मुंडे साहेब खरच तुम्ही गोरगरीब लोकांना धरून पुढे चालायचे तुमच्यासारख्या माणसांची खुप गरज आहे ह्या महाराष्ट्र ला पुन्हा जन्माला या तुमची खुप गरज आहे आम्हाला तुमची खुप आठवण येते तुमचं भाषण बघितले की डोळ्यात पाणी येते
राजकारणातील महाराष्ट्राचे दोन धुरंदर नेते.राजकारणाच्या पलीकडे जावुन माणसे जोडणारे जनसामान्यांचे कैवारी....! नेहमी समाजकार्यासाठी झोकुन देऊन काम करणारे...! आपल्या वाणीने लोकांच्या मनावर राज्य करणारे आमचे लाडके नेते....! स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब....!आपल्या मैत्रीमध्ये कधीही राजकारण न करणारे जिगरबाज मित्र...! वेग-वेगळे पक्ष असुन सुद्धा मैत्रीच नात उत्तमरीत्या जपणारे आमचे लाडके धुरंदर नेते....! खरच आज मागे वळुन पाहतांना नेहमी तुमच्या सारखे नेत्यांची आठवन झाल्यावाचुन राहत नाही.....! @I always miss you saheb....!
परत असे दिग्गज नेते होणार नाहीत. आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे जुन्या आठवणी ताज्या होतात हे तितकेच खरे आहे.परत जन्माला येऊन आपण आमचे नेते म्हणून आवडेल.
पक्ष वेगळा असूनही, मैत्री कशी जपावी, हे आदरणीय स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब व स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्याकडे पाहिल्यावर दिसते... महाराष्ट्राचे दोन लोकप्रिय नेते... Miss you Saheb...😢
विलासराव, गोपीनाथराव, प्रमोद महाजन हे त्रिकूट म्हणजे मराठवाड्यातील चकाकणारे हिरे होते.तितकेच ते दिलदार मनाचे देखील होते.त्यांना महाराष्ट्र कधी विसरणार नाही.
मुढें साहेब, विलासराव देशमुखजी, प्रमोद महाजनजी हे त्या काळातले दिग्गज कधी खुन्नस बाजी केली नाही, आताचे नेते कसे ब्लॅकमेल करतात, खुन्नसबाजी करतात त्यांनी साहेबांचे भाषणं ऐकावेत
Golden days of Maharashtra politics....no doubt lossing both great leaders is huge loss not only for their parties but also for people of Maharashtra...
मुंडेसाहेब विलासराव ...खूपच ल वकरच गेलात... आपण असता तर शेतकरी असा दिशाहिन झाला नसता....फसवणीस आणि मोदीनी शेतिव्यवस्था आणि शेतकरी बकाल केलाय.. खरच आपण हवे होता
मुंडे साहेब खरच तुम्ही गोरगरीब लोकांना धरून पुढे चालायचे तुमच्यासारख्या माणसांची खुप गरज आहे ह्या महाराष्ट्र ला पुन्हा जन्माला या तुमची खुप गरज आहे आम्हाला तुमची खुप आठवण येते तुमचं भाषण बघितले की डोळ्यात पाणी येते
राजकारणातील महाराष्ट्राचे दोन धुरंदर नेते.राजकारणाच्या पलीकडे जावुन माणसे जोडणारे जनसामान्यांचे कैवारी....!
नेहमी समाजकार्यासाठी झोकुन देऊन काम करणारे...! आपल्या वाणीने लोकांच्या मनावर राज्य करणारे आमचे लाडके नेते....!
स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब....!आपल्या मैत्रीमध्ये कधीही राजकारण न करणारे जिगरबाज मित्र...!
वेग-वेगळे पक्ष असुन सुद्धा मैत्रीच नात उत्तमरीत्या जपणारे आमचे लाडके धुरंदर नेते....!
खरच आज मागे वळुन पाहतांना नेहमी तुमच्या सारखे नेत्यांची आठवन झाल्यावाचुन राहत नाही.....!
@I always miss you saheb....!
आताचे नेते नेतेच वाटत नाही,,, तर आदर कसा वाटणार , मुंढे साहेब, देशमुख साहेब सलाम तुम्हाला
काय मैत्री हाय या जोडी ची सलाम कोणीही राजकारण यांच्या पासून शिकायला पाहिजे 🌹🙏
महाराष्ट्राचे सच्चे मित्र व खरे राजकारणी
विलासराव देशमुख यांच्या इतका बुद्धिमान नेता महाराष्ट्रांत होऊच शकत नाही
दिलखुलास व्यक्तिमत्व
मुंडे साहेब होते ना
परत असे दिग्गज नेते होणार नाहीत.
आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे जुन्या आठवणी ताज्या होतात हे तितकेच खरे आहे.परत जन्माला येऊन आपण आमचे नेते म्हणून आवडेल.
