घाटवाटांचा पहारेकरी | Story of Harishchandragad | Story on Wheels

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июн 2024
  • घाटवाटांचा पहारेकरी हरिश्चंद्रगड | Story of Harishchandragad | Story on Wheels
    हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
    सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥
    मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
    ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु ।महादेओ ॥
    एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतोयाचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड.
    पौराणिक महत्त्व
    हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावेअसल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिकदंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्याकेली होती.
    गडाचे वर्णन
    हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे. हा किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतरस्वराज्यात दाखल झाला. पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्लामोगलांच्या ताब्यात गेला. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांचीनियुक्ती केली होती. या किल्ल्याच्या खर्चासाठी २० गावांचे उत्पन्न लावूनदेण्यात आलेले होते. या किल्ल्यावर येण्यासाठी अनेक मार्ग असून तोलारखिंडीच्या व पाचनईकडून येणाऱ्या वाटेचा पर्यटक जास्त उपयोग करतात. नाशिककरांसाठी सोईस्कर असा पचनईमार्ग २ तासात तुम्हाला गडावरपोहोचवतो. तसेच मुंबई आणि पुणेकर तुमच्यासाठी उत्तम खिरेश्वर मार्गअसणार आहे. आणि ADVENTURE lovers can use माकडनाळ, नळीची वाट.
    पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधताया गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादीवनस्पती येथे आढळतात.
    तारामती य गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो.
    अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.
    खिरेश्वरकडील वाट
    खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठीसाधारणपणे ही वाट घेतात. मुंबई-जुन्नर असा राजरस्ता माळशेजघाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. पुण्याहूनआळेफाटामार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गेखुबीफाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंतएस.टी. बसेसचीही सोय आहे.
    हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावरखिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे अकराव्या शतकातीलयादवकालीन मंदिर आहे. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर' असेहीम्हणतात.
    गावातून दोन वाटा गडावर जातात. 1) एक वाट ही तोलार खिंडीतूनसुमारे ३ तासात गडावरील्र मंदिरापर्यंत पोहचवते. 2) दुसरी वाट हीगडावरील जुन्नर दरवाजाला पोचते. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आतामात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या मार्गाने जातानागावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणीनाही.
    तोलार खिंड
    हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदमभव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी 'यू' आकाराची खिंड आहे. हीखिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि अहमदनगरजिल्ह्यांमधील दुवा आहे.
    हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर
    कुंडाच्या पश्चिमेला ‘हरिश्चंद्रेश्वराचे’ हेमाडपंती बांधणीतील वैशिष्ट्यपूर्णशिवमंदिर असून पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या पायऱ्यायुक्तकळसापर्यंत आकर्षक व शैलीदार कोरीव काम केलेले आहे. हरिश्चंद्रेश्वरमंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. मंदिराला प्रासाद व त्यामध्येजाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्यादक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, मूर्तीच्या वरील बाजूसदेवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणालाबंदिस्त भिंत आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन गुहा असून त्यांतील एकागुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितलेजाते.
    कोकणकडा
    गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वांत मोठेआकर्षण आहे. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडामध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावरझोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवाअसली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातीलसर्वांत उंच कडा आहे.
    हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी),तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.
    हरिश्चंद्रगडावरील या प्रसिद्ध कोकणकड्याच्या माथ्यावर मोठी भेग पडलीअसून, त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे. या भेगेची तातडीनेदुरुस्ती न केल्यास कड्याचा वरचा काही भाग येत्या काही दिवसांतकोसळण्याची शक्यता आहे.
    तारामती शिखर
    तारामती शिखर गडावरील व पुणे जिल्हातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची साधारणतः ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सातलेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाचीभव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहाआहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावरडावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्याचढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते.
    मंगळगंगेचा उगम
    मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरचएक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामतीशिखरावरून वाहत येतो, ज्याला 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढेही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. तसेच गडाच्या दक्षिणबाजूने पुष्पावती व काळु या नद्यांचा उगम होतो.
    धन्यवाद.

