मुंबई: आरक्षण वादावर विलासराव देशमुख यांचा तोडगा, दहा वर्षांपूर्वीचं भाषण व्हायरल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • गेल्या काही वर्षांपासून आरक्षण प्रश्नाने डोकं वर काढलं आहे. पण ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वी एक भाषण केलं होतं, ते भाषण आजही विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक आहे.
    ‘माझा महाराष्ट्र ट्वेण्टी ट्वेण्टी’ या कार्यक्रमात विविध पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाबतचं व्हिजन मांडलं होतं. त्यावेळी मंचावर भाजप नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर आर पाटील, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि ज्येष्ठ पत्रक गिरीश कुबेर उपस्थित होते.
    याच कार्यक्रमातील विलासराव देशमुखांच्या भाषणाची क्लीप सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. विलासराव देशमुखांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुखने स्वत: ही क्लिप ट्विट केली आहे.
    Vilasrao Deshmukh's before 10years Speech on Maratha Reservation

Комментарии • 1,1 тыс.

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k 9 месяцев назад +42

    महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते
    कै मा श्री विलासरावजी देशमुख साहेब यांचे विचार किती सखोल आणि अभ्यासपूर्ण होते असे नेते पुन्हा होणे नाही खरोखरच आज त्यांचे कार्य आणि आठवण अमर आहे

  • @adityareddy1428
    @adityareddy1428 Год назад +37

    काय विचार होते राव, आज बघा ❤❤❤ Love from लातूर

  • @satishjadhav6292
    @satishjadhav6292 6 лет назад +43

    साहेब आपल्या नेतृत्वाची आजच्या काळात खरी गरज होती या महाराष्ट्राला 😔

  • @kishorwaghmare7393
    @kishorwaghmare7393 3 года назад +6

    म्हणून हे सगळे लोकनेते होते.
    साहेब आज ही तुम्ही तेवढे च महान आहोत. तुमचे विचार अणि तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही..
    मिस यू साहेब

  • @SOULOFAVI
    @SOULOFAVI 6 лет назад +157

    ह्या लातुरचा वाघ जर असता तर महाराष्ट्र शांत राहिला असता, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले,miss you saheb.

  • @subhashkhare5353
    @subhashkhare5353 6 лет назад +357

    स्व विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता आज कुठल्याही पक्षात दिसणार नाही
    महान नेतृत्व

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 3 года назад +18

    दूरदृष्टी असलेले नेते स्व. मा. विलासराव देशमुख साहेब, स्व. आबा पाटील साहेब आणि स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब.
    महाराष्ट्र आपल्याला कधीही विसरणार नाही.

  • @avadhutkulkarnipeshave9207
    @avadhutkulkarnipeshave9207 10 месяцев назад +5

    वक्ता दशासहस्त्रेशू मा. विलासराव देशमुख..🎉🎉

  • @kunalghungarde
    @kunalghungarde 6 лет назад +684

    विलासराव देशमुख साहेबांचे विचार आज सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 2 года назад +19

    ह्याला म्हणतात खरा लोकनेता!
    अभिमान आहे मला ज्या लातूरच्या भूमीत साहेब जन्मले, तिथेच आम्ही जन्मलो, वाढलो.

  • @mayurpathan6921
    @mayurpathan6921 Год назад +16

    Miss you....❤ Vilasrao Deshmukh, RR Patil , gopinath munde 💐😞

  • @harshuwaghmare5021
    @harshuwaghmare5021 4 года назад +28

    मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब.....

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 года назад +6

    महाराष्ट्रातील राजकारणातील देव म्हणायला हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय शाहु महाराज छञपती महाराष्ट्रा ता. करवीर जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र कसबा बीड मध्ये विलासराव देशमुख येऊन गेले आहेत

  • @pradipgole4458
    @pradipgole4458 6 месяцев назад +4

    साहेब तुमचे विचार खरंच खूप चांगले होते.
    आणि हजरजबाबी पण!!!

