Oil And Gas Discovery in Pakistan : पाकिस्तानात तेलाचे साठे सापडले, दावा आणि त्यामागचं सत्य काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 307

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 Месяц назад +173

    अजून 2-4 साठे सापडले तरी तिथं परिस्थिती सुधारणार नाही.

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC Месяц назад +13

      मोदीने भारताचे ❤ डे लावले 😂

    • @nakul5250
      @nakul5250 Месяц назад

      ज्याला आधी पासून फुकट खायची सवय आहे ना त्याला असच वाटणार आहे,,,​@@ShaunakDeogirkarOBC

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Месяц назад

      Pakistan cha soda india lavle lya tax mule apli paristhiti sudharnar nahi😂

    • @chetanpawar7799
      @chetanpawar7799 Месяц назад +15

      ​@@ShaunakDeogirkarOBC Rahul Gandhi ala tr bar hoin 8500 khata khat yetin 😂😂😂

    • @vick1022
      @vick1022 Месяц назад +7

      ​@@ShaunakDeogirkarOBCगुलाम 😂😂

  • @Adamjiasliwale
    @Adamjiasliwale Месяц назад +101

    बलुची स्तान मधे आधिपासूनच साठे आहेत बलुची स्तान ची जनता तिथे चीन ची घुसखोरी होऊ नय म्हणून लढत होती

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +235

    खडा खोदताना गटाराची / नाल्याची पाईप फुटली असेल, व काळ दूषित पाणी निघाले असेल, त्याला ते तेल समजत असतील 😂😂

  • @rameshwanve3063
    @rameshwanve3063 Месяц назад +72

    दुसऱ्या देशाने कर्ज द्यावे म्हणून पण यांची planning असेल.......

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Месяц назад +1

      Yess true, world Bank la ullu banavnyasathi

    • @rahultatkare175
      @rahultatkare175 Месяц назад +1

      Barobar aani yat europian countries fasnar

    • @sushildube-o8w
      @sushildube-o8w Месяц назад +1

      काही साठे नाही मिळाला. जगात कोनि विचारवे म्हणून ही धडपड😂

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Месяц назад

      @@sushildube-o8w ho kharach... Hya Pakistan la jagane waalit taaklay aani Pakistan chi layakich hee aahe..Atankwadi desh.

    • @vishwanathmayekar6737
      @vishwanathmayekar6737 Месяц назад +1

      काही साठे वैगरे नाहीय फक्त खोटे बोलून कोणी फसते का ट्रॅप लावत आहे आणि असेल तर चीन सोडणार का

  • @Vijaypol143
    @Vijaypol143 Месяц назад +32

    बाहेरून कर्ज मिळत नाही म्हणून खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आले आहे

  • @sabersayyed1998
    @sabersayyed1998 Месяц назад +56

    जो पर्यंत तेथे आर्मीवर मर्यादा लावत नाही तो पर्यंत तेलाचे काय, सोन्याच्या पर्वत जरी सापडले तरी परस्तिथी सुधारनार नाही 😅😅😅

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Месяц назад +1

      भाऊ तिथली हायर आथारीटी आर्मीच आहे
      प्रशासन सरकार, इलेक्शन एवढेच काय न्यायपालिका सुद्धा बोगस आहेत

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines Месяц назад +1

      Army ch agniveer kel pajije tyani

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines Месяц назад

      ​@@dineshfulsundar3575nahi mag itk pan varchs nahi aahe army ch

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +107

    खान बाबा पादला असेल व गॅस चा साठा निर्माण झाला असेल 😂😂

    • @pradipspatil8077
      @pradipspatil8077 Месяц назад +1

      😍😅😅😇😇😇😇

    • @yuvrajingawale313
      @yuvrajingawale313 Месяц назад +1

      ह्या वर विचार तेथिल सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे

    • @BossMod-l5h
      @BossMod-l5h Месяц назад

      😂😂

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 Месяц назад +21

    पाकिस्तानी मध्ये प्रत्येक वर्षी काहीतरी सापडते... चांदी, नाने, हिरे, नंतर 4 ट्रिलियन सोने, पाठीमागे 2018 ही असेच तेल साठे सापडले होते... सध्या स्थितीत इतर देश व IMF त्यांना कर्ज देत नाही... कर्ज भेटावे देश चालवण्या व निवडूक लढवण्या साठी पैसा हवा आयडिया भारी आहे

    • @paragshah3680
      @paragshah3680 Месяц назад +1

      Aapla la kai?

