Это видео недоступно.
Сожалеем об этом.

सिंहगडाचा पुणे दरवाजा मुख्य प्रवेशद्वार नाही | Sinhgad Fort | Part 4 | सिंहगड किल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2024
  • सिंहगडावर अगदीच एका बाजूला पडलेला कल्याण दरवाजा खऱ्या अर्थाने महादरवाजा आहे. राजगडाहून सिंहगडावर येणारे शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य एकच दरवाजाने किल्ल्यावर प्रवेश करत. याच दरवाजावर माहूत बसलेले गजशिल्प आजही पाहायला मिळतं. दुर्दैवाने कपल बसण्यासाठीचा एकांत याठिकाणी निर्माण करण्यात आला आहे..
    #roadwheelrane #gadkille #sinhgadfort
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 148

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 6 месяцев назад +26

    राणे दादा मि पण एक शिवप्रेमी आहे.किल्ले भटकंती करणे माझा हा प्रिय छंद आहे.बऱ्यापैकी मि इतिहास जाणतो पण तुमचे हे सर्व videos पाहिले अक्षरशा अंगावर शहारे येत होते तुमची किल्ल्याविषयीची माहिती ऐकुन.फार खोलवर माहिती सांगता तुम्ही.जय भवानी जय शिवराय.

  • @prashantjadyal7443
    @prashantjadyal7443 5 месяцев назад +2

    गडकोट किल्ले आणि राणे साहेब हे समीकरण मला खुप आवडते तुम्ही महाराज्यांच्या किल्ल्यांचे जे व्हिडिओ बनवता ते बघताना असे वाटते आम्ही प्रत्यक्ष तुमच्या बरोबर गडांवर फिरत आहोत हा अनुभव मला येतो 🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @saurabhlomte9002
    @saurabhlomte9002 6 месяцев назад +4

    असा कोण कोण आहे जो पूर्वी फक्त गड फिरायचा, पण #roadwheelrane यांचे व्हिडिओ पाहून महाराजांना आणि गड अनुभव करत आहेत. पूर्वी 1 तासात गड फिरणं होयचा पण आता दिवस पुरत नाही...... जय शिवराय🚩🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +1

      आता गड पाहणारी नाही ‘अनुभवणारी’ पिढी घडवू..❤️💪🏻

    • @mansi_55
      @mansi_55 6 месяцев назад

      Roadwheel Rane या चॅनेल ने,गड कसा फिरावा आणि गडावर गेल्यावर काय काय पहावं, याच बरोबर गड अनुभवायला पण शिकवलं.

    • @GodlJonathan08
      @GodlJonathan08 4 месяца назад

      Mi

  • @gajanankondibamogare4879
    @gajanankondibamogare4879 13 дней назад

    🚩धन्य ते 🚩छत्रपती शिवाजी 🚩राजे ज्यांनी आठरापगड🚩 जाती एक केल्याआणी जिवाची बाजी लाऊन मावळ्याणी🚩 स्वराज्य 🚩स्थापन केले 🚩 धन्य ते विर🚩

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 3 месяца назад +1

    आपण साक्षात शिवकाळात नेले आम्हाला ,खुप सुंदर ,
    आम्हाला पण तुमच्या सोबत यायला आवडेल , छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @SureshSonawaneSFC
    @SureshSonawaneSFC 21 день назад

    Khup chan

  • @rohitbhalekar3807
    @rohitbhalekar3807 6 месяцев назад +3

    दादा माहिती ऐकताना तेव्हा त्या काळात वास्तू कशा असतील यूद्ध कसे होत असतील त्याची रणनीती हल्ला आणि त्या पासून बचाव करायचा पद्धती हे सगळ डोळ्यां समोर तुझ्या माहितीने उभे राहते.
    आणि त्यामुळे मला पण इतिहास जगता येतो धन्यवाद दादा❤🙏

  • @user-hl6rf8le8w
    @user-hl6rf8le8w 2 месяца назад +1

    खुपचं छान...!!