  • @satishmanivade7839
    @satishmanivade7839 6 лет назад +56

    मा, देशमुख साहेबाचा हा विचार किती मोठा व आजचे काळास लागू आहे, किती थोर नेता होता त्याची किंमत आज कळते ,

  • @amolandhare8980
    @amolandhare8980 3 года назад +10

    वास्तविकता मांडली आहे विलासराव देशमुख साहेबांनी. भविष्यातील सर्व संघर्ष टाळण्याचा व सर्वाना समान न्याय देण्याचा एक आणि एकमेव मार्ग एवढाच आहे.
    एक दृष्टा नेता
    एक दृष्टे नेतृत्व

  • @sandeepkadam8712
    @sandeepkadam8712 5 лет назад +82

    महाराष्ट्राचे रीयल हीरो
    विलासराव देशमुख साहेब

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj Год назад +7

    महाराष्ट्राची अस्मिता….!!! खरंच हे नेते आज हवे होते. 🙏🏻

  • @sunilkhirgond7597
    @sunilkhirgond7597 6 лет назад +6

    खुप छान। तुम्ही माणल्या सारखे व्हावे....💐💐

  • @aleemshaikh2982
    @aleemshaikh2982 3 года назад +14

    आर्थिक निकषावर आरक्षण ......अगदी बरोबर साहेब 👍👍👍👍👍👍👍😢😢😢😢😢😢

  • @socialjustice1887
    @socialjustice1887 6 лет назад +121

    मुंढे विलासराव हे नेतेच वेगळे होते.....
    आत्ताच्या सगळ्या नेत्यांच्या राजकारणातून कटकरस्तानांचा दर्प येतो......

    • @b-37.tejaskothimbire44
      @b-37.tejaskothimbire44 2 года назад

      Gariban che nete hote sagle..😔

    • @savitabhosale7783
      @savitabhosale7783 2 года назад

      त्यांनी स्वत: होवून च आरक्षण नाकारले पाहिजे..

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 Год назад +4

    खरेखुरे,द्रस्टे, व जाणते नेते श्रीमान, विलासरावजी देशमुख साहेब. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahesh.dhumal_112
    @mahesh.dhumal_112 4 года назад +154

    विलासराव
    गोपीनाथ मुंडे
    आणि आबा
    महाराष्ट्राचे चांगले नेतृत्व गेले

  • @Dattamaske8983
    @Dattamaske8983 6 лет назад +4

    साहेब......खरंच साहेबच होते....त्यांची बरोबरी कोणीही करु शकत नाही......

  • @nitinsatpute2206
    @nitinsatpute2206 Год назад +6

    ग्रेट विलासराव देशमुख साहेब राज्य आठवण काढतोय तुमची

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 3 года назад +4

    खरोखर चांगले विचार आहेत. नीट ऐका , समजून घ्या.

  • @Dattamaske8983
    @Dattamaske8983 6 лет назад +2

    माझ्या आदर्शवत साहेबांचे विचार कोणताही नेता अंमलात आणू शकत नाही.....आणि तशा प्रकारचे राजकारण ही करु श्कत नाही.......हे ही तितकच खरं आहे....माझे साहेब खरंच कुलदैवत होते.....महाराष्ट्राचे......

  • @abhiishek02
    @abhiishek02 2 года назад +4

    पहिलं आणि आताच्या राजकारणात प्रचंड मोठा फरक आहे

  • @maheshgargade9687
    @maheshgargade9687 6 лет назад +240

    Only saheb
    मराठवाड्याची शान

    • @donnoone4384
      @donnoone4384 6 лет назад +16

      Mahesh Gargade मराठवाड्याची तर आहेच पण महाराष्ट्राची पण शान .........💐💐💐

    • @subhashkhare5353
      @subhashkhare5353 6 лет назад +12

      मित्रा मराठवाड्याची नाही अख्या महाराष्ट्राची शान आहेत

    • @sugrivdongare8293
      @sugrivdongare8293 5 лет назад +1

      subhash Khare

    • @sugrivdongare8293
      @sugrivdongare8293 5 лет назад

      don no one A

    • @sugrivdongare8293
      @sugrivdongare8293 5 лет назад

      don no one साखरे महाराज आळंदी

  • @v.j1990
    @v.j1990 14 дней назад

    किती दुर्दैव....आज हे चारही नेते या जगात नाहीत..... Miss u all of u.....great peoples...❤❤

