वा रे वा रे 👏👏माझ्या महाराष्ट्र तील लोकांना अजून समजलेले नाही आहे की घराणेशाही हे असेच लोकांना हसून पटून द्यायचे असते अणि लोकांना आपल्या सतरंजी उचलायलाच ठेवले पाहिजे हे येणारे महाराष्ट्र तील भविष्य आहे आता तरी घराणेशाहीचा पाय पुसून मस्तकी लाऊ नका
या ठिकाणी फक्त एवढा चा प्रश्न पडतो.. सर्व खानदानशाही नेत्याचे मुले आहेत .. सर्व सामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य लोक या मधला लोक प्रतिनिधी का नाही.. हि अशी खानदानशाही ची रित केव्हा बंद होईल... क्या राजा का बेटा ही सिर्फ राजा बनेगा....😢 या ओ बनेगा जो उसका सही हक दार है !!!
@@MrPratik1995 are dada kamdhanda vegla zala ane rajkaran vegal zal.. tumcha mahiti sathi sangto rajkaran yek udoga nahi samanya karyakarta saheb saheb krun mage mage firtho paksha che padel te kam krto ane tyana ky bhete ticket bhete fkt netya cha mula la baiko la sune la... Ane karyakarta chataya uvhaltho fkt..
@@MrPratik1995 tumhi mahanta tas maza wadilacha kamdhana me hatat ghetla tri mala tya baddal kahi aadar nasel karan me tho swata vadhvla nasel business tho mala sahaj bhetla aasel ane me tyacha vatol cha krel. Tas cha ya netya cha mula cha aahe tyana jante baddal kahi nasel karan tyana te sahaj bhetal le aaste te jante sathi kahi krnar nahi evdha tr nakki.
@@monul8816 राजकारणात positivity आहे का ? एका पक्षाने दुसऱ्याला चुकीचे ठरवायचे , खरे तर राजकारण म्हणजे नाव ठेवत बसने . यात काय positivity. आता एखादा राजकारणी जनतेला लुटून धनी झाला हे positive वाटत असेल तर मग तुम्ही योग्य आहात.🙏
अरे हे सगळे फक्त आजोबा आणि बापा मूळे येवढे मोठे झाले यांचं स्वतःच काहीही कर्तृत्व नाही हे . हे सगळे परिवार वादाचा नमुना आहे बाकी काही नाही चालले मुख्यमंत्री व्हायला काय येत यांना
The stage is a perfect example of dynastic politics in India, the organizers did not feel it important to offer stage to one self made youth politician, the Maha Vikas Aghadi is perfect example of nepotism in Maharashtra & India, it is only in BJP things are different
या शोमध्ये फक्त प्रस्थापित नेत्यांची किंवा घराण्यातील मुले आहेत आसले कार्यक्रम दाखविण्यापेक्षा त्यांना जनतेच्या कामाबद्दल आमदार आहेत असे प्रश्न विचारून उत्तरे घ्या
कोण म्हणतं लोकशाही चालू आहे । राजेशाही दिसते सगळीकडे । भाजप पक्ष म्हणून लोकांचे मत कसेही असेल, पण भाजप मध्ये किमान व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येऊ शकतो । किमान मोदी , शाह यांच्या कडून बघुन वाटते । अर्थात ब्राह्मण dominance जर नसेल तर ।
Actor cha mulga actor hovu shakto Politicians cha mulga politicians hovu shakto. But cricketer cha mulga cricketer hovu shakat nahi karan tyasathi mehnat talent chi garaj lagte...
एकही ढांगाच स्टेटमेंट नाही. सगळे नुसते दात काढत आहेत. फक्त शेतकऱ्याची मुल मुख्यमंत्री व्हायचं लायकीचे आहेत. बाकीचे कोणीच लायकीचे नाहीत. नाहीतच. कोणीच नाही बाकीचे.
स्वकर्तृत्वावर निवडून आलेले कोणीच नाही
सगळे वंशवाद
वंशवाद हा चालू राहणारच
@@Suraj-cc4zu Vanshvad naveen Jaati chya system chi shuruwat ahe....
सामान्य गरीबीत वाढलेला एखादा तरुण तडफदार नेतृत्व असणारा भावी मुखमंत्री व्हावा.
