महाराषटाला लागणारे चार मोठे धकके एका पाठोपाठ चार प्रमुख पक्षांचे नेते त्यांचे मृत्यू 2012 स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब 2013 हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब 2014 स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे साहेब 2015 स्वर्गीय आर.आर.पाटील साहेब हे कधीही न भरून निघणारे धकके 😢😢😢😢😢
जनता एकत्रित होत नाही म्हणुन संभ्रमात आहे ग्रामीण भागातून आंदोलन सुरु झाल पाहीजे मुसलोनी चा अंत करण कठीण नाही एवढ्या मोठ्या समुहावर डिक्टेटर लादायचा प्रयत्न होतोय
ठरवून केलेला घातपात आणि जनतेला दाखवण्यासाठी मुद्दाम घडवून आणलेला अपघात एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाऊ शकते पण त्यांच्या विचारांची हत्या केली जाऊ शकत नाही मुंडे साहेब विचाराने जनतेच्या मनामध्ये जिवंत आहेत मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन मिस यु साहेब अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे
Bhava ithe jat matter karat nhi pramanik netrutv ani manuski matter karte. Jat nahi tar mansachi kary pahat ja shivaji mahraj sudha sarvana samanach manat hote. Aapan sarv ek ahot fkt ani fkt Hindu aplyla jati jati madhe fasvun he sarv eka maliche नेते deshala lutat ahet
आज भाजप केंद्रात आणि राज्यात जे सत्तेवर आहे ते फक्त गोपीनाथ मुंडे साहेबामुळेच आहे साहेबांनी गल्ली ते दिल्ली पिंजून काढली आणि भाजप वाढविली विनम्र अभिवादन साहेब 😢
@@sagarnanaware3463 काय तरी असेल त्यांचे पर्सनल reason आणि तुज्या माहिती साठी सांगतो खासदार झाले की महाराष्ट्र सारखं 10 गाड्या पुढे मागे नसतात.. दिल्ली मधे कॅबिनेट मंत्री असला तरी एक च पोलीस गाडी असती हे तर आजुन शपथ घेयचे आहे... सिग्नल ला accident झालाय...
लोकनेते परमश्रध्देय श्री गोपीनाथराव मुंडे साहेब ❤️🙏🚩 वगळता भाजप 00000 आहे,पण त्याच मुंडे साहेबांच्या मुलीला भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी पक्षापासून दुर केले आहे , मुंडे साहेबांनी भाजप गाव, खेडे,वाड्या, वस्ती, तांड्यापर्य़त नेला अशा माझ्या सह करोडो मुंडे साहेबांच्या समर्थकांच्या नेत्याचे अशा प्रकारे दुर्दैवी निधन होणे नक्कीच संशयास्पद आहे 😭😔 आजही मुंडे साहेबांची आठवण आली की त्यांचे करोडो समर्थक 😭😭 रडतात ईश्वर मुंडे साहेबांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच ईश्वरचरणी 👣❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो मुंडे साहेबांचा व त्यांच्या परिवाराचा कट्टर समर्थक 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख पुणे बीड...
*लोकनेते मा.मुंडे साहेबांची आज जयंती 😔👉मी भाजपचा कार्यकर्ता नंतर आधी मी वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे असे रोखठोकपणे बोलणाऱ्या लोकनेते परमश्रध्देय स्वर्गीय श्री गोपीनाथराव मुंडे साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन😔 कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 साहेब तुमच्याविना महाराष्ट्र, हिंदुस्थानमधील तुमचे करोडो समर्थक पोरके आहोत साहेब तुम्ही परत या परत या😔,मी तुमच्या पक्षाचा नसलो तरी तुमचा व तुमच्या परिवाराचा सदैव कट्टर समर्थक आहे आणि कायमच राहील 🚩✍️साहेबांचा कट्टर समर्थक 🚩✍️डॉ धनंजय देशमुख बीड (पुणे).*
@@ajinkyaipper_007 खडसे नी एका interview मध्ये सांगितले होते ki गोपीनाथजी नी अशी मंशा उपस्थित केली होती, कारण विलास राव देशमुख गोपीनाथ चे परम मित्र होते, आणि ते गोपीनाथजी ना मोठी post देणार होते पण खडसे नी म्हटले होते ki tumhi जर असे केले तर आम्ही तुमचा साथ देणार नाही...
बर झाल ताई तुम्ही ह्या विषयावर विडीव्हो बनवला, आज जवळपास १० वर्षे झाली,आतापर्यंत आम्हाला पण खर कारण माहीत नाही, साहेब आम्हाला सोडून गेले ह्याच्या पेक्षा कोणतच दु:ख आमच्या साठी मोठे नाही. आज साहेब आम्हच्यात नाहीत हे आमच्या परळीच्या वंजारी समाजाच फुटक नशिब म्हणायला हारकत नाहीये.😢
शेवटी जास्त बोलत नाहीपण..भाजपाने मुंडेसाहेबांना खुप त्रास दिला..त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्येला पण.साहेब obc असल्याकारनाने त्यांना पुढ येऊ द्यायच नाही हा माणस..संत तुकाराम महाराजांना वैकुंठगमनवेळी विमान न्यायला आल हे कीतपत सत्य आहे.तितकच मुंडे साहेबांचा अप'घात"...!
