मुरुड - जंजिरा खरंतर राम पाटलांनी... । Murud Janjira killa। मुरुड जंजिरा । gadkille

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии •

  • @dvd3322
    @dvd3322 Год назад +257

    मी विव्हस बघितले फक्त २२८k आहेत जवळपास १०m विव्हस गेले पाहिजेल या व्हिडीओ ला खूप छान माहिती दिली आहे…❤

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande4938 9 месяцев назад +21

    अप्रतिम!!! इतक्या तळमळीने तूच हे करू शकतोस मित्रा. इतक्या सुंदर रीतीने तूच ह्या किल्य्याची सफर घडवू शकतोस .
    बाकी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांबद्दल आपल्या पर्यटकांना धन्यवाद द्यायला हवे आहेत. जातील तिथे स्वतःच्या खुणा सोडायला अभिमान वाटतो ह्यांना.
    वेरूळ लेण्यांमध्ये जागोजागी पाट्या लावल्या आहेत कि मूर्ती आणि कोरीव कामावर चढू नका . तिथे काही महान लोक स्वतःच्या बायका पोरांना बसवून फोटो काढत होते. त्यांना सांगायला गेले तर उलट उत्तर द्यायला मागे पुढे पाहत नाहीत.

  • @sadashivjinde6207
    @sadashivjinde6207 9 месяцев назад +11

    खूप छान वाटलं तुम्ही जी माहिती दिलात. पहिल्यांदा मला जंजीर्यावर न जाता पाहता आला. भविष्यात नक्कीच फ्लान करू जंजीरा पाहण्याचा .❤

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 9 месяцев назад +3

    अतिशय सुंदर खरा आणि सोपा इतिहास सांगत आहात जय

  • @VijayaSelukar-k8y
    @VijayaSelukar-k8y 9 месяцев назад +13

    मुरुड जन्जिरा किल्ला बघण्याची खुप इच्छा होती पण तुम्ही दाखवताना असे वाटले की मो स्वता फिरुन संपुर्ण किल्ला बघत आहे खुप छान महीती दिली धन्यवाद🙏🙏👌👌

  • @arunayadav4356
    @arunayadav4356 3 месяца назад +14

    मी किल्ला फक्त पाहिला पण तुम्हि जिवंत करुन दाखवला तुमच्या मोहिमेला लाखलाख शुभेच्छा रामकृष्ण हरि

  • @Allu6576
    @Allu6576 8 месяцев назад +83

    पोरा, तुझी किल्ला दाखवायची ओढ पाहिली. खरच खुप मेहनत आणी कष्ट घेतलेस. तुझी दमछाक होत असूनही तू फिरून किल्ला जवळपास सर्व दाखवलास. आम्ही तुझे खुप खुप ऋणी आहोत.

  • @ShekharDomale
    @ShekharDomale Год назад +77

    मी ६ वेळेस गेलो, पण आज मित्रा फक्त तुझा मुळे संपूर्ण किल्ला माहित झाला मनापासून आभार धन्यवाद

  • @seemapatil7555
    @seemapatil7555 9 месяцев назад +7

    खूप छान माहिती दिली सर्व प्रथम तुम्हाला व तुमच्या टीमला मनापासून धन्यवाद हा किल्ला मी बाहेरून पाहीलाय किल्ला चे संपूर्ण दर्शन आज झाले धन्यवाद 🎉

  • @ManikraoKunte
    @ManikraoKunte 10 месяцев назад +5

    खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान आपण आपल्या हिंडिओ मधील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोपरा न कोपरा आपण जंजिरा किल्ल्याचा इतिहास आणि संस्कृती जतन सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले

  • @swapnapatil717
    @swapnapatil717 11 месяцев назад +8

    मी दोन दा जंजिरा किल्ला बघितला पण आपण जसा बारकाव्यानी दाखवलात तसा नाही फार छान पध्दतीने दाखवलात व माहिती दिलीत

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 Год назад +12

    फारच छान व महिती पूर्ण होत सफर घरबसल्या घडवून आणली आहे. धन्यवाद.

  • @gunvantgaikwad7221
    @gunvantgaikwad7221 6 месяцев назад +7

    प्रत्येक्ष जाऊन सुधा आम्हाला एवढं बघता आलं नसतं तुझ्यामुळे ते पूर्ण बघता आलं धन्यवाद भावा 🙏फार चांगले काम आहे तुझे all the best

  • @surendraberad3465
    @surendraberad3465 Год назад +10

    खूपच सुंदर,बारकावे चित्रित करून आपण विडिओ तयार केला आहे,बघून मन समाधान झाले।thanks

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 10 месяцев назад +2

    खरंच इतक्या आत्मियतेन सर्वांग सुंदर दुर्गांची माहिती तुम्ही देताय खुप पुण्य पदरात बांधुन घेताय , मी माझ्या परिस्थितीने असे मोठे मोठे दुर्ग नाही पाहू शकलो पण ती दुधाची तहान सद्ध्या यू ट्यूब च्या ताकावर भागवत आहे याचे श्रेय आपल्या टिमला आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद 🙏🚩हर हर महादेव

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  10 месяцев назад

      आपला आशिर्वाद कायम सोबत असूदे. जय शिवराय!

