शरद पवार यांच्या विषयी स्व.विलासराव देशमुख काय बोलले होते, पहा हा व्हिडिओ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • शरद पवार यांच्या विषयी स्व.विलासराव देशमुख काय बोलले होते, पहा हा व्हिडिओ
    ☛ Subscribe now our RUclips Channel for Latest News & Update: / @maxmaharashtra
    ☛ Subscribe now! Enjoy and stay connected with us!!
    ☛ Visit our Official website: maxmaharashtra....
    ☛ Follow MaxMaharashtra News: / maxmaharashtra
    ☛ Like us: / maxmaharashtra
    ☛ Send your suggestions/Feedback: maximummaharashtra@gmail.com

Комментарии • 191

  • @dnyaneshwarbadewad6347
    @dnyaneshwarbadewad6347 4 года назад +16

    कर्तुत्वाला साजेसे असे वक्तव्य आपल्या भाषणातून जनतेपुढे मांडलात अतिशय छान अप्रतिम विलासरावजी देशमुख साहेब भावपूर्ण श्रद्धांजली

  • @atulmane6695
    @atulmane6695 3 года назад +8

    स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आपला नुसता आवाज जरी ऐकला तरी आम्हाला गहीवरुन येते आपली कर्तुत्व वक्तृत्व व नेतृत्व कायम स्मरणात राहील आपल्या स्मृतीस त्रिवार मुजरा

  • @sandipjogdand2044
    @sandipjogdand2044 3 года назад +20

    आमच्या मराठवाड्यातील. प्रमोद महाजन.गोपीनाथ मुंडे. आणी विलासराव देशमुख ही तीन रत्न लवकर गमावून मोठी हानी झाली.
    ही त्रिरत्न गेल्यामुळे

  • @maheshs6238
    @maheshs6238 3 года назад +11

    साहेब तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करुन खूप लवकर निघून गेलात.आज तुमची फार फार गरज होती.

  • @sachinghadge4373
    @sachinghadge4373 5 лет назад +142

    स्वर्गीय श्री विलासराव देशमुख साहेब याना आजही मनापासुन महाराष्ट्र विसरु शकत नाही

  • @iyou6061
    @iyou6061 5 лет назад +123

    विलासराव देशमुख अमर आहे जय हिन्द जय भारत

  • @sagardesai231
    @sagardesai231 3 года назад +13

    साहेबांचं भाषण मी tv वर बघायचो
    त्यांच्या बद्दल माझ्या मनात एक विलक्षण
    आदर होता आणि आहे आणि एक दिवस मी
    साहेबांचं
    भाषण माझ्या गावी म्हणजे पेठ वडगाव इथे
    ऐकलं आणि धन्य झालो साहेब तुमच्या सारखे
    फक्त तुम्हीच

  • @TheIntegrityAcademy123
    @TheIntegrityAcademy123 3 года назад +7

    राजा माणूस..... विलासराव देशमुख साहेब 😘

  • @rajudeshmukh7292
    @rajudeshmukh7292 5 лет назад +252

    साहेब तुम्ही गेला आणि महाराष्ट्रात कॉग्रेस पूर्ण संपली आहे,आता तुमच्यासारखे माणसे नाहीत, """तुम्ही"""आर आर आबा, मुंडे ,बाळासाहेब हे लोक लोकांच्या मनावर राज्य करून गेली, पण आता फक्त लाचारी राहिली सत्तेसाठी। तुमची पक्षावर निष्ठा होती, तुम्ही एक निष्ट होता पण आता सत्तेसाठी दलबदलू लोक आहेत,मनुन तुम्ही महान होते

  • @amrutgamaji3648
    @amrutgamaji3648 4 года назад +4

    कै. विलासराव देशमुख म्हणजे राजकारणातील एक उत्तम वक्ता व उत्कृष्ट संसदपटू होते.त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करीत आहे.

  • @sambhajimore4665
    @sambhajimore4665 3 года назад +5

    महाराष्ट्रातील जनतेला तुमची उणीव भासत आहे

  • @rajeshandhare2726
    @rajeshandhare2726 4 года назад +5

    The great Speach Hon'ble Deshmukh Sir.....