त्यांचा मृत्यू बाबत शंका निर्माण करून संभ्रम निर्माण केल्यापेक्षा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली असती तर अधिक चांगलं झालं असतं *ते खरंच लोकनायक होते, गोपीनाथ मुंडे साहेब लोकनायक होते* ❤
तारीख 3जून होती शेतकरी राजा शेता मध्ये उन्हाळी पाळी घालत होता दिवसा उन अस्त म्हणून शेतकरी पहाटे पाच वाजेपसून शेतात बैल जोडी घेऊन गेला होता त्याला माहित होत आज आपला नेता येत आहे आपण दिवसाचे काम उरकून साहेबांच्या स्वागताला तालुक्याला जायचे आहे हे त्या शेतकऱ्या च्या डोक्यात होत पण जसा सूर्य उगवला आणि आमचा सूर्य त्या दिवशी दिल्लीत मावळला जेव्हा ही बातमी त्या शेतकऱ्याला समजली तेंव्हा तो जवळ असणारी बैलं जोडी होती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागला बीड चया लोकांना असा ऐक दिवस येत नाही कि साहेबांची आठवण येतनही साहेब बीड जिल्हा सहित सर्वांच्या मनात आहेत साहेबांना विनम्र अभिवादन ❤
हो आम्ही सकाळी सकाळी बातमी पहिली ही अगोदर सांगितलं गेलं साहेबाच्या गाडीचा अपघात झाला ते serious आहेत नंतर सांगितले गेले त्यांचा मृत्यू झाला गडकरींनी सांगितलं न्यूज वाल्यांना
आम्हालाही असंच वाटतंय कि, एवढा मोठा नेता आणि अत्यंत चांगलं नेतृत्व असणाऱ्या व्यक्तिचं मरण हे राजकिय वैमनस्यातून झालं असेल परंतू चौकशीतून जो निष्कर्ष समोर आला त्यामुळे तशी शंका घेण्याला वाव रहात नाही.
साहेब यांचे बद्दल खूप छान बोललात त्याबद्दल मॅडम आपले खूप खूप धन्यवाद.. !! मला पडलेले 3 प्रश्न 1. साहेब केंद्रीय मंत्री असून देखील त्यांच्यासोबत पोलिसांचा कॅनवाय कसा काय नव्हता ? 2. दिल्लीतील ज्या चौकात त्यांचा अपघात झाला त्या चौकातच सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय नव्हते ? 3. साहेब ज्या हॉटेलमध्ये थांबले होते ते हॉटेल नितीन गडकरी यांचे होते त्यांच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय नव्हते ?
अपघात नव्हता आणि घातपात नव्हता. खर कारण दुसरं आहे आणि सर्व जनतेला माहिती ते. उगाच त्यांच्या घराचे गप्प बसले का, घरच्यांना इज्जत महत्त्वाची होती. बरखा आणि संगीता सारख्यांना भेटण्यासाठी व्हायग्रा खाल्ल्या आणि त्याचा परिणाम शुल्लक अपघातात आकस्मिक निधन झाले.
मृत्यू बद्दल शंका आहे, मग सत्तेत असून सखोल चौकशीला मा ताइंनी का लावून धरले नाही, हा त्यात मोठा प्रश्न. बीड मध्येच या बाबत कधी कधी उलट सुलट चर्चा असतात.
ज्यांच्या मुळेआज हा पक्षआहे आज ... ह्या पक्षानि आणि नेत्यांनी साधे साहेबांचे आज. नाव सुद्धा घेतले नाही ही आज ही आमच्या साठी शोकांतिका आहे वाईट वाटते साहेब तुम्ही हा पक्ष मोठा केला😢😢
🙏🇮🇳 मुढेंं साहेबांना कोटी कोटी नमन त्रिवार वंदन आणि भारतीय राजकारणातील अतिंम सत्य ह्या अतिशय घाणेरड्या राजकारणात चांगले काम करणारे लोकांना जिवंत ठेवले जात नाही 🙏🇮🇳🌹🍀💙🌹🌸🍀
त्यांची हत्या केली आहे हे खरंय कारण एक साधा मंत्री असले तरी त्यांचे गाडी चे मागे पुढे पोलिस अधिकारी आणि गाडी असते तर मग तेव्हा हे कुठे गेले होते की त्यांचं अक्सी देंत झालं कस
मुंडे साहेबांनी कधीच जातीपातीच राजकारण केले नाही.मी मराठा समाजाचा असून मी मुंडे साहेबांचा खुप चाहता होतो.साहेबांच शेवटच भाषण बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा अर्ज दाखल केला आणि जी सभा बीड मध्ये झाली तेच साहेबांच शेवटचं भाषण ऐकायला मिळाले.साहेब गेले असले तरी पंकजाताईला मुंडे साहेब समजून भाजपच काम करणार जय श्री राम
Munde saheb khupach vegle hote, je Balasahebanni kel te Uthav Thakrey la jaml nahi, tasach je Munde sahebanni kel te hi tyanchya pudhchyanna jamnar nahi.
