आपुल्या संरक्षणासाठी लढायला म्हाणुण गेले ते पुन्हा महाष्ट्रात परतलेच नाहित पण हे त्या घामाने इतिहास कोरणार्या महापुरषांचे वंशज आहेत ...आई जगदंबा ह्या धावफळीच्या युगात आपल्या पाठिशी ठाल म्हाणुण आहे वाघांने 🚩🚩🙏🙏🚩🚩
@@495gamersofficial2 अरे कोणता कट्टर हिंदू तू रे चाट्या आम्हीं हिंदु साठी नहीं तर स्वराज्या साठी बलिदान दीले आणि रामायण महाभारत मनुस्मृती गीता 18 पुराण मध्ये हिंदु शब्द कुठं आहे दाखव रे बिन बुडाच्या येगदा सिंधू सभ्यता वाच मग कळल मूर्खा स्टडी तर करायची नाय पण बिन बुडाच्या पातेल्यात तेल ओतायाच तेवढं जमत
मी सुध्दा पेशव्यांचा वंशज आहे.... आणि या गोष्टीचा मला व आम्हाला खुप अभिमान आहे . आम्ही छत्रपतींच्या आशीर्वादाने छत्रपतींच्या राज गादी चे फक्त सेवक होतो... आहोत आणि आनादी अनंतकाळा पर्यन्त राहू... जय भवानी जय शिवराय... जय बाजीराव बल्लाळ तथा थोरले बाजीराव आपणास शत शत नमन 🙏 जय माँ भारती 🙏
हिंदवी स्वराज्याचे सर्वात घातक कारस्थानी अग दि राज्य भिषेका पासूनद्वेष करणारे . . असोआतही तेच करत आहे . हिंदुत्वाचा आधार शिवसेना तोडली डेब्र्या आणाजी च्या वावशने
My family also migrated during peshwa regime to North of India, We are presently in Nainital. Uttarakhand where surname's of Joshi. Bhat, Pant are very common... We also associate our self with Maharashtra.... Jai Bhavani Jai Shivaji
हि भूमी महाराष्ट्र सरकारने संरक्षित करायला हवी होती.ईथे तगधरूण जे मराठे आहेत.ते स्वतंत्र सेनानी चे वारस आहोत.त्या जागेवर महाराष्ट्र चे मराठी शाहीचे योध्दे महान पेशवे व तात्या टोपे रहात होते.
महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी माणूस आपल्यासोबत आहे.. तिथल्या लोकांकडून आपल्याला त्रास होत असेल तर महाराष्ट्र आपलाच आहे आपले नेहमीच महाराष्ट्रात स्वागत आहे ❤️ जय शिवराय ⛳
Patil saheb...UP la Mumbai sarkha nahee ahey ki ...bhaiya bhagoe Maharashtra bacavoe...ekadcey lok marathi mansa la khup ezzat ani respect deytat.....Jai hind jai Uttar Pradesh
During the regime of Chhatrapati Shahu Maharaj, he saw brilliance of Balaji Vishwanath Bhat both with pen as well as sword and appointed him as Peshwa i.e. Prime Minister and entrusted him all his powers, after untimely death of Balaji Vishwanath Bhat, Shahu Maharaj appointed his son Bajirao I as Peshwa looking at his qualities and sidelining Panta Pratinidhi who the most senior minister at that time. Bajirao I actually spread Maratha Empire manyfolds and crushed all the enemies of the empire, after his death Shahu Maharaj appointed his son Balaji Bajirao or Nanasaheb as Peshwa. Shahu Maharaj had no son to be appointed as next Chhatrapati so he adopted grandson of Tarabai as his son 'Ramraje' as next Chhatrapati but he was skeptical about qualities so there was a treaty between Shahu Maharaj and Nanasaheb Peshwe that Chhatrapati would be for namesake henceforth and all the powers should be with Bhat family and all the subsequent Peshwas should be from that family only. Bhat family never betrayed trust of Shahu Maharaj and always worked as minister of Chhatrapati of Satara
पेशवे हे सातारचे छत्रपती शाहू महाराज यांचे नोकरच होते. पण बाळाजी विश्वनाथ व थोरले बाजीराव हे कर्तबगार पेशवे होते. त्यांच्यामुळे साम्राज्याचा विस्तार झाला इतकेच नाही तर कोल्हापूरच्या महाराणी ताराराणींचा पराभव झाला, महाराणी येसूबाईंची दिल्लीच्या कैदेतून सुटक झाली. शाहू महाराजांचे बाजीरावावर पुत्रवत प्रेम होते, पण शाहू महाराज निपुत्रिक होते. बाजीरावाचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा नानासाहेब पेशवे झाले. नंतर ताराराणींनी एक तोतया आपला नातू आहे असे सांगितले. त्यावर विश्वास ठ़ेवून शाहू महाराजांनी त्यास दत्तक घेतले . शाहू महाराजांच्या निधनानंतर ताराराणी व तो दत्तक पुत्र यांचे भांडण झाले व ताराराणींनी हा आपला नातू नाहीच असे जाहीर केले. कसेही असले तरी आता दत्तक विधान झाले होते. हा दत्तक छत्रपती व नानासाहेब यांच्यात करार होऊन छत्रपती केवळ नामधारी राहीले व सर्व सत्ता नानासाहेबांकडे वंशपरंपरागत रितीने गेली. हा करार होण्यासाठी मल्हारराव होळकर यांनी वाटाघाटी केल्या. पेशवे कुळाकडे सत्ता साधारणपणे ८-दशके टिकली. दुसरा बाजीराव व इंग्रज यांच्यात वस ई करार होऊन पेशवेच नामधारी झाले. पुढे १८१८ मध्ये बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध बंड केले व ते पुण्याबाहेर निघाले पण त्यांना कोणाचेच समर्थन मिळाले नाही. छत्रपती इंग्रजांना मिळाले व त्यांच्या सल्ल्याने त्यांना बाजीरावाला पेशवेपदावरून काढून टाकले. अशा रितीने पेशवे कुळाची सत्त संपुष्टात आली.
श्रीमयुरेश्वर आणि बीबीसी यांचा खूप खूप धन्यवाद कारण यांनी आम्हाला परत इतिहासातील घटनांचा मला सत्य सांगितलं त्याबद्दल प्रचंड प्रचंड खूप खूप धन्यवाद मयुरेश सरांना खूप खूप धन्यवाद
Proud of our brothers and sisters settled in Uttar Pradesh. Great warriors people of Maharashtra will never forget. जय हिंद जय महाराष्ट्र जय उत्तरं प्रदेश
Patil Mhanje kunbhi ki koni dusra. Tula mahit aaheka hya peshwe ni Pune shaniwar wadyaat asa kanun banwila hota ki kunya savarnala jar kuni kunbhi Sudr Stri pasand aali tar to Savarn tya Stri la 4 Aane dewun eka Ratri sathi sex karit hota. Aaj hi shaniwar wadyaat ha likhit purawa aahe jawun bagha. Ashut jatila ha niyam lagu nahi hota tyancha sawlilahi witaal mhatle jaat hote mhanun te hya kayda pasun wachale hote.
@@hermanttayade6684हे खरं आहे की नाही हे मला माहित नाही पण एका व्यक्ती मुळ संपूर्ण कुटुंबाला किंवा त्यांच्या संपूर्ण जातीला/समाजाला दोष देणे योग्य नाही
मन अगदी सुन्न झाले, दुःख ही वाटले बाजीरावचा राग ही येतो, मराठी कुटुंबाबद्दल सहानुभूती पण वाटते फार वाईट वाटले महाराष्ट्र सरकारने लक्ष देऊन बिटूर ची मराठी संस्कृती जपली पाहिजे
खुप वाईट वाटतं आपला मराठा राज्य संपुष्टात आलं 😢😢😢😢😢 आणि नंतर सगळं इंग्रजी इंग्रजी झालं आज पण सगळं प्रशासन यंत्रणा , व्यवहार मध्ये इंग्रजी व्यवस्था आणि भाषा यांनाच प्राधान्य आहे 😢😢😢 😭😢
मयुरेश खूप छान चित्रफीत आहे अशीच चित्रफीत रोड मराठा वर बनवता आली तर बघा उत्तर भारतात आहात तोपर्यंतच नाहीतर परत हरियाणा निवडणुकीची वाट पाहावी लागेल धन्यवाद
Ror Maratha is a Fake concept....they are basically lower caste Haryanvi people...U can find Marathas in Baluchistan who were taken captives after 1761 by Aghans...Those baluchi Marathas still follow Marathi culture traditions and can speak Marathi fluently though many of them got converted to Izlam.
शेवटचे पेशवे बाजीराव दुसरे होते का.त्यांची राजवट फार जुलुमी होती असं वाचण्यात आली आहे.सामान्य जनता पेशवे गेले इंग्रज आले म्हणून खुश होते असं ही वाचलं आहे
अत्यंत माहितीपूर्ण..महत्वाची चित्रफित..आत्तापर्यंत विठूर बद्दल कोणीही अशी माहिती दिली नव्हती...विठूरचे प्रत्यक्ष दर्शन दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे...पुन्हा ईतिहासाचा अनुभव तुम्हीं दिलात ..आभार..
