मा.पाटणकर सर आज भाऊ, बहिण वगैरे जवळचे नातेवाईक देखील सहज किंवा प्रसंगानुरूप एकमेकांचे घरी जाणे , सुखदुःखात सामील होणे किंवा खुशाली विचारायला जाणे हे घडत नाहीये.या करीता मा.नाडकर्णी सरांना कृपया बोलवा.त्याचे महत्व वगैरे साठी त्यांचे मार्गदर्शन हवंय.विनंती आहे
washing machine lavne he tiche kaam ? tyane kele? ha premise badlayla havay.....kaam doghanche aahe, konihi karave - along with sharing, we need to get rid of this feeling of obligation
मी, आम्ही व आपण ची उकल भारी भावली🎉
खूपच छान ऊपयुक्त विषयावर चर्चा सध्या ह्याची गरजच आहे .
मा.पाटणकर सर आज भाऊ, बहिण वगैरे जवळचे नातेवाईक देखील सहज किंवा प्रसंगानुरूप एकमेकांचे घरी जाणे , सुखदुःखात सामील होणे किंवा खुशाली विचारायला जाणे हे घडत नाहीये.या करीता मा.नाडकर्णी सरांना कृपया बोलवा.त्याचे महत्व वगैरे साठी त्यांचे मार्गदर्शन हवंय.विनंती आहे
मस्त, बर्याच गोष्टी नव्याने समजल्या काही उजळल्या, धन्यवाद नाडकर्णी सर आणि पूर्ण टीम 🙏🙏☺️
सुंदर विवेचन
खूप खूप छान संवाद, अनेकद प्रश्ननांची उत्तरें मिळतात. 🙏
खूप सुंदर चर्चा 👌🙏🏻
खूप खूप सुंदर मार्गदर्शन
खूपच छान समजाऊन सांगितले धन्यवाद!💐
Thanks Vikrant
Wa. Mast ch sangitl❤
महत्त्वाच्या विषयावर सांगोपांग चर्चा.
कॅमेरा समोर अनेक जण येजा करतात.ते टाळता आले तर बरे होईल
मी समुपदेशनाचे काम करते ,त्यात पती पत्नी किंवा कुटुंबातील व्यक्ती येतात ,त्यासाठी खूप मार्गदर्शन करणारी चर्चा होती
@@sharmilapuranik229 that’s great to hear
Nice sir ji
Why the voice is not clear especially those anchors
@@veenahumnabadkar702 it’s there in starting . Later it’s audible
washing machine lavne he tiche kaam ? tyane kele? ha premise badlayla havay.....kaam doghanche aahe, konihi karave - along with sharing, we need to get rid of this feeling of obligation
@@mohnarocks yes that’s true, it was just an example quoted for better understanding
ते "समजा" म्हणले.
हे इतके सोपे राहिले नाही आता, सतत अपमान पदरी पडते
अगदी बरोबर..