Kay mahiti dili aahes Mitra! Khupach chan. Yevdhya unhaat itkya vel firun, chhotya chhotya details cover karun tu video banavtos aani kadhi kadhi te corrupt hota, purna mehenat paanyat jaate. Tarihi tu parat jaun video banavto aamhala gadkille dhaakvaila aani mahiti dyayala. Tujhe khup khup aabhaar. Asech uttam videos pudhe hi banavat raha. Amchi sath aahe tula. Keep up the good work my friend. And hats off to you! Thank you!
सगळी ठीक,पण विडिओ चे जे शीर्षक आहे की,'म्हणून शिवरायांनी देवगिरी रिजेक्ट केला'त्याचा खुलासा पण करा प्रथमेश👍की याचे उत्तर फोल्लोवर्स कडे सोपविण्यात आलेय? बाकी तुमच्या कष्टाला सलाम👍💐
खुप् छान माहिती दिलात प्रत्यक्षात स्वतः फिरल्या सारखं वाटलं आणि हा व्हिडिओ काढताना तुम्ही आणि सहकारी मित्र पण काळजी घ्या ..like sbscribe केल आहे..धन्यवाद माहिती दिल्या बद्दल..❤
या सगळ्या गोष्टी दाखवताना एक गोष्ट नाही २गोष्टी राहिल्या १) भूलभुलैया मधून वाहेर आल्यानंतर जो विषारी गॅस चा शेड सारखा दरवाजा लागला होता त्याच्या बाजुला राईट साईड ला कडेलोट आहे तो दाखवायचा राहिला २) बारा दरी शेजरी गोडया पाण्याचं टाक आहे त्याच पाणी खूप गोड आहे ते दाखवायचा राहिला पण त्या पाण्याच्या टाक्या कडे जाण्यासाठी चा रास्ता दुर्बुद्धी पुरातत्व खात्याने बंद का केलं ते मला समजल नाही नाहीतर देवगिरी किल्ला वर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे बरादरी मागे आहे ते टाक खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ बनवला बद्दल धनयवाद अजून एक राहील चिनी महाल ते मेंधातोफ चा खालचा भुयारी मार्ग व्हिडिओ अपलोड करता आला तर नक्की टाका तेवढाच व्हिडिओ पाहा यच राहिला आहे पाहा शक्य होईल तर
@RoadWheelRane ok. Best of luck for new work new project sathi. शुभ दिपावली जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩🌞🌜 नवीन व्हिडिओ ची वाट पाहत आहे लवकर अपलोड करावे ही विनंती
Dada bakee information was great but it has some mistake jar tumhala ajun clear hoych asel tr please make changes jar vatl tr 1. Sant eknath aurangzebachya kalat nvthe means atleast to janmeprynt ... Tumhe je story sngytla asel te nizamshahy walee asel think so....
कारकिर्दीच्या सुरुवातीला अज्ञानामुळे निश्चितपणे काही चुका घडल्या.. जसं जसं या क्षेत्रातील खाचखळगे कळले, तसं तसं सुधारणा होत गेली. टीम म्हणून बदल करत गेलो.. यापुढे या चुका घडणारच नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. आपण दाखवलेली काळजी हीच आमची ताकद!♥️
Kay mahiti dili aahes Mitra! Khupach chan. Yevdhya unhaat itkya vel firun, chhotya chhotya details cover karun tu video banavtos aani kadhi kadhi te corrupt hota, purna mehenat paanyat jaate. Tarihi tu parat jaun video banavto aamhala gadkille dhaakvaila aani mahiti dyayala. Tujhe khup khup aabhaar. Asech uttam videos pudhe hi banavat raha. Amchi sath aahe tula. Keep up the good work my friend. And hats off to you! Thank you!
खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. बारकाईने किल्ला समजून घेता आला.
काय दम ऊर्जा असेल त्या काळातल्या कामगारांची असा किल्ला बांधला आणि आर्किटेक्ट शिक्षण पण प्रगत होत त्या काळात फक्त आपण इमॅजिन करू शकतो..
प्रत्येक बारीक सारीक गोष्ट इतक्या व्यवस्थितपणे आपण सांगितली.किल्ला कसा बघावा हे समजलं.अप्रतिम🙏
सगळी ठीक,पण विडिओ चे जे शीर्षक आहे की,'म्हणून शिवरायांनी देवगिरी रिजेक्ट केला'त्याचा खुलासा पण करा प्रथमेश👍की याचे उत्तर फोल्लोवर्स कडे सोपविण्यात आलेय?
बाकी तुमच्या कष्टाला सलाम👍💐
धन्यवाद, आपण गडांची माहिती सविस्तर पणे सांगता, दाखविता.