खूप खूप आभारी आहोत BBC मराठी NEWS CHANNEL चे ...यानिमित्ताने आपण आम्हाला आमचा इतिहास माहीत करून दिलात.... आमची मराठी कुटुंब सुखात राहोत हीच आमची इच्छा...
ही एकदम आश्चर्य कारक माहिती आहे... इतिहासाचे धागेदोरे असे पसरले असतील असं अजिबात वाटलं नाही...एकदम ह्या सगळ्या मराठी कुटुंबाबद्दल आपुलकी वाटते.... त्यांनी. इतक्या दूर राहून मराठीचा जो वारसा जपला आहे त्याबद्दल त्यांना शतशः नमन... ईश्वर त्यांना सुखी ठेवो..
म्हणजे मराठी माणूस युपी ला आणि यूपी वाले महाराष्ट्रात आल्यावर आपली मराठी लोक त्यांना बाहेरील म्हणून त्रास देतात बघा म्हणून नको त्या गोष्टीत पडण्या पेक्षा आपण भारतीय आहोत हे महत्वाचे सर्व भारतीय एकच आहेत
Business man and working class people didn't have boundaries. Need to check who are owners of business in Maharashtra. Even business needs alot of skilled people. So the migration fullfill this demand. Think big. We are just pearls of big Garland.
Please make a video on Marathi community in Bengaluru. We are here from the time of Shahaji Maharaj and Chatrapathi Shivaji Maharaj. The first marriage of Shivaji Maharaj took place in Bengaluru (chickpet area). There is a lot of Marathi influence in Bengaluru, Be it temples, festivals, food, etc.
खर म्हणजे महाराष्टर शासनाने आपल्या चौकटीतून बाहेर येवून देशामध्ये जेथेजेथे ईतिहास काळापासून मराठी वस्त्या आहेत तयाची दखल घेवून आपला इतिहास जपला पाहीजे. 🌍🌎🌏🌐📚📖✒📷🎥
मराठी माणूस जगभरात जिथे ही आहे तिथे अजूनही त्यांची मराठीशी नाळ जुळून आहे मालदीव, असो इजरायल असो किंवा हरयाणा व युपी किंवा अनेक देशांत आजही मराठी लोक स्वतःची संस्कृती जपून आहेत ती कुटुंबे आजही मराठीच बोलतात. पण आजकाल आपलीच लोक महाराष्ट्रात आपल्याला हिंदीत बोलताना दिसत आहेत.
People have begun hating Brahmins so much that they are blindly opposing what the Peshwas have done. But nobody can erase history that the Peshwas with the guidance of Chhatrapati are the ones who took Maratha Empire from Attock to Cuttack.
Why people hate Brahmins? Sardar of Maratha Empire 1)Shinde Gwalher 2)Holkar Indore 3)Gaikwad Badode 4)Bhonsle Nagpur All those Sardar not taken any part to fight against British They became Madalik of British Sansthaniks taking monthly pension that is tankha Those were FITURE This is the reason for defeated of Maratha Raj After 1818 is there any body from those above four who fought or tried to fought against British Why to blame Bajirao 2nd
छत्रपतीं नंतर दोन तीन पिढ्या कर्तबगार निघाल्या नंतर हे हिंदवी राज्य चालविण्यासाठी पेशवे नेमले गेले आणि ती पेशवाईची वस्त्रे स्विकारण्यासाठी पेशव्यांना पुण्याहुन सातार्याला यावे लागे.सुरुवातीचे पेशवे कर्तबगार निघाले त्यांनी अटकेपार झेंडे लावले.पुढची पिढी सक्षम निघाली नाही.तो काळाचा महिमा होता.पण ऐतिहासिक नोंदी प्रमाणे " मराठा साम्राज्य " अस्तंगत पावले अशा नोंदी आहेत.पेशवे साम्राज्य अस्तंगत पावले अशी नोंद नाही.
पेशव्यानी वाट नाही लावली मराठा साम्राज्य वाढवले.छत्रपती नंतर अय्याशी झाले.. हुशार लढवय्ये नव्हते.. पेशव्याचे सरदार शिंदे पवार गायकवाड हे मराठा होते हे ध्यानात घे... त्यावेळेस आरक्षण नव्हते, ज्याची तलवार खंबीर तो हंबीर होता..मी मराठाच आहे.…. उगाच कोणावरही चिखलफेक करू नये.. जे सत्य आहे ते आहे... अन्यथा पेशव्यानी छत्रपतीला मारून स्वतः छत्रपती झाले असते... ब्राम्हण मराठा करून इतिहासाचं महत्व कमी करू नये... आताचा काळ सर्व जातीवर भेदावर अवलंबून आहे..त्यावेळी उच नीच जाती होत्या पण सर्व सुखाने राहात होत्या..त्यामुळेच आता आरक्षण आहे हे विसरू नका।
मराठी माणसा सारखा पराक्रमी जगात कोणी नाही पण दुर्दैव आहे महाराष्ट्राची व व भारताची ज्या शिक्षण पद्धतीमध्ये लहानपणी वी इतिहास शिकवायचा होता तो मोठे झाल्यावर वाचावा लागतो व जो मोठे झाल्यावर शिकवायचा होता तू लहानपणी शिकवला जातो कटू आहे पण सत्य 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
खूप माहितीपूर्ण आणि रंजक आहे व्हिडिओ... पण एक खटकली, या व्हिडिओ मधील महिती देणारे निवेदक आणि इतर लोक पेशवे आणि इतरांबद्दल बोलताना एकेरी बोलत होते... आपल्या कडे ज्येष्ठांना आदरार्थी बोलावतो आपण.. आणि ज्यांची महिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला ते सर्व कितेक पिढ्यांनी जेष्ठ आहेत...
Do not be proud but feel shame of that incident . There would be great victory and unity celebrated against british if you people urself destroy the pillar... Jaya chatrapat8 shivaray...... Who united all regardless of cast in Maharashtra and India for swarajya
आम्ही एक सामान्य माणस एवढ्या दुर बांधवासाठी काहीच करू शकत नाही पण पण महाराष्ट्रातील नेतेमंडळीनीखरच तळमळीनी आपल्या बांधवासाठी काहीतरी मदत केली पाहीजे .ज्या स्वांतत्र्यसैनिकानी महाराष्ट्रा साठीच आपली आख्खी हायात घालवली त्यांच्या वारसाना आसे वार्यावर सोडले नाही पाहीजे .आणि हा ईतिहास आपल्या नेत्याना नक्कीच माहीत आसणार .आपल्याच माणसाना तिकडे उपर्यासारख जिवन जगाव लागतय ह्या सारख दुसर दु:ख आसुच शकत नाही .जय हिंद जय महाराष्ट्र ।
Who won't know Tatya Tope and Zansi ki Rani?They really gave their blood n flesh for saving us from Britishers and Moghuls. Shat shat naman to them and their present families who are still struggling to keep history alive with their presence in Bithur 🙏🚩 Jai Hind.Jai Shivaji 🚩💐
You need to come out of myths and know true black history of Peshwas. Why Sabhaji raje punished three Brahmins to death after Chatrapati Shivaji raje's suspicious death?? How Sambhaji raje was caught & killed by Aurangjeb? Why he was tortured brutally with punishments as written in 'Vedas'?? While Aragjeb wone the battle, how come Peshwas became king?? In Peshwa regime there were brutal autracities on OBC/SC/ST ie Shudras.
