मी हा किल्ला दिवसभर मित्रासोबत फिरलो आणि आसेच प्रश्न मला पाऊल ठेवले की पडत होते.... परंतु लोक लोक इथे इतिहास समजून घेण्याच्या ऐवजी फोटो आणि सेल्फी मध्ये गुतलेली असतात..आणि वॉच टॉवर चे गुप्त दरवाजे तर बघितलेच नाही... दादा ला खूप खूप धन्यवाद सविस्तर माहिती बदल...🙏... तरीही मनामध्ये आजुन खूप सारे? घुटमळत आहेत ..माझे पूर्वज 1200 ते 1500 च्या दशकात देवगिरी ला आले होते... याचे पुरावे माझ्याकडे आहेत
खूप छान पद्धतीचे मार्गदर्शन,किल्ला गड कसा पहावा हे शिकायला मिळतंय पण एक विनंती व्हिडिओ लां असलेलं मोघलिय पार्श्व संगीत खटकतय त्यात काही योग्य नियोजन करता आलं तर नक्की करा..
आणि या साम्राज्याचा अस्त केवळ एका माणसामुळे झाला तो म्हणजे ... हेमाद्री पंडित हा हुशार होता प्रगल्भ होता पण अत्यंतिक नीच माणूस होता.हा कसा मेळा हे वाचलं किंवा समजेल तर हादरून जाणार
Alauddin khilji ne easily jinkla Devgiri durg. Ramchandra then king of Devgiri submitted to Alauddin and gave his daughter Jhatyapali to Allauddin along with a lot of ransom and wealth. But his son simhana challenged Alahuddin khilji again but got defeated and hence Devgiri falls.
हत्ती तलाव साधारणतः मोठा; आकाराने मोठा तलाव ह्या अर्थाने असावा,कारण बऱ्याच किल्ल्यांवर हत्ती तलाव आढळतो ज्यातून गडावरच्या लोकांची पाण्याची पुर्ण गरज त्याच तलावातून भागवल्या जात असत.चूक असेल तर कृपया बरोबर करावे🙏
सर हत्ती तलाव . हा बऱ्याच ठिकाणी आहेत . मला वाटतं हत्ती तलाव हा हत्तींना आंघोळी साठी नसून ,तो खूप मोठा हत्ती सारखा अवाढव्य , म्हणून कधीचीत हत्ती तलाव बोलला जात असावा , काही चुकलं असेल तर समजाऊन सांग
you are right, Chota hatti truck kahi hatti nasto, aani aamhi TATA sumo, fortuner gadi na hatti mhanto. Hatti /Hathi is used as explanation of gigantic thing.
Dada ya fort varcha purn 230 ekar cha bhag jamal tar dron ne shoot karun upload karanyacha try kar karan me he ya fort var gelolo aahe but 230 ekar firan ek day madhe mushkil aahe so jamal tr try kar 😊
@@yashpatil6861it is not about surname, there was nothing like surname in India previously. It is about kul/clan. Yadav /Jadhav he kshatriya kul aahe. Aani baakiche aaj kaal Jadhav naav use kartat te naav chor aahet😂
@@hrk3212इतरांनी यांच्या आया बहिणी उचलून नेऊन नग्न करून विदेशात विकल्या तरी आम्ही खापर ब्राम्हणावर फोडणार, संपत्ती लुटली, मंदिरे पाडली, धर्म बुडवला, देशांचे तुकडे केले तरीही ते विसरणार डोक्यात फक्त ब्राम्हण द्वेष
भिल्लम ५वा, त्यानंतर सिंघण देव, कान्हर देव ,महादेवराय , आमनदेव, व नंतर रामदेव , नंतर शंकरदेव. असा इतिहास आहे मित्रा
एवढा अभेद्य किल्ला, तो खिलजी लुटून नेतो. कमाल आहे
गद्दारी मुळे किल्ला लुटला गेला
मी वेरूळ लां राहतो मित्रा तू सुंदर रीतीने हा किल्ला दाखवल्या बद्दल तुला खूप खूप धन्यवाद
अप्रतिम अतिशय सुंदर माहिती
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
अजून ही भारतीय नागरिक समजले नाही फितुर भरपुर आज ही भारतात आहेत
Ghorpade wani😂
खूप खूप धन्यवाद.. इतंबुत माहिती दिल्याबद्दल... जय महाराष्ट्र
मी हा किल्ला दिवसभर मित्रासोबत फिरलो आणि आसेच प्रश्न मला पाऊल ठेवले की पडत होते.... परंतु लोक लोक इथे इतिहास समजून घेण्याच्या ऐवजी फोटो आणि सेल्फी मध्ये गुतलेली असतात..आणि वॉच टॉवर चे गुप्त दरवाजे तर बघितलेच नाही... दादा ला खूप खूप धन्यवाद सविस्तर माहिती बदल...🙏... तरीही मनामध्ये आजुन खूप सारे? घुटमळत आहेत ..माझे पूर्वज 1200 ते 1500 च्या दशकात देवगिरी ला आले होते... याचे पुरावे माझ्याकडे आहेत
फार चांगली माहिती....आज देवगिरी बोलला असं वाटलं अगदी❤
चित्रीकरण उत्तम 👌🏻 अप्रतिम झाला आहे व्हिडिओ 🚩👌🏻
♥️🙏🏼
धन्यवाद राणे तुम्ही या पिढीला गड पहायला शिकवताय खूप खूप धन्यवाद,जय शिवराय जय महाराष्ट्र.