  • @prafulla14396
    @prafulla14396 6 лет назад +223

    महाराष्ट्राचे रिअल हिरो
    विलासराव

  • @pramodpawar7839
    @pramodpawar7839 4 года назад +3

    साहेब आपले विचार किति महान होते

  • @deepakbhilare9396
    @deepakbhilare9396 6 лет назад +503

    दुरदृष्टीचा नेता महाराष्ट्राचं दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत

  • @bharatavhad1449
    @bharatavhad1449 2 месяца назад +1

    या दोन माणसांची खरी गरज आज होती या महाराष्ट्राला

  • @prof.rajendrashendre1655
    @prof.rajendrashendre1655 Месяц назад

    आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे आरक्षणा बाबतचे मत विचारात घेऊनच आपल्या सरकारने आरक्षण दिले पाहिजे

  • @vishwajeetdeshmukh5301
    @vishwajeetdeshmukh5301 6 лет назад +15

    जो गरीब त्यालाच आरक्षण हाच योग्य निकष आहे.

  • @suryakantchavan5124
    @suryakantchavan5124 11 месяцев назад +3

    आता असा नेता होणे शक्य नाही आता तुमची गरज होती

  • @MrkartikGaikavad
    @MrkartikGaikavad 4 месяца назад +2

    गरीबाचे नेते विलासराव देशमुख अमर रहे

  • @ananddalvi8867
    @ananddalvi8867 4 года назад +2

    जबरदस्त प्रशासनाचा अभ्यास.आणि वक्तृत्वाला कर्तृत्वाची साथ होती.

  • @sainathpatil1619
    @sainathpatil1619 6 лет назад +134

    साहेब असा एखादा समाज सांगा ज्यात गरीबच नाहीत सगळ्याच समाजात गरीब आहेत कोणाकोणाला आरक्षण देणार

    • @Pingpong143
      @Pingpong143 6 лет назад +7

      UPSC GURU GURU are ithe samjachi gosht nahi chali re

    • @sainathpatil1619
      @sainathpatil1619 6 лет назад +7

      SACHiN Keshree मी वर तेच सांगीतल आहे तूम्ही नीट पहा कलम 16/4 आरक्षण हे फक्त सामाजीक मागासलेपण याच घटकावर देण्यात येते अर्थिक घटकावर नाही व मराठा समाज हा बापट आयोगाच्या निकषानूसार 13 पैकी नऊ निकष पूर्ण करतो

    • @savemeritsavenation4912
      @savemeritsavenation4912 6 лет назад +6

      SACHiN Keshree
      Ghatna aapanach banavali ahe....
      Ani ti ghatanadurusti chya prakriyetun badalta yete...
      Ghatna durusti aaj paryant bharpur vela zalyat

    • @user-up2ki4ek2b
      @user-up2ki4ek2b 6 лет назад

      UPSC GURU GURU Right Bhava; 70 varsh zali. deshtil garib garibch rahile; ghatnet samajik aarakshanache kalme ahet. durusti karun te badla tyat aarthik nikash taka!......bhau tujha vichar bhusktana nahi kalaycha.

    • @user-up2ki4ek2b
      @user-up2ki4ek2b 6 лет назад +1

      UPSC GURU GURU nahitar raja aur fakir sarva ekach reshet theva....open and close kalbahya kara......saman nagari kayda kara!

