VBA Disha Pinky Shaikh on Sushma Andhare

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Prabuddh Bharat Live | Vanchit Bahujan aghadi news | Babasaheb Ambedkar | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | VBA | Breaking News | Progressiv Movement | Daily News Updates | Dalit Movement | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi | vanchit bahujan aghadi | shivsena | BJP | congress | NCP | AAP | cricket | Crime | entertainment | Prabuddh TV | Prabuddh Bharat Official | Supreme Court | Jay Bhim Media |
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ फेब्रुवारी १९५६ रोजी संघर्षाची व समाज परिवर्तनाची पुढील दिशा स्पष्ट करणारे नियतकालिक 'प्रबुद्ध भारत' सुरू केले. प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध जागृत झालेल्या समाजाला संघटित करून पुढील राजकारणाला, समाजकारणाला दिशा देण्याचा त्यांचा संकल्प होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत च्या प्रकाशनाची जबाबदारी भैयासाहेब आंबेडकर यांनी पार पाडली. त्यानंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या प्रकाशनाची जबाबदारी पार पाडत आहेत. भांडवलदारांना शोषित, वंचित बहुजन समूहाचे आणि पुरोगामी चळवळींचे प्रश्न छापण्यात रस नाही आणि पेडन्यूजच्या जमान्यात बातम्या छापून आणणेही अशक्य होत आहे. प्रबुद्ध भारत सारखे हक्काचे माध्यम त्यामुळेच आवश्यक आहे. त्यामुळेच प्रबुद्ध भारतचे ऑनलाईन न्युज पोर्टलच्याद्वारे माध्यमातून डिजीटल स्वरुपात आगमन झाले आहे. सर्वच माध्यमे कार्पोरेट जगताच्या हातात असताना 'प्रबुद्ध भारत' बहुजनांचा आवाज आहे आणि राहील. संविधान मानणाऱ्या सर्व भारतीयांचे मुखपत्र म्हणून प्रबुद्ध भारत विधायक भूमिका पार पाडेल.
    ✒️आपणही आपले काही अनुभव लेख, कविता, व्यंगचित्र आम्हांला प्रबुद्ध भारतच्या ईमेल eprabuddhbharat@gmail.com
    नक्की पाठवू शकता.
    💬 Connect us with social platforms-
    ➡️Facebook page -
    / prabuddhabharatnews
    ➡️Twitter Handle -
    / eprabuddhbharat
    Instagram Page -
    / prabuddh_bharat_official
    ➡️RUclips Channel -
    / prabuddhbharatofficial
    ➡️Website - eprabuddhbhara...
    ➡️What's app- 7020079655

Комментарии • 302

  • @dilipjadhav5628
    @dilipjadhav5628 5 месяцев назад +5

    खूप छान बोलताय आपण आपले विचार नेहमी असेच मांडत जावे जेणे करून आपल्यासारखे लोक सुद्धा किती जागृत आहेत हे सर्वांना कळेल धन्यवाद

  • @deepaksuradkar8103
    @deepaksuradkar8103 6 месяцев назад +9

    दिशा पिंकी sheik ताई जय भीम जय शिवराय जय जय वंचित बहुजन आघाडी विजय होणार विजय असो
    खूप खूप धन्यवाद

  • @premumale8854
    @premumale8854 6 месяцев назад +6

    Very nice, VBA powerful ambedkar jaybhim jayshivray 🎉🎉❤❤

  • @Sandeep_Kamble.359
    @Sandeep_Kamble.359 6 месяцев назад +33

    खूप छान विश्लेषण
    वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विजय असो❤❤❤

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 6 месяцев назад +21

    अतिशय अभ्यासपूर्ण विचार मांडले ताई... only VBA 🔥👑

  • @DadaKhare-z5q
    @DadaKhare-z5q 6 месяцев назад +24

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 6 месяцев назад +24

    वंचित,बहुजनांचा स्वाभिमान.. ..श्रद्धेय बाळासाहेब ❤❤

  • @narendrashirsat3880
    @narendrashirsat3880 6 месяцев назад +12

    जयभिम जय शिवराय जय संविधान
    जय वंचित बहुजन आघाडी

  • @LahuNavghare
    @LahuNavghare 6 месяцев назад +33

    खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही जे सुषमा अंधारे च्या तोंडाला कुलूप जे लावलं त्याबद्दल आभारी आहे सामान्य कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी

  • @shivajigaikwad7849
    @shivajigaikwad7849 6 месяцев назад +28

    बरं झालं दिशा ताई सडेतोड उत्तर दिले. पाकिटे घेऊन भाषण करणाऱ्या ताईला

  • @csmane6510
    @csmane6510 6 месяцев назад +10

    ताई छान विश्लेषण केल तुम्ही🎉❤

  • @m.hgaikwad9718
    @m.hgaikwad9718 6 месяцев назад +8

    दिशा ताई अतिशय योग्य आणि मार्मिकपणे तुम्ही सुषमा अंधारे ताईंना समजावले, खूपच छान....!

