तेव्हा आई जिजाऊ शिवबाकडे पाहतच होत्या आणि.... पहा काय झालं नेमकं राज्याभिषेकाच्या दिवशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии •

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब Год назад +139

    भावा तुझ्या तोंडून महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन ऐकून अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले तुझ्या सारख्या शिवव्याख्यात्यांची तरुण पिढीला खूप गरज आहे
    मुजरा राजं 🚩🙏

    • @mangalakale6106
      @mangalakale6106 Год назад +3

      खर आहे

    • @nileshpandit3760
      @nileshpandit3760 Год назад +1

      🙏 जणू काय दादाच्या मुखातून छत्रपती यांचे मावळे च ते वर्णन करतात 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @nileshpandit3760
      @nileshpandit3760 Год назад +1

      🙏🚩जणू काय या दादाच्या मुखातून त्या काळ चे मावळे बोलतात 🚩🙏

    • @ShreyaBharati29
      @ShreyaBharati29 Год назад +2

      खर आहे

    • @govati7152
      @govati7152 Год назад

      पण हीच नालायक तरुण पिढी महापुरुषांच्या जयंती दिवशी, एखाद्या अध्यात्मिक प्रसंगी डीजे लावून दारू पिऊन भंपक गाण्यावर धुडगूस घालतात त्या तरुण पिढीला कसे सुधरवायचे. कोल्हापुरात तर गणपती उत्सवाला रशियन डीजे आणून आपल्या राज्याची संस्कृती अशीच आहे हे या काही बेअक्कल ,अडाणी, अशिक्षित, लोकांनी दाखवायचा विडा उचलला आहे. फक्त हातात भगवा ध्वज घेऊन आई वडिलांच्या पैशावर गाडीत पेट्रोल टाकून आणि जय शिवाजी जय भवानी असे ओरडून महाराजांप्रती आम्हाला खूप अभिमान आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो, मुळात शिवजयंती असो कीवा गणेश उत्सव असो स्वतःच्या हौसेपोटी आणि स्पर्धेकरीता लोकाकडे वर्गणी मागून मजा करणाऱ्या गल्ली गल्लीत स्थापन होणारी मंडळे बंद केली पाहिजे, काही ठिकाणी तर सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बाजूलाच काही मंडळे स्थापन केली आहेत, इतर कोणत्याही धर्मात त्यांचें उत्सव शांततेत पार पाडले जातात, आपल्याकडे जोपर्यंत राजकारण आणि राजकारणी नावाची कीड नष्ट होत नाही आणि त्यांना साथ देणारे तरूण पिढीला अक्कल येत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही.

  • @surabaparab1454
    @surabaparab1454 5 месяцев назад +13

    हे सगळं ऐकून लाज वाटते आपल्या मराठी असल्याची रायगड किल्ल्याचे अवस्था बघून सगळ्यात शिवप्रेमी एकत्र येऊन रायगड पुन्हा उभा करून तेव्हाच आपण मराठी असाच अभिमान आहे सगळे तयार आहेत का

  • @kriszzyt9512
    @kriszzyt9512 9 месяцев назад +2

    खरच माझ्या डोळ्यात पाणी आले , कथा ऐकताना शिवराज्याभिषेक च पुर्ण दृश्य समोर आले, खूप खूप खूप खूप छान वाटले सगळे ऐकून....... छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.... 🙏🙏🚩🙏🚩🙏🚩😴🚩🙏❤

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317 Год назад +174

    आपल्या राजाच्या डोळ्यात अश्रू आले कारण आपल्या स्वराज्यासाठी आपला देह अर्पण करणाऱ्या मावळ्यांची आठवण आली , राजेंना प्रत्येक क्षणाची , गोष्टीची जाणीव होती 🙏🏻

    • @avinashmahapure8315
      @avinashmahapure8315 Год назад +1

      jpmmnccccc

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Год назад +3

      व्ही एन टी व्हि यांचें व प्रतिनिधी यांनी मेहनत घेऊन शिवकालीन इतिहासचा अभ्यास करून सर्व माहिती तुम्ही तंतोतंत आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल त्या बद्दल सर्व सहकारी यांचें अभिनंदन सर कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