@@obey4312 bhava Bramhan lok bherchya desha tu aplya deshat raj karayla ale ahet tyana ani Muslim lokana hakal pahije aaplya desha tun nahi tar aaplya deshach vatol kartil ti lok apn part gulamit javu🙄🥺😨😥😭
@Itz_S❤️R_Kshatriya gap lavdya tumchi layaki mahiti ahe saglyana tumhi rajput lok history chor aahat tumha lokanchi Musliman samor eitki patli ki tumhi tumchya muli ani baikan chi lagn Musliman chya sangnya var tyanchya shi karn dili tumhi lok Bramhanan che gulam aahat Bramhan je mahantat te tumhala karav lagt tumha lokana savta chi Identity nahiye tumhi namrd aahat ani bhaykand saudha tumhi chatta raha Bramhanan chi Bramhan tumchi mart rahtil🙄🤣😆😁😄🤡🖕🍌💩💩💩
@@dhirajjadhav29 नाही ईतिहास नीट वाच होळकरांचा ते सुद्धा छत्रपति आहेत फक्त छत्रपति म्हणजे नाव नाही ती एक पदवी आहे इतिहासकरानी छत्रपती यशवंत राजे होळकर असा उल्लेख केला आहे . आणि तुमि जर आमच्या जातीवर जळण्याची ईच्छा असेल तर होळकरांची कैफियत हा ग्रंथ वाचवा यशवंत राजे सारखा वाघ ह्या धर्तीवर राज्य करत होता कसा हे कळेल 🇲🇨👑 राजे मल्हारराव होळकर हे पेशव्याला आणि मराठ्याला साथ देऊन लढले आणि त्यांनी तलवारीच्या जोरावर राज्य केलं पूर्वीच्या काळी पण तुमच्या सारखी लोकं होती त्यांनी होळकर घराण्यावर दबा धरुन बसले पण शुर वीरांगना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बुद्धीच्या जोरावर राज्य केलं ते ३०/४०वर्ष नव्हे तर ७०वर्ष आणि यशवंत राजे काही शिवजी महाराज यांच्या साम्राज्याचा भाग नव्हते तर स्वतः चे स्वराज्य स्थापन केले होते त्यांचा स्वतंत्र ध्वज आणि राजमुद्रा सुद्धा होती कारण शिंदे नागपूरचे भोसले आणि दुसरा बाजीराव पेशवे हे गद्दार लोकं होती पण यशवंत राजे समोर पेशवे रण सोडूनी इंग्राजला मिळाले पण यशवतरावांनी त्या ब्रिटिशलोकांना पण हरवले. आणि आम्ही कधी जातीभेद केलाच नाही . म्हणजे तूम्ही तुमच्या नेत्यांचं नाव घेतलं तर ते चांगल किंवा तूम्ही तुमच्या जतीच नाव घेतले तर ते चालत पण आमच्या नेत्यांचं नाव काढताच तूम्ही जातीभेद जातीभेद म्हणुन नाचतात . पण ध्यानात ठेवा आम्ही सर्वांना समान मानतो आता डोळे उघडून नीट बघ जर उगच बळच झोपललेल्या माणसासारखा पांघरून ओढू नको. जेवढे ब्रह्मन समाज जातीभेद करत नाही त्याच्या दुपट्ट तूम्ही लोकं इतर जाती जमतीला घाबरून जळतात आणि जातीभेद तर नसानसात भरलेला आहे . तुम्हाला शिवाजी भोसले यांच्या शिवाय दुसरे इतिहासात नाहीत का ? एकट्यानेच सारा ईतिहास घडविला का? अरे शिवराय ला शिवाजी महाराज आमच्या लोकांनी बनवले नाहीतर आदिलशाहाच्या सरदार चा पोरगा आशीच ओळख होती . पण ते काही जन्मजात राजे नव्हते . आणि आम्ही असच म्हणणार तुम्हाला म्हण्याचं आहे तर म्हणा किंवा एकाचाच ईतिहास परत परत चा कारण त्यात पराक्रमाच्या गोष्टी आहेत का नाहीत हे सर्वांना माहीत आहे. त्यात नुसती लपून छपून पळापळी आणि अचानकपणे वार आणि भेटेच साँग करुन पोटात खंजर खुपसाने .ज्या ताटात खातो त्यालाच छेद म्हणजे आदिलशाह/निजामशाह च्या हाताखाली काम करुन उलट त्यांच्याशीच लबाडी . तन्हाजीच्या पोराच्या लग्नदिवशीच त्याला गड जिंकाय सांगणे ।माहीत असताना की यात काही जीवित हानी होऊ शकते. वा छानच पराक्रम आहे राजाचा . सोबतीला धनगराची रमोषाची लेकरच होती धीपाडम्हणुन सर्व गड जिंकले .
@@dhirajjadhav29 शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत पण तुम्हाला यशवंतराव होळकर यांचा इतिहास माहीत नाही त्यांनी पेशवे आणि शिंदे यांच्या संयुक्त सेना ल हरवले होते आपसी मतभेद मुळे त्यांनी स्वतःचा राज्यभिषेक करून छत्रपती झाले छत्रपती राजे यशंतराव होळकर ओरिजनल छत्रपती फक्त तीनच आहेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती यशवंतराव होळकर पण यशवंतराव होळकर हे जातीने धनगर असल्याने त्यांचा इतिहास जातीभेद दवेशामुळे दडपून ठेवण्यात आला जय हिंदुराष्ट्र जय शिवराय जय मल्हार जय यशवंत राजे
खुप छान व्हिडिओ आहे, त्यामुळे आपल्या मराठ्यांची साहस आणि धाडस समजले, तस शिवाजी महाराज यांच्या काळापासून UP ने महाराष्ट्राला सहकार्य केले आहे, म्हणूनच UP चे लोकं महाराष्ट्रात जास्त दिसतात
खुपच छान महियी मिळाली. धन्यवाद ह्या माहिती बद्दल. BBC चा खरंच खुप कौतुक, करण BBC हे इंगजांचा मीडिया आहे हे विसरता कामा नये, आणि तरी ही त्यांनी या माहितीला पूर्ण न्याय दिला आहे.
BBC मराठी कडून अशी अर्ध्य सत्य माहिती देणे अपेक्षित नव्हते. अर्ध सत्य म्हणजेच खोटी पत्रकारिता. पेशवे स्वतःहून तिकडे राहायला गेले नव्हते तर इंग्रजानीं त्यांना महाराष्ट्र मधून हद्दपार केले होते. तह करून ते महिना बिदागिवर त्यांनी त्यांचे उरलेलं आयुष्य घालवले. अर्थात नंतर 1857 साली पुढे इंग्रजां विरूद्ध उठाव झाला. परंतु त्या पूर्वी ते पूर्णपणे मांडलिक म्हणून बिदागी घेवून इंग्रजांच्या आधिपत्या खाली राहिले. उगाच खोटा आव आणून पेशव्यांचे उदात्तीकरण करणे थांबवा.
1:50 दर महिन्याला ६६,६६६ रुपये दुसऱ्या बाजीरावाला द्यायचे असा करार झाला हे मंदार लवाटे सांगतात, पण कोणी द्यायचे हे मात्र सांगत नाहीत, ब्रिटिशांकडून पैसे घ्यायचे हे सांगताना लाज वाटते का? लवाटेंसारखे लोक इतिहासात अश्या लबाड्या करतात
@@savitakoranne5922 कौतुक?? आधी लवाटे सारखे लोक लबाड्या का करतात ते सांगा? पहिल्या बाजीराव पेशव्याचे महाराष्ट्राला कौतुक आहे, पण त्यानंतरचे पेशवे जे फक्त स्वतःसाठी जगले, फक्त ब्राह्मणभोजन घातलीत, तुकाराम महाराजांच्या कीर्तनावर बंदी घातली, गोर गरीब दलितांच्या गळ्यात मडके बांधले, बायका नाचवून घटकंचुकी खेळात बसले, इंग्रजांकडून पेन्शनी घेत बसले, मराठी साम्राज्य बुडवले अश्या पेशव्याचे का कौतुक करावे? तुम्हाला फक्त जातीमुळे कौतुक असेल तर त्यात तुमचाच जातीयवाद आहे.
@@nickpop23 पेशवे तेच होते जे स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत इंग्रजांशी लढले. १८५७ चे मुळ पण पेशव्यांच्याच ठिकाणी सापडते. पण आज समाजाची कुवत खालावली आहे. समाजाला पेशव्यांचे थोरपण पचवत नाहिये. बोलणे सोडाच, ऐकवत पण नाही. मग समजने तर दूरचीच गोष्ट. यापुढे काही बोलु शकत नाही.
@@savitakoranne5922 tumhi maharajan cha rajyabhisek karayla nkar dila hota budhwar peth chi thapna koni keli dalit mahilan var Rep keya tumchya lokani West Bengal Assam madhi tumchi lok chorya karay chi jati dharma chya khotya ktha banvaun amchya lokan madhi faut padli tumhi karn tumhala amchya desha var raj karaych hot pan tya cha faeida Muslimani ghetla ani amchya desha khup varsh raj kel ani mg natr ingrjani amchya var raj kel tumhi lay 3 rd class lok ahat fake id banvaun fake comment nko karu tumchi layaki mahiti ahe sarvana ata tumche divas bharlet ata tumhala amchi ekata baghyla milel eka eka ghoti cha badla ghenar amhi amhala amchya lokan pasun vela karn tumhala khup mahagat padnar ahe🙄😑😤😤😤😤😡😡😡☠💀⚠️
Extremely good and important news.I understand Marathi because of bring born in Mumbai ,so I enjoyed it.After a long time heard good news. Very important history too.
मराठी माणसाशी संबंधित प्रत्येक बातमी फक्त BBC माराठी पुरतीच मर्यादित का केली जाते ..आम्हाला आमचा इतिहास माहीत आहे ..now let India knows it so हिंदी BBC वर पण दाखवत जवा या information..
पानिपत मधील रोड मराठा किंवा विठुर ची ही मराठी माणसे पाहिली की अंगावर काटा उभा राहतो.🚩🚩 त्यांना विसरुन चालणार नाही, त्यांची नवीन ओळख निर्माण करून त्यांना अधिक अभिमानी वाटले असं महाराष्ट्रातील लोकांनी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. धन्यवाद मयुरेशजी🙏
आपुल्या संरक्षणासाठी लढायला म्हाणुण गेले ते पुन्हा महाष्ट्रात परतलेच नाहित पण हे त्या घामाने इतिहास कोरणार्या महापुरषांचे वंशज आहेत ...आई जगदंबा ह्या धावफळीच्या युगात आपल्या पाठिशी ठाल म्हाणुण आहे वाघांने 🚩🚩🙏🙏🚩🚩
टोपे कुटुंबाच कौतुक आहे. किती नीट जपून ठेवलं आहे. आणि वंशवेल भिंतीवर.. फारच छान 👌🏻👌🏻🙏🏻🚩
धन्यवाद BBC
आपला अभिमान आहे तुमचा, तुम्ही आपली संस्कृती इतक्या दूर जपून ठेवली आहे.🙏🙏🙏
मराठी व मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणा-या ऐतिहासिक वास्तू व वीरयोद्ध्यांची माहिती अशीच मिळत रहावी .धन्यवाद, मयुरेश.