  • @Chetanlokhande78-je8fj4tl4v
    @Chetanlokhande78-je8fj4tl4v 6 месяцев назад +7

    👉 VBA आघाडी तर्फे जळगाव लोकसभा मधून तुम्ही उमेदवारी लढावी

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 6 месяцев назад +5

    सत्यशोधक विश्लेषण आद. पिंकी ताई !💐🤝👍 परंतु यामधून सन्मा. सुषमा जी काही बोध घेतील तर फार उत्तम मंगल होईल! जयभीम🙏

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 6 месяцев назад +9

    छान मांडणी केली मॅडम् . अभिनंदन !

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 6 месяцев назад +29

    वंचित बहुजन आघाडी विजया असो

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 6 месяцев назад +21

    काँग्रेस ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कधीच निवडून येऊ दिले नाही.
    काँग्रेस आताही ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत तेच षडयंत्र करतं आहेत.

  • @dhamapalwaghmare-du3dv
    @dhamapalwaghmare-du3dv 6 месяцев назад +6

    जयभीम ताई वंचित बहुजन आघाडीचा विजय. आसो

  • @jagdishshirsat1831
    @jagdishshirsat1831 6 месяцев назад +18

    भटक भवानी आहे का? इतक्या संघटना आणि पक्ष फिरून आली बाई.

  • @dilipdolas6936
    @dilipdolas6936 6 месяцев назад +5

    खूप खूप छान, आणि मुद्देसूद विषलेशन दिशा ताई, जय शिवराय जयभिम, वंचित बहुजन आघाडी

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n 6 месяцев назад +5

    खूप छान विश्लेषण आणि वंचित बहुजन आघाडी चे प्रवक्ते आपणास जय भीम जय शिवराय

  • @TrueVoiceMaharashtra
    @TrueVoiceMaharashtra 6 месяцев назад +6

    छान विश्लेषण केले ❤❤ VBA 🔥🔥

  • @vishalsonawane4641
    @vishalsonawane4641 6 месяцев назад +7

    एक नंबर 👌👍

  • @shrikrishnajawale521
    @shrikrishnajawale521 5 месяцев назад +4

    छान ताई सुषमा अंधारे च कान ऊघडणि केल्या बद्दल धन्यवाद

  • @prakashwaghmare5491
    @prakashwaghmare5491 6 месяцев назад +17

    अतीशय मौल्यवान विचार मांडले ताई.

  • @siddharthgajbhiye5563
    @siddharthgajbhiye5563 6 месяцев назад +2

    Khupach chhan uttar

  • @rajendradangle1133
    @rajendradangle1133 6 месяцев назад +5

    खूप खूप चांगले विचार मांडले त्याबद्दल मी विनम्र जयभिम जय संविधान जय शिवराय.

  • @gautamgandale8679
    @gautamgandale8679 6 месяцев назад +6

    👍👍👍👌👌✌️✌️Only VBA, खुप छान बोललात ताई,

  • @ajitgaikwad1366
    @ajitgaikwad1366 6 месяцев назад +7

    VBA 💙

  • @gautamduthade4281
    @gautamduthade4281 6 месяцев назад +5

    अभ्यासू, संयमी व कसलेल्या प्रवक्त्याची मुद्देसूद मांडणी.

  • @sanjayrangari7387
    @sanjayrangari7387 6 месяцев назад +3

    सप्रेम जयभीम, जयभारत, जय संविधान, लोकशाही जिंदाबाद, सत्य मेव जयते.
    स्वाभिमानी नेतृत्व मा.अॅड. बाळासाहेब आंबेडकर जय वंचित आघाडी.