  • @dilip8711
    @dilip8711 6 лет назад +254

    आर्थिक निकषांवर पडताळणी करणार कोण. 10 लाख रुपये उत्पन्न असणारे पण 40000 उत्पन्न दाखवतात

    • @pravinpotwar
      @pravinpotwar 6 лет назад +17

      ते काम सरकार करेल तू tens नका घेऊ

    • @Legalproperties4
      @Legalproperties4 6 лет назад +1

      Hahahaha

    • @baburavcalling9531
      @baburavcalling9531 6 лет назад +11

      Dilip Padwal correct

    • @rajdhavane8448
      @rajdhavane8448 6 лет назад +9

      Dilip Padwal
      Sahi hai Bhai

    • @swapnils8210
      @swapnils8210 6 лет назад +5

      Dilip bhau mhnun tr adhar link chalu aahe ani khup kahi krt aahe modi govt
      Tyanchya manat lokankade paisa kiti aahe te kadaiche aahe
      He sarva reservation on economic basis laguu krnyasatich chlalay

  • @bipinkendre
    @bipinkendre 6 месяцев назад

    True leadership... खरच वाटोळं झालंय महाराष्ट्रचं या लोकांच्या जाण्यामुळे

  • @smitm.1342
    @smitm.1342 6 лет назад +23

    Great leader. Visited Gujarat during earthquake and his work was great for affected people. Took personal interest in everything. Visionary leader!

  • @MaheshGaikwad02
    @MaheshGaikwad02 6 лет назад +6

    साहेब साहेबच होते
    The Greatest politics
    Miss u saheb...

  • @kunalghungarde
    @kunalghungarde 6 лет назад +115

    आर्थिक निकषावर सरसकट आरक्षण द्या वाद च निर्माण होणार नाहीत ,स्पर्धेची सुरवात रेषा सर्वां करीता सारखी असली पाहिजे

    • @onkarkulkarni6551
      @onkarkulkarni6551 6 лет назад

      Correct👍

    • @ittfakse1127
      @ittfakse1127 6 лет назад +3

      Kunal Ghungarde आर्थिक परिस्थिती .. नेहमीच बदलत राहते ..
      आरक्षण हा कायमचा उपाय होऊ शकत नाही .. सरकारने अर्थ व्यवस्था सुरळीत करावी .. कोणी गरीबच राहीला नाही .. प्रत्येकाला पर्याप्त उत्पन्न मिळाले तर कशाला वाद राहील ... पण सरकारने जाणूनबुजून हा आरक्षणाचा प्रश्न कधी मनापासून सोडविला नाही .. व राज्यघटनेतील गरीबी निर्मूलन साठीची जी कलमे आहेत त्यांचा आमंल केला नाही ..उलट जी रक्कम गरीबांसाठी खर्च करायची होती . ती रक्कम आजपर्यंत घोटाळे करून , करून संपवली .. *दर सहा महीण्याला करोडो , अब्जो रूपयांचा घोटाळा*
      मुख्य समस्या ही उत्पन्नाची आहे .. एखादा गरीब आहे .. पण बुद्धी न चालल्याणे शिकला नाही .. त्याला आरक्षण मिळणार नाही .. तो आयुष्यभर गरीबच राहील .. अर्थातच आपल्याला आर्थिक व्यवस्था सबळ करावी लागेल .. अनेक देशां मधे ...प्रत्येक नागरीकाला पेन्शन मिळते .. मग तो सरकारी कर्मचारी असो अथवा नसो ..
      कोणीही गरीबच राहणार नाही या साठीच्या योजना धुळीला मिळवून सरकार चालू काम , करण्यावर जोर देतय ...
      येथे सगळीकडेच बोम्बाबोंब आहे ..

    • @abhinavsavant797
      @abhinavsavant797 6 лет назад

      bhartat 90 percentlok 5 lakh cha aatmadhe yetat tar 90 percent lokanan aarkshan dyawa lagel manjhe aarakshan sampnar

    • @akashrokde4341
      @akashrokde4341 5 лет назад

      tttffvb
      zise

  • @saicoachingclassesrabshettesir
    @saicoachingclassesrabshettesir 5 лет назад +2

    लातूरचे सुपुत्र विलासरावजी देशमुख साहेब यांचे विचार आज खरच सत्यात उतरण्याची आपणा सर्वांना गरजेचे आहे

  • @RamprasadKothule
    @RamprasadKothule 11 месяцев назад

    जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदान करणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @yashjaju1111
    @yashjaju1111 3 года назад +10

    साहेब आज राहिले असते तर प्रधानमंत्री चं राहिले असते

  • @omkarspatil0110
    @omkarspatil0110 6 лет назад +33

    आज हे तीनही बडे नेते जगतात नाहीयेत😢

  • @bhimjyotjalsamandalbelari6324
    @bhimjyotjalsamandalbelari6324 6 лет назад

    किती वाइट वाटते....असे अज्ञानी लोक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते...