  • @ganeshgawale09
    @ganeshgawale09 Год назад +81

    खरच गडांची येवढी Deep माहिती आतापर्यंत कोणीच नाही दिली आणि असा इतिहास आतापर्यंत तुमच्या शिवाय कोणिही समजाउन सांगितला नाही ❤ खूप खूप धन्यवाद ❤❤ Good job 👍 💝

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +6

      खूप खूप आभार!❤🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय..

    • @vijayprabhakar2016
      @vijayprabhakar2016 9 месяцев назад +2

      खरच खुप छान प्रकारे माहिती दिलित तुम्ही तुमच्या सारखे धाडसी जे कोणत्या ही प्रकार ची भीति न बाळगता किल्ल्याची आगदी बरकाई ने माहिती देतात खरच तुमच्या मुळेच आम्हाला घर बसल्या किल्ल्या चे दर्शन घडते पण एक सल्ला आहे हे सर्व जिवाला सांभाळून करत जा ही विनंती
      जय भवानी जय शिवजी ......!

    • @reshmabhoir7226
      @reshmabhoir7226 6 месяцев назад

      Mhanunch killyancha abhyas pahije mhanje maharajanchi ajun jast mahati Ani kirti kalel

    • @ushasardar367
      @ushasardar367 2 месяца назад

      खरोखर खूपच छान प्रकारे किल्ला फिरून दाखवलात. किल्ल्याची माहिती करून दिलीत. खूप खूप धन्यवाद. पण एका गोष्टीच वाईट वाटते पूर्वीच्या काळी माणसानी डोकं वापरून इतके छान बांधकाम केलं. त्याची पडझड आपण अजूनही सुधारू शकलो नाहीं. वाईट वाटते. पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला. 🌹👍💐👍💐🙏🌹🙏

  • @dipakagre5584
    @dipakagre5584 10 месяцев назад +5

    खूप छान पद्धतीने आपण या किल्ल्यामागील झालेला इतिहास सांगितला आहे जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩

  • @rameshjavir2435
    @rameshjavir2435 Год назад +8

    खूप चांगलं निवेदन उत्तम दुर्ग भ्रमंती योग्य प्रकारे मार्गदर्शन एक दुर्गम गड किल्ला पाहिल्याचा खूप आनंद झाला धन्यवाद खूप खूप आभारी

  • @prakashbhosle7391
    @prakashbhosle7391 11 месяцев назад +6

    अतिशय कष्ट करून, मेहनत घेऊन तुम्ही आम्हाला जंजिरा किल्ला दाखविलात, तिथे जाऊन सुध्दा आम्ही एवढी माहिती घेवू शकलो नसतो, धन्यवाद भाऊ. 🙏🙏🙏

  • @vishwasdhankar1985
    @vishwasdhankar1985 Год назад +6

    फार फार आभार समोरचा किल्ला दाखवा जो पाहणे जवळ पास
    सर्वांना शक्य नाही पुनः आभार

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад

      याठिकाणी ruclips.net/video/1mP9Ov5bRqE/видео.htmlsi=IDbGC_kXH62XqBhh पद्मदुर्ग पाहता येईल..

  • @tanajishivale6058
    @tanajishivale6058 Год назад +6

    जबरदस्त effort घेतलेत, त्याबद्दल अभिनंदन
    पूर्ण जंजिरा दाखवल्या बद्दल आभार
    जंजिरा ची भव्यता व महत्व आज लक्षात आणून दिले, महाराज या किल्ला घेण्यासाठी का आतूर होते हे लक्षात आलं
    खूप छान वाटलं, धन्यवाद

  • @digambarsathe8026
    @digambarsathe8026 Год назад +4

    अतीशय उत्तम माहिती दिली फारच आवडली किल्ल्यावर न जाता किल्ला पाहीला धन्यवाद

  • @CNKadam
    @CNKadam Год назад +10

    अप्रतिम चित्रफीत सादर केलीत...⛳
    लक्षवेधी नमन...🙏 💪

  • @hanumantkale6190
    @hanumantkale6190 Год назад +42

    मी 2,3 वेळा किल्ला पहिला आहे ,मात्र असे दर्शन आणि अशी सखोल माहिती प्रतक्ष भेटीत सुद्धा मिळाली नाही,आपला हा एक उत्तम प्रयत्न आहे.नक्कीच तो यशस्वी झाला आहे, खूप खूप धन्यवाद,पुढील कार्यास शभेच्छा .

