पानिपतमधून पाकिस्तानात गेलेल्या मराठ्यांचं पुढं काय झालं | बलोचची खरी गोष्ट | History of Baloch
HTML-код
- Опубликовано: 1 май 2023
- पानिपतमधून पाकिस्तानात गेलेल्या मराठ्यांचं पुढं काय झालं | बलोचची खरी गोष्ट | History of Baloch
पानिपत, मराठ्यांच्या मनाला बोचणारी तब्बल अडीचशे वर्षांची सल. अवघा हिंदुस्थान भगव्या झेंड्याखाली आणणारा मराठा, पण पानिपतच्या युद्धात त्यांना हार पत्करावी लागली. ती हार मोठी होती, पण त्यापेक्षा मोठं होतं दुःख. आपल्या चाळीस हजाराच्या वर मराठा बांधवांचं सांडलेलं रक्त आणि सुमारे 22 हजार मराठ्यांना पत्करावी लागलेली शत्रूची गुलामी याचं. पानिपतच्या युद्धानंतर शत्रूच्या तावडीत सापडलेल्या, अफगाणिस्तानात नेलेल्या मराठ्यांच पुढं नेमकं काय झालं त्याबद्दलचा घेतलेला हा आढावा. आज ह्ये सगळं आठवायचं कारण म्हणजे प्रकाश पवार दिग्दर्शित बलोच या मराठी सिनेमाचा रिलीज झालेला ट्रेलर. तो सिनेमा बलुचिस्तानमध्ये गुलामीत खितपत पडलेल्या मराठ्यांनी स्वातंत्र्यासाठी कसा संघर्ष केला, त्यांचे वंशज कसे जगले यावर भाष्य करतोय. 5 में 2023 ला सिनेमा रिलीज होतोय. असो आपण आपल्या व्हिडीओचा विषय समजावून घेऊ,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#balochistankemaratha
#balochistan
#balochistanmarathahistoryinmarathi
#marathaofbalochistan
#balochistanmarathahistory
#balochistanandmaratharelation
#marathahistory
#baluchistanchamarathainmarathi
#maratha
#baluchistanmaratha
#marathaofbaluchistan
#baluchimaratha
#baluchistanmarathahistory
#balochistanmaratha
#baluchistanmarathainterview
#baluchistan
#journeyofbalochmaratha
#indiabalochistan
#balochistanmaratha
#baloch
#qandeelbaloch
#balochhistory
#historyo baloch
#historyofbalochtribe
#historyofbalochqaum
#historyofbalochtribes
#balochi
#balochtribehistory
#balochnation
#qandeelbalochdeath
#historyofrindbalochinurdu
#qandeelbalochscandal
#historyofbalochtribesinurdu
#balochculture
#balochqom
#storyofbaloch
#balochpakistan
#uzairbaloch
#indiansreacttohistoryofbaloch
#historyofbalochistan
#qandeelbalochdead
#balochilanguage
#panipat
#battleofpanipat
#panipatsongs
#panipatmovie
#panipatwar
#panipat1761
#thirdbattleofpanipat
#panipatscene
#panipattrailer
#panipathistory
#voiceofpanipat
#panipatkritisanon
#panipathindimovie
#panipat3
#panipath,
#bailgadasharyat
#panipat
#panipatmovievideosongs
#ashutoshgowarikerpanipat
#panipat3war
#3panipatwar
#panipatvlog
#filmpanipat
#panipatstate
#panipatsavaşı
#panipathdfilm
#panipat3movie
#panipatreview
#panipatkayuddh
baloch,baloch marathi movie,baloch movie,#balochi,baloch marathi movie teaser,baloch movie trailer,baloch history,baloch marathi movie poster,baloch movie teaser,balochi song,baloch movie song,saleem baloch,baloch marathi movie trailer,baloch culture day,baloch marathi movie release date,balochi,baloch qom,baloch girl,zain baloch,baloch film,mash baloch,baloch songs,nadir baloch,balochi eid,dhreen baloch,baloch family,baloch singer
shivaji maharaj,chhatrapati shivaji maharaj,shivaji maharaj status,shivaji maharaj song,shivaji maharaj songs,shivaji,shivaji maharaj story,powada shivaji maharaj,story of shivaji maharaj,chatrapati shivaji maharaj,chattrapati shivaji maharaj,king shivaji maharaj,shivaji maharaj fact,shivaji maharaj aarti,shivaji maharaj powada,shivaji maharaj dj song,shivaji maharaj new song,shivaji maharaj biography,maratha king shivaji maharaj
आज पण मला तो पराभव मान्य नाही पानिपत युद्धा बद्दल ऐकताना मंन सुन्न होते सलाम त्या युद्धातल्या सर्व मराठी सैनिकांना
Ata kai karayach fakt sahan karsyach
तुम्हाला मान्य नाही म्हणून इतिहास बदलता येत नाही. शहाणे व्हा.