मराठा म्हणजे पेशवे नव्हे. मराठा म्हणजे बहुजन
Are peshawe marathe kse
@@anandgaikwad9524पळ बुल्ला आम्ही कट्टर हिंदू आहोत
@@495gamersofficial2 अरे कोणता कट्टर हिंदू तू रे चाट्या आम्हीं हिंदु साठी नहीं तर स्वराज्या साठी बलिदान दीले आणि रामायण महाभारत मनुस्मृती गीता 18 पुराण मध्ये हिंदु शब्द कुठं आहे दाखव रे बिन बुडाच्या येगदा सिंधू सभ्यता वाच मग कळल मूर्खा स्टडी तर करायची नाय पण बिन बुडाच्या पातेल्यात तेल ओतायाच तेवढं जमत
छत्रपती शिवाजी महाराज नी स्थापन केलेल्या स्वराज्य पुढे चालवण्यासाठी योगदान दिले त्या सर्वांचा अभिमान आहे आम्हा महाराष्ट्रातील मराठ्याना
मी सुध्दा पेशव्यांचा वंशज आहे.... आणि या गोष्टीचा मला व आम्हाला खुप अभिमान आहे . आम्ही छत्रपतींच्या आशीर्वादाने छत्रपतींच्या राज गादी चे फक्त सेवक होतो... आहोत आणि आनादी अनंतकाळा पर्यन्त राहू... जय भवानी जय शिवराय... जय बाजीराव बल्लाळ तथा थोरले बाजीराव आपणास शत शत नमन 🙏 जय माँ भारती 🙏
हिंदवी स्वराज्याचे सर्वात घातक कारस्थानी अग दि राज्य भिषेका पासूनद्वेष करणारे . .
असोआतही तेच करत आहे .
हिंदुत्वाचा आधार शिवसेना तोडली डेब्र्या आणाजी च्या वावशने
बरोबर आहे सेवक होता मग अचानक पेशवा राजे कसे झाले 🤔
Peshwa ani Raje 😂😂😂😂😂
Thobad pahila ka ???
@@wisesoul269 पेशवाई आली ना ति कशी आली ते सांगा
@@Manumama3 Shivaji maharajanshi gaddari karun. Namakhrami karun
तुम्ही दिलेली बिठुरची माहिती खरच फार छानपणे मांडली. तुम्ही हे सर्व दाखवण्यासाठी भरपुर कष्ट घेतले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.
My family also migrated during peshwa regime to North of India, We are presently in Nainital. Uttarakhand where surname's of Joshi. Bhat, Pant are very common... We also associate our self with Maharashtra.... Jai Bhavani Jai Shivaji
जय महाराष्ट्र
छत्रपतिंचं नाव घेत पुढे पुढे जात रहा जोशीबुवा ! आपण यशस्वीच व्हाल .
Sir, joshi, pant are also names associated with Uttarakhand brahmins. How do you differentiate between them.
Jai Maharashtra welcome to Maharashtra anytime.
अभिमान आहे आम्ही विसरणार नाही पुर्वजांचा त्याग
धन्यवाद बीबीसी मराठी! अभिमानास्पद व गौरवशाली इतिहासाच्या वारसदारांशी आपण करून दिलेली ओळख केवळ अविस्मरणीयच आहे! त्या प्रज्ञेला सादर शतशः नमन!🙏
@Itz_S❤️R_Kshatriya Peshwa chor hota💩💩💩💩
@Itz_S❤️R_Kshatriya Tujhya aaila khayla ghal lavdya🍌💩💩💩💩
हि भूमी महाराष्ट्र सरकारने संरक्षित करायला हवी होती.ईथे तगधरूण जे मराठे आहेत.ते स्वतंत्र सेनानी चे वारस आहोत.त्या जागेवर महाराष्ट्र चे मराठी शाहीचे योध्दे महान पेशवे व तात्या टोपे रहात होते.
@@sanjaynikam7979 hat jha** Peshwe namrd hote namrd Bramhanani khota eitihas lihla aahe🙄😑😤😤😡😡😡😂😂🤣🤣😅😆😁😄😃😀👿👻🤡🖕🍌
@@OMKAR70723 mg tu kaskay janmala aala,?
महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी माणूस आपल्यासोबत आहे.. तिथल्या लोकांकडून आपल्याला त्रास होत असेल तर महाराष्ट्र आपलाच आहे आपले नेहमीच महाराष्ट्रात स्वागत आहे ❤️ जय शिवराय ⛳
Patil saheb...UP la Mumbai sarkha nahee ahey ki ...bhaiya bhagoe Maharashtra bacavoe...ekadcey lok marathi mansa la khup ezzat ani respect deytat.....Jai hind jai Uttar Pradesh
Kunal Pandey 👍
@@kunalpandey7653 एक नंबर मराठी बोलता pandeji तूम्ही 👌
@@kunalpandey7653😊🙏 पंडित जी राम राम 🚩🚩🚩 आणि पेशवे सुध्दा ब्राह्मण आहेत त्यांना यूपी मध्ये त्रास देऊ नका
@thegodfather2271 Shaheb Apana Jati patai Bhed Nako kru sarv Hindu aahe hech amchi magadi aahe ❤❤ love Marathi 😊
जे हो सिदनाक महार कि
जय मुल निवासी
Bhima koregaon uddha harle mule palale
Jay Bhim
M
british ke gulam 🤣
मूलनिवासी तुम्ही नाही द्राविडी यन आहेत.
शिवशाही नंतर पेशवे कसे आले त्यांचा इतिहास जर आम्हाला सांगितला तर बरं होईल
पेशवे हे राजे नाहीत ...सातारा गादी ही राज गादी आहे . उदयन महाराज 👍🏼👍🏼
During the regime of Chhatrapati Shahu Maharaj, he saw brilliance of Balaji Vishwanath Bhat both with pen as well as sword and appointed him as Peshwa i.e. Prime Minister and entrusted him all his powers, after untimely death of Balaji Vishwanath Bhat, Shahu Maharaj appointed his son Bajirao I as Peshwa looking at his qualities and sidelining Panta Pratinidhi who the most senior minister at that time. Bajirao I actually spread Maratha Empire manyfolds and crushed all the enemies of the empire, after his death Shahu Maharaj appointed his son Balaji Bajirao or Nanasaheb as Peshwa.
Shahu Maharaj had no son to be appointed as next Chhatrapati so he adopted grandson of Tarabai as his son 'Ramraje' as next Chhatrapati but he was skeptical about qualities so there was a treaty between Shahu Maharaj and Nanasaheb Peshwe that Chhatrapati would be for namesake henceforth and all the powers should be with Bhat family and all the subsequent Peshwas should be from that family only.
Bhat family never betrayed trust of Shahu Maharaj and always worked as minister of Chhatrapati of Satara
खरेच एक वेळ याबाबत ज्ञानात भर घालून द्यावी हि विनंती🙏😊
@@rohitkulkarni2020 Shahu maharja Nantar peshwai ali
पेशवे हे सातारचे छत्रपती शाहू महाराज यांचे नोकरच होते. पण बाळाजी विश्वनाथ व थोरले बाजीराव हे कर्तबगार पेशवे होते. त्यांच्यामुळे साम्राज्याचा विस्तार झाला इतकेच नाही तर कोल्हापूरच्या महाराणी ताराराणींचा पराभव झाला, महाराणी येसूबाईंची दिल्लीच्या कैदेतून सुटक झाली. शाहू महाराजांचे बाजीरावावर पुत्रवत प्रेम होते, पण शाहू महाराज निपुत्रिक होते. बाजीरावाचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा नानासाहेब पेशवे झाले. नंतर ताराराणींनी एक तोतया आपला नातू आहे असे सांगितले. त्यावर विश्वास ठ़ेवून शाहू महाराजांनी त्यास दत्तक घेतले . शाहू महाराजांच्या निधनानंतर ताराराणी व तो दत्तक पुत्र यांचे भांडण झाले व ताराराणींनी हा आपला नातू नाहीच असे जाहीर केले. कसेही असले तरी आता दत्तक विधान झाले होते. हा दत्तक छत्रपती व नानासाहेब यांच्यात करार होऊन छत्रपती केवळ नामधारी राहीले व सर्व सत्ता नानासाहेबांकडे वंशपरंपरागत रितीने गेली. हा करार होण्यासाठी मल्हारराव होळकर यांनी वाटाघाटी केल्या. पेशवे कुळाकडे सत्ता साधारणपणे ८-दशके टिकली. दुसरा बाजीराव व इंग्रज यांच्यात वस ई करार होऊन पेशवेच नामधारी झाले. पुढे १८१८ मध्ये बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध बंड केले व ते पुण्याबाहेर निघाले पण त्यांना कोणाचेच समर्थन मिळाले नाही. छत्रपती इंग्रजांना मिळाले व त्यांच्या सल्ल्याने त्यांना बाजीरावाला पेशवेपदावरून काढून टाकले. अशा रितीने पेशवे कुळाची सत्त संपुष्टात आली.
श्रीमयुरेश्वर आणि बीबीसी यांचा खूप खूप धन्यवाद कारण यांनी आम्हाला परत इतिहासातील घटनांचा मला सत्य सांगितलं त्याबद्दल प्रचंड प्रचंड खूप खूप धन्यवाद मयुरेश सरांना खूप खूप धन्यवाद
This is why I really appreciate BBC Marathi and Mayuresh sir, excellent work
Proud of our brothers and sisters settled in Uttar Pradesh. Great warriors people of Maharashtra will never forget.