    • @pradiphandge1441
      @pradiphandge1441 Год назад +2

      बोट वाले चुकीचा इतिहास सांगतात मुळात हा किल्ला नक्की सिद्धी ने बनवला नसेलच, म्हणे दर्गा मुळे हा किल्ला बांधला असं सांगतात बोल वाले

  • @captrock1169
    @captrock1169 9 месяцев назад +2

    तीन वेळा भेट दिली आहे इथे पण प्रथम एवढी माहिती मिळाली सलाम आहे तुला काय सांगू तुला परत झुकून मुजरा

  • @pratapmali906
    @pratapmali906 Год назад +17

    🙏🙏नमस्कार. भाऊ. 🙏🙏
    जंजिरा.. किल्लाची, माहिती. छान. समजून. दिली.
    आपण... किल्ला. बदल. किती. गोष्टी. दाखल.. जे. बर्याच. लोकांना.जाऊन.सुध्दा.माहीती.. नाही.
    जसे की. भुयारी. मार्ग. .. महादेव.. मदीर.. 🙏🙏.
    गडावर.. महादेव.. मंदीर... आहे... हे.
    आजपर्यंत.. कोणिही.. आपल्या. व्हिडिओ. त. दाखल. नाही... त्या. बद्दल. आपले.. खुप खुप.... धन्यवाद.. 🙏🙏
    भाऊ... आपल्या... सर्व टिम ला. पुटील. वाटचाली करीता. शुभेच्छा. 🙏❤🙏.

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 9 месяцев назад

    खूप छान, सविस्तर माहिती दिलीत. इतिहास देखील समजला. धन्यवाद.

  • @atulbhagat9874
    @atulbhagat9874 Год назад +7

    अनिता अतुल भगत खूपच छान माहिती दिली आहे. जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 9 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे.🎉🎉
    खूप मेहनत घेत पण किल्ला दाखवलात खूप खूप आभार आणि धन्यवादजी🎉

  • @baliramkoigade7296
    @baliramkoigade7296 Год назад +7

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशी माहिती पद्मदुर्ग ची मिळावी

  • @wadekarsinfonews212
    @wadekarsinfonews212 Год назад +1

    अतिशय सुंदर अप्रतिम वर्णन आपण या ब्लॉगमध्ये केलेले आहे.
    खरोखर यापूर्वी कोणी बघितलेले नसेल किंवा कोणत्याही लॉग मध्ये त्याचा उल्लेख नसेल असे भुयारी मार्ग बारीक-सारीक गोष्टी शौचालय त्याचबरोबर हमाम खाना त्याच्यासोबत कारागृह महादेवाचे मंदिर बालेकिल्ला या सर्व गोष्टींचा अप्रतिम वर्णन आपण केलेला आहे.
    खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @aneshmokal8263
    @aneshmokal8263 Год назад +5

    सर्व माहिती व्यवस्थित सांगितली आहे आणि विडीओ देखिल मस्त बनवला आहे .

  • @harishandrabhadke2048
    @harishandrabhadke2048 9 месяцев назад +1

    मी पण जाऊन आलो पण इतकं काही पहावयास नाही मिळाले.आपण खूप छान माहिती दिली.आणि किल्ला पण दाखवला .खूपच सुंदर.

  • @sanjaykadam6092
    @sanjaykadam6092 10 месяцев назад +3

    सगळे कील्ले परत जसे होते तसे पुन्हा उभे राहिले तर खरच खूप बरं होईल
    पण तुम्ही खूप मेहनत घेत आहात
    जय शिवराय ❤

  • @DattaPatankar-k5g
    @DattaPatankar-k5g 3 месяца назад +1

    तुमची किल्ला दाखवण्याची पद्धत खूपच आवडली.त्यामुळे शेवट पर्यंत उत्सुकता वाढतंच गेली.धन्यवाद बेटा .खरंतर हा पाटलाचा वाडाच म्हणायला पाहिजे.
    पूर्वीचा वाडा नंतर झालेला किल्ला....I ❤ patlaca vadha.

  • @honest0007
    @honest0007 Год назад +4

    तुम्ही खुप चांगली माहिती दिली !! १५ वर्षां पूर्वी आम्ही आलो होतो त्यावेळी चुकीचे माहिती दिली होती लोकल गाईड ने !! धन्यवाद दादा !!

