मी चंद्रपूर जिल्हा, वरोरा तालुक्यातील आहे. मी बघितलं होत देशमुख साहेबांना अगदी जवळून जेव्हा मी बारावीला आनंद निकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत होती कदाचित २००६ किंवा २००७ या वर्षी आनंदवन येथे बाबा आमटे यांना भेटायला म्हणजे त्यांच्या तब्बेतीची चौकशी करायला आले होते. त्या वेळी ते मुख्यमंत्री या पदावर होते. Honestly Mr Vilasrao Deshmukh Sir was great person. And down to earth. आणि त्यांच्या सारखा व्यक्तीच नाही.
जर काँग्रेस मधे काही भवितव्यच नसेल तर काय करणार सांगा.. ईच्छा म्हणून नाही पण कुचकामी नेतृत्व मुळे काँग्रेस सोडत आहेत लोक..समजून घ्या... शेवटी इच्छा नसताना लोक जात आहेत.. अशोक चव्हाण एवढे हार्ड core congresi.. jave लागले..
मी भाजप समर्थक नाही .. तरी स्पष्ट सांगतो .. काँग्रेस पक्षाची खरी वाट त्या राहुल्या ने लावली आहे .. त्याला आणि त्याच्या बहिणीला बसवलं असतं मागच्या वेळेस च , तर २०१९ लाच कांग्रेस चे खूप लोकं निवडून आले असते .. चांगले विरोधक नाही म्हणून भाजप निवडून येत आहे .. कांग्रेस ने कात टाकली तर २०२९ ला नक्की येणार .. ही निवडणूक गेलीच आहे .. २०२९ ची आता पासून तयारी केली पाहिजे .. जे लोक काँग्रेस ला सोडून जात आहेत ते सगळे राहुल ला कंटाळून जात आहेत .. कांग्रेस मधे राहायच असेल तर गांधी परिवाराचे पाय धुवायला लागतात हे फॅक्ट आहे !! मार्च महिना संपायच्या आत अजून बरेच लोक जाणार आहेत सोडून ..
जसं मी ८ एकरात १० कोटीचे वांगी काढली पण माझे समर्थक गुलाम ५ एकरात ५० कोटी वांगी कसे काढायचे याची कल्पना मी आपल्या गुलामांना देणार आहे - खासदार सुप्रिया सुळे ताई
रितेश देशमुख ने मागे 5 वर्षा पूर्वी सुद्धा असेच नाटकं करून भावाला राजकारणात मदत केली होती.....😂😂.... परत तोच पाठ रितेश देशमुख जनतेला वाचून दाखाऊ लागला 😅😅
पुन्हा विलासरावजी देशमुख साहेब होणे अशक्यच ते राजबिंडे रुप विरोधक ही भाषण ऐकण्यासाठी उत्सुक त्या कोपरखळ्या ते शाल जोडे पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाहीत विलासराव आवडतं नाहीत आणी आवडले नाहीत म्हणणारा माणुसच विरळ.स्व.विलासराव, गोपीनाथराव आणी आर आर आबा ही त्रिमूर्ती गेली आणी महाराष्ट्र राज्याचा बट्ट्याबोळ झाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणी प्रमोद महाजन ही तर रत्नांची खाण च,पण विलासराव जी देशमुख म्हणजे विलासराव देशमुख च.सबंध महाराष्ट्र तुम्हाला मीस करतोय.😢😢😢😢😢
सामान्य गोरगरीब परिवारामध्ये पण लोक मरतात, त्यांना पण दुःख असतं की, पण आता मरण पण महत्त्वाचं झालं आहे . आम्ही पण नेहमी रडतो . फरक फक्त एवढाच आहे की, आम्ही घरात रडतो 😢😢😢
Thik ahe बापाचं जर खरच मान ठेवता तर आता भावाला पक्ष बदलू देऊ नका.. मग कळेल की किती तुमचं बापावर प्रेम आहे... बापानं कदी काँग्रेस सोडली नाही . आणि भावाला पण सोडू देऊ नका
पवार आणि देशमुख फॅमिली महाराष्ट्रातील कित्येक कुटुंबाचे आदर्श आहेत, पैकी अजित पवार महत्वकांक्षे मुळे हागले आहेत कुटुंबा वर, आता तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत ❣️🙏🏻🙏🏻
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारतात आलेले, त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी हेन्री क्लिंटन सुद्धा आलेल्या, त्यांना जाताना विमान तळावर प्रश्न विचारला की महाराष्ट्र मध्ये काय सर्वात जास्त आवडले, त्यांनी उत्तर दिले महाराष्ट्र चे CM आवडले ते हिरो सारखे दिसतात. विलासराव सारखा माणूस होणे नाही. आज ही पंढरपूर मध्ये महापुजेला गेलेले विलास राव TV वर पाहिलेले दिवस आठवतात. विलासराव हीरो होते, हे हेन्री क्लिंटन च शब्द स्मरणात राहिले.