    • @ARs49
      @ARs49 Месяц назад

      एकदम बरोबर

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Месяц назад +25

    भिकार राष्ट्राशी स्पर्धा करण्यात भारतीयांना काय धन्यता वाटते काय माहिती....स्पर्धा करायचीच असेल तर चीन शी करावी ....झालेल्या पॅरिस मधील ऑलिम्पिक मध्ये चीन ने पटकवलेल्या पदाकांवरून त्याची ताकत लक्षात येईल...

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 Месяц назад +7

      मलाही तेच म्हणायचं आहे अरे शर्यत करायची आहे तर ज्याचे दोन्ही पाय सलामत आहेत त्याच्याशी करा ना

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 Месяц назад +3

      तिथं जातीवाद नाही महाराष्ट्र सारखा जातीच्या नावाखाली भ्रष्टाचारी निवडून देत नाही.

    • @mynameiskaran1000
      @mynameiskaran1000 Месяц назад

      ​@@vishalatpadkar2921
      So from now onwards Pakistan should quit iMF LEAVE IMF Start providing free electricity gas utilities grocery fuel transport medicine house free cash benefits assistance & waive off all taxes make all tax free
      Releif for Pakistan as it has found 4 largest oil gas reserves
      Currently now all should force Pakistan govt to Quit IMF give more welfare subsidies freebies cash benefits Waive off taxes in pakistan,make everything free as Pakistan has discovered oil reserves now Pakistan should quit iMF Waive off all taxes, give everything free campaign should be run on social media !
      Campaign on social media!

    • @tushardethe-sd8fz
      @tushardethe-sd8fz Месяц назад +2

      एक दम बरोबर

    • @SameerShaikh-0143
      @SameerShaikh-0143 Месяц назад

      Karan,chin ani America samor bharat bhikari aahe

  • @sushant518
    @sushant518 Месяц назад +25

    China be like - अब तो बहुत लुटेंगे. 😂😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +36

    पाकिस्तान नाही तर चीन सरकारला भेटले असतील साठे

  • @ARs49
    @ARs49 Месяц назад +25

    Le America : Baluchistan needs democracy and freedom😂😂

    • @Ranjeet_T
      @Ranjeet_T Месяц назад +2

      😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +2

      It's time now 😂😂😂

  • @sanketp9543
    @sanketp9543 Месяц назад +45

    तेल काढायला पण पैसे लागतात तेही नाहीत 😂

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines Месяц назад

      Itke pan bekar nahit aahet 1.4 trillion chi economy aahe tyanchi

    • @Unknown129k
      @Unknown129k Месяц назад +1

      ​@@sahilKhatikvines $370 billion nominal economy aahe..
      $1.5 trillion purchasing power parity aahe.
      Economy ch measurement 2 prakare kartat.
      Nominal and PPP.
      Bhartachi nominal gdp 3.9 trillion aahe ani PPP 15 trillion aahe

  • @Samadhanpatil1
    @Samadhanpatil1 Месяц назад +18

    पाकिस्तान मध्ये मॉल चे उद्घाटन प्रसंगी मॉल च लुटला त्या लोकांनी त्यांना सगळ कमीच पडत.

