आपल्याला मारणारेत हे Rajiv Gandhi यांना पहिल्यापासूनच माहिती होतं | Rajiv Gandhi Conspiracy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2023
  • आपल्याला मारणारेत हे Rajiv Gandhi यांना पहिल्यापासूनच माहिती होतं | Rajiv Gandhi Conspiracy | Vishaych Bhari
    ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी शीख समुदायातील माथेफिरूनी इंदिरा गांधींची हत्या केल्यानंतर राजीव गांधी देशाचे नवे पंतप्रधान होतील या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावेळी राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांच्यात एक गंभीर संवाद झाला होता. तेव्हा राजीव गांधी सोनिया गांधी यांना म्हणाले की, पक्षाची अशी इच्छा आहे की, मी पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी. ते ऐकल्यानंतर घाबरलेल्या सोनिया गांधी राजीव गांधीना म्हणाल्या, नाही.. ते लोक तुला पण मारून टाकतील. त्यावर राजीव गांधी सोनिया गांधीना म्हणाले, माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये. मी तसा ही मारला जाणार आहे. त्यानंतर दोघातला तो संवाद बराच काळ सुरू राहिला. इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलेल्या पी सी alexandar यांनी त्यांच्या माय इयर्स विथ इंदिरा गांधी या पुस्तकात हा संवाद जसाच्या तसा लिहिलाय. त्यानंतर काही वर्षांनंतरचं म्हणजे २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची तामीळनाडूमध्ये हत्या करण्यात आली. असं म्हणतात की कोर्टात त्याप्रकरणी केस उभी राहिली तेव्हा एकूण २६ जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं. पण १९९९ साली त्यापैकी १९ जणांना सोडून देण्यात आलं. उरलेल्या सात मुख्य आरोपीपैकी चार जणांना फाशीची शिक्षा सुनावली तर तिघांना आजीवन कारावास देण्यात आला. फाशी सुनावलेल्या आरोपीमध्ये नलिनी श्रीहरन नावाची महिला देखील होती. पण पुढं नलिनी यांनी सोनिया गांधी यांच्याशी त्याप्रकरणी संवाद साधला. त्यानंतर खुद्द सोनिया गांधी यांनीच कोर्टात नलिनी यांच्या फाशीची शिक्षा कमी करून त्यांना तुरुंगवास मिळावा अशी अपील केली. म्हणजे आपल्या नवऱ्याला मारण्यात ज्या बाईचा हात होता, त्या बाईची शिक्षा कमी व्हावी म्हणून सोनिया गांधी यांनी महत्वाची भूमिका बजावली. आता सध्या ती नलिनी श्रीहरन कुठाय, सोनिया गांधी यांनी तिच्याबद्दल सौम्य भूमिका का घेतली होती अन राजीव गांधी यांच्या हत्येचा डाव कसा आखण्यात आला होता त्या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा संपूर्ण आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #rajivgandhiassassination
    #rajivgandhi
    #rajivgandhi
    #rajivgandhispeech
    #rajivgandhi3danimation
    #rajivgandhijayanti
    #rajivgandhidate
    #rajivgandhinyayyojanacg2kist2023
    #rajivgandhiyuvamitrainternshipprogram2023
    #rajivgandhibirthday

Комментарии • 968

  • @user-ug2tj8lw5o
    @user-ug2tj8lw5o 4 месяца назад +67

    भारत सरकार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भावपूर्ण आदरांजली 💐💐🙏

  • @jyotisalve8328
    @jyotisalve8328 4 месяца назад +32

    राजीव गांधी यांच्या जीवनावर खूप छान माहिती मिळाली अशा महान नेत्याला अगदी मनापासून आदरयुक्त भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🌹

  • @kavyakalyan
    @kavyakalyan 10 месяцев назад +70

    मनाला चटका लावणारी खूपच दुर्दैवी घटना होती ती, दिवंगत पंतप्रधान राजिव जींच्या हत्तेची अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपणाकडून मिळाली, धन्यवाद...! 🌹🌹 विनम्र अभिवादन🌹🌹

  • @raosaheb3971
    @raosaheb3971 11 месяцев назад +154

    धन्यवाद आपण ही माहिती घेऊन आल्या बद्दल. राजीवजी गांधी यांना विनम्र अभिवादन 💐💐

  • @yashwantnarayanshinde46
    @yashwantnarayanshinde46 11 месяцев назад +46

    तुम्ही ही संपूर्ण कहाणी ऐकवली त्याबद्दल तुमचे व युटयुब चे धन्यवाद आणि कौतुक ही,
    स्व, राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांच विषेश कौतुक, त्यांचं मन किती तरी मोठं आहे,❤ राजीव सारखा नेता होणे नाही,
    भावपूर्ण आदरांजली 😢😢

  • @mangalawaikar3255
    @mangalawaikar3255 11 месяцев назад +63

    देशासाठी राजीव गांधी यांनी बलिदान दिलं तसेच सोनिया गांधी यांनी यांनी सुद्धा एका महिलेवर दया दाखवून आपल्या नवऱ्याच्या मारेकरी असून सुद्धा एक प्रकारे बलिदान केले आहे. त्यांना शतशः सलाम एक महिला म्हणून मला त्यांचे खूप कौतुक वाटते