त्यांच्यामृतृ बद्दल पंकजाताई ह्यांनी कुठलीही शंका नाही हे सांगितले होते . श्री प्रमोद महाजन व श्री मुंढे हे थोर चारित्र्य संपन्न नेते होऊन गेले त्यांच्या सारखे परत होणार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्दांजली
आमच्या बीड ची हीच कहाणी आहे जो नेता मोठा होता आणि वर येतो त्याचाच घात केला जातो
आधी गोपीनाथ मुंडे साहेब आणि आता विनायक मेटे साहेब.... 😢
निडर होते, म्हणूनच लीडर होते आमचे गोपीनाथ मुंडे साहेब 🙏
S
ज्याना मोठ केल त्यांनीच घात केला 💯
Murder jhala bhai
Barkha prakaran ky ahe..
@@KrishnaSuryawanshi murder naahi zaala, accident पण नाही झाला, जे घडले आहे ते एक गुपित आहे, म्हणून तर मुंढे family चौकशी ची मागणी करतच नाही आहे
धन्यवाद मॅडम मुंडे साहेबांच्या जीवनाची व्यथा मांडल्या बद्दल 🙏🙏 आठवणीतील मुंडे साहेब 😢
महाराषटाला लागणारे चार मोठे धकके एका पाठोपाठ चार प्रमुख पक्षांचे नेते त्यांचे मृत्यू 2012 स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब 2013 हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब 2014 स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे साहेब 2015 स्वर्गीय आर.आर.पाटील साहेब हे कधीही न भरून निघणारे धकके 😢😢😢😢😢
True selfish politics has done worst things for there own benefit for example present Maharashtra sarkar.
प्रमोद महाजन सुद्धा महत्वाचे नेते होते.
आर आर बायकांची आम्हा बियर बार वाल्या मुलींची हाय लागली
काही दिवसांनंतर मुंढे साहेबांच्या ड्रायव्हर ने आत्महत्या केली हि गोष्ट पुरेशी आहे हे लक्षात घेण्याकरिता कि मुंढे साहेबची झाली ती हत्या होती की अपघात
Kahi reference aahe ka ya goshticha... Pls🙏
महाराष्ट्राचे लोकनेते स्व.गोपिनाथ मुंढे साहेबांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐
सत्य कधीही जगासमोर येऊ शकत नाही आम जनता संभ्रामात आहे
जनता एकत्रित होत नाही म्हणुन संभ्रमात आहे ग्रामीण भागातून आंदोलन सुरु झाल पाहीजे मुसलोनी चा अंत करण कठीण नाही एवढ्या मोठ्या समुहावर डिक्टेटर लादायचा प्रयत्न होतोय
गोपीनाथ मुंडें साहेब यांचा संघर्षघाथा धाकवा..,, आणि साहेबाची व्यता मांडली त्या बद्दल तुमचे आभार मानतो,,
मॅडम खूप तळमळीनं आणि मनातून साहेबा बद्दल खूप चांगलं बोललात त्याबद्दल धन्यवाद....
जप्तक सूरज चांद रहेगा तपतक गोपीनाथ मुंडे साहेब नाम राहेगा ❤
ठरवून केलेला घातपात आणि जनतेला दाखवण्यासाठी मुद्दाम घडवून आणलेला अपघात एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाऊ शकते पण त्यांच्या विचारांची हत्या केली जाऊ शकत नाही मुंडे साहेब विचाराने जनतेच्या मनामध्ये जिवंत आहेत मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन मिस यु साहेब अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे
मतदानात,घोटाला,करनारीमशनला,वीरधकेलाआसेलकरनसाहेब,खुप,ईमानदार होते
खरंच आज मुंडे साहेब असते तर ओबीसी व मराठा वादही नसता झाला
नाही खून झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
पिंकी ला सांग
@satishkadam.96k53 कोण पिंकी?
मुंडे साहेबांचा खुनच झाला कारण पदासाठी लोकं काही करू शकते
नाही खून झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
मुंढे बहिणी का गप्प आहेत.. चौकशी का नाही मागत..नको ते बाहेर येईल म्हणून?
महाराष्ट्रातील कलंकित माणूस हा मुंडे साहेबांच्या घातपाताचे सूत्रधार असु शकतो.
💯👍
🍉
वाकड्या
💯
बारामतीचा म्हमद्या आणि नित्या गडकर्या नं मुंडे साहेबांची हत्या घडवून आणलेली आहे.
आज मुंडे साहेब असते तर आज पक्षाचं राजकारण जे गटारात लोळत आहे ते झालं नसतं . तसंच हे ऐरे गैरे महाराष्ट्रात दिसले नसते .
Ekdum barober
😂
Tevha pn rajkaran asch ast. Karan rajkaran he rajkaran aahe. Munde pakshanisht aste pn itr lokanch ky tyanni tr paksh badalla astach.