खूप छान.. किती कल्पक होते आपले पूर्वज..
आमचं गाव देवगिरी (दौलताबाद)❤❤❤❤❤
खूप ऐतिहासिक माहिती समोर आली. छान
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.
Rane proud of u khup masta mahiti सांगितली गोड bless. U bala
दादा रायगड सिरीज कधी चालु करतोय
ऑक्टोबर एन्ड!👍🏼
दादा मी वाचलेले पाणीपत पुस्तकात 1857च युद्ध पेशवान मध्ये झाल आहे तर मग ई पुर्व 8वा शतकात आताऊलजी खलजी मुलगा कसा राहू शकतो
@@RoadWheelRaneDada aapla raygad pn bran raygad series pahto mi ❤
@@DevanandNerkar इतिहासात 3 पानिपत युद्ध झालेली आहेत
फारच भारी व्हिडीओ केलाय ! माहितीपूर्ण
खूपच भारी विश्लेषण करता तुम्ही... ❤
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉
खुप छान माहिती दिली, प्रत्यक्ष अनुभव मिळाला... असेच माहिती पुर्ण video बनवत रहा 💐💐💐💐
छान माहिती मिळाली धन्यवाद दादा ❤
खूप छान पद्धतीचे मार्गदर्शन,किल्ला गड कसा पहावा हे शिकायला मिळतंय पण एक विनंती व्हिडिओ लां असलेलं मोघलिय पार्श्व संगीत खटकतय त्यात काही योग्य नियोजन करता आलं तर नक्की करा..
आणि या साम्राज्याचा अस्त केवळ एका माणसामुळे झाला तो म्हणजे ... हेमाद्री पंडित हा हुशार होता प्रगल्भ होता पण अत्यंतिक नीच माणूस होता.हा कसा मेळा हे वाचलं किंवा समजेल तर हादरून जाणार
हे, खरं आहे
वरील माहिती दिली जाते,तिथे हे.पंडीत ऐवजी हरपाल ची बदनामी केली जाते आहे,
Khup chan mahiti dilit tnx
देवगिरी जिंकणे म्हणजे आपलेच सैनिक गमावणे हे महाराज ओळखून होते
atishay sundar mahiti dili sir
दादा मस्त सांगता तुम्ही स्टोरी❤
त्या खिलजी च मुंडकं कापुन लटकवल पाहीजे होत मुख्य दरवाजा वर वर्षांनुवर्ष..
खूप मस्त माहिती दादा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Entro mast hota dada👍👍🚩🚩
Video lay bhari zala👌👌
Khup Chan information 👌👏👏👏
खूप छान वर्णन ऑफ devgiri
काश माझ्या राज्यांचा रायगड पण असाच अभेद्य राहिला पाहिजे होता 😢
खूप छान 👌
छान माहिती मिळाली
Very good information, waiting for next part
लहान पणी शाळेची सहल देवगिरीला गेली होती पण मला सहलीला जाता आल नाही. देवगिरी किल्ला कसा आहे हे आज पाहायला मिळल
मला खूप आवडते यार
Chan mahiti dili
सैलूट your hard वर्क
Jyotirling var vlog banva,❤ ur explanation 😘
एका भ्रष्टं भटाने ही फितूरी केली होती, हे कडवट सत्य व वास्तव आहे!😮
भारत हा अखंड भारत का होऊ शकला नाही..कारण आपल्या मधे फितूर जास्त होते.