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 11 месяцев назад +132

    खूप खूप धन्यवाद साहेब
    तुमचे आभार
    आदरणीय स्वर्गवासी राजीव जी गांधी
    यांना विनम्र अभिवादन
    ही माहिती संपर्ण भारतात घरा घरात पोहोचली पाहिजे

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 4 месяца назад +9

    सर, त्यावेळी मी गावी कोकणात होतो ही बातमी ऐकली ती अशी होती की एक लहान मुलगी राजीवजींचा सत्कार करण्यासाठी हार घेऊन आली व बॉम्बस्फोट झाला अशी थोडक्यात बातमी ऐकली. आज तुमच्या माध्यमातून सविस्तर ऐकलं. मन हळूहळून गेलं. राजीव गांधी ऐन उमेदीत आपल्यातून हत्येच्या हल्ल्यातून निघून गेले. फार वाईट वाटले. फार दुःख झाले.

  • @nirupamarege2102
    @nirupamarege2102 4 месяца назад +6

    हि सर्व माहीती सगळ्यांना समजण खूप जरुरी आहे. पण त्यांना कोणी मारल, ते खर नाव जगासमोर आल पाहिजे.
    धन्यवाद .
    Rajivji Gandhi was a real hero . Salute to him 🙏🙏🙏

  • @namratakadam853
    @namratakadam853 10 месяцев назад +63

    राजीव गांधी यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @sandipsonawane8263
    @sandipsonawane8263 11 месяцев назад +109

    राजीव गांधी हे देशाचे चांगले पंतप्रधान होतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐

  • @sheelamascarenhas5839
    @sheelamascarenhas5839 11 месяцев назад +107

    जगात क्षमा आपल्या अपराध्याला क्षमा करण ह्यासारख कठीण काम दुसरं नाही.ज्याच्याकडे ती क्षमता आहे असा माणूस खरोखर महान असतो.देवाचा दुत असतो.

  • @sandeepkute5102
    @sandeepkute5102 11 месяцев назад +72

    एक चांगला पंतप्रधान आपण गमावला.....❤

  • @beingsecular06
    @beingsecular06 5 месяцев назад +48

    संपूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत डोळ्यातून सतत अश्रू येत होते कमाल वाटते अशा लोकांची राजीव गांधी यांच्या पवित्र स्मृतीस वंदन🙏
    I hope we all can see good old days 🥺

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 11 месяцев назад +23

    महान हा महानच असतो
    वंदे मातरम्

  • @deepakchavan3916
    @deepakchavan3916 11 месяцев назад +70

    आदरणीय राजीवजीना विनम्र अभिवादन आणि सोनियांना त्यांच्या त्यागाबद्दल सलाम

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 11 месяцев назад +44

    खुप छान माहीती. राजीवजी बद्दलऐकून खुप दु:ख झाले.शत्रूला माफ करण्यासाठी खुप धैर्य लागतं.सोनियाजींनी ते धैर्य दाखवले आहे.Hats off to Soniyaji

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 11 месяцев назад +107

    गांधी घराणे हे ग्रेट होते, यात शंका नाही.
    मारेकऱ्यांना शिक्षेमध्ये सोनियांनी सवलत दिली यावरूनच कळते की गांधी घराणे खऱ्या अर्थाने देशप्रेमी होते. हे आजच्या राज्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे.

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 11 месяцев назад +30

    डोळ्यातून पाणी येते ऐकुन.

  • @lataujagare8002
    @lataujagare8002 5 месяцев назад +11

    आज संपूर्ण भारत इंटरनेट द्वारे काम काम करतो हे सर्व राजीव गांधी यांनी सुरू केले होते.सर्व शासकीय कारभार पेपरलेस करुन आज आपण एका क्लिक वर कुठल्याही क्षेत्रातील माहिती
    क्षणात उपलब्ध करु शकतो हे सर्व राजीव गांधींच्या विचारांमुळे खरोखरच गांधी घराण्यानी देशासाठी बलिदान दिले पण आजही लोक हे विसरतात माझे संपूर्ण गांधी घराण्यालाच मानाचा त्रिवार नमन

  • @balasahebsaid9190
    @balasahebsaid9190 11 месяцев назад +40

    अमर रहे भावपूर्ण श्रद्धांजली राजीव जी

  • @shailapawar775
    @shailapawar775 11 месяцев назад +50

    राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन..... देश कायम ऋणी राहील

    • @sopankatkar126
      @sopankatkar126 11 месяцев назад +4

      राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन देश... कायम
      ऋणी राहील,🙏🙏

  • @prashantchandanshive8711
    @prashantchandanshive8711 11 месяцев назад +24

    भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! 👏
    तसेच या विषयावर एपिसोड बनवणाऱ्या "विषयच भारी" च्या सर्व टीमचे विशेष आभार !👌👍