  • @SangeetaKale-lm7gs
    @SangeetaKale-lm7gs 9 месяцев назад +2

    खूपच जबरदस्त किल्ला आहे मुरुड जंजिरा 👌🏻👌🏻

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 Год назад +52

    सर्वप्रथम आपले व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मन : पूर्वक आभार ❤ . आपण व आपल्या सह सर्वांनीच फारच विस्तृत पण सोप्या शब्दांत आम्हाला घरबसल्या हा मुरुड _ जंजिरा किल्ला अत्यंत मनापासून परिश्रम घेऊन मनापासून समजावून " दाखविला " ' अगदी आपणास बरेच चालून चालून धाप व तहान लागून सुद्धा आपण मध्ये कोठेही विश्रांती न घेता व बराच वेळ पर्यंत पाणी सुद्धा न पीता आम्हाला तन्मयतेने ही ऐतिहासिक सहल " घरबसल्या " घडवून आपली . भविष्यात आपणा सर्वांकडून असेच उदात्त कार्य घडो ; ह्याच आपणा सर्वांना हार्दिक अभिनंदन शुभेच्छा !!!!! अमरावती . महाराष्ट्र . पुंडलीक पवार. 65 .

    • @anitagokhale8722
      @anitagokhale8722 Год назад

      खूप छान आणि परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या चे मनपूर्वक आभार... खर तर माझं हे native place आहे. हे माझं माहेर आहे Murud Janjira तरीसुद्धा मी हा पूर्ण किल्ला पाहिला नाही. मस्त माहिती मिळाली. 👌👌

    • @arunchandan9948
      @arunchandan9948 Год назад +1

      खूपच भारी माहिती दिली सर आपण आपल्या हिमतीला दाद द्यावी तेवढी थोडीच. अशीच ऐतिहासिक महत्वपूर्ण व्हिडियो बनवावे वा आम्हा म्हातारच डोळ्याचं पारणं फिटलं आपणास व आपल्या सहकारी यांना खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद

  • @ShrikrishnaDate
    @ShrikrishnaDate Год назад +2

    तुम्ही खूप सविस्तर भरपूर माहिती सांगितली आहे आणि चित्रिकरण खूप चांगले आहे
    पुन्हा पुन्हा पाहावेसे वाट्ते
    प्रत्यक्ष पाहात आहे असेच वाटते
    खूप खूप धन्यवाद

  • @sunilsonawane7171
    @sunilsonawane7171 10 месяцев назад +5

    अतिशय सुंदर माहिती पण खूप छान प्रत्यक्ष किल्ला पाहिल्याचा अनुभव आला

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 11 месяцев назад

    फारच छान माहिती सांगितली बसल्या जागी संपूर्ण किल्ला बघितल्याचा आनंद झाला, मस्त जबरदस्त

  • @max43096
    @max43096 8 месяцев назад +3

    गडाचा इतका सखोल अभ्यास करून महिती दिलीस, त्याबाबत तुझे खूप खूप आभार. व्हिडिओ बघताना स्वतः तिथे तुझ्या सोबत आहोत याचा भास होत होता. खूप मस्त काम..

  • @govardhankhandagale2914
    @govardhankhandagale2914 11 месяцев назад +2

    आपण दाखवलेला हा जजिंरा किल्याचा हिस्सा फार सुंदर रितीने प्रसारीत केला. आपले मनापासून आभार व पुढील वाटचालीस मनपुरवक हार्दिक हार्दिक शुभेच्छा . धन्यवाद 🙏💐 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे💐

  • @saurabhp2000
    @saurabhp2000 Год назад +18

    इतके बारकावे पहिल्यांदा कुणीतरी दाखविले . खूप छान पद्धतीने किल्ला दाखविला आणि वर्णन केलं तुम्ही. अतिशय कमी लोकांना हे कौशल्य अवगत असते. पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा

  • @mohankhadilkar7646
    @mohankhadilkar7646 10 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे टीम चे आभार व धन्यवाद

  • @tukarambhagare8911
    @tukarambhagare8911 Год назад +5

    राणेजी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आपणाला राव आवडल

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 9 месяцев назад

    पुष्कळ माहिती मिळाली.खूप तन्मयतेने दाखवली.धन्यवाद

  • @abhijitgavankar5657
    @abhijitgavankar5657 Год назад +206

    एकदम जबरदस्त माहिती दिली तुम्ही. बरीचजण किल्ला फक्त वरवर फिरतात पण तुम्ही त्या गोष्टी दाखवल्या जिथे लोकं जायला घाबरतात. अप्रतिम माहिती दिली. धन्यवाद 🙏

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 Год назад +5

      खरंच खूप आनंद दिला छान वाटलं ❤❤

    • @sureshpradhan1997
      @sureshpradhan1997 Год назад

      @@manishawagh4749 एकदम मस्त झाली सफर
      Suresh pradhan
      Thane

    • @satishjadhav3376
      @satishjadhav3376 Год назад +5

      Very nice discription of Janjira.when i visited i just saw it without knowing what is what.Thanks for the detailrd info.

