वयाच्या 90 व्या वर्षी व्यवसाय करून सकारात्मक विचाराने एकट्याने जगणार्‍या आजी | 90-year-old woman

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 фев 2022
  • वयाच्या 90 व्या वर्षी व्यवसाय करून
    सकारात्मक विचाराने एकट्याने जगणार्‍या
    जोशी काकू
    Watch another video
    एकट्याच्या भटकंतीतून जगण्याचा आनंद कसा शोधता येतो | solo travel | रामदास महाजन | विवेक मराठे |
    • एकट्याने फिरताना आनंद ...
    #elderly #seniorcitizens #dementiaawareness #measures #caregiving #seniorcitizen #homehealthcare #seniorcare #dementia #elderlycare #eldercare

Комментарии • 706

  • @nirmalakasar9854
    @nirmalakasar9854 27 дней назад +6

    आजींना पाहीले आणि आणि खूप मनाला उभारी मिळाली येवढ्या वयातही आजी किती काम धाडसाने करतात आमच्या पिढीला प्रेरणादायी आहेत आजी.त्यांचे मला एक वाक्य पटले की तुम्ही घाबरून जाऊ नका आणि कुटुंबात ज्येष्ठ हेच करतात म्हणून जीवनात प्रोब्लेम येतात.
    आजींना मनापासून त्रिवार वंदन.🌺🌺🌹🌹🙏🙏

    • @rupaksane
      @rupaksane  27 дней назад

      धन्यवाद 🙏

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 Год назад +73

    जीवनाचं तत्त्वज्ञान आजींनी साध्या आणि सोप्या शब्दांत सांगितलं ..प्रेरणादायी , खंबीर व्यक्तीमत्व लाभलेल्या आजींना उदंड निरोगी दीर्घायुष्य मिळो ही प्रार्थना .

    • @rupaksane
      @rupaksane  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Месяц назад +8

    कणखर आजी. खुप छान बोलल्या. ह्या वयात हि एवढा उत्साह आणि चिकाटी वाखाणण्याजोगी आहेच आणि शिकण्यासारखे हि आहे. दत्तगुरु तुम्हांला उदंड निरोगी दीर्घायुष्य प्रदान करो अशी प्रार्थना.🙏♥️♥️💫

    • @rupaksane
      @rupaksane  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 9 месяцев назад +13

    गजानन महाराज तुम्हाला निरोगी आणि दिर्घायुषी देवो.तुमच्या जिद्धीला सलाम.

    • @rupaksane
      @rupaksane  9 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Год назад +20

    सकारात्मक दृष्टीकोन, स्वावलंबन, आणि ईश्वरावर पूर्ण श्रद्धा हे तीन गुण असले की आनंद कायम राहतो. काकूंना उदंड निरामय आयुष्य लाभावे, ही ईश्वराकडे प्रार्थना!

    • @nilimawarty8840
      @nilimawarty8840 Год назад +2

      अगदी बरोबर . काकूना निरोगी व उदंड आयुष्य देव देवो अशी इच्छा व प्रार्थना 🙏

  • @anitadeshpande2967
    @anitadeshpande2967 Год назад +14

    जोशी काकू एकदम ग्रेट, प्रेरणादायी जीवन,त्यांच्याकडे पाहून वाटतं नाही 90वर्षे वय आहे धडाडी चे जीवन, शतशः 🙏

    • @rupaksane
      @rupaksane  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @suchetahardikar2687
    @suchetahardikar2687 2 года назад +27

    खरच खूप प्रेरणादायी आहे काकू आपल आयुष्य! आपल्याला मनापासून सलाम!!! 🙏🙏🙏

  • @nanditaashtaputre9763
    @nanditaashtaputre9763 2 года назад +23

    थोर विचार,नियोजित दिनचर्या,सर्वांकरिता आदर्श ठरलेल्या जोशीकाकूंना त्रिवार वंदन🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prasaddix
    @prasaddix 2 года назад +46

    "सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका" मुलमंत्र सांगणा-या जोशीकाकूंना साष्टांग नमस्कार

    • @rupaksane
      @rupaksane  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 2 года назад +13

    खूप च सुंदर...... आजच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी जोशी काकू एक उत्तम उदाहरण आहे.

  • @RSVPRis
    @RSVPRis Год назад +6

    शब्दच अपुरे पडतात ताई. अभिनंदन .
    अशीच आनंदी वाटचाल शेवटच्या श्वासापर्यंत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @trishasambherao3410
    @trishasambherao3410 2 года назад +11

    आई तुमच्या कडून बरेच काही शिकण्यासारखे आहे आई तुम्ही खरंच खूप हुशार आहात मला तुमचे एकूण मी पण तसेच वागण्याचा प्रयत्न करणार श्री स्वामी समर्थ

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Год назад +8

    आपले विचार, जीवन वंदनिय, अनुकरणीय, जीवनाला प्रेरणा देणारे आहे, आपणास एकदा भेटायला निश्चित आवडेल .

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад +13

    वास्तवाला आनंदाने स्वीकारुन खंबीरपणे आयुष्य भरभरून जगावे हा संदेश काकू तुम्ही आम्हाला दिलात..खूप खूप धन्यवाद..🙏🙏😊

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 Год назад +8

    काकू तुम्हाला सलाम! आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही प्रेरणादायी आहात! अतिशय सकारात्मक ऊर्जा मिळाली!

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 Год назад +13

    खूप प्रेरणा देणारी जीवन कथा.

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 2 года назад +16

    खुप प्रेरणादायी.तुमच्यासारखे लोक पाहून अभिमानाने मान उंचावते.माणुस शिक्षणाने,पैशाने,हुद्दयाने मोठा होत नाही तर तो ज्या प्रकारे विचार करतो,जगतो त्याने मोठा होतो.या ग्रेट काकूंची ओळख करुन देण्याबद्धल धन्यवाद.जोशीकाकूंना पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा!देव त्यांना निरामय आनंदी शतायु करो.

    • @jyotsnadeshmukh5938
      @jyotsnadeshmukh5938 2 года назад +2

      खूप छान वाटल मुलाखत ऐकून. काकू तुमच जीवन वहात्या झऱ्या प्रमाणे आहे. माझा पण स्वभाव असाच आहे. पण तुमचा अनुभव ऐकून अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय याची जाणीव झाली. तुमचा आदर्श ठेऊन मी पण निश्चीत मार्गक्रमण करीन. तुम्हाला भेटायची खूप ईच्छा आहे. काय करावे लागेल. तुम्हाला शतश: दंडवत. यु ट्यूब वर फोन नंबर द्या.

    • @savitadongare541
      @savitadongare541 Год назад

      मनापासून धन्यवाद आणि प्रेरणादायी विचार, शतशः नमन, हे जिंदगी आगे चल, बडे प्यार से|

  • @neetatanksale3249
    @neetatanksale3249 2 года назад +3

    खूप प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार 🙏

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 9 месяцев назад +53

    आजी एकट्या राहणाऱ्या आहेत म्हणूनच आनंदी आहेत नातलग जगणे अशक्य नकोसे करतात

    • @rupaksane
      @rupaksane  9 месяцев назад +3

      धन्यवाद 🙏

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 Месяц назад +3

      साष्टांग दंडवत तुमच्या हिमतीला आदर्श घ्यावा असा व्यक्तिमत्व धन्यवाद आरोग्य लाभो

    • @rupaksane
      @rupaksane  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏

    • @user-kq8jd1ud6u
      @user-kq8jd1ud6u 26 дней назад +1

      Yes 100% true

    • @vishal8102
      @vishal8102 20 дней назад

      चूक.. नातलागांशी positive रहा ना, जसे आजींनी सांगितले

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 2 года назад +5

    खूप खूप आदर्श आणि आदरणीयजोशी काकू
    मुलाखत ऐकली 🙏💐👍👌💐🙏

  • @anujakangane5855
    @anujakangane5855 Год назад +3

    Great ... आपलं आयुष्य सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे.

  • @jayshreezombade3987
    @jayshreezombade3987 Год назад +3

    आजी तुमच्या कडुन खूप शिकण्यासारखे आहे तुमचा ज़िद्द ला सलाम

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 2 года назад +2

    Wow mastach...Kiti sakartmak urja aahe...hatts off to you evergreen lady...

  • @vandanashirshikar1525
    @vandanashirshikar1525 Год назад +5

    अतिशय प्रेरणादायी विचार 🙏🙏

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +2

    Hats off to जोशी काकू 👍🙏 मुलाखत आणि मुलाखतकार मस्तचं 👌

  • @medhakembhavi6709
    @medhakembhavi6709 2 года назад +3

    प्रेरणादायी 🙏👍

  • @wisdomfull4468
    @wisdomfull4468 Год назад +1

    एक भक्कम आणि मजबूत प्रेरणा स्तंभ...hats off🙌🙌💯👏👏👏👏

  • @dr.abhijeetsafai7333
    @dr.abhijeetsafai7333 2 года назад +8

    Wonderful!

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 года назад +1

    खूपच प्रेरणादायी.
    मन:पूर्वक नमस्कार

  • @prashantpurohit7353
    @prashantpurohit7353 Год назад

    खूपच छान आणि प्रेरणादायी

  • @vijayavartak5717
    @vijayavartak5717 Год назад +5

    आजी,खरंच तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासारखे आहे.सलाम.

    • @rupaksane
      @rupaksane  Год назад

      आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद ......रूपक साने,
      माझ्या रूपक साने या नावाच्या यू ट्यूब चॅनलवर चाकोरी बाह्य काम केलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ करण्याचा मी उपक्रम सुरू केला आहे. तुमच्याही माहितीत अशा कोणी वेगळे काम केलेल्या व्यक्ति असतील तर त्याचे काम लोकांसमोर यावे म्हणून माला जरूर कळवा. अनेक खेड्यापाड्यात अशा ध्येयवेड्या व्यक्ति असतात. काही अतिशय कौतुकास्पद काम केलेले तरुण, विद्यार्थी, मुलं / मुली, किंवा अशिक्षित असूनही मोठे काम केलेल्याही व्यक्ति असतात ,त्याची माहिती व आदर्श मुलांपर्यंत पोहोचण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.
      खलील लिंकवर क्लिक करा व माझ्या चॅनलवर subscribe करा.
      ruclips.net/channel/UCv7mdjJpeFHsX7WlFWeCwDQ
      मोबाईल - 9420444969

  • @vinayakeskar311
    @vinayakeskar311 2 года назад +7

    रूपक, खूप छान काम केलं आहेस. जोशी काकूंना मनापासून सलाम

  • @vishwasdeshpande5533
    @vishwasdeshpande5533 2 года назад +12

    खुपच प्रेरणादायी आयुष्य आहे जोशी आजींच...रुपक तुझा हा उपक्रम खुपच छान आहे.

  • @chandaranikendale1963
    @chandaranikendale1963 Год назад +3

    Waa kaku tumhi kharach khup great aahat. U r an inspiration for everyone.

  • @ramchandraingale8606
    @ramchandraingale8606 Год назад +8

    खूपच प्रेरणादायी जीवन,एक गोष्ट खरी आहे,जेवढी दीर्घायुषी माणसे सध्या समाजात आहेत,ते सर्व शारीरिक कष्ट व मानसिक आव्हानाना सफलतेने तोंड देऊन तगली आहेत,म्हणजेच जेवढी संकटे जास्त,तेवढा माणसाचा कणखरपणा जास्त,जोशी ताईंना एक उदाहरण समाजासमोर ठेवलयाबद्दल खूप खूप आभार

    • @rupaksane
      @rupaksane  Год назад

      आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद ......रूपक साने,
      माझ्या रूपक साने या नावाच्या यू ट्यूब चॅनलवर चाकोरी बाह्य काम केलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ करण्याचा मी उपक्रम सुरू केला आहे. तुमच्याही माहितीत अशा कोणी वेगळे काम केलेल्या व्यक्ति असतील तर त्याचे काम लोकांसमोर यावे म्हणून माला जरूर कळवा. अनेक खेड्यापाड्यात अशा ध्येयवेड्या व्यक्ति असतात. काही अतिशय कौतुकास्पद काम केलेले तरुण, विद्यार्थी, मुलं / मुली, किंवा अशिक्षित असूनही मोठे काम केलेल्याही व्यक्ति असतात ,त्याची माहिती व आदर्श मुलांपर्यंत पोहोचण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.
      खलील लिंकवर क्लिक करा व माझ्या चॅनलवर subscribe करा.
      ruclips.net/channel/UCv7mdjJpeFHsX7WlFWeCwDQ
      मोबाईल - 9420444969

  • @dhanashrikatare4701
    @dhanashrikatare4701 2 года назад +6

    खरंच ! आज्जी तू खूप ग्रेट आहेस.

  • @ananddeshpande9198
    @ananddeshpande9198 Год назад +1

    Really great, खूप शिकण्यासारखे आहे

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 15 дней назад +1

    डोक्यात पाणी आले.आजी ची प्रेरणा मिळाली.खरंच देवावरचा विश्वास जगायला बल देत.सलाम तुम्हाला आजी.आपली वाट आपणच शोधायची.आपली कामे आपण करायची.मानस कमावली.खरंच किती मोलाची विचार धन आहे आजी.प्रणाम तुम्हाला

    • @rupaksane
      @rupaksane  15 дней назад

      धन्यवाद 🙏

    • @rupaksane
      @rupaksane  15 дней назад

      माझ्या चॅनेवरचे इतरही व्हिडीओ अवश्य पहा, धन्यवाद 🙏

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 18 дней назад +1

    जोशी काकू या एकटय़ा राहणाऱ्या ची हिम्मत केलेल्या महिला आहे त्यान्च्या द्रष्टेपणाला सलाम

    • @rupaksane
      @rupaksane  18 дней назад

      धन्यवाद 🙏

  • @vasantilondhe3633
    @vasantilondhe3633 Год назад +2

    जोशी ताईंना त्रिवार नमन.सकारात्मक विचारा मुळेच धैर्य येते हे निश्चित आहे. रुपक हा तुमचा उपक्रम नक्कीच उल्लेखनीय आहे. धन्यवाद.

    • @rupaksane
      @rupaksane  Год назад

      आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद ......रूपक साने,
      माझ्या रूपक साने या नावाच्या यू ट्यूब चॅनलवर चाकोरी बाह्य काम केलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ करण्याचा मी उपक्रम सुरू केला आहे. तुमच्याही माहितीत अशा कोणी वेगळे काम केलेल्या व्यक्ति असतील तर त्याचे काम लोकांसमोर यावे म्हणून माला जरूर कळवा. अनेक खेड्यापाड्यात अशा ध्येयवेड्या व्यक्ति असतात. काही अतिशय कौतुकास्पद काम केलेले तरुण, विद्यार्थी, मुलं / मुली, किंवा अशिक्षित असूनही मोठे काम केलेल्याही व्यक्ति असतात ,त्याची माहिती व आदर्श मुलांपर्यंत पोहोचण्याचा हा एक लहानसा प्रयत्न.
      व्हिडीओ इतरांना शेअर करा
      चॅनलवर subscribe करा.
      मोबाईल - 9420444969

  • @poojakurundwad3333
    @poojakurundwad3333 2 года назад +4

    प्रेरणदायी जीवन हे ऐवढेच म्हणू शकतो🙏

  • @neelamdhumal9252
    @neelamdhumal9252 Год назад +3

    Great. Stay blessed.

  • @madhurigodse8980
    @madhurigodse8980 12 дней назад +1

    माझे बाबा पण 90 वर्षांचे आहेत.. ते facebook,whatsapp ani phone मध्ये बातम्या वाचतात.. आणि त्यांनी त्यांच्या मित्रांशी आणि आमच्या सगळया नातेवाईकांशी खूप चांगले contacts ठेवले आहेत.. ते अजूनही लहान सहान इलेक्ट्रिकल वस्तू रिपेअर करतात.. त्यांचं जीवन ह्या काकुंसारख खूप प्रेरणादायी आहे..

    • @rupaksane
      @rupaksane  12 дней назад

      त्यांना भेटायला आवडेल. आपला फोन नं दिल्यास आपल्याशी बोलू इच्छितो. धन्यवाद 🙏 रूपक साने.

  • @swatikaroshi735
    @swatikaroshi735 Год назад +3

    खरोखरच अभिमान आहे शिकावं तुमच्या कडून खुप नमस्कार

  • @panash6
    @panash6 2 года назад

    खूप सुंदर आणि आश्वासक वाटला video या ताई मुळे

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Год назад +2

    Great aaji...
    Salute🙏

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 8 месяцев назад +11

    जोशी काकू, तुम्हाला मनापासून वंदन करून, तुमच्याच सारख सकारात्मक आयुष्य जगण्याचा निर्धार करायलाच हवा.😊

    • @rupaksane
      @rupaksane  7 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @sehanapatekar6682
    @sehanapatekar6682 2 года назад +1

    Khup chhan vatale aaji tumchi story aikun, khup chhan

  • @savitachaugule4994
    @savitachaugule4994 11 месяцев назад +3

    आई मला खुप आवडले माणसाची सेवा केल्यास देव भेट तो .हे खर आहे आई मलापण लहान मोठयाची सेवा करयाला आवडते आई तुम्ही विचार वंत आहात धाडसी प्रेमळ आहात सलाम तुमच्या कर्तृत्वाला

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 2 года назад +1

    Very great lady.Thanks.

  • @user-id6bt3qv9w
    @user-id6bt3qv9w 8 месяцев назад +5

    आदर्श असं दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. एकट्या राहणाऱ्या बायकांसाठी motivation आहे. Positive thinking, satisfaction, चांगले विचार ही खूप मोठी संपत्ती आहे. गजानन महाराजांवरचा विश्वास दृढ असल्यामुळे तेच त्यांची काळजी घेतील.🙏

    • @rupaksane
      @rupaksane  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 2 года назад

    Khupch chan 🙏💐

  • @swa755
    @swa755 2 года назад

    You are great Aaji Sadar Pranam

  • @vasantijoglekar8961
    @vasantijoglekar8961 Год назад +3

    एकदम मार्गदर्शक! उत्साही करणारं!
    धन्यवाद व सादर प्रणाम!

  • @anilhirve8478
    @anilhirve8478 Год назад +10

    Salute grand mother 👍👍🙏

  • @user-xp9vo1mq2m
    @user-xp9vo1mq2m Год назад +3

    आजी तुम्ही grt aahat ...कुटुंबातले सगळे गेले
    आणि आपण एकटे राहिलो हे कल्पना करणे खूप कठीण....आणि मला व्हिडिओ संपताच रडायला आला😭😭..

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 Месяц назад +1

    ग्रेट....

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 2 года назад

    ग्रेट, आदरणीय 🙏

  • @aartisawant8571
    @aartisawant8571 Год назад

    Khupch Chan ...aajji ...aani khupch strong aajji

  • @apurvalikhite3785
    @apurvalikhite3785 Год назад +7

    प्रेरणादायक व्यक्तीमत्व!या खऱ्या life-coach!'आधी केले मग सांगितले 'या उक्तीप्रमाणे जगून आपल्यासमोर आदर्श जीवनाचे उदाहरण ठेवले आहे आजींनी

    • @rupaksane
      @rupaksane  9 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @pradnyajoshi3935
    @pradnyajoshi3935 Год назад +1

    कमाल....🙏🙏

  • @shamachougule2154
    @shamachougule2154 2 года назад

    खुप छान खुप छान,,

  • @yogitashelake2694
    @yogitashelake2694 2 года назад

    Khup chhan👍🙏

  • @gourikamble4769
    @gourikamble4769 Год назад +6

    ।।जय गजानन।।
    ताई तुमच्या हिम्मतीला शतश: नमन

  • @vidhijoshi5392
    @vidhijoshi5392 2 года назад +6

    खरच काकु तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏

  • @swatigodambe51
    @swatigodambe51 2 года назад

    Great....

  • @hemakondke6968
    @hemakondke6968 Год назад +1

    Khup Sundar kaku 🙏🙏

  • @user-pc8qy3lf8f
    @user-pc8qy3lf8f Год назад +1

    खरंच ...खूप खूप शिकण्या सारखं आहे काकुन कडून....🙏🙏🙏🙏🙏धन्य...

  • @technical_nontechnical_develop

    Great Aajji. Inspiring Aajii.

  • @ujawalanigam9680
    @ujawalanigam9680 2 года назад

    Kaku Aap le khoop khoop Dhanyawad

  • @user-en6sn8jm4t
    @user-en6sn8jm4t 20 часов назад +1

    कमाल आहे काकूंचं जगणं🎉

    • @rupaksane
      @rupaksane  19 часов назад

      धन्यवाद 🙏

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 20 дней назад +1

    खुप छान. ज्येष्ठांना उभारी देणारा सकारात्मक विचारांचा V.D.O. व माहिती दिली. आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा.

    • @rupaksane
      @rupaksane  20 дней назад

      धन्यवाद 🙏

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 Месяц назад +3

    Khupach shiknyasarkhe ahe tmchyakade

    • @rupaksane
      @rupaksane  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @priyajoshi9831
    @priyajoshi9831 Год назад +15

    Bold life that u live salute to u.Truely inspiring and motivating for the new generation.

    • @hemasharma1579
      @hemasharma1579 Год назад

      मैडम यू बीवीar
      मैडम y
      You areग्रेट

  • @kadambarineharkar3880
    @kadambarineharkar3880 2 года назад +2

    Aaji tumchyakade ji possitive energy ahe tyamule jagayala ek umed yete. Tumhi great ahat. Tumcha adarsh saglyani thevala Pahije. Tumhala shirsastag namskar. Ani Sunder ayushyasathi manpurvak shubhechya. 🙏🙏💐💐👍👍

  • @fatimadsouza6641
    @fatimadsouza6641 2 года назад +42

    I just came to know Rekhatai as i want to sell my flat in Talegaon .But my first conversation with her was so inspiring ...she is woman of disclipline and principles. Her faith in herself and God has kept her so young at heart ,mind and body .i wish you Rekhatai long ,healthy and prosperous life ahead .May you live 100 yrs and more .God bless you.

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 года назад

    खूपच छान 👌👌👌

  • @snepin1
    @snepin1 Год назад +12

    प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व! खूप सुरेख विचार मांडले आहेत त्यांनी. देव त्यांना निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य देवो हीच sadichcha!🙂🙏

    • @rupaksane
      @rupaksane  Год назад +2

      आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद ......रूपक साने,
      माझ्या रूपक साने या नावाच्या यू ट्यूब चॅनलवर चाकोरी बाह्य काम केलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ करण्याचा मी उपक्रम सुरू केला आहे. तुमच्याही माहितीत अशा कोणी वेगळे काम केलेल्या व्यक्ति असतील तर त्याचे काम लोकांसमोर यावे म्हणून माला जरूर कळवा. अनेक खेड्यापाड्यात अशा ध्येयवेड्या व्यक्ति असतात. काही अतिशय कौतुकास्पद काम केलेले तरुण, विद्यार्थी, मुलं / मुली, किंवा अशिक्षित असूनही मोठे काम केलेल्याही व्यक्ति असतात ,त्याची माहिती व आदर्श मुलांपर्यंत पोहोचण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.
      खलील लिंकवर क्लिक करा व माझ्या चॅनलवर subscribe करा.
      ruclips.net/channel/UCv7mdjJpeFHsX7WlFWeCwDQ
      मोबाईल - 9420444969

    • @anitadeshpande2967
      @anitadeshpande2967 Год назад

      @@rupaksane tumhi je Joshi kakunche vdo kelela Talegaon Dabhade che aahe na Balaji mandir pascha parisar vatatoy tar tya kuthe rahtat kalel ka aadhi ha vdo pahylela 6,7 months purvi, tevach vicharayche hote rahun gele,aata parat pahyala v तिव्रतेने वाटले की भेटावे त्यांना

  • @manishapalsuledesai4678
    @manishapalsuledesai4678 Год назад +1

    Great.

  • @arunapatil1908
    @arunapatil1908 2 года назад +1

    खुपच छान काकु

  • @markushvas8560
    @markushvas8560 Год назад +1

    काकू तूमाला चांगले आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Год назад +4

    Khup great ahat Tumhi aaji, amhi tar jara hi kahi Problem aley tar hath Pai galun gheto ani asa vatta ki nakoch ata hey Yekta Jagna, Aadarsha ahat Tumhi amchya Sathi Ji lok chotya chotya gostin ni thakun jatat