मी 1962 मध्ये हा किल्ला चढले होते.तोफ, भूलभुलैया, तळे,चांदेवार पाहिल्याचे आठवते. अवनी एव्हढी असेन. आज परत फिरून आले.👌🙏🏼
तुम्ही किती वर्षाचे आहात?😮
मी 2004 cha maza birth ahe.me 2016 la gelo hoto
@@meenalpawar1264 avani jewli ka
भाऊ खूप छान माहिती दिली तुम्ही . तुमचे दोन्ही व्हिडिओ अगदी शेवट पर्यंत पाहिले .
धन्यवाद, खूप छान समजावून सांगितला, देवगिरी. मी देवगिरी. तीन वेळा पहिला पण आज खरा आज समजला धन्यवाद.
राणे, तुझ हे गडकिल्यांवरच प्रेम हे अगदी प्रामाणिक आहे. भविष्यात नक्कीच आपण भेटू.
प्रत्येक्षात किल्ला फिरून आल्यासारखं वाटलं❤
राणे.. धन्यवाद.. खूप आपलेपणा आणि मैत्रीपूर्ण निवेदन सादर करून किल्ला दाखवला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.. ❤❤❤
Kela re subscribe great masta mahiti dili
Khup chhan sangitle dada,mi 1 month adhich gele hote devgiri killa pahaila,,pn aaj kharya arthane samjala,thank you very much
खूप छान,बऱ्याच नव्या माहिती नसलेल्या जागा आणि त्याची माहिती मिळाली👌👍
दादा तिथे तोफांचे संग्रहालय सुद्धा आहे त्यात देशी व विदेशी बनावटीच्या तोफा आहेत. सोबतच काही जुने शिल्पकलेचे नमुने सुद्धा आहेत.
खूप छान व्हिडिओ आहे.
आणि एकदम सविस्तर माहीत सांगितली.
जय महाराष्ट्र.
Very nice and pleasant excellent dazzling and marvelous innovative and creative and unbelievable very nice and dazzling video.
खुप चांगला वीडियो आहे. असेच वीडियो बनवत रहा भाऊ आनी आपल्या गड किल्या ची माहिती सर्वा पर्यन्त पोहचत रहा....जय शिवराय जय शंभू राजे🙏🚩🧡
Thanks!
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले
तुम्ही शिक्षक आहेत का.??
येवड व्यवस्थित आणि सोपी पद्धत फक्त एक शिक्षकच सांगू शकतात..🙏💐 छान
खूप छान व्हिडिओ खूप चांगली मेहनत घेतली प्रत्येक प्रत्येक भाग अगदी जवळून दाखवला
Mi दोन वर्षा पूर्वी.. हा किल्ला बघून आलोय.. खूप अप्रतिम किल्ला आहे..
अप्रतिम विश्लेषण ❤
Thanks dada .....very minute and accurate information... Appreciate your efforts...Thanks
Pradeep jee I am from Chittoor AP but Vellore is near my city only 35 kilometres. Gingi and Vellore video is very good
दर्शकांना देवगिरी किल्ला दाखविण्यासाठी केलेल्या मेहनतीला मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩
Mast mahiti ❤
खुप् छान माहिती दिलात प्रत्यक्षात स्वतः फिरल्या सारखं वाटलं आणि हा व्हिडिओ काढताना तुम्ही आणि सहकारी मित्र पण काळजी घ्या ..like sbscribe केल आहे..धन्यवाद माहिती दिल्या बद्दल..❤
Khup mast vishleshan
छान video . Descriptive
Sunder
खूप छान माहिती दिली साहेब
mast dili mahiti 👌🏻
Ratnadurga killa cha videos upload kar dada.
या सगळ्या गोष्टी दाखवताना एक गोष्ट नाही २गोष्टी राहिल्या १) भूलभुलैया मधून वाहेर आल्यानंतर जो विषारी गॅस चा शेड सारखा दरवाजा लागला होता त्याच्या बाजुला राईट साईड ला कडेलोट आहे तो दाखवायचा राहिला २) बारा दरी शेजरी गोडया पाण्याचं टाक आहे त्याच पाणी खूप गोड आहे ते दाखवायचा राहिला पण त्या पाण्याच्या टाक्या कडे जाण्यासाठी चा रास्ता दुर्बुद्धी पुरातत्व खात्याने बंद का केलं ते मला समजल नाही नाहीतर देवगिरी किल्ला वर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
बरादरी मागे आहे ते टाक
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ बनवला बद्दल धनयवाद
अजून एक राहील चिनी महाल ते मेंधातोफ चा खालचा भुयारी मार्ग व्हिडिओ अपलोड करता आला तर नक्की टाका तेवढाच व्हिडिओ पाहा यच राहिला आहे पाहा शक्य होईल तर
Ek no vishleshan🎉
Khup mast mahiti sangitli Dada ❤😊
दादा व्हिडिओ का अपलोड करत नाही प्लीज दादा लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏
Khup mast fort ahe real madhe pan complete Bhool Bhulaiya
Rane jee excellent ❤
Jai shree Ram ,🙏
Raigad ch shoot kadhi chalu hoyel dada
Dada akda kille Vasota kr na please
खूप छान माहिती दिलीत, ❤❤
Gad pahilach pn Tula khup ayykl thankuy
Dada wind noise cha bagh kasa kami karta yeil
Rane sir raigad bhag kadhi karnar ahe
Khupch chan 🚩🚩
खूप छान 👍
खूप छान
Khup chan 😊 jy Sanatan 🧡🚩
माहिती खुप छान देता पण title मध्ये फक्त शिवाजी महाराज न म्हणता छञपती शिवाजी महाराज म्हणा ...