    • @Bestisnext1947
      @Bestisnext1947 Год назад +3

      तुमच्या डोळ्याने जंजिरा पाहिला एक वेगळा अनुभव पण मेहनत जाम केलीस यार मानाचा मुजरा❤

    • @vijaybandekar1530
      @vijaybandekar1530 Год назад +5

      प्रत्यक्षात जागेवर जाऊन बघीतल्याचा आनंद मीळाला

  • @swadhintandel5489
    @swadhintandel5489 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत आणि त्यातील बारकावेही उलगडून दाखवलेत....धन्यवाद

    • @AshokGharat-r1f
      @AshokGharat-r1f 6 месяцев назад

      फारच छान. घरी बसुन जंजिरा गड तु दाखवलास. गडावर जाऊन सुधा येवढी सर्व जागा बघताना आली नसती आणि तु फारच छान माहिती दिलीस. धन्यवाद आभारी आहे. नमस्कार मित्रा.

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Год назад +41

    खूप सुंदर व्हिडीओ ....... ५० मिनिटे कधी संपली कळली नाहीत. खरच कौतुक तुझं 👍👍👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +4

      मनापासून आभार दादा!❤💪🏻
      अशीच साथ रव्हांदे. देव बरे करो. जय शिवराय.. जय कोकण🔥

  • @ravindragajalkar1522
    @ravindragajalkar1522 9 месяцев назад +1

    ❤अतिशय सुंदर दर्शन व वर्णन व उत्तम वर्णन आहे.

  • @manojjadhav4847
    @manojjadhav4847 Год назад +21

    माहिती खुप लवकर झाली, अशी वाटतं.आपण मुख्य वाडा आहे, त्याला श्रीमान राम पाटील यांच्या आहे म्हणून संबोधले पाहिजे, व महादेव मंदिरात सर्व लोकांना सहज जाता येते येईल या साठी काही केल पाहिजे.

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 11 месяцев назад

      Sambodhnya peksha ha killa siddhi Johar nech bandhla aani dusrya konachahi kahihi sambandh nahi ya madhe shivajini sudhha yala ajinkya killa mhanle aahe
      Kon patil aani Kay sagli dant katha

  • @VikasVairagal
    @VikasVairagal 9 месяцев назад +1

    व्वा...दादा..👌.. मी गेलो होतो जंजिरा किल्ल्यावर पण या तुम्ही दाखवलेल्या गोष्टींमधलं काहीही माहिती नसल्यामुळे पाहता आलं नाही...खूप छान....👌

  • @padmajoshi2127
    @padmajoshi2127 Год назад +24

    छान माहिती दिलीत. मी जंजिरा १९६० साली पाहिला तेव्हा त्या राजवाडा मध्ये राज्याचा आरसे महाली शयनकक्ष होता आरसेही ठीक होते मोठा बेड त्याला पडदे होते. जीर्ण होते पण होते. वैभवाची साक्ष देत होते.

    • @jdjei-4jdjs
      @jdjei-4jdjs 9 месяцев назад

      तिथ इतर माणसे राहत होती तेंव्हा 😅त्यांच होत ते जून राजाच्या काळामध्ये असणारे बेड आरसे नाही

    • @santoshkolte6308
      @santoshkolte6308 3 месяца назад

      नशीबवान आहात!!

    • @DRSANTOSHJAYBHAYE
      @DRSANTOSHJAYBHAYE Месяц назад

      U R lucky,Remainants may b there,Why they r not restored.....

  • @dnyandeobansode2837
    @dnyandeobansode2837 11 месяцев назад +1

    फार छान माहिती मिळाली. प्रत्यक्ष किल्ला पहिल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद.

  • @khushalpatil2155
    @khushalpatil2155 9 месяцев назад +4

    🙏🏻तुमच्या सारख्या मावळे मुळे आज इतिहास जिवंत आहे ♥️

  • @nitinjoshirao6038
    @nitinjoshirao6038 10 месяцев назад +1

    ५ ते ६ वर्षांपुर्वी मी माझ्या परिवारा बरोबर हा अभेद्य किल्ला पहायला गेलो होतो, पण समुद्री तुफाना मुळे, त्या दिवशी बोटि बंद होत्या. अर्थातच किल्ला पाहता आला नाही.
    तुझे उत्तम सादरीकरण, इतीहासाचा अभ्यास आणि तुझ्या माहिती प्रदान ब्लॉग रुपाने प्रत्येक्ष किल्ला पहायला मिळाला.
    तुझे आणि तुझ्या संपूर्ण टिमचे आभार आणि अभिनंदन. 🙏