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 3 года назад

    विलासराव हे दूरदृष्टी असलेले लोकनेते होते त्यांचे विचार खूप मोठे होते त्यांच्यासारख्या नेत्यांची महाराष्ट्राला खरी तर आज गरज होती.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 4 года назад +13

    The speech of Vilasrav Deshmukh ten years back as CM on reservation go Maratha community are very realistic and honest,Present leaders of all communities shuld follow the thoughts in that speech wholly.dvo Ram Gogte Vandre Mumbai51,

  • @shivam-sc7mf
    @shivam-sc7mf 2 года назад +3

    Great leaders of Maharashtra
    विलासराव देशमुख
    गोपीनाथ मुंडे
    आर आर (आबा) पाटील.🙏♥️🔥

  • @gajananapate2838
    @gajananapate2838 Год назад

    मोठे लोक विलासराव आहे यात शंका नाही खरोखर यांची गरज आहे

  • @totalprgaming1348
    @totalprgaming1348 3 года назад +1

    विलाशराव देशमुख साहेब जे बोलले ते अगदी बरोबर बोलले जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 3 года назад +48

    Greatest CM Ever ❤️

  • @youranant
    @youranant 6 лет назад +4

    2 सच्चे मान्यवर जे आपल्यात नाहीयेत , miss you विलासराव जी आणि गोपीनाथ मुंढे साहेब

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 3 года назад +1

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विद्यमान केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, आणि माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा हे आता हवे होते. एक आदर्श व्यक्ती महत्त्व म्हणून यांचे नाव महाराष्ट्र मध्ये अजून जिवंत आहे त्यांना मी आभिवादन करतोय नमस्कार करतो 😭😭😭

  • @daradeamardip
    @daradeamardip 6 лет назад +1

    एकदम बरोबर ...साहेब...लाख लाख सलाम..तुम्हाला...

  • @arjungupta5453
    @arjungupta5453 6 лет назад +62

    सही कहा,
    आर्थिक पैमाने पर ही किसी को भी आरक्षण मिले ।
    SC, OBC में भी अमीर लोग हैं।ऐसे SC OBC को आरक्षण नही मिलना चाहिए।

    • @siddhuledhule1268
      @siddhuledhule1268 6 лет назад +2

      Chupe

    • @sunnyt042
      @sunnyt042 6 лет назад +1

      Sid Dhule Dhule aai gha ae

    • @sajidrsheikh
      @sajidrsheikh 6 лет назад +4

      Economy par bhi nhi milna chahiye sirf merit list walon ko hi milna chahiye. Agar ameer ka beta padhai kare fir bhi reservation nhi aur ghareeb ka beta padhai nhi bhi kare toh reservation. Ye thik nhi hain.

    • @shinzokaisen5801
      @shinzokaisen5801 3 года назад +3

      @@siddhuledhule1268 Kaa re??Fakt Aayta Basoon Gilaycha ahe ??Haa Upatsonde Kaama karoon Ghari Yeta Bindaas ,mahit ahe Jaaticha Daakhla ahe .Me Kahi Bhedbhauv karat nahi pan Je Deserving ahet Ti Loka Vanchit Rahtat Aplya talent paason.

