जळालेले चेहरे, तुटलेले हातपाय, मृतदेहांचे थर | Hiroshima Nagasaki Atom Bomb Attack ची भयानक गोष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • जळालेले चेहरे, तुटलेले हातपाय, मृतदेहांचे थर | Hiroshima Nagasaki Atom Bomb Attack ची भयानक गोष्ट
    6 ऑगस्ट 1945, अमेरिकेनं मानव इतिहासातलं सर्वात अमानवी कृत्य केलं. जपानवरचा राग काढण्यासाठी त्यांच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. तेव्हा जपानमध्ये जिवीताची, साधन संपत्तीची भयंकर मोठी हानी झाली होती. त्याचा धसका जपानी जनतेच्या मनातून गेला नव्हता तोच पुन्हा बरोबर तीन दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या नागासाकी शहरावर आणखी एक अणुबॉम्ब टाकला. आजपासून बरोबर 78 वर्षापूर्वी. आज 9 ऑगस्ट, नागासाकी हल्ल्याचा दिवस. ते दोन हल्ले इतके भयंकर होते की जपानला त्यातून सावरण्यासाठी तब्बल चाळीस वर्षे मेहनत घ्यावी लागली. खरं तर आजही जपान त्यातून व्यवस्थितपणे सावरलेलं नाहीयेच. कारण आजही जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी भागात अपंग आणि कमजोर शरीरयष्टीची मुलं जन्माला येतायत. न्यूक्लिअर बॉम्बनं त्यांच्या तीन पिढ्यांची आयुष्य उध्वस्त केली. त्या निमित्तानं बनवलेला आजचा हा व्हिडीओ. या व्हिडीओत आपण त्या दोन्ही शहरांवर अणुबॉम्ब पडल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं होतं ? किती लोकांचा तात्काळ बळी गेला होता, किती जणांना पुढं जाऊन मृत्यूला सामोरं जावं लागलं ? स्फ़ोटानंतर ती दोन्ही शहरं पुन्हा कशी उभी राहिली याबद्दलची सगळी सविस्तर माहीती जाणून घेणारय...
    • न्यूड व्हिडीओ कॉल Scam...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #विषयचभारी
    #vishaychbhari
    #विषयच भारी
    #hiroshimanagasakiatombomb
    #hiroshimanagasakiatombombattack
    #hiroshimanagasakiatombombstory
    #hiroshimanagasakiatomicbomb
    #hiroshimanagasakidhruvrathee
    #hiroshimanagasakiatombombstoryinhindi
    #hiroshimanagasaki
    #hiroshimaandnagasakiatombomb
    #oppenheimeratomicbomb
    #robertoppenheimerinterview
    #oppenheimerendingexplained
    #oppenheimerbomb
    #हिरोशिमानागासाकीअणुबॉम्बहल्ला
    #oppenheimer
    #oppenheimermovie
    #oppenheimerreview
    #oppenheimerendingexplained

Комментарии • 109

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 Год назад +10

    डॉ होमी भाभा जी यांच्या नावाने धाक बसविला त्यांच्या कार्याने कोनाच धाडस नाही आपल्यावर हल्ला करन्याच 🇮🇳❤😊🔥💪🧠🙏🙏🙏🙏

  • @yunusnadaf4424
    @yunusnadaf4424 Год назад +36

    जपानमध्ये राख झालेले शहरे आज जगातील टॉप शहरे बनतात तर भारतातील शहरे गरीब व गलिच्छ होत आहेत काय कारण आहे

    • @nilimakap6518
      @nilimakap6518 Год назад +3

      True
      Aaplya. भारतात कुठेही thunkatat tychyava r sarkarni kahi tari keli पाहिजे

    • @maheshchougule1818
      @maheshchougule1818 Год назад

      Tumchya sarakhi maderchot lok bhartat ahet mhanun

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू Год назад +4

      भारतीय लोक आपली ओरिजनल अध्यात्मिक संस्कुर्ती विसरले आहेत राम राज्य हिंदुराष्ट्र झाल्याशिवाय देश सुध रणार नाही विचार बदलावे लागतील जीवन बदलेल

    • @SunnyKetPatil
      @SunnyKetPatil 11 месяцев назад +1

      भ्रष्ट राजकारण

    • @arjunbendgude4632
      @arjunbendgude4632 7 месяцев назад

      मोदी

  • @SamariSutar
    @SamariSutar Год назад +21

    नाहीतर आपले नेते आहेत आपल्या देशात किती गुनेगारी वाडली आहे, भ्रष्टाचार आहे, ज्ञायपालिका तर काय विचारूच नका 😢😢😢