  • @humanity123.
    @humanity123. Год назад +45

    जय भवानी जय शिवाजी!
    विचारांपलीकडे कला होती पूर्वीच्या लोकांकडे 🙏🚩

    • @dipakgorivali1847
      @dipakgorivali1847 Год назад +4

      दादा जय शिवराय. म्हणावं.....शिवाजी नाही

    • @pramodnimbalkar1097
      @pramodnimbalkar1097 Год назад +1

      Kadak mahiti

  • @warrior6313
    @warrior6313 Год назад

    खूपच विस्तीर्ण माहिती सांगितली आहे, फारच उत्तम

  • @ravimengal9618
    @ravimengal9618 Год назад +4

    मित्रा तु किल्ल्या चा मागचा बाजूला नाही गेला... तिकडे बघण्या सारखं खूप आहे.... एक खूप मोठा दरवाजा आहे किल्ल्याचा... खूप छान आहे तो दरवाजा तिथे खूप काही आहे बघण्या सारखं ❤

  • @sunilpatil5668
    @sunilpatil5668 Год назад

    खुप छान ऐतिहासिक रहस्ये उलगडुन सांगितली आपण . असेच ऐतिहासिक सत्य यापुढेही आपणाकडुन उघड होवो ही सदिच्छा . धन्यवाद !

  • @vaibhavpatil-ec6ws
    @vaibhavpatil-ec6ws Год назад +4

    अप्रतिम माहीत दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार तुझे‌ सगळेच गड‌ कोठावरील माहिती जबरदस्त आसते‌

    • @sarangjadhav3041
      @sarangjadhav3041 Год назад +1

      जंजिरा किल्ला आधी भेट दिली होती,परंतु आपण सांगितलेली माहिती खूप छान आणि सखोल सांगितली,खूप धन्यवाद्.

  • @NileshSonawane1815
    @NileshSonawane1815 9 месяцев назад

    भाऊ खुपच छान माहिती सांगितली मि खूप व्हिडिओ बघीतले पण तुमच्या सारखी माहिती कोणीच नाही दीली खरच खूप छान माहिती दिली
    जय भवानी🙏🙏
    जय जिजाऊ🙏🙏
    जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩
    जय छत्रपती शंभु राजे🚩🚩

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 Год назад +4

    तुमच्या नजरेतून आम्हाला मुरुड जंजिरा किल्ला बघायला मिळाला खूपच सुंदर दादा असेच मी पूर्ण व्हिडिओ बघेल तुमचे मी आता तुम्हाला जॉईन झालो मला खूप खूप आवडते गड किल्ले फिरायला ❤

  • @vishwassalunkhe9502
    @vishwassalunkhe9502 Месяц назад

    अप्रतिम विश्लेषण... एवढी दमछाक होऊनही आपण किल्ल्या बद्दल माहिती दिली त्याबद्दल आपले आभार... 🙏🙏

  • @ramkrishnapatil5538
    @ramkrishnapatil5538 Год назад +12

    किल्ल्याची माहिती देण्यासाठी खूप मेहनत व अतिशय जास्त कष्ट घेतले आहेत...फूल्ल मार्कस...❤❤

  • @vijayasawant147
    @vijayasawant147 3 месяца назад +1

    धन्यवाद,किल्ल्यावर प्रत्यक्ष फिरून आल्यासारखे वाटले खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही तिला पाहिलेला नाही. पण असं वाटलं की मी इयत्ता किल्ला पाहिला. अतिशय महत्त्वाचे महत्त्वपूर्ण माहिती.

  • @ganeshkhandge8367
    @ganeshkhandge8367 Год назад +4

    दादा किती रे मेहनत घेतलीस. खूप छान माहिती दिलीस. धन्यवाद असेच नवनवीन गडकिल्ल्यांची माहिती देत रहा😊

  • @SadananadDhawle
    @SadananadDhawle Год назад

    खूप छान असेच माहिती पद्मदुर्गाच्या किल्ल्याची माहिती

  • @motiramshekhare3324
    @motiramshekhare3324 Год назад +17

    सर तुम्ही खूप समजावून सांगता बरेच जण किल्याची माहिती देतात पण तुमच्या सारखे नाही असे समजावून सांगत नाही चांगली माहिती दिल्याबदल खुप खुप आभार जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

    • @rajendrakulkarni2554
      @rajendrakulkarni2554 Год назад +1

      अतिशय अद्भुत, वर्णन करायला शब्द अपुरे पडतील

  • @hemantraje387
    @hemantraje387 3 месяца назад

    शाब्बास बाळ! इतक्या सराईतपणे तुझा किल्ल्यावरचा वावर बघितल्यावर माझी खात्री पटली की,पुर्वजन्मी तूं नक्कीच ह्या किल्ल्याचा रहिवासी असणार!
    तुम्ही गाइड म्हणून फार महत्त्वाचं काम करत आहात! धन्यवाद!