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 11 месяцев назад +31

    ईतिहास आपल्याला येणाऱ्या भविष्याची
    चाहूल देतोआणि पुढील वाटचालीस मार्ग
    दाखवतो.
    भारतास स्वातंत्र्य भिकेत मिळाले असे
    सांगणारे महाभाग ही या देशात आहेत स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास
    भोगणारे ही ह्या देशात आहेत स्वातंत्र्या नंतर
    वाटचालीत देशा समोर असलेल्या समस्या व
    प्रश्न हे हाताळताना मृत्युची कल्पना असताना
    देखिल होतात्म्य पतकारणारे पंतप्रधान घराने
    हे निदान संविधान विरोधात म्हणजेच संविधान
    बदलण्याच्या भुमिकेत तर अजिबात नाहीत हे तर स्पष्टच दिसते.
    आपण कोणत्याही घराणेशाही चे उद्दातिकरण
    करिता नाही पण राष्ट्रात जात धर्म विरहित वातावरण टिकविण्याच्या ऐवजी त्याचे उद्दातीकरणाच्या नावाखाली राष्ट्रीय एकात्मतेला
    धोका निर्माण होईल व त्यातुन वांशिक जातिय हिंसाचार वाढून हुकुमशाही कशी आणता येईल
    हे मणसुबे सध्या मणुवादी विचारसरणी जी ह्या
    देशाच्या बाहेरुन आलेले आर्य युरेशियन टोळी
    राबवत आहेत.
    ७५ वर्षात येथील मुलनिवासी जनतेने लोकशाही जीवंत ठेऊन पुढील पिढुच्या भवितव्या साठी सध्याचे हुकुमशाही सरकार
    निवडणुक मतपेटीच्या माध्यमातून उलथून
    टाकण्याची शपथ घेतली पाहिजे तरच स्वातंत्र्याच्या साठी बलिदान दिलेल्याना
    आपले जीवन सार्थकी लागले याचे समाधान
    मिळेल.
    जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही....!

    • @arvindwaghmare4908
      @arvindwaghmare4908 11 месяцев назад +6

      आगदी बरोबर बोलला आपण या मनु वाद पसरवण्याचे काम करणाऱ्या किडीच काहीच नुकसान झालं नाही त्या मुळे हे देशात पुन्हा एकदा पेशवाई आणण्याचा विचारात आहेत

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 11 месяцев назад

      Congress ne100 amendment kelyat Constitution madhe ,kay boltoy savidhan badalu pahat aahe dusre koni. Chutiya lok tumhala savidhan baddal aapulki nahi kivha india baddal tumhala reservation pahije kahihi karun

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +3

      कोण मूळनिवासी😂 तुम्हा लोकांना पण आमच्या महाराष्ट्रात बाहेरून गुलाम म्हणूनच आणला गेला होता.
      हा महाराष्ट्र आम्हा नागवंशी महारठ्ठ्यांचा आहे, उगाच आमच्या राज्यात स्वतल मूळनिवासी म्हणायची हिंमत पण करू नको

  • @politicalguru7446
    @politicalguru7446 11 месяцев назад +58

    खुप सुंदर माहिती आणि वर्णन केले ऐकुन अंगावर काटा आला...! ❤

  • @rameshdeore4754
    @rameshdeore4754 11 месяцев назад +13

    देश्या साठी गांधी घराण्याचा फारच अप्रतिम योगदान केले आहे.त्यात आणखी महत्वाचे म्हणजे आपल्या नवऱ्यालामारणाऱ्या फाशीचे शिक्षे तून आरोपी महिलेला कोर्टाला विनंती करून शिक्षा तून मुक्त करणारी श्रीमती सोनिया गांधी ह्या जागतिक कीर्ती च्या महिला आहेत .शतशः नमन......

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 11 месяцев назад +41

    संगणक आधुनिक कांराती राजीश गांधी यांनी देशात केली❤

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i 11 месяцев назад +16

    खरंच पुन्हा काँग्रेस यायला पाहिजे देशाला गरज आहे

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 11 месяцев назад +94

    देशासाठी त्याग कोणी कोणी केलाय,कष्ट कोणी केलेत,आजी,वडील यांनी देशासाठी रक्त सांडले, निर्भीड पणे मृत्यूला सामोरं गेले आणि दुर्देवाने त्यांचीच देशाने परीक्षा घेतलीये..काय म्हणावे या जनतेला..आयुष्य देशासाठी वेचले कोणी आणि "सत्तेची मलई" खातेय कोण..खूप दुःख होतेय..सोनिया जी,राहुल,प्रियांका यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना गमावल्या नंतर काय सोसले असेल मानसिक रीत्या त्यांचं त्यांनाच ठाऊक.. पण नवीन पिढीला यातले काहीही माहिती सुद्धा नाही नीट..राजीव गांधी यांनी क्रांती केली म्हणून नवीन पिढी सुख घेतेय..आणि तीच पिढी दुसऱ्यानाच फॉलो करतेय ..वाईट वाटतेय खूप..सोनियाजी नि नलिनी ला कधीही माफ करायला नको होते.. ज्या स्फोट मध्ये कितीतरी लोक गमावले तिला काय जगायची संधी द्यायची.??. ती काय ह्यात सामील असलेले ..फेडतीलच पण हे पाप नंतर कित्येक जन्म...