मुंडे bjp सोडून काँग्रेस मध्ये जायचा विचार करत होते
साऱ्या महाराष्ट्रला माहीत आहे घात आहे 😢😢
साऱ्या देशाला माहित आहे हत्या आहे
घात केला आहे त्यांचा भाजप च्याच लोकांनी
ज्याना मोठ केल त्यांनीच घात केला 💯
Murder hota bhai
Aanand dighe saheb anchi pan hatya zali 😢
मी मराठी असून सुद्धा माझा मनातील प्रामाणिक नेता म्हणजे मुंढे साहेब
Bhava ithe jat matter karat nhi pramanik netrutv ani manuski matter karte.
Jat nahi tar mansachi kary pahat ja shivaji mahraj sudha sarvana samanach manat hote. Aapan sarv ek ahot fkt ani fkt Hindu aplyla jati jati madhe fasvun he sarv eka maliche नेते deshala lutat ahet
हे मात्र नक्की ज्याने केलय तो अळ्या पडुन मरनार....... जय मुंडे साहेब 🙏🙏
Koni keli?
Therdya modi aai zavada devya marnar
@@vargheseb8602गोळ्यांनी
मुंडे साहेब यांचे अतुलनीय कार्य आहे महाराष्ट्र साठी
आज भाजप केंद्रात आणि राज्यात जे सत्तेवर आहे ते फक्त गोपीनाथ मुंडे साहेबामुळेच आहे साहेबांनी गल्ली ते दिल्ली पिंजून काढली आणि भाजप वाढविली
विनम्र अभिवादन साहेब 😢
केंद्रीय मंत्री असून देखील त्यांच्या गाडीच्या पुढे मागे सिक्युरीटी न्हवती.
दुसऱ्या बाई कड जायचं असेल तर काय seurity घेऊन जातात का?? असो माझे पण favourite होते तसे पण accident च आहे
@@Analysis565 विमानतळ म्हणजे दुसरी बाई का? बीड मध्ये त्यांचा मोठा सत्कार होणार होता त्यादिवशी म्हणून निघाले होते स्व मुंढे साहेब.
@@sagarnanaware3463 काय तरी असेल त्यांचे पर्सनल reason आणि तुज्या माहिती साठी सांगतो खासदार झाले की महाराष्ट्र सारखं 10 गाड्या पुढे मागे नसतात.. दिल्ली मधे कॅबिनेट मंत्री असला तरी एक च पोलीस गाडी असती हे तर आजुन शपथ घेयचे आहे... सिग्नल ला accident झालाय...
@@Analysis565😂😂😂😂
@@Analysis565दुसरी बाई म्हंजे तुझी आई होती ना
भाजप पक्षाच्या लोकांनी मुंडे साहेब यांच्या खुन केला आहे😢
Ho... फडविनिस
.., मोदी
💯👍
Devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyachya yogyatecha neta aj mitis Maharashtra madhe nahi
@@anilgaikwad2202मग बाप बनवून घे त्याला
आता काही असले तरी काय करणार
काही केल्याने साहेब परत तर येणार नाहि.
always Miss You साहेब ❤❤❤❤
आजही विदेशी एजन्सी मार्फत चौकशी केली तर नक्कीच नक्की काय घडलं हे सर्व सामान्य माणसाला कळेल
लोकनेते परमश्रध्देय श्री गोपीनाथराव मुंडे साहेब ❤️🙏🚩 वगळता भाजप 00000 आहे,पण त्याच मुंडे साहेबांच्या मुलीला भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी पक्षापासून दुर केले आहे , मुंडे साहेबांनी भाजप गाव, खेडे,वाड्या, वस्ती, तांड्यापर्य़त नेला अशा माझ्या सह करोडो मुंडे साहेबांच्या समर्थकांच्या नेत्याचे अशा प्रकारे दुर्दैवी निधन होणे नक्कीच संशयास्पद आहे 😭😔 आजही मुंडे साहेबांची आठवण आली की त्यांचे करोडो समर्थक 😭😭 रडतात ईश्वर मुंडे साहेबांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच ईश्वरचरणी 👣❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो मुंडे साहेबांचा व त्यांच्या परिवाराचा कट्टर समर्थक 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख पुणे बीड...
विधानसभेला भाजपा ला धडा शिकवा 2024 ला
@@balasahebkhedkar9605हेच का हिंदुत्व...धडा म्हंजे काय काँग्रेस का वंचित...तुमचं mhann काय
त्यांची मुलगी वडिलांच्या कर्मावर खूप उडत होती.,..तीच्याहून किती senior लोकं होते...तर हिला मुख्यमंत्री बनायचे होते
पंकजाताई ल माहीत आहे सगळ...
लोकनेते मुंडे साहेब अप्रतिम नेते होते ते कायम अमर राहतील अशी भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो.🙏🙏
*लोकनेते मा.मुंडे साहेबांची आज जयंती 😔👉मी भाजपचा कार्यकर्ता नंतर आधी मी वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे असे रोखठोकपणे बोलणाऱ्या लोकनेते परमश्रध्देय स्वर्गीय श्री गोपीनाथराव मुंडे साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन😔 कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 साहेब तुमच्याविना महाराष्ट्र, हिंदुस्थानमधील तुमचे करोडो समर्थक पोरके आहोत साहेब तुम्ही परत या परत या😔,मी तुमच्या पक्षाचा नसलो तरी तुमचा व तुमच्या परिवाराचा सदैव कट्टर समर्थक आहे आणि कायमच राहील 🚩✍️साहेबांचा कट्टर समर्थक 🚩✍️डॉ धनंजय देशमुख बीड (पुणे).*
मुंढे साहेब अमर रहे❤❤❤ विनम्र अभिवादन
मुंडे साहेब असते तर महाराष्ट्रातील राजकारण एतक्या खालच्या थरालागेल नसतं.हे मात्र सत्य आहे......
