Beyond Thoughts | विचारांच्या पलीकडले | Ep 98 | संपदा कुळकर्णी आणि राहुल कुळकर्णी | HD | 26.12.2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • सहभागी - संपदा कुळकर्णी आणि राहुल कुळकर्णी
    संकल्पना - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)...
    सहाय्यक निर्देशक कार्यक्रम - संदीप सूद आणि कपिलकुमार धोरे..
    निर्माता दिग्दर्शक - डॉ. आलोक खोब्रागडे
    २६ डिसेंबर २०२१ रोजी प्रसारण झाले...
    काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
    प्रस्तुती मुंबई दूरदर्शन
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Beyond Thoughts
    Artist : संपदा कुळकर्णी आणि राहुल कुळकर्णी
    Anchor : रोहन गुजर
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : डॉ. आलोक खोब्रागडे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 57

  • @vinajadhao8734
    @vinajadhao8734 Год назад +7

    हे संपदा ताईचे शेत कुठे आहे आम्हाला पण आवडते खूप संपदा ताई कारणं संपदा ताई मला फार वर्षांपासून आवडतं खास म्हणजे त्या च शांत बोलन आणि गोड हसु

  • @Luvlypraj
    @Luvlypraj 2 года назад +7

    तुमचा कार्यक्रम दर्जेदार आहे. मला फार आवडतो. संपदाताईंना बघून खूप छान वाटलं. मला खूप आवडतात त्या. त्यांच्याकडून नेहमीचं शिकण्यासारखं आहे. सगळ्यांचे मनापासून आभार 🙂🙏🏻

  • @satishkulkarni4372
    @satishkulkarni4372 Год назад +4

    Happiness in Farming
    जमीन से जुडे रहो
    कष्ट, घाम ,भूख पौष्टिक खाणं, शुद्ध हवा,सदृढ आरोग्य आणि समाधान ,आनंद
    आपल्या उपक्रमास शुभेच्छा

  • @shalakajoshi9885
    @shalakajoshi9885 Год назад +5

    तुम्हा लोकांचे मनापासून अभिनंदन. तुमच्या प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रमाला यश लाभो ही सदिच्छा.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Год назад +3

    खूप सुंदर कल्पना 👍🌹
    संपदा आणि राहूल कुलकर्णी प्रगल्भ व्यक्तिमत्व 👏

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 10 месяцев назад

    छान मुलाखत ऐकली! पाहुणे तर छान विचार पसरविण्याचे प्रयत्न करताहेत! मुलाखतकारही ह्या नव्या विषयावर चांगले व योग्य प्रश्न विचारण्यात कसर करत आहे. एकंदरीत विचार, विषय व प्रांजळ संवाद यांचा समन्वय छान साधून मुलाखत घेतली गेली!
    दूरदर्शनच्या सर्व चमूचे धन्यवाद व अभिंनंदन!❤😊

  • @vivekthakare6734
    @vivekthakare6734 Год назад

    खूपच सुंदर कार्यक्रम ... संपदा आणि राहुल सरांनी खूप चांगला आदर्श नव्या पिढीसमोर ठेवला आहे ... शेतीत आनंद शोधला पाहिजे असा त्यांनी संदेश दिला आहे ....

  • @varshajoshi6420
    @varshajoshi6420 Год назад

    ,🙏रान भाज्यांची ओळख,आणि जोपासना,किती महत्वाचे हा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम,

  • @shailajapatil4621
    @shailajapatil4621 Год назад

    Sir tumhi khup chhan sagitle Ahet, tyabaddal khup dhanyawad 🙏🏻🙏🏻sir mazya mula madhe hi kala ahe trr sir tumch phone number milel ka please 🙏🏻🙏🏻

  • @H.B..
    @H.B.. 2 года назад +3

    🙏😍 धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री 😍🙏

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav3013 9 месяцев назад

    Nashibvan aahet tumchya kade kiman 50 ekar jamin aahe........

  • @maninisbuisnessidia1639
    @maninisbuisnessidia1639 Год назад +1

    ऊभयतांचे बोलणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सादर केले आहे.दोघांचेही कौतुक, अभिनंदन व शुभेच्छा 💐💐

  • @mohanphule4798
    @mohanphule4798 Год назад +1

    खुप छान कार्यक्रम... शेतीकडे बघण्याचा सकारात्मक द्दुष्टीकोन व त्यातून अन्न निर्मितीचे महत्व काय आहे हे कळाले...