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 Год назад +10

    जय भवानी, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवराय.... आम्ही पण गेलो होतो पण इतक्या बारीक सारीक माहिती आम्हाला मिळाली नाही. धन्यवाद भावा आणि भावी वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा....❤ You

  • @ganeshsansare-cj7lf
    @ganeshsansare-cj7lf 8 месяцев назад +1

    कळकळ धडपड ओढ आवड उत्साह आणि आपल्या लाडक्या इतिहास प्रेमींना काहीतरी वेगळं आणि उपयुक्त असं देण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची मनापासूनची तयारी,
    मी पाहिलेल्या ऐतिहासिक चित्रणापैकी सर्वोत्तम चित्रण तेही छोटया छोटया बारकव्यांसह ❤❤❤
    अप्रतिम सुंदर......

  • @dipakpatil5989
    @dipakpatil5989 Год назад +8

    अतिशय सुंदर माहिती दिली आपण, मी सात वर्षा पूर्वी गेलो होतो पण एवढी माहिती कोण सांगत नाही. आपले सर्वांचे मनापासून कौतुक व आभार 🙏🏻🙏🏻

  • @argadeinsuranceservices4886
    @argadeinsuranceservices4886 Год назад

    खूप छान आहे हा व्हिडीओ खप मेहनत घेतली आहे आपण आणि खरी माहिती मिळाली नाहीतर ते लोक तर खोटेच सांगतात १२ व्य शतकात बांधला, कोण अलेक्झांडर होता आफ्रिका चा काही पण

  • @DilipYadav-ku7tr
    @DilipYadav-ku7tr Год назад +8

    मी 2,3 वेळा किल्ला पहिला आहे ,मात्र असे दर्शन आणि अशी सखोल माहिती प्रतक्ष भेटीत सुद्धा मिळाली नाही,किल्ल्याचा इतिहास हा मुस्लीमधारजीना सांगितला जात होता. प्हारथमच खरा इतिहास समोर आला. धन्यवाद भावा. जय भवानी जय शिवाजी!

  • @reenabhosale8210
    @reenabhosale8210 15 дней назад

    दोन वेळा मी मुरुड जंजिरा किल्ल्यावर गेले, पण मला त्या किल्ल्याची माहिती भेटली नव्हती मात्र तुमचा हा व्हिडिओ बघून मला पूर्णपणे त्या किल्ल्याची माहिती मिळाली... तुम्ही एवढा छान प्रकारे तो भुयारी मार्ग दाखवला मला ते बघून खूप आश्चर्य वाटलं.. खूपच छान माहिती दिली दादा 🙏

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 Год назад +4

    असे मोठे व्हिडिओ पाहिजेत अप्रतिम

  • @vikaskokate377
    @vikaskokate377 Месяц назад

    दोन वेळा पहिला पण अशी माहिती प्रथमतः ऐकली फारच छान तुमच्या कार्याला अनेक अनेक शुभेच्छा

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 Год назад +5

    खुप छान आणि सोप्या,ओघवत्या शब्दात सुंदरपणे जंजिरा दुर्गाचं वर्णन केलंत.सविस्तर माहीती मिळाली.व्हीडीओ बघताना आपण स्वतःच तुमच्या बरोबर असल्यासारखं वाटत होतं.मी आतापर्यंत दोनदा हा किल्ला पाहीला आहे.मलाही इतिहास आणि अशा ऐतिहासिक वास्तु,गडकिल्ले यांची आवड असल्याने खुप बारकाईने निरिक्षण करुनच पाहतो.तरीपण खरा जंजिरा तुमचा व्हीडीओ पाहुनच समजला.धन्यवाद आणि शतशः आभार.

  • @vaibhavkamble8189
    @vaibhavkamble8189 8 месяцев назад

    छान माहिती दिलीत, आम्ही फक्त वरुन वरुन च जंजिरा पाहिला.आत एवढा खोल आहे ते आता तुमच्या व्हिडिओ मुळे कळले . धन्यवाद धन्यवाद!!!

  • @भारतमाताकीजय-थ3म

    मी दोन वेळा हा किल्ला पाहिला आहे पण इतकी इत्यंभूत माहिती फक्त तुम्हीच दिलात.....तुम्ही हा व्हिडिओ बनविण्यासाठी तुम्ही आणि तुमचे जोडीदार मित्र ( जाधव) यांनी अपार कष्ट घेतले त्या बद्दल समस्त शिवप्रेमी महाराष्ट्रीयन जनता आपली खूप आभारी आहोत ❤❤🎉🎉🎉