@@sufipore Afghanistan chya lokanna pn marathi yet kay??
@@sufiporeतूम्ही कोण ते जे सहन होईना😮
खर आहे 😢😢
आम्हाला आमच्या शूर वीर मराठा बांधवांचा सार्थ अभिमान वाटतो जय जिजाऊ
राजधानी सातारा लय भारी मराठा मावळ्यावर च आपण माहीती देत रहा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पाडळी स्टे ।जय शिवराय।🙏🚩💞
बचेंगे तो और लढेंगे
दत्ताजी शिंदे
🚩🚩🚩🚩🚩🚩
Jiyenge to or bhi ladhenge..... Jay Maharashtra
बचेंगे तो और भी लडेंगे ।
मराठी माणसांची पानिपतावर झालेली प्रचंड दुर्दशा ऐकून डोळ्यात पाणी तरळले. फारच दुखःद..
मन जिंकलस भावा, मन जिंकलस हा व्हिडिओ बनवून. आपल्या भावाबंदाची एकदा भारतात भेट व्हावी ही इच्छा. त्यांच्या पूर्वजांनी प्राण पणाला लावून लढा दिला म्हणून हिंदुस्थान अब्दालीच्या लूटीपासून वाचला. ते वीर आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत. 🙏🏼
Are pan tyanchya barobar kattar muslim baratat shiru shakatat.already pakistanche 10 camando bhujchya valvantatun bharatat yeu dile gelele ahet . Adhich caronamule,amerika, ukrain, afaganisthan,yancha yuddhat pakistan ani he desh bhukene tadfadat ahet.ata kashmir nako roti dya mhanat ahet.franchanich hya dakshin golardhat,navnavya jati prajati niman karun kalah majavale.atahi barasu prakaranat,french ani arab kokanat bhandvaldar banun ghusu pahat ahet.sadhhya ajun 2 varshe bharatachi sadesati ahe.shani makar rashiche swami. Baratachi ras makar.tyat shanidev teli jatiche,bharatache pm aaikadun teli.tyamule hi rajvat 2 varshe bharatas ani maharashtras rangvat rahanarach.bharatacha sadesaticha kal sampala ki hi dyamrate udun jatil. Tras zhala tari apan ,shree swami samarth,om namah shiyay he mantra japat rahayache,kalavati aainchi balopasana roj ek vel tari vachayachi.kulswaminiche stotra mhanayache,kuldaivatachi arati mhanayachi,swamisutancha swamipath mhana kiva eika .swamincha tarak mantra tarak mantra gauri nalawade yanchya avajatil aika.he toldhad ati khaun ,aoachan houn nash pavel.
@@aparnakothawale3376 omg!
मराठा बलोच आणि त्यांची मुळ बाळ कुठे ही असो सुखी राहो बिचारे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मला वाटतं की यांना भारतात घेऊन आपला पहिला हिंदु धर्म व मराठा जात स्वीकारावी जय शिवराय जय शंभुराजे,🚩🚩🚩
त्यांची ईच्छा असती तर ते लोक केव्हाच भारतात आले असते. आता ते पाकिस्तानी आहेत. तुमच्या इथल्या लोकांना वहावत जायला काहीही कारण चालते. शहाणे व्हा.
Chatryana entri nahi
त्यांना पुन्हा हिंदू करायला हे जातभेदी प्रत्यक्षात. तयार होतील काय ????? तोंडाने पाटीलकी करणे आणि तलवार गाजवने दोन्ही अलग ....😂😂😂😂
आपला विचार खूप मोठा आहे. पण आपण अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करू अटक पासुन कटक पर्यंत अखंड हिंदुस्तान उभा करू.
भगवा कधी गुलामी खाली राहू शकत नाही तो त्याच वर्चस्व पुन्हा प्रसथापित करतो ❤
Pan devgiri yadav harlyavar Maharashtra 350 varsh ghulamit hota mitra.agdi purn Ghulam navhte pan hote he Satya lapavta yet nahi.
