खरी गरज या वयातील लोकांना आहे.शहरातील मतदारांना दहा पंधरा हजार रुपए अकाउंटवर पडतात आणि गरीब लोकांची चेष्टाच करतात. आजीचे व्हिडिओ पाहून खरचंच डोळ्यात अश्रूच येतात...खूप छान... लोकशाहीच्या उत्सवाचे मेसेज आजीच्या मुखातून सणसणीत बाहेर पडले आहे
आजीनं सर्वांच्या डोळ्यात अंजन घातलं. मतदानाला न जाणारे महाभाग खूप आहेत. ह्या आजीला बघून तर त्यांना लाज वाटली पाहिजे. दादा छान व्हिडिओ बनवला तुम्ही आणि आजीने पण छान सहकार्य केलं. म्हातारी माणसं देव माणसं असतात हे आजीनं दाखवून दिलं. शिवरायांच्या स्वराज्यावर आजीच असणार प्रेम आजीनं दाखवून दिलं. जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी राजे यांची आठवण काढत जगते आजी आणि आम्ही....आम्हाला राजांची आठवण अशी पदोपदी येते का .... आजी सारखी आली पाहिजे. सदैव स्मरणात असले पाहिजे शिवराय......पुढील इलेक्शन आधी आजीच्या गावचा रस्ता झाला पाहिजे सरकार मायबाप 🙏🚩
आजींना एवढे चालून द्यायची गरज नव्हती. खरंच अशा जागेवर मतदानाची सोय करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जिजामाता आठवण आजींनी काढली. आजींची मत अनमोल आहे. या अनमोल मताचे मोबदल्यात आजींच्या गावात जाणारा रस्ता नक्की बनवा. आजींना मानाचा मुजरा. आणि दादा हा व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप आभार.
आम्ही आजीला विनंती केली होती की, तुला उचलून नेऊ शकतो का? तसेच तुला काठी हवी आहे का? किंवा कसला आधार हवा आहे का? परंतु आजीने या सगळ्या गोष्टींना स्पष्ट नकार दिला आणि ती एकटी स्वतःहून चालत गेली रस्ता म्हणाल तर अजूनही वास्तव आहे की, ग्रामीण भागात काही ठिकाणी लाईट पाणी आणि रस्त्याची सोय अजूनही झालेली नाही.
आजीला पाहून माझ्या आजीची आठवण झाली खुप गोड आहे आई मला पण आजीकडून खूप काही शिकायला मिळालं अशी च काही जुन्या काळातील जुनं ते सोनं गोष्ट ऐकायला आवडेल आजीची म्हणी वाक्प्रचार रूढी मनाला खूप आनंद देऊन जाते अशी सोन्यासारखी आहे आई 🙏🙏❤❤❤❤❤
ही जुनी म्हातारी लोक, घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी, त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ते एकदा विझून गेली, की मग त्यांचा महत्त्व कळतं.
खरंच, केवढा हा उत्साह ! एखाद्या तरुण माणसाप्रमाणे तिच्या अंगात उत्साह संचारला होता कारण तिला आपल्ं पवित्र कार्य, म्हणजे मतदानाचा कार्य पार पाडायचं होतं. एवढ्या अवघड वाटेने जाऊन तिने हे मतदान केले.
लाज वाटली पाहिजे रस्ता लवकर बनवा आजीचा आणि आजीला मदत करा पैसे द्या इतर लोकांनी खूप पैसे खाल्लेत त्या आजीला मदत करा आई तुला कोटी कोटी धन्यवाद हे माझे माऊली माऊली तुला नमस्कार करते
Gav konte ahe ajinche khup chan ajila che bolne ikun mazya ajichi athvan zhali mhani chan bolte aji junya. mhanun ch mhanat ata yapudhe ashi manse nahi honar sagle fashionable rahni atachi pan kahi upyog nahi .old is gold .
ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी, त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा विझून गेली की मग त्यांचा महत्त्व कळतं. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील विंझर गाव आहे आजीचं.