True
ते स्वतः काँग्रेस join करायला निघाले होते
आणि सरकारी नोकऱ्या पण सगळ्या त्यांच्याच समाजाला मिळाल्या असत्या
@@omfadnistuzya aaila ratri sangay la aalte ka 😂😂
@@ajinkyaipper_007 खडसे नी एका interview मध्ये सांगितले होते ki गोपीनाथजी नी अशी मंशा उपस्थित केली होती, कारण विलास राव देशमुख गोपीनाथ चे परम मित्र होते, आणि ते गोपीनाथजी ना मोठी post देणार होते पण खडसे नी म्हटले होते ki tumhi जर असे केले तर आम्ही तुमचा साथ देणार नाही...
बर झाल ताई तुम्ही ह्या विषयावर विडीव्हो बनवला, आज जवळपास १० वर्षे झाली,आतापर्यंत आम्हाला पण खर कारण माहीत नाही, साहेब आम्हाला सोडून गेले ह्याच्या पेक्षा कोणतच दु:ख आमच्या साठी मोठे नाही. आज साहेब आम्हच्यात नाहीत हे आमच्या परळीच्या वंजारी समाजाच फुटक नशिब म्हणायला हारकत नाहीये.😢
अनेकांच्या मनातील विषय खदखदत आहे . अनेक सच्चे कार्यकर्ते आजही आणि उद्याही हळहळत रहाणार . आठवणी कायम रहाणार सहवास आठवणार . धन्यवाद
मी बौद्ध असून पण गोपीनाथ मुंडेंना मानतो, कारण विद्यापीठ नामांतर प्रकरणी ते स्वतः तुरुंगात गेले होते
हो त्याय जात सांगण्याची गरज काय
धन्यवाद गोपीनाथ मुंडेअमररहे
शेवटी जास्त बोलत नाहीपण..भाजपाने मुंडेसाहेबांना खुप त्रास दिला..त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्येला पण.साहेब obc असल्याकारनाने त्यांना पुढ येऊ द्यायच नाही हा माणस..संत तुकाराम महाराजांना वैकुंठगमनवेळी विमान न्यायला आल हे कीतपत सत्य आहे.तितकच मुंडे साहेबांचा अप'घात"...!
एकदम बरोबर
Modi pan OBC ahe na ?
@@baldwiniv2858😂😂 baniya ahe to 😂
@@ajitdurge7254 OBC Teli ahe tho
@@ajitdurge7254बनिया ठाकूर बामण वंजारी हेच करत बसा आयुष्यभर….. कधी देवबंदी शिया सुन्नी बरेलवी अहमदिया केलत का कधी ???
त्यांचा मृत्यू बाबत शंका निर्माण करून संभ्रम निर्माण केल्यापेक्षा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली असती तर अधिक चांगलं झालं असतं
*ते खरंच लोकनायक होते, गोपीनाथ मुंडे साहेब लोकनायक होते* ❤
एक cabinet minister चा असा किरकोळ अपघातात निधन होने, त्यातही 'त्या' गाडीतील इतरांना काहीही इजा न होणे हे संशयास्पद आहे.
नक्कीच अपघात नाही घातपात आहे.
मुंढे बहिणी का गप्प आहेत.. चौकशी का नाही मागत..नको ते बाहेर येईल म्हणून? गुपित जे अदभुत आहे😮😮
तारीख 3जून होती शेतकरी राजा शेता मध्ये उन्हाळी पाळी घालत होता दिवसा उन अस्त म्हणून शेतकरी पहाटे पाच वाजेपसून शेतात बैल जोडी घेऊन गेला होता त्याला माहित होत आज आपला नेता येत आहे आपण दिवसाचे काम उरकून साहेबांच्या स्वागताला तालुक्याला जायचे आहे हे त्या शेतकऱ्या च्या डोक्यात होत पण जसा सूर्य उगवला आणि आमचा सूर्य त्या दिवशी दिल्लीत मावळला जेव्हा ही बातमी त्या शेतकऱ्याला समजली तेंव्हा तो जवळ असणारी बैलं जोडी होती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागला बीड चया लोकांना असा ऐक दिवस येत नाही कि साहेबांची आठवण येतनही साहेब बीड जिल्हा सहित सर्वांच्या मनात आहेत साहेबांना विनम्र अभिवादन ❤
साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ नये.🍉 चा मार्ग मोकळा व्हावा म्हणून आरएसएस ने घात केला.
BJP che june nete 1 1 bajula kele jat ahet … MP …Rajasthan… saglikde ch … tya vishvaguru la konalach motha ka thevaych nahiy?