Yadavanich jar khilji var akraman kele aste tar tevhach Delhi var bhagwa fadakla asta.Ek dhoka khilji ne asa kela ki toh tofa vaprat hota killa padayla.aplya kade ase shortcut hatyar navhte .
खरेतर जातीवादी भेदभाव हिंदूंच्या पतना चे कारण आहे .
@@dadasahebpatil9419बरोबर
Story ऐकताना खूप भावनिक झालो
आपल्या मराठी लोकाना गुलामगिरी
पत्करावी लागली याच खुप दुख होतय
आणि तेथिल मराठे भारतात येवून भारतात स्थायिक व्हावेत अस मला वाटतय "जय शिवराय"
खर तर मला नाही वाटत मराठे पाणीपथात हरले होते कारण त्याच्या नंतर ही मराठयांची दिल्ली मध्ये ताकत होति आणी भगवा ही फडकत होता जय शिवराय
Panipat nantar Delhi var 10 varsh najib rohila che varchasva hote,jyane abdali Bhartat anla hota maratha virudh.1771 nantar rohila rajya maratha ni udhvast kele.
@@piyushatole4290 m
रक्त सांडून मराठी फौजा नीं अब्दाली ला नाकी नऊ आणले म्हणून तर तो भारत सोडून निघून गेला
@@anirudhadeo5901 मराठ्यात एवढी ताकद निर्माण झाली होती की अवघा हिंदुस्तान ते जिंकू शकत होते पण राज्य पेशव्यांच्या हाती गेले,निर्णय चुकत गेले.शास्त्र हेच सांगते की राजा हा क्षत्रिय असतो.पेशव्यांनी दक्षिणेत निजाम,अर्कोट चा नवाब
संपवला नाही.उत्तरेत शुजा,बंगाल मध्ये इंग्रज संपवले नाही.मुघल रक्षणा साठी मराठी सैनिक पानिपतात धोक्यात आले.अब्दलीच & मराठाच तस काही भाडंन नव्हत.त्यात नंतर च्या काळात इंग्रजानी मराठा विरुद्ध बंदूक,तोफ च्या बळावर युद्ध जिंकले जे युद्ध नियम विरुद्ध आहे.
@@dhhdhjsjs8570 ?
१४०० वर्षांपूर्वी या पृथ्वीवर एक खूप भयानक शैतानी शक्ती चा उदय झाला 😢😢
Nakkich tya shakticha ant dekhil tevdach bhayanak hoil⛳❤️💯
🥲 एकदा का होईना पण त्यांची आपली गाठभेठ झाली पाहिजे 😢😢🙏🚩🚩🇮🇳
पासपोर्ट घे. पाकिस्तान चा व्हीसा घेऊन त्यात Quetta हे शहर माग. मुंबई -- कराची , कराची-- कवेटटा जाता येते.
भेटायची इच्छा असेल तर ती नक्की होईल
धारातिर्थी पडणे म्हणजे हार नाही तर विजय असतो ⛳️🧡🚩 जय जिजाऊ ⛳️ जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🧡
वाघाच्या जबड्यात घालुनी हात
मोजितो दात,जात ही मराठ्याची.
सीमेपार लढलेल्या मराठ्यांची कहाणी
बलुच मराठा.🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
सीमेपार कोणी मराठे कधीच लढले नाहीत.
बलुच मराठा .... मुसलमान मराठा.
@@sufipore जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@@sufipore कोणी ब्राम्हण नसतील लढले लढले तेमराठे व मावळे , धनगर माळी कुणबी .
@@dadasahebpatil9419 सदाशिवराव भट , विश्वासराव भट , पटवर्धन , पुरंदरे , पोरे रेठरेकर , पानसे , गोविंद पंत आणि देशपांडे हे ब्राह्मण सरदार पानिपत मधे लढले.
Am Bugti Maratha
भारताने यांना पाकिस्तानातून मुक्त केले पाहिजे व आर्थिक मदत पण केली पाहिजे.
तसें होणार
खरा इतिहास पुसण्यात आला पण जे पुसता आलं नाही त्याचा देव केला आणि स्वार्थ साधला..हेच सत्य
द ग्रेट मराठा सल्तनत जयहिंद
बलुचिस्तानातील स्वातंत्र्य ची मागणी करण्यात येत असलेल्या लोकांना साम दाम दंड भेद या नितीच अवलंब करुन शक्य तितकी मदत करावी १९४७ मध्ये सुध्दा तेथील नागरिकांनी भारतात समाविष्ट होण्यासाठी मागणी केली होती.