दोघेही हिरे होते महाराष्ट्राचे खूप लवकर गेले 😢
😢
धन्यवाद जोड़ी नंबर वन धन्यवाद दोगाचा ❤❤सर 💯👍🚩🇮🇳 मुंडे सर देशमुख सर 10वर्ष असतेतर महाराष्ट्र लय भारी जल असत
😅😅
नशीब आहे तिथे ऐकायला बसलेल्या लोकांच👌
❤
गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी मैत्री कशी जपावी हे महाराष्ट्राला दाखवून दिले आहे
हे भाषण किती वेळा जरी पहीलं ना तरी पाहु वाट... ❣️
😢🎉😢
ही मुलाखत मी दहा वेळा पाहिली तरी पाहावाच वाटते
राजकारणात असे मित्र पुन्हा होणं नाही miss you to साहेब
मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेबांसारखे महाराष्ट्राला नेते परत मिळू शकत नाही
Ho
2.Tigar.maharshra.Bhai.G.
Mast jodhi
Mundhe
श्री
मुंडे साहेब अपघाताने राजकारणात आले,आणि अपघातानेच यांचा राजकीय अंत झाला 😢😢😢😢
भावपुर्ण श्रद्धांजली विलासराव, आणि गोपीनाथराव
Maharashtra che 2 Legend polititions!! 😎😎🥰🥰
Ani tisre....Respect to Balasaheb 🙌🥰
खरंच दोघेही विरोधी पण आजच्या गलिच्छ राजकारणा इतक गलिच्छ राजकारण केल नाही आणि मैत्री अप्रतिम दोघांची दोघेही पाहिजे होते
म्हणून देवाने त्याना लवकर नेले
@@TheMemeVault0001 !!+
साहेब तुम्ही म्हणलात भरपूर वेळ आहे ..😢पण तुम्ही खूप लवकर सोडून गेलात आम्हाला समाजाला पोरक करून गेलात😢 दैवत गोपीनाथराव मुंडे साहेब 🙏
राजकारणाच्या पलीकडचे नेतृत्व मा मुंढे साहेब आणि देशमुख साहेब
विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही
न
खरच..... दिल्ली ची हवा रुजली नाही या दोन्ही नेत्यांना....!😢
खरोखर असे मानस घडु नाही शकत,
जिंदगी के रंग मच पर कुछ इस तरह नीभाया किरदार परदा गीर चुका है फिर भी तालिया गुंज रही है....miss you munde saheb.... 😞🙏
दोघेही हिरे होते महाराष्ट्रचे खूप लवकर गेले Miss you saheb
दिवंगत लोकनेते सन्माननीय श्री विलासराव देशमुख साहेब व श्री गोपीनाथ मुंडे साहेब राजकारणा पलीकडली निखळ मैत्री......... अभिमान आहे.साहेबांचा🙏🙏🙏
देवाला चांगल्या माणसांना का लवकर परत घेतो.. 😢😢
खरंच साहेब आम्हाला आपली खुपच आठवण येत आहे.
महाराष्ट्राच्यां राजकारणातील अविस्मरणीय जोडी..
आ. विलासरावजी देशमुख साहेबांना विनम्र अभिवादन 🙏🙏👌👌
मुंडे साहेब तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचे होते पण त्या तरबुज्याने घात केला
खरय ...
Nitin gadkarine kela
😀😀😀
Munde saheb is still alive in our 💓
Ani vilasrao Deshmukh
पक्ष वेगळा असूनही, मैत्री कशी जपावी, हे आदरणीय स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब व स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्याकडे पाहिल्यावर दिसते...
महाराष्ट्राचे दोन लोकप्रिय नेते...
Miss you Saheb...😢
ऐसे नेते पुन्हा होणे नाही।
काय मैत्री होती राव
असे नेते आज असते तर महराष्ट्र जगात नंबर एक म्हणून ओळखला असता
साहेब
आजही आपण आमचे आदर्श आहात
विलासराव, गोपीनाथराव, प्रमोद महाजन हे त्रिकूट म्हणजे मराठवाड्यातील चकाकणारे हिरे होते.तितकेच ते दिलदार मनाचे देखील होते.त्यांना महाराष्ट्र कधी विसरणार नाही.
खरंच पहिले राजकारणी होते आदरणीय विलासरावजी देशमुख आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब खरंच मैत्री होती या दोघांची
गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांची जोडी. पुन्हा जन्माला येवो
नशीब आहे तिथे ऐकायला बसलेल्या लोकांच 🎉❤
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी💐💐🙏🙏
Vilasrao and Gopinathrao both are great leader🙏🙏🙏
खरच नेते होते 👍👍 दोस्ती हो तो हैसी
लोकनेते मुडें साहेब तुम्हि गेले आनि महाराष्ट पोरका झाला
Both were one of the Great Leaders...Salute
आठवणी मधले दोनी साहेब ❤🥺🌍 आशे नेते पुन्हा होणे नाही
"DOSTI" asavi tar ashi☺👌👌👌
Happy birthday vilasarao deshmukh saheb...miss you sir
Two great leaders and close friends miss you both
ह्या दोन राजहंवासाची गरज भासते खरचं
मला वाटतं की आता कधी दिसणार नाही ❤❤❤😢😢
Missing great political leader vilasrao deshmukh.