Комментарии • 304

  • @pratikshigwan7330
    @pratikshigwan7330 19 дней назад +22

    आज मिलिंद गुणाजी सरांची भटकंती आठवली अगदी तसच होस्ट केलं आहेस तू दादा खूप सुंदर खूप भारी वाटल ❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад +1

      This made my day ❤
      Khup dhanyawad 🙏

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 19 дней назад +2

      Kaddakk comment ❤

    • @balkrishnawavhal3675
      @balkrishnawavhal3675 17 дней назад +2

      धन्यवाद व्हील्स >>>>>
      सहजसुंदर सादरीकरण!!.
      कलीयुगातील__सत्य हे आहे>>दोन पायाच्या
      प्रगल्भ मेंदू लाभलेल्या प्राण्याने कृतघ्नपणे केलेल्या___ *पर्यावरण र्‍हासाचे* 卐ॐ卐

  • @15_pratik_03
    @15_pratik_03 19 дней назад +13

    तुझ्याबद्दल आणखी काय लिहायचं?? तू कोहिनूर हिरा आहेस, युट्यूबर म्हणून कधी तू वाटतंच नाहीस.. आपला जवळीक आपल्याला जसं काही सांगत असतो अन् आपण मन लावून ऐकतो तसं वाटतं.. तुझे शब्द आणि शब्दरचना म्हणजे जणू ज्ञानभांडार.. तुझ्या आवाजाची कमालही तितकीच ❤ सुंदर व्हिडिओ झाला आहे दादा... एक नंबर... व्वा ... तुझ्या व्हिडिओ अशाच येत राहू दे...तुला आणि वहिनींना पुढिल भटकंती साठी खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम सुद्धा.... काळजी घ्या...

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад +1

      Khup khup dhanyawad Pratik ☺️😇💯

  • @take_a_tripp
    @take_a_tripp 18 дней назад +3

    Ranvaata चॅनेल नंतर सर्वात अप्रतिम माहिती दिलेली आहे दादा ट्रेकर्स च्या पंढरीची... हरिश्चंद्रगडाची... खूपच detailed info... Keep up the good work दादा... आणि last cha blooper वहिनी rocks दादा shocks 🤣🤣🤣

  • @P5Fitness
    @P5Fitness 13 дней назад +1

    Khup chan video zala ahe dada
    Ani shevat tr ekdam mast 😅😂😂😂😂

  • @Mahadev_._chaugule
    @Mahadev_._chaugule 11 дней назад +1

    asa vatla mi swata tikde anubhav ghet ahe , khup bhari cover kelat apratim ❤️❤️

  • @nativeindian3748
    @nativeindian3748 18 дней назад +2

    परेशभाऊ तुमचा सर्वात पहीला व्लोग , तानसा जंगलातील भयानक अनुभव हा बघितला होता आणि तेव्हापासुन एकही विङीयो सोङत नाही, खुप भारी वाटत तुमची प्रगति बघुन।🎉

  • @amolparawade
    @amolparawade 17 дней назад +1

    अप्रतिम व्हिडिओ, खुप छान! 👌😊👏👍

  • @artivell5998
    @artivell5998 19 дней назад +4

    नुसत vlog बनवणे आणि अभ्यास करून vlog बनवणे यात खूपच फरक आहे.
    तुझे vlog बघून मजा तर येतेच पण तितकंच नवीन शिकायला पण मिळत खरच दादा तुझ्या मेहनतीला माझा सलाम 🙏

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад

      Thank you so much ☺️
      Do share this pls 💯

  • @Rajmudra1630
    @Rajmudra1630 13 дней назад +1

    खूपच सुंदर editing.आणी व्हिडिोग्राफी ....जय शिवराय...🚩🙏

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar 18 дней назад +3

    सुंदर झालाय व्हिडियो😍😍😍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 дней назад +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @kuldeepchikne
    @kuldeepchikne 20 дней назад +5

    सह्याद्री म्हणजे खावूची गोष्ट नाही आहे.....❤
    Vlog एक नंबर झाला आहे. भावा तुझ्या तोंडून story ऐकताना गोष्ट संपू नये असेच वाटते. असेच अजून vlogs yevu de.....
    धन्यवाद.....

