विज्ञान थांबले पण निसर्ग पावला, डॉक्टरला नाही जमले ते आजीने केले | ज्ञानाच्या गोष्टी - गाणी YouTube

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 306

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj 4 месяца назад +9

    निसर्ग देवीला प्रणाम !आजीला सुखी ठेव 👍👍❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 месяца назад

      अगदी मनापासून धन्यवाद

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 5 месяцев назад +15

    निसर्ग माझ्या देवीला प्रणाम आजीला सुखी ठेव ‌सर्वाना आभार माऊली सर्वाना तुझ्या सारखे आयुष्य लाभो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      तसं पाहिलं तर आपल्या देशामध्ये निसर्ग उपचार आणि आयुर्वेद हे सर्वात महत्त्वाचे आहेत.

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 5 месяцев назад +13

    आज्जीला मनापासून नमस्कार धन्यती माऊली

  • @bhartingale3191
    @bhartingale3191 19 дней назад +2

    धन्यवाद❤❤ खुप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  19 дней назад

      धन्यवाद 🙏

  • @josephpaskulyasankul2609
    @josephpaskulyasankul2609 2 месяца назад +2

    मी वाटसरु विडीओ वाल्यांचे फाऱफार आभारी आहे फारच चांगली माहितीचे विडीओ बघायला मिळतात.🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 месяцев назад +18

    आजीचा आवाज किती खणखणीत.काटकपणा.दादा तू फार छान बोलतोस.किती श्रीमंत मन आजीच , आपल्या ला काही कमी नाही.आजीसाठी जेवण कोण बनवते??या वयात किती स्वावलंबी,,या वयात पण चष्माशिवाय.💐💐🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +3

      जवळजवळ शंभरी गाठायला आली तरी आजी स्वतःचे काम स्वतः करते, अजूनही ती स्वावलंबी आहे. स्वयंपाक, घरची कामे सगळं ती एकटी बघते.
      बहुदा चाळीस पन्नास वर्षे रानात राहिल्यामुळे, निसर्ग सोबत राहून तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार.

    • @vidyapatil1323
      @vidyapatil1323 5 месяцев назад +1

      लेक्चर तर जबरदस्त आजी पावरफुल

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      आजीच्या सहवासात नेहमी नवनवीन अनुभव मिळतो.

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 Месяц назад +1

    दादा तुम्ही मागच्या पिढीचा खरा आरसा दाखवताय. खरंच तुमच्या सारखी माणसं या मायभूमीत असणं ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. तुमचे मनापासून खूप खूप आभार.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      वारसा मागील पिढीकडून पुढच्या पिढीला देण्याचा छोटासा प्रयत्न.

  • @kalyanwagh4703
    @kalyanwagh4703 День назад +1

    Khup sundar kharokhar mala aajichi athavan ali

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  18 часов назад

      हि जूनी लोकं ज्ञानाचे भांडार आहेत

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 Месяц назад +1

    खरंचच आजीच्या आवाजाला परमेश्वराची देणगी आहे...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      अगदी बरोबर, मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @ganeshgodse2016
    @ganeshgodse2016 21 день назад +1

    Very nice 👌

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 5 месяцев назад +8

    रानात राहून पण किती तेज आहे आजीच्या चेहर्‍यावर ना कोणाशी वैर ना कोणाबद्दल तक्रार आहे त्यात समाधान आनंदात आहे आजी आपण सगळे सुखः असुन पण बर्‍याचदा असमाधानी असतो मला आजीशी माझ जवळच नात असल्यासारखं वाटत ♥️♥️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      सुख आणि समाधान शोधण्यासाठी आपण आयुष्यभर पैशाच्या मागे लागतो, अगदी उर फुटेपर्यंत परंतु समाधान ही मनाची गोष्ट आहे.
      समाधानी राहण्यासाठी पैसा लागतोच असे नाही पैशाने आयुष्य सोपं होईल पण आनंदी नाही होणार.
      ही खरी आनंदी आणि समाधानी पिढी🙏

  • @KavitaPokharkar-e8q
    @KavitaPokharkar-e8q Месяц назад +1

    Khup chan ajji

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      धन्यवाद

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 5 месяцев назад +3

    आजी जीवनाचे तत्वज्ञान सहजतेने आपल्या साध्यासुध्या शब्दांत सांगतात..ते अगदी खरं आहे..