नको मि नाही बनत जाऊदे हे लोक मला नाही होऊ देणार
एकनाथ शिंदे
Eknath shinde❤
आमदार धीरज देशमुख साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है🌹🌹🌹🌹🖐️🖐️✌️✌️✌️
खरा वारसदार.
Pahele kaam karo fir saath hai,, uagach Kay jawai aahe ka tuza 😒
@@captain-beedbeedkar-mh2380 khup bhari
खर आहे देशमुखसाहेब महाराष्ट्राच्या. स्मरणात रहातीलच.
वा रे वा रे 👏👏माझ्या महाराष्ट्र तील लोकांना अजून समजलेले नाही आहे की घराणेशाही हे असेच लोकांना हसून पटून द्यायचे असते अणि लोकांना आपल्या सतरंजी उचलायलाच ठेवले पाहिजे हे येणारे महाराष्ट्र तील भविष्य आहे आता तरी घराणेशाहीचा पाय पुसून मस्तकी लाऊ नका
Right Comments Sir 👍😊
Right
अगदी बरोबर.
Vikhe danve mhajan munde yanch kay
धीर कुणी धरावा परफेक्ट उत्तर आमदार साहेब काळीज विकत घेतला साहेब तुम्ही आमचं
❤
विलास राव साहेब आज ही आमच्या मनात जिवंत आहेत
Hu bhav Kara bola tumhi...😍😍🥺
आवाज़ विलास राव साहब जैसी ही है
Idiotic
Amit deshmukh exact same
अभिनंदन आमदार साहेब मतदारांनी मान्यता दिली महणून धन्यवाद😘💕
विलासराव देशमुख साहेब
मि पहिलेले पहिले आदर्श मुख्यमंत्री
Mast mitra
हो ... सगळ्यात ग्रेट मुख्यमंत्री होते
2 re
किती दिवस महाराष्ट्र ह्या लोकांना बोकांडी घेऊन बसणार आहे ?? अरे व्हा पुढे आणि घराणेशाहीच्या डांगीवर लाथ मारून रुबाबाने नेतृत्व करा!!
✊💯💪
Hanwate bhava tu je mantos te sopp nahi re
Barobar ahe
News Off The Year 💐💐💐
आठवा त्या राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांना...🇮🇳🙏
Best comment atapariyant ci
@@radhasawant2648 jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@@radhasawant2648 jay hind
Really missed amit thackrey
धीरज देशमुख आवडले ते फिल्म इडंसीटरीत उतरले की खुपच गाजतील ते खूपच सुंदर दिसतात
Tevdha sundar disat nahi to didi
या ठिकाणी फक्त एवढा चा प्रश्न पडतो.. सर्व
खानदानशाही नेत्याचे मुले आहेत .. सर्व सामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य लोक या मधला लोक प्रतिनिधी का नाही.. हि अशी खानदानशाही ची रित केव्हा बंद होईल... क्या राजा का बेटा ही सिर्फ राजा बनेगा....😢 या ओ बनेगा जो उसका सही हक दार है !!!
Bhau..phar उत्कृष्ट...बोल लात..
Bhau boltat ek no. Bs ek kra tumchya wadilancha jo kahi kamdhanda ahe to ekhadya layak mulala dyayla lawa tumhi nka chalwu..
@@MrPratik1995 are dada kamdhanda vegla zala ane rajkaran vegal zal.. tumcha mahiti sathi sangto rajkaran yek udoga nahi samanya karyakarta saheb saheb krun mage mage firtho paksha che padel te kam krto ane tyana ky bhete ticket bhete fkt netya cha mula la baiko la sune la... Ane karyakarta chataya uvhaltho fkt..
@@MrPratik1995 tumhi mahanta tas maza wadilacha kamdhana me hatat ghetla tri mala tya baddal kahi aadar nasel karan me tho swata vadhvla nasel business tho mala sahaj bhetla aasel ane me tyacha vatol cha krel. Tas cha ya netya cha mula cha aahe tyana jante baddal kahi nasel karan tyana te sahaj bhetal le aaste te jante sathi kahi krnar nahi evdha tr nakki.