  • @indrakumardeshmukh.itsnice4045
    @indrakumardeshmukh.itsnice4045 6 лет назад +90

    दूरदर्शी नेता विलासराव देशमुख साहेब।

  • @yogeshjagdale9146
    @yogeshjagdale9146 11 месяцев назад

    धन्य विचार सरनी साहेब मिस यु

  • @shiwajiambekar9189
    @shiwajiambekar9189 6 лет назад +1

    खरच देशमुख साहेबाच्या विचारांची गरज आज आली आहे

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 Год назад +9

    Great thinking, facts explained. Specific message. Perfect decision making policy . Thanks For such a nice video. Today we miss him really.

  • @Satyanagri
    @Satyanagri 6 лет назад +78

    ब्रँडेड माणूस ....साहेब असते तर.कालचा मराठा मोराचा zhalach नसता ...vd.ब्रँडेड

  • @deepakrathod7056
    @deepakrathod7056 10 месяцев назад +1

    Vasantrao Naik saheb old is gold CM Maharashtra

  • @bhagwanpandbhar3406
    @bhagwanpandbhar3406 8 месяцев назад

    कराच प्रणाम तुम्हांला, तुमची उणीव जाणवते.

  • @suryabhansingh9821
    @suryabhansingh9821 3 года назад +7

    deshmukh sir I miss u there are rare personality like u

  • @balwantdeshmukh2541
    @balwantdeshmukh2541 2 года назад +3

    great speech 👌👌👌👍🙏

  • @ayubshaikh2462
    @ayubshaikh2462 3 года назад +2

    Amche tene saheb gele Rao ....
    Miss you Munde Saheb , RR Aaba , Vilas Rao Saheb ❤️..
    Pawar Saheb la sath denara manus RR Aaba ....
    Pawar Saheb Amche Maharashtra va Desha che Chanakya ❤️

  • @GauravKumar-wb2kz
    @GauravKumar-wb2kz 3 года назад +2

    Khup chan saheb ......real politician honourable leader ...

  • @irshadhungund8615
    @irshadhungund8615 6 лет назад +8

    All great leaders miss them.
    Deshmukh sir
    Munde ji & R R Patil..

  • @Ajinkyachavan.
    @Ajinkyachavan. 6 лет назад +29

    What a man dude.!!! I come in reservation.. but i loved his opinion ❤️

  • @zakasmusic7566
    @zakasmusic7566 3 года назад +1

    🌺🌺🌺🙏🙏🙏💥ग्रेट साहेब 💥💥🌿🌺

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 11 месяцев назад

    गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र सरकार

  • @ashahealthhealthyindia5734
    @ashahealthhealthyindia5734 6 лет назад +19

    Saheb aaj tumchya vicharanchi garaj ahe

  • @ganeshsalunke1490
    @ganeshsalunke1490 6 лет назад +45

    Saheb saheb hote...😢Miss u saheb

    • @imthevoice7482
      @imthevoice7482 6 лет назад +1

      Saheb yancha rosh kay alag ach hota
      Yaaa fadnavis la kutra pan nay vicharat

  • @princeleygonsalves1383
    @princeleygonsalves1383 4 года назад

    Kiti Mahatvacha Changla Vichar Sahebanni Dila aahe aaplya Saglyancha saathi

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 3 года назад

    विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आबा, हे वेगळे च नेते होते, पण आज जे आहेत, ते स्वार्थी आहेत.

  • @Tauseef_Patel
    @Tauseef_Patel 6 лет назад +4

    Miss you saheb
    Proud to be laturkar...

  • @ganeshnawalepatil4204
    @ganeshnawalepatil4204 6 лет назад +6

    आज साहेबांची गरज आहे महाराष्ट्राला...😢😢

  • @mychamp5482
    @mychamp5482 3 года назад

    खूप छान देशमुख साहेब ... शासनाने खरच याचा करावा

  • @dattaramagre9401
    @dattaramagre9401 3 года назад

    खरोखरच या जगात माणूस म्हणून जाती पातीच.राजकारण न .करता दहा वर्षांपूर्वी विलास राव.देशमुख साहेबांनी .केलेल्या भाषणाने भरपूर काही सांगून गेले

  • @kisaan_
    @kisaan_ 3 года назад +19

    मा.श्री.गोपीनाथरावजी मुंढे साहेब आणि मा.श्री . विलासरावजी देशमुख यांच्यासारखे परीस नेते पुन्हा होणे नाही..😢😪