  • @PradipYadav-q4p
    @PradipYadav-q4p 9 дней назад +2

    खूप छान माहिती दिली, आता आमचे मावळे सुरत गुहाटी पाळणारे कावळे

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 Год назад +50

    नकळत आम्हा सर्वांच्या डोळ्यातून ही पाणी आले 🙏🏼।।। शिवाजी महाराज म्हणजे मनुष्यरूपी देव च जणू 🚩🚩

  • @pravinausekar3549
    @pravinausekar3549 Год назад +38

    शिवाजी महाराज कि जय , जात पात सोडा भावानो मावळे म्हणून येक या हिच खरी माझ्या राजाला श्रध्दांजली. जगंदब जंगदब

  • @VijayPawar-yr4sq
    @VijayPawar-yr4sq 3 месяца назад +1

    खुपच छान माहीती दिलीस दादा डोळे भरून आले...तो राज्याभिषेक देखावा उभा केलास माझे पुर्वज ही आसतील तया ठिकाणी कुठेतरी बसलेले धार चे राजे पवार महाराजांचे विश्वासू सरदार

  • @sastabahai
    @sastabahai Год назад +30

    नाही ओ नाही अशें राजे जगात नव्हते माझ्या राजा

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +3

    शिवरायाचा राज्याभिषेक डोळयासमोर उभा केला तुम्ही शिवरायाना मानाचा मुजरा व तुमचे धन्यवाद हे सर्व पहिल्यांदा हे सर्व ऐकत आहोत आमहाला गर्व आहे आम्ही मराठे आहोत.

  • @swapnilpatil2346
    @swapnilpatil2346 Год назад +4

    साहेब तुमची माहित एकूण समाजात सुधारणा आणि किल्ले यांचे महत्त्व समजले तर खूप सुधारणा होतील
    जय शिवराय 🚩

  • @veenakarande3216
    @veenakarande3216 Год назад +6

    खूप छान. भावपूर्ण व विस्तृत वर्णन. छत्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक साक्षात डोळ्यांसमोर उभा केलात हार्दिक धन्यवाद. जय भवानी जय शिवाजी. जयहिंद जयभारत.

  • @shanilmandhare9512
    @shanilmandhare9512 Год назад +1

    आई शप्पत दादा पूर्ण व्हिडिओच समोर आला माझ्या कसलं भारी वाटत, मन पूर्ण भरून आलं, धन्यवाद दादा 🚩🚩🚩

  • @nitinpawar7690
    @nitinpawar7690 Год назад +22

    खूप छान माहिती मिळाली डोळ्यात पाणी आले छत्रपतींचे मावळे खरच खूप निष्ठावंत होते जय शिवराय

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog Год назад +27

    ।। जय शिवराय ।।
    सर्वोत्तम वर्णन, आपल्या शिवभक्तीला मुजरा,अंगावर शहारे आले सर्व ऐकून, सर्वोत्तम व सर्वोच्च अभ्यास मोहीम.
    💐💐💐💐💐💐💐

  • @venalibole8851
    @venalibole8851 Год назад +3

    दादा खूप सुंदर माहिती दिलीस ... सांगत असताना तुझी आत्मधली तळमळ महाराजांप्रति असणार प्रेम आदर निष्ठा, इतरांना सांगण्याची तळमळ एकदम आतून मनापासून दिसत होती ❤️🥺खरच खूप आभरी आहे तुझी ... महाराजांचा अगदी खराखुरा वावर मला जाणवला❤️🥺

  • @vikrantkadam8475
    @vikrantkadam8475 Год назад +3

    निशब्द... अतिशय सुंदर आज साडेतीनशे वर्षापूर्वी जो महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला याचे वर्णन ऐकल्यावर अश्रू अनावर झाले....आपला जाणता राजा

  • @aniketpale0209
    @aniketpale0209 Год назад +2

    भाव डोळ्यातून पाणी आलं ... तू इतिहास डोळ्या समोर आणला ,

  • @sandhyakurhade499
    @sandhyakurhade499 Год назад +5

    सुंदर आणि आत्मियतेने वर्णन केले, खुप खुप धन्यवाद , असा जाणता राजा अनुभवायला पुढच्या पिढीसुद्धा मिळाला. हर हर महादेव 🙏🙏🙏