  • @keshavweldode
    @keshavweldode 6 месяцев назад +5

    खुप छान उत्तरा मधुनच प्रश्नन केले 🎉❤ जय भीम

  • @ravindrakhare5444
    @ravindrakhare5444 6 месяцев назад +19

    दीशाताई जयभीम,
    छान ऊत्तर दिले
    वंचित बहुजन आघाडी नेहमीच महीलांचा आदर सन्मान करत आलेली आहे.सुषमाताई अंधारे यां ऊबाठा गटा मधे फक्त प्रचारक म्हणून कार्य करतात परंतु त्या कुठल्याही फळीच्या नेत्या नाहीत परंतु आज आमच्या दीशाताईं नी त्यांच्या पेडट्रोलींग ला ऊत्तर देऊन त्यांना लीलया दुसऱ्या फळीतील नेत्या म्हणून घोषित केले हा मानसन्मान फक्त अंजलीताईं करु शकतात.सुषमाताईना दीशाताईने दीलेले ऊत्तर कीती सौम्य आहे कुठेही आगपाखड नाही. नाही तर आमच्या महीला वाॅर्ड अध्यक्षा निर्मलाताई खरात वाॅर्ड क्रमांक 57.देखील तुम्हाला अभ्यास पूर्ण ऊत्तर देऊ शकतील.तसुषमाताई पेडट्रोलींग करणे बंद करा कारण सुर्य हा नेहमीच प्रखर राहीलेला त्यांच्यावर कुणीही शिंतोडे ऊडवु शकत नाही.
    महीलांचा आदर सन्मान करणार्या वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 6 месяцев назад +16

    अंधारे लेडी मोदी एक्टर 😂

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 6 месяцев назад +2

    अप्रतिम विश्लेषण ताई.

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 6 месяцев назад +4

    वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 6 месяцев назад +7

    ONLY VBA ♥️

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 6 месяцев назад +3

    बरोबर बोलत आहेत ताई आपण

  • @T-Series_theatre
    @T-Series_theatre 5 месяцев назад +3

    🚩🚩बहुजन हृदय सम्राट श्रदेय बाला साहेब अंबेडकर चा विजय असो...

  • @gautamingle2176
    @gautamingle2176 6 месяцев назад +5

    फार छान

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq 6 месяцев назад +5

    Dhanywad tai andharebaila chha uttar dile.only vanchit aani vachit. Jai bhim jai vanchit..❤❤❤❤

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 6 месяцев назад +7

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @VBAOFFCIAL
    @VBAOFFCIAL 6 месяцев назад +6

    Only Prakash Ambedkar Saheb ❤❤❤

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 6 месяцев назад +3

    खूप छान अन् विश्लेणात्मक प्रतिउत्तर ताई

  • @genuine159
    @genuine159 6 месяцев назад +3

    खूप छान 👌👌👌👌
    Only Balasaheb ❤❤❤

  • @kedar6658
    @kedar6658 6 месяцев назад +3

    ताई अभिमान वाटतो तुमचा ❤❤❤💚💚💚💙💙💙🧡🧡🧡💛💛💛

  • @informationking8710
    @informationking8710 6 месяцев назад +7

    Tai... Tumhi चांगलेच झणझणीत उत्तर दिले त्या सुष्माला

  • @simpleman-8179
    @simpleman-8179 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर उत्तर दिलात ताई 🙏

  • @marutikadale383
    @marutikadale383 6 месяцев назад +5

    शिवसेना मध्ये स्वतंत्र विचारधारा नाही... म्हणून त्यांनी पोपट पंची राऊत व उजेडा बाई या आहेत.

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 6 месяцев назад +40

    उट दुपारी घे सुपारी अशी बाई आहे त्याच्या नावच अंधारे आहे.VBA विजय असो

  • @SanjayKhandagale-c9o
    @SanjayKhandagale-c9o 6 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे जय भिम जय भारत जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट 6 месяцев назад +4

    खुप छान विक्ष्लेशण केले ताई, जय भीम जय संविधान

  • @umeshsonone3732
    @umeshsonone3732 5 месяцев назад

    खूप छान ताई मुद्देसूद मांडणी दिशा ताई ओन्ली वंचित बहुजन आघाडी

  • @bpkale9286
    @bpkale9286 6 месяцев назад

    Jaybhim. Very good explanation.