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Год назад +113

    आपल्या इथ अणुबॉम्ब पडला असता तर आजच्या तारखे पर्यंत पुनर्विकासाच्या नावाखाली राजकारणी पैसे खात बसले असते ....😂😂😂😂😂😂

    • @somnath.k99
      @somnath.k99 Год назад +1

      Very nice 😊😅

    • @vikrantnalawade2024
      @vikrantnalawade2024 Год назад +3

      Hoy, indian politicians cha juna formula,
      Charanyachi kombadi baranyacha masala.😂😂😂

    • @prathameshshirtode7358
      @prathameshshirtode7358 Год назад +3

      Dr होमी भाभा जी या नावाने धाक बसविला त्यांच्या कार्याने कोनाच धाडस नाही अपल्यावर हल्ला करन्याच.❤😊🇮🇳💪🧠🙏🙏🙏

    • @honpranav5411
      @honpranav5411 Год назад

      India chi olakh hich ahe🤣

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Год назад +20

    बघा,तसं पाहिलं तर जपान ची पुनर्वसन प्रक्रिया,व आपलं स्वातंत्र्य जवळपास सारखेच सुरू झाले होते. पण आज जपान कुठंय,व आपण?
    याला सर्व जनता,सर्व राजकीय पक्ष व नेते. हेच कारणीभूत आहेत. कारण फक्त राजकारणीच नाही तर आपण ही तेवढेच जबाबदार आहोत.

  • @sanjaysingbhosale9723
    @sanjaysingbhosale9723 Год назад +3

    खूप भयानक वास्तव सांगितले...
    धन्यवाद

  • @putin6893
    @putin6893 Год назад +37

    सर्वात मेहनती माणूस जपानी ग्रेट जपान ❤

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Год назад +11

    खूपच छान माहिती बद्दल धन्यवाद कृपया अनाथ आश्रमातील मुला मुलींचं नंतरचं आयुष्य कसं असतं यावर एक भाग बनवावा .

  • @sidharthaawchar3156
    @sidharthaawchar3156 Год назад +6

    जगाला युध्दाची नाही तर बुध्दाची गरज आहे

    • @devendraahire9782
      @devendraahire9782 Год назад

      Bhau chin ne budha cha abhyas kela aani te kuthelehi kide , bedak, etc kay kay khatat tyannach mahiti
      Aani aaj rashiya peksha jagala chin chi bhiti jast aahe

  • @pradeepji.jadhav2251
    @pradeepji.jadhav2251 Год назад +1

    Khup Chan sir tumche aabhari aahe asech vidio banva nolez vadhel

  • @vidharbhaviews2543
    @vidharbhaviews2543 Год назад +1

    पूनच्च हरिओम हे शब्द एकूण बहिस्कृत भारत ची आठवण झाली..

  • @UshaBargir
    @UshaBargir 10 месяцев назад

    👌kharch aapla vishyach Bhari aahe

  • @santoshzundhare2897
    @santoshzundhare2897 3 месяца назад

    Khup must sir

  • @underwaterworld2559
    @underwaterworld2559 Год назад +11

    काय चूक होती जपानची जपान वर का अणुबॉम्ब टाकला हे सुध्दा सांगा ✋

    • @milindjathar7438
      @milindjathar7438 Год назад

      1937 ते 1945 पर्यंत चीन मध्ये 50 लाख लोकांचे हत्याकांड जपानी सैन्याने केले होते त्यामानाने जपानची फक्त 2 शहरे बेचिराख झाली.

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers Год назад +109

    आमच्या सर्वांच्या मोबाईलवर खूप ओटीपी येत आहेत तसेच अननोन नंबर वरून खूप कॉल येत आहेत कृपया याच्यावर व्हिडिओ लवकरात लवकर आणावी आणि हे का होत आहे हे कळावे

    • @GaneshPujari10
      @GaneshPujari10 Год назад +4

      Kasla

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 Год назад +3

      Tumchi shi vegveglya prakarachi hot asel tyawr pn video banwa mhanal udya sudhara

    • @Paithani_weavers
      @Paithani_weavers Год назад

      @@vaibhavgodhade6520 तुझ्या बोलण्यावरून तुझी लायकी कळते । तुझी बुद्धी आखूड आहेच। तसेच थोबाड पण

