आणि सांगायला मनाची हिम्मत लागते आणि ती तुमच्यात आहे तेव्हा तुम्हाला काही तरी मोठे पद मिळाले पाहिजे अशी आशा.

  • @koyalpandharam5293
    @koyalpandharam5293 7 месяцев назад +6

    सर आपल्याला नक्कीच लवकरच आमदार,खासदार,मुख्यमंत्री होताना पाहु महाराष्ट्राला आपल्या सारख्या अभ्यासु, इमानदार, परखड नेतृत्व व्यक्तिमत्वाची गरज आहे. अपल्या पाठीशी लवकरच महाराष्ट्र उभा राहिलं अशी अपेक्षा आहे.. आपलं कार्य असच सुरू रहुद्या....

  • @ravindraghume3232
    @ravindraghume3232 7 месяцев назад +20

    एक नंबर भाशन करता सर लाखलाख सलाम तुम्हाला

  • @vijayguraurav6964
    @vijayguraurav6964 7 месяцев назад +40

    कराळे मास्तर नादखुळा मास्तर..

  • @VijayKadam011
    @VijayKadam011 7 месяцев назад +9

    खरच सर एक नंबर हुशार आहेत
    आमचे आवडते शिक्षक कराळे सर

  • @SamadhanKhare-ti4hx
    @SamadhanKhare-ti4hx 7 месяцев назад +31

    सर फार महान आहेत तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जो आदर आहे त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 7 месяцев назад

      Amol miktarı sarkhe marg dharu naye… miktarı ambedkar che gun gaan gatat ani atta Te kute aahet..

  • @uttamraoahire83
    @uttamraoahire83 7 месяцев назад +11

    कराळे मास्तर रोखठोक जबाब देतात. हवेत (ढगात) गोळीबार नाही करत. आत्मविश्वासपूर्ण आणि व्यासंगी विचार वाटलेत.

  • @ashokchoudhari6231
    @ashokchoudhari6231 7 месяцев назад +28

    माननीय कराळे सर विदर्भाची शान पण महाराष्ट्रातील जान महाराष्ट्रांतील शेतकरी युवकांच्या भावना प्रखर पणे मांडल्याबद्दल अभिनंदन

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 7 месяцев назад +22

    असेच अभ्यासु छत्रपती शिवाजी महाराज गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा असणारे नेतृत्व

  • @rupeshkapse349
    @rupeshkapse349 7 месяцев назад +18

    Very good sir 🎉

  • @mohansanjayyadav151
    @mohansanjayyadav151 7 месяцев назад +16

    Sir akdam barobar bola

  • @kisanraomore6489
    @kisanraomore6489 7 месяцев назад +6

    खुप सुंदर मुलाखत

  • @avinashkatkar7294
    @avinashkatkar7294 7 месяцев назад +17

    अभ्यासूवृत्ती, मुख्यमंत्रीपद मिळाल्यास दिलेली समर्पक उत्तरे सर्व काही ठीक वाटते. मी कराळे सरांचा चाहता आहे. आपण त्यांचे कडून सतत नवीन शिकत असतो. सरांचे म्हणणे आहे की तरुणांनी हे राजकीय क्षेत्र जरूर निवडावे. सल्ला चांगला वाटतो. पण नवीन तरूणाई व्यसनाचे अधिन अति जलद गतीने जात आहे आणि त्यापासून कसे रोखता येईल! भ्रष्टाचार मुक्त तरूणाई घडविता येईल याचा देखील उहापोह मुलाखती मधून व्यक्त होणे मला तरी अपेक्षित आहे. सर आपल्या राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..

  • @ravirajshinde7404
    @ravirajshinde7404 5 месяцев назад +7

    आज देशाला कराळे गुरुजी केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे .

  • @vasantnemade1785
    @vasantnemade1785 7 месяцев назад +9

    कराळे सर खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे
    त्यांनी भाषणाची एक वेगळी क्रेझ निर्माण केली. त्यांना खूप खूप धन्यवाद
    या देशामध्ये मोदी शहा यांनी आग लावली आहे
    आणि कराळे सर आपण आग विझवणार्या सोबत आहात.
    I suport to you
    जय संविधान
    जय भीम
    जय महाराष्ट्र्

  • @pramodkharade5654
    @pramodkharade5654 7 месяцев назад +18

    सर्वसामाण्याचे मास्तर

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 7 месяцев назад +19

    Ekdum बरोबर sir

  • @dipzade507
    @dipzade507 7 месяцев назад +9

    Jai ho sir

  • @pratibhajadhav1351
    @pratibhajadhav1351 7 месяцев назад +6

    Very nicr interview.Briiliyeant sir.lay bhari.