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  20 дней назад

      Thanks Kuldeep
      Ho nakkich more to come
      Pls do share and support

  • @shubhamgole4030
    @shubhamgole4030 16 дней назад +1

    मी सुध्दा मिड डिसेंबर मधे केलाला तोच रूट पहाटे बाईक राईड. पण तुझा विडिओ बघून परात जावसा वाटाय. kokan kadyavr bhit bhit zopun सौंदर्या न्याहळयची मजा ये कही औरच.😍😍🤩🤩😇😇 aani video नेहमी प्रमानेच खुप सुंदरच. vishay ahe ka🤣🤣

  • @harshgurav5665
    @harshgurav5665 17 дней назад

    अप्रतिम!

  • @mayursangle2918
    @mayursangle2918 18 дней назад +1

    खुप सुंदर दादा

  • @StoryonWheels
    @StoryonWheels  20 дней назад +17

    End BTS is must watch guys 😂🙈

  • @Riyaz_Patel
    @Riyaz_Patel 18 дней назад +2

    Such an amazing experience watching this video..... This is recommended for those who want to see the hidden gem of shayadri mountains....

  • @rajubhalerao9954
    @rajubhalerao9954 19 дней назад +1

    Superb... अप्रतिम असा vlog झाला आहे.... खूपच उपयुक्त माहिती कळाली हरिश्चंद्र गडाविषयी... भटकंतीचा एखादा show सुरू करायला हरकत नाही तुला.... superb... झक्कास...👌👍

  • @lalitsangvekar4068
    @lalitsangvekar4068 18 дней назад +1

    सह्याद्री पाहावा तर तुझ्याच नजरेतून..👌🏼♥️ अप्रतिम विडिओ..ड्रोन शॉट्स एकच नंबर.. 🔥🔥
    अजून असे माहितीपट बघायला नक्कीच आवडेल..
    Hats off u Dada..😊

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  18 дней назад

      Khup khup dhanyawad lalit 💯🙏🫡😇

  • @Abhi-vg8yb
    @Abhi-vg8yb 18 дней назад +1

    फारच सुंदर.....तुझ्या व्हिडिओ बघून वाटत एखादी शॉर्ट फ्लिम बघतोय.. खूपच सुंदर माहिती.....

  • @kdwild
    @kdwild 17 дней назад +1

    Introduction is just next level 🎉❤

  • @manojgirase99
    @manojgirase99 15 дней назад

    👌👌👌😊

  • @RishikeshTambade
    @RishikeshTambade 20 дней назад +3

    Ek vegli ch Duniya, Ek vegli ch Durgbhatkanti.. Majja ali vlog baghun.. But as a hardcore Story_on_wheels fan, I missed bike ride here..

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  20 дней назад

      Thanks Rishi
      Yes bike ride even i missed 😅

  • @sanketgr7267
    @sanketgr7267 18 дней назад +1

    अप्रतिम. एकदम documentary style. प्रत्येक फ्रेम प्रत्येक शाॅट कमालीचा आहे.
    Thank you and God bless you Paresh!!!