  • @sagarw4197
    @sagarw4197 Месяц назад +8

    नक्कीच प्रगती होईल, परंतु ३० वर्ष जातील
    हिंदू व्यावसायीक यांनी गुंतवणूक करून वसाहतवाद अवलंबणे आणि भविष्यात धर्माचा प्रसार करणे

  • @nileshdighe7212
    @nileshdighe7212 Месяц назад +10

    बातमी जर खरी असेल तर तो देश परिस्थिती सुधारण्यावर काम करणार नाही तो आतंकवाद युद्ध याच्यावर काम करणार😂

  • @jaymaharshtra1191
    @jaymaharshtra1191 Месяц назад +17

    अशे साठे भारतात ही सापडले होते काही वर्षापूर्वी पुढे का्य झाले ,काही नाही निव्वळ फेक आहे

  • @sainathank.560
    @sainathank.560 Месяц назад +3

    महाराष्ट्राच्या सागरी सीमांत पण तेल आणि नैसर्गिक वायूंचे साठे आहेत, फक्त आपण त्या भागाला "मुंबई हाय" म्हणतो. अन् विदेश म्हणजे तो भाग नैसर्गिकरीत्या महाराष्ट्रापासून जवळ असला तरी त्याला खांबातच्या आखातात घातले आहे.

  • @IamMe927
    @IamMe927 Месяц назад +7

    पाकीस्तान पेक्षा भारतात लक्ष द्यावे जनतेने. इथे टॅक्स ने कंबरडं मोडलय ते बघा. मोडी सरकार शालेय फि पुस्तकावर पण GST घेतय आणी तुम्ही बसा DJ वर नाचत ! 😂

    • @jaihind8705
      @jaihind8705 Месяц назад

      ek no aplya lokana dusryala pahun khush honaychi savui jat nahi😂

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 Месяц назад +9

    शेट चे मित्र बिझनेस करतील बघा , त्यांना कोणी ही चालते , आणि आता सुद्धा डोवल साहेब आणि मित्र यांचा बिझनेस आहेच ना , आपन मात्र द्वेष करत बसायचे ,

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 Месяц назад

      शेठ ची बरोबरी का करत नाही वाकड्या, महाराष्ट्राच्या बाहेर कोलतात जतिवाद्याला.

  • @sagardevache9223
    @sagardevache9223 Месяц назад

    खूपच कामाचा वीडियो बनविला, धन्यवाद भाऊ

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 Месяц назад +4

    खरे असेल तर ह्यांचे सुद्धा Venezuela, Africa, Iraq, etc., होणार आणि बरबादी होणार. 😮

  • @funkabubara5595
    @funkabubara5595 Месяц назад

    Hair transplant कधी केला आणि खर्च किती आला

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +17

    पाकिस्तानी नागरिक :-- पैसा ही पैसा 😁

  • @amitshah3167
    @amitshah3167 Месяц назад

    nice analysis

  • @shrinivaspaygude8592
    @shrinivaspaygude8592 Месяц назад +3

    पाकिस्तानात काहीही जरी सापडल तरी चीन म्हणणार ते माझं 😂😂😂

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    त्यांना तेल नाही --आटा पाहिजे..😂

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 Месяц назад +6

    या बातमी मुळे बोल भिडूच्या ऑफिस मध्ये आनंदाचे वातावरण 😂😂😂

  • @hrishikeshnagre3280
    @hrishikeshnagre3280 Месяц назад +12

    Jidher tel hai , udhar U.S. hai 😂

  • @infoshopmart1981
    @infoshopmart1981 Месяц назад +5

    नक्की check करा तेल आहे गटाराचे काळ पानी 😅😂😂

  • @SurajKalase-z8x
    @SurajKalase-z8x Месяц назад

    Right information sir

  • @sandeepgawade2632
    @sandeepgawade2632 Месяц назад +22

    त्यांच्याकडे पैसे आले तर आपली डोके दुःखी अजुन वाढेल

    • @kayumpatel7035
      @kayumpatel7035 Месяц назад

      भिकार्याला विचारलं तुला लॅाटरी लागली तर तू काय करशील तर भिकारी म्हणतो मी गाडी घेऊन भिक मागायला जाईन
      ……😅