  • @_deshmukh_speaks_
    @_deshmukh_speaks_ 6 лет назад +19

    साहेब आज या परिस्थितीत तुम्ही असायला हवे होते।।।

  • @ASHOKSHINDE1110
    @ASHOKSHINDE1110 6 лет назад

    R R पाटीलसाहेब , गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब तुम्ही 3 ही माणसे महाराष्ट्राची खरी ओळख जगात करून दिली आणि आता तुमची खूप खूप गरज या महाराष्ट्रात असताना तुम्ही या जगात नाहीत या सारखे दुर्भाग्य महाराष्ट्राचे अजून काय असावे ,आजही तुमच्या आठवणी आल्याकी आम्हाला अश्रू अनावर होतात आणि प्रश्न पडतो की पुन्हा तुमच्यासारखी स्वराज्य निर्माते या मातीत जन्मले पाहिजेत आणि या महाराष्ट्राला पुन्हा धीर दिला पाहिजे,

  • @laxmanbadak8019
    @laxmanbadak8019 4 года назад

    साहेब तुम्ही का केलं नाही, तुम्ही खुप थोर होता. आता मुश्किल आहे सलाम आहे आपल्या विचारा ला

  • @vishvajitpatilvp6750
    @vishvajitpatilvp6750 2 года назад +3

    Great personality great thoughts

  • @nileshupadhyay8275
    @nileshupadhyay8275 Год назад +3

    Miss you sir in today's time we want leader like you 🙏

  • @rushabhbaldota4209
    @rushabhbaldota4209 6 лет назад

    ekdum barobar.......aarthik nikash....only....

  • @user-hv3wi4ll6d
    @user-hv3wi4ll6d 6 лет назад +1

    आज खरंच देशाला आर्थिक निकषावर आरक्षणाची गरज आहे।

  • @shivajimore1225
    @shivajimore1225 6 лет назад +8

    Great solution & great CM

  • @harshalkanse
    @harshalkanse 6 лет назад +15

    true words...

  • @chetanmunde7470
    @chetanmunde7470 3 года назад

    मुंडे साहेब असते तर आरक्षण तेव्हाच भेटलं असत

  • @doctork5417
    @doctork5417 Год назад

    आणि म्हणुन च यांना जातीपाती पलीकडे एक आदर्श नेता म्हणुन संपूर्ण महाराष्ट्र बघतो ❤️ इतरांसारखं यांनी जातीविशिष्ट मत घेण्यासाठी कुठलेच काम केले नाही. संबंध जनतेला फायदा होईल असेच काम केले ❤️

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d 6 лет назад +9

    देशमुख साहेब चं भाषण आशोक चव्हाण यांनी कानात तेल घालून ऐकून गप्प बसावं..काय पण पुट पुटत राहू नये...महाराष्ट्र चा (आदर्श मुख्यमंत्री आशोक चव्हाण)

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 6 лет назад +90

    *मुंडे साहेबांनि लोकसभेत मागणी केल्याप्रमाणे 2011 ला सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना केलि त्याचा काहीच उपयोग केला नाही*

  • @user-ev8hw4wz6l
    @user-ev8hw4wz6l 3 года назад

    साहेब तुमची व मुंडे साहेबांची खुप आठवण येते.miss you saheb 🙏

  • @maheshs6238
    @maheshs6238 3 года назад

    विलासराव देशमुखांसारखा विचारी लोकनेता पुन्हा होणे नाही,काळाने त्यांना खूप लवकर आपल्यातून ओढून नेले,आज खरोखर काँग्रेसच्या या नेत्याची महाराष्ट्राला आवश्यकता होती.त्यांच्या स्मृतिस अभिवादन

  • @birappamote6958
    @birappamote6958 5 лет назад +3

    खरतर आर्थिक निकषांवर आरक्षण लागू केले तर कोणीही आपली जात कोणती हा शोधायचा प्रयत्न करणार नाही