Khup chan video, pn mla he samjt nhi ki kilyachi rachana he bhul bhulya sarkhi keli ahe brobr ahe mnj kahi darvaje fake kelet pn jr shatru kilyavr atack krnar tr to adi kilya mde her patvun kilyacha nakasha pahun ch kilya vr attack krnar na ??
Khupach chan bhau
Thanks!
जय शिवराय दादा 🚩🚩🚩
जय शिवराय!🚩
खूप भारी व्हिडिओ
Devgiri kayam interesting 🧐 .... Kiti da pahave navin kahi shikai la bhet ta
Sir jalna bhokardan leni explain kara please Jalna majhe gaon
दादा तुम्ही रायगड सिरीज कधी चालू करणार आहेत अभेद तसा देवगिरी किल्ला अप्रतिम अशी माहिती
ऑक्टोबर एन्डपर्यत सुरू करू♥️
Alauddin khilji ne easily jinkla Devgiri durg.
Ramchandra then king of Devgiri submitted to Alauddin and gave his daughter Jhatyapali to Allauddin along with a lot of ransom and wealth.
But his son simhana challenged Alahuddin khilji again but got defeated and hence Devgiri falls.
जेठाई.
सर मी तुमचे सर्व विडियो पाहतो
अप्रतिम
सर खूप भारी व्हिडिओ आहे.. पन पाट 2 पन बनवायला पाहिजे होता थोडी घाई केली वाटतेय
पार्ट २ येत्या शुक्रवारी पाहता येईल
Ashes videos regularly post kar dada.
Mi 22/2/2020 ale hote college trip madhe🎉 devgiri ❤
Very nice explation 👍
Please make video on kandhar Fort ( Nanded District )
🚩🚩 जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभुराजे🚩🚩
🙏🏼🙏🏼
thanks bhawa
व्हिडिओ मस्त झाला आहे परंतु पुन्हा अपलोड का केला आहे ?
कृपया Description वाचावे🙌🏻
रामदेवराया चा जावई हरपालदेव राय यादव हयाला जीवंत सोलून कोणत्या दरवाज्या वर लटकवलेल ?
Yadav is always Brand 💥✌
छान
Sir please EXPLAIN slowly with details thankyou
दादा खाली खूप पळून दमु नकोस वरती जाई पर्यंत निम्मा जीव जातो इतका मोठा किल्ला आहे हा
Devgiri blog aadhi zala hota aata punha kashala upload kela ?
कृपया description चेक करावे♥️
डोळ्याच पारण फिटल एवढा भव्यदिव्य किल्ला पाहुन लवकरात लवकर किल्ला पाण्यासाठी देवगिरी ला येणार
हत्ती तलाव साधारणतः मोठा; आकाराने मोठा तलाव ह्या अर्थाने असावा,कारण बऱ्याच किल्ल्यांवर हत्ती तलाव आढळतो ज्यातून गडावरच्या लोकांची पाण्याची पुर्ण गरज त्याच तलावातून भागवल्या जात असत.चूक असेल तर कृपया बरोबर करावे🙏
Chan information ❤
Nice
Mst bnvly. Chuk sudharli te imp. Baki koni khihi kro jya viswasane tumhi re-upload kela tyabddl thanks.
भाऊ साल्हेर मुल्हेर चा पण व्हिडिओ बनव
हो नक्की..
Devgiri was raided and falls to khiljis four times.
1296, 1308, 1313 and 1317
reupload ka kela dada ? pan video mast aahe
प्लीज चेक डिस्क्रिप्शन!🙌🏻
पाचवी शाही इमादशाही होती
Dada first comment
♥️
Subcribed ❤ good video
सर हत्ती तलाव .
हा बऱ्याच ठिकाणी आहेत .
मला वाटतं हत्ती तलाव हा हत्तींना आंघोळी साठी नसून ,तो खूप मोठा हत्ती सारखा अवाढव्य , म्हणून कधीचीत हत्ती तलाव बोलला जात असावा ,
काही चुकलं असेल तर समजाऊन सांग
you are right, Chota hatti truck kahi hatti nasto, aani aamhi TATA sumo, fortuner gadi na hatti mhanto. Hatti /Hathi is used as explanation of gigantic thing.
Jay chhatrapati shivaji maharaj ❤😊
Dada ya fort varcha purn 230 ekar cha bhag jamal tar dron ne shoot karun upload karanyacha try kar karan me he ya fort var gelolo aahe but 230 ekar firan ek day madhe mushkil aahe so jamal tr try kar 😊
चांगली कल्पना आहे.. नक्की विचार करू. जय शिवराय !