  • @rahulmankar8546
    @rahulmankar8546 Год назад +29

    डोळ्यात पाणी आलं भाव हे तुझ राज्याभिषेकाचा वर्णन ऐकून

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 Год назад +11

    छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा राज्याभिषेक सोहळ्याची खूप उपयुक्त छान थोडक्यात सर्वांना समजेल अशी सुंदर माहिती दिली धन्यवाद तुम्हाला 🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏

  • @AayushGaikwad-v4u
    @AayushGaikwad-v4u 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली ऐकून डोळ्यात पाणी आलं खूप खूप धन्यवाद आपले, 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthallad5697
    @vitthallad5697 Год назад +3

    जबरदस्त माहिती दिलीत भाऊ खरचं अश्रू आले

  • @sujatadesai8344
    @sujatadesai8344 Год назад +7

    खुपच सुदंर न माहीत असलेली इतिहास सागीतलया बदल धन्यवाद 🙏🙏🙏🙏 तुमी सागत होतापन डोळयात पानी येतहोत

  • @pranjalisfoodcorner
    @pranjalisfoodcorner Год назад +3

    दादा खरच ऐकताना डोळ्यात पाणी आलं, आपले राजे समजायला आयुष्य कमी पडेल

  • @jodhaakbar8720
    @jodhaakbar8720 Год назад +1

    भावा, इतके अप्रतिम वर्णन केले. डोळ्यात अश्रु आले. 🚩🙏जय भवानी ,जय शिवाजी🙏🚩

  • @Satyajeet-Giri
    @Satyajeet-Giri Год назад

    ऐकून अश्रु आले डोळ्यात. राजांना मुजरा आणि राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा केला भाऊ तुम्ही म्हणून तुमच्या आत असलेल्या स्वराज्याच्या अभ्यासू मावळ्याला मनापासून नमस्कार.

  • @krushnakasar9201
    @krushnakasar9201 11 месяцев назад

    दादा खरच डोळ्यात पाणी आणलं तुम्ही..
    जय शिवराय 🚩🚩

  • @suvranamale5513
    @suvranamale5513 Год назад +16

    भाऊ ...खरंच राज्याभिषेक सोहळा डोळ्या समोर आले भाऊ...🙏. महाराजांचं मन खरंच मोठ होत....काही लोकांना नाही समज नार......गड किलल्यांवर काही. नास्तिक गडाच्या दगडावर काही पण नाव लिहतात...हे बंद झाले पाहिजे. ....🙏🙏🙏आणि खुंप छान माहिती सांगितली...भाऊ...👍

  • @sayalichavan2003
    @sayalichavan2003 Год назад +24

    खुप छान माहिती सांगितली. अशीच माहिती सांगत राहा. छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा

  • @rajeshkumbhar9932
    @rajeshkumbhar9932 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराज याबद्दल अप्रतिम माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद....

  • @mahadevpanchal4488
    @mahadevpanchal4488 Год назад

    बरोबर बोलला भाऊ तु.छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @savitakarale274
    @savitakarale274 Год назад +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र. अप्रतिम वर्णन एकूण डोळ्यात पाणीच आल🎉🎉

  • @samiranwat2901
    @samiranwat2901 Год назад +15

    आयुष्यात तुम्ही खूप वेळा पडाल पण त्यानंतर तुम्ही किती वेळा उठून उभं राहणार यात खरी ताकद आहे...!🚩 जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला "शिवबा" होता जय शिवराय🚩🚩🚩

  • @jagannathilheheo4627
    @jagannathilheheo4627 Год назад +5

    खूप छान. शालेय अभ्यासात समावेश करण्यात यावा सर

  • @prakashdevkar641
    @prakashdevkar641 Год назад +1

    खूप छान विषलेशन. भाऊ. मानाचा मुजरा. जय. शिवराय

  • @OnlyMoments30
    @OnlyMoments30 Год назад +1

    काल्पनिक संदर्भ खूप जण देतात. सत्य परिस्थिती मध्ये आपल्या सर्वांचे लाडके महाराज महान होत अणि नेहमीच राहणार...पण मला वाटत काही गोष्टींची या दादा सारखे लोक खूप अतिशयोक्ती करत आहेत...ते न करता सध्या पद्धतीने गोष्टी मांडल्या तर ते जास्त योग्य होईल. कारण दादाने कशाचाही लेखी पुरावा न देता कोण कुठे उभे होते..कोणाच्या मानत काय चालले होते.. हे सांगणे म्हणजे दंतकथा सांगण्यासारखे आहे...