देश चुकीच्या लोकांच्या हाती पडला आहे.आपल्याला आता एका सत्य आणि अहिंसावादी गांधींची गरज आहे. ❤🇮🇳 न्यायाच्या या लढ्यात देव राहुल गांधींचे रक्षण करो आणि आशीर्वाद देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
बाबांनो भावांनो तुमच्या भावना कळतात कारण निष्ठावंत जनता पण या महाराष्ट्रात वारं सगळं कोरोनाच आलं आता यातून सांभाळायचं तर तुम्ही सगळ्या महाराष्ट्र चे हित समजणारांनी समजूतदार व्यक्तीमत्व आणि स्वार्री व व्यक्ती मत्व समजून सोबत द्या आणि इतर जनतेला ही समजावून सांगा महाराष्ट्........
रितेश भाऊ आम्हाला पण साहेबांची खूप आठवण येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे मज माणूस द्या मज माणूस द्या तो माणूस म्हणजे माझे साहेब होते विलासरावजी देशमुख
Yes.. हे गडगंज देशमुख पाटील राजकारनी मराठा समाजाला काही दिले नाही..किमान साधा माणूस जरांगे जीवाच रान करतोय समाजा साठी...आरक्षण मिळो नाही मिळो किमान समाज एकत्र तरी आला
निवडणुक आली की यांना वडलांची आठवण येते , नंतर reels करत बसतात, Emotional अक्टिंग चांगली जमते,,एक इमोशनल movie pan kar , कॉमेडी बस झाली,निवडणूक झाली की जनतेची कॉमेडी होती
मी चंद्रपूर जिल्हा, वरोरा तालुक्यातील आहे. मी बघितलं होत देशमुख साहेबांना अगदी जवळून जेव्हा मी बारावीला आनंद निकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत होती कदाचित २००६ किंवा २००७ या वर्षी आनंदवन येथे बाबा आमटे यांना भेटायला म्हणजे त्यांच्या तब्बेतीची चौकशी करायला आले होते.
त्या वेळी ते मुख्यमंत्री या पदावर होते.
Honestly Mr Vilasrao Deshmukh Sir was great person. And down to earth.
आणि त्यांच्या सारखा व्यक्तीच नाही.
मी रितेश दादाचा चाहता आहेच पण आजपासून दादाबद्दल अजुन आदर वाढला..... ❤
स्वर्गीय विलासराव देशमुख यांना महाराष्ट्र कधिच विसरु शकणार नाही.
विलासराव देशमुख साहेबांचे भाषण करण्याची स्टाईल आणि रितेश सरांची एकच खरंच खूप छान भाषण
काका आणि पुतण्या कसे असावे महाराष्ट्रातील नेत्यानी आदर्श घ्यावा देशमुख घराण्याचा❤❤
आज्याला बघ म्हनाव तो काकाचा किती आदर करतोय
Yacha kaka ani sharad chandra madhe khup farak ahe
Always remember forever Honble CM विलासराव देशमुख Saheb 🎉🎉❤❤
डोळे पाणावले माझे, मी माजी विधर्थी आहे देशमुख कॉलेज लातूर चा, अभिमान वाटतो देशमुख परिवाराचा, साहेबांचे संस्कार आहेत हे
देशमुख संस्कारी परिवार आहे. फक्त भा ज पा मध्ये जावू नका.
Kalanusar badlav lagtay ....
जर काँग्रेस मधे काही भवितव्यच नसेल तर काय करणार सांगा.. ईच्छा म्हणून नाही पण कुचकामी नेतृत्व मुळे काँग्रेस सोडत आहेत लोक..समजून घ्या... शेवटी इच्छा नसताना लोक जात आहेत.. अशोक चव्हाण एवढे हार्ड core congresi.. jave लागले..