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      ही लोकं कधी शाळेत गेली नाहीत, ना कुठली बुकं शिकली परंतु ह्यांना हे ज्ञान आलं कुठून?

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 5 месяцев назад +15

    आजीची सहनशक्तीची कमाल आहे
    छान कार्यक्रम आहे
    आजी दिसली कि छान वाटतो
    आजीचा आवाज खणखणीत आहे 😊🎉🎉🎉🎉

    • @sitaveer6913
      @sitaveer6913 5 месяцев назад +1

      मो पलो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      मी पण जेव्हा जेव्हा आजीला भेटतो तेव्हा काहीतरी नवीन अनुभव आणि ज्ञान प्राप्त झाल्याचा मला आनंद होतो.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      🙏🙏

  • @bhagwankhurpe3462
    @bhagwankhurpe3462 3 месяца назад +1

    Khup Chan

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  3 месяца назад

      धन्यवाद

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 5 месяцев назад +4

    आजीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मि आतुर असतो सर्व व्हिडिओ पाहिल्यात दादा तुमचे आभार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      तुमचे अगदी मनापासून धन्यवाद आणि तुमचे कौतुक करतो की तुम्ही आजीच्या सगळे व्हिडिओ अगदी मनापासून बघता. 🙏

  • @vandanasankhe1233
    @vandanasankhe1233 5 месяцев назад +4

    आजी खूप mast बोलते खूप भरभरून बोलते

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      बहुदा गेली चाळीस पन्नास वर्षे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे आजीला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार. 🙏

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 5 месяцев назад +7

    लय भारी भावा
    आजीला नमस्कार, तिच्या अनुभवाला सलाम . बाकी काही बोलण्याची आमची लायकीच नाही. फक्त आणि फक्त ऐकत राहावंसं व अनुभव घेत रहावेत असेच आहे . बाकी भावा लय भारी सर्व लोकांना अनुभव दिला.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      ही जुनी लोकं म्हणजे ज्ञानाचा भांडार असतं.
      त्यांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि अनुभव मिळतात .आपल्याला कुठेही शाळेत जायची गरज नाही, जीवणाचं ज्ञान या लोकांकडून प्राप्त होतो.

  • @balasahebjangam7919
    @balasahebjangam7919 3 месяца назад +1

    आई ❤

  • @anuratighanekar6008
    @anuratighanekar6008 2 месяца назад

    Bhari ek no channel

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 5 месяцев назад +1

    आई म्हणजे आई किती छान बोलते कुठे राहते🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      🙏🙏
      विंझर गावात, ता- राजगड पुणे

  • @vimalm9510
    @vimalm9510 4 месяца назад +1

    ❤️❤️ wow ❤️ very nice ❤️❤️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 месяца назад

      मनःपुर्वक 🙏धन्यवाद

  • @latakamble4977
    @latakamble4977 5 месяцев назад +1

    Aajila pahilyavar khup chhan vatala video khup chhan vatala baghyala maja aali

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      अगदी मनापासून धन्यवाद
      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे🙏

  • @rajeevtarusir9499
    @rajeevtarusir9499 5 месяцев назад +2

    अप्रतिम ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @anitarane3099
    @anitarane3099 Месяц назад +1

    देवा आजी ना सुखी ठेव❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      आजीला एक अद्भुत शक्ती मिळाली आहे देवाकडून...
      म्हणुनच ती सूरक्षीत आहे. 🙏

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 5 месяцев назад +3

    खूप छांन आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @kishorisurve1668
    @kishorisurve1668 5 месяцев назад +2

