BAGAYATDAR FARMSTAY *Solitude in Hide Out* Up in the hills come for an adventure within thick of nature. Welcome to bagayatdarfarmstay in zolambe , dodamarg lush green range. *What to expect* Rainforest atmosphere. Birds. Home made konkani food. Solitude. walks through hilly forest to reach bagayatdarfarmstay . Power supply interruption. *What not to expect.* Luxury of hotel. Room service. Mobile range. Television. Separate rooms. *Best suited for* Holiday seekers looking to mingle with pure nature in interiors, less concerned about amenities. *Recommended Stay :* Minimum 2 nights. Good for 4 to 20 visitors. _How to reach :_ *Nearest airport* Manohar international airport mopa *Nearest Railheads* Sawantwadi. And thivim *By Road* Connected to Panjim 50 KM Belgaum 99 KM Kolhapur 156 KM *Best time to visit* Come anytime with advance booking. *Contact* Omkar Gawade BAGAYATDARFARMSTAY *Mobile : 9420983371
किती सुंदर , अप्रतिम ❤ आपण वैतागल्यावर नाहीका म्हणंत कि कुठ तरी दुर निघून जाव ' मग हेच का ते ठिकाण 🥰 खरंच कितीही अशांत मन असेल, राग द्वेष , असेल पण ईथे आल्यानंतर एका क्षणांत सगळ पुसुन जाईल इतक सुंदर शांत निवांत ठिकाण ❤ हे सगळ तु अनुभवलस आणि ते आम्हालाही ते दाखवलस खरच खुप खुप धन्यवाद मुक्ता ❤😘👌👌
मुक्तामुळे आम्हांला संपुर्ण कोकण बघायला व अनुभवायला मिळत आहे,तेथील खाद्यसंस्क्रती व जीवनशैली अनुभवायला मिळत आहे.मुक्ता,स्वानंदी,पुजा गवस व शिरीष गवस यांच्या चॅनलमुळे खुप आनंद मिळतो आम्हांला.
रम्य ते कोकण, त्यात कोळाघर. खास कोकणच्या सानिध्यात आहे ती मुक्ता. निसर्गानं अगदी मुक्त पने उधळण केलेलं कोकणचं सौंदर्य.. शांत, स्वच्छ,प्रदूषण.. नावच नाही. मुक्ता तू त्याची खरी प्रचेती देत असतेस... थॅन्क्स. छान माहिती आणि व्हिडिओ.
मुक्ता एक महत्वाचा संदर्भ.... झोळंबे या गावात प्रसिद्ध साहित्यिक ह. मो.मराठे यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या आत्मचरित्रात्मक लिखाणात या गावाचा उल्लेख आलेला आहे. किती भाग्यवान आहात तुम्ही सर्व जण. आणखी एक तू सर्व गोष्टींचा आनंद घेत असताना व आम्हाला देत असताना रोहित राव यांची कॅमेरा व त्याचा अँगल पकडण्याची धावपळ याची कल्पना करून नकळत हसू आल्याशिवाय राहत नाही. तुमचे कष्ट अजोड आहेत.पण दर्जा अती...अती उत्तम असाच असतो नेहमी.....धन्यवाद.....🎉
मुक्त संचारपद्धतीचा आहे खूप वेळा पाहिला व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे आकर्षित होत आहे नैसर्गिक देणगी लाभलेल्या मुलीस सुंदर शुभेच्या स्वागत केले आहे धडास करून यश संपादन केले आहे आपल्या देखण्या इमारती बांधल्या आहेत मादक अदा मादक माधुर्य दर्शन घेतले आहे सोहळ्यात सहभागी होत आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे खूप छान चित्र कथा अप्रतिम प्रेमकहाणी आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सुंदर प्रसुती सुन्दर गीत गात आहे
मुक्ता ताई खुप सुंदर झाला व्हिडिओ ❤ 😊अशी आपल्या जिल्ह्यातील ठिकठिकाणची कुळागर जपली गेली पाहिजे.या मधुन ताई तुझी या कुळागरांविषयीची आस्था दिसुन येते.आणि जसा प्रसाद दादा आपले कोकण वाचले पाहिजे यासाठी पोटतिडकीने काम करत आहे तसंच तुझाहि यात खारीचा वाटा आहे. खुप छान व्हिडिओ मी आणि आई दोघेही पाहत होतो.