😂😂😂😂😂😂😂😂
@@jeevanmhatre3534 😀😀😀😀😀😀
हो आम्ही सकाळी सकाळी बातमी पहिली ही अगोदर सांगितलं गेलं साहेबाच्या गाडीचा अपघात झाला ते serious आहेत नंतर सांगितले गेले त्यांचा मृत्यू झाला गडकरींनी सांगितलं न्यूज वाल्यांना
आम्हालाही असंच वाटतंय कि, एवढा मोठा नेता आणि अत्यंत चांगलं नेतृत्व असणाऱ्या व्यक्तिचं मरण हे राजकिय वैमनस्यातून झालं असेल परंतू चौकशीतून जो निष्कर्ष समोर आला त्यामुळे तशी शंका घेण्याला वाव रहात नाही.
बरेच लोकांच्या मनांत आशी शंका आहे की मुंढे साहेब यांचा घातपात झाला आहे
खून नाही झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
गोपीनाथ मुंडे यांची हत्या पण नव्हती नि अपघात पण नव्हता.
कधी कधी सत्य कल्पने पेक्षा अद्भुत असते.
Correct 💯
तुला काहीही राजकारण माहीत नाही म्हणजे
हो अगदी बरोबर.. त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
गोपीनाथजी मुंढे साहेब अमर रहे . जय गोपीनाथ जय भगवान 🙏🙏💐💐💐💐💐
❤.. आमचे साहेब आमच्यासाठी देवा पेक्षा कमी नाही आमच्यासाठी ते देवच होते जय भगवान जय गोपीनाथ..❤
सगळ्यांना माहीत असून सुद्धा त्यांनाच मतदान करतात हिच खरी शोकांतीका आहे ..😢😢
खून नाही झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
100% नाहीतर असे कसे होईल ज्या गाडीला काहीच झाली नाही आणि ड्रायव्हर लही काही होत नाही आणि नंतर ड्रायव्हर कसा जातो सगळे हे संशयस्पद आहेत
जगात कोणतीही गोष्ट कोणी केली म्हणून होत नसते ती परमेश्र्वरच योग्य वेळी करवून घेत असतो आणि ज्याच्या बरोबर करतो त्याला त्याच्या कर्माचे फळ म्हणतात
मुंडे साहेबांची आठवण येत राहील 😢😢
अपघात ठरवून केलेला असावा अस जनतेतून ऐकायला मिळत . तेही जे मुख्यमंत्री च्या रेसमध्ये असणारेच करणारे असावे असही बोललं जातं
साहेब यांचे बद्दल खूप छान बोललात त्याबद्दल मॅडम आपले खूप खूप धन्यवाद.. !!
मला पडलेले 3 प्रश्न
1. साहेब केंद्रीय मंत्री असून देखील त्यांच्यासोबत पोलिसांचा कॅनवाय कसा काय नव्हता ?
2. दिल्लीतील ज्या चौकात त्यांचा अपघात झाला त्या चौकातच सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय नव्हते ?
3. साहेब ज्या हॉटेलमध्ये थांबले होते ते हॉटेल नितीन गडकरी यांचे होते त्यांच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय नव्हते ?
पंकजा पालवे गप्प का?
त्यांची family ला पण चौकशी नकोय कारण नको ते गुपित बाहेर येईल
साहेब आम्ही काहीच विसरलो नाहीत तुमच्या सोबत जे झाले त्याचा बदला घेत आहोत एक दिवस पूर्ण होईल, त्या दिवशी तुमच्या समाधीवर येऊन नतमस्तक होईल🙏
😢
साहेबांचा अपघाती मृत्यू बद्दल आजही संशय आहे
Ho kharch aahe
ज्याना मोठ केल त्यांनीच घात केला 💯
खून नाही झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
एकशे एक टक्के पुर्ण प्लॅन करुन अपघात घडवून आणला गेला, सगळेच पक्ष जबाबदार आहेत.
साहेबांना अभिवादन
हो. काँग्रेस जबाबदार आहे 😂😂😂 मतिमंद 😂😂😂
खून नाही झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
जीचा बाप गेला तीच लेक काही च बोलत नाही,मग लोकांना तरी काय घेणं देणं आहे ?
karan tila khara karan mahit ahe.. te baher ala tr tynchich badnami hoil.. bai cha matter ani goly ch overdose.. khel khatam
@@vj9681चुतीया आहेस का लवड्या??? तुझी आई झवली होती का त्यांनी??
मुंडे साहेब सारखेच विनायकराव मेटे साहेबांची माहिती सांगा
खरं संगीता ठोंबरे आणि पाशा पटेललाच माहित आहे.
He kaun?
🤣🤣🤣
💯💯💯
मला पण माहित..तीन जण कोण सोबत होते रात्री रूम मध्ये
@@gopaladamande8649 Kaun? Tyancha mrityu tya room madhe zaala ka? Ani nantar accident ghadavla ka. Ani kutumbiyana vishwas at ghetlya nantar Gadkari??