  • @ganeshlahade8946
    @ganeshlahade8946 5 лет назад +45

    साहेब आज तुम्ही नाहूतर लातूर हरपल्यासारख झालय साहेब खरच आज तुमची गरज आहे

  • @amitmore3869
    @amitmore3869 3 года назад +4

    साहेब खरंतर मी कांग्रेस पक्षाच्या विचारसरणी विरोधी असतानासुद्धा तुमच्या विषयीच प्रेम अपार होतं तुम्ही मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काही केले ते इथली जनता कधीच विसरणार नाही.तुमच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन 🙏

  • @sudhakarbhimraojarag4284
    @sudhakarbhimraojarag4284 5 лет назад +24

    Superior leader with his long dedication for rural development......
    Salute to Vilasraoji Deshmukh Saheb 💞💞💞💞 💞💞💞💖💖💖

  • @babanraobangar3027
    @babanraobangar3027 3 года назад +4

    विलासराव / गोपीनाथ तुमच आम्हा कायम स्मरणा ! दोस्ती कशी असावी हे तुमच्या कडुन शिकाव 🌹🍀🌿☘️🌾🌹

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 5 лет назад +112

    साहेब तुमची आठवण जात नाही अजून 😢

  • @shahurajjadhav9931
    @shahurajjadhav9931 Год назад

    दिलदार मनाचे दिलखुलास नेतृत्व

  • @adityabodake1165
    @adityabodake1165 5 лет назад +16

    Extraordinary leader

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 2 года назад +2

    असे असावेत पक्ष नेते,आमदार नामदार, आणि समाज सुधारक.विलासरावाना शतशा नमस्कार.

  • @sureshpatil9754
    @sureshpatil9754 3 года назад +4

    शरद पवार भारतात खूप मोठा नेता आहे 5 खासदार आमदार

  • @gitesh3rda11
    @gitesh3rda11 3 года назад +2

    स्व विलासराव देशमुख साहेबांनि भावपुर्ण श्रद्धांजली

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 4 года назад +13

    यांच बोलणं, वागणं आणि सरकार चालवणं याची तूलना होणे नाही

  • @vaibhavbarse9706
    @vaibhavbarse9706 5 лет назад +14

    Ability to speak the ground reality he is a leader with developmental attitude capacity to absorb knowledge of every field finally I said that good speaker good person good administrator good friend like his friend honourable gopinath mundhe

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 5 лет назад +12

    He is an humble soul and a god picked minister ! we miss you sir🌹💕

  • @silentdoctor2583
    @silentdoctor2583 4 года назад +9

    Who is seeing this video after Uddhav Thackeray swearing...
    Hit like please
    Jay Maharashtra

  • @i_s_gaming8090
    @i_s_gaming8090 2 года назад

    देशमुख सहाब आप अमर हैं आज महाराष्ट्र के सभी पार्टी यो के छोटे बड़े नेता वो सभी पार्टियों का एक पालक्तव की कमी महसुस होती है 🙏🙏🌹🌹🌹🌹🤲

  • @bhatuwankhede7251
    @bhatuwankhede7251 4 года назад +8

    २० वर्षांपूर्वीचा VDO आहे... तेव्हाचे नेते अधिक प्रगल्भ व समंजस आणि सेवाभावी होतेच पण पक्षभेद असला तरी परस्पर संबध जिवाभावाचे होते...त्यांचे कार्यकर्तेही खुप परिपक्व होते.... मा. विलासराव देशमुखांची उणीव अजुनही भरून निघाली नाही..!

  • @Rocky-fu5vc
    @Rocky-fu5vc 3 года назад +3

    राजकारणातला बाप माणूस म्हणजे साहेब

  • @anilmane201
    @anilmane201 5 лет назад +100

    असा नेता असा वक्ता होणे नाही

    • @subhashpathak274
      @subhashpathak274 5 лет назад +3

      घझङटटठ आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी

  • @digambarkambale1717
    @digambarkambale1717 5 лет назад +2

    Great

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 14 дней назад

    देशमुख साहेब अमर रहे

  • @sunilkulkarni346
    @sunilkulkarni346 5 лет назад +10

    Saheb you were great

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 лет назад +178

    शरद पवारांना टक्कर देणारा एकमेव मराठा नेता .....

    • @itsajinkya2440
      @itsajinkya2440 5 лет назад +10

      Aas tu samajto baki te sarv ek aahet

    • @ranjitdeshmukh9458
      @ranjitdeshmukh9458 5 лет назад +2

      Vasant dada pun hotyEe

    • @shivajiauti6537
      @shivajiauti6537 5 лет назад +9

      @@itsajinkya2440 अजिंक्य पाटील साहेब तुम्हाला त्यांचं अंतर्गत द्वंद्व समजलच नाहीत .........

    • @sharadchandrachavan6047
      @sharadchandrachavan6047 3 года назад +3

      खरंय ,टक्कर अनेकांनी दिली पण ते संपले टक्कर देऊन हि स्वतःची कारकीर्द यशस्वीपणे फुलावणारा महारथी

    • @sanjaymunde7475
      @sanjaymunde7475 3 года назад

      Saheb.tumi.munde.saheb dosti.aami.khup.bagitili.

