अप्रतिम मुलाखत दाखवल्याबद्दल सह्याद्री वाहिनीचे अभिनंदन. सई परांजपे यांच्या बोलण्यात किती गोडवा आणि नम्रपणा आहे. कुठेही बडेजाव नाही. अशाच गुणी कलाकारांची मुलाखत सह्याद्रीने दाखवावी.
मला सई परांजपे यांच्या बद्दल तशी काहीच माहिती नव्हती पण पर्वा लीना भागवत यांनी व्हायफळ पॉडकास्ट मध्ये त्यांचा अत्यंत आदराने उल्लेख केला. जरा माहिती घ्यावं म्हणून बघितलं तर हा आतापर्यंतचा माझ्यापासून लपून राहिलेला खजिना हाती आला.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ================================================================================== आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

खूप वेळेत ...वेळेच्या आत...आपल्याला ही निर्मिती करावी हे सुचले हे आम्हा रसिकांचे भाग्यच.. सईताई ,शकुंतला बाई ,र. पू .paranjpye आमच्या बालपण काळात शेजारी होते. त्यामुळे खूप आनंद वाटला.
अप्रतिम. Sai Paranjpe very talented,. Shakuntala Paranjpe बद्दल नवीन माहिती कळली. छान direction & सादरीकरण.
अप्रतिम मुलाखत दाखवल्याबद्दल सह्याद्री वाहिनीचे अभिनंदन.
सई परांजपे यांच्या बोलण्यात किती गोडवा आणि नम्रपणा आहे. कुठेही बडेजाव नाही. अशाच गुणी कलाकारांची मुलाखत सह्याद्रीने दाखवावी.
छान मुलाखत. धन्यवाद.
Sai Paranjpe genius
सईशी ओळख इतकी छान मांडली आहे.की ऐकत रहावस वाटतयं.दूरदर्शनचे आभार.
Ho Agdi..😊
Majhi doorchi aatya lagte natyani.. so proud to see this .. Wrangler Paranje chi naath.. tyacjh pramane Sanjeevni Kher ti pan atya ahey mazhi
सुरेख ❤️
खुप छान वाटले मस्त मुलाखत झाली धन्यवाद
अतिशय सुंदर आहे
Farach apeatim series suru kelyabaddal ddsahyadriche khup aabhar,,Sai Paranjape,,he itake sundar ,,serine,samrudh,,god,,vyaktimatav ,aahe,ki tyanche bolane eikayala,aani,baghayala khup aanand hoto,,
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Apratim Maaast
Apratim anubhav!
मला सई परांजपे यांच्या बद्दल तशी काहीच माहिती नव्हती पण पर्वा लीना भागवत यांनी व्हायफळ पॉडकास्ट मध्ये त्यांचा अत्यंत आदराने उल्लेख केला. जरा माहिती घ्यावं म्हणून बघितलं तर हा आतापर्यंतचा माझ्यापासून लपून राहिलेला खजिना हाती आला.
खूप उत्सुकता होती यांच्या बद्दल जाणून घेण्याची, खूप खूप धन्यवाद
Khup interesting
Sai Paranjpe Ani Arun Joglekar
Mazya vadlanche class mates hote
Mi vadlan barobar tyanchya ghari gele hote
Tevvha tyanchya aai hotya
Dhanyawad 🎉 Thank you very much 🎉
अप्रतिम धन्यवाद सह्यांद्री वहिनी
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
==================================================================================
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
केवळ अप्रतिम स ईंची ओळख
अभिनंदन

खूप सुंदर सुरुवात, पुढील भाग पाहण्याची उत्सुकता वाढली
अतिशय सुंदर मुलाखत सह्याद्री वाहिनीला धन्यवाद
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
==================================================================================
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
केवळ अप्रतिम अविस्मरणीय!!❤❤
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
🙏🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khoop khoop sooonder, ekach Chanel SAHAYADI👌👌👌👌👌👌🙏
Mastch. Khup divsani itka chaan karyakram baghitla
हार्दिक धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री
खूप वेळेत ...वेळेच्या आत...आपल्याला ही निर्मिती करावी हे सुचले हे आम्हा रसिकांचे भाग्यच.. सईताई ,शकुंतला बाई ,र. पू .paranjpye आमच्या बालपण काळात शेजारी होते. त्यामुळे खूप आनंद वाटला.
Thank you, Sahyadri.
अप्रतिम
हा भाग अप्रतिम. सह्याद्री वाहिनी व सईंचे आभार.
Sunder
Feel better ❤
आवाज नीट येत नाही.
🙏🙏🙏👌👌🌹🌹❤️💗🙂
Sadhya sai kay karatat
स्पर्श या शब्दाचा उच्चार नीट करा.
Sai chya aawajala kay karun baslaat, Sahyadri ? Dubbing karnyachi himmat kashi zhali? Nishedh! Triwaar nishedh!
परांजपे चित्पावन ब्राम्हण आणि मासळीचे जेवण 😮😮😮
Nastik aahe family he tyanni adhich clear kely
Saii paranjape yanche contact details email id kinwa itar social media account aahe ka tyanchyashi thet sampark sadhata yeil ka,pl sanga