My Videos
Yes
राजकारनातले हिरो मुंडे ,देशमुख
Pratap Waghamare ass
3 pillars of Marathwada Gopinath Munde Saheb, Vilasrao Deshmukh Saheb, Pramod Mahajan Saheb.
AKASH KENDRE abhyas kar re
Marathwada sathi kay kel
Agree about Vilasrao and Munde Saheb. Mahajan did nothing but was busy cementing his position in Delhi
राजकारणा पलीकडची मैत्री याराना खरी मैत्री 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
परत या परत या देशमुख साहेब परत या
दोन, अनमोल रत्न, मुंडे, साहेब, व, देशमुख, साहेब
महाराष्ट्र च्या आठवणीतले नेते आणि दोस्ती कशी असावी याचे उदाहरण म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब
2 महान नेते🙏🙏🙏
असे नेते होणे नाही miss you 😭
Aajchya ya watawarnat tumhi doghe pahije hotat❤
missing your golden Era Sir..
Loop*up go
2:41 विलासरावांची थाप, निखळ मैञी 🙏
काय मैत्री आहे सलाम या जोडीला ही जोडी जर आत्ता सध्या असते तर महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगळं असतं देवेंद्र फडणवीस या नावाचं नाव कधीच झालं नसतं
साहेब तुमची खूप आठवण येते....
Miss u saheb?? Aamcha Raja Gala?? Laturcha bajirao shingham?? Janta Raja...
Ahmala Porke Kalat Saheb...
मुढें साहेब, विलासराव देशमुखजी, प्रमोद महाजनजी हे त्या काळातले दिग्गज कधी खुन्नस बाजी केली नाही, आताचे नेते कसे ब्लॅकमेल करतात, खुन्नसबाजी करतात त्यांनी साहेबांचे भाषणं ऐकावेत
आर.आर. आबा राहिले
देशात ली नबंर एक जोडी
❤❤❤परत या❤❤❤परत❤या❤❤❤ दोन्ही साहेब ❤❤❤❤ महाराष्ट्र पोरका झाला हो आमच महाराष्ट्र गद्दारांनी निव्वळ धंदा केला आहे हो राजकारणाच
Very very nice speech
अशी जोडी महाराष्ट्राला पुन्हा कधीच मिळणार नाही
Missing Big Heart leader Vilasarao deshmukh...
दोघेही, निरागस,निस्वार्थी,राजकरण विरहित मैत्रीचे गडद उदाहरण, आणी खरच दो हंसोका जोडा❤❤❤❤❤
He can't be replaced 🙏
गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र देशमुख 🙏🏽👌👌
saheb without you its impossible to live
Strong personality ..🙏🙏
मैत्री अशी असावी लोकनेते
हंसराजाची जोडीला कुणाची नजर लागली
गडकरी
Modi
I'mgoingoutfordinner
खरच असे दो हंसराज होणे नाही.
Gajanan M shimpale
एक नंबर जोडी होती नजर लागली जोडी ला
Golden days of Maharashtra politics....no doubt lossing both great leaders is huge loss not only for their parties but also for people of Maharashtra...
vilasrao deshmukh , gopinath munde, pramod mahajan and r.r. patil is great man.
Shrimanta Gavande छान
Shrimanta Gavande
We lost all gems
Miss you Munde saheb
Jay Maharashtra
Munde Saheb ani vilasrav deshmukh yanchi friendship avismarniy
ase mitra punha hone nahi. Respect MundeJi-DeshmukhJi...
shirish maindarkar
मुंडेसाहेब विलासराव ...खूपच ल वकरच गेलात...
आपण असता तर शेतकरी असा दिशाहिन झाला नसता....फसवणीस आणि मोदीनी शेतिव्यवस्था आणि शेतकरी बकाल केलाय..
खरच आपण हवे होता
कोणताच गृहमंत्री अंडरवर्ल्ड संपवायची हिंमत केली नाही ती तुम्ही केली आणि तिथेच पाल चुकचुकली आमच्या मनात
The great king of man vilasrov deshmukh saheb miss you
😭 Miss you saheb 😭
Vilasrao deshmukh was very honest
Munde saheb kay beiman hote asa manayche ka tula😤
the great person ever
हि दोस्ती तुटायची नाय.....
नामदार गोपीनाथ मुंडे साहेब केंद्रीय ग्रामविकास मंत्री भारत सरकार दिल्ली असा नेता होणे कधीच होणार नाही देशाचं काळीज❤❤❤❤🎉🎉🎉
7:14 Vilasrao starts
❤️
The great person 🙏🙏
मुंढे साहेब आणि देशमुख साहेब यांचा सारखा नेता दुसरा होणार नाही कारण आताहि तेतले जनतेला टयाँकरने पाणी प्यावे लागत आहे़़ वावा रे नशीब
vilasarav deshmukh great leader
आजचि पिढि भाग्यवान नाही कि ईतके सुसंस्कृत विरोधक व ऊत्कृष्ट वक्ते बघायला व ऐकायला मिळतील .भाग्यवान आहे आमचि पिढी.
Miss you both saheb