  • @MadhukarTaide
    @MadhukarTaide 5 месяцев назад

    अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही जय भिम जय वंचित आघाडी

  • @ashwinawale19
    @ashwinawale19 6 месяцев назад +5

    मुद्दा कस काय माडाव हे आपल्या कडून शिकल पाहिजे !!
    जय भीम

  • @AnandRajguru-g4o
    @AnandRajguru-g4o 6 месяцев назад +4

    Only VBA Jay bhim Jay shivray jay savidhan Jay maharastra Jay Bharat only prakash ambedkar..🎉🎉❤❤

  • @sunitajagtap2177
    @sunitajagtap2177 6 месяцев назад

    Khupach chaan

  • @MangeshMore-x6u
    @MangeshMore-x6u 5 месяцев назад +2

    खूपच छान उत्तर,सुषमा अंधरेचा अक्रस्तलपणा ठिकाणावर आणल्या बदल,

  • @T-Series_theatre
    @T-Series_theatre 5 месяцев назад +2

    🚩🚩बहुजन हृदय सम्राट श्रदेय बाला साहेब अंबेडकर चा विजय असो...🚩🚩बहुजन हृदय सम्राट श्रदेय बाला साहेब अंबेडकर चा विजय असो...

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 6 месяцев назад +1

    Jai Bhim Jai shivray
    Only one BALASAHEB AMBEDKAR
    Only one VBA
    Khupch Chaan

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar3544 6 месяцев назад +6

    आदरणीय दिशा ताई जय भीम खूप छान उत्तर दिलं अंधारे ताईंना त्याबद्दल तुमचे धन्यवाद जय भीम जय संविधान

  • @sudhirwaghmare4509
    @sudhirwaghmare4509 6 месяцев назад

    खूप छान उत्तर दिलात आपण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokmhatre7310
    @ashokmhatre7310 6 месяцев назад +1

    Very nice speech JAYBHIM

  • @samadhanborade5385
    @samadhanborade5385 6 месяцев назад +2

    दिक्षाताई 100,% सभ्य शब्दात उत्तर दिले.जय शिवराय जय भीम...

  • @vishalw7988
    @vishalw7988 6 месяцев назад +11

    पोकिट साठी काहीही करतात ताई...
    त्यामूळे अश्या बांडगुळ ना दुर्लक्ष करून आपण आपल्या लक्षावर केंद्रित करू...

  • @sanjayadsule6528
    @sanjayadsule6528 6 месяцев назад

    Jaibhim VBA

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye4750 6 месяцев назад +1

    Respected sir Very heartfull statements regarding Savidhan. And Andhare madom Thanks so much.

  • @amolkamble-j4y
    @amolkamble-j4y 6 месяцев назад +2

    छान विश्लेषण

  • @shaileshsonwane5953
    @shaileshsonwane5953 6 месяцев назад

    Great Analysis mam
    VBA jindabad

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 6 месяцев назад +4

    वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ताईकडून शिकण्यासारखं भरपूर आहे आणि सोशल मीडियावर घाण लिहिण्यापेक्षा प्रश्न करून उत्तर जाणून घ्यावा

  • @sarkategajanan2705
    @sarkategajanan2705 6 месяцев назад

    great movement by VBA....
    good job.... Jay bhim Jay mulnivasi

  • @kamalahire6799
    @kamalahire6799 6 месяцев назад +6

    जयभीम ताई रोखठोक भूमिका मांडली चांगल्या झोडपले फार छान वंचित टोला दिला जयवंचीत जय संविधान जयभीम जय शिवराय

  • @bajrangparekar1149
    @bajrangparekar1149 6 месяцев назад

    Khup chan vichar

  • @AnilNagrale-g8w
    @AnilNagrale-g8w 5 месяцев назад +1

    ताई असाच बाणा असू द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत श्रेदेय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 👏👏👏👏👏

  • @ashwajitgaikwad6749
    @ashwajitgaikwad6749 6 месяцев назад +8

    फार फार तर "पैसे घेवून प्रबोधन" म्हणून ट्रोल करतात..

  • @siddharthpandit852
    @siddharthpandit852 6 месяцев назад +8

    जिकडे पाकीट तिकडं ताई

  • @SanjogKamble-fn9ck
    @SanjogKamble-fn9ck 6 месяцев назад

    Very nice speech good idea, goodthoughts.