खरच, आपण किती आनदात सुरक्षित आहोत.
हाल अपेष्टा आपल्या वाट्याला आल्या तर नाहीत, पण ऐकल्याही नाहीत.
इतिहास वाचला पाहीजे. आणि सावध व्हायलाही पाहिजे.
अश्या घोस्ती पुडच्या पिढीला कल्याला पाहिजेत ,फार च सुंदर
मस्त
तुम्ही तिथे जाऊन त्यांची जीवनशैली वर व्हिडिओ बनवला तर खूप आम्हाला आवडेल
खरच आपल्या मराठ्यांनी खूप सहन केल.आणी तितकंच सोसलं शुद्धा.. अभिमान वाटतो.आपली संस्कृती जपून ठेवली..त्याची जय शिवराय..🚩
नमन त्या सर्व बळूचिस्थानी मराठ्याला 🙏 त्यानी भारत देश वाचवण्या साठी स्वतः ची आणि कुटुंबांची जीते जी बळी दिले,... आज लोकांला मुगल शासन पासून मिळाल्या आजादी चि किँमत नाहीं,
पण आम्हाला स्वतंत्र मिळवून देण्यारणी आज ही त्यागाची जिन्दगी जगत्यात....🙏
... ते तिकडेही अजून आई ला आई च म्हणतात अन इकडे आई ची मम्मी कधी झाली कळलेच नाही .....
फारच नवीन माहिती मिळाली. आपल्या समाजाबद्द व आदर द्विगुणित झाला
खूप आभिमान वाटला ही व्हिडिओ पाहून..आणि आपल्या मराठ्यांची ही सर्व शौर्यगाथा ऐकून....जय शिवराय ❤
,जयशिवराय जय महाराष्ट्र, मराठालोक,येवढी,हालत,आजुन ,भोगतात,,ऐवजी,हातोहात,,मराठाने,घडवला,पन,आजुन,शुध्द, सुख,मिळत,नाही,खंत,मराठाच मनात,आहे,आभिनंदन
फारच छान सुन्दर सत्य शोध घेऊन आलात असे लेख साठी शुभ कामनाऐ अभिनंदन 👍🙏👌
Salute to our Maratha warriors. Thanks for your Video with beautiful explanation 😊
Very Touchy History of our own people......!!! Thanks for sharing.
I am very proud of you thanks for your good information from Afghanistan marathi people
ह्रदयस्पर्शी मराठा यशोगाथा ऐकून समाधान झाले. जय शिवराय जय जिजाऊ जय मरठा
Great Maratha We love you brave Army and brave people ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला खूप वाईट वाटतं कि आम्ही त्या वेळी हि त्यांच्या साठी काही करू शकलो नाहीत, आणि आजही काही करू शकत नाहीत. परंतु आम्ही त्या अबदालीला बोलावणाऱ्या मुगलांचे सर्व लाड पोसले आणि आज हि पोसत आहोत.
मनातील विचार मांडले खूप बरं वाटलं.आजही त्यांचे लाड पुरवले जात आहेत.हे दुर्दैव !!!
अगदी शंभर टक्के खरं आहे!
अतिशय महत्वाची माहिती मिळाली. ..... धन्यवाद भाऊ
डोळे विस्फारले, अभिमान वाटला , नाळ जुळली चे साक्षात्कार झाला आणि मराठा म्हणजे विषयच भारी. Thank you विषय भारी team, a
धन्यवाद भाऊ मराठा समाजाची खूप चांगली माहिती सांगितली
जयस्तू मराठा 🙏🙏💐🚩🚩
खूप खूप धन्यवाद Team विषयच भारी...🚩
त्यांना भेटायची इच्छा होते एकदा त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे
जय शिवराय जय शंभूराजे
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
जसे ते सगळे एकवटले होते तस आज आपण एक होण गरजेचं आहे !!!
माझ आरक्षण मला मिळाल पाहिजे
सोबत रहा एक दिवस नक्की मिळेल
एक मराठा लाख मराठा
भाऊ फक्त ऐकूणच रक्त सळसळत , नमस्कार तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
जगातल्या संपूर्ण लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकसंख्या ही मराठी लोकांची आहे
धन्यवाद ..खूप आनंद. झ्हाला आपलेपूर्वज थाट मानेन. उभे राहिलेत मराठी बाणा
भावा तुझा विषयच भारी , लयच वेगळी माहिती दिलीस बघ , ऐकुन भारी वाटले. अंगावर शहारे येत होते तुला ऐकताना. अशीच माहिती देत जा. तुला खूप खूप शुभेच्छा.