  • @Moanlidoiphode-kadu
    @Moanlidoiphode-kadu 6 месяцев назад +1

    आपण कसे आपल कष्टाचं घर तन्मयतेने दाखवतो तस तुझ्या सारख्या सरदाराने आपल्या राज्यांचा महाल आपल्या मावळ्यांना सोबत दाखवलास खूपच भारी वाटल आम्ही तिथे जाऊन पण नाही बघू शकत असे खरचं भारी पुण्याचे जावई बापू तू असच करत जा नंतर कोणता किल्ला गड आसेल ते सांगत जा म्हणजे आजुन मावळे येतील तुझ्या बरोबर जय शिवराय

  • @raosahebgaikwad8287
    @raosahebgaikwad8287 6 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली आहे या दादांनी धन्यवाद दादा 🙏🙏

  • @shripadchandole6522
    @shripadchandole6522 5 месяцев назад +3

    आता पर्यंत कुणी सांगीतली नाही ऐकदम सुंदर

  • @youaregamer26
    @youaregamer26 11 дней назад

    आर पाटील स आहेत आणि दादाजी कृष्णाजी हर हर महादेव कोळी आगरी स ❤❤❤

  • @nation_first7328
    @nation_first7328 6 месяцев назад +2

    After so much time finally ala last part 🎉

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад

      थोडी वाट पाहावी लागली त्याबद्दल दिलगिरी!😬

  • @ankitkhiwale2270
    @ankitkhiwale2270 3 месяца назад +1

    Brother salute to you and ur this team's hardwork

  • @maheshsakore8175
    @maheshsakore8175 6 месяцев назад +1

    खुप छान दादा 😊😊😊

  • @parmeshwardabhade4416
    @parmeshwardabhade4416 2 месяца назад +1

    खुप छान माहिती डिलि दादा

  • @ashwinbhojane7203
    @ashwinbhojane7203 6 месяцев назад +1

    Aapan khup chhan kaam karat aahat .
    Maharajanhi mahiti je aapan det aahat ti mahiti aaj chya pidhinna khup molachi tharel..aani te punnyach kaam aapan karat aahat...aani ashech karat Raha..tyasathi tumhala khup khup shubhechha.
    Khup khup dhyanyawad sir .

  • @suniljadhav4358
    @suniljadhav4358 6 месяцев назад +2

    रायगड कधी ❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👑🧡

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +1

      कदाचित मार्चमध्ये..

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 2 месяца назад +1

    दादा तुम्ही हे मस्त छोटे-छोटे पार्टस बनवले आहेत ती कल्पना पण छान आहे❤

  • @pramodkanitkar4746
    @pramodkanitkar4746 3 месяца назад

    Very nice thanks

  • @umeshambekar8569
    @umeshambekar8569 4 месяца назад

    राणे दादा सिंहगडाबद्दल खुप महत्वाचा इतिहास सांगितला.एकंदरीत शिवरायांप्रती असलेलं निस्सीम प्रेम हा इतिहास सविस्तर आणि स्पष्टपणे मांडण्यातून झळकत होता.मला प्रथमच इतका सुंदर इतिहास ऐकाला व पहायला मिळाला.🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय!🙏🙏

  • @mangeshvanage4920
    @mangeshvanage4920 6 месяцев назад +1

    4ही भाग पहिले आवडीने खुप छान 🙏🏻👍🏻

  • @kunalffgamer4919
    @kunalffgamer4919 6 месяцев назад +2

    First comment ❤🚩

  • @vskropalekar
    @vskropalekar 5 месяцев назад +1

    khup bhari

  • @maheshkadam2660
    @maheshkadam2660 6 месяцев назад +1

    👌👌खूप छान माहिती

  • @vijayashinde4833
    @vijayashinde4833 6 месяцев назад +1

    नेहमीप्रमाणेच छान व्हिडिओ

  • @bobbysatpute2658
    @bobbysatpute2658 6 месяцев назад +1

    Jay shivray 🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад

      जय शिवराय!❤️🚩

  • @Vivek101k
    @Vivek101k 6 месяцев назад

    दादा तुम्ही खूप चांगल काम करत आहात, मला तुमच्या मुळे गड - किल्यांबद्दल खूप माहिती मिळाली, तुम्ही खरे शिवाजी महाराजांचे मावळे आहे , जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @dineshjadhav4973
    @dineshjadhav4973 27 дней назад