    • @anuj8427
      @anuj8427 11 месяцев назад

      वाईट वाटुन घेऊ नका, आंबेडकर, नेहरु , गांधी यांसारख्या भरपुर महान लोकांनी देशासाठी भरपुर केल पन प्रत्येक व्यक्ती त्यांच नाव घेत नाही, नाव घेतल कींवा नाही त्यांने ईतीहीस बदलत नाही, सत्य सर्वांनाच माहीती आहे, गांधी कुठुंबाच देशावरील ऊपकारही सर्व लोकांना माहीतीये.. नाव घेवो कींवा नवीन काही लोक दुसर्याला फॉलो करो याने फरक पडत नाही.

    • @jayshreebamble5109
      @jayshreebamble5109 11 месяцев назад +3

      अगदी बरोबर

    • @mayurdeshmukh7291
      @mayurdeshmukh7291 11 месяцев назад +3

      absolutely Right👍👍

    • @sarojrane8250
      @sarojrane8250 11 месяцев назад +3

      Yes absolutely right 👍👍

    • @sanjalisawant2080
      @sanjalisawant2080 4 месяца назад +1

      100% बरोबर

  • @nusta6059
    @nusta6059 11 месяцев назад +46

    घटना ही जी होती ती होती पण ज्या पद्धतीने आपण घटनाक्रम सांगत होतात तो खूपच छान पद्धतीने सांगितला. नाही तर आताचे क्राइम रीपोर्टर लोकांना बातमी नाही सांगत तर चक्क घाबरवून सोडतात...

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 11 месяцев назад +136

    आज आँनलाईन चे जाळे विणले गेले त्या चे मुळ राजीव गांधी यांनी सुरु केले.

    • @kishoreborse5942
      @kishoreborse5942 4 месяца назад +1

      हो अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही.

  • @babanpatil6111
    @babanpatil6111 10 месяцев назад +18

    राजीव गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ramkrushnadeshmukha2894
    @ramkrushnadeshmukha2894 11 месяцев назад +38

    सहनशीलतेचा धनी गांधी कुटुंब❤

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 11 месяцев назад +107

    जितनी चाबी भरी राम ने उतना चले खीलोना रोते रोते हसना सीखो हस्ते हस्ते रोना महान पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी अमर रहे अमर रहे अमर रहे

    • @sarangbsr
      @sarangbsr 11 месяцев назад +3

      काय?🙄🤔

  • @ushawakhare7278
    @ushawakhare7278 11 месяцев назад +9

    खरोखर गांधी घराणे खरे देशभक्त आहे आपण त्या चय पाठिंबा दिला पाहिजे

  • @rajmudrabuldana3158
    @rajmudrabuldana3158 8 месяцев назад +7

    अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .. राजीव गांधी यांचेवर 30 जुलै 1987 मध्ये श्रीलंका येथे श्रीलंका नौदलातील जवान विजेता रोहना डिसीलवा याने हल्ला केला होतो

  • @subhashmore541
    @subhashmore541 11 месяцев назад +65

    शेवटी सर्वतोपरी विचार करून निलीनीस दया दाखवली धन्य धन्य सोनिया, गांधी घराण्याचे बलीदान कुणी ही विसरु शकत नाही

  • @mandagaikwad5134
    @mandagaikwad5134 4 месяца назад +4

    खूपच भरी भारताचे पंतप्रधान होते राजीव गांधींजी यांना भावपूर्ण सहर्धा र

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 11 месяцев назад +137

    दुर्दैवी दुःखद घटना आहे भावपूर्ण आदरांजली विनम्र अभिवादन

  • @shivapawara4858
    @shivapawara4858 10 месяцев назад +40

    देशाचे महान माजी पंतप्रधान मा.राजीव गांधी यांनी शतश: विनम्र अभिवादन. .....

  • @rashtrapalkamble5680
    @rashtrapalkamble5680 11 месяцев назад +10

    फारच महत्वाची व सविस्तर पुर्वक माहिती आपण दिली!

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 10 месяцев назад +27

    राजीव गांधींच्या सारखे दुसरे पंतप्रधान होणे नाही राजीवजी याना विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @vijayanagaonkar9062
    @vijayanagaonkar9062 11 месяцев назад +8

    खूप . महत्वाची माहिती तुम्ही ह्या vidio द्वारे दिली जनतेला अस detail माहीत नसतं जे वृत्तपत्र मार्फत वाचतो तेवढेच समजत राजीवजी बदल काय बोलणार संपूर्ण गांधी कुटुंबाचे देशातील प्रतेकावर उपकारच आहे त्यांनी देशासाठी बलिदान केले आहे hats of to all each member of Gandhi family

  • @vasudhachawri9190
    @vasudhachawri9190 11 месяцев назад +49

    ऐकून खूपच वाईट परत एकदा राजीव गांधींची परत आठवण झाली अतिशय हुशार हँडसम प्रेमळ आणि उत्तम पायलट असे होते सोनिया गांधींनी नलिनीला सोडायला नाही पाहिजे होतं

  • @baluahire7280
    @baluahire7280 11 месяцев назад +35

    स्व.राजीव गांधी यांना शतशत प्रणाम.देशाचे खरे पंतप्रधान गेल्याचे दुःख आहे.