  • @samirpatil6883
    @samirpatil6883 3 года назад +1

    देशमुख साहेब तुम्ही महान आहात

  • @akashjamadar9954
    @akashjamadar9954 5 лет назад +7

    Nice

  • @user-cd5ne9mj6s
    @user-cd5ne9mj6s 5 лет назад +18

    साहेब तुम्ही कायम आमच्या काळजात राहाल

  • @sandipwagh2112
    @sandipwagh2112 4 года назад +7

    साहेब तुमच्या सारखे काही थोडेच नेते ह्या महाराष्ट्राला लाभले अजून ही वाटतंय की तुम्ही आर. आर. आबा, गोपीनाथजी मुंडे , प्रमोद महाजन साहेब यांची ह्या महाराष्ट्राला गरज होती

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 года назад +6

    विलासराव म्हणजे राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्व.

  • @smdigital8250
    @smdigital8250 5 лет назад +38

    साहेब तुमची कमतरत भरुन काढणारा मानुस आणखीन सत्तेपर्यत पोहचलाच नही
    तुम्ही असतात तर आज मराठवाड्यातला प्रत्यक मानुस नोकरीसाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी भटकला नसता.

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 5 лет назад +21

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानाचा मुजरा

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 3 года назад +3

    Cultural and royal leader of mAh miss you sir

  • @ganeshg1445
    @ganeshg1445 5 лет назад +51

    साहेब मी ऐक शिव सैनीक आहे पन मी तुम्हांला मानत होतो

    • @marketkeeda522
      @marketkeeda522 4 года назад

      Mi pan Te pan Fakt 1 nirnayamule
      Movie hall madhe National anthem. prathachalu klya bddl

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 3 года назад

    अतिशय सुंदर भाषण साहेब

  • @maheshkokkar2028
    @maheshkokkar2028 5 лет назад +5

    Miss You Sirje Miss Maharstra Congress Sir

  • @daffodilslove-wf8qd
    @daffodilslove-wf8qd 5 лет назад +13

    What a Great person Deshmukh ji was. RIP.

  • @santoshpawara1375
    @santoshpawara1375 5 лет назад +15

    Vilasraoji miss.....u

  • @user-dh5rt3xu3o
    @user-dh5rt3xu3o 5 лет назад +9

    Miss u saheb

  • @diliphingane4372
    @diliphingane4372 2 года назад

    राजकारण कसं करावं आणि जनतेचा नेता कसा असावा हे शरद पवार यांनी स्व. विलासराव देशमुख साहेब आणि स्व .गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या कडून शिकावं

  • @khajask1515
    @khajask1515 5 лет назад +7

    🙏🙏

  • @bhushansonar4193
    @bhushansonar4193 5 лет назад +6

    Miss you saheb miss you

  • @vpatil9899
    @vpatil9899 5 лет назад +36

    साहेब तुम्ही विद्यार्थी नवतात Maharastra Che hed mhastar होतात

  • @rohanjethe4652
    @rohanjethe4652 4 года назад +2

    देदीप्यमान लोककल्याणकारी व्यक्तिमत्व विलासराव देशमुख साहेब

  • @dayanandmuchandi5498
    @dayanandmuchandi5498 3 года назад +1

    साहेब😭😭😭😭

  • @tanu3333
    @tanu3333 5 лет назад +8

    Lovely n humble speech. Congress sanskar

  • @ajitminkikar5389
    @ajitminkikar5389 3 года назад +2

    आठवणीतले विलासराव

  • @user-ec5kq6nx1e
    @user-ec5kq6nx1e 4 года назад +3

    साहेब तवा आपली वारी होती आता आपली बारी नाही काँग्रेस पूर्ण फेल गेले तुम्ही असता तर काँग्रेस कुठे गेला असता काय सांगता येत नव्हतं पण तुम्ही नाही पण मनामध्ये आहेत तुम्ही जय हिंद जय भारत

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 5 лет назад +10

    miss you Saheb

  • @ashokrmane..5221
    @ashokrmane..5221 5 лет назад +8

    माझा राजा पवार साहेब...

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 5 лет назад +6

    Deshmukh Saheb

  • @pranotijadhav4853
    @pranotijadhav4853 5 лет назад +4

    👍

  • @unstoppablegamer87
    @unstoppablegamer87 2 года назад

    Very good speech

  • @appasahebmali5320
    @appasahebmali5320 4 года назад

    VERY GOOD

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 года назад

    विलासराव देशमुख आणी गोपीनाथ मुंडे खूप चांगले काम करून महाराष्ट्र

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 года назад

    शरद पवार आणि विलासराव देशमुख जवळचे मित्र होते

  • @lahumadke2070
    @lahumadke2070 3 года назад

    सात्विक भाषा,उत्तूंग विचार धारा आसनारा नेता..