    खूपच छान माहिती देता दादा तूम्ही 🙏🙏

  • @deshmukhyoutubers7383
    @deshmukhyoutubers7383 6 месяцев назад

    Sir वीडियो खुप छान आहे❤❤
    जय भवानी जय शिवाजी🚩🚩

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Месяц назад

    खूप छान

  • @sachinshigvan8270
    @sachinshigvan8270 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली
    दादा उत्कृष्ठ माहिती
    ,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @samadhanGaikwad3802
    @samadhanGaikwad3802 5 месяцев назад

    रायगडाचा खुप छान माहिती व त्यांच्या चांगल्या प्रकारे विडिओ बनवला पाहिजे. असा पोवाडा सादर केला आहे त्यांचा चांगल्याप्रकारे आवाजात साधार करणं हे एक मोठे कार्य आहे 🙏

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 6 месяцев назад

    सर तूमच्या कामाला सलाम जय जिजाऊ

  • @MilindDesai-ug2lf
    @MilindDesai-ug2lf 6 месяцев назад

    फार छान,धन्यवाद

  • @Ipsu777
    @Ipsu777 6 месяцев назад

    प्रथमेश आम्हाला ह्या वयात किल्ले दाखवल्या बद्दल खूप खूप आभार.काय आणि किती किती लिहावं सुचत नाय.....🙏👌

  • @varshamodak9086
    @varshamodak9086 6 месяцев назад

    Khup chhan

  • @vishnukantambore3215
    @vishnukantambore3215 5 месяцев назад

    जय शिवराय 🚩👏👏👍

  • @manoharghule3327
    @manoharghule3327 6 месяцев назад

    सुंदर माहिती दिली

  • @sonulanaghi1151
    @sonulanaghi1151 6 месяцев назад

    नेहमी विडिओ पहातो मस्त माहिती

  • @RAMDASGHUMARE-bt7ue
    @RAMDASGHUMARE-bt7ue 6 месяцев назад

    Vare good bhabha !

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 6 месяцев назад

    जय शिवराय प्रथमेश दादा

  • @sardarshinde
    @sardarshinde 6 месяцев назад

    Dada kup chan mahiti detata tumi

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 6 месяцев назад

    जय शिवाय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏

  • @MVvishalDhotare45
    @MVvishalDhotare45 6 месяцев назад

    Kup mast video ahe dada sagle video pahatoy kup aptitim

  • @user-nm7gg6ud2y
    @user-nm7gg6ud2y 6 месяцев назад

    खूप छान मस्त सांगता

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 6 месяцев назад

    बेस्ट ❤❤

  • @RAMDASGHUMARE-bt7ue
    @RAMDASGHUMARE-bt7ue 6 месяцев назад

    Vare good 💯

  • @suniljadhav4358
    @suniljadhav4358 6 месяцев назад +1

    १ ल लाईक ❤

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 5 месяцев назад

    Jay shree shivray ❤🚩🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @sampadabargode6675
    @sampadabargode6675 6 месяцев назад

    ❤❤❤जय शिवराय🚩🚩

  • @somnathtakale8532
    @somnathtakale8532 4 месяца назад

    Jay shivray ❤

  • @manojsuryawanshi3907
    @manojsuryawanshi3907 5 месяцев назад

    Good ,l like video

  • @mumtaztamboli6327
    @mumtaztamboli6327 5 месяцев назад

    Apratim.