अपघात नव्हता आणि घातपात नव्हता. खर कारण दुसरं आहे आणि सर्व जनतेला माहिती ते. उगाच त्यांच्या घराचे गप्प बसले का, घरच्यांना इज्जत महत्त्वाची होती. बरखा आणि संगीता सारख्यांना भेटण्यासाठी व्हायग्रा खाल्ल्या आणि त्याचा परिणाम शुल्लक अपघातात आकस्मिक निधन झाले.
मुडे साहेब असते तर नवीन पिडी ची सुधारना झाली आसती देवाने आमच्या दैवतावर खूप आनयय केला माहाराष्ट्रचा वालिच.नेहला जय साहेब जय व
हा मुंडे साहेबांनचा घात पक्षातील राजकारणी लोकांनी केले.
काय मॅडम किती वेळ मंडळी बोलता
पण खूप सुंदर बोलता अगदी बोल भिडू सारखं 👍👍👍👍👍👍👍
Miss you Munde Saheb
प्रकल्प ग्रस्तांचै दैवत,गोर गरीब अनाथ,व शेतकरी तसेच शेत मजुरांचा कैवारी महाराष्ट्राचे भवितव्य घडवणारी असी महान व्यक्ती कधीच मिळणार नाही.😢😢😢
सत्य हे कल्पनेपेक्षा आणि भावनेपेक्षा भयानक असते
मृत्यू बद्दल शंका आहे, मग सत्तेत असून सखोल चौकशीला मा ताइंनी का लावून धरले नाही, हा त्यात मोठा प्रश्न. बीड मध्येच या बाबत कधी कधी उलट सुलट चर्चा असतात.
Correct 💯
त्यांनतर BJP सत्तेत आली होती व प्रकरण दाबले गेले
@@नादगंगाकारण munde family ला बाहेर आलेले नकोय कारण नको ते गुपित बाहेर येईल
मुंडे साहेबांचा मृत्यू हा घातपात असल्याची दाट शक्यता 100%आहे पण राजकारण व पदासाठी या गोष्टी टाळण्यात आलेल्या आहेत
ज्यांच्या मुळेआज हा पक्षआहे आज ... ह्या पक्षानि आणि नेत्यांनी साधे साहेबांचे आज. नाव सुद्धा घेतले नाही ही आज ही आमच्या साठी शोकांतिका आहे वाईट वाटते साहेब तुम्ही हा पक्ष मोठा केला😢😢
Always miss you pramod Mahajan ji and munde saheb 🇮🇳🤍🙏🤍
Pramod Mahajan la bhavane ka marale
@@anilgaikwad2202 br
औत😅य@@anilgaikwad2202
Sanjay gaandhi na,indira Gandhi ne marle tasa prakar,
सत्य कधी लपून रहात नाही , कधी ना कधी ते समोर आणल्याशिवाय राहणार नाही .
Gopinath munde यांना विनम्र अभिवादन
💐🙏🥹 स्वर्गीय गोपीनाथ रावजी, हे बहुजनांचा आवाज केंद्र आणि महाराष्ट्र मध्ये माधव पॅटर्न म्हणून ओळखले जाणारे मुंडे साहेब
मुंडेसाहेबांचा घातपात असो अथवा अपघात असो महाराष्ट्र मुंडेसाहेब विना पोरका झाला
त्यानंतर आठ दिवसात तो ड्रायव्हरही या जगातून नाहिसा झाला
🙏🇮🇳 मुढेंं साहेबांना कोटी कोटी नमन त्रिवार वंदन आणि भारतीय राजकारणातील अतिंम सत्य ह्या अतिशय घाणेरड्या राजकारणात चांगले काम करणारे लोकांना जिवंत ठेवले जात नाही 🙏🇮🇳🌹🍀💙🌹🌸🍀
विनम्र अभिवादन !🎉🎉🎉
लोकनेते स्व.गोपीनथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
नाही कोणी पण ड्रायव्हर आणि PA ला खर काय ते नक्की माहिती असेलच
आमचा देव आमच्यामधून हरवला 3 जून ब्लॅक डे जय गोपीनाथ मुंडे साहेब जय भगवान
त्यांची हत्या केली आहे हे खरंय कारण एक साधा मंत्री असले तरी त्यांचे गाडी चे मागे पुढे पोलिस अधिकारी आणि गाडी असते तर मग तेव्हा हे कुठे गेले होते की त्यांचं अक्सी देंत झालं कस
मला आज ज पर्यंत समजल नाही त्या sx4 गाडीला एक scratch नव्हता तरी सुद्धा साहेबाचा मृत्यु 🤔
RUclips वर त्या गाडीची सर्व बाजूने video आहे 💯
त्यांची family नाही मागत तर तुम्ही कशाला आक्रस्ताव करता?