Dada ekda pawankhind pn cover karana🚩🚩🚩
जय शिवराय 🙏👌👍
Hii
Video upload ka hot nhiyet. Khi problem zalay ka
एका प्रोजेक्टनिमित्त बाहेरगावी आहे.. नोव्हेंबर एन्डला पुन्हा दुर्गनामा सुरू करू. जय शिवराय!🚩
@RoadWheelRane ok. Best of luck for new work new project sathi.
शुभ दिपावली जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩🌞🌜
नवीन व्हिडिओ ची वाट पाहत आहे लवकर अपलोड करावे ही विनंती
Nice 👍
Great one only yadavkulin raje ❤❤❤❤
New video kadhi yenar
Dada navin video ka yet nahiye ?
दादा खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाहीत सर्व ठीक आहे ना?
सर माझं गाव किल्ल्यापासून फक्त 3 km अंतर आहे परंतु मी सुद्धा इतक्या बारकाईने बघितला नव्हता.. धन्यवाद सर
दादा वेरूळ लेणी च व्हिडिओ बनवा ना🙏🏻🚩
Dada, Raja maharaj kontya vatyane yayche killyavar ji tu dakhvli tich vaat ahe ka ?
दादा कन्नड़ तालुक्यातील अंतुर किल्ला बाबत कही माहिती सपड़ते का आणि तुम्ही जाऊन आले आहेत का ते कृपया कळवा......
एवढा मजबुत किल्ला होता तरी अल्लाउद्दीन खिलजी ने हा किल्ला कसा जिंकला ? हा प्रश्न मला भेडसावत आहे, कृपया समजावून सांगाल का ?
फितूरीने
जिंकन अशक्य होत...reject नाही केला
एवढी सुरक्षा असतना खिलजी न किल्ला कसा जिंकला
गद्दारांची मदत घेऊन
दादा तुम्ही म्हणत होता ना की पावन खिंडचा व्हिडिओ घेऊ
Amche senior doctor ahet sir dr hukire sir
Pahun chan vatl
तोरणा किल्ला please explore
Dada bakee information was great but it has some mistake jar tumhala ajun clear hoych asel tr please make changes jar vatl tr
1. Sant eknath aurangzebachya kalat nvthe means atleast to janmeprynt ...
Tumhe je story sngytla asel te nizamshahy walee asel think so....
दादा रायगढ़ सीरीज का होल्ड केली ते परत चालु करा ना 🙏🙏🙏
Re-upload video ahe ha
Part 3,4,5 upload kar dada.
Back ground music naka taku with out music chan vatat
👌👌👌
👌✅✅
Prathamesh kahi paise jar send karayche tar kase tumhala send karache
Raigad series parat kadhi suru karnar??
Kitivela taktos ha vlog 😮
वाऱ्याचा आवाजच जास्त येतोय भावा
दादा पन्हाळगडा वर video करा ❤
❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤
Video ya adhi pahilya sarkha vat tay mala.....
हवेचा इतका आवाज येतोय कीं तुमच् आवाज येतं नहीं 🥲
Parat parat ka?????
चांद मिनार का बनवली.......?
राजे महाराजे राहण्याच्या जागा कोठे आहेत
Adhi ha video banavlela ahe
Only yadav
Cameraman fkt tumchyavar focus karto
मि 1947 ला किल्ल्यावर गेलो होतो खूप बदल झाला आहे
Mi pan 1440 made hote tikde
@@its.shubuu😂
Are me ya kilyachya bandhkamasathi guttedar hoto सन 890 मध्ये
सगळे videos check करा. Editor ने काय काय copy करून add केले असेल!
मी Jinjee चा vlog मध्ये पण छ.शिवाजी महाराजांची animated movie चे काही Seconds चा part पाहिला आहे आणि panipat movie चा पण. Maybe तिथे पण copyright ©️ strike येऊ शकतो.
Jingee 13:15 ते 13:55
कारकिर्दीच्या सुरुवातीला अज्ञानामुळे निश्चितपणे काही चुका घडल्या.. जसं जसं या क्षेत्रातील खाचखळगे कळले, तसं तसं सुधारणा होत गेली. टीम म्हणून बदल करत गेलो.. यापुढे या चुका घडणारच नाहीत याची आम्ही काळजी घेऊ.
आपण दाखवलेली काळजी हीच आमची ताकद!♥️
Devgiri kila nice❤🎉
❤
तोरणा किल्ला please explore
तोरणा किल्ला please explore