हा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं... ज्या सुंदरतेने तू हा व्हिडिओ बनवला त्यातून आपलं गाव बघताना खूप छान वाटलं... शिमगा असतो त्यावेळेस नक्की गावाला भेट द्यावी.... तो व्हिडिओ आम्हाला बघायला नक्की आवडेल.. झोळंबे गाव तसे बघायला गेले तर स्वर्गच🥰 जय शिवराय🙏
निसर्गावर जगणारी, निसर्ग जपणारी ,निसर्गावर प्रेम करणारी, पारंपारिक वारसा जतन करणारी ओमकार कुंदेकर आणि ओम गावडे यांच्यासारखे तरुण पाहिले की स्वराज्य म्हणजे काय हे कळतं. अप्रतिम video. नक्की जाऊ
इतके चागले पहावयास मिळते, ते पण घरी बसून . महून लोकांना like करावेसे वाटत नाही असे वाटते. किती मनाला वाईट वाटत असेल ना? म्हणून लाईक करा या गोष्टी आपल्या समोर आणणारी मुक्ता साठी.
तुमच्या व्लॉगमधील निसर्गाची शांतता ज्या पद्धतीने तुम्ही सादर करता, त्याला तोड नाही. संगीताचा व्हिडिओसोबत असलेला सुंदर मेळ, तुमची अभिव्यक्ती आणि छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही दाखवलेली सविस्तरता हे व्लॉग परिपूर्ण बनवते. पुढच्या व्लॉगची आतुरतेने वाट बघतोय!
शून्य स्वप्न शून्य विचार 👌👍 6:31 मुक्ता अतिशय सुंदर ब्लॉग व्हिडिओ बघत असताना मन प्रसन्न होते व डोक्यात कुठलेही विचार येत नाही व डोकं शांत ठेऊन व्हिडिओ संपूच नये असे वाटते खुप मोठी ब्लॉगर होशील गं पोरी शुभेच्छा🌹 👌👍❤ 24:15
हा व्हिडिओ बघितल्या वर समस्त कोकणातील मुले जी नोकरी निम्मित मुंबई मध्ये गेली आहेत त्यांच्या साठी प्रेरणादायी ठरू शकतो आणि गावी पण उत्पन्न कसे निर्माण करू शकतो हे कसे शोधायचे ते पण कळेल.. ओमकार गावडे मनापासून आभार मित्रा..तुमच्या सारख्या मुलांमुळे कोकण जिवंत राहील आणि निसर्गाशी जोडून राहील हे नक्की... खुप मस्त होता व्हिडिओ नेहमीप्रमाणे आणि मंत्रमुग्ध करणारा आणि आपण स्वतः तिथे असल्याचा अनुभव देणारा... धन्यवाद मुक्ता... कोकण❤
अस्सल natrural कोकण या viedo मधून पाहायला मिळाले. रत्नागिरी जवळ अशी गावे आहेत पावस पुढे गावडे आंबेरे वगैरे अशी पण ती थोडी सुधारली आहेत. पण येथे naturl गोष्टी बदल नाही आणि खूप झाडी आणि प्रदूषण मुक्त जीवन किती छान. आम्ही पण गावात राहतो पण इकडे खूप बदल झालेत व झाडी खूप कमी झालीय. खाडी प्रदूषित झालीय. पण तुझे ब्लॉग पाहून खूप छान वाटले.
Mukta khup chaan.. khup abhinandan tuze.. khup chaan kaam kart aahe.. Tu he sarv kase karte.. job karun.. ki education karun.. tuza ek interview hawa aahe.. mala pn asech kaam karaycha aahe.. krupya guide kar... Punha ek da.. tuze khup abhinandan.. great work
BAGAYATDAR FARMSTAY
*Solitude in Hide Out*
Up in the hills come for an adventure within thick of nature.
Welcome to bagayatdarfarmstay in zolambe , dodamarg lush green range.
*What to expect*
Rainforest atmosphere.
Birds.
Home made konkani food.