  • @VijayPawar-yr4sq
    @VijayPawar-yr4sq 3 месяца назад

    दादा तुझ्या वाणीत धार आहे करारी पणा आहे शब्द उच्चार खुप चांगले आहे...करारी पणा आहे तुझ्या आवाजात

  • @vishalpawar-dm6fv
    @vishalpawar-dm6fv 11 месяцев назад

    अस सांगितल मित्रा की हे सगळ तो तूझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि आमच्या डोळ्यातून पानी कडल आणि उर भरून आला,जय शिवराय🙏

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Год назад +10

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @narendrakhandare8984
    @narendrakhandare8984 Год назад +10

    खूप खूप छान माहिती संपूच नये असे वाटत होते. डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

  • @pushpalohar6935
    @pushpalohar6935 Год назад

    खूप छान माहिती मी आज ऐकली, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं.

  • @laxmijagtap-xf4ck
    @laxmijagtap-xf4ck Год назад +12

    डोळ्यातून आपोआप अश्रू यायला लागले भाऊ तुमचे ऐकून....जय शिवराय

  • @ankushgaste7939
    @ankushgaste7939 Год назад +4

    Kharch ajj sarthak jhal sir tumchyamul ha khra Eitihas samjla 🙏🚩🚩❤sir u r really great sir 🚩🚩❤sir tumhala pn manacha mujea 🚩🚩tumi kharee sachhe mavle ahat 🙏🙏❤❤🚩🚩

  • @517sakshigatte4
    @517sakshigatte4 Год назад +5

    आज २जुन तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन म्हणून रायगडला जायची खुप ईच्छा होती. पण हे राज्याभिषेकाचे वर्णन एकुन खरा राज्याभिषेक सोहळा काय असतो कसा असतो ते कल जे रायगडला जाऊन पण मला कल नसत .......डोळ्यात पाणी आले एकुण ....... जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @sainitinlakade1355
    @sainitinlakade1355 Год назад

    Khup khup धन्यवाद दादा akshrasha to kshan dolyane पाहिले असे वाटते.tumach कार्य महान् आहे.

  • @sandeepkadam5206
    @sandeepkadam5206 Год назад +8

    भाऊ खूपच सुंदर वर्णन केलात आपण महाराजांच् ...डोळयांत पाणी आलं...जय शिवराय .जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 Год назад +4

    पावसाळ्यात एखाद्या दिवशी हलका उन पडल असेल आणि सर्वांची गडबड चालू असेल राज्याभिषेकाची किती उत्साही वातावरण असेल मी ही मागच्या जन्मात नक्की रायगडावर असल एखदा गडी किंवा घरकाम्या Jai shivray jai sambhuraje..

  • @surabaparab1454
    @surabaparab1454 5 месяцев назад +1

    सरकारकडून पुन्हा रायगड पहिला होता तसा करून घेऊ सगळ्या शिवप्रेमी एकत्र येऊ

  • @ravikhune9232
    @ravikhune9232 Год назад +4

    प्रत्यक्ष राज्याभिषेक बघितलाचा अनुभव आला. हिंदवी स्वराज्य खरंच आपल्याला सहजा सहजी मिळालं नाही. याची प्रतेकाला जाणीव असली पाहिजे.