  • @RaigadRider
    @RaigadRider 16 дней назад +1

    Intro अगदी अंगावर आला.. खूप छान सुरुवात.. ठिकाणची अगदी योग्य माहिती दिलीस.. do आणि don't पण छान होते... मजेशीर गोष्ट म्हणजे कॅमेरामन (दिपश्री वहिनी) किती कष्टाळू असतात हे कळालं.. आणि outro.. ला खूप जोर जोरात हसलो.. सगळच खूप छान होत, असेच vlog बनवत जा..😊

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  16 дней назад

      Thank you so much hya comment sathi 😃🙌🙏

  • @tusharmalvankar5153
    @tusharmalvankar5153 15 дней назад

    खूप सुंदर दादा द्रोन शूट खूपच भरी ❣️❣️🥰🥰♥️♥️♥️🙌

  • @sanketgr7267
    @sanketgr7267 18 дней назад +1

    Fav shots
    0:54 intro राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा
    1:56 dashboard bappa ani clouds
    6:48 timelapse
    8:08 droneshots

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 17 дней назад +1

    खूप छान व्हिडीओ 👌👌👌 अप्रतिम ड्रोनच्या माध्यमातून गडाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी.

  • @rajeshvareshi4918
    @rajeshvareshi4918 17 дней назад +1

    दादा छान विडीओ होता...❤

  • @dhruvdeshmukh560
    @dhruvdeshmukh560 20 дней назад +2

    Khup chan video hota dada❤,khup kahi Navin mahiti bhetli aani last BTS tr 1no hota😂😂❤🙏

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  20 дней назад +1

      Haha thanks Dhruv 🔥
      Baki bts jagat bhari 😂😂

  • @tusharpasalkar9012
    @tusharpasalkar9012 18 дней назад +1

    खूप भारी चालचित्र आणि माहिती सुद्धा.
    पुढील चित्रपटासाठी शुभेच्छा 😊.

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  18 дней назад

      Khup thanks
      He comment vachun khup bara vatla
      Now i can call myself cinematographer 😍
      Many thanks and keep supporting 🙏💯

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 18 дней назад +1

    Wonderful video with mesmerizing views. Excellent narration and information.
    I remember your Kalsubai Trek.....
    Thank You Paresh брат 🎉

  • @yogeshravnak9151
    @yogeshravnak9151 17 дней назад +1

    ❤❤❤❤❤

  • @rajeshkudupkar7435
    @rajeshkudupkar7435 18 дней назад +1

    खूप मस्त माहिती आणि त्याचे शूट केली आहे 🔥🔥🔥

  • @sushantkadam3404
    @sushantkadam3404 19 дней назад +2

    अप्रतिम...❤
    End was hilarious 😂

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 20 дней назад +2

    Ek number dada khup chan mahiti dilit 🙌🙌 awesome ☺️ kya bat kya bat kya bat 🔥🥳 bharich dada Tuze vlogs bhari astat mi nehami bagt asto asach continue video takat ja dada

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  20 дней назад

      Thanks Swapnil
      Ho nakki 🔥😍🙌

  • @MsVibhakar
    @MsVibhakar 16 дней назад +1

    Mast❤

  • @ganeshdhakane5748
    @ganeshdhakane5748 16 дней назад

    दादा झक्कास खूप छान माहिती दिलीत ❤❤ dron shot लय भारी 😊

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 19 дней назад +2

    व्हिडिओ एकदम खतरनाक.. तसेच ड्रोन शूट झकास..❤❤ तुमचे बोलणे एकदम सुपर... तसेच इतर माहिती... अगदी उत्तम...❤❤❤

  • @sameerrane392
    @sameerrane392 19 дней назад +1

    अप्रतिम सौंदर्य

  • @onemadmusician
    @onemadmusician 19 дней назад +2

    Khup Chan ashi mahiti and tasech sundar ase drone shorts..😍❤keep it up paresh dada...❤❤👍

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 18 дней назад +1

    परेश दादा जय शिवराय व्हिडिओ खूप सुंदर लवकरच भेटू

  • @ohoomkarislive
    @ohoomkarislive 20 дней назад +2

    Ekach number video ❤ khup chan information hoti, kadhi harishchandra gadavar jayla nahi milala pan tujha video baghun asa vatla ki me pratyakshat tikde gelo ahe 😊

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  20 дней назад +1

      Kya baat he
      Best compliment
      Thanks for this 🙌
      Do share pls

  • @djrahul30
    @djrahul30 17 дней назад +1

    भ्रमंती करता करता ताईने हळव्या स्वरात सर्वसामान्यांची इच्छा बोलून दाखवली. खरंतर पैसा कमवण्याच्या नादात गाव ओस टाकून सिमेंटच्या जंगलात आपण सुख शोधतोय पण आपले खरे सुख कशात आहे हे ताईने बरोबर ओळखले. मनातील सतत बदलणार्‍या इछाना तिने अलगद ओसरी दिली. यावरून जिंदगी मिलेगी ना दोबारा च्या रितिक ची आठवण झाली.