Solitude.
walks through hilly forest to reach bagayatdarfarmstay .
Power supply interruption.
*What not to expect.*
Luxury of hotel.
Room service.
Mobile range.
Television.
Separate rooms.
*Best suited for* Holiday seekers looking to mingle with pure nature in interiors, less concerned about amenities.
*Recommended Stay :*
Minimum 2 nights.
Good for 4 to 20 visitors.
_How to reach :_
*Nearest airport*
Manohar international airport mopa
*Nearest Railheads*
Sawantwadi. And thivim
*By Road*
Connected to
Panjim 50 KM
Belgaum 99 KM
Kolhapur 156 KM
*Best time to visit*
Come anytime with advance booking.
*Contact*
Omkar Gawade
BAGAYATDARFARMSTAY
*Mobile : 9420983371
पारंपारिक पद्धत वापरणारी पिढी यापुढे असेल की नाही. काही सांगता येत नाही.
Khara aahe
Khupach chan..vedio..
शब्दचं अपुरे पडतील 😟 असं आहे आमचं स्वर्गीय कोकण, अगदी अव्वल आणि अवर्णीय 👌 ♥️ 👍
हो 😊
आता कोकणी माणूस जागा विकातोय, पण पुढची पिढी पश्चात्ताप करणार.
खरं आहे !!@@jitendranimkar2582
जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर मुक्ता ताई चे व्हिडिओ नक्की बघा. खूप छान मुक्ता ताई मस्तच 👌👌👌
धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼
अगदी बरोबर
जन्नत के ख्वाब तो जेहादी देखते।
Thanks
किती सुंदर , अप्रतिम ❤ आपण वैतागल्यावर नाहीका म्हणंत कि कुठ तरी दुर निघून जाव ' मग हेच का ते ठिकाण 🥰 खरंच कितीही अशांत मन असेल, राग द्वेष , असेल पण ईथे आल्यानंतर एका क्षणांत सगळ पुसुन जाईल इतक सुंदर शांत निवांत ठिकाण ❤ हे सगळ तु अनुभवलस आणि ते आम्हालाही ते दाखवलस खरच खुप खुप धन्यवाद मुक्ता ❤😘👌👌
मुक्तामुळे आम्हांला संपुर्ण कोकण बघायला व अनुभवायला मिळत आहे,तेथील खाद्यसंस्क्रती व जीवनशैली अनुभवायला मिळत आहे.मुक्ता,स्वानंदी,पुजा गवस व शिरीष गवस यांच्या चॅनलमुळे खुप आनंद मिळतो आम्हांला.
रम्य ते कोकण, त्यात कोळाघर. खास कोकणच्या सानिध्यात आहे ती मुक्ता. निसर्गानं अगदी मुक्त पने उधळण केलेलं कोकणचं सौंदर्य.. शांत, स्वच्छ,प्रदूषण.. नावच नाही. मुक्ता तू त्याची खरी प्रचेती देत असतेस... थॅन्क्स. छान माहिती आणि व्हिडिओ.
मुक्ता एक महत्वाचा संदर्भ.... झोळंबे या गावात प्रसिद्ध साहित्यिक ह. मो.मराठे यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या आत्मचरित्रात्मक लिखाणात या गावाचा उल्लेख आलेला आहे. किती भाग्यवान आहात तुम्ही सर्व जण.
आणखी एक तू सर्व गोष्टींचा आनंद घेत असताना व आम्हाला देत असताना रोहित राव यांची कॅमेरा व त्याचा अँगल पकडण्याची धावपळ याची कल्पना करून नकळत हसू आल्याशिवाय राहत नाही. तुमचे कष्ट अजोड आहेत.पण दर्जा अती...अती उत्तम असाच असतो नेहमी.....धन्यवाद.....🎉
मुक्ता तूझे कोकणातील विडिओ खरे खुरे कोकण जगवणारे आहेत.....