  • @shubhashvalvi8945
    @shubhashvalvi8945 4 месяца назад +17

    21व्या शतकाकडे वाटचाल करण्यात, तसेच विज्ञान युगाची ओळख करून देणाऱ्या स्व.राजीव गांधी यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏💐💐💐

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 11 месяцев назад +25

    देशाच रक्षणासाठी शहीद होणारे जवानाची बायको मुलं बाळ आई वडील कसे अशाच प्रसंगाला कस सामोरं जातात यावर व्हिडिओ बनवावा

  • @arjunpawar6247
    @arjunpawar6247 5 месяцев назад +19

    देशासाठी बलिदान भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गिय राजीव गांधी अमर रहे

  • @kusumpimple8658
    @kusumpimple8658 4 месяца назад +3

    त्यांच्या बलिदानाला सलाम, हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यासमोर तो काळा दिवस आला,

  • @mandakinirthorat
    @mandakinirthorat 11 месяцев назад +49

    नं 1 पंतप्रधान होते. इंदिरा गांधी व राजीव गांधी यासारखे पंतप्रधान भारत देशाला लाभले. हे जनतेचे भाग्य.

    • @jayshreebamble5109
      @jayshreebamble5109 11 месяцев назад +3

      पण आताच्या पिढीतील जनतेला त्याची जाणिव नाही ,

    • @ddr919
      @ddr919 10 месяцев назад

      Ho फक्त इंदिरा गांधी चा Emergency चा काळ सोडून

  • @NavpreranaEntertainment
    @NavpreranaEntertainment 11 месяцев назад +9

    चांगला माहितीपूर्ण व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद. इतकी सखोल माहिती प्रथमच मिळाली.

  • @kumudkamble7194
    @kumudkamble7194 4 месяца назад +2

    खुपच हदयस्पर्शी माहीत .,सोनीया गाँधी किती थोर आहेत खरच .अगदी डोळ्यात पाणी आले ❤

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba 10 месяцев назад +7

    ही वाईट घटना घडली त्या वेळी मी १० वर्षांचा होतो, मला जास्त काही कळत नव्हते पण मे किंवा जुनचे दिवस होते, आम्ही गावाला गेलो होतो, तेव्हा आमच्या काकांच्याकडून आमच्या घरी बातमी आली आणि सर्व स्तब्ध झाले😔

  • @ratnakantkhadpe8930
    @ratnakantkhadpe8930 11 месяцев назад +14

    राजीव गाधी हे महान नेते आहे
    त्यांच्यामुळे भारतात ची मान उंचावली ते खरोखर देशाची शान होऊन गेले आमचा सलाम

  • @mukeshbaraf178
    @mukeshbaraf178 4 месяца назад +2

    आपण एक चांगला पंतप्रधान गमावला आधुनिक क्रांती याच महान पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या मुळे भारतात आली असा पंतप्रधान या पुढे होणार नाही विनम्र अभिवादन

  • @politicalguru7446
    @politicalguru7446 11 месяцев назад +43

    💐राजीव गांधी अमर रहे ❤️🙏

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 11 месяцев назад +5

    गांधी परीवराबद्दल काय बोलायचं... त्रिवार सलाम 😢😢

  • @nootanmalvi9542
    @nootanmalvi9542 11 месяцев назад +4

    फार महत्वा चा vdo काढला तुम्ही.खूप खूप आभार.तुमचा काहीच परिचय नाही इथे.
    गांधी कुटुंबीय या देशाचा खरा आधार आहे.सोनियाजी एक खंबीर नेतृत्व आहे.राहुलजी माझे आंयकोन आहेत.

  • @malatishinde9247
    @malatishinde9247 11 месяцев назад +29

    सगळं वाचून डोकं सुन्न झालं, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण , चांगल्या माणसा बरोबरच देवा अस का करतो ? राजीव गांधी अमर रहे.😢😢

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 11 месяцев назад +21

    राजु गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🙏🙏

  • @vaishaliwalunj9451
    @vaishaliwalunj9451 11 месяцев назад +10

    Nehru Gandhi Dr Ambedkar yanche anant upkar ahet ya देशावर ... या देशात अखंडता आणि एकता टिकून राहावी म्हणून या देशातील तीन गांधी शहीद झाले ... त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा... आपण कृतज्ञ नसलो तरी चालेल पण कृतघ्न नाही व्हायला नाही पाहिजे...

    • @pritammalusare
      @pritammalusare 11 месяцев назад +2

      कोणत्या लढाईत शहीद झाले होते हे 3 गांधी ?

    • @ayush_d17
      @ayush_d17 11 месяцев назад

      SHAHID HONE CHA ARTH TARI MAHIT AHE KA

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 11 месяцев назад +23

    खुप छान माहिती सांगितली

    • @narharinannajkar5452
      @narharinannajkar5452 11 месяцев назад

      खूप छान माहिती मिळाली.