  • @ShailajaJadhav-o8c
    @ShailajaJadhav-o8c 6 месяцев назад

    जय भीम 🙏खूप छान उत्तर दिले ताई

  • @ravindrahire6080
    @ravindrahire6080 6 месяцев назад +1

    खूप छान, जय भीम🌹🙏

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 6 месяцев назад +11

    शुष्मा मॅडम डायरेक्ट adv आंबेडकर सर याना खालच्या पातळीवर बोलते,तर वीबीए ने ही डायरेक्ट उद्भव वारती टीका करण्यासाठी लेडीज कार्यकर्ता ठेवावी

    • @rajeshingale8590
      @rajeshingale8590 6 месяцев назад

      ते नालायक आहे मानून आपण पण नाहीं ह्यायचे

    • @rajeshingale8590
      @rajeshingale8590 6 месяцев назад

      तिला ताई मनू नका plz तिला अंधारे बाई मना फक्तं

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 6 месяцев назад +1

    आद. दिशा पिंकी शेख ताई साहेब
    खुप खुप छान विश्लेषण तुम्ही ग्रेट आहात. 👌👌👌
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
    माझगांव ताडवाडी मुंबई.

  • @BharatShelar-ub8wz
    @BharatShelar-ub8wz 6 месяцев назад

    जय भीम ताई

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 6 месяцев назад

    खूपच सुंदर विश्लेषण ताई . मानाचा जय भीम जय संविधान जय वंचित ❤

  • @gurudashastak5204
    @gurudashastak5204 6 месяцев назад

    Jaybhim

  • @rajnikantsawang9060
    @rajnikantsawang9060 6 месяцев назад +3

    खूप छान 👌🏻💐

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 6 месяцев назад

      Ata ambedkari samaj andhare mage nahi Jay bhim

  • @shalinibhosale1484
    @shalinibhosale1484 5 месяцев назад

    Khup chhan uter Dil Tai
    Jay bhim

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 5 месяцев назад +1

    ताई खूप धुतलं
    वंचित बहुजन आघाडी विजयी असो

  • @bajiraoshinde9473
    @bajiraoshinde9473 7 дней назад

    सुषमा ताई आपण खुप ज्ञानी आहात माझ्या मनात आपल्या विषयी माझ्याच नाहीतर बहुतेक आंबेडकरी आनुयायांच्या मनात आपल्या विषयी आदर आहे मी किंवा आनेक आंबेडकरी आपला सहजा सहजी विरोध करणार नाहीत त्याचं कारण आपण आपला पक्ष किंवा आपलं राजकीय वलंय पाहुन नाही तर आपल्या विषयीचं आदर आणि आपल्याला माझी नम्र विनंती आहे हा आदर असाच कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा जर तो गमावला तर मी सांगन्याची गरजच नाही तशा आपण जाणकार आहातच मला ही प्रतिक्रिया द्यायला बील्कुल आवडलेले नाही तरीही पुनश्च विनंती - जय भिम नमो बुध्दाय

  • @punjajighode1129
    @punjajighode1129 6 месяцев назад +3

    अतिशय मार्मिक पणे समाचार घेतला
    तिला भाषणासाठी आम्हीच पाकीट दिले आहेत आणि ती आमच्या श्रध्दा स्थनावराच टीका करत आहे

  • @PradipGhanbahadur-x9o
    @PradipGhanbahadur-x9o 6 месяцев назад +2

    दिशाताई हे विश्लेषण ऐकून ,सुषमा ताईने आता आपला अभ्यास कच्चा आहे.हे मान्य करावं.जयभीम!

  • @pravinkumarpaikrao2436
    @pravinkumarpaikrao2436 5 месяцев назад

    Excellent

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 5 месяцев назад

    योग्य. उत्तर. आहे. दिशा. पिंकी. शेख. जय. Bhim

  • @VijayKamble68785
    @VijayKamble68785 6 месяцев назад +2

    Only VBA

  • @pramoddhere5405
    @pramoddhere5405 5 месяцев назад

    छान 👍🏼👌🏼 ताई 👌🏼 जय भीम 🙏🏼

  • @gautamsanglesangle5244
    @gautamsanglesangle5244 6 месяцев назад +1

    Jay bhim tai 🥰

  • @jagjivankamble6032
    @jagjivankamble6032 6 месяцев назад

    जय भिम
    ताई छान विश्लेषण

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 6 месяцев назад

    जय भिम ताई 💐💐💐🙏🙏🙏

  • @samyakmore5701
    @samyakmore5701 6 месяцев назад +1

    ❤❤ Thanks Tai❤❤❤

  • @ratnakardongare7691
    @ratnakardongare7691 5 месяцев назад

    खुप मार्मिक 👌🏻