जय हिंद जय महाराष्ट्र जय उत्तरं प्रदेश
Patil Mhanje kunbhi ki koni dusra.
Tula mahit aaheka hya peshwe ni Pune shaniwar wadyaat asa kanun banwila hota ki kunya savarnala jar kuni kunbhi Sudr Stri pasand aali tar to Savarn tya Stri la 4 Aane dewun eka Ratri sathi sex karit hota.
Aaj hi shaniwar wadyaat ha likhit purawa aahe jawun bagha.
Ashut jatila ha niyam lagu nahi hota tyancha sawlilahi witaal mhatle jaat hote mhanun te hya kayda pasun wachale hote.
@@hermanttayade6684हे खरं आहे की नाही हे मला माहित नाही पण एका व्यक्ती मुळ संपूर्ण कुटुंबाला किंवा त्यांच्या संपूर्ण जातीला/समाजाला दोष देणे योग्य नाही
@@shubhamkadam2890 💖
Sudharnar nahi tumhi, tech June patte takat bas saglikade lawadu
@@hermanttayade6684 likhit purava shanivar vadyat sapdel ka bhau aaj pan 🤔🙏
After 7 generations they are more fluent in Marathi than most Marathi tv serial stars.
Bara
मन अगदी सुन्न झाले, दुःख ही वाटले
बाजीरावचा राग ही येतो, मराठी कुटुंबाबद्दल
सहानुभूती पण वाटते
फार वाईट वाटले
महाराष्ट्र सरकारने लक्ष देऊन
बिटूर ची मराठी संस्कृती जपली पाहिजे
ही मनू पुजक सडकी विचार सरणी काय कामाची हो ही अन्याय कारक आणि युध्दातून पळ काढण्याचा कौशल्य साठी जपून ठेवला पाहिजे यांच वारसा 😆
वाह बीबीसी मराठी, तुम्ही इतिहास फक्त सांगत नाहीत तर दाखवता.👌👌👌
फक्त भीमा कोरेगाव येथे झालेल्या लढाईमुळे 🙏🙏
शट्ट घे😂
Gaddaar
खुप वाईट वाटतं आपला मराठा राज्य संपुष्टात आलं 😢😢😢😢😢
आणि नंतर सगळं इंग्रजी इंग्रजी झालं
आज पण सगळं प्रशासन यंत्रणा , व्यवहार मध्ये इंग्रजी व्यवस्था आणि भाषा यांनाच प्राधान्य आहे 😢😢😢 😭😢
Great, thanks for your efforts, छान वाटले, नवीन माहिती मिळाली , मराठी कुटुंब कशी राहतात, सध्याची परिस्थिती, एक इतिहास, अनमोल ठेवा. 🙏❤
मयुरेश खूप छान चित्रफीत आहे
अशीच चित्रफीत रोड मराठा वर बनवता आली तर बघा उत्तर भारतात आहात तोपर्यंतच नाहीतर परत हरियाणा निवडणुकीची वाट पाहावी लागेल
धन्यवाद
@@muktajadhav8445छे हो मी फक्त मी फक्त लोकसभा सेक्रेटरिएट मध्ये ट्रान्समिशन विभागांमध्ये कामाला कामाला आहे चालू आहे पोटासाठी धडपड
Ror Maratha is a Fake concept....they are basically lower caste Haryanvi people...U can find Marathas in Baluchistan who were taken captives after 1761 by Aghans...Those baluchi Marathas still follow Marathi culture traditions and can speak Marathi fluently though many of them got converted to Izlam.
1818 जय सिदऩाक जय छ्त्रपती माहाराजा सभाजी राजे कि
1818 chya ladhai la sidhnaak hota ka😂😂 history vach jara, dantkatha, bamcef, whatsup University pasun laamb Raha.
Sambhaji maharajanchya hatye nantar peshavai kashi aali moghlaee ka Ali nahi
@@nandalokhand3969 ko bolt pehswai aali, 1689 Sambhaji maharajanchya mrutunnatr, Rajaram maharaj chatrapati zhale, pudhe 10 varsh te gadivr hote, tyanchya mrutunnatr , tararani Ani tyanchya mulga shivaji 2 gadivar aale, nantr sambhaji maharajanchya patni aani yesu Bai sutle kaidetun, mg shahu Maharaj Ani tararani mdhe uddh zhl tyat, tararrani Ani shivaji 2 hrle,. Shahu Maharaj jinkle mhnun.. ya uddha mdhe Balaji vishwanath ne uttam kamgiri Keli mhnun shahu Maharajni tyala peshwa mhnun nivdl
Bhima koregaon mule palale
@@GorakshBhalerao-c1eभावा होळकरांमुळे पळाले वाच 1818 चां इतिहास❤
शेवटचे पेशवे बाजीराव दुसरे होते का.त्यांची राजवट फार जुलुमी होती असं वाचण्यात आली आहे.सामान्य जनता पेशवे गेले इंग्रज आले म्हणून खुश होते असं ही वाचलं आहे
इंग्रजांनी खोट्या गोष्टी रचल्या
एक पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात मराठा साम्राज्याच्या सीमा देशभर पसरल्या आणि, एक दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात मराठा साम्राज्याचा अस्त झाला
Chukich vachle ahe
Very true
अत्यंत माहितीपूर्ण..महत्वाची चित्रफित..आत्तापर्यंत विठूर बद्दल कोणीही अशी माहिती दिली नव्हती...विठूरचे प्रत्यक्ष दर्शन दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे...पुन्हा ईतिहासाचा अनुभव तुम्हीं दिलात ..आभार..
खूप खूप आभारी आहोत BBC मराठी NEWS CHANNEL चे ...यानिमित्ताने आपण आम्हाला आमचा इतिहास माहीत करून दिलात.... आमची मराठी कुटुंब सुखात राहोत हीच आमची इच्छा...
ही एकदम आश्चर्य कारक माहिती आहे... इतिहासाचे धागेदोरे असे पसरले असतील असं अजिबात वाटलं नाही...एकदम ह्या सगळ्या मराठी कुटुंबाबद्दल आपुलकी वाटते.... त्यांनी. इतक्या दूर राहून मराठीचा जो वारसा जपला आहे त्याबद्दल त्यांना शतशः नमन... ईश्वर त्यांना सुखी ठेवो..
वाह👌👌खूप छान, असा इतिहास ऐकून आज खूप बरं वाटलं.👍
तात्या टोपे यांचं जन्म गाव येवला (जिल्हा- नाशिक) proud to be yeolekar😊
Big loser
म्हणजे मराठी माणूस युपी ला आणि यूपी वाले महाराष्ट्रात आल्यावर आपली मराठी लोक त्यांना बाहेरील म्हणून त्रास देतात बघा म्हणून नको त्या गोष्टीत पडण्या पेक्षा आपण भारतीय आहोत हे महत्वाचे सर्व भारतीय एकच आहेत
Re ho tithe 1000 aahet aapli lok ithe 50 lakha peksha jast aahet......... Aapli lok tikde jaun tyanchya paddhtine rahatta.... Ithe bbaiyye yaun ghan karatata rep balatkar mde yanchich nav astata....
Jar te sukhane rhaile aste tr 1000 che 5 kutumba shillak rhaili nasti 😞
Kahi garaj vattat nhi
Business man and working class people didn't have boundaries. Need to check who are owners of business in Maharashtra. Even business needs alot of skilled people. So the migration fullfill this demand. Think big. We are just pearls of big Garland.
ĺ
जय शिदनक महार...जय रायनक महार... सडो की पडो करून सोडलं.. यांना... शत शत नमन
aapn fakt watsapp var etihas shika
जिंकले ते इंग्रज, महार नव्हे. त्या युद्धात लढलेले महार देशद्रोही च म्हटले पाहिजेत कारण ते ब्रिटिशांच्या सैन्यात लढले ह्या भारतातील हिंदूंविरद्ध !
gaddar mahar haramkhor mahar
Khota itihaas ahe MAHARDI kutri
@@entertainmentyt5572 केल्यांनो ते तुमचं काम आहे WhatsApp vr इतिहास वाचून forword करायचे 😂
आम्हाला अभिमान आहे तुमचा.
तुम्ही सदैव सुखात राहा अशी प्रार्थना .
खुपच सुंदर माहिती दीली अस वाटत होत अजुन एकत रहाव तिथे महाराष्ट्रीयन लोक रहातात बघुन आनंद वाटला
फक्त या गोष्टीचा एवढाच इतिहास आहे असा गेरसमज मात्र कुणी करून घेवु नये .
छान माहिती दिलीत, त्यांना नक्कीच विसरता कामा नये 🙏🚩
Please make a video on Marathi community in Bengaluru.
We are here from the time of Shahaji Maharaj and Chatrapathi Shivaji Maharaj. The first marriage of Shivaji Maharaj took place in Bengaluru (chickpet area). There is a lot of Marathi influence in Bengaluru, Be it temples, festivals, food, etc.
खर म्हणजे महाराष्टर शासनाने
आपल्या चौकटीतून बाहेर येवून
देशामध्ये जेथेजेथे ईतिहास काळापासून मराठी वस्त्या आहेत तयाची दखल घेवून आपला इतिहास जपला पाहीजे.