  • @narayannaiknawre811
    @narayannaiknawre811 Месяц назад

    अतिशय सुबक आणि सुंदर पद्धतीने मुरुड जंजिरा या किल्ल्याची माहिती सांगितली

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 Год назад +4

    खुप छान प्रकारे माहिती देऊन इतरांना ज्ञानात भर घातली

  • @Bhagwanshirsat1986
    @Bhagwanshirsat1986 10 месяцев назад

    छान, माहिती मिळाली धन्यवाद.जय भवानी जय शिवाजी महाराज. बरच काही माहिती मिळाली.thanks all teem

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Год назад +14

    मित्रा...खूपच छान माहिती सांगितलीस 👍आम्ही हा किल्ला पाहिलेला आहे... खरंच खूप सुंदर व अजिंक्य होता हा किल्ला....!
    आता पद्मदुर्ग किल्ला दाखव व अशीच छानपैकी माहिती दे....
    वाट पाहतोय... पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा.. 💐मुंबई

  • @ashwinidiwekar2227
    @ashwinidiwekar2227 2 месяца назад

    आपण या किल्ल्याची माहिती, अगदी छान, आणि अभ्यास पूर्ण दाखवलीय,, त्या बद्दल धन्यवाद,,,

  • @vinodmeshram6865
    @vinodmeshram6865 Год назад +9

    या किल्ल्यावर चे चिन्ह हत्तीवर वाघ सवार आहे आणि हा चिन्ह गोंडवाना राज चिन्ह आहे... माहिती खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @HemantBhegade-k6x
    @HemantBhegade-k6x 10 месяцев назад

    खूप छान आणि उत्तम माहिती मिळाली त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @sharadvichare2182
    @sharadvichare2182 Год назад +9

    धन्यवाद एवढ्या कमी वयात चांगल्या कामाने इतिहास जपण्या साठी धडपड मित्रा❤❤❤

  • @bhartijoshi8648
    @bhartijoshi8648 8 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली मी स्वतः या किल्ल्यावर जाऊन आली पण इतकपाहिलं नाही तुमच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा किल्ल्यावर जाऊन येण्याचा आनंद मिळाला

  • @shoeswheelsnwings187
    @shoeswheelsnwings187 Год назад +5

    अप्रतिम व्हिडिओ मित्रा..आणि धन्यवाद दाखविल्याबद्दल

  • @vaibhavgaikwad2562
    @vaibhavgaikwad2562 Месяц назад

    चार वेळा किल्ला बघितला,परंतु त्या ठिकाणी जे गाईड आहेत ते त्यांच्या धर्माची खूप लाल करतात,
    संपूर्ण खरी माहिती आज पहिल्यांदा समजली,
    धन्यवाद दादा❤

  • @prakashchitnis1284
    @prakashchitnis1284 Год назад +9

    अप्रतिम आहे आता वाट पहातो आहे रायगड किल्ला असेच सगळे किल्ले दाखवत रहा.
    आम्ही जंजीरा किल्ला बघीतला आणि अलीबाग ला आलो पण किल्ला बघीतला नाही तो तुम्ही छान दाखवला. असे वाटते की आपण खरोखर फिरायला आलो आहे

  • @pushpapawar4422
    @pushpapawar4422 10 месяцев назад +1

    एकदम जबरदस्त ,खतरनाक माहिती दिली तुम्ही. मनःपूर्वक धन्यवाद. कारण बऱ्याच वर्षाच माझे स्वप्न होत म्हणून दीड वर्षापूर्वी मी भेट दिली होती . पण आज तुम्ही दिलेल्या माहितीपैकी फार काही अनुभवता आले नव्हते. नावाप्रमाणे भव्य दिव्य अनुभव करता आला नाही. मुढ ऑफ झाला होता. पण आज तुमचा ब्लॉग पाहून मन प्रसन्न झाले. धन्यवाद, धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaypardeshi8803
    @dhananjaypardeshi8803 Год назад +6

    धन्यवाद खरा इतिहास सांगितल्या बदल 🙏

  • @jaiwantthakur7292
    @jaiwantthakur7292 3 месяца назад

    खरोखर राणे तुम्ही या गड किल्यांची माहिती खूप छान आणि समजावून सांगता फारच छान 👍👍

  • @BabajiKedari
    @BabajiKedari Год назад +8

    खूपच चांगली वाटली भाऊ जय शिवराय हर हर महादेव अशीच नवीन नवीन माहिती मिळावी आम्हाला हिच इच्छा हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे ❤❤❤❤

  • @poojawadkar9180
    @poojawadkar9180 9 месяцев назад

    खूप छान... समाधान.... स्वतः नक्कीच हे पाहू शकलो नसतो. धन्यवाद 🙏🏻

  • @rajivghatol5268
    @rajivghatol5268 Год назад +1

    खुप आवडला आम्हाला जुन्या कील्याचींच आवड आहे खर्च करून जाऊ शकत नाही आपल्या नजरेने आम्ही पाहुशकतो खुप छान😊😊