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  17 дней назад

      हो अगदी बरोबर
      धन्यवाद कमेंट साठी 🙏

  • @chinmayjoshi220
    @chinmayjoshi220 19 дней назад +1

    बऱ्याच दिवसांनी एकही सेकंद स्किप न करता पाहिलेला आणि हरिश्चंद्रगड आणि कोकणकड्याच्या आठवणींना उजाळा देत आवडलेला व्हिडिओ✌️❤️
    एक जोगेश्वरीकर म्हणून परेश दादा तुझा नक्कीच अभिमान आहे. 🙏
    आणि शेवटचे १५ सेकंद वहिनींसाठी😂😂 "येत जा रे कॅमेरा घ्यायला".

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад

      Thanks Chinmay hya special comment sathi ☺️🙌💯🙏

  • @VedaPisa
    @VedaPisa 17 дней назад +1

    खुप छान व्हिडियो 😍

  • @shreyasjadhav3831
    @shreyasjadhav3831 20 дней назад +2

    Chan information dili Dada👏👌

  • @riteshpatil1697
    @riteshpatil1697 19 дней назад +1

    दादा, top of the notch video आहे...😍 एक नंबर... superb...🤌

  • @bpratik1
    @bpratik1 19 дней назад +1

    Paresh bhai boleto ekdum kadak as always 😉

  • @AwesumYug
    @AwesumYug 19 дней назад +1

    Khup ch Sundar video Dada ❤

  • @artivell5998
    @artivell5998 19 дней назад +1

    Vlog quality : उत्तम उत्कृष्ट अप्रतिम 🙌✨

  • @dineshpawar04_
    @dineshpawar04_ 19 дней назад +1

    तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय 🚩

  • @travelista_2531
    @travelista_2531 14 дней назад +1

    Nice❤

  • @sandeshavere
    @sandeshavere 17 дней назад +1

    ड्रोन शॉट अफलातून केलेत. अणि जेव्हा ढग येतात तेव्हा तर खरंच मंत्रमुग्ध होऊन जातोय. खर सांगितलं भावा की हे बघायला जेवढी माजा येतेय त्या पेक्षा जास्त अनुभवायला मजा येईल. ❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  17 дней назад

      Agdi barobar.. pratyaksh anubhav aflatoon ahe 😇😍🙌

  • @user-fu8kg2iy2i
    @user-fu8kg2iy2i 20 дней назад +1

    जबरदस्त 👌❤

  • @nilabhshark
    @nilabhshark 19 дней назад +1

    Dhanyawaad saheb aapli mahiti khub chan hoti

  • @ashishnile5650
    @ashishnile5650 19 дней назад +1

    👍👌🙏

  • @nileshchaudhari3975
    @nileshchaudhari3975 20 дней назад +1

    Speechless bhava👏🏻, hat's off to you,

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  20 дней назад

      Thank you so much 😀
      Glad you liked it
      Pls do share 😍

  • @AkshayKarne2622
    @AkshayKarne2622 19 дней назад +1

    Mst vlog kokan kada view was mesmerizing

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад

      Yes it was
      Thanks for your comment
      Pls do share 🙌

  • @tejshinde
    @tejshinde 19 дней назад +1

    व्हिडिओ खूप सुंदर 😍❤️🙏 End 😅🤣🙌

  • @sakshamKulkarni-qn4qr
    @sakshamKulkarni-qn4qr 19 дней назад +2

    Aata kalal ki tula editing la maja ka yet hoti.
    Kadhitari asha treak la kivva mountains var gelo tar maghari ch yeu vatat nahi. Nice 💖💖💖