    आजीबाई खुपच हुशार आहेत

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 5 месяцев назад +12

    आजीला पाहून खूप छान वाटल, परखड, विचार, बोलणं, जे आहे मनात ते बोलायचं, डोईवर चां पदर काय हलत नाही आवाज पण कणखर आहे ❤ हया वयात किती काम करते आजी, काळजी घ्या आजी,

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      ह्या वयात आजी काम करते म्हणून ते खमकी आहे. जर ती बसून राहिली असती तर ती आजारी पडली असती. तिच्या निरोगी आयुष्याचं रहस्य हेच आहे की सतत काम करणे.
      हात दुखेपर्यंत काम करणे आणि पोटदुखे पर्यंत खाणे.

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 5 месяцев назад +3

    धन्य आहेत त्या आजीबाई आपण थोड्याच संकंटांना घाबरुन जातो खचून जातो हिम्मत सोडतो आजींच जगणं वागणं पाहून खूप हिम्मत येते मी येणारच आहे आजींना भेटायला त्यांच्या सहवासात काही क्षण जगायला माझ अहोभाग्य राहील ते🙏🙏🤗🤗

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      जगापासून एकटी राहून स्वतःचे एक वेगळे विश्व निर्माण केलं हे आजीने. तिला कशाचीच अपेक्षा नाही. रोज कष्ट करीत राहणं आणि आणि समाधानी राहणं हेच तिचं ध्येय आहे.
      निसर्गात राहून तिला ही अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार. 🙏

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Месяц назад +1

    Wah. Aaincha aavaj ajun khankhanit aahe. Nisrgaaxhya sanidhyat li aai.. pranam ty maulila..

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      खरं पाहिलं तर माणसाचं आयुष्य निसर्ग सोबत राहत आहे ना की निसर्गाच्या विरोधात

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 5 месяцев назад +38

    ज्या ज्या वेळी आज्जीच वीडियो पाहतो त्या त्या वेळी डोळ्यात पानी येतं .पाखरा सारखं उडून आजी पासि यावं वाटतं ' बघू कधी वाकुत येतोय ते निसर्गा तो लवकर आन.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +7

      आजीच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीतरी वेगळी जादू आहे. प्रत्येकाला आजीला भेटावसं वाटतं अगदी मला सुद्धा.

    • @girishthakare3484
      @girishthakare3484 5 месяцев назад +1

      ​अ आई खूपच👏✊👍 हुशार आणि चाणाक्ष आहे🙏 किती ओव्या म्हणी तोंड पाठ आवाज सुंदर आहे एकटे राहणे किती हिंमत आहे कोटी कोटी आशीर्वाद अशीच सुखी रहा हीच प्रार्थना ❤❤❤🙏🙏👌👌🌹🌹🍀🍀

    • @shelamhaske6257
      @shelamhaske6257 5 месяцев назад +1

      ​@@Mivatsaru😅 पण😮 हे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      @@shelamhaske6257 🙏

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 5 месяцев назад +2

    आजी सहज यमक जुळवतात.. कमाल आहे ..प्रतिभाही आहे त्यांच्याकडे..🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ.

  • @muniraatar8418
    @muniraatar8418 5 месяцев назад +1

    खूपच छान व्हिडिओ बनवला दादा आजी तर खूपच ग्रेट आहेत... व्हिडिओ पाहून मनाला खूप समाधान वाटले अप्रतिम निसर्ग सौंदर्य... स्वर्ग आणि समाधान या व्हिडिओ मधून पहायला मिळाले.. या वयातही आजी इतक्या सुंदर आवाजामध्ये गायन करतात... त्या बोलतात ही छान.. खरंच डॉक्टर लाही मागे पाडले आहे... आजी सलाम तुम्हाला..

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      बहुधा निसर्गाच्या सानिध्यात राहुन तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाली आहे.