दिल्लीतील रंगा बिल्ला यांचा भरवसा नाही deta येत ... नक्कीच घातपात आहे
Exactly
Ho barobar
खून नाही झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
Ho ,,, 100% मर्डर of gopinath munde
गोळ्या चा ओव्हर डोस ❤
कोन. आहेस
तु. दीलतास.. का
?
sangita
जय भगवान ...जय गोपीनाथ
मुंडे साहेबांनी कधीच जातीपातीच राजकारण केले नाही.मी मराठा समाजाचा असून मी मुंडे साहेबांचा खुप चाहता होतो.साहेबांच शेवटच भाषण बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा अर्ज दाखल केला आणि जी सभा बीड मध्ये झाली तेच साहेबांच शेवटचं भाषण ऐकायला मिळाले.साहेब गेले असले तरी पंकजाताईला मुंडे साहेब समजून भाजपच काम करणार जय श्री राम
Munde saheb khupach vegle hote, je Balasahebanni kel te Uthav Thakrey la jaml nahi, tasach je Munde sahebanni kel te hi tyanchya pudhchyanna jamnar nahi.
CBI सुद्धा केंद्राच्या इशाऱ्यावर नाचते ... सो सगळे विकाऊ आहेत
त्यांची family ch पुढाकार घेत नाही कारण नको ते गुपित बाहेर येईल तर तुम्ही कशाला आक्रस्तव करतायत
माननीय गोपीनाथ मुंडे यांचा आपघात होता हे नक्कीच आहे पण कोण्ही केला त्याचा असाच अपघात होणार देव लांब नाही आपल्या हदायतच आहे
भाजप वाल्यांनीच संपवलं त्यांना 😢 सत्य आहे
Fadanwis ne sampawal
Shivsenecha lokani aanand dighena sampavl
नाही खून झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
@@GajananParde-jh7nnनाही खून झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
सध्याच्या परिस्थितीत वरून संशय बळावतो की घातपात झाला असेल कारण भाजपाच्या मातब्बर आणि जूने नेत्यांचा राजकीय अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न होत आहे.
नाही खून झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
EVM मुळे भाजपची सत्ता महाराष्ट्रात येणार होती.त्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे होते .पण मुंडे साहेब असते तर ते अडचणीचे झाले असते.😢😢😢😢
EVM cha gair bapar karun aamli asti tar fkt BJP chi purn bahumatat nasti ka anli😂
Evm मुळे कशी सत्ता येणार होती ?
संघ परिवार फसनवीष यानी मिळून गोपीनाथ मुंडे यांची हत्या केली आहे
@@Logan-l7ncalculative cheating karaav lagt bhava, bharosa rahnyasathi 😂😂😂
@@KrishnaSuryawanshi kashala calculative?? Tasahi BJP purn bahumatat yenar asech poll hote. Ala asta BJP tri konala khi vatla nsra
महाराष्ट्र भाजपा तळागाळात रुजली ती फक्त गोपीनाथ जी मुंडे साहेबांमुळे
सर्वांना खरोखर माहित आहे की घात झालं
101% हा अपघात नसून, घातपात च होता!,(हे सर्व घडवून आणलेला प्रकार होता!!..असे आजपण विडिओ बघितल्यावर लक्षात आले आहे!..)
Lok natak loknete savrgiya gopinath ji munde saheb amar rahe🙏🌹
बहुजनाचे कैवारी मा . मुंडेसाहेब यांच्या उपकारांची परतफेड म्हणून पंकजा मुंडे यांना संसदेत पाठवा .🙏🙏🙏
Dusra bahujan nahi chalnar
😢 Miss you saheb 😢
मुंडे साहेब यांच्या मी फार आदर करतो त्यांचा घातक केलाय चांगले लोक मोठे होताना पक्ष्याला आवडले नसावे
त्यांच्यामृतृ बद्दल पंकजाताई ह्यांनी कुठलीही शंका नाही हे सांगितले होते . श्री प्रमोद महाजन व श्री मुंढे हे थोर चारित्र्य संपन्न नेते होऊन गेले त्यांच्या सारखे परत होणार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्दांजली
चारित्रसंपन्न , चांगला जोक आहे.. मुंडे आणि महाजन दोघेही कॅरेक्टरलेस बाईलवेडी माणस!
त्यातच मेले.. प्रमोद महाजनला त्याच्या भावाने का ठार मारल हे 50 वर्षानंतर जगाला कळेल.
चारित्र्यसंपन्न?😂
मुंडे साहेब आमचे काळीज होते काळीज😢😢😢
100%घातपात झाला आहे ही शंका आहे
नाही खून झाला कारण त्यांच्या घरातल्या मुलींना आणि बायको laa hi नको आहे चौकशी....कारण खरे कळले तर नको ते गुपित बाहेर येईल
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जागा निर्माण करून देणारा नेता
The suspense of his death is till not known
It's true
Ranbazar web siriz bga, sgl smjel🙏🏻
@@nageshdurgude.1365 tyat kay ahe munde related ? ti hint dya na
@@rajaramborgave3201वायग्रा गोळ्यांचा ओवरडोस 😊
@@rajaramborgave3201 काही लोकं ताकत body ची शक्ती वाढवायला नको ते औषधे घेतात आणि overdose नी काय होते माहित आहे ना??
मी एक मराठा आहे पण मला गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन विलासराव देशमुख आर आर आबा यांच्यासारखे नेते फार आवडायचे
हो संशय आहे हें खरं आहे
मुंडे साहेब या चा भाजप ने घाता केला बिड जिल्या ची शान गेपीनाथ मुंडे साहेब होते मुडे साहेब तुम्ही आमर रहे