🌍🌎🌏🌐📚📖✒📷🎥
मराठी माणूस जगात कुठेही असुद्यात त्यांना महाराष्ट्र विसरणार नाही जर त्यांनी मराठी पण विसरलं नाही तर
मराठी माणूस जगभरात जिथे ही आहे तिथे अजूनही त्यांची मराठीशी नाळ जुळून आहे मालदीव, असो इजरायल असो किंवा हरयाणा व युपी किंवा अनेक देशांत आजही मराठी लोक स्वतःची संस्कृती जपून आहेत ती कुटुंबे आजही मराठीच बोलतात. पण आजकाल आपलीच लोक महाराष्ट्रात आपल्याला हिंदीत बोलताना दिसत आहेत.
❤💜👌
@@samydicosta toh baki log kya karte south indian gujrati punjabi etc ?
dusre countries mei jaake apna culture bhul jaate kya ?
@@BlokeBritishतुमचा प्रश्नच निरर्थक आहे जे बोलायचं आहे ते नीट सांगा आणि तुम्ही आधी मराठीत बोला.
@@samydicosta mera prashna barabar samaj gaye tum.
lekin theek hai english hindi nahi bolna toh leave it.
खुपच छान वाटले पेशवाई ला माझ दंडवत प्रणाम
VAR ITKE BUDDHIST TUMCHAYA HINDU PESHVALA SHIVYA DET AAHET ANI TUMHI HINDU KHUSAL AIKUN GHETA ,,,MHANUN GULAM RAHTA
People have begun hating Brahmins so much that they are blindly opposing what the Peshwas have done. But nobody can erase history that the Peshwas with the guidance of Chhatrapati are the ones who took Maratha Empire from Attock to Cuttack.
Why people hate Brahmins? Sardar of Maratha Empire
1)Shinde Gwalher
2)Holkar Indore
3)Gaikwad Badode
4)Bhonsle Nagpur
All those Sardar not taken any part to fight against
British They became Madalik of British Sansthaniks taking monthly pension that is tankha
Those were FITURE
This is the reason for defeated of Maratha Raj
After 1818 is there any body from those above four who fought or tried to fought against British
Why to blame Bajirao 2nd
@@nageshketkar7607 काय फरक पडतो? एकत्र नाही का राहू शकत?
It was Brahmins kingdom under peshwa not maratha.
1818 mandhi peshawa chi shefti ami dalita n katli.. Bhimakoregaw
YES, don't UNDER estimates peshwas OF MAHARASHTRA. THEY are GREAT FOREVER.
खूप छान माहिती दिलीत बीबीसी मराठीच्या सर्व डॉक्युमेंट्री पाहतो मी. सर्व टीम चे अभिनंदन 🎉👌👌💐
Marashtrian community ... Best warriors of Indian continent.
"Fearless n fearful"
खूप छान माहिती मिळाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🕉️🚩
छत्रपतींच्या राज्याची आशा रीतीने पेशव्यानि वाट लावली । दुःख झाले ।
Very true but not told by history books Still talk fukk peshwas
छत्रपतीं नंतर दोन तीन पिढ्या कर्तबगार निघाल्या नंतर हे हिंदवी राज्य चालविण्यासाठी पेशवे नेमले गेले आणि ती पेशवाईची वस्त्रे स्विकारण्यासाठी पेशव्यांना पुण्याहुन सातार्याला यावे लागे.सुरुवातीचे पेशवे कर्तबगार निघाले त्यांनी अटकेपार झेंडे लावले.पुढची पिढी सक्षम निघाली नाही.तो काळाचा महिमा होता.पण ऐतिहासिक नोंदी प्रमाणे " मराठा साम्राज्य " अस्तंगत पावले अशा नोंदी आहेत.पेशवे साम्राज्य अस्तंगत पावले अशी नोंद नाही.
पेशव्यानी वाट नाही लावली मराठा साम्राज्य वाढवले.छत्रपती नंतर अय्याशी झाले.. हुशार लढवय्ये नव्हते.. पेशव्याचे सरदार शिंदे पवार गायकवाड हे मराठा होते हे ध्यानात घे... त्यावेळेस आरक्षण नव्हते, ज्याची तलवार खंबीर तो हंबीर होता..मी मराठाच आहे.…. उगाच कोणावरही चिखलफेक करू नये.. जे सत्य आहे ते आहे... अन्यथा पेशव्यानी छत्रपतीला मारून स्वतः छत्रपती झाले असते... ब्राम्हण मराठा करून इतिहासाचं महत्व कमी करू नये... आताचा काळ सर्व जातीवर भेदावर अवलंबून आहे..त्यावेळी उच नीच जाती होत्या पण सर्व सुखाने राहात होत्या..त्यामुळेच आता आरक्षण आहे हे विसरू नका।
Chatrapati chya gandit dum nhavta Maharashtra chya baher jaaychya
Wat lavli ase kase mhanta. atake paryant maratha rajya vadvele, nantar stithi badlai.
अभिमान आहे मराठी असल्याचा 🚩🚩🚩🚩🚩👏💐
जय महाराष्ट्र ,जय नानासाहेब पेशवे ,जय तात्या टोपे, जय मनकर्णिका/राणी लक्ष्मीबाई 🙏🏼🙏🏼
Tatya tope Pune jilyatach rahile shirdi la , saai baba banun Katu satya
सर खूपच वेगळ्या ठिकाणा विषयी माहिती दिलीत आपण. मला ब्रह्मवर्त विषयी जाणून घेण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली.. खूप खूप धन्यवाद सर
मराठी माणसा सारखा पराक्रमी जगात कोणी नाही पण दुर्दैव आहे महाराष्ट्राची व व भारताची ज्या शिक्षण पद्धतीमध्ये लहानपणी वी इतिहास शिकवायचा होता तो मोठे झाल्यावर वाचावा लागतो व जो मोठे झाल्यावर शिकवायचा होता तू लहानपणी शिकवला जातो कटू आहे पण सत्य 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
Chal
खरं. आहे दादा...
खूप माहितीपूर्ण आणि रंजक आहे व्हिडिओ... पण एक खटकली, या व्हिडिओ मधील महिती देणारे निवेदक आणि इतर लोक पेशवे आणि इतरांबद्दल बोलताना एकेरी बोलत होते... आपल्या कडे ज्येष्ठांना आदरार्थी बोलावतो आपण.. आणि ज्यांची महिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला ते सर्व कितेक पिढ्यांनी जेष्ठ आहेत...
1 जानेवारी १८१८ चां भीमा कोरेगाव चां विजय स्तंभ चां इतिहास वाचा.. पेशवा काय होता हे समजेल..!
Peshwa stuge of British
1janevary1818cha
Bhima koregaon sangram.
ज्यांचा बाप इंग्रज आहे तेच इंग्रजांनी बनवलेल्या स्तंभावरचा इतिहास मानतात.
Do not be proud but feel shame of that incident . There would be great victory and unity celebrated against british if you people urself destroy the pillar... Jaya chatrapat8 shivaray...... Who united all regardless of cast in Maharashtra and India for swarajya
@@rajaramnaik9032 nice 👍🏻👍🏻
अतिशय आनंद झाला आम्हाला हे पाहून
......धन्यवाद ......तात्या टोपेंचं घर बघायला मिळालं
आपण मराठी माणुस आपल्या महाराष्ट्राचा राजे शिवाजी महाराज हे महत्वाचे बाकी दुसरीकडील व्यक्तीची त्यांच्याशी तुलना होत नाही.
मयुरेश तुझ्या या पत्रकारितेचा मी जबरा फॅन आहे .... धन्यवाद
खूप छान मस्त आहे. तेथील मराठी लोकांबद्दल आम्हास अभिमान आहे, खूप खंबीरपणे लढले त्या सर्वाना विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र
BBC marathi खुप खूप आभार , धन्यवाद
मराठीपण संस्कृती जपली तर जगात कुठेही असले मराठी एकच राहणार
खूबच छान दादा, काय मस्त बनवली आहे🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
आम्ही एक सामान्य माणस एवढ्या दुर बांधवासाठी काहीच करू शकत नाही पण पण महाराष्ट्रातील नेतेमंडळीनीखरच तळमळीनी आपल्या बांधवासाठी काहीतरी मदत केली पाहीजे .ज्या स्वांतत्र्यसैनिकानी महाराष्ट्रा साठीच आपली आख्खी हायात घालवली त्यांच्या वारसाना आसे वार्यावर सोडले नाही पाहीजे .आणि हा ईतिहास आपल्या नेत्याना नक्कीच माहीत आसणार .आपल्याच माणसाना तिकडे उपर्यासारख जिवन जगाव लागतय ह्या सारख दुसर दु:ख आसुच शकत नाही .जय हिंद जय महाराष्ट्र ।
सर ईथे भाव भावाला मदत करत नाहि
मयुरेश. खुपच सुंदर. अभिनंदन
होळकर आणि शिंदे जे आज सिंधिया झाले आहेत यांचा पण इतिहास सांगा
Maheshwar la jawa jawal ch ahe dhulya pasun, tith Ahilyabai holkar n ch ghar ahe
एवढं आधीच माहिती आहे तुम्हाला तर कशाला त्यांना अजून कामाला लावताय
होळकर नाही शिंदे झालेत
बरोबर अहिल्याबाई होळकर यांचा पण इतिहास हे लोक सांगत नाहीत
@@सम्पूर्णव्यवस्थापरिवर्तन barobar bhau
अत्यंत खूप महत्त्वाचे माहिती आज कळले धन्यवाद टीम बी बी सी
नाना पेशवे,तात्या टोपे नंतर गायब कुठे झाले?? त्यांच्या पुढील इतिहास काय आहे, त्यांचं नक्की पुढे काय झालं?? हा इतिहास का सांगत नाहीत कोणी गायब केलाय
त्यांनी हौतात्म्य पत्करले
@@savitakoranne5922 Peshwa namrd hota palun gela baila🙄🤣😆😁😄🤡🖕
@@savitakoranne5922 काही हं सौ
@@OMKAR70723 lavdya jevdha swaraja shivaji maharaj la nai jamla na te bajerao peshwani kela kalla ka aai zavadya maratha nai tu chakkya ahe
एक गजाजन महाराज झाला ,एक अक्कलकोट चा स्वामीं समर्थ झाला
लड़ायच सोदून पल पुट पेशवे पलून गेले 😭😭
Panipat maddhe peshvyancha vishwasghat jhala .ingrajan chi hatyare adhunik hoti .mhanun lapun rahava lagla
Gaddar, Lande ani nich converted batgyani itihaasabaddal bolayachi layaki nahi!