  • @shlife89
    @shlife89 18 дней назад +1

    सुंदर व्लॉग

  • @rockinglikea1093
    @rockinglikea1093 18 дней назад +1

    Apratim voiceover apratim video ek number dada ❤

  • @sameerchafekar6473
    @sameerchafekar6473 20 дней назад +2

    Wahhhh....Ky superb vlog kela aahes mitra....tuzya mehnatila salam...🎉❤..Asech vlog bnvat raha...ha vlog jabardast ch ...keep it on...

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  20 дней назад

      Thanks Sameer
      Pls do share 🙌

    • @sameerchafekar6473
      @sameerchafekar6473 20 дней назад

      @@StoryonWheels nakkich....Karjat la aalat tr kdhi nakki call kra...tumcha mobile number dya..miss call deto..

  • @MrSwapnil609
    @MrSwapnil609 19 дней назад +1

    wow..... हरिश्चंद्र गड स्वतः फिरल्या सारख वाटल ... Thank you For this...
    पण ending कडक होती 😂😊

  • @NAPTE.
    @NAPTE. 18 дней назад +1

    ❤❤

  • @pappubhogal955
    @pappubhogal955 19 дней назад +1

    ❤❤❤

  • @prajwallawhale1652
    @prajwallawhale1652 19 дней назад +2

    Dada we recently done हरिश्चंद्रगड as same as your information and it was a best experience of my life ❤️🤩
    1.Sunset of कोकणकडा
    2. Sunrise of taramati peak
    Unforgettable moments 🫶

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад +1

      Glad it helped you 🫡
      Thanks for the comment 💯

    • @prajwallawhale1652
      @prajwallawhale1652 18 дней назад

      I hope more trekking vlogs to come 🤞

  • @skywalker1996
    @skywalker1996 20 дней назад +1

    best dada info baddal

  • @NAPTE.
    @NAPTE. 18 дней назад +1

    ❤❤❤❤

  • @shubhamkalekar2813
    @shubhamkalekar2813 20 дней назад +2

    व्हिडिओची सुरुवात खूप छान केली. ❤खूप छान माहिती दिली. व्हिडिओ खूप छान आहे. शेवट तर खूपच भारी 😂😂😂

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 19 дней назад +1

    New buds ghetle ani 1st bhavacha video bhavacha awaj te pan harishchandra gad ❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад

      Thank You Deepak🙏
      Pls do share this 🙌🫡

  • @ride480
    @ride480 15 дней назад +1

    Dada ....khup bhari Ani helpfull mahiti dilis...ts tu prteyk video mdhe detoch....😊
    Tuzhya mule khup kahi shikta yet❤
    . overall sagla bhari ahe....pn last la je tai part yete na camera gheyla 😂...te tr ly bhari bolt bolt yete🗣️
    .
    .
    Yacha mast ahe ..ha video kadhun janar pudhe 😂😂😂..
    Aai ga band zhala ka 😅
    ...luv u dada .....tc ❤

  • @sanketgr7267
    @sanketgr7267 18 дней назад +1

    आज हरिश्चंद्रगडाची नव्याने ओळख झाली.

  • @Gbvlogs_official
    @Gbvlogs_official 17 дней назад +1

    सर्वात last cha scene...यांच मस्त आहे video काढून झाला की मला camera ghyayla पाठवतात 😂😂😂 दादा जबरदस्त एकदम

  • @OnRidewithPratik
    @OnRidewithPratik 19 дней назад +1

    Ekdam precise ani informative vlog dada . Khup mast vatla with experiment of subtitles 🤗Asech ajun vlogs yeu de 🙌🏻