जय मराठी , जय जिजाऊ जय शिवराय !
The great maratha 🚩🙏
The great maratha 🚩
Khup Chan aahe 🎉🎉 Jai Maharashtra 🎉
त्यांना मायदेशी आणून पुन्हा इथे स्थायिक करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जसे सिंधी बांधवांना आपण केलेत
एक मराठा लाख मराठा. जय मराठा
पानिपत ला मराठा हरला नसता आपल्या च लोकांनी त्या वेळी आपल्याला मदत केली नाही सर्व हिंदू राजे एक होऊन लढले असते तर आखा गनीम कापून काढला असता
उत्तर भारतात मोठा साम्राज्याविस्तार झाल्यावर पेशवा शासित मराठे राजस्थान आणि उत्तर भारतात अवास्तव कर वसूल करायचे जर त्यांनी कधी कर नाही दिला तर मग मराठे तिथे मोठी लुटमार हिंसा करायचे त्यामुळे तेथील स्थानिक हिंदू राजे व सर्वसामान्य गरीब लोकांच्या मनात मराठ्यांबद्दल बद्दल खूप राग व संताप निर्माण झाला त्यामुळे पानिपत 3 युद्धावेळी मराठयांना तिकडे कोणीही मदत केली नाही...
आपलं राजकारण चुकलं.
१)राजपूत,जाट,शिखाचे प्रदेश लुटणे,
२)शिंदे व होळकरांचे एकमेकांतील राजकारण,
३)नवखा सेनापती.उत्तरेतली माहीती असलेल्या राघोबादादाला बदलुन दक्षिणेत रुजु असलेल्या भाऊला उत्तरेच्या मोहीमेत नेमणे.त्यावर विश्वासरावास पाठविणे.
शेवटी मराठाही एकसंघ लढला नाही व त्याला ईतरांचीही मदत मिळाली नाही.
आजही आपल्यात एकी नाही ही शोकांतीका आहे
तुमचे पूर्वज संभाजी महाराजांना वाचवू शकले नाहीत. कसल्या मराठयांचा पराक्रमाच्या गप्पा सांगता ??
अफजल्या कसा फाडला😂😂@@sufipore
ह्या सर्व गोष्टीतून बाहेर या आणि उद्योग व्यवसायिक जीवनात विशेष कार्य करून पुढे या ।
जय शिवराय जय मल्हारराव
खूप छान गोष्ट आहे धन्यवाद
Very touching and inspiring! Marathi and the human spirit is limitless!
Thank you for the video and precise explanation 😊
Good initiative from MARATHA to bring the Subject and History of BHARAT Indian🇮🇳
🎉
@@surendrathakur9495 Namaste🙏
Jai Maharashtra
तुमचा विषयच भारी लईच भारी जय छत्रपती शिवाजी महाराज
मेले तरी हटत नाही ते मराठा ,मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही राहो आपले अस्तित्व जाणवून दिल्या शिवाय राहात नाही, बलुचिस्तान मधील मराठ्यांना नाईलाजाने इस्लाम धर्म स्वीकारला,पण ते आपली मराठी संस्कृती विसरले नाहीत ही फार मोठी गोष्ट आहे.
हा व्हिडिओ खूपच चांगला बनवला आहे त्याच्यामुळे बलुचिस्तानात असलेल्या मराठ्यांची माहिती मिळाली😅
Salute to our Maratha warriors. Thanks Dear
"मराठा सैन्य" असे संबोधत असताना, हा शब्द जाती वाचक आहे??? समुह वाचक???? मराठा सैन्यात फक्त एक जात विशिष्ट समाजाचेच लोक होते का???? संत ज्ञानेश्वरांनी "मराठी" हा शब्द समुहासाठी वापरला की जात विशेष म्हणून..... माझा समज असा आहे.... "मराठा" विशिष्ट प्रदेशातील राहणाऱ्या लोक समुहांसाठी वापरला जात होता.... आणि मावळा हा स्वराज्याच्या रक्षणासाठी तयार असलेल्या सैन्यातील सैनिकाला मावळा म्हणत. पानिपत असो कि कोणतेही अन्य लढाई त्यात सर्वच जातीतील लोकांचे सैन्य असेल ना???? मग पानीपतात सापडलेले सैन्य ही सर्वच जातीचे असणार....