  • @amaerdeepamardep1732
    @amaerdeepamardep1732 Месяц назад

    Mala napak istan chi sampurna wat lagleli pahayala aavdel

  • @RMANOHAR-g7o
    @RMANOHAR-g7o Месяц назад

    Changla aahe.. saglyana 1947 la pathavla nahi aata pathvaala tar

  • @kuldeepjagadale4342
    @kuldeepjagadale4342 Месяц назад +1

    दादा अहो आपण सगळे हे विसरत आहोत की चीन किती जवळचा दोस्त आहे त्यांचा तो फायद्यासाठी काहीही करु शकतो 10 BILLION सुद्धा देईल. आपण भारतीय लोक एकजूट झाला पाहिजे खास करून हिंदू आणी BUSINESS वाढवले पाहिजेत एकमेकाकांना मदत करत आपण STRONG होणं गरजेचं आहे

  • @RushiSonwane-bp9lr
    @RushiSonwane-bp9lr Месяц назад

    सध्यच्या balochisthan मधील परिस्थितीवर सविस्तर व्हिडिओ बनवा pls

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Месяц назад

    Barobar Aahe.

  • @RMANOHAR-g7o
    @RMANOHAR-g7o Месяц назад

    Wind energy aani solar energy jorat suru jhali tyamule futurela petrol diesel evdha rahanar nahi

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 Месяц назад +2

    गरीबी सुधारणार नाही, तेथील अतिरेकी बॉंम्ब टाकून उडवून देतील तेलसाठे, दोन किलो आटा खाऊनच सुखी रहा म्हणावे

  • @exoticpankajs3304
    @exoticpankajs3304 Месяц назад

    WiKiPeDia DoNaTioN वर 1 व्हिडिओ करा सर

  • @vijaypoladwar2507
    @vijaypoladwar2507 Месяц назад +2

    जितका पैसा ते भारताविरुद्ध वापरतात तेच जर तिथं लावतील तर होईल शक्य

  • @nageshdurgude.1365
    @nageshdurgude.1365 Месяц назад +1

    अभ्यासू व्हिडीओ म्हणलं.. की " arunraj"😎

  • @rdmukeshparbhanikar7969
    @rdmukeshparbhanikar7969 Месяц назад +2

    काही नाही उलट त्या तेला मुळे पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढणार

  • @sambho16
    @sambho16 Месяц назад +3

    खरा game changer अफगाणिस्तान ठरू शकतो 🤔🤔🤔

  • @vividbranding
    @vividbranding Месяц назад +8

    American be like : sarv jan bajula vah re Pakistan la lahana pasun mi phosala aahe maja hissa mota aahe ye oil var 😂😂😂😂😂😂😂

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m Месяц назад +2

    "उखर्डे चे पण दिवस बदलतात" ही म्हण खरी होताना साक्षात दिसत आहे 😊

  • @PagareSaheb
    @PagareSaheb Месяц назад

    Nice

  • @areefalisayyed2218
    @areefalisayyed2218 Месяц назад

    Saheb aapla abhyas chagla aahe pan Maharashtra badel pan bola aasech ladki bahinil kuthun anle payse gold kiti mahag zhale

  • @dattatraykumbhar5575
    @dattatraykumbhar5575 Месяц назад +1

    ह्या फक्त अफ़वा असतील इकॉनॉमी बुस्टर साठीच्या

  • @DimondCompanions
    @DimondCompanions 28 дней назад

    Konache tari sandle asel🤔

  • @nageshtodkari8650
    @nageshtodkari8650 Месяц назад

    तेल काढायला पण तेल निघत, मला बर वाटत आपले व्हिडिओ बघायला आता विचार करावा लागेल चॅनेल यापुढे पाहावे का नाही. यापुढे सगळे पाकिस्तान वर व्हिडीओ बनवा, तुमचं चॅनेल पाकिस्तानात famous होईल.