  • @nilsd6944
    @nilsd6944 Год назад

    एवढी छान माहिती दिली की डोळ्यात अश्रू आले 😭😭धन्यवाद 🙏

  • @rajugawali9138
    @rajugawali9138 Год назад +4

    खूपच छान माहिती दिलीत भाऊ जय शिवराय

  • @shrinathbanne8656
    @shrinathbanne8656 Год назад +3

    दादा तुम्ही माहिती लय भारी समजून सांगतां ❤जय शिवराय,🚩🙏

  • @saurabh397
    @saurabh397 Год назад +5

    खरचं अंगावर काटा आला ❤️🚩

  • @nirajandevkar6409
    @nirajandevkar6409 Год назад +4

    जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम 🙇‍♂️🙏🌺

  • @harshadshinde783
    @harshadshinde783 Год назад +11

    १००%खरं आहे दादा, ते हिरे, माणिक, मोती म्हणजे महाराजांचे मावळेच.
    आम्ही आजपर्यंत "पारस" ही काल्पनिक गोष्ट आहे हे मानत होतो, पण इतिहास आपल्याला दाखवतो की छत्रपती शिवाजी महाराजांना सारखा पारस ज्याच्या ज्याच्या आयुष्यात आला त्याचे आयुषच सोन झालं. आज ते सर्व इतिहासात अजरामर आहेत.
    आज सुधा महाराज फक्त एकदा वाचा, ऐका, महराज समजून घ्या, महाराजांचे गड बघा 100 % तुमचे आयुष स्वर्णम करण्या एवढी ताकद आहे.

  • @BhapkarMathsAcademy
    @BhapkarMathsAcademy Год назад

    खूप छान..भावनाविवश झालॊ..अश्रू आले..

  • @kiransonavane689
    @kiransonavane689 Год назад +8

    खूप छान माहिती दिली भाऊ आणि आजुन आशिष माहितीची व्हिडिओ utub वर शेयर कर भावा 😢😢

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 Год назад

    Nice explained salute Jai bhavani mate ki

  • @AnanyaPaul-s3w
    @AnanyaPaul-s3w 2 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय भाऊ

  • @sureshpatilsonwane1433
    @sureshpatilsonwane1433 Год назад

    दादा खरंचतुम्ही चांगली माहिती

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Год назад +1

    राज्याभिषेक विषयी तुम्ही खूप अभ्यासपूर्ण माहिती दिलीत मन खूप भरून आलं

  • @dadupatil8310
    @dadupatil8310 Год назад

    दादा खूप छान माहिती
    ग्रेट ग्रेट

  • @MauliRode-vh6ru
    @MauliRode-vh6ru 5 дней назад

    माझ्या राज्यांना मानाचा त्रिवार मुजरा 😢❤⛳

  • @gujarpankaj8291
    @gujarpankaj8291 Год назад

    अतिशय उत्तम प्रकारे आपल्या राजा चा इतिहास रचला आहे ❤❤❤❤जय छत्रपती शिवराय महाराज 🚩🚩🧡🧡🧡👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍

  • @premasclasses350
    @premasclasses350 Год назад

    अप्रतिम वर्णन 👌 जय भवानी जय शिवाजी महाराज.,👌👃👌

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Год назад

    Khup Sundar Apratim Varnan 💯👌👌 Shivrajyabhishekache varnan aikunach angavar kata ubha rahila 🙏🚩 Tumchya Shivbhaktila manacha mujra 🙏🙏🚩🚩 DHANYA TE CHATRAPATI SHIVRAY ANI TYANCHE MAVLE 🙏🙏🚩🚩 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @govindhamane9048
    @govindhamane9048 Год назад +1

    एकदम भारी दादा

  • @JayeshKokera
    @JayeshKokera 5 месяцев назад

    Khup chaan bhava❤❤❤ mahiti dili

  • @BansiPhatangare
    @BansiPhatangare 11 месяцев назад +1

    Jay shivray

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Год назад +6

    Jay shivaraya jay jijau 🙏💐🚩🙏💐🚩

  • @yogeshpradhan7202
    @yogeshpradhan7202 Год назад

    खुप छान माहिती दिलीस..
    जय शिवराय

  • @arnavsujal3818
    @arnavsujal3818 Год назад +10

    राज्याभिषेक सोहळा ह्याबद्दल माहिती ही , त्या दोन इंग्रजांनी लिहून ठेवली आहे जर ती अजून जशीच्या तशी असेल तर ,
    तीच माहिती योग्य असावी असं वाटतं, कारण भारतीय इतिहासकारांनी इतिहासाची खूप तोडमोड केली आहे

  • @AshishSalve-y1z
    @AshishSalve-y1z 8 месяцев назад

    शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 Год назад

    अप्रतिम माहिती मिळाली. जय शिवराय

  • @vikaspatil4266
    @vikaspatil4266 Год назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @Shindesarkar305
    @Shindesarkar305 Год назад