90% मराठा होते.....
इतिहासात मराठा साम्राज्य असाच उल्लेख आहे..मराठा म्हणजे स्वराज्यासाठी लढणारे सर्व जातीतील मावळे 🚩
मराठा साम्राज्य च नाव होत त्या मध्ये सर्व जातीचे लोक होत तुमच्या समाजाचे केवळ 2% लोक होते
@@eartheducation1748 😀😀😀😀😀😆 90 % पेक्षा जास्त होतो...अरे obc वाल्यांना लढण्याचा अधिकार नव्हता...ते आलुतेदार व बलुतेदार होते....SC ST वाल्यांना तर कोणतेही हत्यार बाळगता येत नव्हते......फक्त मराठा व धनगर हेच जास्त लढाऊ होते...इतर सर्व 2 % मध्ये....सांग माळी, कुंभार , सुतार, साळी, तेली यातील एका सरदाराचे नांव सांग....😀 रात्रीची उतरली नाही काय
@@eartheducation1748 nice joke 😀..इतरांना लढण्याचा अधिकार नव्हता....मराठा आणि धनगर सोडले तर obc मधील जास्तीत जास्त 1% असतील...इतरांना लढता येत नव्हते
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद साहेब मला आपल्या या माध्यमां मघुन नव नवीन माहिती देता त्याचा कुतूहल आणि अभिमान आहे असे नव नवीन माहिती देत जा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Maratha powar
आपला विषयच भारी ग्रेट मराठा जय शिवराय 🚩🚩
Thank you.
खुप आभिमान वाटतो आहे
पहिल्या पिढी चे झालेले हल फार मनाला यातना होतात पण तरीही ऊखळात घातले तर मुसळातून बाहेर येण्याचा मराठी बाणा आज मानाने जगत आहे त अभिमान वाटतो
छान माहिती.
खूप वाईट वाटलं. व माहिती पूर्ण व्हिडीओ आहे.
🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩आम्हाला आभिमान आहे तेथील मराठा बांधवांचा आणि बहिणींचा 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
खुपच सुंदर, अनोखा विषय. सखोल अभ्यास व मांडणी. असेच विषय सादर करीत रहा. धन्यवाद.
फार छान महिती सांगीतली सर धन्यवाद
खूप माहितीपूर्ण...धन्यवाद🎉
खूपच महत्वपूर्ण माहिती दिली. धन्यवाद.
Balochistan la Pakistan pasun vegla karayla bharatane madat Keli pahije
वाईट वाटले , किती हाल झाले असतील त्यांचे , भारत ते अफगाण पाई जातांना , नमस्कार त्यांच्या शुरपणाला , एक वेळ तिथे काही दिवस राहायची इच्छा आहे , कीवा ते परत इथे आले तर फार चांगले होईल
खरंच खूप अभिमान वाटतो.
🚩जय शिवराय त्या वीरा योद्धा यांना 🚩
this was eye-opener, thanks
इतिहास खुपच छान रीतीने सांगितला 🙏🙏👌👍👍
खुप छान व्हीडीओ जय महाराष्ट्र
You have perfectly stated information of Maratha Baluchi. Society.
खूपच छान विश्लेषण करता आपण
Many thks for imp.inf
Great knowledge thanks for knowledge
खूप छान माहिती दिली आहे
Very much proud of history.
Surprisingly no maratha ruler bothered to bring them back after war.
छान माहिती जय महाराष्ट्र जय शिवराय
मराठे खरोखर हरले असते तर भारतात आबादी मुस्लिम लोकांची जास्त असती पण तस नाही ते एक तंत्र होत असावं वा दैव .....छान व्हिडिओ आहे.
अगाणिस्तान ,पाकिस्तान ,बांगलादेश हा पण भारताचाच भाग आहे, हित मराठा च म पण नाहीये आता 😢😢😢
माहिती 🙏
Khoopach chan mahite delit sir tumi ❤❤❤❤❤ jai Bhavani jai Shivaji
Khupach sundar mahiti. Abhiman watel asa apya maratha samajacha balochi pravas.
Amazing sir
लय भारी माहिती दिली आहे👌
thanks..
अदभुत अभ्यासू ।क्या बात
Khup. Chhan
मस्त माहिती... धन्यवाद 🙏🏻
Super Se Upear Information 👍👍
Wonderful