  • @vithalchavan5027
    @vithalchavan5027 7 месяцев назад +37

    पवार साहेबांनाविसरुनका जिवनाचसोनंहोईल❤

  • @dhanrajmeshram5735
    @dhanrajmeshram5735 7 месяцев назад +8

    कराळे मासतर अभ्यास करून च बोलत आहे. आणि ते सत्य आहे.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 7 месяцев назад +48

    कराळेना स्टेज मिळाले म्हणून तो जे बोलतो ते बाकीच्यांना ऐकायला मिळते.स्टेजवर बोलताना अनेक मर्यादा येतात.पण ज्याला किमान अर्थशास्त्र समजते तो प्रत्येक जण मोदीला कराळे पेक्षा कितीतरी जास्त लाखोली वाहत असतात. कराळे जे बोलतो त्यात खोटं काय आहे ?

  • @roshanwate6917
    @roshanwate6917 7 месяцев назад +7

    मास्तर खूपच हुशार आहे
    मोदी जी हे। गोष्ट ऐकून हालुन जाईल

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 7 месяцев назад +27

    कराळे मास्तरांना उज्वल भविष्य आहे पवारसाहेब त्यांचा उत्कर्ष करतीलच पण त्यांना बदमाश राजकारण्यांचा सुवारा लागु नये बाकि आमदार ते होणारच हि सदिच्छा! !!!
    सर्वांगीण प्रश्नोत्तरे चँनलवाल्यांना शुभेच्छा

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 7 месяцев назад +3

    कराळे सर जबरदस्त मुलाखत.

  • @panditgaikwad6494
    @panditgaikwad6494 7 месяцев назад +1

    Karale sir very talent go ahead pura india apake sath hai best luck to yuor political bright future

  • @pushpamarereddy8435
    @pushpamarereddy8435 Месяц назад

    Well thought about. Our country.

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 5 месяцев назад +2

    कराळे सर तुम्ही एखादि निवडणूक लढाच तेही मशाल घेऊन ❤❤

    • @pavansawant705
      @pavansawant705 5 месяцев назад +1

      तुतारी घेऊन

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px 7 месяцев назад +6

    कराळे सर जे जनतेच्या मनातील खदखद,असंतोष त्यावर च बोलतात

  • @santoshbujare6152
    @santoshbujare6152 7 месяцев назад +5

    लय भारी सर

  • @PrafullGadge
    @PrafullGadge 7 месяцев назад +2

    Great Sir

  • @raosahebgaikwad2283
    @raosahebgaikwad2283 7 месяцев назад +5

    Vere good mulakaat

  • @savitanagtode7626
    @savitanagtode7626 4 месяца назад

    Aage badho sir hum aapke sath hai

  • @jaiprakashkhadse8245
    @jaiprakashkhadse8245 5 месяцев назад

    Best of luck for your hard work. Sir.

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u 7 месяцев назад +26

    मुद्दे खरे आहेत BJP नेत्यांनी उत्तर द्यावे.

  • @koyalpandharam5293
    @koyalpandharam5293 7 месяцев назад +1

    एक अभ्यासु, इमानदार,परखड, नेतृत्व असे कराळे सर.

  • @sanjayborhade692
    @sanjayborhade692 7 месяцев назад +3

    Great.Sir

  • @PriyaSarkate
    @PriyaSarkate 6 месяцев назад

    Khup bharii sir ... Reality dakhun dili Maharashtrala❤❤❤❤

  • @GaneshPatil-uq1ty
    @GaneshPatil-uq1ty 7 месяцев назад +2

    एक नंबर सरजी ❤

  • @dattarypawar4582
    @dattarypawar4582 5 месяцев назад

    एकदम हुशार आणि पुढील काळात एक निस्वार्थी व अभ्यासू नेता म्हणून कराळे सर हे नक्कीच गाजणार हे मी ठामपणे सांगू शकतो

  • @pratibhajadhav1351
    @pratibhajadhav1351 7 месяцев назад +5

    100/Right.👍

  • @gautammahire1651
    @gautammahire1651 7 месяцев назад +2

    Great 👍👍

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 3 месяца назад

    कराडे सर महाराष्ट्र भर फिरून जनतेला मार्गदर्शन करावे.