❤
धान्याच्या पोत्याऐवजी फितुरांनी मीठाची पोती भरुन ठेवली होती ! त्यामुळे रामदेवरावांचा नाईलाज झाला ! असं म्हणतात
❣️❣️❣️
कमी.आहे.ती.फक्त. पचछीम. महाराष्टात.नाही.उदो.उदो.होतच.नाही.
आता.मध्य. महाराष्टा.पुणे.समजले.जातो.
बाकीच्या.महाराष्ट्रा.कुठे.आहे.?
देवगिरीचे राजे यादव होते की जाधव? बखरीमधे जाधव वर्णन आहे तर बऱ्याच ठिकाणी यादव राजे असं वर्णन आहे.
क्षत्रिकुलावतंस मराठे यादव च पुढे चालून जाधव झाले ...!
बरोबर
य ला उल्ट लिहिलं कि ज होत म्हणजे जाधव😢😢
North che yadav he shudra ahet
South che kshtriya
यादवांचा उच्चार उत्तरेतील लोकं जाधव असा करत होते...देवगिरीचे यादव आणि जाधव एकच
बाबा किल्लेदार हिंदू होता
Part 5 parent videos post kar.
गद्दारी म्हण, फितूरी नाही
ओंडके नव्हे त्याला आगल म्हणतात.
जणू त्या काळातच गेलो अस अनुभवता आल
Dada parat ka takalas ?
प्लीज चेक Description!🙌🏻
@@RoadWheelRane sorry mi aata vachla
@@RoadWheelRane dhanyawaad reply dilya badal
Nave bharat mata mandir bandhun nava paise kamwayaha dhanda koni tayar kela ? Please sanga
kaii bolu aata? gap railela barr
चांद मिनार ची माहिती नाही सांगितली.का?
मी या किल्ल्याला 6 वी ला असताना भेट दिली होती. शाळेची सहल
Gaddarsnchi jamat mulasobat uapatun takavy jai Bhavany jsi shivaray.
देवगिरीवर सध्या कोणाच प्राबल्य आहे
Jadhav surname yach puruaj he devgiri che yadav
Saglech jadhav nahi Fakt Maratha caste che Jadhav che Purvaj Devgiri ch Yadav hote, Ani specially Te ajj JadhavRao surname use kartat
😂
@@yashpatil6861it is not about surname, there was nothing like surname in India previously.
It is about kul/clan.
Yadav /Jadhav he kshatriya kul aahe.
Aani baakiche aaj kaal Jadhav naav use kartat te naav chor aahet😂
@@KetanJayade mi pn tech boltoy. Khare Devgiri wale wanshaj Aaj chya kalat Jadhavrao Surname lavtat
@@yashpatil6861 surname kinvha aadnaave bharatat navhti.
He tar Britishaani 1850 chya sumaras registry suru keli tenvha surname mandatory keli hoti.
Tenvha lokaani kul, identity, vyavsaay, gaavachi naave aadnaav mhanun laavli.
Jadhav, pawar, chavhan, Bhosle he fakt Kshatriya aahet (kshatriya kulachi naave aahet).
Baakiche chor aahet, naav chor itihas chor.
Naav copy karun te tyaa kulaatil naahi hot.
Durbhagya ase hote ki hya muke navin Pidhi bhramit hote.
फितुरी मुळेच भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला!
500 gaddar mul ka
@@शिवबाआमचामल्हारी,वीर राजा दाहीर च्या पाठित खंजीर खोपला होता भिक्खू नी
Shevti bramhan mulech harlo apan
Khota itihas Brahmananmule jinklo pan aahe anekda.pan tumcha dwesh tumhala negative udaharnech dakhawto itranni kay wait kele tari tyanche naav ghenyachi himmat nahi.
@@hrk3212इतरांनी यांच्या आया बहिणी उचलून नेऊन नग्न करून विदेशात विकल्या तरी आम्ही खापर ब्राम्हणावर फोडणार, संपत्ती लुटली, मंदिरे पाडली, धर्म बुडवला, देशांचे तुकडे केले तरीही ते विसरणार डोक्यात फक्त ब्राम्हण द्वेष
Brahman mul hindu ahet tu
देवगिरी साम्राज्य आमचे होते तुम्ही धारचे
बामणानी सुद्धा हे सर्व केलेच@@SamadhanMarkande
किल्ल्यावरचा कचरा कशासाठी ठेवला आहे
Imanadshahi