Mast excellent good Best Perfect CHHAN ❤️💓💓 Aaji . Bhartat Ajun Ase khup sare village aahet tithe Rasta , Pani, Vij Toilet 🚽 electric 💡⚡ chi Garaj aahe Ajun Hi Hya Suvidha Available nahi . Sarkarne Hya All Gaon Soyisuvudha Lawkar All Village madhe available karne Vvvimp aahe.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏 आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
माणुस जन्माला आल्यावरती पण जमीनीवर लोळुनच मोठा होतो...आणि आयुष्याच्या शेवटी पण माणुस जमीनीलाच धरतो....हेच आयुष्याच सार आहे...लहानपण आणि म्हातारपण या दोन्हीच्या मधलं जीवण म्हणजे आयुष्य.... त्या आयुष्याच्या प्रवासात माणसाने मणसोक्त जगुन घेतलं पाहीजे...नाहीतर बाकी सगळी मोह माया आहे...या आजींकडुन खुप काही शिकन्यासारखं आहे😊😊😊😊
अगदी बरोबर, माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला आहे हे महत्त्वाचं असतं. आयुष्यभर माणूस पैशाच्या मागे धावत धावत तो जगणं विसरून जातो आणि एक दिवस उर फुटेपर्यंत थकल्यानंतर कळतं की आपलं जगणं राहून गेलं.
हा व्हिडिओ बघून आवाक झाले. पण आपण कोणाला मत द्यायचं हे निश्चित नाही. जो सांगेल त्याला मत द्यायचं हेच माहिती. खरं तर हे चुकीच आहे आपण विचार करून मत द्यायला हवं.पण तरी आजींनानमस्कार धन्यवाद🙏🙏
बरोबर आहे आजीच कोण भांडतो आहे त्याला काय तरी वाटल पाहिजे होत आजिशी बोलताना, बिचारी वयस्कर असताना मतदान करायला जात आहेत पाया वाटेने रस्ता काढीत जात आहेत रोड ची सुविधा नाहीत का आमदार कोण आहेत या मतदार संघाचा त्यांना आजीची तळमळ दाखवा जे मतदान करत नाहीत त्यांनी धडा घेतला पाहिजे
पुणे शहराच्या पासून केवळ 50 किलोमीटरहून कमी अंतरावर असून देखील सुद्धा या गावात रस्ता लाईट आणि पाण्याची सोय झालेली नाहीये याचा खूप वास्तव आहे, पण दुःखही आहे. आजीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आजकालच्या पिढीला
आजी नतमस्तक तुझ्या चरणाशी ग सगळ्या रस्त्यांना आजी जिजाऊ आणि शिवरायांचे तोरणा घरांचे नाव घेत चालत होती किती महान आहे ती आजी
खरोखरच बरच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत या आजीकडून
🚩खरचं सलाम आहे 🙏🚩आजीला ह्या वयात ही जीद्द,कणखर बाना,शीवराय भक्त,जय शिवाजी,जय भवानी🙏🚩👍
खरी गरज या वयातील लोकांना आहे.शहरातील मतदारांना दहा पंधरा हजार रुपए अकाउंटवर पडतात आणि गरीब लोकांची चेष्टाच करतात.
आजीचे व्हिडिओ पाहून खरचंच डोळ्यात अश्रूच येतात...खूप छान... लोकशाहीच्या उत्सवाचे मेसेज आजीच्या मुखातून सणसणीत बाहेर पडले आहे
तुझी आजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे, बरंच काही शिकण्यासारखं आहे तिच्याकडून.
आजीनं सर्वांच्या डोळ्यात अंजन घातलं. मतदानाला न जाणारे महाभाग खूप आहेत. ह्या आजीला बघून तर त्यांना लाज वाटली पाहिजे. दादा छान व्हिडिओ बनवला तुम्ही आणि आजीने पण छान सहकार्य केलं. म्हातारी माणसं देव माणसं असतात हे आजीनं दाखवून दिलं. शिवरायांच्या स्वराज्यावर आजीच असणार प्रेम आजीनं दाखवून दिलं. जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी राजे यांची आठवण काढत जगते आजी आणि आम्ही....आम्हाला राजांची आठवण अशी पदोपदी येते का .... आजी सारखी आली पाहिजे. सदैव स्मरणात असले पाहिजे शिवराय......पुढील इलेक्शन आधी आजीच्या गावचा रस्ता झाला पाहिजे सरकार मायबाप 🙏🚩
ही आजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे, तिच्याकडून बर्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला.