@@pavansharma1300 1857 च्या लढ्यात जोतिराव फुलेची सात पेशव्यांना नव्हती.लढण्याची लायकीच पेशवयाची नाही.
Tu aala motha shur. Peshvyan mulech maratha samrajya uttar bhartat asarale. Panipat yuddh peshvyanchya dhadsamulech jhale tyache tetrutv hi peshvyanich kele. Tysveli Tu asata tar bo. yat sheput ghalun basala asata.
ते फक्त लबाडी,फसवेगिरीत,बंडलबाजीतच पूढे आसतात.आज पण महाराष्ट्रात रोज फेकाफेकी करुन पोट भरणारी मंडळी आहेत.
राजकारणात तर बघायलाच नको.
सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👏👏👏
Who won't know Tatya Tope and Zansi ki Rani?They really gave their blood n flesh for saving us from Britishers and Moghuls.
Shat shat naman to them and their present families who are still struggling to keep history alive with their presence in Bithur 🙏🚩 Jai Hind.Jai Shivaji 🚩💐
You need to come out of myths and know true black history of Peshwas.
Why Sabhaji raje punished three Brahmins to death after Chatrapati Shivaji raje's suspicious death??
How Sambhaji raje was caught & killed by Aurangjeb?
Why he was tortured brutally with punishments as written in 'Vedas'??
While Aragjeb wone the battle, how come Peshwas became king??
In Peshwa regime there were brutal autracities on OBC/SC/ST ie Shudras.
@@vinodburhade5093 This is Bhimata university.
@@vinodburhade5093 WhatsApp University , another Andhbhkt on its way
@@vinodburhade5093 Very good ,explanation.
Zansi Rani was Brave
But people are saying she first sided with the same British..
These people are spreading false history
शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही आज पर्यंत पाहतो पण हे पेशवे आले कुठून याचा थोडा खुलासा खाता का आम्हाला
तूच शोध ना जरा
ते चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते . ते administration मधे होते . मूळ सातारा येथील.
Te koknatil aahet. Shrivardhan che
अतिशय सुंदर व ऐतिहािकदृष्ट्या महत्वाची माहिती.
Bbc आणि पेशवाई चे काही relation आहे का??
Ho, Britishankadun peshvyani barach maar khala aahe..😂😂
फारच सुंदर..भीमा कोरेगाव 1818 यावर देखील video banwa
The great maratha
@BHOSALE SHIVRAJ kadhitari jaat sodun vichar kara
@@ashya1 bhava aamhi jaat sodun vichar karu re pn brahman lok kartil ka kadhi ??
@@obey4312 bhava Bramhan lok bherchya desha tu aplya deshat raj karayla ale ahet tyana ani Muslim lokana hakal pahije aaplya desha tun nahi tar aaplya deshach vatol kartil ti lok apn part gulamit javu🙄🥺😨😥😭
@@obey4312 bhava aapli ekta hi aapli takt ahe🙄🙂
@Itz_S❤️R_Kshatriya gap lavdya tumchi layaki mahiti ahe saglyana tumhi rajput lok history chor aahat tumha lokanchi Musliman samor eitki patli ki tumhi tumchya muli ani baikan chi lagn Musliman chya sangnya var tyanchya shi karn dili tumhi lok Bramhanan che gulam aahat Bramhan je mahantat te tumhala karav lagt tumha lokana savta chi Identity nahiye tumhi namrd aahat ani bhaykand saudha tumhi chatta raha Bramhanan chi Bramhan tumchi mart rahtil🙄🤣😆😁😄🤡🖕🍌💩💩💩
जय श्रीमंत छत्रपती चक्रवर्ती सम्राट यशवंत राजे होळकर 👑💪🐅⚔️💛👑🇲🇨
होळकर छत्रपती नव्हते ।
ते फक्त इंदोर चे राजे होते ।
शिवरायांच्या मराठा साम्राज्याचे महत्वपूर्ण भाग ।
@@dhirajjadhav29 नाही ईतिहास नीट वाच होळकरांचा ते सुद्धा छत्रपति आहेत फक्त छत्रपति म्हणजे नाव नाही ती एक पदवी आहे इतिहासकरानी छत्रपती यशवंत राजे होळकर असा उल्लेख केला आहे . आणि तुमि जर आमच्या जातीवर जळण्याची ईच्छा असेल तर होळकरांची कैफियत हा ग्रंथ वाचवा यशवंत राजे सारखा वाघ ह्या धर्तीवर राज्य करत होता कसा हे कळेल 🇲🇨👑 राजे मल्हारराव होळकर हे पेशव्याला आणि मराठ्याला साथ देऊन लढले आणि त्यांनी तलवारीच्या जोरावर राज्य केलं पूर्वीच्या काळी पण तुमच्या सारखी लोकं होती त्यांनी होळकर घराण्यावर दबा धरुन बसले पण शुर वीरांगना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बुद्धीच्या जोरावर राज्य केलं ते ३०/४०वर्ष नव्हे तर ७०वर्ष आणि यशवंत राजे काही शिवजी महाराज यांच्या साम्राज्याचा भाग नव्हते तर स्वतः चे स्वराज्य स्थापन केले होते त्यांचा स्वतंत्र ध्वज आणि राजमुद्रा सुद्धा होती कारण शिंदे नागपूरचे भोसले आणि दुसरा बाजीराव पेशवे हे गद्दार लोकं होती पण यशवंत राजे समोर पेशवे रण सोडूनी इंग्राजला मिळाले पण यशवतरावांनी त्या ब्रिटिशलोकांना पण हरवले. आणि आम्ही कधी जातीभेद केलाच नाही . म्हणजे तूम्ही तुमच्या नेत्यांचं नाव घेतलं तर ते चांगल किंवा तूम्ही तुमच्या जतीच नाव घेतले तर ते चालत पण आमच्या नेत्यांचं नाव काढताच तूम्ही जातीभेद जातीभेद म्हणुन नाचतात . पण ध्यानात ठेवा आम्ही सर्वांना समान मानतो आता डोळे उघडून नीट बघ जर उगच बळच झोपललेल्या माणसासारखा पांघरून ओढू नको. जेवढे ब्रह्मन समाज जातीभेद करत नाही त्याच्या दुपट्ट तूम्ही लोकं इतर जाती जमतीला घाबरून जळतात आणि जातीभेद तर नसानसात भरलेला आहे . तुम्हाला शिवाजी भोसले यांच्या शिवाय दुसरे इतिहासात नाहीत का ? एकट्यानेच सारा ईतिहास घडविला का? अरे शिवराय ला शिवाजी महाराज आमच्या लोकांनी बनवले नाहीतर आदिलशाहाच्या सरदार चा पोरगा आशीच ओळख होती . पण ते काही जन्मजात राजे नव्हते . आणि आम्ही असच म्हणणार तुम्हाला म्हण्याचं आहे तर म्हणा किंवा एकाचाच ईतिहास परत परत चा कारण त्यात पराक्रमाच्या गोष्टी आहेत का नाहीत हे सर्वांना माहीत आहे. त्यात नुसती लपून छपून पळापळी आणि अचानकपणे वार आणि भेटेच साँग करुन पोटात खंजर खुपसाने .ज्या ताटात खातो त्यालाच छेद म्हणजे आदिलशाह/निजामशाह च्या हाताखाली काम करुन उलट त्यांच्याशीच लबाडी . तन्हाजीच्या पोराच्या लग्नदिवशीच त्याला गड जिंकाय सांगणे ।माहीत असताना की यात काही जीवित हानी होऊ शकते. वा छानच पराक्रम आहे राजाचा . सोबतीला धनगराची रमोषाची लेकरच होती धीपाडम्हणुन सर्व गड जिंकले .