Party matter nahi karat . Sarkar ks kam karte te matter karat
मी भाजप समर्थक नाही .. तरी स्पष्ट सांगतो .. काँग्रेस पक्षाची खरी वाट त्या राहुल्या ने लावली आहे .. त्याला आणि त्याच्या बहिणीला बसवलं असतं मागच्या वेळेस च , तर २०१९ लाच कांग्रेस चे खूप लोकं निवडून आले असते .. चांगले विरोधक नाही म्हणून भाजप निवडून येत आहे .. कांग्रेस ने कात टाकली तर २०२९ ला नक्की येणार .. ही निवडणूक गेलीच आहे .. २०२९ ची आता पासून तयारी केली पाहिजे .. जे लोक काँग्रेस ला सोडून जात आहेत ते सगळे राहुल ला कंटाळून जात आहेत .. कांग्रेस मधे राहायच असेल तर गांधी परिवाराचे पाय धुवायला लागतात हे फॅक्ट आहे !! मार्च महिना संपायच्या आत अजून बरेच लोक जाणार आहेत सोडून ..
ka bjp vale tuja A…. vr chadtat ka😂😂😂
Late Vilasrao Deshmukh a true congressmen to the core.May his soul rest in peace.Mary John
आठवणीतले साहेब..
रितेश भाऊ ऐवढे वाईट वाटून घेऊ नका.आम्ही महाराष्ट्र तील जनता आहे तुमच्या बरोबर.
राजकारणातील सुंदरता आज बघायला मिळाली,great 👌👌आजून काँग्रेस संपलेली नाहीय 👌👌👌
तो एका उत्कृष्ट अभिनेता आहे
उतुंग व्यक्तिमत्व खूप जवळून भाषण ऐकलेली आहेत आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे
रितेश दादा 🙏 तुमचे❤ बाबा देवमाणूस❤ होते. खूप महान लोकप्रिय नेते आम्हाला खूप प्रिय आहे अणि तुम्ही पण. ❤🌹❤️🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
रितेश ची😭 आम्ही खूप भावनिक झाली
जसं मी ८ एकरात १० कोटीचे वांगी काढली पण माझे समर्थक गुलाम ५ एकरात ५० कोटी वांगी कसे काढायचे याची कल्पना मी आपल्या गुलामांना देणार आहे - खासदार सुप्रिया सुळे ताई
U spoke emotional and real and from heart vilasrao jiee was a great person true educationist we admire him ❤❤❤
खरच. आदर्श निर्माण करुन घेतले. पाहिजे
रितेश देशमुख ने मागे 5 वर्षा पूर्वी सुद्धा असेच नाटकं करून भावाला राजकारणात मदत केली होती.....😂😂.... परत तोच पाठ रितेश देशमुख जनतेला वाचून दाखाऊ लागला 😅😅
मोठ्यांच्या अश्रुंना किती किंमत आहे.. गरीबांचे अश्रू कोण बघणार
अत्यंत सुसंस्कार. अशा फॅमिली च आदर्श फडणवीस बाई नी घ्यावा. दारू पिऊन टेबल वर डान्स करत असलेल्या शिंदे आणि समूहाने घ्यावा.👏👏👏👏👏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👏👏👏
Saheb ghet hote
Ka mahit ahe ka
बाप हा काय असतो हे त्यालाच महिते ज्यांना वडील नाहीत❤
रितेश जी आमच्या पण डोळ्यात पाणी आले
साहेब, 🙏🏼 विलास राव देशमुख, मनाचा राजा माणुस.
खानदानी देशमुखांचे संस्कार याला म्हणतात ❤
उद्धव ठाकरेंनी थोडा गुण घ्यावं एकही भाऊ वगैरे त्यांच्या सोबत नाही स्वार्थामुळे सर्व ठाकरे विरोधात आहे.....
खत्रुड मनाचा माणूस 😂
Vikas rao was political legent, need to support such politians.