Wa ajji 1nambar🎉
@@AnitaGADHAVE-o5b धन्यवाद 🙏
आजींना एवढे चालून द्यायची गरज नव्हती. खरंच अशा जागेवर मतदानाची सोय करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जिजामाता आठवण आजींनी काढली. आजींची मत अनमोल आहे. या अनमोल मताचे मोबदल्यात आजींच्या गावात जाणारा रस्ता नक्की बनवा. आजींना मानाचा मुजरा. आणि दादा हा व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप आभार.
आम्ही आजीला विनंती केली होती की, तुला उचलून नेऊ शकतो का? तसेच तुला काठी हवी आहे का? किंवा कसला आधार हवा आहे का? परंतु आजीने या सगळ्या गोष्टींना स्पष्ट नकार दिला आणि ती एकटी स्वतःहून चालत गेली
रस्ता म्हणाल तर अजूनही वास्तव आहे की, ग्रामीण भागात काही ठिकाणी लाईट पाणी आणि रस्त्याची सोय अजूनही झालेली नाही.
आता तुमच्या कडे जो कोणी निवडून आलाय त्याला हा व्हिडिओ दाखवा .@@Mivatsaru
आजीला बघुन खुप बरं वाटलं माझ्या आईची आठवण झाली खुप खुप धन्यवाद दादा
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजींना साष्टांग नमस्कार...🙏🙏🙏 मानल ह्या वयात इतका खडतर रस्ता चालून जाऊन मतदान केले खरच मानाचा मुजरा आजींना... आणि तुम्हाला धन्यवाद भाऊ 🙏
या वयात सुद्धा आजीचा उत्साह आणि आपल्या अधिकारा विषयी असलेली जागरूकता याचं कौतुक करावं वाटतं.
आजीला पाहून माझ्या आजीची आठवण झाली खुप गोड आहे आई मला पण आजीकडून खूप काही शिकायला मिळालं अशी च काही जुन्या काळातील जुनं ते सोनं गोष्ट ऐकायला आवडेल आजीची म्हणी वाक्प्रचार रूढी मनाला खूप आनंद देऊन जाते अशी सोन्यासारखी आहे आई 🙏🙏❤❤❤❤❤
ही जुनी म्हातारी लोक, घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी, त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ते एकदा विझून गेली, की मग त्यांचा महत्त्व कळतं.
व्हिडीओ पाहून निःशब्द !!!! ......, आज्जी पुढे काय बोलणार हे पामर , केवळ साष्टांग नमन 🙏🙏🙏🙏
खरंच, केवढा हा उत्साह ! एखाद्या तरुण माणसाप्रमाणे तिच्या अंगात उत्साह संचारला होता कारण तिला आपल्ं पवित्र कार्य, म्हणजे मतदानाचा कार्य पार पाडायचं होतं. एवढ्या अवघड वाटेने जाऊन तिने हे मतदान केले.
@Mivatsaru नमस्कार
आत्ता निवडून आलेल्या आमदारांच्या पर्यंत आज्जींची रस्त्याबाबतची विनंती कृपया पोहोचवा 🙏🙏
@@vilaskubal6954 हो नक्की करू, आशा आहे रस्ता लवकरच होईल.
आजीला बघुन खुप समाधान झाल आजी एकदम ग्रेट❤❤❤❤
खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे आजीकडून
साधी सरळ जुनी माणस, मनापासून वंदन
ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला तर सोडून जात आहे, याचं खूप वाईट वाटतंय
आजींना शतशः नमन , मानाचा मुजरा ❤❤❤❤
आपल्या शुभेच्छा असतील तर आजी नक्की 100 वर्षे जगणार 🙏धन्यवाद
लाज वाटली पाहिजे रस्ता लवकर बनवा आजीचा आणि आजीला मदत करा पैसे द्या इतर लोकांनी खूप पैसे खाल्लेत त्या आजीला मदत करा आई तुला कोटी कोटी धन्यवाद हे माझे माऊली माऊली तुला नमस्कार करते
पुणे शहरापासून केवळ पन्नास किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर असून देखील सुद्धा या ठिकाणी अजून रस्ता आणि पाण्याची व्यवस्था नाही आहे.