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Месяц назад

    हे नशीब

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 Месяц назад +1

    समुद्रात भारतात साठे आहेत खर्च खूप आहे याचा

  • @jagdishmanmothe948
    @jagdishmanmothe948 Месяц назад

    It is highly impossible though oil reserves found. It is very difficult to get oil from sea area. They have no machineries.no one country dares to extract oil from Pakistan, as there is no stability

  • @iloveyou123376
    @iloveyou123376 Месяц назад

    2 liter cha Oil cha dabba sapadla aasa samajtai

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 Месяц назад

    chala ata aplyala pakistan jinkayla kahi harkat nahi telpan milel ani apli zameen pan.

  • @Handler135
    @Handler135 Месяц назад

    Kharech jar sapadle tar jagaala chinta hoil

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Месяц назад +4

    साठे कितीही सापडले तरी त़याचा काहीही उपयोग नाही

  • @sahilKhatikvines
    @sahilKhatikvines Месяц назад

    Debt on Pakistan 300 billion
    Debt on india 500 billion
    Aappa karj jast kas kay

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Месяц назад +1

    सर्वच जगात मध्ये सोलर ऊर्जा चालू झाली आहे त्या पाकिस्तानला तेल नरसाळे लावून घालूनघे म्हणून सांगा

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 Месяц назад +2

    तर पंतप्रधान बिर्याणी खायला जाणार पाकिस्तान मध्ये

  • @akhilghag5898
    @akhilghag5898 Месяц назад +15

    Gutter che pani baghun Oil samajle 😂😂

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao7628 Месяц назад

    तो पर्यंत पाकिस्तान जगाच्या नकाशावरून गायब होणार आहे

  • @saurabhchaudhari4
    @saurabhchaudhari4 Месяц назад

    Adani: let's book my flight tickets 😊

  • @kumarrahane4669
    @kumarrahane4669 Месяц назад

    ते नाय सुधारणा

  • @shyamgoudapatil1051
    @shyamgoudapatil1051 Месяц назад

    कराची इज गोइंग टू बि . . नेक्स्ट दुबई

  • @chanchalbehniya4516
    @chanchalbehniya4516 Месяц назад +1

    अभिनंदन पाकिस्तान चे तुकडे होणार आहे 🎉

  • @SudhirGujar-v2x
    @SudhirGujar-v2x Месяц назад

    अखंड भारत

  • @anilkawde3341
    @anilkawde3341 Месяц назад

    सर ते साठे रशिया पाकिस्तान बॉर्डर वर आहे.

  • @malikshaikh3312
    @malikshaikh3312 Месяц назад +1

    Congress ❤❤❤

  • @nobita2032
    @nobita2032 Месяц назад

    pakistan after watching joker movie of askhay kumar😅

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 Месяц назад

    हे तेल कोणता देश घेऊन जाणार नाही

  • @Hindusthani11
    @Hindusthani11 Месяц назад

    sonyachi khadan jari sapdli tari tyanchi paristhiti sudharnar nahi.

  • @marutijadhav1132
    @marutijadhav1132 Месяц назад

    Arab deshani Pipe Line thakali ki ky?
    Jat Bhai Naa support karbyasathi

  • @amols101
    @amols101 Месяц назад

    B JP Bhidu must forget about Pakistan and fact check Naren dra Modi's 2014 statement that he will make India less reliant on foreign oil. At that time, India was importing 77% of it's oil requirement. Today, India is importing 88% of it's needed oil. Actually Naren dra Modi bought ONGC to it's knees by forcing them to acquire heavily loss making Gujarat state oil company and forcing them to pay a dividend at the same time in 2016. Recently, Reliance got permission for importing Venezuelan oil at 20% discount but ONGC is still beg ging for permission from USA to do the same because of their sanctions on Venezuela's oil. How is Reliance able to get the permission and ONGC is not?

  • @nihu1086
    @nihu1086 Месяц назад

    कशाला खनिज तेल सापडले आता पुन्हा इंडियाला नावे ठेवत बसणार त्यापेक्षा आपल्या देशाला सापडायला पाहिजे होते आता चीन डोक्यावर बसेल.