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 6 месяцев назад

    Best series ❤

  • @pranaypalande5276
    @pranaypalande5276 6 месяцев назад

    Jai bhavani jai shivaji 🚩

  • @kunalffgamer4919
    @kunalffgamer4919 6 месяцев назад +1

    🚩🚩🚩

  • @sheela5309
    @sheela5309 5 месяцев назад

    Dada tumhi khupch mehnat karta hi mahiti pahun khupch Chan watle tumhi sotahachi kalji ghet ja khupch Chan ❤

  • @chaitanyasable7183
    @chaitanyasable7183 6 месяцев назад

    मोहिम फत्ते 🧡🚩

  • @RUSHER_YT
    @RUSHER_YT 6 месяцев назад +1

    1 no baki kahi nhi ❤

  • @haveuseenme3990
    @haveuseenme3990 5 месяцев назад

    Nice ...Gad tyacha parisar chaan kelyas.. paryathan stale vadhis lgtil..

  • @mandartupe204
    @mandartupe204 6 месяцев назад

    खूप सुंदर आणि सखोल माहिती दिलीत तुम्ही सिहंगडाची. मी सगळे भाग बघितले.
    हा गड नातेवाईकांना सोबत घेऊन बघण होणार नाही कारण जो खरंच शिव प्रेमी आहे आणि ज्याला खरंच गड अभ्यासायचा आहे त्याने एकट्याने यावे अथवा तुमच्या सारख्या अनुभवी सोबत यावं.
    नाही तर केवळ पिठलं भाकरी आणि कोंबडी खाण्यात धन्यता होणार.
    राजगडा वर देखील असाच एक माहिती पट बनवा.
    ह्या व्हिडिओ मागे तुमची तुमच्या सहकाऱ्यांची खूप मेहनत आहे. कारण एका दिवसात हा व्हिडिओ बनण शक्यच नाही.
    खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @user-nm7gg6ud2y
    @user-nm7gg6ud2y 6 месяцев назад

    Super

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 5 месяцев назад

    Nice

  • @TheWakers
    @TheWakers 6 месяцев назад +1

    खूप छान सिंहगड vlog झाला....
    1. सिंहगड वर दही आणि भजी नाही खाल्ले? ती तर खासियत आहे तेथील.
    2. कोंढाणेश्वर मंदिर बाहेरच्या दाराबाहेर जे वरती खड्डा आहे (व्हिडिओ 31:35) तो लाकडी खांब होता ज्यावर दरवाजा असणार. सिंगल door system.
    3. तसेच 33.02 मध्ये डाव्या हाताला वरती दार लावण्याची system दिसत आहे.

  • @tm.sandesh.gaming8249
    @tm.sandesh.gaming8249 6 месяцев назад

    ४ ही भाग पूर्णपणे बघून समाप्त. खरंच खूप भारी सर ❤🎉

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад

      खूप आभार❤️🙏🏼

  • @udayshinde6502
    @udayshinde6502 5 месяцев назад +1

    Yaar khup kahi miss kelyasarkh vattay Sinhgad vr ha video baghun....next time nakkich hyanche videos pahile baghun mg killyanvar janar🙏🙏

  • @parthpawar9244
    @parthpawar9244 6 месяцев назад +2

    रायगडा चा video banav na

  • @mayurraut9763
    @mayurraut9763 6 месяцев назад

    👌👌👌

  • @user-ic6uj2gj6x
    @user-ic6uj2gj6x 6 месяцев назад

    Sagde video ❤❤❤

  • @digvijaynayakude3228
    @digvijaynayakude3228 6 месяцев назад

    दादा खूप छान. वाट पहिल्याचे सार्थक झाले😮

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад

      खूप प्रेम!❤️🙏🏼

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 6 месяцев назад

    गड आला पण सिंह गेला
    खूप छान व्हिडिओ केला आहे

  • @sudhirkamble8963
    @sudhirkamble8963 21 день назад +1

    पुर्ण किल्ला फिरण्यासाठी किती दिवस लागतात....

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 4 месяца назад

    ❤👌👏🙏

  • @advyogeshkarale9174
    @advyogeshkarale9174 27 дней назад +1

    1Number Details information

  • @machindramane2675
    @machindramane2675 6 месяцев назад

    ❤❤❤

  • @Dnyaneshwarnannaware_6277
    @Dnyaneshwarnannaware_6277 6 месяцев назад +2

    Next vlog #Raigad...