Asudy bhava hi khandanshahi amhala amchya purvaja mule milalai ahe
Ek number
दादा एक नंबर
ही नवी खानदानी फळी तयार झालेली आहे महाराष्ट्राला लुटायला . वा वा.... या बसा आमच्या बोकांडी
त्यात त्यांचा काय दोश रे....पळुन गेले नसते तर आज विकीस पन राजकारनात आला असता.!😂😁😀
Rohitdada tasa nahiye
Zp to sthayi to mla
😂😂😂😂
तूम्ही होयाच ना मग आमदार तुम्हाला कुणी अडवलय
Nai he changle aleyt..khalpasun tayari karun aleyt ...thakrey sarkhe nai ..te ekdumch dubali ahe ...
राजकारणाच्या व्हिडिओ बनवण्या पेक्षा समाज हिताच्या काही गोष्टी दाखवा, खानदान शाही पर्मोट करण्या पेक्षा जनजागरण घडवा .
Kshat hi negative pahnyachi savay kashi kay adopt karu shakta ho😭😭😭😭
हे सगळे चुकीचे आहे
@@monul8816 राजकारणात positivity आहे का ? एका पक्षाने दुसऱ्याला चुकीचे ठरवायचे , खरे तर राजकारण म्हणजे नाव ठेवत बसने . यात काय positivity. आता एखादा राजकारणी जनतेला लुटून धनी झाला हे positive वाटत असेल तर मग तुम्ही योग्य आहात.🙏
@@monul8816 kkkkkkkķuh
AAP kaha the Gyani baba
Dhiraj bhaiya Deshmukh
Miss you saheb
Nice
Amit and dhiraj diamond 💎 of latur politics
Amit Deshmukh is the most hopeless politician..!!
छान
तुम्ही सगळे मंत्री व्हा आम्ही काय हलवायच का...
Tu halvat bas
😂😂😂😀
धीर कोणी धरावा??👍👍
जिकलत आमदार साहेब…
नाद खुळा 007 मालक
Nice 1no 🙏🙏🙏👌👌👌👌😃😃😃😃🌹🌹🌹❤❤❤
Hushar het
ग्रेट आमदार धीरज भैया
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विलासराव देशमुख सारखं नेतृत्व भारताला परत भेटणार नाही.
काय होनार महाराष्ट्र चे सगळे आपल्या मुलाचे भविष्य घडवत आहे
Kaaaadaaakkk...धिरज...भैय्या...!
👌👌
Nepotism in politics 😅
अरे हे सगळे फक्त आजोबा आणि बापा मूळे येवढे मोठे झाले यांचं स्वतःच काहीही कर्तृत्व नाही हे . हे सगळे परिवार वादाचा नमुना आहे बाकी काही नाही चालले मुख्यमंत्री व्हायला काय येत यांना
Dhiraj sir I'm biggest fan of you yaar
ज्याच्या घरी त्यांच्या आवडीची भाजी बनत नाही ते लोक कॉमेंट्स मध्ये ज्ञान वाटतील 😂😂
The stage is a perfect example of dynastic politics in India, the organizers did not feel it important to offer stage to one self made youth politician, the Maha Vikas Aghadi is perfect example of nepotism in Maharashtra & India, it is only in BJP things are different
😂😂
Things are different in BJP only because of JAY SHAH.... In short all are same...
Very nice CM saheb
Dhiraj deshmukh
3rd question was best?
रीतेश.विलासराव..देशमुख.माऊली.
काम करा रे
Rohit and dhiraj d
Kark bro❤❤❤❤❤
लातूर ok
king.....latukar.....