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад +1

      Thanks Pratik 💯
      Pls do share it

  • @anantpawar9837
    @anantpawar9837 18 дней назад +1

    Mst video ahe no words dada 🔥🔥

  • @mayursangle2918
    @mayursangle2918 18 дней назад +1

    Voice over ekdm quality ❤

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 19 дней назад +1

    खूप सुंदर🎉🎉🎉

  • @additivity1223
    @additivity1223 19 дней назад +1

    लवकरच 1 Lakh 🎉

  • @rahulmahadik3808
    @rahulmahadik3808 18 дней назад +1

    नेहमीप्रमाणे अप्रतिम 🫡🤩

  • @prasannakamble1896
    @prasannakamble1896 19 дней назад +1

    अप्रतिम,, खूपच छान प्रवासाची शिदोरी 🎉

  • @jaychavan6463
    @jaychavan6463 19 дней назад +1

    Amazinggg dada ❤️❤️ aajun yeudet aanii end was epic 😂😂😂😁

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 19 дней назад +1

    ❤️❤️❤️❤️

  • @pareshnaik5570
    @pareshnaik5570 20 дней назад +2

    Nice video …Nice reference as I am visiting Harischandragad this weekend❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  20 дней назад +1

      Nice ❤ enjoy cloud n weather altogether 🤩🫰

  • @RoadTripper93
    @RoadTripper93 20 дней назад +2

    Khup Chan dada mi vlog bagta bagta visrun gelo mi maja idol motovlogger cha vlog bagtoy ❤❤❤❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад +1

      This is very special 🥰
      Thanks 🙏

  • @rspmarathivlogger
    @rspmarathivlogger 19 дней назад +1

    bhai vegala type ni video chi suruwat, cinematic view awesome. all the best bhai

  • @mangeshwaghode585
    @mangeshwaghode585 19 дней назад +1

    अप्रतिम ❤

  • @prashshivgan9798
    @prashshivgan9798 19 дней назад +1

    Bhava ❤🎉

  • @sagarkarpe4196
    @sagarkarpe4196 20 дней назад +2

    Ashakya Sundar vlog....kadhi kadhi bike riders ni veglya ghatniche vlogs kele tar te itke intersting nai watat. Pan dada tuzi goshta vegli ahe...

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  20 дней назад

      Thanks Sagar
      Pls do share with others 🙌

  • @panvelkr46rider
    @panvelkr46rider 19 дней назад +1

    खुप भारी दादा पूर्ण दिवसाचा थकवा निघुन गेला video पाहुण ❣️❤️

  • @vijayramgade1095
    @vijayramgade1095 15 дней назад +1

    खूप छान, पण शेवट भारी होता 😂😂😂😂😂😂🤓🥰

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 20 дней назад +1

    Good place to visit. Good information. Tracking track. Enjoyed.

  • @DAniruddha
    @DAniruddha 19 дней назад +1

    मस्त video.. सुरुवात ek नंबर.. शेवट सुद्धा भारी.. 👌👏🚩

  • @Mastikhor_rider47
    @Mastikhor_rider47 19 дней назад +1

    Khup chan video aahe informative

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  19 дней назад +1

      Thanks 🤩
      Pls do share ahead

    • @Mastikhor_rider47
      @Mastikhor_rider47 19 дней назад

      @@StoryonWheels dada nakki tujhe kise khup lokana sangto mi

  • @TigerKoul
    @TigerKoul 20 дней назад +1

    Har Har Mahadev ❤
    Loved every second of it

  • @Sanjay_Mayekar_Vlogs
    @Sanjay_Mayekar_Vlogs 19 дней назад +1

    Mast ❤

  • @sanjaynimje6567
    @sanjaynimje6567 20 дней назад +1

    Har har mahadev🕉🕉🕉🕉🕉

  • @rohitkolte8820
    @rohitkolte8820 20 дней назад +1

    Mast dada

  • @Travelholic_Tejas
    @Travelholic_Tejas 19 дней назад +1

    Khup sundar dada👌🏻❤
    Ethe visit karayacha planning chaluch hota ...aapali insta var story bagitali aani vlog kadhi yetoy yachich vat bagat hoto 😄
    So informative video for us ..❤️