  • @rameshwarkotlapure-tw1kt
    @rameshwarkotlapure-tw1kt 6 месяцев назад

    अप्रतिम सिंहगड दर्शन
    रायगड पण समजाऊन सांगा सर

  • @subhashmohol316
    @subhashmohol316 6 месяцев назад +1

    तिकोना किल्ला एकदा व्हिडिओ मधून दाखवा. हर हर महादेव

  • @royalfishing-cq5up
    @royalfishing-cq5up 5 месяцев назад +1

    👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤

  • @dgpatil949
    @dgpatil949 3 месяца назад +1

    किती मेहनत करतो रे बाबा.कुठं कुठं क्यामेरा घालून शूट करतोस.

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 6 месяцев назад

    दादा खूप वाट पहिली!

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +1

      त्यासाठी मनापासून दिलगिरी. पण सर्वांच्या सेवेत रुजू झालो आहोत

    • @mangeshsalunkhe3834
      @mangeshsalunkhe3834 6 месяцев назад

      @@RoadWheelRane दादा तुमच्या मुळे आम्हाला गडकोट किल्ल्याची सविस्तर माहिती मिळते त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
      पुढील माहिती साठी वाट बघतोय......... ❤️

  • @OmkarPathare_96k
    @OmkarPathare_96k 5 месяцев назад

    किल्ले भास्करगड या वर व्हिडिओ बनवा प्लिज🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @Ipsu777
    @Ipsu777 6 месяцев назад +3

    Mi ji dusari marathi चॅनल बघते त्यात तुझ्या व्हिडिओ बद्दल लिहिल आहे .जेणे करून आपल्या dusarya मराठी बांधवांना kille बघायला मिळेल.
    .

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +5

      सर्वप्रथम खूप खूप आभार! तुम्ही हे आपल्या चॅनेलच्या प्रेमापोटी केले, गडकिल्ल्यांबद्दल इतर बांधवांना कळावे यासाठी केले हे मी जाणतो. आणि त्याचा प्रचंड आदरही करतो. फक्त अगदी छोटी विनंती होती. इतर चॅनेलवर आपल्याबद्दल लिहिले तर संबंधित क्रिएटर किंवा चॅनेलकर्त्याला ते आवडेल की नाही माहिती नाही. त्याऐवजी रोज एका नव्या व्यक्तीला जरी आपल्या चॅनेलची माहिती दिलात तर त्याहून अधिक काय हवं..
      गैरसमज नसावा. असंच प्रेम या दुर्गनामावर करत राहा. जय शिवराय!💪🏻

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h 6 месяцев назад

    Tanhaji kada trecking krnr hota tej vlog kdi ? Khup wait krt ahot 💯🧡🚩

  • @akashnikam7710
    @akashnikam7710 6 месяцев назад

    Next part

  • @djyogiremix1312
    @djyogiremix1312 6 месяцев назад

    खूप छान दादा ❤
    राजगड किल्ला पन explore झाला पाहिजे.. तिथे पन खुप बघण्यासारखे आणि लोकाना सांगण्यासारखे आहे..

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +1

      राजगड, रायगड तर प्राण आहे आपला.. दोन्ही किल्ले लवकरच आपल्या चॅनेलवरून एक्स्प्लोअर करू👍🏼

    • @djyogiremix1312
      @djyogiremix1312 6 месяцев назад

      @@RoadWheelRane राजगड जवळ च आहे रहायला दादा मी.. राजगड किल्ला तुज्या सोबत एकदिवस explore करायची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल तुज्या बर अशी आशा करतो .. 😊❤️

    • @djyogiremix1312
      @djyogiremix1312 6 месяцев назад

      @@RoadWheelRane राजगड जवळ च आहे रहायला दादा मी.. राजगड किल्ला तुज्या सोबत एकदिवस explore करायची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल तुज्या बर अशी आशा करतो .. 😊

    • @djyogiremix1312
      @djyogiremix1312 6 месяцев назад

      राजगड वर यायच कधी प्लॅन होईल तेवा नक्की कळवा दादा.. नक्किच काय लागेल ती हेल्प करू.. आणि किल्ला डायरेक्ट कसा explore करायचा तो अनुभव घेऊ 🙏 🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад

      हो जरूर कळवेन. एकत्र करू explore!