Rohitdada💖
राजकारण्यांची घराणेशाही तील पुढची पिढी
लय भारी धीरज भैय्या.. एकच नंबर 👍😉
Aditya
या शोमध्ये फक्त प्रस्थापित नेत्यांची किंवा घराण्यातील मुले आहेत आसले कार्यक्रम दाखविण्यापेक्षा त्यांना जनतेच्या कामाबद्दल आमदार आहेत असे प्रश्न विचारून उत्तरे घ्या
आम्ही सगळे एक 🎉🎉❤❤
Amit Deshmukh
कोण म्हणतं लोकशाही चालू आहे ।
राजेशाही दिसते सगळीकडे ।
भाजप पक्ष म्हणून लोकांचे मत कसेही असेल, पण भाजप मध्ये किमान व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येऊ शकतो । किमान मोदी , शाह यांच्या कडून बघुन वाटते ।
अर्थात ब्राह्मण dominance जर नसेल तर ।
Great dhiraj sir
धीरज सर चा मि चाहता आहे
पण हा प्रश्न जणतेला वीचारा
मुख्यमंत्री कोण आवडतात
सोप आहे पंकजाताई गोपीनाथ मुंडे
Fakt vilasarv
Changla future ahe Maharashtra cha
म्हणजे डॉ इंजिनिअर नाही होता आलं तरी चालते कारण खुर्ची तयार असते असच का
mm
Ok
vilasarao sahebanche tighe mule smart hushar sundar ahe punyavan hote saheb tyamule ashhi hire janmala ali
Maratha cm
शिक्षणआणि आरोग्य क्षेत्रात बदल आणण्यासाठी काय करावं लागेल ते विचारा, बघू कोणाला उत्तर येते
Actor cha mulga actor hovu shakto
Politicians cha mulga politicians hovu shakto.
But cricketer cha mulga cricketer hovu shakat nahi karan tyasathi mehnat talent chi garaj lagte...
Gret raje na manacha mujra gret maratha!
Deshmukh saheb
आमदार भैया देशमुख साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.. काँग्रेस पार्टी जिंदाबाद...🖐️🖐️🖐️💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Aadhi kaam karayla sanga , mag jindabad mhana
Yana सगळ्यांना बाकी कोणी किंमत देत नाही Karan yanchi educational capacity tevdi nahiye
Pm
त्यावर तुम्ही नका भाष्य करु
तिघेही कै.विलासराव देशमुख साहेबांचा वारसा चलवत आहेत आणि ते महाराष्ट्राला योग्य दिशेने नेत आहेत 💯
What is this Rohit sound, where is maratha name for mukhyamantri
जय महाराष्ट्र साहेब तुम्ही.
यांच्यात कोणी संघर्ष केला आणि आमदार झाले..🤣😅
प्रश्न चुकीचा आहे
देशमुखांच्या मागे पवार सुपर
समजप्रबोधन kara ya असल्या व्हिडिओ दाखकून काय nhi honar
He sagle hi maharastrache .... hero aahet ... . Aani lokanchya apekshanwar khare utartil ... i hope so ...
मुख्यमंत्रिपद 🐝🐝
Rohit dada
Kya questions and answers h??
Deshmukh saheb khup chan bolle tumhi......
राज ठाकरे यांना 1 एक दिवस देया मुख्यमंत्री म्हणून
Kay question vicharlay... Doghanpeki Kon mukhyamantri!! Mhnje janatevar atapasunach thopaych chalu ahe...
सध्यातरी रितेश जेनिलिया चा जवळ असतो असं सूत्रांकडून समजलंय 😀😀
ऊदयन.राजे.
Kai coffee with karan sarka panchat....
Khup underestimate kartoy bicharyala.....
तिन्ही नाही आवडत पक्त आणी फक्त विलासराव देशमुख आवडतात साहेबांसारखं कुणीच नाही
Ekmev kutumb jyane Maharashtratala dirgam bhag vikasanashil karun dakhavala..
Visionar leader maharashtra needs this young generation
माझे देवाचे लेकरू होऊ शकतात मुख्यमंत्री
Ritesh deshmukh
Products of nepotism 😂☕
Kahihi shamta naslele bin kamache bapachya jicavar jagnare sarv jamlele pahun anandah zala😂😂
विकास करा इतिहास लिहा
तुमच्यावर तुमच्या वडिलांच्या/ आजोबांच्या पुण्याई आहे
घराणेशाही
आवाज पण हुबेहूब स्व. साहेबासारखाच.....
He sagale injection tochun pikavleli ambe aahet... Jara bakichyanna sandhi deun tar bagha
एकही ढांगाच स्टेटमेंट नाही. सगळे नुसते दात काढत आहेत. फक्त शेतकऱ्याची मुल मुख्यमंत्री व्हायचं लायकीचे आहेत. बाकीचे कोणीच लायकीचे नाहीत. नाहीतच. कोणीच नाही बाकीचे.