  • @sagarjogdand6761
    @sagarjogdand6761 5 месяцев назад +1

    माझ्या आईला सुखी ठेव देवा खुप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      निसर्ग देवता आजीचं रक्षण नक्की करणार🙏

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 5 месяцев назад +6

    दादा तुम्ही खूप भारी समजून सांगता आणी त्यात आजी खूपच भारी वाटत ऐकायला आणी पहायला ❤❤❤❤🎉🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      आजी म्हणजे ज्ञानाचा भंडाराचा आहे तिच्या सहवासात राहिला तर काहीतरी ज्ञान मिळतं आपल्याला.

    • @sarikakhade5498
      @sarikakhade5498 5 месяцев назад +1

      @@Mivatsaru खर आहे दादा ❤️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      @@sarikakhade5498 🙏

  • @shashikalashirke1352
    @shashikalashirke1352 5 месяцев назад +1

    आजी जवळच्या गावात राहायला असती तर तर तिला भेटायला लोकांची रांग लागली असती कारण ती आहेच खूप खूप गोड ❤❤❤❤🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      खरंच आजची खूप गोड आहे आणि जेव्हा जेव्हा तिला भेटायला जाऊ तेव्हा काहीतरी नवीन शिकायला आणि नवीन अनुभव मिळतो.

  • @kanchanchavan4076
    @kanchanchavan4076 5 месяцев назад +2

    खूप खूप छान व्हिडीओ आसतो आजीला पाहुन खप बरे वाटते आमची आजी पण आशीच होती आजी साठी काय बोलावे शब्द नाहीत सलाम आजीला 1०० काय पण २०० वर्षे जरी आशी मानशे सोबत आसली तर आजुन खूप वर्ष आसावी आशेच वाटेल खूप खूप धन्यवाद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      माणसाकडे पैसा असेल तर माणूस सुखी असेलच हे सांगू शकत नाही. परंतु समाधानी राहण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, पैसा भौतिक सुख देऊ शकतो पण मानसिक सुख देण्यासाठी समाधान महत्त्वाचे असते. ही जुनी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय. 🙏

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 5 месяцев назад +2

    आजी बदल काय बोलाव ते शब्द च सुचत नाहीत कौतूक कराव तेवड थोडच आहे कोटी कोटी प्रणाम आजी तुम्हाला

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ, बरंच काही शिकण्यासारखे आहे तिच्याकडून. 🙏🙏

  • @ankitateli8072
    @ankitateli8072 5 месяцев назад +6

    आजी माझा तुम्हाला शिर साष्टांग नमस्कार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      तुमचा नमस्कार आजीच्या चरणा पर्यंत नक्की पोहोचवतो 🙏धन्यवाद

  • @shubhadasohani1111
    @shubhadasohani1111 Месяц назад +1

    Aajicha awaj khupach chaan aahe aaji tumhala udand aayushya labho hich ishwarcharni prarthana

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      आपल्या आशीर्वादामुळेच आजीला उदंड आयुष्य लाभलेला आहे, आत्तापर्यंत ठणठणीत आहे आणि मला खात्री आहे की शंबरी पार करणार.
      धन्यवाद 🙏

  • @अन्नदानसेवाकेंद्र

    आजीला माझा साष्टांग नमस्कार 🙏 बदलापूर मुंबई

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      तुमचा नमस्कार नक्की पोहचवतो आजीच्या चरणी 🙏

  • @chandrakantsonawane8241
    @chandrakantsonawane8241 5 месяцев назад +1

    मिलिंद किती छान बोलत रे छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      अगदी मनापासून धन्यवाद🙏

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 5 месяцев назад +2

    छान विचार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      धन्यवाद

  • @Shreyash551
    @Shreyash551 5 месяцев назад +1

    Very good ❤❤❤❤❤Aagi

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      धन्यवाद

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 5 месяцев назад +3

    हा आनुभव फक्त आणि फक्त याच पिढीकडे परत आशी पिढी होणे नाही हा आनमोल ठेवा हळु हळु हातातुन निसटुन चाललाय याचच दुःख खुप आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      या पिढीने हे ज्ञान कुठेही लिहून ठेवलेलं नाही, त्यांच्यासोबत ज्ञान कायमचे जाणार आहे.