  • @as9874
    @as9874 6 месяцев назад

    दादा श्रीमान किल्ले रायगड व्लॉग पण लवकरच अपलोड करा🙏🏻🙏🏻

  • @ramdastingre624
    @ramdastingre624 6 месяцев назад

    दादा पुढचा किल्ला कोणता आहे आणि कधी येणार विडिओ... आतुरता 🚩

  • @kajallambe334
    @kajallambe334 6 месяцев назад +2

    Ushir zala video bghayla...attach bght ahe kam avrun.tya bddal sry sir...😞

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +1

      पाहताय हे महत्त्वाचे!
      हातातील कामे महत्त्वाचीच. जय शिवराय!

  • @sunilp1974
    @sunilp1974 6 месяцев назад

    रायगड कधी करणार .? मी नक्की येणार.

  • @sarthaktech1206
    @sarthaktech1206 6 месяцев назад

    दादा, तुमचे सर्व व्हिडिओ चांगले आहे सर्व गोष्टी तुम्ही नीट व बारकाईने सांगता पण या गोष्टींची खंत जरा कुलाबा किल्ल्यावर दिसुन आला

  • @ShauryaLondhe-ty5rv
    @ShauryaLondhe-ty5rv 3 месяца назад +1

    दादा तुमच्या आवाज थोडा कमी यतो थोडं जोरात बोलत तर बर होईल

  • @kalpeshmirgule397
    @kalpeshmirgule397 6 месяцев назад +1

    हात गड कधि

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад

      प्रयत्न करू लवकर एक्स्प्लोअर करण्याचा..

  • @Krutikpatil3030
    @Krutikpatil3030 6 месяцев назад

    रायगड ला कधी जाणार आम्हाला बघायचं आहे रायगड किल्ला

  • @proghule214
    @proghule214 3 месяца назад

    ❤🎉❤❤

  • @nikhilpehere6634
    @nikhilpehere6634 6 месяцев назад

    राजगड किल्ल्यावर व्हिडिओ बनवा.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +1

      हो लवकरच..💪🏻

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 6 месяцев назад +1

    Kalyan gaav punyat pan aahe ka? Ki thane jilhyatil ? Confusion dur kar..⚔️🚩🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +1

      कल्याण गाव पुण्यात देखील आहे.. सिंहगडापासून राजगडच्या दिशेने पायथ्याला..

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d 6 месяцев назад

      @@RoadWheelRane 🙏

  • @sunilp1974
    @sunilp1974 6 месяцев назад

    मंत्रमुग्ध करणारे चारही भाग आहेत. २००१ साली मी जून महिन्यात भर पावसात किल्ला पाहिला होता पण दाट धूके असल्याने व्यवस्थित पाहता आला नव्हता .ती खंत जी होती ती ख-या अर्थाने संपली. पण बंधू तुझे विडिओ पाहिले की परत त्या ठिकाणी जावेसे वाटते. पुढचा किल्ला कोणता? त्याची आतुरता तर आहेच पण आधीच कळलं तर सोबत येण्याचा प्रयत्न नक्कीच करु.

    • @Ipsu777
      @Ipsu777 6 месяцев назад +1

      प्रथमेश कधी वाटलं नव्हत की या वयात किल्ले बघायला मिळणार.चारही भाग पाहून ekdam bhari वाटलं.काय लिहावं सुचत नाही बस नमन तुझ्या karyala....pudhchya video chi vat pahate 🙏👌

  • @bapusatpute1472
    @bapusatpute1472 6 месяцев назад

    Suryaji malusare kalyan darvajyatun kas var ale te sangital nahi tumhi