  • @pavulgavit2515
    @pavulgavit2515 4 месяца назад +1

    हे ऐकून डोळ्यातून पानी येतों आपलं जिव न पाहता दुसर्यानसाठी जगनार्या माजी पंतप्रधान राजिव गांधि याना मनापासुन भावपुर्ण क्षध्दांजली💐😞

  • @ajaypatil977
    @ajaypatil977 4 месяца назад +1

    मनाला चटका लावणारी खुपचं दुर्दैवी घटना होती ती असे चांगले पंतप्रधान आपण गमावले ऑनलाईन चे जाळे त्यांच्यामुळे आज आहे राजीव गांधी हे देशाचे चांगले पंतप्रधान होते आज आपला देश प्रगतीपथावर राहिला असता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-fn7de2iq7n
    @user-fn7de2iq7n 11 месяцев назад +62

    राजीव गांधींना z प्लस सुरक्षा दिली होती व ltt च्या हस्तकांपासून त्यांना धोका आहे अशी सूचना दिली होती,तरीही त्यांनी सुरक्षा कवच भेदून सर्वाना भेटत राहिले व त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

    • @surajnarwade4979
      @surajnarwade4979 11 месяцев назад +15

      Mag tar te lokanche prashn yeknare hote original 56 inch chati wale

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 11 месяцев назад +11

      अपघाती नव्हे,तर जाणीवपूर्वक केलेला

    • @whyiamanatheist5133
      @whyiamanatheist5133 11 месяцев назад +10

      आणि मोदी पुलावर घाबरून तिथंच थांबतोय... भित्र 😂🤣🤣

    • @user-fn7de2iq7n
      @user-fn7de2iq7n 8 месяцев назад +5

      @@whyiamanatheist5133 तुमच्यासारख्या वेड्यां पासून देश व धर्म वाचवायचा आहे , हा ही कट होताच त्यांना मारण्याचा पण त्यांची साधना देशप्रेम व आमच्यासारख्यांच्या शुभेच्छा या मुळे ते वाचले.व पुन्हा प्रधानमंत्री होतील.

    • @user-fn7de2iq7n
      @user-fn7de2iq7n 8 месяцев назад

      @@anaghabarve2709 हो खरंय 😢

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 11 месяцев назад +6

    अती छान माहिती दीली
    राजीवजी अमर रहे

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 11 месяцев назад +106

    राजीवजींच्या हत्तेच्या घटणेचे वर्णन ऐकताना डोळ्यात अश्रू तरळले.

    • @redbull2631
      @redbull2631 11 месяцев назад +5

      बर मग शीख नर संहार ऐक एकदा..

    • @gopaljadhav7038
      @gopaljadhav7038 11 месяцев назад +2

      खरंच

    • @jayshreebamble5109
      @jayshreebamble5109 11 месяцев назад +2

      तूच ऐक ना कशाला सल्ले देतो?

    • @vinodmahajanvlog6150
      @vinodmahajanvlog6150 11 месяцев назад +1

      I am also feeling cry.

    • @prathamesharage
      @prathamesharage 10 месяцев назад

      ​@@jayshreebamble5109tu ka aikto ahes mg ? Half chaddi brahman shikvnaar ka ky bolaych ky nahi te .

  • @mandakinirthorat
    @mandakinirthorat 11 месяцев назад +76

    खरी टेक्नॉलॉजी राजीव गांधी यांनीच आणला. खरी प्र्गती राजीवजीच्याच काळात झाली.. गांधी परिवार सर्वश्रेष्ठ परिवार.

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 11 месяцев назад

      भारताच्या आधी गांधी परिवार होता म्हणूनय तर भारत तयार झाला नाहीतर भारत आस्तित्व च नसता thanks to sonia😂😂😂

  • @pritammalusare
    @pritammalusare 11 месяцев назад +18

    एक परदेशी बाई सून म्हणून येते आणि घरातल्या एका पाठोपाठ एक अशा सर्व मुख्य व्यक्तींचा मृत्यू होत राहतात तरीही ती सून त्यातून सुखरूप वाचते, आणि सर्वात मोठ्या पक्षाची अध्यक्ष बनते ! आहे की नाही हे सर्व अचंबित करणारे ...

    • @rupaliparkar9653
      @rupaliparkar9653 11 месяцев назад

      प्रियांका गांधी यांचे रॉबर्ट वद्रा बरोबर लग्न झाल्यानंतर वर्षे दोन वर्षात प्रियांका हिच्या सासरची सर्व माणसे पण वेगवेगळ्या कारणांनी गेली...

    • @parmanandgavade7426
      @parmanandgavade7426 11 месяцев назад

      असं बोललं जातंय की सोनिया रशियाच्या गुप्त हेर खात्याची agent आहे

    • @santoshjagtap8848
      @santoshjagtap8848 5 месяцев назад

      Get Well soon

  • @kakasahebjadhav6203
    @kakasahebjadhav6203 11 месяцев назад +68

    गांधी परिवाराने देशासाठी खुप काही गमावले 🌹🌹🙏🙏

  • @gajananlad5213
    @gajananlad5213 11 месяцев назад +6

    विनम्र अभिवादन राजीव गांधी....