    • @prashantchavan2648
      @prashantchavan2648 Год назад +7

      bombitup 😂😂😂

    • @Dr.Aniruddh
      @Dr.Aniruddh Год назад +3

      Tumchya mitrane koni kel asel sms/call bomber site vrun hoil band thodyavelane 💯

  • @madhavis1943
    @madhavis1943 11 месяцев назад

    Khupch chan😊

  • @historyworrior7831
    @historyworrior7831 10 месяцев назад

    Jaliyan wala hatyakand var video banwa to pn khatrnaak aahe

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 Год назад +2

    Dada aple video khup chan astat pn ajj kal trend na video banvat nhi apan tya mula mi bolbhidu kada shift zalo

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 Год назад +1

    धन्यवाद सर

  • @vamankamble8895
    @vamankamble8895 Год назад +1

    Very nice yours speech thank you🌹🙏🌹

  • @pravinkshirsagar9246
    @pravinkshirsagar9246 Год назад +1

    Ek dam zakas

  • @sagarphalke6955
    @sagarphalke6955 Год назад +2

    Me pan satararoad cha ahe tumche video nehami baghto .....changla content ahe

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 Год назад

    आणि बुध्द खरोखर हसला

  • @kanchanjogdankar7881
    @kanchanjogdankar7881 Год назад

    Tumcha away cchan ahe aekatac Rahat watat khop cchan watale

  • @jivanmore6117
    @jivanmore6117 Год назад +14

    अहिंसा परमो धर्म..!🌏🚩

    • @prathameshshirtode7358
      @prathameshshirtode7358 Год назад +5

      महाशय आपन सीरिया, अफगाणिस्तान पाकिस्तान,चीन, मधे अहिंसा परमो धर्म चा प्रचार करावा असे झाल्यस आम्ही आपनास नियमीत त्रिवार वंदन करू😊😊😅😅

    • @anujoshi_0029
      @anujoshi_0029 Год назад

      ​@@prathameshshirtode7358😂😂😂😂😂

  • @subhashpadwale6616
    @subhashpadwale6616 Год назад +3

    दुसर्या महायुद्धा नंतरची जपान ची यशोगाथा वर विडियो बनवा

  • @Dr.Aniruddh
    @Dr.Aniruddh Год назад +5

    😔 भयावह

  • @vilaskadam4012
    @vilaskadam4012 10 месяцев назад

    India bharat hindustan आम्ही नक्की कुठल्या देशातील नागरिक आहोत ....?,,,,

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 Год назад

    मावळ पण घ्या

  • @honpranav5411
    @honpranav5411 Год назад +3

    भाउ अनिबोंब पडलाय आणि दुसऱ्या दिवशी काम चालू केला बँकणी..रेडिएशन नावाची गोष्ट आहे का नाही.😂😂😂

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    शेतीमालाचे होत चाललेले कमी भाव आणि रसायन खातोय आणि औषधांची वाढत चाललेले भाव आणि शेतकरी करत असलेल्या आत्महत्या याच्यावरती ही व्हिडिओ बनवा जगाला कळू द्या भारतामध्ये नेमकं काय चाललंय बाकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @atulugale5676
    @atulugale5676 Год назад +1

    Project name: Trinity
    6 aug 1945 : urenium used
    Time : 9:02

  • @dr.vikramsinhpatil8000
    @dr.vikramsinhpatil8000 Год назад

    Khup chan

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 3 месяца назад

    अंत्यंत दूखद घटना आहे अमेरीका लाज वाटली पाहिजे

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 Год назад +2

    👌👌👌

  • @sanjaykahandal5073
    @sanjaykahandal5073 Год назад

    Nice

  • @ramdasjadhav2141
    @ramdasjadhav2141 Год назад +1

    प्रा.हरी नरके यांच्यावर व्हिडीओ बनवा

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv Год назад

    युध्द हा पर्याय नाही, पण लहान मुल यांचे काय?

  • @atulsetiye6184
    @atulsetiye6184 Год назад +1

    Jas world Trade Center chi ghatna fix hoti, tasach pearl Harbor chi ghatna pan America ne ch plan keli hoti... Karan tyanna aubomb test karun maha shakti vhaych hot. Aani aata hi tech prayatn karat aahe America

  • @poojavadam7526
    @poojavadam7526 Год назад

    Pablo iskobar vr video bnava

  • @bapushinde1269
    @bapushinde1269 Год назад

    👌Honda

  • @yogeshk5654
    @yogeshk5654 Год назад

    गिरणी कामगार वरती १ विडिओ banva

  • @sureshabhang149
    @sureshabhang149 Год назад

    Attacking on innocent civil people is against man and the mankind .