  • @AnitaPatil-uq1ge
    @AnitaPatil-uq1ge 5 месяцев назад +2

    आजीला नमस्कार नमस्कार नमस्कार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @vandanasankhe1233
    @vandanasankhe1233 5 месяцев назад +1

    भाऊ तुम्ही दिलेला सल्ला खूप भावला मनाला

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 5 месяцев назад +1

    एकनंबर आजीची मुला खत . आजी कविता भारी करते .🎉🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार🙏

  • @SuchitaJadhav-uz6ed
    @SuchitaJadhav-uz6ed 5 месяцев назад +1

    Chan bolata

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @krishnashankardolare1587
    @krishnashankardolare1587 5 месяцев назад

    धन्य झालो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 5 месяцев назад +2

    Very very nice

  • @ShitalSathe-g1n
    @ShitalSathe-g1n 5 месяцев назад +9

    Pune येथे राहता तर मला सोलर द्यायचे आहे mi तुम्हाला देते tumi द्या आजी खूप लांब राहतात मला आजी ला भेटायची इच्छा आहे 100 जगा आजी भारी आवाज आहे आजी चा

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 5 месяцев назад +4

      दादा तुमचे खूप खूप धन्यवाद एवढ्या गोड आजी आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता आदीला पाहिलं की मन प्रसन्न होतं

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      हो चालेल
      तुमचा पत्ता सांगा म्हणजे कुठेतरी भेटून ठरवता येईल

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      खरं पाहिलं तर मला पण खूप छान वाटतात भेटल्यानंतर. ती आहेच एवढी गोड.

    • @ShitalSathe-g1n
      @ShitalSathe-g1n 5 месяцев назад +1

      ​​@@Mivatsaruछान जात जा

    • @ShitalSathe-g1n
      @ShitalSathe-g1n 5 месяцев назад +1

      मी solar घेऊन येते किंवा ऑनलाईन मागवते व तुम्ही जिथे सोपे वाटत तिथे पुण्यात पाठवते

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 5 месяцев назад +2

    Aaji tuzya charmi koti koti namsakar tuza ashirvad rau Dye mazya kutuBavar 🙏🙏♥️♥️🌹🌹

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      या जुन्या लोकांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असतात, कुटुंबाचा आधार असतात ते आणि कुटुंबाचे सुख हेच त्यांचे सुख असते.

  • @riyaacharekar1892
    @riyaacharekar1892 5 месяцев назад +1

    😊❤chan aaji Tula bhetaych aahe

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      नक्की या.
      मुक्काम पोस्ट विंझर तालुका राजगड जिल्हा पुणे

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 5 месяцев назад +1

    खरं आहे भाऊ याहून स्वर्ग राहूचं शकत नाही😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      आजीच्या सहवासात खरं सुख आहे 🙏

    • @Priya_sonar7
      @Priya_sonar7 5 месяцев назад +1

      @@Mivatsaru हो अणि ते सुख तुम्ही अनुभवत आहात.......आजीने ह्या व्हिडिओत ज्या call चा उल्लेख केला आहे तो काॅल मीच केला होता 🥰 शरद भाऊंना
      अणि तो call mi record केला आहे आजींचा आवाज आजींची आठवण म्हणून.......❤️❤️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      तुम्ही केला होता का, अरे व्वा फारच छान.
      अनोखी जादु आहे तिच्या आवाजात 👌

    • @Priya_sonar7
      @Priya_sonar7 5 месяцев назад +1

      हो फक्त जादूच नाही ताकद आहे प्रेम जिव्हाळा आहे
      .........मिलिंद भाऊ तुमच कार्य पणं छोट नाही आहे तुम्ही आजींचा संघर्ष बुद्धी विचार संस्कार आजीचे ज्ञान आमच्या सगळ्यांसमोर आणले तुमच्यामुळेच आजींसारखी हस्ती आम्ही पाहतो आहोत त्यामुळे
      तुम्हाला आमच्या संस्थेकडून पुरस्कृत करायच आहे......💐💐

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      मी केवळ निमित्त मात्र आहे. खरा हिरा आजी आहे, तिचं तेज लपू शकत नाही.