शंभरातील एक गोष्ट
खूपच छान मुक्ता.. कोकणचं प्रेम जास्त वाढले..जागा पण खूप शांत आणि स्वच्छ ..नक्की जा यू आम्ही
कोकण म्हणजे स्वर्गच. अशी शेकडो ठिकाणे आहेत जी अजूनही निदर्शनास येण्याची वाट पाहत आहेत. फक्त मुक्ता सारखी इच्छा शक्ती हवी. फारच सुंदर चित्रीकरण ❤️
खूप छान झोळंबे गाव आणि बागायतदार फार्म स्टे सर्व खूप छान.
धन्यवाद 😊🙏🏼
फार सुंदर झाला हा व्हिडीओ मुक्ता !! तुझ्या निवेदनामुळे त्यात आणखी गोडी आली . सुंदरचं !!
Tuze video khup chan astat.
Navin mahiti milte....
❤😊😊
माझी सासुरवाडी आहे झोळंबे गाव, खूपच सुंदर गाव आणि अतिशय प्रेमळ स्वभावाची माणसे येथे राहतात 👌👌👌👍
शांतता, शून्य विचार, शून्य स्वप्नं आणि गाढ झोप ❤
ब्रम्हानंदी लागली टाळी , कोण देहाते सांभाळी !!
अप्रतिम आवाज ! अप्रतिम वर्णन! अप्रतिम चित्रीकरण !
'शांतता आणि सुख...' 🙌🏼❤️
कोकणात फार निवांतपणे जगतात तेवढेच कष्ट पण आहेतच.
कोकणातील चाकरमानी गावात जायचे ठरवले की फार उत्सुक असतात. सुदंर व्हिडिओ
गावाची आठवण झाली. 🎉❤
फारच छान vlog. आणि माहिती ही उत्कृष्ठ
🎉🎉
शब्दांचं सोनं करते गं बाई तु 🌸🌼🌹
अशी मस्त वाडी पाहिजे……. आयुष्याची शेवटची क्षण घालवण्यासाठी ❤❤
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
मुक्त संचारपद्धतीचा आहे खूप वेळा पाहिला व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे आकर्षित होत आहे नैसर्गिक देणगी लाभलेल्या मुलीस सुंदर शुभेच्या स्वागत केले आहे धडास करून यश संपादन केले आहे आपल्या देखण्या इमारती बांधल्या आहेत मादक अदा मादक माधुर्य दर्शन घेतले आहे सोहळ्यात सहभागी होत आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे खूप छान चित्र कथा अप्रतिम प्रेमकहाणी आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सुंदर प्रसुती सुन्दर गीत गात आहे
मुक्ता ताई खुप सुंदर झाला व्हिडिओ ❤ 😊अशी आपल्या जिल्ह्यातील ठिकठिकाणची कुळागर जपली गेली पाहिजे.या मधुन ताई तुझी या कुळागरांविषयीची आस्था दिसुन येते.आणि जसा प्रसाद दादा आपले कोकण वाचले पाहिजे यासाठी पोटतिडकीने काम करत आहे तसंच तुझाहि यात खारीचा वाटा आहे.
खुप छान व्हिडिओ मी आणि आई दोघेही पाहत होतो.
खूप छान व्हिडिओ बनवला आहे ताई, धन्यवाद 🙏🏻❤️
तुझं ते लेखन कौशल्य, ती शब्द फेक ❤
अप्रतिम आहे..!
खरचं खूपच मस्त 👏
धन्यवाद 😊🙏🏼
खूप छान कोकणी संस्कृती
मुक्ताचं मला नेहमी नवलच वाटतंय कुठून कुठून येवडी सुंदर ठिकाण शोधून आपल्यासाठी आणते.