  • @RK-se7jq
    @RK-se7jq Год назад

    👍👍👌👌

  • @GaneshSatbhai-n3b
    @GaneshSatbhai-n3b Год назад +2

    जे होत ते चांगल्यासाठी होत

  • @shree3315
    @shree3315 Год назад +2

    Aamcha desh ani desha la kharab krnayt netyani kahi kasr sodli nahi jo swtha chya deshala lut to to desh cha mnun nhi to kale engraj ahet

  • @mangalapathak629
    @mangalapathak629 6 месяцев назад

    Hache Karan atishya wadhaleli loksankhya ani mantryanche paisa khane

  • @prashantkalbhor5752
    @prashantkalbhor5752 Год назад +1

    दादा "अठ्याहत्तर" म्हणत्यात

    • @rj6169
      @rj6169 Год назад

      नाही.. अष्ठ्यात्तर

    • @prashantkalbhor5752
      @prashantkalbhor5752 Год назад

      @@rj6169 boss Google vr search kru shakto

  • @amrutpandit3112
    @amrutpandit3112 Год назад +2

    हे चॅनल तर बोल भिडू सारखे आहे 😂

  • @akashkashid7172
    @akashkashid7172 Год назад

    ह्या घटनेची कल्पना पण होऊ शकत नाही

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 Год назад +1

    😢😢😢😢😢

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 8 месяцев назад

    Japani lokaanche kautak karave titke kami aahe. Echha shakti asaati tar japani naagrikan saarkhi.

  • @sushilkadam626
    @sushilkadam626 Год назад

    भाई ये एस लिये huwa के जपान ही bhudhist कंट्री

  • @bhisedinesh8300
    @bhisedinesh8300 Год назад

    Navin bharti

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 Год назад +4

    आपण कधी शिकणार जपान कडून विकास करणे

    • @sandeepsonwalkar718
      @sandeepsonwalkar718 Год назад

      आपला भारत देश भ्रष्ट राजकारण्यांनी व्यापलेला आहे . जपान कडून काय शिकणार आपण . आपल्या देशामध्ये आपली पोटाची खळगी भरण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात . मी तर म्हणतो या देशातील जे भ्रष्ट राजकारणी आहेत ते सगळे मेले पाहिजेत .

  • @sushilkadam626
    @sushilkadam626 Год назад

    Y
    बंधू अस का झाले कारण जपान ही कंट्री बुद्धिस्ट आहे म्हणुन

  • @bhushanmhatre2660
    @bhushanmhatre2660 Год назад

    Aata japanane prachand technology vaprun 1bomb takla America var tar sampurna America smashan zali pahij

    • @ajaykangane8405
      @ajaykangane8405 Год назад +1

      Mg kay farak amerika ani Japan madhe nirdosh, nirapradhi lok nahak martil

    • @SunnyKetPatil
      @SunnyKetPatil 11 месяцев назад

      काय विचार आहेत😢

  • @prabhakarpatil6194
    @prabhakarpatil6194 2 месяца назад

    Mitranno japan kevl buddhistadesh aaslyanech pragati karu shakkla he visrun chalnar nahi.japan jar buddhista desh nasta tar japan ne amrikecha badla ghetla asta pan japana ne tase kele nahi karan buddhchi shikavan uddha smplyavr 1mahina rediowar budhng sharang gachami hi ekach dhun wajat hoti.

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 Год назад +3

    अश्ट्ट्यात्तर 😅

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 Год назад +6

    America third class country
    Khupach bhayanak khataranaak
    😓😓😓😓😓😓😓😓😓😓😓

    • @mrsuperman1759
      @mrsuperman1759 3 месяца назад

      Japani लोकांनी काही कमी अत्याचार नाही केले चीन ,कोरिया, व्हिएतनाम, बर्मा,फिलिपाईन्स इथल्या लोकांवर कर्माची फळ भोगली जपान ने
      आणि युध्दा ची सर्वात जपान ने केली होती

  • @SuryakantNaik-k5m
    @SuryakantNaik-k5m Год назад

    Why Japan wed for America He not done good with Japan Shame 😅😅😅😅😅😅

  • @abhinandansutar2928
    @abhinandansutar2928 10 месяцев назад +1

    Bol bhidu 2.0

  • @aniketsawant4546
    @aniketsawant4546 Год назад

    😢❤❤ 9😊,00😮😮😮😅😅😅😮😅😮😅😮😅😅😅😅😮😅😮😮😮😅😅😮😮😅😅😅😮कुठेतरी द्वारा द्वारा द्वारा

  • @shreephoto3810
    @shreephoto3810 Год назад +3

    Play button highlight hot nhi
    Background change kara