    Dada tumhi khup changli mahiti dilit ..tya baddal tumche khup aabhar .... Pn raygadavr entry fees Ka ghetli jate ...te TR aaplach aahe n mg he Lok kon entry fees ghenare🚩🚩 jay shivray 🚩🚩

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 Год назад

    खूप नशीबवान आहोत आपण महाराजांच्या मातीत जालमलो. 🚩🚩🚩

  • @sagardeshmukh5333
    @sagardeshmukh5333 Год назад

    जय शिवराय
    दादा खूप छान पद्धतीनं माहिती सांगितली, 🚩🙏

  • @maheshsatpute9576
    @maheshsatpute9576 Год назад +2

    माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो तुमचा इतिहास ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात अजरामर झालात तुम्ही अजरामर झालात तुम्ही भावा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @tejasbari4895
    @tejasbari4895 Год назад

    Khup Chan mahiti dili dada jay shivray

  • @Saie_Nimbalkar
    @Saie_Nimbalkar Год назад

    खुप छान माहिती सांगितली आहे

  • @govindkale3612
    @govindkale3612 Год назад

    महारांजान बद्दल माहिती मिळाली आणि अंतःकरण भरून आलं धन्य तो रयतेचा राजा त्यांना त्रिवार वंदन

  • @virendrapotdar7997
    @virendrapotdar7997 Год назад

    धन्यवाद दादा.

  • @Mahesh_Kkc_2218
    @Mahesh_Kkc_2218 Год назад +1

    खातो तो घास ,अन घेतो तो व्श्रास महाराज फक्त तुमच्यामुळे🥹🙏🚩

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Год назад +1

    दादा किती तळमळीने महाराज न बद्दल सांगितले. अशीच तळमळ प्रत्येक शिव प्रेमींनां असलीच पाहिजे असच मला वाटतं.
    आपल्या राजाला शोभेल आवडेल असच काम आप आपल्या क्षेत्रामध्ये करूयात मित्रांनो. आणि गड किल्ले वाचवण्याची धडपड सर्व रयतेवर येऊन ठेपलेली हे लक्षात घ्या मित्रांनो.
    सरकार ने महाराजांच्या गड किल्लयाचें संवर्धन केले पाहिजे पण....

  • @amitkarmalkar6048
    @amitkarmalkar6048 Год назад +3

    अप्रतिम वर्णन 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳जय भवानी जय शिवराय

  • @AshishSalve-y1z
    @AshishSalve-y1z 6 месяцев назад

    शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा❤❤

  • @bhaveshkante8825
    @bhaveshkante8825 Год назад +4

    🕉️🚩 जय शिवराय 👑 जय शंभूराजे 🇮🇳🔥

  • @mohinijadhav896
    @mohinijadhav896 Год назад

    Sundar varnan kelat dada ashi mahiti amchya paryant pochvta khup chan vtl maharajanchi varnan aikun dolyat pani aal Jay shivray dada

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 Год назад +3

    अंगावर काटा आला भावा..... 👌👌👌👌

  • @Mayurssk
    @Mayurssk 6 месяцев назад

    Waah chhan

  • @ramchandratelang903
    @ramchandratelang903 Год назад

    अप्रतिम

  • @bapunevare4955
    @bapunevare4955 Год назад

    खरे आहे भाऊ🚩🚩

  • @ashokjadhav4420
    @ashokjadhav4420 Год назад

    मी शब्दात वर्णन करू शकत नाही मी निशब्द आहे असे माझे राजे होते🚩🚩

  • @chetandahale2452
    @chetandahale2452 Год назад +2

    तूटेल मस्तक परी न उलटा फिरेल शब्द इमानी!!! 🙏✊🚩😥

  • @dipakhinge6691
    @dipakhinge6691 Год назад

    खूप छान... जय शिवराय👌🙏🚩

  • @nileshchaudhary3555
    @nileshchaudhary3555 Год назад +3

    जय शिवराय जय भवानी 🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VaibhavPatil-eo5cp
    @VaibhavPatil-eo5cp Год назад

    माझं एक स्वप्न आहे माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये...की मी ज्या गावात राहतो त्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करूने...

  • @yogeshvarute2407
    @yogeshvarute2407 Год назад +2

    जय शिवराय ‌आवडल,