फारच दिवसांनी सुंदर व अप्रतिम व्हिडिओ बघायला मिळाला मस्त कुळागराची माहिती मिळाली.... खरंच पुन्हा पुन्हा भेट देण्यासारखे ठिकाण आहे 👍🥳🥳
खुप छान सुंदर. कोकण त्रिवार वंदन. ❤❤❤❤❤
Very nice mukta Sundar Apratim 👍❤❤❤
अप्रतिम 👌👌👌👌
Great 👍 beautiful nature 😊
नाष्टा ची वेळ त्यासोबत किती शांत आणि सुंदर वातावरण ❤
हो 😊😊
खरच खूप छान व्हिडिओ मधे येवढं भारी वाटतंय मग डोळ्यांनी बघायला गेलं तर किती सुंदर असेल❤❤❤
हा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं... ज्या सुंदरतेने तू हा व्हिडिओ बनवला त्यातून आपलं गाव बघताना खूप छान वाटलं... शिमगा असतो त्यावेळेस नक्की गावाला भेट द्यावी.... तो व्हिडिओ आम्हाला बघायला नक्की आवडेल.. झोळंबे गाव तसे बघायला गेले तर स्वर्गच🥰
जय शिवराय🙏
खूप सुंदर वर्णन
खुप छान मुक्ता ताई आम्हाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य दाखवलात मनापासून धन्यवाद 🙂🙏
आभारी आहे 😊🙏🏼
निसर्गावर जगणारी, निसर्ग जपणारी ,निसर्गावर प्रेम करणारी, पारंपारिक वारसा जतन करणारी ओमकार कुंदेकर आणि ओम गावडे यांच्यासारखे तरुण पाहिले की स्वराज्य म्हणजे काय हे कळतं.
अप्रतिम video.
नक्की जाऊ
इतके चागले पहावयास मिळते, ते पण घरी बसून .
महून लोकांना like करावेसे वाटत नाही असे वाटते.
किती मनाला वाईट वाटत असेल ना?
म्हणून लाईक करा या गोष्टी आपल्या समोर आणणारी मुक्ता साठी.
आजूबाजूचा परिसर खरंच खूप भारी आहे, व्हिडिओ बघूनच सुखद अनुभव आला.❤
खूप च छान मुक्ता कोकणाची सुंदर भटकंती अनुभवतीये... 👌🙏
धन्यवाद
प्रत्येक गोष्टीचं अप्रतिम वर्णन करता _ प्रत्येक्षात आम्ही तिथे आहे अस वाटत 💯😊
तुमचे कंटेंट अप्रतिम आहे, पण व्हिडिओग्राफीसुद्धा उत्तम आहे! ...धन्यवाद 🙏
खूप छान वाटलं बघून.एक नवीन ठिकाणची माहिती मिळाली.धन्यवाद.
आभारी आहे
अप्रतिम.... !!!
जायलाच हवं अश्या ठिकाणी... !!!
🙏
zadan madhun yenari kirne apratim 🤩😍🌴
Khup sundar video
Khup sunder vdo
अवर्णनीय . फार सुंदर झालाय हा व्हीडीओ . मज अनुभवू दे या सुखद क्षणा !! थँक्स मुक्ता !!
खूप दिवसांनी व्हिडिओ आला😢 मुक्ता really तुझा आवाज आणि निसर्ग मिस करत होती मी😊
Khup divsani video yet ahe mukta 😊😊
Khup sundar varnan
अप्रतीम
Ekdam magical experience hota ha video ✨
This is the real richness one can have. Fabulous loved this place.😇🙏
खुप छान निसर्ग दाखवतेस मुक्त
अप्रतिम मुक्ताई...!!!
अप्रतिम, खूपच सुंदर
ह्या व्हिडिओ ची फोटोग्राफी खूपच सुंदर
खूप छान नेहमीप्रमाणे छान शब्दांकन. यांच्यासारखे तरुण असतील तर आमचा कोकण नक्कीच स्वर्गासारखे राहील
तुमच्या व्लॉगमधील निसर्गाची शांतता ज्या पद्धतीने तुम्ही सादर करता, त्याला तोड नाही. संगीताचा व्हिडिओसोबत असलेला सुंदर मेळ, तुमची अभिव्यक्ती आणि छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही दाखवलेली सविस्तरता हे व्लॉग परिपूर्ण बनवते. पुढच्या व्लॉगची आतुरतेने वाट बघतोय!
ताई खूप छान व्हिडीओ आहे...अप्रतिम...