  • @abhijeetpratishthan7691
    @abhijeetpratishthan7691 Месяц назад

    india should take chance

  • @marutipilane6882
    @marutipilane6882 Месяц назад

    अरुण भाऊ ❤❤

  • @chandrakantnimbalkar8017
    @chandrakantnimbalkar8017 Месяц назад

    ha video म्हनाजे मनोरंजन दुसरे काकाही नाही. साठे सपडले म्हणाजे देश सुधांसर असे होतच असे नाही.😂😂

  • @funtimedude3085
    @funtimedude3085 Месяц назад

    Le USA- pak is our strong Allies 😅😅😂😂😂😂😂

  • @shashikantgavhane9447
    @shashikantgavhane9447 Месяц назад

    अरूनराज जाधव मुद्दाम आंतरराष्ट्रीय मुद्दे घेतात कारण ते जरा ज्ञानी आहेत त्यांना अस वाटत

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 Месяц назад +2

    पापीस्तान क्रीकेटसारखच संपत चाललय 😂🤣😁🤣🤣😁

  • @shubhamsawant1551
    @shubhamsawant1551 Месяц назад

    Pkasithan kadhe khup kaay ahe pan akkal nahi tyana fakta atagwadhi suchato natural gas magnese gold che mines asun paksithan gareeb rahile ahee

  • @sureshmestry8127
    @sureshmestry8127 Месяц назад

    अजून newj आली नाही पकाव बातमी आहे

  • @surajp269
    @surajp269 Месяц назад

    यासाठी गुंतवणूक पण लागणार, तेवढे पैसे आणणार कुठून😂😂

  • @shashibhushankachave3211
    @shashibhushankachave3211 Месяц назад

    भीक मागण्यांची नविन शक्कल आहे.😅

  • @CRICKETMANIA-IND
    @CRICKETMANIA-IND Месяц назад

    काय जुन्या बातम्या देताय. १ वर्षांपूर्वी ऐकलं होत हे. भिडू आत्ता जागा झाला वाटतं.

  • @sovisam
    @sovisam Месяц назад

    The US be like: Ah Shit, here we go again🦅💣🧔🏼👳🏼‍♂️😂

  • @kushgroup4338
    @kushgroup4338 Месяц назад +4

    तेल शोधायला तेव्हडी टेकोनोलॉजि आहे का?😂😂😂

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha Месяц назад

    फालतू देशाची फालतू स्वप्न

  • @hirarajvasarnikar
    @hirarajvasarnikar Месяц назад

    ते काडा़यचे पन पैसे आहेत का ?, भारताने मदत कराव । आपल्या ला पन petrol स्वस्त पडल

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 Месяц назад

    तेलाच्या विहिरीत प्रत्येक जण सायपन टाकून घरापर्यंत नेतील एवढी गरिबी आहे

  • @ajitsawant7306
    @ajitsawant7306 Месяц назад +1

    Karj milvnyasahti natak

  • @nareshkatoch1288
    @nareshkatoch1288 Месяц назад

    👍

  • @suyogkadam1058
    @suyogkadam1058 Месяц назад

    India Iran pipeline futli asel check kara mhanav

  • @manojbante2478
    @manojbante2478 Месяц назад

    Pakistan madhe khanij Sathe khup ahet.....Je pakistan la jagatil Sarwat Samrudh Desh banau Sakte...

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d Месяц назад

    सोन्याची खान जरी सापडली तरी नाही सुधारणार ते
    😂😂😂

  • @TheTraveller8055
    @TheTraveller8055 Месяц назад

    पावणे चारशे लिटर क्रूड ऑईल असेल फक्त 😂😂😂

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 Месяц назад

    २३५ ट्रिलियन घनफुट 😂? अरे थापा माराव्यात पण इतक्या?

  • @maheshpawar23
    @maheshpawar23 Месяц назад

    बोल भिडू ला त्यांच्यापेक्षा जास्त आनंद झालेला दीसतोय😂😂😂