  • @roshnikelshikar3572
    @roshnikelshikar3572 4 месяца назад +1

    Mala bhetaycha asel aajila tar kashi bhetu saktey❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 месяца назад

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @rajanidalvi7735
    @rajanidalvi7735 5 месяцев назад +1

    शिर साष्टांग नमस्कार आज्जी तुम्हाला 🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @arunsadarjoshi7948
    @arunsadarjoshi7948 5 месяцев назад +2

    आजी नमस्कार.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      तुमचा नमस्कार आजपर्यंत नक्की पोहोचवतो🙏

  • @sunitasalunkhe8046
    @sunitasalunkhe8046 5 месяцев назад +1

    आजी तूम्ही खूप छान आहेत

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 5 месяцев назад +1

    कीती गोड आवाज आजी चार खूप छान वाटले

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      निसर्गासोबत राहून आजीला एक प्रकारची अद्भुत शक्ती मिळालेली असणार असं मला वाटतं

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 6 дней назад

    🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 дня назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 5 месяцев назад +1

    आजही डॉ आहे हे खरे डॉ आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      अगदी बरोबर निसर्ग देवताच आहे ती

  • @NitinJagdale-w9j
    @NitinJagdale-w9j 4 месяца назад +1

    आजीला पाहून माझ्या आजीची आठवण झाली माझ्या भी आजीचा डोक्यावरील पदर कधी पडला नाही

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  3 месяца назад

      या जुन्या माणसांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, त्यांच्यामुळे संस्कृती जिवंत आहे आज.

  • @arunamaske922
    @arunamaske922 5 месяцев назад +1

    Aaji 🙏👌

  • @राजेशिवछत्रपती-ट7थ

    माझी आज्जी पण असीच होती लय जिव लावायची मला खुप सुंदर गीत गाईल आज्जीने

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार परंतु ही समाधानी पीढी आपल्याला सोडून जात आहे याचं वाईट वाटते.

  • @priteesawant9627
    @priteesawant9627 5 месяцев назад +1

    Mi karad madhun baghate aajjiche विडिओ 😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      तुमचे अगदी मनापासून धन्यवाद🙏 तुम्ही आजीचे व्हिडिओ अगदी मनापासून पाहत आहात

  • @pranaypolekar8512
    @pranaypolekar8512 5 месяцев назад +1

    दादा आजीचा व्हिडिओ खूप आवडला नेहमी असेच नवीन व्हिडिओ पाठवत जावा आजी मुळे मला माझ्या आई ची आठवण येते दादा तुम्हाला पण धन्यवाद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      खरं तर शिक्षण घेऊन आपण चांगली नोकरी मिळवतो, पैसे कमावतो पण आयुष्याचे अनुभव कमवायचे असल्यास तर अशा जुन्या लोकांच्या सहवासात राहणे आणि त्यांच्याबरोबर काही वेळ घालवला तर आपल्या ज्ञानात नक्की भर पडते.🙏

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 5 месяцев назад +6

    आजी साठी पहिलं लाईक नमस्कार आजी खुप दिवसांनी भेटलो आजी ला तुला डाकटरेडे जाण्याची गरजच नाही तुझ्या घरी डाक्टर आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      आजी म्हणजे निसर्गातील डॉक्टरच आहे

  • @KishorRane-q8y
    @KishorRane-q8y 5 месяцев назад +1

    आजीला माझा नमस्कार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @srrawal420
    @srrawal420 5 месяцев назад +1