Vilas rao
Vilasrao Deshmukh Saheb aaplya sarwanchya rhudyat aahet aani alwayz raahtiil...Love you Ritesh ❤..tujha speech aikun sarwanchech dole panawle😢 🙏
देशमुख परिवाराबद्दल खरोखर आदर आहे आम्ही विलासराव देशमुख खरोखर आदर्श मुख्यमंत्री होते पण आता यांनी भाजप सोबत जाऊ नये म्हणजे झालं
Maharashtra che handsome cm.
पुन्हा विलासरावजी देशमुख साहेब होणे अशक्यच ते राजबिंडे रुप विरोधक ही भाषण ऐकण्यासाठी उत्सुक त्या कोपरखळ्या ते शाल जोडे पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाहीत विलासराव आवडतं नाहीत आणी आवडले नाहीत म्हणणारा माणुसच विरळ.स्व.विलासराव, गोपीनाथराव आणी आर आर आबा ही त्रिमूर्ती गेली आणी महाराष्ट्र राज्याचा बट्ट्याबोळ झाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणी प्रमोद महाजन ही तर रत्नांची खाण च,पण विलासराव जी देशमुख म्हणजे विलासराव देशमुख च.सबंध महाराष्ट्र तुम्हाला मीस करतोय.😢😢😢😢😢
सामान्य गोरगरीब परिवारामध्ये पण
लोक मरतात, त्यांना पण दुःख असतं की, पण आता मरण पण महत्त्वाचं झालं आहे .
आम्ही पण नेहमी रडतो .
फरक फक्त एवढाच आहे की,
आम्ही घरात रडतो 😢😢😢
खरचं खुप उत्तम व्यक्तिमत्त्व विलासराव देशमुख साहेबांचं होत
माझे आवडते नेते त्यांचे भाषण मला खूप आवडायचं मी आवर्जून त्यांची भाषण ऐकायचीI like Vilasrao Deshmukh ni laturla ek navi olakh dili
Thik ahe बापाचं जर खरच मान ठेवता तर आता भावाला पक्ष बदलू देऊ नका.. मग कळेल की किती तुमचं बापावर प्रेम आहे... बापानं कदी काँग्रेस सोडली नाही . आणि भावाला पण सोडू देऊ नका
पवार आणि देशमुख फॅमिली महाराष्ट्रातील कित्येक कुटुंबाचे आदर्श आहेत, पैकी अजित पवार महत्वकांक्षे मुळे हागले आहेत कुटुंबा वर, आता तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत ❣️🙏🏻🙏🏻
💯👌
💯💯💯
अतिशय उत्तम comments
Great family 👍
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारतात आलेले, त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी हेन्री क्लिंटन सुद्धा आलेल्या, त्यांना जाताना विमान तळावर प्रश्न विचारला की महाराष्ट्र मध्ये काय सर्वात जास्त आवडले, त्यांनी उत्तर दिले महाराष्ट्र चे CM आवडले ते हिरो सारखे दिसतात.
विलासराव सारखा माणूस होणे नाही.
आज ही पंढरपूर मध्ये महापुजेला गेलेले विलास राव TV वर पाहिलेले दिवस आठवतात. विलासराव हीरो होते, हे हेन्री क्लिंटन च शब्द स्मरणात राहिले.
All Maharashtra remembering the great Leader Vilasrao Deshmukh🙏💯
Punna vilasrao Deshamukh saheb hone nahi.....
देश चुकीच्या लोकांच्या हाती पडला आहे.आपल्याला आता एका सत्य आणि अहिंसावादी गांधींची गरज आहे. ❤🇮🇳 न्यायाच्या या लढ्यात देव राहुल गांधींचे रक्षण करो आणि आशीर्वाद देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
Retesh desh mukh great speech reall❤❤❤
Vilasrao deshmukh saheb ❤❤❤
बाबांनो भावांनो तुमच्या भावना कळतात कारण निष्ठावंत जनता पण या महाराष्ट्रात वारं सगळं कोरोनाच आलं आता यातून सांभाळायचं तर तुम्ही सगळ्या महाराष्ट्र चे हित समजणारांनी समजूतदार व्यक्तीमत्व आणि स्वार्री व
व्यक्ती मत्व समजून सोबत द्या आणि इतर जनतेला ही समजावून सांगा महाराष्ट्........
Saheb amche Daivat
रितेश तुम्ही राजकारणात या❤
1no
विलासराव देशमुख साहेब यांना संपूर्ण महाराष्ट्र केव्हाच विसरणार नाही. देशमुख परीवार हा सुसंस्कृत आणि संस्कारी आहे
उत्कृष्ट अभिनेता....