  • @tanujadeshapande513
    @tanujadeshapande513 Год назад +9

    Khoop chaan ...Inspiring ..Never looks like age of 90...great

    • @suchetakulkarni4066
      @suchetakulkarni4066 Год назад

      नमास्कार आजी

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 Год назад

      खरचं बायकांनीकेले सगळी कामे मला माझे पती नको करु सांगतात 72वयाची आहे माझा बँक बँलनस आहे पण सगळे तेच बघतात तयांच व मुलाचमुलाचे काहिही नाही मी सरविसला होते मला सतत घरातील कामामधे अडकवून ठेवतात

  • @pradnyawagh1917
    @pradnyawagh1917 Год назад

    Nice ....hats of u

  • @poonamlad1110
    @poonamlad1110 Год назад +1

    Apeksha thevu naka konakdunhi ...he mala aajich sangan khup aavdal.. thank you aaji...tumche positive vichar share kelyabaddal

  • @varshawaingankar4668
    @varshawaingankar4668 Месяц назад +1

    Great thoughts❤ मस्त आजी

    • @rupaksane
      @rupaksane  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @ramagan3805
    @ramagan3805 Год назад +1

    खरच खूप अभिमान वाटतो तुमचा आजी🙏

  • @Sunita-bd9ve
    @Sunita-bd9ve 29 дней назад +1

    सतत कार्यमग्न असणाऱ्या चिरतरुण,आनंदी, सकारात्मक विचार करणाऱ्या....जोशी काकूंना मानाचा मुजरा.आपणांस उत्तम आरोग्य लाभो.ही माऊली चरणीं प्रार्थना...🙏🏻

    • @rupaksane
      @rupaksane  25 дней назад

      धन्यवाद 🙏

  • @savitagaikwad5143
    @savitagaikwad5143 Год назад

    खूप छान

  • @urmilawavhal7181
    @urmilawavhal7181 Год назад

    Great Aaji

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 2 года назад +2

    काकू तुम्ही खरच ग्रेट आहात.

  • @ranusharma1988
    @ranusharma1988 2 года назад +3

    Madam you are an inspiration, wish i could meet you

  • @madhurihonrao451
    @madhurihonrao451 2 года назад

    खरच खूप,, , 👋👋

  • @sufiyabagwan545
    @sufiyabagwan545 Год назад +2

    खूपच छान जोशी काकू आजच्या पिढी कडून आपल्याला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👍👍👍👍👍

    • @rupaksane
      @rupaksane  Год назад

      आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद ......रूपक साने,
      माझ्या रूपक साने या नावाच्या यू ट्यूब चॅनलवर चाकोरी बाह्य काम केलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ करण्याचा मी उपक्रम सुरू केला आहे. तुमच्याही माहितीत अशा कोणी वेगळे काम केलेल्या व्यक्ति असतील तर त्याचे काम लोकांसमोर यावे म्हणून माला जरूर कळवा. अनेक खेड्यापाड्यात अशा ध्येयवेड्या व्यक्ति असतात. काही अतिशय कौतुकास्पद काम केलेले तरुण, विद्यार्थी, मुलं / मुली, किंवा अशिक्षित असूनही मोठे काम केलेल्याही व्यक्ति असतात ,त्याची माहिती व आदर्श मुलांपर्यंत पोहोचण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.
      खलील लिंकवर क्लिक करा व माझ्या चॅनलवर subscribe करा.
      ruclips.net/channel/UCv7mdjJpeFHsX7WlFWeCwDQ
      मोबाईल - 9420444969

  • @surekhafulmamdikar6686
    @surekhafulmamdikar6686 2 года назад +2

    खूप ग्रेट आहात काकू तुम्हाला नमस्कार

  • @snehalrawle3890
    @snehalrawle3890 Год назад +4

    Hats off 🙏👍🏻🥰

  • @sheetalpradhan3156
    @sheetalpradhan3156 Год назад +1

    Khupch mahan bai!

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Год назад +1

    ताई तुम्हाला शतशःनमन
    खूप चांगली प्रेरणा

  • @krushnap1055
    @krushnap1055 2 года назад

    Great aaji 🙏🙏

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Год назад +1

    खरोखर प्रेरणादायी व्यक्तीमत्व, खुप काहि शिकण्यासारखे आहे जोशी काकु च्या विचार व कृती द्वारे

    • @rupaksane
      @rupaksane  Год назад

      धन्यवाद 🙏