    आजी खुप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      धन्यवाद

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 5 месяцев назад +2

    👌👌👌👌

  • @sarikajanrao8330
    @sarikajanrao8330 5 месяцев назад +1

    👌🏿🙏❤️

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 5 месяцев назад +1

    आजीचा व्हिडीओ आला भारी वाटल, आणी औषधांचे बटवे भारीच, एकुन काय आजीच भारी,आजीच बोलन ऐकुन मनाला भारी वाटत,आणी गाण एकदम मस्त, हे असल बोलन आणी मोठ मन बघन शेवटची पीढी,आजीला भरपुर आयुष्य लाभुदे,ही देवाजवळ प्रार्थना 🙏....

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      ही जुनी लोकं म्हणजे ज्ञानाचे भांडार आहेत. परंतु ही जुनी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्याबरोबर असलेले ज्ञान घेऊन जाणार आहेत अगदी कायमचं.

  • @surekhashingote788
    @surekhashingote788 5 месяцев назад +4

    मस्त आजीच्या व्हिडिओची वाट बघत होते तो आज बघायला भेटला धन्यवाद आजी खूप आनंद घेते आस्वाद घेते खरंच आजीला मानलं पाहिजे आजीचे गुण घेतले पाहिजे लोकांनी मला तू खूप खूप आजी लोक आवडतात

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +2

      खरंच या जुन्या पिढीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
      आजकाल आपण शाळेत जातो, पैसे कमावण्यासाठी शिक्षण घेतो, परंतु जीवनाचा शिक्षण घेण्यासाठी यांच्या सोबत राहणं महत्त्वाचं आहे.

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 5 месяцев назад +2

    किती गोड आणि खणखणीत आवाज..❤️👌👌🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      बहुदा गेली चाळीस पन्नास वर्षे निसर्गाच्या सोबत राहिल्यामुळे आजीला एक प्रकारच्या अद्भुत शक्ती मिळाली असणार.

  • @satishpatil804
    @satishpatil804 5 месяцев назад +1

    Mast

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 5 месяцев назад +1

    आजीला नमस्कार आजीला भेटाव वाटते 😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @pramilamokashi9364
    @pramilamokashi9364 5 месяцев назад +1

    😊pramila.s

  • @akki3117
    @akki3117 5 месяцев назад +2

    ❤नमस्कार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      धन्यवाद

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 5 месяцев назад +3

    आजीचा या वयात पण आवाज खनखनीत आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      बहुधा निसर्गात राहून तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार.

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 5 месяцев назад

    Aajji ak no..g👍🙏❤ aaji june kahich nahi g ata nisarg aahe pn upbhogaila vel nahi ..tu sangtis he bghun tri as vatt nisrgachya kushit rhav pn kay krnar gjababdari ne sglya junya aathvnniche jnu kay darch band kele😢khup bhari vatt ya dada ne video mdhun tula dalkhvle nisrgachya khushit asleli aaji bhetli👍🙏❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      खरं पाहिलं तर माणसाचा आयुष्य हे निसर्गासोबत आहे ना की निसर्गाच्या विरोधात. परंतु आजकाल माणसाने निसर्गावर अतिक्रमण केलेला आहे.

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोलत आहे आजी अजिबात मया प्रेम कुठे राहिले नाही परत ते पहिले दिवस यावे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      या जुनी पिढी बरोबरच खरं प्रेम निघून गेले.

  • @VinodJadhav-nt9wv
    @VinodJadhav-nt9wv 4 месяца назад

    आजी
    गीतचांगलगितात

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद

  • @gayatrisonawane2813
    @gayatrisonawane2813 5 месяцев назад +1

    आजी ❤

  • @ranipuri9058
    @ranipuri9058 5 месяцев назад +1

    मला तर खुप छान वाटतय आजी चा विडियो बघून दादा रोज टाका फोटो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      ही जूनी लोकं खरच खूप प्रेमळ आहे.