खुप छान आजींना पाहुन वाटते 🎉❤
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Great आजीबाई
आजीचं कौतुक करावं तेवढं कमी, आजकालच्या पिढीला कौतुकास्पद गोष्ट आहे ही.
आजी आई खूप छान कौतुकासपदच आहे
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खुप दिवसांनी आजीला पाहिलं बरं वाटलं
धन्यवाद
आजी तुम्हाला बघून खुप बंर वाटत
सलाम स्त्रीशक्ती ला 🙏🙏🙏👍
मनःपुर्वक धन्यवाद
Gav konte ahe ajinche khup chan ajila che bolne ikun mazya ajichi athvan zhali mhani chan bolte aji junya. mhanun ch mhanat ata yapudhe ashi manse nahi honar sagle fashionable rahni atachi pan kahi upyog nahi .old is gold .
ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी, त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा विझून गेली की मग त्यांचा महत्त्व कळतं.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील विंझर गाव आहे आजीचं.
आजीना सलाम नमन व जय भीम अभिनंदन.☝👍👌🙏🙏🙏
आजीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे
Khup divsani Aaji la pahile bar vatle ha Aavaj Eikala khup chan ❤❤❤❤
मनापासून धन्यवाद 🙏
आता तिथे निवडुन येणाऱ्या उमेदवाराने ह्या आजीची कायम आठवण ठेवावी .
खरोखरच रस्ता बनवनेक्षही खूप महत्त्वाची गोष्ट आहे
Khoop chan aaji
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Aaji la uttam sawsth labho hi vandana
आपल्या शुभेच्छा जर आजीच्या सोबत असतील तर, आजी नक्की 100 वर्षांपेक्षा जास्त जगेल.
खूप छान
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Mast excellent good Best Perfect CHHAN ❤️💓💓 Aaji .
Bhartat Ajun Ase khup sare village aahet tithe Rasta , Pani, Vij Toilet 🚽 electric 💡⚡ chi Garaj aahe Ajun Hi Hya Suvidha Available nahi . Sarkarne Hya All Gaon Soyisuvudha Lawkar All Village madhe available karne Vvvimp aahe.
अगदी बरोबर आहे, पुण्यापासून केवळ 50 किलोमीटरच्या अंतरावर असून देखील अजून लाईट पाणी रस्त्याची सोय झालेली नाही.
आजी❤❤ ग्रेट 🔥🔥🔥🔥🚩🚩
खरोखरच आजीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आजकालच्या पिढीला
🙏❤️राम कृष्ण हरि माऊली ❤️🙏
रामकृष्ण हरी माऊली
Aaji ch krch khup kautak .chan vichar
आजी म्हणजे चालता-बोलता विद्यापीठ आहे
मला माझी आजी आठवली आईची आई ती पण फार प्रेमळ होती बोलत होती जुनं ते सोनं
खरोखरच ही जुनी लोकं खूप मायाळू होती, त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण भरभरून प्रेम करत होते.
आई खूप छान ग,माझे माऊली माऊली कोटी कोटी प्रणाम माउली ला कोणतं गावं आहेत हे सांग ना
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजी कशा आहात बरा आहतना छान वाटले आजी ला बघून 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
आजीची तब्येत अगदी ठणठणीत आहे ❤
Mast आजी 🤶 ❤❤️ 😊
धन्यवाद
आजींना साष्टांग नमस्कार
मनःपूर्वक धन्यवाद🙏
Bap...re....kiti tarun aahe Aajji
Aani amhi Tarun asun mhatare
तिचा उत्साह कौतुकास्पद आहे, नक्की तिचं वय 90 वर्षे आहे का 9 वर्ष असा प्रश्न पडतो
Barobar
मनःपुर्वक धन्यवाद
आजी तुम्हाला साष्टान्ग दन्डवत !