  • @user-pt7ul4tq6e
    @user-pt7ul4tq6e 4 месяца назад

    खुप भयंकर पद्धतीने राजीव गांधींना मारण्यात आले. राजीव गांधी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @bapusoshelake
    @bapusoshelake 10 месяцев назад +5

    अतिशय दुःखदायक बातमी अगदी मन हेलावून गेलं अजून सुध्दा देशात दंगली होतात अनेक घटना घडतात अजून सुध्दा घाणेरड्या संघटने मुळे सुरक्षित नाही....

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 11 месяцев назад +96

    Regards to सोनियाजी for her Forgiveness.This is unimaginable but true.Salam to her,Priyanka and Rahul for their contribution to Indian Democracy.

    • @harshavyas967
      @harshavyas967 11 месяцев назад +4

      My foot

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 11 месяцев назад

      मोहनदास गांधी यांच्या हत्याराला मात्र माफ करणार नाहीत का? तो ब्राम्हण होता म्हणूनच

    • @kteewari
      @kteewari 5 месяцев назад

      ​@@harshavyas967well said 👍

    • @arjundevkate2838
      @arjundevkate2838 4 месяца назад

      ​@@harshavyas967chal be andhbhakt 😂😂😂

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 4 месяца назад +19

    आजही ऐकायल तर खरोखरच डोळ्यात पाणी आलं देशाची सेवा गांधी घराण्याण केली विनम्र अभिवादन

    • @dipikamunagekar8759
      @dipikamunagekar8759 2 дня назад

      स्वत:चा नवरा मेला ह्याच दु:ख नाही का सोनिया गांधींना नलिनी सारख्या विश्वास घातकी बाईला त्या मोकळ कस सोडु शकतात

    • @dipikamunagekar8759
      @dipikamunagekar8759 2 дня назад

      परत तिला मोकळसोडल्यावर परत काहीतरी तिने कारनामे केले तर याची भीती नाही सोनियांना

    • @dipikamunagekar8759
      @dipikamunagekar8759 2 дня назад

      आजही नलिनी सारख्या बाईला फोशीची शिक्षा व्हायला पाहिजे

    • @dipikamunagekar8759
      @dipikamunagekar8759 2 дня назад

      ह्याला देशाची सेवा नाही म्हणत हो भ्रष्टाचार म्हणतात

  • @er.jadhav
    @er.jadhav 11 месяцев назад +152

    खरंच या गांधी परिवाराने देशासाठी जीव गमावला 😢😢

    • @harshavyas967
      @harshavyas967 11 месяцев назад +7

      Hope pappu doesn't produce any more and puts a full stop to this family.

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 11 месяцев назад +23

    असे गांधी घराणे परत होणे नाही राजीवजी व इंदिरा जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 11 месяцев назад +21

    गांधी घराण्याने खरच खुप बलीदान दीले आहे देशासाठी जय हिंद भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pushkar_955
    @pushkar_955 11 месяцев назад +60

    "Desh ke Rajiv"😢...
    Huge Loss of India😢

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 11 месяцев назад +2

      Mela nadta tr ajun 4 generation anun thewli aste deshachya bokandiwar

    • @pushkar_955
      @pushkar_955 11 месяцев назад +11

      @@vaibhavgodhade6520 keep barking WhatsApp University knowledge here 😆

    • @sohanjadhav007
      @sohanjadhav007 5 месяцев назад +1

      ​@@pushkar_955 tu kiti pustke vachlyas ❤dya mahit ahe bas

    • @pushkar_955
      @pushkar_955 5 месяцев назад

      @@sohanjadhav007 जाधव कोंबडी धरून पादव 😆😆😆😆

    • @pushkar_955
      @pushkar_955 5 месяцев назад

      @@sohanjadhav007 jadhav kombdi dharun padav bhadwya 😆

  • @Jaishriram884
    @Jaishriram884 11 месяцев назад +29

    आणि पळपुटे म्हणतात की गांधी परिवाराने देशासाठी काय केलं ???
    हा व्हिडीओ दाखवा पळपुट्यांना..

  • @prabhakarkadam8159
    @prabhakarkadam8159 10 месяцев назад +4

    माहिती दिल्याबद्दल धन्येवाद सर/मॅडम.

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 11 месяцев назад +16

    Thanks Rajiv Gandhi for bringing computer 🖥️ revolution in india,first Indian super computer build under his leadership...

  • @user-oo4gi8ci1h
    @user-oo4gi8ci1h 10 месяцев назад +2

    खूप छान माहितपूर्ण अभासुवृती

  • @SunilMane-tn4qo
    @SunilMane-tn4qo 11 месяцев назад +4

    राजीव गांधींना भावपूर्ण श्रद्धांजली व गांधी परिवाराने देशासाठी खूप काही केले आहे

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 11 месяцев назад +29

    राजीव गांधी अमर रहे❤

  • @nandaprakashshinde7820
    @nandaprakashshinde7820 11 месяцев назад +16

    बायबल मधे सांगितल्या प्रमाणे शत्रूवर सुध्दा प्रेम करा याचे तंतोतंत पालन सोनियाजिनी केले त्यासाठी खूप मोठे धैर्य लागते.