  • @sandipchavan5372
    @sandipchavan5372 6 месяцев назад

    Greatly appreciated explaining

  • @SubhashdeoMatlami
    @SubhashdeoMatlami 4 месяца назад

    Great thinking sir

  • @Yoge-ne9xq
    @Yoge-ne9xq 7 месяцев назад +1

    We love karale master. Jay hind Jay Maharashtra

  • @savitatembhurne8218
    @savitatembhurne8218 6 месяцев назад +1

    Kup chan sir

  • @shailajafasate7811
    @shailajafasate7811 7 месяцев назад +1

    मास्तर.. तुम्ही एकदा तरी महाराष्ट्र che कमी व्हा.. मला आणि माझ्यासारख्या अनेक यौतज ला संधी हवी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohanjadhav3854
    @rohanjadhav3854 5 месяцев назад

    Great विचार

  • @ramraochavhan6327
    @ramraochavhan6327 7 месяцев назад +4

    Karale sir is one of the best leader

  • @ravindraghume3232
    @ravindraghume3232 7 месяцев назад +5

    अशीच जन जाग्रुती करत रहा गरजेची आहे

  • @HitlarHumane
    @HitlarHumane 7 месяцев назад +2

    Karale sir you are great men jay ho mastar

  • @RajuShrirao
    @RajuShrirao 7 месяцев назад +1

    वेरी नाइस सुंदर माईनमतेड, मानूस, आहे कराले सर जी आमदार, बन सकते है😢😢, दीमाकदार है गुड न्यूज चैनल

  • @dayanandburrewar3778
    @dayanandburrewar3778 5 месяцев назад

    सत्य विश्लेषण

  • @SantoshBagul-yl1kb
    @SantoshBagul-yl1kb 7 месяцев назад +4

    सर मनपासुन सांगतो तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजे,खुप अभ्यासु व्यक्तीमहत्व🐯🐯😳😳

  • @VikasBhide-o1u
    @VikasBhide-o1u 6 месяцев назад +1

    I am proud of you karale sir

  • @shaikhrajodin8982
    @shaikhrajodin8982 5 месяцев назад

    Super nice. Karalesar

  • @AmanNikose-uz3di
    @AmanNikose-uz3di 7 месяцев назад +2

    Right sir

  • @madhukarwasnik3829
    @madhukarwasnik3829 7 месяцев назад +3

    कराळे गुरुजी खरे मत व्यक्त करीत आहेत. अभ्यासू व्यक्ती आहे. अशा व्यक्ती लोक प्रतिनिधी आवश्यक आहे. प्रधान मंत्री उच्च शिक्षित जरुरी आहे. इंग्रजी विषय आवश्यक आहे. सध्याचे सरकार किसान विरोधी आहे.

  • @VishalGawande-o3k
    @VishalGawande-o3k 3 месяца назад

    खुप छान विचार आहे तुम्हच डोक आहे की काम्पुटर आहे की काय बंचु भाऊ च नाव विचाराले पाहीजे होत

  • @bhavikraut8482
    @bhavikraut8482 7 месяцев назад +2

    Karale sir ekdum best 👍 ek farmar cha mulga ya deshacha motha neta ho , aani vait rajkaran tumi fadun feka , tumi pan pudhe garibancha mulana samor ghya sir 🙏 no bjp no kuch , desh ha garib lokanche mul chalvel 🙏

  • @satishchaudhari1504
    @satishchaudhari1504 6 месяцев назад +1

    2.55 अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे श्री कराळे सर

  • @asim7256
    @asim7256 5 месяцев назад

    Karale sir tumhi ekmev nishpaksh patrakar aahat

  • @Jaykambli555
    @Jaykambli555 7 месяцев назад +2

    Mast Master

  • @kirankule8196
    @kirankule8196 7 месяцев назад +3

    Kharch CM , PM aasa hushar manus pahije tar ch aapla Maharashtra ch bhal hoil

  • @ArifManyar-le6pp
    @ArifManyar-le6pp 7 месяцев назад +1

    कराळे सरांनी अजीत दादा आणि अमीत शहा यांच्या बद्दल दिलेले उत्तर अतिशय योग्य आहे

  • @ChandrakantMohite-hp2lo
    @ChandrakantMohite-hp2lo 6 месяцев назад

    👌👌👌No 1

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 7 месяцев назад +2

    मास्तर जर एवढा हुशार तर पोरं किती हुशार होतील भाषा मात्र पेशाला शोभत नाही

  • @nileshfarande
    @nileshfarande 7 месяцев назад +3

    कराळे सर खूप खूप अभिनंदन तुमचं
    तुम्ही तुमच्या शब्दाच्या बाणाने या बीजेपीला सोलून काढले आणि महाराष्ट्रातील जनतेला मुद्दे सुर भाषण करून आपल्या शैलीत जोरदार प्रचार केला खूप खूप अभिनंदन

  • @SudarshanRaut-iy5dn
    @SudarshanRaut-iy5dn 7 месяцев назад +2

    Karale sir husar ahet ❤❤

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124 7 месяцев назад

    अभिनंदन 💐

  • @JayramNaykodi
    @JayramNaykodi 7 месяцев назад +1

    Very g00d sir

  • @anandzod6823
    @anandzod6823 6 месяцев назад +1

    जी कंपनीचे मालक Subhash Chandra Goenka 6,500 crore कर्ज मोदी गव्हर्मेंट ने माफ केले . यावर एक व्हिडिओ करा सर.

