बचु कडू सारखा अभ्यासू वृत्ती असलेल्या नेत्याला मनापासून धन्यवाद सकल अपंग कल्याण आणि शेतकरी कष्टकरी मजूर असंघटित कामगार यांच्या अडीअडचणी तळमळीने विधानसभेत मांडला पण सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही म्हणून राज्याला आणि देशाला अशा नेत्यांची अत्यंत गरज आहे
भाऊ सरकार मधले लोक सेवा देतील तर आमादा खाजदार मुख्यमंत्री मोठे कसे होतील बचू भाऊ जुने आमादा पाडायचे आहेत म्हणून मराठयानी तयारीला लागा एक मराठा कोठी मराठा
बच्चूभाऊ यांचा अभ्यास दांडगा असुन ते सत्य बाजु मांडत आहेत.
288 नेत्या पैकी फक्त बंचु भाऊ गरीब आमजनेतचा देव मानुस आहे
बच्चूभाऊ ग्रेट
बरोबर आहे बच्चू भाऊ
बरोबर बजुभाऊ खरं आहे सरकार चालवण्याची लायकी नाही सरकार हद्दपार करा
जय प्रहार🙏🙏
बच्चुभाऊ नेहमी शेतकऱ्यांची चिंता असते
Lokmat che khup khup abhar शेतकरी vishyi khup. Kam bolle jate bhava बद्दल khup कमी bolle जाते tumhi अशेच कार्यक्रम घेत राहा अशी आमची विनंती ❤❤
रोक ठोक बचुभाऊ
सामंत साहेब या गोष्टी बोलायलाच नाही तर करायला सुद्धा सोप्या आहेत फक्त इच्छाशक्ती गरजेची आहे
वाट लावली महाराष्ट्राची.... आणखी काय काय बघावं लागलं काय माहित 🤬🤬🤬
🙏🏻Lokmat che khup. Khup abhar🙏🏻
आमदारांचे पगार बंद करा करोडो रुपयांची संपत्ती तेच्यां कडे आहे
बचु कडू सारखा अभ्यासू वृत्ती असलेल्या नेत्याला मनापासून धन्यवाद सकल अपंग कल्याण आणि शेतकरी कष्टकरी मजूर असंघटित कामगार यांच्या अडीअडचणी तळमळीने विधानसभेत मांडला पण सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही म्हणून राज्याला आणि देशाला अशा नेत्यांची अत्यंत गरज आहे
आमदार खासदार मंत्र्यांची पेन्शन बंद झालेच पाहिजे
Ek no
जेव्हा गरीब आजारी पाच लाख मदत आणि आमदार मंत्री आजारी एक कोटी हा भेदभाव का ॽ
बच्चू भाऊ
Ek no bachuu bhau bola tumhi
Bachu bhau daivat aahe aamcha sati ❤
फक्त बच्चू कडू
गांव में इंसानो लीए उपलबध पानी तक; भारत सरकारी संविधान और नियम विरोधी सोच से शराब खानो, कतल खानो से जुड़े डेयरी, पशु पालन हेतू इसतमाल हो रहा है।
बचू भाऊ महाराष्ट्र मधील सर्व पैसा दिल्लीला जातो राहिलेला पैसा मंत्री आमदार यांचे खिशात गेल्यावर ग्रामीण लोकांना काय मिळणार
एक नंबर बच्चू भाऊ
बरोबर आहे बचु साहेब
भाऊ सरकार मधले लोक सेवा देतील तर आमादा खाजदार मुख्यमंत्री मोठे कसे होतील बचू भाऊ जुने आमादा पाडायचे आहेत म्हणून मराठयानी तयारीला लागा एक मराठा कोठी मराठा
काम करा राव जनतेला काम पाहिजे टीका नको
बच्चू भाऊ १ नंबर ❤
प्रश्न विचारणे सोपं उत्तर देणे अवघड लोकसंख्या नियंत्रण नाही लोकसंख्या वाढ विकासाला आड
सावंत साहेब उद्योगाला सबसिडी दिल्या पेक्षा शेतकरीला उद्योगी बनवायला काय हरकत आहे
महाराष्ट्रासाठी बच्चूभाऊ कडू
काही नाही bacchu kadu फक्त खरं बोलतो करतं काही नाही... याच्या कथनी आणि करणी मधे फरक आहे... म्हणजे एक नंबर ढोंगी व्यक्ती आहे bacchu kadu 😂
महाराष्ट्र राज्य हे पर राज्यातील लोकांच्या घुसखोरी मध्ये लोंढे वाढण्या मध्ये एक नंबर ला आहे हेही जाहीर करा सामंत
महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांची पेंशन वाढ सहा ते सात हजार रुपये झालीच पाहिजे.
He sarkar Maharashtra vikayla nighale aahe
are itki investment yetey tr mg evdhe sushikshit berojgar kse ky firat ahet
..?
शासनाचे पाणंद रस्ते फक्त कागदावरचं आहेत.
सगरे प्रकल्प बाहेर गेले ते बोला
मतदान डिव्हाईस होण्यासाठी महा शक्ती
Vedanta Boston
आमदार ला पण सामान्य माणसारख एक सामाण कयदा
तू नुसता बोल बच्चन आहे. उदय सामंत
Barobar
नाचता येईना अंगण वाकडे या प्रमाणे गाशा व सावंत बोलतं आहेत
Bachu bhau ni sarkari tijori barli tar saglyana benefit betthil. Only begging is not good but to create some source to resolve the issues
बघु कडू हे प्रश्न मिटवण्यासाठी उपाय सांगा, फक्त समस्या सांगु नका लोक तुम्हाला डोक्यावर घेतील कडुनी तुमच्या मतदार कोणती सुधारणा केल्या ते सांगा
सिमेंट rate gavvat जास्त आहे
बेरोजगारी
या आमदारांच्या घशात कमी घालायला पाहिजे पैसे सरकार यांच्यावरच खर्च करते जास्त
Borobr....sir .
Kadu sir
शिक्षक च नाही त शाळेत शाळा कंपनी ला देत आहेत
महाराष्ट्र मध्ये भाजपने काही केलं नाही
Bachhu bhau he sagle tumhi 2 varshapurvi bolun sarkaar mdhun baher padayla hv hot.
आता महाराष्ट्रात शाळा आदाणी ला चालवायला देत आहेत आता गरीबांच्या मुलांना शिक्षण घेताच येणार नाही
Bachu bhau ni aplya department madhi kithi revenue generate kela jyana govt la karcha kartha yeil
सामंत कधीही फालतू बडबड, शिव्या, देत नाही. शिव्या दिल्या म्हणजे मोठा हुशार असे काहींना वाटले.
288आमदार बदले पाहिजे
Bachhu kadu 1 no shetkari neta
अडाणी माणूस लोकांच्या समस्या समजून घेतात शिक्षण घेतलेले लोक फार मतलबी आहेत जसे बीजेपी फुकट पैसे वाटून आपली खुर्ची सांभाळते
बांबू लावायची गरज नाही तर बांबू लागलेला आहे.
आमदारांचा जीव हा 3कोटी सामान्य मणसाचा5 लाख ला जीव वारे सरकार
बचूफडणवीसांच्या एका फोनवर गप्प बसतो 😂
तुला कमी अभ्यास आहे।
कडू एकदम अडाणी नेता आहे.ह्याला आर्थिक विषय कळत नाही.
Abe zyatya tula kay kalat be
Tujhe galat Maharashtra ke udyog Gujarat Granny ka jyada Uttar de pahle
Maharashtra til sarv udhog Gujarat la gelete
Samant sahebani ugach khothe bolun dishabhul karu naye khedyamadhil midc bsndh ka keva udyog ansnar
Gujarat La company ke liye result Mahina
Kota bolata Hai Savan ji
सामंत आपल्या जवळ उत्तर बरोबर नाही सरकार बाजु घेऊ नये
Pasha patel sarkarachya virodhat asatana, pot tidkine shetakaryanche prasna mandat hote, panh aaj shetakari virodhi bhumika mandat aahet he kurchi chi kimaya aahe, shetkari nete mothe zale, shetakari matra barbaad zala
Rajyatle kiti tari mothe udyog dhande gujrat la gele
Yanna mukhymantri ka Rawat
Gujratla gele udho badal tumchya kalat gelele tyach kay
Bachhu bhau pn hindutvasathi gele hote guhatila.
Ek gaddaron ka Sardar hai
Feku naka ho sir
Doghi pn satte mde aahet
Hopeless discussion.
Ha sarkar madhe asunhi ha kayam kaduch bolto tyala samtani yogya uttar barobar dile he fek narrative he chanalwalech kartat
Tuchach gawach sangta tumi mantri ahat ki amdar Kay bolta mantri shobh te kay
Bhida Bachu bhavu
या इलेक्शनला सरकारला जागा दाखवायची आहे
बच्चू तु सत्ते आल्यावर शेतकर्याना खरंच भल करशील कां?
आता जागं झालं का कडू साहेब
भाजप सरकार हद्दपार करा
खोटं बोलत आहे