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
माणुस जन्माला आल्यावरती पण जमीनीवर लोळुनच मोठा होतो...आणि आयुष्याच्या शेवटी पण माणुस जमीनीलाच धरतो....हेच आयुष्याच सार आहे...लहानपण आणि म्हातारपण या दोन्हीच्या मधलं जीवण म्हणजे आयुष्य.... त्या आयुष्याच्या प्रवासात माणसाने मणसोक्त जगुन घेतलं पाहीजे...नाहीतर बाकी सगळी मोह माया आहे...या आजींकडुन खुप काही शिकन्यासारखं आहे😊😊😊😊
अगदी बरोबर, माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला आहे हे महत्त्वाचं असतं. आयुष्यभर माणूस पैशाच्या मागे धावत धावत तो जगणं विसरून जातो आणि एक दिवस उर फुटेपर्यंत थकल्यानंतर कळतं की आपलं जगणं राहून गेलं.
Great
मनःपुर्वक धन्यवाद
आजी लय कॉमेडी आहे 😊😊
अगदी बरोबर
Mast
Thanks all
❤
धन्यवाद 🙏
🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
आमदार कोणीहीअसो लवकरात लवकर आजीचा रस्ता डांबरीकरण करून द्या
खरोखरच हे वास्तव आहे, अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी लाईट, पाणी आणि रस्ता पण नाहीये.
आजींना हातात एखाद्यी काठी द्या म्हणजे बरं होईल चालायला
आजीला कोणाचाही आधार नको असतो, मी तिला स्वतःहून विचारलं की तुला हात देऊ का? चालता येईल का ? तर ती स्पष्ट नाही म्हटली.
Khup
धन्यवाद
car jail to paryant gheuan jaichi hoti
हो, इथपर्यंतच कार जाते, इथून पुढे चालणं सुद्धा शक्य होत नाही, एवढा रस्ता खराब आहे.
ज्येष्ठांसाठी घरी जाऊन मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती
हो बरोबर आहे, परंतु ती सुविधा केवळ शहरामध्ये होती, ग्रामीण भागात नाही.
Aaji la kon ahe ka he sanga
आजीला मुलगा सून नातवंडे आहेत परंतु ते गावातील घरात राहतात. आजीला गावात अजिबात करमत नाही म्हणून ती एकटी राहत राहते.
हा व्हिडिओ बघून आवाक झाले. पण आपण कोणाला मत द्यायचं हे निश्चित नाही. जो सांगेल त्याला मत द्यायचं हेच माहिती. खरं तर हे चुकीच आहे आपण विचार करून मत द्यायला हवं.पण तरी आजींनानमस्कार धन्यवाद🙏🙏
वय 90 असुन सुद्धा आजीचा आपल्या मतदानाचा अधिकार याविषयी जागरूकता आणि उत्साह आहे ते पाहून मन थक्क झालं.
मस्त ❤ मिलिंद
आजी तुम्हाला बघुन डोळ्यात पाणी आलं .
धन्यवाद
खूप प्रेमळ आहे ती
Aajichi.mule kuthe ahe
आजीचा मुलगा सून नातवंडे हे गावात राहतात परंतु आजीला गावात अजिबात करमत नाही त्यामुळे ते रानात एकटी राहते.
Salam aajila 90 waay asun matadanche kartaeya par padle. Tarunano ghya jara bodh. Awaghad wat asun mat dile.
आजीकडून बर्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला.
बरोबर आहे आजीच
कोण भांडतो आहे त्याला काय तरी वाटल पाहिजे होत आजिशी बोलताना, बिचारी वयस्कर असताना मतदान करायला जात आहेत पाया
वाटेने रस्ता काढीत जात आहेत रोड ची सुविधा नाहीत का
आमदार कोण आहेत या मतदार संघाचा त्यांना आजीची तळमळ दाखवा जे मतदान करत नाहीत त्यांनी धडा घेतला पाहिजे
पुणे शहराच्या पासून केवळ 50 किलोमीटरहून कमी अंतरावर असून देखील सुद्धा या गावात रस्ता लाईट आणि पाण्याची सोय झालेली नाहीये याचा खूप वास्तव आहे, पण दुःखही आहे.
आजीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आजकालच्या पिढीला