  • @nandkishorjoshi3850
    @nandkishorjoshi3850 7 месяцев назад

    Very good intervivw

  • @AmolSatheadu
    @AmolSatheadu 7 месяцев назад +8

    Ha master layi pudha janar ahe rajkaran madhe

  • @vijayrendalkar1396
    @vijayrendalkar1396 6 месяцев назад

    Very nice, sir

  • @sonaliramteke4982
    @sonaliramteke4982 7 месяцев назад +5

    Brobr ahe sir,aajkal jikde tikde nust modi modi modi suru aste...purn ata dimag fatayla lagla.....🤯

  • @DarshanaAdmane
    @DarshanaAdmane 7 месяцев назад

    खूप छान बोलले सर

  • @sukanyapatil9236
    @sukanyapatil9236 7 месяцев назад +5

    Next kejriwal hai ye karale master 😊

  • @madhurishahare5411
    @madhurishahare5411 6 месяцев назад

    Modi virodhat bolayla jigar lagte, u great sir 👌👌👌

  • @aaplesarkardnyansakhedgaon3095
    @aaplesarkardnyansakhedgaon3095 7 месяцев назад +2

    Yes he khar aahe

  • @mangalsingrajput1393
    @mangalsingrajput1393 7 месяцев назад +3

    कराळे सर भावी आमदार शरद पवार जिदाबाद

  • @vilasnimbalkar8798
    @vilasnimbalkar8798 7 месяцев назад +1

    Yor great sir

  • @sat8482
    @sat8482 7 месяцев назад +114

    मास्तर हुषार माणूस आहे, 😂😂

    • @devalanjewar8151
      @devalanjewar8151 7 месяцев назад +12

      नाही.....अतिहुशार माणूस आहे😂😂😂😂

    • @SmilingCaveWaterfall-si6kw
      @SmilingCaveWaterfall-si6kw 7 месяцев назад +3

      38:29

    • @laxmiingole4770
      @laxmiingole4770 7 месяцев назад +1

      😅😅

    • @sunilparate5846
      @sunilparate5846 6 месяцев назад

      mala tar ha cyco vatto

    • @sat8482
      @sat8482 6 месяцев назад +2

      @@sunilparate5846 हुषार माणसं अतिसामान्य माणसांना सायकोच वाटतात.. 😂😂😂😂

  • @rahuldhoble7560
    @rahuldhoble7560 7 месяцев назад +2

    Sir changli mahiti detat jantela

  • @madhurishahare5411
    @madhurishahare5411 6 месяцев назад

    Jay bhim sir

  • @GautamBachhav-t7y
    @GautamBachhav-t7y 6 месяцев назад

    राजकारणात कराळे सरन सारख्या तरुणांनी पुढे यावे, म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर यांना अपेक्षित असलेली सर्वसामान्य लोकांची सत्ता प्रस्तपीत होईल

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 6 месяцев назад

    Karale sir aabhyaspurn no१

  • @harshalwadhai6065
    @harshalwadhai6065 7 месяцев назад +3

    Shetkri che prashn sodwa sir

  • @ajaygawas4375
    @ajaygawas4375 6 месяцев назад

    Yes sir

  • @sanjayghumare91
    @sanjayghumare91 7 месяцев назад +3

    On fire 🔥😅

  • @govardhanalbad-kg5zx
    @govardhanalbad-kg5zx 7 месяцев назад +1

    Sir tumhaala amcha patthimba ahe

  • @milindyeole7721
    @milindyeole7721 4 месяца назад

    Ekach mastar fakt karale master.....

  • @ishwargodbole5516
    @ishwargodbole5516 7 месяцев назад

    Education power

  • @whitehorse4355
    @whitehorse4355 7 месяцев назад +2

    Ha इतका मोदी मोदी करतो मला तर वाटतं हा एकतर्फी प्रेम करतो मोदी वर

  • @amolkandurwar7048
    @amolkandurwar7048 6 месяцев назад

    Master is a great man