Great 👌👍
Sensitive bro ❤
रितेश देशमुख भाऊ माझा सपोर्ट अहि
Great
Great family sagalech aavdatat❤❤👌👌😢😢
ग्रेट विलास राव देशमुख 🙏
Great Saheb
वा काय अक्टिंग रे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Best politician विलासराव देशमुख साहेब
रितेश भाऊ आम्हाला पण साहेबांची खूप आठवण येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे मज माणूस द्या मज माणूस द्या तो माणूस म्हणजे माझे साहेब होते विलासरावजी देशमुख
घरंदाज घराणे राजकारणातील
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रासाठी बरेच योगदान दिले आहे
खूप सुंदर
नकळत माझ्या सुद्धा डोळ्यातून पाणी अल 😢
भावणीकतेच राजकारण किती दिवस...
Very.emotional,moment .Don't cry.Riteshji..
महाराष्ट्रातील सुसंस्कृत परिवारांपैकी हे एक देशमुख परिवार.
We always love Vilas Rao Deshmukh saheb
अजित पवार बघा जरा यांच्या कडे अणि तुम्ही पण आहात 1 हजार 70 कोठी रुपये वाचविण्यासाठी साठी काकांना सुधा तुम्ही सोडले. विलास राव देशमुख साहेब खरेच ग्रेट
Khara superstar ritesh deshmukh
जरांगे पाटलांसाठी आम्हाला रडायला येणार येथून फक्त मराठ्यांचा राजा जरांगे पाटील
Jarange ha pawar sahebanchach manus sage soyra 😄😄😄😄😄
Yes.. हे गडगंज देशमुख पाटील राजकारनी मराठा समाजाला काही दिले नाही..किमान साधा माणूस जरांगे जीवाच रान करतोय समाजा साठी...आरक्षण मिळो नाही मिळो किमान समाज एकत्र तरी आला
❤😢😢
🌻🌹🌺
निवडणुका जवळ आल्या कि प्रत्येक नेता भावुक होतो 😂
👍
Ritesh dada Aap Bhot mothya vichyaranche person Ahat he nehmich dakhun deta
👌👌👌👌👌👌👌
निवडणुक आली की यांना वडलांची आठवण येते , नंतर reels करत बसतात,
Emotional अक्टिंग चांगली जमते,,एक इमोशनल movie pan kar , कॉमेडी बस झाली,निवडणूक झाली की जनतेची कॉमेडी होती
इथे निवडणुकीचा काय संबंध?
रितेश कुठे निवडणूक लढवतात?
😂😂😂😂😂
Tyala father chi aathvn yete ki nahi he bghayla tu ky tyachya mage dhuvayla asto ka roj
विलासराव देशमुखांसारखा. नेता. महाराष्ट्रात. होऊच. शकत. नाही. काय. त्याची. सभा. झाली. कि. मतदान. फिक्स
One and only vd❤shaheb
❤
👌👌✌✌✌✌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
इलेक्शन जवळ आले की लोकांना असं इमोशनल केले जाते
ग्रेट ॲक्टिंग 😂😂😂😂😂😂😂😂
🙏🏻🙏🏻
रितेश दादा वडील गमावण्याचे दुःख काय असत ते मी जाणतो 😢
We also feel for victims of Bomb blasts during shree विलास राव देशमुख period but he was good man dint get good Team 😢
तुम्ही काँगेस वाले आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात असतात फक्त निवडणुकीत वोटिंग साठी हिंदू आठवतात वक्फ बोर्ड ला पाठिंबा देतात
🙏👍
फक्त भाजप मध्ये जाऊ नका. विलास राव देशमुख यांचे सारखे भक्कम रहा
Don't worry
Dada
Be happy
Miss you saheb
राम लक्ष्मणाची जोडी ❤
Ritesh dil se marthi hai sanskari . Tradional and modern
He rahu dya Bhau Latur chya Mulanch Rojgar ch Bagha
My favourite leader .
U r good bhai 👍
Great bro 😢😢❤
जनतेसाठी काहीतरी करा रे, नुसतं रडून काही होत नाही.
The great Deshmukh Gharana