मुक्ता, ultimate Video.. खरंच अप्रतिम नितांतसुंदर जागा 👌🏻thanks a lot for classy video
शून्य स्वप्न शून्य विचार 👌👍 6:31
मुक्ता अतिशय सुंदर ब्लॉग व्हिडिओ बघत असताना मन प्रसन्न होते व डोक्यात कुठलेही विचार येत नाही व डोकं शांत ठेऊन व्हिडिओ संपूच नये असे वाटते खुप मोठी ब्लॉगर होशील गं पोरी शुभेच्छा🌹 👌👍❤ 24:15
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
Khup chhan
Khup sundar ❤
हा व्हिडिओ बघितल्या वर समस्त कोकणातील मुले जी नोकरी निम्मित मुंबई मध्ये गेली आहेत त्यांच्या साठी प्रेरणादायी ठरू शकतो आणि गावी पण उत्पन्न कसे निर्माण करू शकतो हे कसे शोधायचे ते पण कळेल..
ओमकार गावडे मनापासून आभार मित्रा..तुमच्या सारख्या मुलांमुळे कोकण जिवंत राहील आणि निसर्गाशी जोडून राहील हे नक्की...
खुप मस्त होता व्हिडिओ नेहमीप्रमाणे आणि मंत्रमुग्ध करणारा आणि आपण स्वतः तिथे असल्याचा अनुभव देणारा...
धन्यवाद मुक्ता...
कोकण❤
khup sunder
खुप सुंदर वीडियो आहे ताई 🧡
अस्सल natrural कोकण या viedo मधून पाहायला मिळाले. रत्नागिरी जवळ अशी गावे आहेत पावस पुढे गावडे आंबेरे वगैरे अशी पण ती थोडी सुधारली आहेत. पण येथे naturl गोष्टी बदल नाही आणि खूप झाडी आणि प्रदूषण मुक्त जीवन किती छान. आम्ही पण गावात राहतो पण इकडे खूप बदल झालेत व झाडी खूप कमी झालीय. खाडी प्रदूषित झालीय. पण तुझे ब्लॉग पाहून खूप छान वाटले.
नमस्कार खुपच सुंदर छान व्हिडीओ पाहून सकाळ प्रसन्न झाली असे वाटते गावी मी माझ्या कोकणातल्या घरी आहे👍👍
Ohhh kiti Sunder na superb lovely 🌹🌹🌹🌹🌹 beautiful video ❤
शिवरायांची मूर्ती 🚩🚩👌👌
khup chhan
अस जगायला आवडेल ❤
खूप सुंदर
विडीओ खुपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
आभारी आहे 😊🙏🏼
खूप छान ... अप्रतिम...मन खुश झालं
धन्यवाद 😊🙏🏼
Man khush jal..... Apratimmmm
Sundar zolambe he maz gaw❤
Mukta you are great.
Nehmi pramane chhan video
Apratim video 🎉🎉
Thank you 😊
खूप सुंदर व्हिडिओ केला आहे माहितीही छान सांगितली
धन्यवाद
Best background music ❤
Doda marg is simply amazing it's true natural wealth should conserved❤❤
सहमत
खुप शांत आणि स्वच्छ परिसर. व्हिडिओ खूप छान.. आवडला 🎉
धन्यवाद 😊🙏🏼
Mukta khup chaan.. khup abhinandan tuze.. khup chaan kaam kart aahe..
Tu he sarv kase karte.. job karun.. ki education karun.. tuza ek interview hawa aahe.. mala pn asech kaam karaycha aahe.. krupya guide kar...
Punha ek da.. tuze khup abhinandan.. great work
माझ कोकण❤
एकदम भारीच 🙏 धन्यवाद 🙏
😊🙏🏼
Khupach Sundar aahe
हो ना 😊
Khup sunder
Thank you 😊
माझ्या मामाचे गाव आहे ते 🎉
👌🏻❤️
Thanks Mukta, and photography Best, Thanks Rohan
मस्तच चित्रिकरण केले आहे😊
धन्यवाद
धन्यवाद मुक्ता ताई 🙏🏼
😊🙏🏼
❤love
Sunder ताई
अप्रतिम सौंदर्याने नटलेला कोकण म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहे
हो तर ❤️❤️🌿
Beautiful
छान व्हिडीओ बनवला आहात.❤ इट नेचर.
9:01 I suddenly remembered this scene from the galliyan song❤❤❤❤❤❤❤🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
Aree haaannn!!! 😃😃😃 Right.. आता लक्षात आलं
माझ आजोळ ❤