  • @ganeshpatil8565
    @ganeshpatil8565 4 года назад

    Max maharastra 1 no

  • @appavalande9076
    @appavalande9076 4 года назад +3

    61 Happy

  • @rahulugale7358
    @rahulugale7358 4 года назад +1

    Nice speech

  • @mahendrakumavat3258
    @mahendrakumavat3258 5 лет назад +6

    miss u saheb 💐

  • @vccnavodayanavodayatopper1424
    @vccnavodayanavodayatopper1424 5 лет назад +6

    Rajhans rajkarnatle Vilasrao Deshmukh Saheb miss u saheb

  • @anisahmed2962
    @anisahmed2962 5 лет назад +4

    Missing U Vilasrao Deshmukh Sahb

  • @aslamshaikh1928
    @aslamshaikh1928 5 лет назад +1

    साहेब

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 4 года назад +2

    Only Ncp only pawar shaheb

  • @sunilpotdar1307
    @sunilpotdar1307 2 года назад

    Saheb tumhi Kharach greatest leader hotat .Saheb aple speech Mhambrey ek Mejeanich asate. Great speech .Vakta dussahatreshu 👏👏👍👍

  • @balajishinde5552
    @balajishinde5552 3 года назад +1

    राजकारणातील राजहंस

  • @bhausahebsor2302
    @bhausahebsor2302 3 года назад +2

    तुमच्या पैकी एक जन आसायला पाहिजे होता शिवसेना पक्षप्रमुख ।विलासराव ।महाजन।मुंडे साहेब।महाराष्ट्र चे आवघड झाले हो

  • @amolkoli4854
    @amolkoli4854 Год назад +1

    आमचे मित्र गोपीनाथराव मुंडे म्हणताना विलासराव किती छान वाटतात ❤❤

  • @sagardinde1835
    @sagardinde1835 5 лет назад +12

    सर्वाचे लाडके मुख्यमंत्री

  • @ranjitbhandwlkar9887
    @ranjitbhandwlkar9887 5 лет назад +3

    miss you

  • @authentic8657
    @authentic8657 5 лет назад +9

    Pawar saheb

  • @sambhajimore4665
    @sambhajimore4665 3 года назад +1

    साहेब असा नेता कदाचित परत होणार नाही

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 2 года назад

    We have lost this great leader Vilasrao Deshmukh ji....

  • @dattatraylokhande2338
    @dattatraylokhande2338 2 года назад

    काँग्रेस ने देशाला उत्तम नेता दिला

  • @ganinadaf1899
    @ganinadaf1899 5 лет назад +9

    Vilasrao Deshmukh ,the great leader

  • @sbhosale4980
    @sbhosale4980 4 года назад

    छान

  • @jinujaiswal4625
    @jinujaiswal4625 5 лет назад +12

    Saheb tumchya sarkha neta Maharashtra la bhetn ashkya ahe

    • @popatjadhav4732
      @popatjadhav4732 3 года назад

      Hi

    • @bhausahebpatil3531
      @bhausahebpatil3531 3 года назад

      आज हि हसे नेते राहीले नाहीत काका होते साहेब ना मी जवळून पाहिले बाळासाहेब ठाकरे आर आर आबा मुन्डे साहेब

  • @ambadasbenuskar4032
    @ambadasbenuskar4032 3 года назад +2

    साहेब तुमची आठवण जात नाही अजुन.

  • @amolmate6637
    @amolmate6637 5 лет назад +21

    Saheb apan gelat Congress sampli apan pahije hota saheb

  • @ateeqqureshi1629
    @ateeqqureshi1629 3 года назад

    Dashing neta

  • @dhananjayashokmortale2190
    @dhananjayashokmortale2190 5 лет назад +11

    Miss u saheb ... great politicals..

    • @sandipjadhav8384
      @sandipjadhav8384 5 лет назад +1

      साहेब तुम्ही पाहिजे होतात

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 5 лет назад +7

    Kahi pan mana pan maratha samajache nete kharch great hote...

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 5 лет назад +2

    मानाचा मुजरा साहेब दोघांना पण

  • @gitesh3rda11
    @gitesh3rda11 3 года назад +1

    आतुन बाहुबली साहेब तुम्ही पण कटप्पा कोण होत.

  • @vishwajitthakur2250
    @vishwajitthakur2250 5 лет назад +7

    Saheb khup aathwan yete aapli

  • @shivharsurvase7320
    @shivharsurvase7320 3 года назад +1

    असा नेता होणे नाही फक्त साहेब लातूरकरांचा प्राण

  • @vishalpohakarpatil8332
    @vishalpohakarpatil8332 5 лет назад

    Saheb

  • @shantinathmankapure2078
    @shantinathmankapure2078 5 лет назад +8

    1sadha 1 nisht manus....avdech🌈🌈😔😔😔

  • @abidjahagirdar1007
    @abidjahagirdar1007 3 года назад

    साहेब आपल्या। ला।। आम्ही।। कधी ही।। विसरू शकत नाहीत आणि आजही।। आपन आमच्या बरोबर आहे। असे वाटते।।।।

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 4 года назад +1

    Speech start @ 2:05