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 Год назад

    Nice , perfect sheti , ## MUMBAIKER

  • @samadhanranpise4776
    @samadhanranpise4776 8 месяцев назад

    Very nice

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 Год назад +1

    Ajun ek part gappancha Kulkarni couple barobar please Kara. Khup Chan gappa zalya

  • @devidaskatkar715
    @devidaskatkar715 2 года назад +2

    Khup sundar karyakram ahe tumcha

  • @madhaviranade8847
    @madhaviranade8847 Год назад

    Aamachyakadehi या.. आवडेल तुम्हाला.. आम्हीही असेच कोकणात राहायला आलोय.. शहर सोडून.. रत्नागिरी..bhatgav LA..fungus जवळच 😀👍🙏

  • @prabhakarsawant7831
    @prabhakarsawant7831 9 месяцев назад

    जीवनाला दिशादर्शक, आनंदच आनंद.

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Год назад +1

    कृपया यांच्या शेताचा पत्ता व संपर्क नं द्यावा

  • @murlidharshinde1865
    @murlidharshinde1865 Год назад +1

    Sampadatai,khup,छान👍👍👍👍

  • @madhaviranade8847
    @madhaviranade8847 Год назад

    संपदा ताई आणी राहुल दादांचे अभिनंदन खरोखरच 🙏.. त्यांना नक्की भेटायला जाऊ.. खूप इच्छा❤️ आहे 👍

  • @mayaganvir1369
    @mayaganvir1369 Год назад +1

    Aanandache shet kuthe aahe , khup chhan mala yayache aahe.

  • @jyotsnaparelkar3722
    @jyotsnaparelkar3722 Год назад

    Good conversation. Good interviewer. Vandan to both Mr and Mrs SK. Stay blessed always. God Bless 🌺 🌹 🙏🙏🙏🙏

  • @truptiparab3416
    @truptiparab3416 Год назад

    So nice sampada ,mala khup awadla tumcha karya kram I am from goa

  • @sumitragholap2509
    @sumitragholap2509 2 года назад

    Khup chan, samarpan asleli mansa aahat tumhi doghehi, aani japleli manse, tumhi vichar purvak jamavleli tumchi team

  • @rashmipatil2904
    @rashmipatil2904 Год назад +1

    तुम्ही पत्ता का पाठवत नाही?

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 2 года назад +2

    Good programme organised by doordarshan

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @bssurve63
      @bssurve63 Год назад

      दूरदर्शन केंद्र मुंबई .
      वरळी

  • @mohanmohite5526
    @mohanmohite5526 Год назад

    खूपच छान आपणास आनंद मिळत जावो.

  • @anitapitre3595
    @anitapitre3595 Год назад +1

    कुठे आहे हे आनंदाचे शेत.

  • @madhurivilas5273
    @madhurivilas5273 Год назад

    हा कार्यक्रम खूप आवडला

  • @shubhadamahadik6845
    @shubhadamahadik6845 Год назад +1

    Tumcha patta pathava na

  • @diptininadmore
    @diptininadmore Год назад

    Part 2 vhayla pahije hota....

  • @Priya07708
    @Priya07708 Год назад

    Great thoughts Sampada tai

  • @rameshkelkar3380
    @rameshkelkar3380 Год назад

    Khup chan manapasun Aavdle

  • @sumitragholap2509
    @sumitragholap2509 2 года назад

    Sahyyadri ne ajj nhi darja japla aahe

  • @chintamanichavan1148
    @chintamanichavan1148 Год назад

    सुंदर

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 Год назад

    खुप छान आहे

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 2 года назад

    👌👌🙏🙏

  • @manishaharnahalli6563
    @manishaharnahalli6563 Год назад

    खुप छान

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद हा कारेक्रम आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल मला तुमच्या या कृषी पर्यटनाला यायची खूप इच्छा आहे

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shreesaraf1752
    @shreesaraf1752 Год назад +1

    अहो शेतकरी मुलांना कोनी मुलगी देत नाही .

  • @bhagwatbansode6447
    @bhagwatbansode6447 2 года назад

    सुंदर

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Год назад

    Love Planet ❤

  • @ashleshalohar1112
    @ashleshalohar1112 2 года назад

    Khup chan upkram 👍👍

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 Год назад

    खूप छान कार्यक्रम
    मी मधे ह्यचा व्हिडिओ पाहिला होता ...
    खरेच विचारांच्या पलिकडले आहे ..अनेक मुद्द्यांवर बोलणे झाले ...
    . जेवायच्या ताटाकडे बघायला हवे