  • @prashantdevkule2023
    @prashantdevkule2023 11 месяцев назад +52

    मन को इतना दर्द हुवा स्टोरी सुन्नेके बाद आख भर आई राजीव जी आवर गांधी घरांना ही हमारे देस की शान है

    • @harshavyas967
      @harshavyas967 10 месяцев назад

      Thank god pappu hasn't produced any kids. Fingers crossed 🤞🏻 he won't. This will put full stop to this so called Gandhi khan.

    • @RRSALUNKHE75
      @RRSALUNKHE75 5 месяцев назад +1

      मराठीत बोलायला काय मरतोयस वयह

    • @mahandrkolte1583
      @mahandrkolte1583 5 месяцев назад

      गाधीं नाही खान आहे

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 11 месяцев назад +4

    राजीवजी महान सुपुत्र आहेत भारत माताचे
    वंदे मातरम्

  • @shobharane8097
    @shobharane8097 11 месяцев назад +6

    भावपूर्ण आदरांजली

  • @panditmager6906
    @panditmager6906 4 месяца назад +3

    राजीव गांधी सारखा हुशार नेता देशाला मिळणे कठीण आहे

  • @vishalsatalkar9937
    @vishalsatalkar9937 4 месяца назад +1

    Khup chan mahite dele sir❤❤

  • @sss_1988.
    @sss_1988. 4 месяца назад +2

    जो या देशाचा विकास करायला बघनार त्याच्यावर हिच वेळ येनार... ही शोकांतिका आहे...😢

    • @kishoreborse5942
      @kishoreborse5942 4 месяца назад

      अगदी बरोबर बोललात आपण.

  • @pandurangganpatraopowar-we8xq
    @pandurangganpatraopowar-we8xq 11 месяцев назад +3

    स्व आदरनीय राजीव जी गांधी भारताचे तरुण ' उमदे ' तडफदार ' विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते पंतप्रधान होते . त्यांची अशी हत्या व्हायल नको होती . गांधी परिवाराने देशासाठी फारकाहीं गमावले आहे . अशा परिवारास कोटी कोटी प्रणाम !

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 11 месяцев назад +4

    वास्तविक सांगीतले त्या बद्दल धन्यवाद. विषलेशन खूप छान.

  • @inamdaranwarullahkhanmunwa5220
    @inamdaranwarullahkhanmunwa5220 4 месяца назад +2

    Very good reporting. Thanks a lot
    May late Rajiv Gandhi's soul be in peace

  • @leelanachane1314
    @leelanachane1314 4 месяца назад +3

    Khaup chhan hotai👌🏻🌹

  • @anilmhatre3369
    @anilmhatre3369 10 месяцев назад +3

    धन्यवाद ... महत्त्वाची माहिती दिलीत

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 11 месяцев назад +131

    मी BJP चा कार्यकर्ता असून पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या प्रयत्नातून साकारलेले इस्रो बद्दल खूप गर्व आहे....🙏

    • @pghadage
      @pghadage 5 месяцев назад +15

      Isro che rockets cycle Bailgadi tun transport hot hote...pn Nehru chya Cigarette cha box sathi akkha viman pathvla hota....Bday , Function Vimanat celebrate krt hote...Asle he Chicha 😂

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx 5 месяцев назад +6

      @@pghadage आज काल कोणी ही कोणाला ही काहीही बोलत असत...भाषा स्वातंत्र्याच्या गैरवापराच है उत्तम उदाहरण आहे....आपण कोण...आपला आवाका काय....आपलं सामान्य ज्ञान किती...आपली परिस्थिती ...आणि आपण कोणाबद्दल बोलतोय ....आपल्या घरात अजून कोणी साधं सरपंच झालं नाही आणि आपण थेट पंतप्रधानां बद्दल अगदी काहीही बोलतोय...

    • @pghadage
      @pghadage 5 месяцев назад +3

      @@NIRBHAY-nm3kx तुम्ही पोगो बघा 😂तुम्हाला खरा सांगितलं तर पटणार नाही..तरी आम्हालाच खोटं ठरवणार

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx 5 месяцев назад +5

      @@pghadage हो ना....कमीत कमी आपलं शिक्षण तरी पहायच राव....नेहरू परिवार म्हणजे काय ते माहिती आहे का....ते पंतप्रधान होते म्हणून श्रीमंत झाले न्हवते ....ते खानदानी श्रीमंत होते....खानदान म्हणजे माहिती ना....ते डोरेमॉन पाहून तुला नाही समजणार....🤣🤣🤣🤣

    • @a1class488
      @a1class488 4 месяца назад +2

      ​@@pghadageaarr.. shet upatya tu ky tith live bagay hota ky whatsapp university gyan nko chadat jau kidhi pn kharya la khar mhan jra

  • @joshuabhingare6530
    @joshuabhingare6530 4 месяца назад +3

    HE WAS GREAT AND HUMBLE INTELIGENCE MAN IN.HIS SHORT PERIOD HE HAS.MADE TREMDIOUS PROGRESS WE.NEED SUCH TYPE.PM NOW A DAYS

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 11 месяцев назад +5

    गांधी घराणं खरच खुप महान आहे❤🎉