@@dhirajjadhav29 शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत पण तुम्हाला यशवंतराव होळकर यांचा इतिहास माहीत नाही त्यांनी पेशवे आणि शिंदे यांच्या संयुक्त सेना ल हरवले होते आपसी मतभेद मुळे त्यांनी स्वतःचा राज्यभिषेक करून छत्रपती झाले छत्रपती राजे यशंतराव होळकर ओरिजनल छत्रपती फक्त तीनच आहेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती यशवंतराव होळकर पण यशवंतराव होळकर हे जातीने धनगर असल्याने त्यांचा इतिहास जातीभेद दवेशामुळे दडपून ठेवण्यात आला
जय हिंदुराष्ट्र जय शिवराय जय मल्हार जय यशवंत राजे
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू bhavaa Tu kayy karr ekdaaa holkaaaraanaa shubhedarkii koni deliii te bghhh anii bajiravanchaa ani malharraoche samndh bghhh 🙏🏻🚩
@@मल्हारभक्त-ब9म bhavaa Tu kay karr ekdaaa holkarr gharann kaskayy udyashhh alll bghhh anii bgh tuzee sagle dought clearr hotill *ani bajirao anii malharao yanche samndh bghun gheee
सांगायची हिम्मत नाही त्यांची, घाबरतात.
kay sangaychi himmat nahi ?
तुझ्या आईला विचार, 😂
शिवाजी महाराज ने मराठा राज्य की आधारशिला रखी परन्तु मराठी समाज ने उनके साथ न्याय नहीं किया था।
शत शत नमन जय भवानी जय शिवाजी
खुप छान व्हिडिओ आहे, त्यामुळे आपल्या मराठ्यांची साहस आणि धाडस समजले, तस शिवाजी महाराज यांच्या काळापासून UP ने महाराष्ट्राला सहकार्य केले आहे, म्हणूनच UP चे लोकं महाराष्ट्रात जास्त दिसतात
मराठी माणुस जगात कुठेही असले तरी त्यांचे स्वागत आहे
Marathi manush kuthehi asle tari tyanache swagat aahe karan tehil lok tyana man saman detat aani aapli lok up bhihar tamil karun bhadan karatat
खुपच छान महियी मिळाली. धन्यवाद ह्या माहिती बद्दल.
BBC चा खरंच खुप कौतुक, करण BBC हे इंगजांचा मीडिया आहे हे विसरता कामा नये, आणि तरी ही त्यांनी या माहितीला पूर्ण न्याय दिला आहे.
Thanks for know the cowards people of Iran
Ingraj hote mhanunach khara itihas samajala nahitar gapodyach kharya samjavya laglya astya!!!!!!
आपण माहिती अपूर्ण दिली आहे.
Marathi.manush.jindabad❤
BBC मराठी कडून अशी अर्ध्य सत्य माहिती देणे अपेक्षित नव्हते. अर्ध सत्य म्हणजेच खोटी पत्रकारिता. पेशवे स्वतःहून तिकडे राहायला गेले नव्हते तर इंग्रजानीं त्यांना महाराष्ट्र मधून हद्दपार केले होते. तह करून ते महिना बिदागिवर त्यांनी त्यांचे उरलेलं आयुष्य घालवले.
अर्थात नंतर 1857 साली पुढे इंग्रजां विरूद्ध उठाव झाला. परंतु त्या पूर्वी ते पूर्णपणे मांडलिक म्हणून बिदागी घेवून इंग्रजांच्या आधिपत्या खाली राहिले.
उगाच खोटा आव आणून पेशव्यांचे उदात्तीकरण करणे थांबवा.
सुंदर...मयुरेश..👌👌
1:50 दर महिन्याला ६६,६६६ रुपये दुसऱ्या बाजीरावाला द्यायचे असा करार झाला हे मंदार लवाटे सांगतात, पण कोणी द्यायचे हे मात्र सांगत नाहीत, ब्रिटिशांकडून पैसे घ्यायचे हे सांगताना लाज वाटते का? लवाटेंसारखे लोक इतिहासात अश्या लबाड्या करतात
पेशव्यांचे कौतुक टाळण्याची परंपरा आहे पुरोगामी महाराष्ट्रात
@@savitakoranne5922 कौतुक?? आधी लवाटे सारखे लोक लबाड्या का करतात ते सांगा? पहिल्या बाजीराव पेशव्याचे महाराष्ट्राला कौतुक आहे, पण त्यानंतरचे पेशवे जे फक्त स्वतःसाठी जगले, फक्त ब्राह्मणभोजन घातलीत, तुकाराम महाराजांच्या कीर्तनावर बंदी घातली, गोर गरीब दलितांच्या गळ्यात मडके बांधले, बायका नाचवून घटकंचुकी खेळात बसले, इंग्रजांकडून पेन्शनी घेत बसले, मराठी साम्राज्य बुडवले अश्या पेशव्याचे का कौतुक करावे? तुम्हाला फक्त जातीमुळे कौतुक असेल तर त्यात तुमचाच जातीयवाद आहे.
@@nickpop23 पेशवे तेच होते जे स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत इंग्रजांशी लढले. १८५७ चे मुळ पण पेशव्यांच्याच ठिकाणी सापडते. पण आज समाजाची कुवत खालावली आहे. समाजाला पेशव्यांचे थोरपण पचवत नाहिये. बोलणे सोडाच, ऐकवत पण नाही. मग समजने तर दूरचीच गोष्ट. यापुढे काही बोलु शकत नाही.
@@savitakoranne5922 tumhi maharajan cha rajyabhisek karayla nkar dila hota budhwar peth chi thapna koni keli dalit mahilan var Rep keya tumchya lokani West Bengal Assam madhi tumchi lok chorya karay chi jati dharma chya khotya ktha banvaun amchya lokan madhi faut padli tumhi karn tumhala amchya desha var raj karaych hot pan tya cha faeida Muslimani ghetla ani amchya desha khup varsh raj kel ani mg natr ingrjani amchya var raj kel tumhi lay 3 rd class lok ahat fake id banvaun fake comment nko karu tumchi layaki mahiti ahe sarvana ata tumche divas bharlet ata tumhala amchi ekata baghyla milel eka eka ghoti cha badla ghenar amhi amhala amchya lokan pasun vela karn tumhala khup mahagat padnar ahe🙄😑😤😤😤😤😡😡😡☠💀⚠️
@@savitakoranne5922 Bramhan lok 3 rd class hoti ahet ani kaym rahnar💩💩💩
Bithur was choosen in १८१४, ४ years before last anglo- maratha war. So questions still remains why this was choosen?
Viewed it again ,but the question remains.
Power of mahar 💪💪💪
खूप छान माहिती मिळाली. Thank you so much
खूप छान माहिती दिलेली आहे. 🙏🙏
Extremely good and important news.I understand Marathi because of bring born in Mumbai ,so I enjoyed it.After a long time heard good news. Very important history too.
फारच सुंदर माहिती दिली 👌👌
खुप सुंदर आणि छान माहिती मिळाली जी बहुतेकांना माहीत नाही धन्यवाद
दादा नमस्ते
आपण खुप महत्वाची माहिती दिली आहे !
जियो जी भर के !
Very good to hear from you and I congratulate you on your wonderful comment about it
1818 Bhima koregoan battle... Jay bhim 💪
@Itz_S❤️R_Kshatriya Gap lavdya
हिहीहीही
पराभवाचा जयस्तंभ ?
इंग्रज लिहितात आम्ही थोडक्यात वाचलो आणि त्यांचे अनौरस पुत्र सांगतात आमच्या मुळे जिंकले .
😂😂😂gand me zhaddu 😂😂😂😂
@@Berar24365 कोण आहे बाबा माहीत नाही पण मानलं तुला.
@@Berar24365😂😂😂
खूप छान माहिती दिलीत अशीच देत रहा 🙏🚩
Thank you BBC marathi channel , good information 🙏
खूप महत्वाची माहिती मिळाली...#धन्यवाद
मराठी माणसाशी संबंधित प्रत्येक बातमी फक्त BBC माराठी पुरतीच मर्यादित का केली जाते ..आम्हाला आमचा इतिहास माहीत आहे ..now let India knows it so हिंदी BBC वर पण दाखवत जवा या information..
❤️
brobar aahe ...
मराठीत आधी दाखवत जावा पण.
Yes , i support you for this statement👍
Khare ahe... बी बी सी ची लायकी नाही नेहमी भारतविरोधी बातम्या देत असतात
खूप चांगली माहिती धन्यवाद 🙏
खूप छान ।
विठूर ला एकदा नक्कीच भेट देईन ।
पानिपत मधील रोड मराठा
किंवा विठुर ची ही मराठी माणसे पाहिली की अंगावर काटा उभा राहतो.🚩🚩
त्यांना विसरुन चालणार नाही, त्यांची नवीन ओळख निर्माण करून त्यांना अधिक अभिमानी वाटले असं महाराष्ट्रातील लोकांनी त्यांच्यासाठी केलं पाहिजे.
धन्यवाद मयुरेशजी🙏
Peshwas were never rulers... they ruled under the Chatrapatti guarana. Kindly check facts
येस. पेशवे कार्यकारी अधिकारी होते छत्रपती घराण्याचे.
@@savitakoranne5922 land ghe maza namrdana kon evadhya mothya padavar thevnar😂🤣😅😆😁😄😀
बरोबर.
@@OMKAR70723 तुला रिपोर्ट केलाय
@@savitakoranne5922 mg mi pan karto tula report fake account ahe tujha🙄😑😂🤫😏