  • @vitthalno.dopote9491
    @vitthalno.dopote9491 5 месяцев назад +2

    Mazi atya asich hoti

  • @chandrakantsonawane8241
    @chandrakantsonawane8241 5 месяцев назад +1

    तुला भेट साठी तुझा बग ला वर आलो होतो 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      हो का?
      मी आठवड्यात काही गावाला आलो नाही, सॉरी आपली भेट नाही होऊ शकली. नेक्स्ट टाईम कधी आलात तर फोन करून नक्की या. भेटूया. 🙏

  • @MayurRanpise-z8b
    @MayurRanpise-z8b 5 месяцев назад +1

    ति आज़ी पुण्यात राहते

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      गावात राहते

  • @shubhadasohani1111
    @shubhadasohani1111 Месяц назад +1

    Aaji kuthe rahate kuthlya gavat.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sahebraowaghmode188
    @sahebraowaghmode188 5 месяцев назад +1

    🙏🏻❤❤❤❤❤❤🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      धन्यवाद

  • @vidaytingre1023
    @vidaytingre1023 5 месяцев назад +1

    नमस्कार ❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      धन्यवाद

  • @kirangunjal3981
    @kirangunjal3981 5 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @meenakarande-q1t
    @meenakarande-q1t 5 месяцев назад +1

    आजी च गाव कुठे आहे आजी ला बघून खूप छान वाटल

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      गावाचे नाव विंझर तालुका राजगड जिल्हा पुणे

  • @reshmas_kitchen.1121
    @reshmas_kitchen.1121 5 месяцев назад +1

    Aaji cha video parat kadhi yenar

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      येईल लवकरच🙏

  • @surekhashingote788
    @surekhashingote788 5 месяцев назад +4

    दादा गावाचं नाव काय आहे तालुका कोणता जिल्हा आजी आजी खूप भारी ग आजी तू खूप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852

  • @malini7639
    @malini7639 5 месяцев назад +2

    आजी शेतात ऐकटी का राहते . गावात नातेवाईक असतील न.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 месяца назад

      आजीचे संपूर्ण कुटुंब हे गावात राहते परंतु आजीला गावात राहायला अजिबात करमत नाही त्यामुळे ती एकटी गावाबाहेर रानात राहते.

  • @priteesawant9627
    @priteesawant9627 5 месяцев назад +1

    Aajjila baghun n aikun khup br vatal. Kharach ashi premal mayalu lok parat nahit. Khup वाटते आज्जीला bhetav. Pn shaky hoil ki nahi mahit nahi. Pn dada tumachyamule aajji chi bhet होते he bhagy ahe. Aajji १०० वर्ष jagu de🙏hich sadichha.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      ह्या जुन्या अनुभवी लोकांच्या सहवासात काही काळ घालवला तरी आपल्याला खूप मोठा मोलाचा सल्ला किंवा मोलाचं ज्ञान प्राप्त होतं. हे खरे चालते बोलते विद्यापीठ, शाळेत जायची गरज नाही यांच्यासोबत काही वेळ घालवला तर तुम्हाला आयुष्याचा अनुभव मिळेल. 🙏

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 5 месяцев назад +1

    🙏💐

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад +1

      धन्यवाद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      धन्यवाद

  • @ranipuri9058
    @ranipuri9058 5 месяцев назад +1

    दादा परत एकदा टाका विडियो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      उद्या सकाळी येणार आहे नवीन व्हिडिओ

  • @ShehnazNadaph
    @ShehnazNadaph 5 месяцев назад +1

    Nisargawar,prem,hich,ajji ch,sakati,parmesharawar,wiswas,athmdhyn,jagatil,dhyn,swatawar,wiawashich,sakti,gret,ajji,majaya,ajji ch,athwan,ali,khup,saymi,lok,juni,

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 месяцев назад

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालते बोलते विद्यापीठ. परंतु ही आनंदी समाधानी आपली पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय.